english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
It also provides mental satisfaction.
यामुळे मानसिक शांतीही मिळते.
This raises doubts about the role of the police.
यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
The police was interrogating the accused.
या आरोपींच्या मागावर पोलीस होते.
Both sides entered into an argument over the matter.
त्यावर दोन्ही बाजूंनी वादविवाद झडले.
Municipal commissioner Tukaram Mundhe directed NMC officials to develop a centralized desk.
Tukaram Mundhe : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना 'स्मार्ट सिटी'च्या संचालक मंडळाने जोरदार धक्का दिलाय.
Using his familiarity with science, Suydam reduced nature to calm, clean, planar forms, and then distorted proportional relations so that God's creations loomed superior over the work of man.
स्वकेंद्रित क्रिया बाह्य दिशेने राष्ट्रवाद व धार्मिक असहिष्णुता म्हणून आविष्कृत होतात, विभाजित जग निर्माण करतात, अशा जगात विश्वासापोटी आपण एखाद्याला मारण्यास तयार होतो.
The two workers died of suffocation after falling into a manhole.
फरशीखाली दबून दोन कामगारांना प्राण गमवावे लागले.
We both sang it.
याची गाणी बरीच गाजली.
Fire breaks out at factory in Delhi
दिल्ली - दिल्लीत बॅटरीच्या फॅक्टरीत स्फोट
It is a low power FM Radio station, focused on local issues, owned and managed by community itself, for the benefit of the community, in a radius of 10-15 Kms.
ते कमी शक्तीचे एफएम रेडिओ केंद्र असून स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करते तसेच ते समुदायाच्या मालकीचे असून समुदायाच्या फायद्यासाठी 10-15 किलोमीटरच्या परिघात त्याचे व्यवस्थापनही समुदायाकडून केले जाते.
BJP- NCP alliance
युती/आघाडी – भाजप-राष्ट्रवादी आघाडी
The timing is significant as Delhi is scheduled for assembly elections in a few months.
विशेष म्हणजे काही महिन्यातच दिल्ली विधानसभा निवडणुका पार पडणार असल्यामुळे विधानसभेचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
"That is why they resigned from Congress and joined BJP,"" he added."
या कारणास्तवच आपण याला फाटा देवून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
I am delighted to get this award.
हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद होतोय.
A total of 210 principal participated in the workshop.
कार्यशाळेत 210 प्राचार्यांनी सहभाग घेतला.
He said these achievements must be extended across all Union Territories speedily.
सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये या योजनांची यशस्वी अंमलबजावणी व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
This is greatly affecting the education of students.
त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे.
To allow entry of capital and technology, we have worked hard on opening our economy.
भांडवल आणि तंत्रज्ञानाचा प्रवेश सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आम्ही आमची अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.
Woman Commits Suicide After Failing To Get Job
नोकरी सुटल्याने नैराश्येतून महिलेने केली आत्महत्या
But medicines did not help.
परंतु औषध मिळाले नाही.
So that is the context and finally, today we looked at magneto hydrodynamic power generation, which I told you is an interesting way in which you can increase the efficiency of a plants that generate the power plants that generate electricity.
म्हणूनच हा संदर्भ आहे आणि शेवटी आम्ही आज मॅग्नेटो हायड्रोडायनेमिक (Magnetohydrodynamic) वीज निर्मिती पाहिली, जी मी तुम्हाला सांगितले ते एक मनोरंजक मार्ग आहे ज्यामध्ये आपणास वीज निर्माण करणार्या उर्जा संयंत्रांची कार्यक्षमता वाढवता येते.
The king's messengers found Venkappayya in Talakaveri and informed him about the king's desire.
विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला.
Once again, I congratulate the officials of the UP Government and all the departments of the Central and the state Government for the success of Kumbh Congregation.
पुन्हा एकदा मी उत्तर प्रदेश सरकार, केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांचे, कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्रिवार अभिनंदन करतो.
I think we should always maintain restraint and humility.
