english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
But what actually happened? | मात्र प्रत्यक्षात काय घडले? |
Mumbai: Taking cognisance of the recent cases of atrocities against women in Maharashtra, Chief Minister Uddhav Thackeray has ordered the home department to take immediate and stern action against the perpetrators. | मुंबई: राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी असे आदेश त्यांनी गृहविभागास दिले आहेत. |
He asked him the same question. | , असा सवालही त्यांनी यावेळी केला. |
Registered Street Vendors | नोंदणीकृत पथ विक्रेते |
Later, BJP and Shiv Sena came together to form the government. | यानंतर सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला भाजपा व अपक्षांची मदत घ्यावी लागली होती. |
The date of award distribution will be announced later. | पारितोषिक वितरणाची तारीख मागाहून जाहीर करण्यात येईल. |
Other notable films: | इतर लक्षणीय चित्रपट |
This has created fear among the residents. | त्यामुळे सहाजिकच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहेत. |
But every time they were disappointed. | पण प्रत्येकवेळी त्याच्या पदरी निराशा पडली. |
He lost his father at the age of eight. | त्यांचे वयाच्या अकराव्या वर्षीच पितृ छत्र हरवले. |
That is the real question. | खरा प्रश्न आहे. |
I hope this is resolved as soon as possible. | यावर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी मला आशा आहे. |
The video is currently going viral on social media. | सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. |
He Who Hates Bribes Will Live | “ आता माझ्याकडे पहिल्यासारखा पैसा नाही. |
The woman was shattered. | स्त्रीची अब्रू निर्धोक केली. |
Although there are many biological and genetic similarities between a rodent and a human,there are crucial differences too. | उंदीर आणि माणुस यांच्यात शारीरिक समानता असल्या तरी त्यांच्यात एक मूलभुत फरकही आहे. |
Recently Indian classical musician Shubhendra Rao accused national carrier Air India of damaging his sitar on a fight to New York. | न्यूयॉर्क : विमान प्रवासादरम्यान सतार तुटल्याबद्दल प्रसिद्ध सतारवादक शुभेंद्र राव यांनी एअर इंडियावर टीका केली आहे. |
Observing that a language should not be seen through the prism of religion or community, Shri Naidu said Vedas, Upanishads and Sanskrit belong to the entire country. | वेद, उपनिषदे हे साहित्य प्रकार कोणत्या एका समुदायापुरते मर्यादित नसून ते सर्वांना उपलब्ध आहेत. |
I enjoyed that very much. | ही फार आवडली. |
A short circuit in the electricity lines sparked the fire. | ही आग विद्युतवाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागली. |
Local forestry official Anuradha Sahu said the instruction had come from the state government 'for safety reasons as the tourist influx has increased' to the riverside edifice. | पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्य सरकारने मगरींना हलविण्याचे आदेश दिले आहेत, असे स्थानिक वन खात्याच्या अधिकारी अनुराधा साहू यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले. |
Their lifestyle is simple. | त्यांचे राहणीमानही अत्यंत साधे. |
Water enters houses | घरांमध्येही शिरले पाणी |
Our former external minister will be remembered fondly. | पूर्व विदेश मंत्री आपल्या कायम स्मरणात राहतील. |
We run a factory here, manufacturing shoes. | आम्ही इथं बूट बनवण्याचं काम करतो. कारखाना आहे. |
Mohammed Shami was Indias best bowler in the series. | मोहम्मद शमी हा भारताचा सर्वोत्तम बॉलर आहे. |
Then, why are farmers committing suicide? | मग इथले शेतकरी का आत्महत्या करतात. |
How to use pomegranate | द्राक्षे कसे वापरावे |
But Mahatma Gandhi did not. | पण महात्मा गांधींचा पुतळा नाही. |
Your desktop is only reachable over the local network. | तुमचे डेस्कटॉप फक्त स्थानीय जाळं वरील पोहचणेजोगी आहे. |
Here is where his unique style and flare created a name for himself. | सेल्सियस हे तापमान मोजणीचे एकक त्याने निर्माण केले व ह्या एककाला त्याचेच नाव देण्यात आले आहे. |
He then attacked her with an axe on head, face, chest and hands. | यानंतर चॉंदच्या डोक्यावर मानेवर, हातावर व पोटावर धारदार शस्त्राने वार केले. |
"then his brother's wife shall come to him in the presence of the elders, and loose his shoe from off his foot, and spit in his face. and she shall answer and say, ""So shall it be done to the man who does not build up his brother's house.""" | तर सर्वांसमोर त्याच्यापुढे येऊन तिने त्याच्या पायातला जोडा काढावा. त्याच्या तोंडावर थुकावे आणि म्हणावे, ‘जो कोणी आपल्या भावाचा वंश वाढवत नाही त्याचे असेच करावे.’ |
