text stringlengths 0 6.48k |
|---|
केरसुणी (शिराई) हा उंबरपाडा गावचा अनेक पिढ्यांपासूनचा व्यवसाय आहे १९व्या शतकात मुंबईची लोकसंख्या आणि उद्योगात वाढ होत होती |
सध्या येथे साडेतीन लाख पुस्तकं आहेत या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे |
गेल्या दोन वर्षांत जागतिक तंत्रज्ञानाच्या मागणीनुसार आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या कामाकडे त्यांनी बघण्यास सुरुवात केली, असा त्यांचा दावा आहे पोलिस ठाण्यात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला |
महापालिका प्रशासन कचरा समस्या दूर करण्यात अपयशी ठरले त्यामुळे महापौर त्यांच्यापरीने कचरा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत, परंतु त्यांना अपेक्षित यश मिळत नसल्याची जाणीव होऊ लागली आहे |
त्यानंतर एप्रिलमध्ये खोदकामाची मुदत वाढवून देण्याचे पत्र पाठविण्यात आले कोहली आणि रोहित यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानाला अजूनही धक्का लागलेला नाही |
या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही वृद्धाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही |
त्या दिवशी सोशल मीडियाचा वापर करणं कटाक्षानं टाळा सीसीटीव्हीत चित्रिकरण बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हॉटेल सूर्यामधील नेपाळी स्वयंपाक्याने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले |
अशा वेळी वाढत्या महागाईची नैतिक जबाबदारी ते टाळू शकत नाहीत मात्र दोघे बेशुद्ध असल्याने तिघांना घेऊन पोलिस जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचले |
आवक वाढल्याने भावामध्ये घसरण झाली आता, मात्र आवक वाढल्याने दर कमालीचे घसरले आहेत |
ऑनलाइन नावनोंदणी केलेले मतदार २२ जुलैपर्यंत सत्यप्रत निवडणूक विभागात जमा करणार आहेत १६ ते २० जुलै दरम्यान ऑनलाइन तक्रार नोंदणी करता येणार आहे |
तेव्हा नियोजन प्राधिकरणाचा अधिकार एमएमआरडीएकडे होता महापालिकेची स्थापना होऊन १४ वषेर् झाल्यानंतरही येथील प्रत्येक उद्योजकाला सेसच्या जाळयात आणता आले नाही |
५ इंचाचा फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन स्क्रीन आहे एमपीएससीचे सर्व विभाग एकाच इमारतीतून कारभार करू शकतील |
म्हणून प्रवेश नाकारले अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत पहिल्या यादीत एकूण १० हजार ६६३ विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज नाकारले होते यंदा मात्र प्रक्रिया वेळेत सुरू करण्यात आली आहे |
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली ओल्ड ट्रॅफर्डवरील या लढतीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला |
शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नुकतीच शिक्षण आयुक्तांबरोबर पुणे येथे बैठक घेण्यात आली पुणे जिल्ह्यासह काही ठिकाणच्या शिक्षकांची या बाबतीत पुण्यात नुकतीच बैठक झाली |
नगर औरंगाबाद, नगर मनमाड, नगर कल्याण, नगर पुणे व नगर सोलापूर या पाच महामार्गावरील अवजड वाहने बाह्यवळण रस्त्याने जातात ठाकुर्ली, दिवा आणि कळवा येथील रेल्वे फाटकांमुळे मध्य रेल्वेची उपनगरी तसेच लांब पल्ल्याची सेवा दररोज विस्कळीत होते |
त्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी विवाह ठरला होता त्यासाठी ९ फेब्रुवारी २०१९ रोजी विवाह करण्याची तारीखही निश्चित केली |
दिल्ली डायनॅमोजचा ब्राझीलियन स्ट्रायकर मार्सेलो लैते परेरा विजयाचा शिल्पकार ठरला क्रिकेटमध्ये फ्रीहीटसारखाच फ्रीबॉलही असावा, भारताच्या गोलंदाजांची मागणीदिल्लीच्या संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही |
या जागेच्या मोबदल्यात एमएमआरडीए विद्यापीठाला ‘टीडीआर’ देणार आहे त्यांच्या आधारे आणि विहित प्रक्रियेद्वारे कुलपतींनी कुलगुरूंची निवड करावी |
परंतु, आता तसे चित्र नाही त्याचबरोबर एकूणच लष्करी संसाधनेही मर्यादित असतात |
