english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
All India Majlis-e-Ittehadul Muslimeen chief Asaduddin Owaisi dared BJP president Amit Shah to contest against him in Hyderabad. | हैदराबाद – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आपल्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवण्याचे आव्हान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिले आहे. |
Limit your intake of solid fats from such items as sausages, meat, butter, cakes, cheese, and cookies. | आहारात मिठाचं प्रमाण जास्त असल्यास धोकादायक पातळीपर्यंत रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे. मिठाचं प्रमाण कमी ठेवण्यासाठी तुम्ही खाद्यपदार्थांच्या पाकिटावरील माहिती पाहू शकता. |
You are also looking at the work being done at the airports and railway stations today. | जेनेरिक औषधांमुळे आपल्याला स्वस्त औषधे आणि डायलिसिसची सुविधा मिळते आहे. |
Many believed that once slavery was abolished in Maryland, African Americans would begin a mass emigration to a new state. | येथे गुलामगिरीवर बंदी असल्यामुळे टोराँटोमध्ये अनेक आफ्रिकन अमेरिकन लोक स्थानांतरित होऊ लागले. |
Indian captain, Virat Kohli, will return home after the first Test match. | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर गेल्यामुळे पहिली टेस्ट संपल्यानंतर भारतात परतला. |
But this is quite wrong. | परंतु ही सवय अत्यंत चुकीची आहे. |
But that is not a given. | पण तो दिला जातोच असं नाही. |
It cannot be denied. | ते नाकारणे अशक्य आहे. |
The place does not matter. | ठिकाण मॅटर करत नाही. |
Dont even try | आपण प्रयत्न करू नका |
This is peoples sentiment. | जनतेच्या भावनांचा हा अपमान आहे. |
It is vital for children to develop socially along with their academic education. | विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत सामाजिक दृष्ट्या सक्षम करणे हे सुध्दा गरजेचे असते. |
The family was worried. | यावर लोढा परिवार चिंतेत झाले होते. |
Construction was halted thereafter. | त्यानंतर इमारतीचे तोडकाम सुरु करण्यात आले. |
"You shall therefore obey the voice of Yahweh your God, and do his commandments and his statutes, which I command you this day.""" | तेव्हा तो सांगतो त्याप्रमाणे वागा. मी आज देतो त्या त्याच्या आज्ञा आणि नियम पाळा. |
The protagonist of the film Sadashiv Rao Bhau is played by Arjun Kapoor. | पानीपत सिनेमातील मुख्य व्यक्तिरेखा सदाशिवराव भाऊ यांची व्यक्तिरेखा अभिनेता अर्जुन कपूर साकारत आहे. |
A case has also been registered in Mulund police station in connection with the incident. | या प्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात अपमृत्यूचू नोंद करण्यात आली आहे. |
It was subsequently approved at a meeting of the Board. | तो व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. |
Self - Sacrifice in Practice | तिला क्षय झाला होता आणि त्या काळात हा एक असाध्य रोग होता. |
They shall comfort you, when you see their way and their doings. and you shall know that I have not done without cause all that I have done in it, says the Lord Yahweh. | ते कसे जगतात आणि कोणत्या वाईट गोष्टी करतात हे तू पाहिल्यावर, त्यांना शिक्षा करण्यास सबळ कारण आहे, हे तुला पटेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. |
There is no sign of rainfall as yet. | अजूनही पावसाची चिन्हे नाहीत. |
But he absconded. | मात्र त्याने तिथून पळ काढला. |
What is his history? | त्यांचा इतिहास काय? |
He urged the banks to give maximum loans to farmers by being sensitive in order to achieve the target. | उद्दिष्ट साध्य करण्यासाठीत्यांनी बँकांना शेतक-यांविषयी संवेदनशील राहून जास्तीत जास्त कर्ज देण्याचे आवाहन ही केलं. |
