english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
After changing diapers or helping a child to use the toilet. | आजारी व्यक्तीला भेटण्याआधी आणि नंतर. |
I won't take very long. | जास्त वेळ लागणार नाही. |
The decision was taken at the first Cabinet meeting of the new government. | त्यावर नव्या सरकारच्या पहिल्यावहिल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. |
News in this regard was published in all the newspapers. | सर्व वृत्तपत्रातून या कृत्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. |
So the integer a, which is passed to function would start at the address location 997 and from there be 4 bytes 997, 998, 999 and 1000. Similarly, the second and third parameters also take 4 bytes. | त्यामुळे कार्यान्वित होणारे पूर्णांक 'ए' हा पत्ता 997 पासून सुरू होईल आणि त्यापैकी 4 बाइट 997, 998, 99 9 आणि 1000 असतील. |
Minced garlic- 1 tbsp. | कांदा मोठा कांदा - 1 पीसी. |
Children who abuse their parents while staying with them in their house can be evicted from the property, the Delhi High Court has ruled. | भाड्याच्या घरात आईवडील राहत असतील तरी ते अशा मुलांना बाहेर काढू शकतात, असा महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. |
I cant price myself out either. | ला स्वतःलाही देऊ शकत नाही आहे. |
What proves that Gods wrath remains upon the present wicked system of things? | देवाचा क्रोध सध्याच्या दुष्ट जगावर आहे हे कशावरून सिद्ध होते? |
He was sent home after treatment. | तिथे उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले. |
He survived with minor injuries. | किरकोळ दुखापत झाल्याने बचावलो. |
In a shocking accident that took place in a government hospital, a 32-year-old Rajesh Maru died after he got sucked into an MRI machine in Nair hospital in Mumbai Central. | नायर रुग्णालयात एका विचित्र अपघातात राजेश मरू या 32 वर्षीय तरुणाचा एमआरआय मशिनमध्ये अडकून मृत्यू झालाय. |
The administration has suspended three students in this regard. | याप्रकरणी विद्यापीठातील तीन विद्यार्थ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. |
But there has been no approval from the government so far. | मात्र शासनाकडून अद्याप मंजूरी मिळालेली नाही. |
She was rushed to the district hospital in a serious condition. | मात्र प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. |
Do the criminals fear the police? | त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांची भीती उरली नाही का? |
This gave impetus to our ministry in the field. | येशू अतिशय उत्तमरित्या आपले नेतृत्व करत आहे. |
Compared with the positions and rewards that the world offers, a career in full - time service to Jehovah is without doubt the surest way to a life of joy and contentment. | ( स्तोत्र १४८: १२, १३) जगात तुम्हाला ज्या पदव्या व प्रतिष्ठा मिळू शकतात त्यांच्या तुलनेत यहोवाच्या पूर्ण वेळेच्या सेवेत घालवलेले जीवन नक्कीच आनंद व समाधानाने परिपूर्ण असेल यात शंका नाही. |
The certificate has been revoked. | प्रमाणपत्र पुनःसक्रिय केले. |
There is the Sanguine complexion, the best of the four. | रक्तप्रवाह उत्तम प्रकारे चालू राहतो. |
But what are the indicators to be used? | पण हे साधन आहे वापरासाठी संकेत काय आहेत? |
Thats very positive. | ज्यामध्ये खूप सकारात्मकता असते. |
The Ministry of Corporate Affairs (MCA) has notified that with effect from 2nd October, 2018, issue of further shares and transfer of all shares by unlisted public companies shall be in dematerialised form only. | सूचीबद्ध नसलेल्या सार्वजनिक कंपन्यांच्या सर्व समभागांचे हस्तांतरण आणि समभाग जारी करण्याची प्रक्रिया 2 ऑक्टोबर 2018 पासून केवळ डीमॅट स्वरुपातच केली जाईल, अशी अधिसूचना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने काढली आहे |
Their pictures were widely circulated on social media. | याचे फोटो बरेच सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. |
Child Exploitation Soon to End! | बाल शोषणाचा लवकरच अंत! |
BJP base shrinking | भाजपाचा जनाधार कमी |
Eight persons from both groups were arrested. | दोन्ही गटांतील पंधराजणांना अटक केली आहे. |
At that time, you don't know anything. | त्यावेळी काही कळत नव्हते. |
What exactly is the reason behind so many deaths? | घाऊक स्त्रीभ्रूणहत्यांमागे नेमकी कोणती कारणं दडली आहेत? |
Of these, 51 lakh houses were to be completed by 31st March, 2018, which included completion of expected 2 lakh incomplete IAY houses as well. | यापैकी 51 लाख घरे या महिन्यात म्हणजेच 31 मार्च 2018 पर्यंत पूर्ण होणार आहे. |