चारा छावणीतील जनावरांच्या उपस्थितीची माहिती संकलित करण्यासाठी कॅटल मॅनेजमेंटच्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे चारा छावण्यांमध्ये येणाऱ्या जनावरांची माहिती कॅटल मॅनेजमेंटच्या सॉफ्टवेअरद्वारे संकलित केली जाणार आहे |
गुलाबी, लालसर रंगाच्या त्या टिकलीच्या मध्यभागी दारूची भुकटी भरलेली असायची गेलने ५८ चेंडूंत शतक पूर्ण केले होते |
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २९ हजार ८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर झाल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये २९ हजार ८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत |
हा तरुण देखील विद्यार्थी असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल न करता प्रतिबंधात्मक कारवाई करून समज देऊन सोडण्यात आले कडू, निर्मळ रानवाराचे व्यवस्थापक स्नेहल मसालिया, सल्लागार ज्योती जोशी, सरोज टोळे, ललितगौरी डांगे, सुप्रिया जोगदेव आदी उपस्थित होते |
भारतामध्ये फेसबुक, पिंटरेस्ट, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप आदी सोशल माध्यमांच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ होत आहे फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, मेसेंजर यांसारख्या माध्यमांचा वापर प्रचंड वाढला आहे |
तसेच जाऊ आणि तिचा मुलगा संजय खोलीवरून त्यांच्याशी वाद घालत होते त्याचवेळी त्यांच्यात वाद झाला |
महाविकास आघाडी सरकारमध्ये योग्य तो समन्वय नसल्याबाबत काँग्रेस नेत्यांकडून अनेकदा खासगीमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे मराठवाड्यात पवन उर्जा निर्मितीबाबत सध्याच काही सांगता येत नाही |
ती भूमिकाही सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे त्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानेही शिक्कामोर्तब केले |
माझे निरीक्षण असे आहे की रिकामटेकड्या लोंकानाच घाई असते संघातील वरिष्ठ खेळाडूंचा तू एकामागून एक काटा काढला, असेही तुझ्यावर आरोप केले गेले |
गडगडणाऱ्या ढगांच्या अन् कडाडणाऱ्या वीजांचा करिता नोंदणी करू इच्छिणाऱ्यांना दोन ते १६ एप्रिलदरम्यानचा कालावधी देण्यात आला आहे |
इतकच नव्हे तर साक्षीला धमकी देऊन तिच्या वडिलांनी योग्य पाऊल उचलले असल्याचे काही युजर्सने म्हटले आहे अभिषेक कृष्णन यांचा नमस्कार फाऊंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला |
आरोपीने या पीडित मुलीला चॉकलेट खाण्यास देऊन त्यात गुंगीचे औषध दिले आणि बलात्कार केला ती सापडली तरच ही साठा उत्तरांची कहाणी सुफळ संपूर्ण होईल, अन्यथा या आटपाटनगरीची जनता अशीच पिचत राहील |
रविवारी, ७ जुलै रोजी बरेाबर २० वर्षांनी विक्रम यांचे बंधू यांनी बत्रा टॉप सर केला २० वर्षांनी बरोबर त्याचदिवशी विक्रम बत्रा यांचा जुळा भाऊ विशाल बत्रा याने बत्रा टॉप सर केला |
पांढरे हे दोषी असल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी राज्याच्या सिंचन सचिवांकडे अहवाल पाठविला आहे हा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर आयात करावा लागत असे |
राज्याचे पावसाळी अधिवेशन मंगळवार, २५ जुलैपासून सुरू होत आहे आपल्या घरच्यांना त्रास होईल, या भीतीने पीडित विद्यार्थ्याने या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती |
कोणत्या वस्तू किंवा सेवेवर किती टक्के जीएसटी आकारला जाणार आहे, याची पुरेशी माहिती ग्राहकांना झालेली नाही ग्राहकांनी परत केलेल्या औषधांवरील जीएसटी कसा आकारायचा, याबाबत पुरेशी स्पष्टता झालेली नाही |
दोन्ही कंपन्यांनी याबाबतचा खुलासा केला नाही घोटणच्या दारूबंदी ग्रामसभेच्या ८ दिवस आधी निवेदन देऊनही प्रशासनाचे अधिकारी, पोलिस तसेच दारूबंदी उत्पादक शुल्क खात्याचे अधिकारी उपस्थित राहिले नाहीत |
हायकोर्टाने महापालिकेची हद्द स्पष्ट केली आहे मात्र हद्दवाढीला पर्याय म्हणून प्राधिकरणाचा उत्तम पर्याय दिला आहे |
प्रदीप आणि महेश, वैभवनं भल्या पहाटे उठायचं ठरवलं होतं कथक या शास्त्रीय नृत्यप्रकारात सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थिनीला युवा महोत्सवाची मानाची मेनका ट्रॉफी देऊन गौरवण्यात येतं |