But he didnt elaborate why. | पण याचं ठोस कारण त्यांनी दिलं नाही. |
His mood improved. | त्याची मन:स्थिती सुधारली. |
Here is that sentence. | त्यासंदर्भात हे वाक्य आहे. |
Jesus Christ proved to be the primary part of Abrahams seed. | येशू ख्रिस्त हा अब्राहामाच्या ‘ संततीचा ’ प्राथमिक भाग असल्याचे सिद्ध झाले आहे. |
I don't understand why Tom brought you here. | टॉमने तुला इथे का आणलं मला कळत नाही. |
But there is no evidence to substantiate the allegation. | परंतु, आरोप करताना पुरावे मात्र पुढे केले जात नाहीत. |
However, there is no commensurate income growth. | त्यामानाने मात्र उत्पन्नात म्हणावी त्या पद्धतीने वाढ झाली नसल्याने दिसून येते. |
I have been told that the number of such cases is not in thousands but in lakhs. | मला सांगण्यात आलं आहे की अशी हजारो नाही तर लाखो प्रकरणं आहेत. |
Mr Roy had quit the cabinet as he was denied a ticket from Jamshedpur West Assembly constituency. | जमशेदपूर पश्चिम मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आल्यानं सरयू राय यांनी बंडखोरी केली. |
This was unusual. | ही गोष्ट असामान्य अशीच होती. |
even when we were dead through our trespasses, made us alive together with Christ (by grace you have been saved), | आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या आमच्या पापांमध्ये मेलेले असतानाच त्याने आम्हांला ख्रिस्ताबरोबर जीवन दिले. (तुमचे तारण देवाच्या कृपने झाले आहे.) |
As per the Assistant Commissioner (Labour) records, Bhiwandi has 2.60 lakh labourers working in loom and other sectors. | सहाय्यक आयुक्त (मजूर) नोंदी, यांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडीमध्ये माग व अन्य क्षेत्रात मिळून 2.60 लाख मजूर काम करतात. |
His video has gone viral on social media. | त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. |
The store is in a deplorable condition. | शोरूमची अवस्था बिकट आहे. |
What did they ask you? | त्यांनी तुम्हाला काय विचारलं? |
No information given on that. | या संदर्भात काहीच माहिती आलेली नाही. |
What procedural rules? | काय प्रक्रिया कायदेशीर आहेत? |
He was sentenced to death in a serial bomb blasts case in Pakistans Punjab province. | पाकच्या पंजाब प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात त्याला दोषी ठरवण्यात आले. |
Blood started flowing out of the cave. | कॅरी हनुवटीमधून रक्त येऊ लागलं. |
Many villages in the district complained of drinking water shortage. | अनेक गावांनी पाणीटंचाईबाबत तक्रारी केल्या होत्या. |
I pray for peace to his soul. | त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी इतकीच प्रार्थना मी करतो’ |
Read this first | त्या आधी जरा हे ही वाचा - |
Polling was conducted peacefully. | सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया झाली. |
Its the easiest. | हे सर्वात सोपी मानली जाते. |
Some people have been arrested and others suspended. | काहींचा खात्मा केला गेला तर काहींना अटक केली गेली. |
After a few seconds, slowly return to your starting position. | धारणा पाय काही सेकंद केल्यानंतर प्रारंभिक स्थानावर परत. |
The Congress is doing politics on it, he said. | "काँग्रेस याबाबतीत व्यवहारी आहे,"" असा सूचक इशाराही त्यांनी केला." |
He added, over the past few years, several reforms such as ease of doing business, scrapping of obsolete laws were undertaken in this direction. | गेल्या काही वर्षात या दिशेने व्यापार सुलभता, जुने कायदे रद्द करणे यासारख्या सुधारणा हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. |
Then it was his uncle Abu Talib who protected him. | मग त्यांचा सांभाळ त्यांचे काका ‘अबू तालिब’ यांनी केला. |
It also makes an offence punishable with imprisonment up to three years and fine | या गुन्ह्यासाठी तीन वर्ष पर्यंतचा कारावास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे |
How much it costs | त्याची किती किंमत आहे |
His two sons are working abroad. | त्यांची दोन्ही मुलं बिगारी काम करतात. |
But it was ignored. | पण त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. |
In spite of his very advanced age, his pontificate lasted almost seven years. | त्याच्या ग्रहाचे वस्तूमान अंदाजे गुरू ग्रहाएवढे असून त्याचा परिभ्रमण काळ ७ वर्ष आहे. |
The oldest dated book printed by this method is The Diamond Sutra (868 AD). | या पद्धतीने छापले गेलेले पुस्तक 'डायमंड सूत्र' हे आहे(८६८ ख्रिस्तपूर्व). |
Special attention is given to the purity of the food. | विशेष लक्ष अन्न पवित्रता अदा करावी. |