मला वाटते आपण संयम व नम्रता कायम ठेवली पाहिजे.
The teaser of the film was released recently.
त्या गाण्याचा टीझर नुकताच रिलिज करण्यात आला आहे.
He has wicket-taking ability as well.
त्याच्याकडे विकेट्‌स घेण्याचीही क्षमता आहे.
That decision has been made.
याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Tight security arrangements have been made in view of PM Narendra Modi's visit.
पंतप्रधान मोदी वाणारसीत येणार असल्याने कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Public transport needs to be improved.
सोबत सार्वजनिक वाहतूक फे-यांमध्ये वाढ करणे गरजेचे आहे.
Other leaders that accompanied Patil were Girish Mahajan, Sudhir Mungantiwar and Ashish Shelar.
चंद्रकांत पाटील यांच्यासोबत गिरीश महाजन, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार हे तिघेही उपस्थित होते.
Such as you know you are going to get CO2, you are going to get carbon monoxide, you are going to get sulfur oxides, you are getting nitrogen oxides.
आपल्याला माहित आहे की आपल्याला सीओ2 (CO2) मिळणार आहे, आपल्याला कार्बन मोनोऑक्साइड (CO) मिळणार आहे, आपल्याला सल्फर ऑक्साइड (SO) मिळणार आहे, आपल्याला नायट्रोजन ऑक्साइड मिळत आहेत.
Poonam Yadav, on the other hand, was given the Best International Cricketer Award in the women's category.
तर महिला क्रिकेटपटूंमध्ये पुनम यादवने सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कारावर नाव कोरले आहे.
His contribution to social works will always be remembered.
त्यांचं सामाजिक कार्यातील योगदान कायम स्मरणात राहील.
What have we to show for it?
आपण काय त्याला पाहण्यासाठी करावे लागेल?
There may be little that you can do to change the situation there.
अर्थात, तेथील परिस्थितीत काही बदल करणे तुमच्या हातात नाही.
People trusted him.
या सर्वांवर जनतेने विश्‍वास ठेवला.
Many workers have been injured.
अनेक कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे.
Does not have a bank account.
त्यासाठी बँक खाते असण्याची गरज नाही.
The demonetization adversely affected the small scale industries & farmers and snatched the jobs of several lakhs of poor people of the country.
नोटाबंदीचा अत्यंत विपरित परिणाम देशातील लघू उद्योग आणि असंघटीत क्षेत्रांवर झाला असून लाखो लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
What will be the disastrous result for those not serving Jehovah?
त्या वेळी, जे लोक यहोवाची उपासना करत नाहीत अशांची काय अवस्था होईल?
It is the fault of the state government.
राज्य सरकारची ही चूक झाली आहे.
Our e-tourist visa services are available for most of the SCO countries.
आमच्या पर्यटक व्हीसा सेवा बहुतेक एस सी ओ देशांसाठी उपलब्ध आहेत.
"They want change,"" he said."
त्यांना बदल हवा आहे,’ असं शर्मिला यांनी स्पष्ट केले.
That same day, she started auxiliary pioneering, and six months later she enrolled as a regular pioneer, or full - time minister.
तीन वर्षांनंतर ती तिच्या कुटुंबासमवेत रोड्‌स येथे राहायला आली.
The response came from Thackerays minister and NCP leader Jayant Patil.
यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.
Two people were killed and three injured in the attack.
या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीनजण जखमी झाले आहेत.
"""Dont teach us patriotism."
'आम्हाला देशभक्ती शिकवू नका'
I am getting a very good response.
मला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या.
The All-India monthly requirement of urea for the month of December18 is 33.07 LMT (Lakh Metric Tonne), against which DoF has issued All-India supply plan of 36.20 LMT.
देशभरात डिसेंबर महिन्यात एकूण 33.7 लाख मेट्रिक टन युरियाची आवश्यकता आहे तर खते विभागाने आत्तापर्यंत देशभरात 36.20 लाख मेट्रिक टन युरियाचा पुरवठा केला आहे.
But be cautious!