The expenditure limit for a candidate is Rs 70 lakh for a Lok Sabha constituency. | लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला 70 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा आहे. |
Chinese Passenger Opens Plane Emergency Door For 'breath Of Fresh Air' | China Passenger Opens Plane Emergency Door Get Fresh Air | विमान उड्डान घेणार तेवढ्यात प्रवाशाने दार उघडले. म्हणाला, गर्मी होतेय |
It can shoot Full HD video at 30 frames per second. | हे FullHD स्वरूप आणि 30 फ्रेम प्रवाह दर व्हिडिओ रेकॉर्ड करणे शक्य आहे. |
This has raised many questions. | यामुळे अनेक मुलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत. |
She has worked in various national and international organizations. | अनेक आंतरराष्ट्रीय संस्था व समित्यांमध्ये विविध पदांवर कार्य केले. |
It can create law and order problem in the state. | या सर्वांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. |
Several prominent Congress and NCP leaders crossed over to BJP and Shiv Sena recently. | कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. |
But instead of improving his condition worsened. | त्यांची स्थिती सुधारण्याऐवजी आणखीनच खालावत गेली. |
The phone will be available in three colours. | हा फोन तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. |
The forces succeeded in gunning down two militants in the operation. | यातील दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आले आहे. |
The situation is very dire. | परिस्थिती खूप बेताची झाली आहे. |
He said, Think it over. | ते म्हणतात, ‘विचार करा. |
BJP President Amit Shah wih Shiv Sena chief Uddhav Thackeray | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांचे केले स्वागत |
I am sure you can feel a difference, and not just because of Indian Navys hospitality. | केवळ भारतीय नौदलाच्या आदरातिथ्यामुळेच नाही तर अन्य काही बाबींमुळेही आपणास हा फरक जाणवत असेल. |
A decision on this is likely to be taken soon. | यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. |
A Necessity for Young and Old Why did Joshua read aloud all the words of Jehovahs law before the assembled tribes of Israel and the alien residents? | प्राचीन काळात व्यक्तिगत उपयोगाकरता शास्त्रवचनांच्या प्रती उपलब्ध नव्हत्या. |
Later,the winners were honoured by the with medals and trophies. | त्यानंतर विजेत्या संघाना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदके आणि चषक देण्यात येणार आहे. |
Fit-again Hardik Pandya, Bhuvneshwar Kumar and Shikhar Dhawan made their way back into the side. | शिखर धवन, हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वरच्या पुनरागमनामुळे संघाची ताकद वाढली आहे. |
The Information Science unit creates the underlying structure that makes the Cornell Lab's citizen-science projects work. | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिज ही संस्थाही लस तयार करण्याच्या मोहिमेत कार्यरत आहे. |
First he was killed. | पहिल्याने मार खाल्ला आहे. |
Some examples of this are: | त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे – |
In this perspective, the entire society, including luminaries and leading intellectuals, need to take up the duty in this direction. | या दृष्टीने समाजातील सुधारित वर्ग तसेच प्रमुख बुद्धीजीवींसह संपूर्ण समाजाला या दिशेने कर्तव्यरत व्हावे लागेल. |
Unmet dependencies. Try 'apt-get -f install' with no packages (or specify a solution). | अनमेट डिपेंडन्सीज.एपीटी-गेट -एफ संस्थापन ('apt-get -f install') पॅकेजशिवाय प्रयत्न करा (किंवा पर्याय सांगा). |
It also has a 5-megapixel camera as well. | तसेच यामध्ये 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. |
