english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
New Delhi: P Chidambaram got emotional while appealing to Congress President Rahul Gandhi not to step down from his post, claiming that the party's cadres in the southern states will commit suicide.
नवी दिल्ली | राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर दक्षिणेत पक्षाचे कार्यकर्ते आत्महत्या करतील, असं भावनिक आव्हान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केलं आहे.
Do not let them down.
त्यांना तुम्ही उचकू देऊ नका.
Shah Rukh Khan was the guest of honour at the festival.
तर, शाहरुख खान मुख्य अतिथी होता
A message circulating on social media
होणार असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर प्रचंड
He also encouraged them to write and share their experiences, after the successful completion of the voyage.
मोहिम यशस्वी झाल्यावर आपले अनुभव लिहा, असेही पंतप्रधानांनी त्यांना सांगितले.
It is absolutely true, we were dependent, and how could Britishers believe on us.
आपण गुलाम होतो हे खरे आहे, इंग्रज आपल्यावर का विश्वास दाखवेल.
Rahul Gandhi had flayed Modi over the India-China border face-off issue.
हिंदुस्थान-चीन सीमा वादावर राहुल गांधी यांनी प्रश्न केला आहे.
They agreed to that too.
ते त्यांनाही मान्य झाले.
But my mother did.
ण आई ती आईच.
Depending on the severity, one may develop a fever and swollen lymph glands under the jaw.
याचा एक परिणाम म्हणजे प्रकाशासह सर्व वस्तुमानहीन कण व लहरी निर्वात पोकळीत c याच वेगाने प्रवास करू शकतात.
So it seemed.
तशी ती दिसायची.
However, fortunately, nobody was injured.
मात्र, सुदैवाने त्यात कोणत्याही जीवीतहानी झाली नव्हती.
BJP minister Pankaja Munde is pitted against her cousin and NCP leader Dhananjay Munde in Parli Assembly seat.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे या बहीण-भावामधलं राजकीय वैर सगळ्यांनाच परिचीत आहे.
They had no time for each other.
एकमेकांसाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळही नसतो.
Printer '%s' is low on paper.
छपाईयंत्र '%s' तील पेपर कमी आहे.
Efforts are on to repatriate them.
त्यांना परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.
It is being talked about everywhere.
असे सर्वत्र बोलले जात आहे.
He said that India sees Sweden as a key partner in its Make in India, Start-up India, Clean India, Digital India and Smart City programmes.
भारताच्या डिजिटल इंडिया, कुशल भारत, स्वच्छ भारत, स्मार्ट सिटीज अशा प्रकल्पांचा त्यांनी उल्लेख केला.
There has been no official statement from the Bharatiya Janata Party (BJP) or the NDA government on the issue.
याबाबत भाजप वा रणदीपकडून मात्र कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
Everybody is speculating.
सगळे अंदाजाने बोलतायेत.
Three of them are in critical condition.
त्यापैकी तीनजणांची प्रकृती चिंताजनक आहे.
He has retired.
त्याने निवृत्ती स्वीकाली आहे.
Politics starts from there.
त्यावरून सध्या राजकारणाला सुरूवात झाली आहे.
Further, no registration fee shall be charged.
शिवाय कॅन्सलेशन चार्जही आकारला जात नाही.
An inquiry was demanded into the issue.
या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Software Security Device (FIPS)
सॉफ्टवेअर सुरक्षा साधन (FIPS)
Three and a half years later, in 1918, he came to Gods spiritual temple and fulfilled Peters words: It is the appointed time for the judgment to start with the house of God.
दासांनी, अर्थात, येशूच्या अभिषिक्‍त बांधवांनी राजाने दिलेल्या ‘ रुपयांचा ’ कशाप्रकारे उपयोग केला होता?
Dont you know there is curfew?
दंड आहे माहित नाही का?
Mine is not that kind of a role.
अशी माझी भूमिका नाही.
Name matches regular e_xpression
नाव अक्षर संचनुरूप जुळविल्या गेले (_x)
My best wishes to them.
माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत.
"""I'm pushing at the ball too much?"
“ मी खूप पकवतेय का?
He has an elder brother.
एक मोठा भाऊ आहे.
Heavy rainfall had lashed Madhya Pradesh, Rajasthan and Maharashtra.
विशेषतः राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजराला पावसाने अगदी झोडपून टाकले आहे.
Modi was received by Maharashtra chief minister Devendra Fadnavis and Governor Bhagat Singh Koshyari.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोदींचं स्वागत करण्यात आलं.