"""Who is she?" | """पग्या कोण आहे ?" |
Finally, the BJP took power in Uttar Pradesh. | त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशात सत्ता हस्तगत करण्यात यश आले. |
But I remember that day vividly. | पण अजून ते दिवस आठवतात. |
Each team will vaccinate 100 people per day. | एका बुथवर दररोज १०० जणांना लस दिली जाईल. |
His video is going viral on social media. | सोशल मीडियावर सध्या त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. |
"Commons said, ""I never went in any store." | परंतु समर्थ म्हणाले - ' मी कधी पाद्यपूजा करून घेत नाही'. |
She was immediately taken to hospital. | यामुळे तिला ताबडतोब रूग्णालयात नेण्यात आले. |
It is on sports and arts as well. | तसेच क्रीडा आणि कलामध्येदेखील अग्रेसर आहे. |
While 2014-2019 was an era of fulfillment of needs, the period beyond 2019 is that of fulfillment of aspirations and dreams | जर 2014 ते 2019 या काळाचा विचार केला तर हा काळ म्हणजे आवश्यकतांच्या पूर्तीचा काळ होता. |
Cannot start the greeter | स्वागतकर्ता सुरू होत नाही |
The child had died in the accident. | या मारहाणीत मुलाचा मृत्यू झालाय. |
The PM claimed black money will be eradicated. | ते म्हणाले, काळा पैसा बाहेर काढू असे पंतप्रधान म्हणाले होते. |
But is this all? | पण, हे सगळं आपल्यासोबतच का? |
India stands ready to assist in any way possible. | गरजूंना सर्वतोपरी मदत करण्यास भारत नेहमीच तयार आहे. |
Our life must have meaning for us to value it. | पाऊस आपल्याला जीवनदान देतो तेव्हा आपणही त्याचे पूजन केले पाहिजे. |
Seven of the worlds 10 most polluted cities are in India. | जगभरातील टॉप 10 प्रदूषित शहरांमध्ये हिंदुस्थानची सात शहरे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. |
They need to improve. | त्यांना सुधारण्याची गरज आहे. |
There is a severe water shortage in summers. | उन्हाळ्याच्या काळात पाण्याची टंचाई हे नित्याचेच आहे. |
India are slated to tour Australia this year-end. | चालू वर्षांच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. |
Similarly, the work on the Institutes of Eminence has also been started. | याचप्रकारे देशातील प्रतिष्ठीत संस्थांसाठी सुद्धा काम सुरु केले आहे. |
Everything belongs to him. | सगळं त्याच्या हाताशी. |
A Sukhoi-30 and a C-130 aircraft, as well as helicopters, were deployed as part of a massive search operation. | वायुदलाने शोधमोहिमेकरता सुखोई-30 आणि सी-130 विमान पाठविले आहे. |
But how long will this run last? | पण प्रत्यक्षात या इंजेक्शनचा किती काळ चालेल? |
Five persons have been arrested in the case so far. | याप्रकरणी आतापर्यंत पाचजणांना अटक करण्यात आली आहे. |
The Minister also suggested that following the PM, Shri Narendra Modi's directions, NDRF should work in coordination with State SDRFs and collect information of all the available resources and equipments near the disaster prone areas. | माननीय पंतप्रधानांनी केलेल्या सूचनेनूसार एनडीआरएफने राज्यांच्या आपत्ती दलांसमवेत समन्वायाने काम करावे आणि आपत्तीक्षेत्रालगतच्या सर्व स्रोतांची माहिती जमा करावी, असे नित्यानंद राय म्हणाले. |
Ishaan Khatter excels in Mira Nairs 'A Suitable Boy' | मीरा नायरच्या “अ सुटेबल बॉय’मध्ये ईशान खट्टर |
Three graduates constituencies, two teachers constituencies and one local bodies seat had gone to the polls. | तीन पदवीधर, दोन शिक्षक व एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक झाली होती. |
Ishaan is the son of actors Rajesh Khattar and Neelima Azim. | तर ईशान खट्टर हा नीलिमा आणि राजेश खट्टर यांचा मुलगा आहे. |
You have changed. | आपण बदललेलो असतो. |
To lose weight, we need to cut back on calories. | वजन कमी करण्यासाठी कॅलरी कमी करणं गरजेचे होते. |
Nobody knows precisely why. | त्यामुळे खरे कारण काय आहे हे कोणालाच माहीत नाही. |
The scheme also provides tax benefits under Section 80C. | तसेच या योजनेला सेक्शन 80 सीअंतर्गत करातून सूटही मिळते. |
PM wishes Pakistan PM Nawaz Sharif on his birthday | पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा |
He was promptly transferred. | असं असताना तातडीने त्यांची बदली करण्यात आली आहे. |
The heavens declare his righteousness, and all the people see his glory. | आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या. |
The tales of Indian voyagers travelling to foreign lands reflect the entrepreneurial character and spirit of our forefathers. | व्यापारासाठी परदेशात जाणाऱ्या आमच्या प्राचीन उद्योजकांच्या कथा, त्यांचे उद्यमशील व्यक्तिमत्व आणि परदेशी व्यापार वाढविण्याची त्यांची वृत्तीच अधोरेखित करतात. |