Best European Restaurant | युरोप मध्ये सर्वोत्तम रेस्टॉरंट्स. |
Shah Rukh Khan, she responded when asked who her favourite Bollywood star was. | या कार्यक्रमात प्रश्नांना उत्तरे देताना तिने शाहरूख खान आपला बॉलिवूडमधील आवडता अभिनेता असल्याचे सांगितले. |
Do you know what that was? | तुला माहीतंय त्यानं काय करायला सांगितलं? — |
Id rather be working. | त्याऐवजी मी काम करण्याला प्राधान्य देईन. |
She has not taken a sip of water since early morning. | आजीने तर सकाळपासून पाण्याचा थेंबही पोटात घेतलेला नाही. |
The accused have been booked under the Wildlife Protection Act. | या आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
Sidhu seeks permission for visiting Pakistan | सिद्धूने पाकिस्तानात जाण्यासाठी मागीतली परराष्ट्रमंत्र्यांकडे परवानगी |
You dont even talk to me. | तुम्ही माझ्याशी एक शब्दही बोलणार नाही. |
The Kapil Sharma Show is back on television and is produced by Salman Khan. | कारण सलमान खानचं या कपिल शर्मा शोचं प्रोडक्शन करणार आहे. |
The rescue operation began. | बचाव पथकाने मदतकार्य सुरू केले आहे. |
When righteous men do rejoice, there is great glory: but when the wicked rise, a man is hidden. | चांगले लोक नेते बनले की सर्वजण आनंदी असतात. पण वाईट माणूस निवडून आला की सर्व लपून बसतात. |
If I knew this, I would not have come here. | मला हे आधीच माहित असतं तर मी आलोच नसतो. |
The woman filed a complaint with the police in this regard. | या प्रकरणी महिलेने बाळापूर पोलिसात तक्रार दाखल केली. |
Parents should monitor their childrens friendships. | आपली मुले कोणाशी मैत्री करत आहेत याचे भान पालकानी ठेवले पाहिजे. |
Other members were also elected unopposed. | इतर पदाधिकारी देखील बिनविरोध निवडले गेले. |
This helps in preventing constipation. | यामुळे पोटदुखी थांबण्यास मदत होते. |
Coca-Cola has announced plans to launch an alcoholic drink for the first time in the company's 125-year history -- with an alcopop-style product in Japan. | शीतपेये क्षेत्रातील दिग्गज कंपनी कोकाकोलाने सोमवारी त्यांच्या १२५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच अल्कोहोलबेस्ड ड्रिंक बाजारात आणले असून ते सध्या फक्त जपान मध्ये लाँच केले आहे. |
The Najafgarh police is carrying out further investigations. | याचा पुढील तपास नवघर पोलीस करत आहे. |
7 others were severely injured. | तर 7 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. |
Satyajit Ray is one of the greatest filmmakers India has ever produced. | सत्यजित रे हे भारतरत्न मिळालेले एकमेव फिल्ममेकर आहेत. |
Three injured in car accident | कार अपघातात तिघे जखमी |
"""Pakistan was formed on the basis of religion." | पाकिस्तानची निर्मिती ही धर्मानुसार झाली आहे. |
Portion of building crumbles down in Mumbai | मुंबईतील डोंगरी भागात इमारतीचा अर्धा भाग कोसळला |
Such scenes highlight a feature of the peace enjoyed by Gods people today our global unity. | आपल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांमध्ये निरनिराळ्या पार्श्वभूमीतून आलेले बंधुभगिनी ख्रिस्ती सहवासाचा मनसोक्त आनंद घेतात. |
The day came and went. | दिवस येत होते आणि जात होते. |
He has since resided in Moscow. | मॉस्को नंतर राहण्याचा त्याच्या जागी झाले. |
Thank you for prompt response. | धन्यवाद प्राजक्ता लगेच रिप्लाय दिल्याबद्दल. |
There is another important reason for continuing to share in the ministry: We sincerely want to bring relief to individuals who are overwhelmed by the relentless onslaught of bad news and to those who suffer for one reason or another. | सेवाकार्यात सातत्याने सहभाग घेण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे: वाईट बातम्यांचा सतत भडिमार होत असल्यामुळे खिन्न झालेल्या आणि निरनिराळ्या कारणांमुळे दुःखी असलेल्या लोकांना सांत्वन देण्याची आपण प्रामाणिकपणे इच्छा बाळगतो. |