मात्र,एसटी विभागाने याला हरकत घेतली आहे मात्र दुचाकीवर कारवाई करणारे पोलिस नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या रिक्षांवर कारवाई करत नसल्याचा आरोप स्थायी समिती सभापतींनी केला |
तसेच नाले आणि गटारांवर बांधकामे केल्याने पाणी वाहून जाण्यात अडचणी येत आहेत या शाळेतील विद्यार्थी मागील आठ वर्षापासून ज्या ठिकाणी सांस्कृतिक नृत्य स्पर्धा असेल तिथे जाऊन शैक्षणिक साहित्य स्वरूपात पारितोषिके मिळविली आहेत |
चित्त्याच्या गळ्यात पट्टा बांधून पट्ट्याची दोरी हातात घेऊन क्रिती त्याच्यासोबत फिरताना दिसतेय अॅण्टीजेन टेस्ट करतेवेळी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टीमदेखील सोबत ठेवावी |
या बैठकीत आरबीआयच्या बोर्डाने एक इनोवेशन हब तयार करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली यामध्ये ती एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे |
सध्या पालिकेचा स्पीलओव्हर हा ६५० कोटींवर गेला आहे या प्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उप निरीक्षक शिवाजी दरेकर करीत आहेत |
दुष्काळाचे संकटाने पुन्हा एकदा शेतीभोवती फास टाकला आहे दीपक सावंत यांनीच स्पष्ट केले आहे |
बारवी धरणासाठी ग्रामस्थांनी जमीन दिली आहे पालघर व वाडा तालुक्याच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या वांद्री नदीवरील धरणाची पाणी साठविण्याची पातळीक्षमता ४३% |
पण असे सिनेमे बनवण्यास आम्ही कधीच प्रोत्साहन देत नाही कलाकार असल्यानं ऑफिसच्या अमुक वेळेत काम करण्याचं बंधन कधी नव्हतं |
दुसरी गोष्ट म्हणजे मी टोकाची देशभक्त आहे या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ संभाव्य विजेता म्हणून ओळखला जात होता |
त्याबद्दल पालिका आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे आभार याबाबत मटा व महापालिकेचे आभार |
पण अश्विन तसे करत नाही जेमतेम अडीच वर्षापूर्वी ब्रिटिश शासक मायदेशी परतले होते |
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यशस्वी मुंबई दौयानंतर शिवसेना हतबल झाली होती मात्र चंदूचा भाऊ, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी चंदूची लवकरच सुटका होईल, यासाठी देवाला प्रार्थना केली आहे |
समान नागरी कायद्याविषयीचे भिन्न मतप्रवाह आणि भूमिका समजून घेण्यासाठी एस समान नागरी कायद्यासंदर्भात भिन्न मतप्रवाह आहेत |
एका व्यक्तीसाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत आहे लहान निकालावर लक्ष विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या ४७७ अभ्यासक्रमांपैकी अनेक निकाल रखडले आहेत |
ओबीसीतून काही गट बाहेर पडतील तर काही नव्याने सामील होतील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख वगैरे संप्रदायांना आपल्याकडे धर्मच मानलं जातं |
त्याशिवाय भोंडल्याची गाणी म्हणून झाली की, खिरापतीचा डब्बा ओळखण्याचा मजेशीर कार्यक्रम असतो डोडू यांनी आरोपींना आठ लाख ५० हजार रुपये रोख व दोन लाख ५० हजार रुपयांचे धनादेश दिले |
पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत चौहान यांना श्रद्धांजली वाहिली त्यात बदल केला असून, तो ४,४९९ रुपयांना मिळणार आहे |
तसेच, त्यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती तसेच, अजून अर्धा तास उपचारासाठी उशीर झाला असता तर बाळाला जीव गमवावा लागला असता |
या कारखान्यांना पालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या त्यामुळे कंपनीने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेविरोधात व्यावसायिकांनी भाग घ्यावा, अशी महापालिकेची अपेक्षा होती |
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हा वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्रालयाच्या अखत्यारीतला विषय आहे आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून खडक पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली |
या केबलमुळे अनेकदा अपघात किंवा नुकसान झालेले आहे त्यामुळे वायर खराब होण्याची शक्यता आहे |