पण येताना सावध हो!
Sports complex and stadium will be opened but spectators won't be allowed.
स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम सुरु होणार, मात्र प्रेक्षकांना जमा होण्यास परवानगी नाही.
Everyone contributes in the way they can.
प्रत्येक व्यक्ती आपआपल्या परीने शक्य आहे त्या स्वरूपात आपला सहभाग देत आहे.
National Career Service (NCS): National Career Service Project brings employers, trainers and unemployed on single platform.
रोजगार निर्मितीसाठी उचलण्यात आलेली महत्त्वाची पावले : राष्ट्रीय करिअर सेवा (एनसीएस ): राष्ट्रीय करिअर सेवा प्रकल्पामुळे नियोक्ते, प्रशिक्षक आणि बेरोजगार यांच्यासाठी एकल मंच निर्माण झाला आहे.
How I look forward to a big family reunion with Mom and Dad in the paradise earth! Rev.
ही पत्रं पुन्हा पुन्हा वाचायला मला खूप आवडतं!
A large number of local people were also present on the occasion.
त्यांच्यासोबत परिसरातील सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
His accomplice, pretending reluctance, steps forward, and the tooth puller fakes an extraction, holding up a bloodstained molar for all to see.
त्याचा दावा आहे की तो दात काढून देऊ शकतो आणि तेसुद्धा जराही वेदना न होता.
This grand campus will not only be the centre of dreams for the youngsters of Odisha but will also prove to be a new medium of income for its youth.
हे भव्य संकुल आगामी काळात ओडिशाच्या युवकांच्या स्वप्नांचे . केंद्र तर बनेलच , त्याचबरोबर इथल्या युवकांसाठी रोजगाराचे नवीन माध्‍यम देखील सिद्ध होईल.
But here's the thing: these provocations -- they aren't making us mad.
पण ती गोष्ट अशी आहे: या चिथावण्यांमुळे आपल्याला राग येत नाही
Donald Trump threatens additional tariffs on China
डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला दिली शुल्क लादण्याची धमकी
The former things have passed away. Then, with conditions so much better, no one will have reason to yearn for the good old days.
तेव्हा अशा उत्तम परिस्थितीत कोणालाही ‘ पूर्वीचे चांगले दिवस ’ हवेसे वाटणार नाहीत.
Three persons were killed and 10 hurt in a...
या स्फोटामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 10 ते .
Find out what is the reason behind this.
ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली ती कारणे शोधा.
Use daals, legumes, chickpeas, beans etc.
माठ, चालवत, चुका, तांदुळजा, पालक या सारख्या पालेभाज्या वापराव्यात.
It is suffering a lot.
फार त्रास होत राहतो. आयुष्यभर.
Tiktok was rapidly gaining popularity in India.
भारतात अल्पावधीत टिकटॉक खूप प्रसिद्ध झाले आहे.
Ravindra Jadeja has once again shown that he is a smart cricketer.
रवींद्र जडेजा या ब-याचशा बदनाम क्रिकेटपटूने फिरकीत चमक दाखवून, डोमेस्टिक क्रिकेटची उपयुक्तता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
Fertilizer consumption (kg per hectare of arable land)
अन्नद्रव्यांचे प्रमाण (किलो प्रति हेक्टर)
They have two daughters, Maahika and Myra.
दोघांना महिका आणि मायरा या दोन मुली आहेत.
Congress was in power in Karnataka then.
कर्नाटकमध्ये अगोदर कॉंग्रेसची सत्ता होती.
There are other advantages, too.
शिवाय अन्य फायदे वेगळेच.
Police had a hard time controlling the crowd.
संतप्त जमावावर नियंत्रण करणे पोलिसांना अवघड जात आहे.
The police questioned several persons.
त्यानुसार पोलिसांनी काहीजणांची विचारपूस केली.