The Congress party is in disarray. | कॉंग्रेस पक्षाची पुरती वासलात लागली आहे. |
If you don't, then don't see. | नसेल पाहिलाच तर पहाच. |
Countries such as the UK, US and Australia also suffered. | अमेरिका, ब्रिटन, इटलीसारखे मोठे देशही यामळे प्रभावित झालेत. |
Hence this question. | असा प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे. |
A Youth Who Put Away Rage Many youths have applied these Bible principles with good results. | आपल्या रागावर ताबा मिळवलेली युवती |
You have to fight till the very end. | आपण शेवटपर्यंत लढा आवश्यक. |
Also, police were informed about the incident. | तसेच, पोलिसांनाही घटनेबाबत माहिती दिली. |
A case against Solanki has been registered. | याप्रकरणी सोनाक्षीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. |
But the guard saw it, and we both received two weeks solitary confinement. | या नंतर मला झीकबर्क येथील एका तुरुंगात हालवण्यात आले. |
This happened in two phases. | हे चलत्चित्र दोन टप्प्यात होते. |
He also involved three of his friends in it. | या प्रकारात गुलाबसोबत त्याचे तीन मित्रही सहभागी होते. |
This film is for adult and children. | ‘‘हा चित्रपट प्रौढांसाठी आहे. |
Use the oil before taking a shower. | अंघोळीपूर्वी तेल लावताना तेल कोमट करून घ्यावे. |
So it should be seen. | त्यामुळे ते दाखवणे गरजेचे आहे. |
Such a doctrine is contrary to what the Bible teaches about Jehovah as a God of love and justice. | ( उत्पत्ति ३: १९. अनुवाद ३२: ४. रोमकर ६: २३. १ योहान ४: ८) ख्रिस्ती धर्मजगतातील इतर काही पाळक याच्या अगदी उलट पवित्रा घेतात. |
Both the leaders expressed satisfaction at continuation of supply of essential items across the border through road, rail, inland waterways and air. | दोन्ही देशात, रस्ते, रेल्वे, जलवाहतूक आणि हवाईमार्गे सीमापार अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरु असल्याबद्दल देखील दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. |
Monsoon rains seen below normal this year: Skymet | यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस : स्कायमेट |
Do You Love Your Neighbor as Yourself ? | देवाला खूष करू शकतो का? |
Perhaps you can find a more opportune time later. As apples of gold in silver carvings is a word spoken at the right time for it, Solomon noted. | उभारणीकारक संभाषणांमुळे कोणते फायदे होतात? |
Robbers try to break open ATM | एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱया चोरटय़ास अटक |
The discussion will continue. | चर्चा पुढे चालतच राहील! |
Then he surrendered. | त्यानंतर त्याने सरेंडर केले. |
I dont worry about anything. | मला कुठल्याही गोष्टीचं दुःख नाही. |
Bollywood actress and Congress' Mumbai North candidate Urmila Matondkar interacts with people as she campaigns for Lok Sabha polls at Borivali West in Mumbai. | काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या अश्लील नृत्याचा सामना करावा लागला आहे. |
But true Christians are to follow [Jesus ] steps closely. | पण, खऱ्या ख्रिश्चनांनी “[येशूच्या] पावलांवर पाऊल ठेवून चालावे ” अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. |
Carter's first interest in the theatre was to be a set designer. | सोयगावमधे श्रीराम संगीत मंडळीची स्थापना होण्यापूर्वीही नाटके होत होती. |
And they sent messengers to the inhabitants of Kirjath-jearim, saying, The Philistines have brought again the ark of the LORD. come ye down, and fetch it up to you. | किर्याथ-यारीम येथे एक याजक होता. लोकांनी त्याच्याकडे संदेश पाठवला. “पलिष्ट्यांनी परमेश्वराचा पवित्र कोश पाठवला आहे. तरी येऊन तो आपल्या नगरात घेऊन जा” असा त्याला निरोप पाठवला. |
Later, we shifted to a safe location. | यानंतर आम्ही सुरक्षित ठिकाणी गेलो. |
New Delhi: Lieutenant General Manoj Mukund Naravane will be the next Army Chief. | नवी दिल्ली : लष्करप्रमुख आता मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे होण्याची शक्यता आहे. |
But it is not in our hands. | ‘मात्र या गोष्टी आपल्या हातात नाहीत. |
This year again in the North East, heavy rains are causing a lot of havoc. | ईशान्य भारतात याही वर्षी पावसामुळे खूप मोठे नुकसान होत आहे. |
Regular health check-ups are necessary. | आरोग्य नियमित वैद्यकीय देखरेख आवश्यक आहे. |
The case has been registered at Sarhali police station. | याबाबत शिरोळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. |
A new poster of the film was also released. | तर दुसरीकडे एका नव्या चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित झाले आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.