Recently, the two attended an award show together.
नुकतीच या दोघांनी आयाफा अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली.
Many committed suicide.
अनेकांवर आत्महत्येची वेळ आली.
Both accused and victim are minors.
घटनेतील आरोपी आणि पीडिता दोघेही अल्पवयीन आहेत.
Dhananjay Munde, the leader of the Opposition in the Maharashtra Legislative Council, was also present at the event.
तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेदेखील यावेळी उपस्थित होते.
But he lost the opportunity.
मात्र ही संधी तिने गमावली आहे.
It has to take time.
तो वेळ जरूर काढावा.
The meeting took place at Pawar's residence 'Silver Oak' in South Mumbai.
शरद पवार यांच्या मुंबईमधील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी ही भेट झाली.
India lost to Pakistan in the semi-final.
भारताने उपांत्य फेरीत पोलंडच्या संघाचा पराभव केला.
The mother bears are usually killed.
मादा अस्वले तर जास्त करून मारली जायची
The movie was directed by Sumitra Bhave and Sunil Sukthankar.
पटकथा-संवाद: सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर
With this, the case has taken a new turn.
त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.
I dont care what people say about me.
लोक माझ्याबद्दल काय विचार करतात त्याने मला काडीमात्र फरक पडत नाही.
Amitabh Bachchan and Rajinikanth will grace the festival's opening ceremony.
उद्घाटन सोहळय़ाला महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार रजनीकांत उपस्थित राहणार आहेत.
Out of the 30-share Sensex, 25 ended lower.
ज्यामुळे सेन्सेक्समधील ३० पैकी २५ शेअर घसरणीसह बंद झाले.
Freedom is universal.
स्वराज्य सार्वभौम आहे.
He said that six lakh crore rupees have been transferred directly to beneficiaries.
सहा लाख कोटी रुपये लाभार्थींच्या खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत.
President Abraham Lincoln wanted to appoint Frmont as the American minister to France, thereby taking advantage of his French ancestry and the popularity in Europe of his anti-slavery positions.
एडमंड बर्कप्रमाणे ती अमेरिकी क्रांतीचा स्वातंत्र्यस्पंदन म्हणून गौरव करते आणि फ्रेंच राज्यक्रांतीला ‘गरजेचा’ आविष्कार म्हणून हिणवते.
Job Requirement :
कामाचे खालील गरज:
He unfortunately left too soon.
दुर्दैवाने ते लवकर गेले याची खंतही व्यक्त केली.
By the time he was 13, Morgan was 6'3 and began to focus more on basketball.
ह्यांपैकी १३ पदके अ‍ॅथलेटिक्समध्ये, ६ बॉक्सिंगमध्ये तर उर्वरित इतर खेळांत मिळाली आहेत.
That was in my mind.
असा विचार मनातल्या मनात करत होता.
That doesnt happen here.
इथे तसं घडत नाही.
3-yr-old girl dies after falling into water tank
दिघीतील बांधकाम साईटवर पाण्याच्या टाकीत पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
It will be a paid service.
त्यामध्ये सशुल्क सेवा दिली जाणार आहे.
But there are signs.
पण, काही चिन्हे आहेत.
That man, who had a Hindu background, was impressed by the way Ryan dressed and how he expressed himself.
ज्योडी बायबल अभ्यास करायला तयार झाली.
She underwent surgery.
त्यासाठी त्यांची सर्जरी करण्यात आली.
The Night of Diwali
नाटकानं दिवाळी पहाट
Firecracker or gun shot?
ती हातबॉम्ब आहे की आतिषबाजीचा फटाका?
They claimed to be approved by the government.
त्याला प्रशासनाने होकार दिल्याचे त्यांनी सांगितले.
Vinay Sharma, the third convict in the case, has his mercy plea pending before the President.
याप्रकरणातील दोषी विनय शर्मा याची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे.
All the lead characters have significance in the film.
) या चित्रपटांमध्ये सर्वच पात्रांना समान महत्त्व असते.
What should a citizen do?
नागरिकांनी काय करावे?
Both have their interests.
त्यात दोघांचेही हित आहे.
The consignments of Covid-19-related medical equipment and drug ingredients stuck at Jawaharlal Nehru Port in Mumbai and New Delhi airport are significantly adding to worries.
औषध निर्मितीसाठी चीनमधून मागवलेला कच्चा माल, द्रव्य, COVID-19 उपकरणे जवाहरलाल नेहरु बंदर आणि दिल्ली विमानतळावर अडकून पडली आहेत.