India U19 manager Anil Patel said International Cricket Council (ICC) will watch the video and decide accordingly.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) घडलेल्या प्रकारचा व्हिडिओ बघून खेळाडूंवर कारवाई करायची की नाही याचा निर्णय घेईल, असे भारतीय १९ वर्षांखालील संघाचे व्यवस्थापक अनिल पटेल यांनी सांगितले.
He has, however, denied all these reports.
मात्र या सर्व चित्रपटांना त्याने नकार दिला आहे.
Pakistan Prime Minister Imran Khan's letter to Prime Minister Narendra Modi.
टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहिले आहे.
The governments plan is to let out temples in fort areas for wedding.
किल्ल्यांवरील मंदिरांमध्ये लग्नसोहळे व्हावे, अशी सरकारची योजना आहे.
This was revealed by external affairs minister Sushma Swaraj in a tweet.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याची माहिती ट्वटिरवरून दिली आहे.
He is victor, a winner.
पराजित होते, विजेता आहे.
The responsibility should be the national governments.
त्यांची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे.
But Im making it anyway.
मात्र मी सर्व व्यवस्थित करते.
And can always be repaired.
आणि तो नेहमी पुनर्संचयित करण्यासाठी चर शक्य आहे.
On this issue, Shri Shah said that this law does not take away powers of the state police.
राज्य पोलिसांचे अधिकार या कायद्यामुळे हिरावून घेतले जात नाहीत असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
The management has, however, denied all these allegations.
मात्र वसतिगृह प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
But you assume you see that you have become a owner of say 1 lakh litre of milk a day.
पण तुम्ही असे मानता की तुम्ही दिवसाला 1 लाख लिटर दुधाचे मालक बनला आहात.
At Acts 16: 3, we learn that before taking Timothy along on his Christian journeys, Paul circumcised him.
प्रेषितांची कृत्ये १६: ३ येथे आपण पाहतो की, पौलाने तीमथ्याला आपल्यासोबत ख्रिस्ती दौऱ्‍यांवर नेण्याआधी त्याची सुंता केली.
Theyre very good.
त्या मनाने फार चांगल्या असतात.
We look at some of its benefits.
चला यातलेच काही फायदे पाहू या.
He is like a man building a house, who dug and went deep, and laid a foundation on the rock. When a flood arose, the stream broke against that house, and could not shake it, because it was founded on the rock.
तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला. मग पूर आला, तेव्हा नदीचे पाणी घरावर आदळले. पण पाण्याने ते हलले नाही. कारण ते चांगले बांधले होते.
How to fight a drought
दुष्काळाचा सामना कसा करणार?
Historic polo ground 3.
ऐतिहासिक पोवाडे खंड ३.
Family members must decide whether to continue or to discontinue that artificial life support.
पण काही परिस्थितींत एक व्यक्‍ती केवळ कृत्रिम यंत्रणेच्या साहाय्याने जिवंत असते.
Given the enormous influence parents have on the health and happiness of their children, you may feel a strong need for trustworthy advice on how to be a better parent.
मुलांचे आरोग्य व त्यांच्या कल्याणावर आईवडिलांचा अतिशय मोठा प्रभाव असतो.
He was not part of the India A team either.
मात्र, त्याची भारत ‘अ’ संघातही निवड झालेली नाही.
In the movie, she was seen alongside Shahid Kapoor.
या चित्रपटात तीच्याबरोबर शाहीद कपूर देखील होते.
Police have arrested the father.
पोलिसांनी या बापाला अटक केली आहे.
It affects traffic.
याचा परिणाम वाहतुकीवर होतो.
The Bharatiya Janata Party (BJP) had fielded Suman Kumar Gupta and AAP, Parlad Singh Sawhney in Chandni Chowk.
भाजपने सुमन कुमार गुप्ता, तर ‘आप’ने पार्लादसिंग सावनी यांना चांदनी चौकातून उमेदवारी दिली आहे.
There has been no rain during the past few days.
गेल्या काही दिवसात बंपर मासा लागलेला नाही.
It played its role quite well.
त्यांनी आपली भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे.
India is a democracy.
भारतात लोकशाही राज्यपद्धती आहे.