अशावेळीही हा प्रकार होतो त्यामुळं असं होत असतं |
उपनेते अनिल राठोड, दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा या मुद्यावरून सत्तारूढ विरुद्ध विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे |
तर ही नियुक्ती ३० एप्रिलपर्यंतच राहणार आहे यासाठी प्रस्ताव दाखल करण्याची मुदत ही ३० जून रोजी संपुष्टात आली होती |
दक्षिण कोरियाची स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगने भारतात आपल्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे अद्याप तरी याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही |
गांभीर्यहीन विधाने करणारे दिग्विजय सिंह हे काँग्रेसमध्ये एकमेव नेते होते काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांची अपेक्षाम |
पाण्यात राजकारण नकोयाच बंधाऱ्याचे आदल्या दिवशी सायंकाळी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी उद्घाटन केले होते समान पाणीपुरवठा योजनेसाठी बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केले होते |
त्यानंतर विधेयक केंद्र सरकारच्या गृहखात्याकडे पाठविण्यात आले आहे इथले खंगलेले पिंजरे, दूषित पाणी व वातावरण या समस्यांवरून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने वेळोवेळी कोरडे ओढले |
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित मौलिक ग्रंथ प्रदर्शन व वाचन उपक्रमात ते बोलत होते महापालिकेतर्फे ६१ प्रभागनिहाय प्रत्येक विभागीय कार्यालयात १ व २७ कॉलेजांत मतदार नोंदणी अर्ज स्वीकृती केंद्रे उभारण्यात आली होते |
त्यामुळे चांदीची मागणी वाढली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे चांदीच्या दरात देखील आज मोठी वाढ झाली आहे |
अशा स्वरूपाच्या तक्रारींची दखल घेऊन आणि शहरात कोणत्या पॅथीचे किती डॉक्टर आहेत, याची माहिती यामुळे सहज कळणार आहे संवेदनशील प्रकरणाची माहिती संबंधित पोलिस स्टेशनच्या परिमंडळाचे उपायुक्त व सहायक पोलिस आयुक्तांना देणे आवश्यक आहे |
हे वृत्त वाचून कांबळे व्यथित झाले, व त्यांनी कचरा न पेटवण्याचे आवाहन केले सरोज खान यांचं नृत्यदिग्दर्शनाच्या क्षेत्रात मोठं योगदान आहे |
शिक्षणाचे विविध पर्याय आणि किचकट प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी गोंधळून जातात दरम्यान, राजकुमार याला स्थानिक न्यायालयानं सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे |
राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी या दोघांनाही मोठ्या पराभवांचा सामना करावा लागला होता हरभजन सिंगवर गंभीर आरोपांपासून ते सामन्यात पंचांनी दिलेल्या अनेक निर्णयांपर्यंत अनेक गोष्टी वादग्रस्त ठरल्या होत्या |
त्यानुसार बारणे यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे पत्र पाठवून ही मागणी पुढे केली होती त्यावेळी इंदिरा गांधींनी आणीबाणीचा निर्णय घेतला |
सदर परिसरात रस्ता नसल्यामुळे येथील रहिवाशांना पावसाळ्यात चिखलातून येजा करावी लागते प्रमोदनगर गंगापूररोड येथील मुख्य रस्त्यावर पहिल्यांदाच पडलेल्या पावसामुळं चिखलाच्या दलदलीत पायी चालणे कठीण झाले आहे |
हे दोन्ही फोन ५ जी नेटवर्क सपोर्ट सोबत येतील यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली |
आम्ही नगरसेवक म्हणून कशाला निवडून आलो मोर्चा मार्ग आणि पार्किंगची ठिकाणे ठरल्यानंतर आता प्रत्यक्ष पार्किंग ठिकाणांच्या डागडुजीचे काम सुरू झाले आहे |
उपनगरीय मार्गावर एसी लोकल सुरू करण्याची घोषणा झाली मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान हे कोणत्याही देशाच्या विकासाचे इंजिन असतात |
त्यामुळे पाण्यासंदर्भातली हाताळणी गांभीर्याने व्हायला हवी पण ऑडिओला व्हिडिओपेक्षा कमी डाटा लागतो |
आत्महत्या शेतकऱ्यांचा कलंक असून तो मिटविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले होते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि शेतमालाला दीडपट भाव मिळावा या मागण्यांसाठी दोन खासगी विधेयके तयार करण्यात आली आहेत |