He and his wife, also a pioneer, had barely enough gasoline in their car to make it to the congregation but not back, and his payday was a week away.
शिवाय, त्यांचा पगार एका आठवड्यानंतर होणार होता.
Teacher arrested for molesting student
विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱया प्राध्यापकाला अटक
On the Sensex, the biggest losers were State Bank of India, Oil and Natural Gas Corporation, Axis Bank, Tata Motors and ITC.
या वेळी येस बँक, एनटीपीसी, टाटा मोटर्स, ब्रिटानिया आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या समभागात तेजी नोंदविण्यात आली.
Worth their weight in gold
सोन्याच्या मध्ये त्याचे वजन
So, its a good decision by the government.
त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे.
Police are carrying out further investigation in the case.
याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.
This could be done with the cooperation of all.
सगळ्यांच्या सहकार्यानेच हे करू शकले.
Talking about the significance of Shrishailam, MaharshiVed Vyas had said that the people who visit the shrine get salvation from all kinds of attachments.
महर्षी वेदव्यास यांनी श्रीशैलमचे महत्व विशद करताना म्हटले होते की, इथे दर्शन घेणाऱ्या लोकांना सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्ती मिळते.
The train stopped at a station.
तेवढ्या बस कुठल्यातरी स्टॉपला थांबली.
Saurabh Rao new divisional commissioner
सौरभ राव, विभागीय आयुक्त
As a result, from an early age, I developed a hunger for Bible knowledge, such as was presented in those outstanding volumes.
माझे आईबाबा आधी विभक्‍त झाले, मग त्यांनी घटस्फोट घेतला.
Add 1 tsp fenugreek seeds.
त्यातच 1 थेंब केवडा इसेन्स घालून शिंपडा.
Traffic on highway blocked
धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत
The villagers rushed him to district hospital but the doctors pronounced him dead upon arrival.
रक्तबंवाळ अवस्थेत पडलेल्या त्यांना उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी तातडीने जिल्हा रुग्नालयात उपचारासाठी हलवले परंतू डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
He merged his KJP with BJP.
त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची भाजपसोबत युती होती.
Extremely anguished by the fire tragedy in Surat.
सुरतमधल्या आगीच्या दुर्घटनेमुळे मी अत्यंत व्यतीत झालो आहे.
So when the American National Congress of Mothers publicly bewailed the incompetency of parents in 1899, a parade of scientific experts quickly appeared on the scene.
या समस्येशी झगडणाऱ्‍या मातांना व वडिलांना मार्गदर्शन देण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.
Pangarkar is a former Shiv Sena corporator.
श्रीकांत पांगारकर हा शिवसेनेचा माजी नगरसेवक
and struck all the firstborn in Egypt, the chief of their strength in the tents of Ham.
देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या सर्व पहिल्या मुलांना मारुन टाकले. त्याने हाम कुटुंबात जन्मलेल्या पहिल्या मुलांनाही मारले.
However, the end result is the same.
असे असूनही, शेवटी परिणाम समान आहे.
Healthy and balanced meals
योग्य व समतोल आहार
A case of attempt to suicide has been registered against the woman.
याप्रकरणी पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The Supreme Court had also ordered the allocation of five acres of land for a mosque in Ayodhya.
त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने असाही आदेश दिला की अयोध्येतील पाच एकर जमीन मशीद बांधण्यासाठी देण्यात येईल.
And at Gibeon dwelt the father of Gibeon. whose wife's name was Maachah:
गिबोनचा बाप यइएल. तो गिबोनमध्ये राहत होता. त्याची बायको माका.
What are the uncommon types of meat eaten in France?
फ्रेंच मध्ये मांस खाण्यासाठी कोणते अकर्षकणे?
So sight is one third of your brain by volume and can claim about two thirds of your brain's processing resources.
म्हणजे घनफळाने दृष्टी हि तुमच्या मेंदूच्या एक तृतीयांश आहे आणि तुमच्या मेंदूचे जवळजवळ दोन तृतीयांश प्रक्रिया स्रोत वापरते.
There are no emotions in politics.
असेही राजकारणात भावनेला थारा नसतो.
The film did fantastic business not only at the Indian box office but also overseas.
हा सिनेमा फक्त भारतातच नव्हे तर विदेशात ही बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली आहे.
Anguish and joy.
नमते घेणारा वाण आणि आनंद.
5 cups of water
पाणी 5 कप.