I should probably say hatred is wrong, anger is wrong. | खरे तर तूं कधीच रागावत नसल्यामुळे आम्हावर तूं रागावल्याचा अभिनय करीत असतोस असेच मला वाटते. |
Chirag Paswan, leader of the Lok Janshakti Party in Bihar, a few days ago had demanded the imposition of presidential rule in Maharashtra over the Kangana Ranaut case. | कंगना राणौत प्रकरणावरुन बिहारमधील लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. |
If you can find it. | मिळाला तर पाहते. |
The first Indian Republic Day celebration | असा होता स्वतंत्र भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा |
The panel has submitted the report to the state government. | या समितीने राज्य सरकारला एक गोपनीय अहवाल सादर केला. |
We have arrived at the missionary home just in time to share in the discussion of the Scripture text for the day. | सकाळी सात वाजता आम्ही मिशनरी गृहात पोचलो तेव्हा दैनंदिन वचनाची चर्चा सुरू होण्याच्या बेतात होती. |
Paul counseled Timothy about how to please God, saying: Do your utmost to present yourself approved to God, a workman with nothing to be ashamed of, handling the word of the truth aright. | देवाला कसे संतुष्ट करावे याविषयी पौलाने तीमथ्याला असा सल्ला दिला: “तू सत्याचे वचन नीट सांगणारा [“ हाताळणारा, ” NW], लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. ” |
But as [] | पण असाच [पुढे वाचा…] |
Shah Rukh Khan has currently been shooting for his upcoming film 'Dilwale' in Hyderabad | बॉलीवूडचा किंग शाहरुख खान आपले येणारे चित्रपट 'दिलवाले'च्या शेवटच्या टप्प्याच्या शूटिंगसाठी सध्या हैदराबादमध्ये आहे. |
This has created an atmosphere of fear. | त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं. |
The Government is working to provide quality education to the students. | विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा, यासाठी शासनाचे हे प्रयत्न सुरू आहेत. |
Producer and Director | दिग्दर्शक आणि निर्माता |
Many endangered species of plant and animal have also found a habitat in these streams, sections of which lie within nature reserves. | त्यांनी स्थापलेल्या सर्पोद्यानात अनेक प्रकारांचे विषारी, बिनविषारी साप, तसेच सापांचे शत्रू असलेले जीव आहेत. |
The government must pay attention towards it. | त्यावर सरकारने करडी नजर ठेवली पाहिजे. |
We are not afraid of Narendra Modi. | पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आम्हाला धोका देणार नाहीत. |
The President of the Republic of Maldives, H.E. | मालदीवचे राष्ट्रपती म्हणून पदग्रहण केल्याबद्दल पुन्हा एकदा आपले अभिनंदन. |
So far, the state government has released funds of Rs 111 crores and Rs 47 crores for fodder camps in Aurangabad and Nashik, respectively. | आतापर्यंत चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तांना 111 कोटी, पुणे चार आणि नाशिक विभागीय आयुक्तांना 47 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. |
Hence they have been suspended. | त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. |
Sonia and Rahul Gandhi | सोनिया आणि राहुल गांधींच्या चौकशीचे निर्देश |
She is survived by father, mother, brother and a younger sister. | त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे. |
Don't be surprised if we win 55 seats: Manoj Tiwari, BJP. | भारतीय जनता पक्षाला ५५ जागा मिळाल्यास आश्चर्य वाटून देऊ नका,’ अशी प्रतिक्रिया मतमोजणी सुरू होण्याआधी मनोज तिवारी यांनी दिली आहे. |
No cash crunch here. | कसलाही रोखीचा व्यवहार इथे होत नाही. |
What is your opinion | तुमचे मत काय? |
Its also safe. | तसेच तो सुरक्षितही असतो. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.