The actor plays Chhatrapati Shivaji Maharaj in the film. | 'तानाजी' सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता |
The water levels of the rivers are increasing. | वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. |
1773?) was an American farmer and politician from New York. | १९३७) हा अमेरिकन उद्योगपती आणि दानकर्ता होता. |
Do you know what he replied? | तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये? |
Sometimes it succeeded. | बरेचदा तो यशस्वी झाला. |
Apart from this, an operation committee headed by Chief Secretary was also constituted in the State. | याशिवाय मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापनाही केली होती. |
You cannot let people die like this. | तुम्ही लोकांना असे मरायला सोडू शकत नाही. |
But that is not the only deal on it. | पण, ही डील फक्त त्याच्यापुरती मर्यादित नाही. |
The Muslims are at around 15 per cent of the population. | तर मुस्लिमांची संख्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. |
My husband is not with me. | माझ्या नवऱ्याला भाऊ नाही. |
In his interview with Filmfare, Ranveer Singh had also said that he has no scenes with Deepika in Padmavati. | दीपिकाने या मुलाखतीत आपण या पुढे रणवीर सिंह सोबत चित्रपटात काम करणार नाही, असे सांगत गौप्यस्फोट केला. |
For she doted upon their paramours, whose flesh is as the flesh of asses, and whose issue is like the issue of horses. | गाढवासारखे इंद्रिय व घोड्यासारखा वीर्यसाठा असलेल्या प्रियकराची तिला आठवण झाली. |
"""Look at the kids." | ‘‘मुलांच्या शाळेचंही बघा. |
And still remember those days | अन तोही दिवस आठवतो |
He accepted the offer of a Bible study but had some problems. | “ माझ्या परिसरात मला सगळे लोक चांगले ओळखत होते. |
The festival of Navratri is being celebrated all over India. | सध्या चैत्र नवरात्रीचा उत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जात आहे. यामुळेच प्रमुख देवी मंदिरात भक्तांची गर्दी होत आहे. |
The numbers of patients is increasing rapidly in the city. | या शहरांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. |
Your right hand, O Jehovah, can shatter an enemy. | ( अ) गोग कोणाच्या मार्फत हल्ला करेल? |
The event will take place in Chennai. | हा सामना चेन्नईत होणार आहे. |
The patient had sustained injuries on his head and spinal cord. | यामध्ये फिर्यादी यांच्या डोक्याला व मनगटाजवळ दुखापत झाली. |
The farmers should have been given some compensation. | शेतकऱ्यांना एकरी भरपाई मिळाली पाहिजे. |
So protein and also your body structure like the bones and others so they need this and all the food supply these need right, and different food as we have just seen that they supply different kinds of energy, different kinds different terms of fat content, protein content, carbohydrate content. | तर प्रोटीन आणि हाडांच्या आणि इतरांच्या शरीराची संरचना देखील त्यांना आवश्यक आहे आणि त्यांना आवश्यक असलेले अन्न पुरवठा आवश्यक आहे आणि भिन्न अन्न जसे आपण पाहिले आहे की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा पुरवल्या आहेत, विविध प्रकारचे चरबीयुक्त पदार्थ, प्रथिने सामग्री, कार्बोहायड्रेट (Carbohydrate) सामग्री. |
As soon as the police aware of the incident they reached the spot and tried to bring the situation under control. | पोलिसांना माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. |
Raj Thackeray addresses the audience while the party workers look on. | राज ठाकरे यांनी पक्षशिस्तीवर बोट ठेवत कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. |
The investigation will take months. | या सर्वेक्षणाला सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. |
Some texts offer avenues for considerable study and meditation, with resulting insight. | काही वचनांवर बराच अभ्यास व मनन करणे शक्य असते व यामुळे त्या वचनाचा गहन अर्थ आपल्याला कळून येतो. |
How cold is cold | किती सर्दी झाली आहे |
An outbreak in one country quickly raises concern not only in neighboring countries but around the world. | एका देशात एखाद्या रोगाने थैमान घातले की आसपासच्या देशांतच नव्हे तर सबंध जगात भीती पसरते. |
Kerala reported the second highest number of cases at 5,792, followed by Bengal (3,654) and Maharashtra (2,840). | महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी, तर केरळ तिसऱ्या स्थानी आहे. |
The baby was admitted to the intensive care unit. | बाळाला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. |
No one should take law in their hands. | कायदा कोणीही हाती घेता कामा नये. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.