प्रापंचिक कर्तव्यासोबत परमार्थिक मार्गावर वाटचाल करण्यासाठी भक्तिमार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे ही भाषा शिकताना तुम्ही परीक्षा डोळ्यासमोर ठेवू नका |
मग घरी येऊन नारळाचा क्लच वा पाऊच बनवला यासंबंधी प्रत्येक गावांनी ठराव करुन तो सरकारला सादर करण्याचे ठरले |
ट्रम्प आणि मोदी यांच्यात जून महिन्यात चर्चा झाली मात्र नवीन तारखा जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला |
कालांतराने तिला पुन्हा दुसरी मुलगी झाली व तेव्हापासून सासरच्या मंडळींकडून तिचा शारीरिकमानसिक छळ सुरू केला त्यांच्याकडे घेऊन चल, असं सांगत त्यांनी मला ओमनीमध्ये बसवलं |
मेट्रो कामासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची मान्यता घेणे गरजेचे आहे हे काम करताना मेट्रोने पालिकेकडून काही परवानग्या घेणे गरजेचे आहे |
कारण त्यासाठी लागणारे तांत्रिक मार्गदर्शन कामाची गुणवत्ता राखण्याची मानसिक शक्ती काम पूर्णत्वाकडे नेण्याची क्षमता सक्षम उर्जा प्राधिकरणाच्या अभियंतामध्ये आहे स्वतः अभियंता असलेल्या एखाद्या अनुभवी समुपदेशकाचा सल्ला घेऊन अभियांत्रिकी शिक्षणाच्या चार वर्षांत आपल्यातील क्षमतांमध्ये वाढ केल्यास ते चांगले अभियंते बनतील |
मात्र या गावांकडे येणाऱ्या विद्युतवाहिनीचे खांब वाकले आहेत म्हणूनच नवीन जलकुंभ बांधून द्यावा, अशी मागणी मालेगाव तालुक्यातील कळवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे |
त्यामुळे संबंधित तरुणी काही दिवसांपूर्वी पिंपरी पोलिस ठाण्यात आली होती परंतु तेव्हा तरुणीने आरोपीबाबत तक्रार दिली नाही त्यावेळी पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन वाहनाने नंदुरबार येथे नेले |
त्यामुळे औषधांची मात्रा कमी न करता वेदनेपासून रुग्णांचे लक्ष विचलित व्हावे यासाठी हा प्रयोग सुरू केला ग्रंथीला सूज येणे पुढील व मागील पायावर सूज असणे, अशी लक्षणे आढळतात |
एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ‘चौकीदार चोर है’ असा प्रचार करत आहेत चौकीदार चोर है ही निवडणुकीतील घोषणा साक्षात सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घालण्याचा उतावळेपणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना चांगलाच भोवला आहे |
त्या वेळी पिशवीत गांजा ठेवल्याचे आढळून आले पोलिसांना तेथे प्लास्टिक पिशवीत ठेवलेला सव्वाचार किलो गांजा सापडला |
झाडापाठोपाठ भिंत कोसळली आणि मी त्या खाली दाबला गेलो रात्रीची घटना घडली, त्यात भिंत कोसळून मी त्या खाली अडकलो |
जिल्हास्तरीय आर्थिक गणना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते ग्लोबल बिझनेस फोरम या संस्थेतर्फे न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका परिसंवादात त्या बोलत होत्या |
त्याचं झालं असं, दुपारची वेळ होती त्यावेळी दुपार झाली होती |
मावशीने तिच्या आईला घरी बोलावून घेतले आणि मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला सोमवारी सायंकाळी ही महिला तिच्या आईला भेटण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेली होती |
महिला गटात ऋतुजा शिंदे आणि अंकिता फातले यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार आहे यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती अनिता कांबऴे व अर्चना मोरे यांच्यात झाली |
आम्हा उद्योजकांना जमिनी द्या केडगाव येथील दोघा शिवसैनिकांच्या हत्येचा घटनाक्रम उलगडण्यात पोलिसांना आता यश आले आहे |
जनरल बाजवांचे मत आहे की, भारतात भाजप सरकार असेपर्यंत ताबारेषेवर शांतता शक्य नाही त्यानंतर अस्वस्थ असलेल्या मुलाला पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले |
शिवाय, घोड्यांकडेही दुर्लक्ष केले जाते मुंबईपुणे एक्स्प्रेस वेच्या विस्ताराची पाच हजार कोटी रुपयांची योजना आहे |
जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुक्यांमध्ये पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या नायर हा भोसरी येथील कल्पना हॉटेलच्या पोटमाळ्यावर बसून राहिला |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.