text
stringlengths
0
6.48k
खासगी मालकीची ५८२ हेक्टर जमीन आठ हजार १७५ भूधारकांकडून सरकारला संपादित करायची आहे २०१८-१९ च्या वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजनेसाठी ११६ कोटी २८ लाखांची तरतूद करण्यात आली होती
नगरचा प्रलंबित उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावावा नगर शहरासाठी महत्त्त्वाचा असणारा उड्डाण पुलाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लावावा
त्यानं ही पॉझिटिव्ह बातमी चाहत्यांसोबत शेअर केली असून लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज िमिळणार आहे अशा स्थितीत काहीशा सौम्य स्वभावाचे नवे शहर जिल्हाध्यक्ष प्रा
गुरूवारपासून बारावीच्या तोंडी व प्रॅक्टिकल परीक्षांना सुरुवात होणार आहे गुरुवारपासून बारावीच्या प्रॅक्टीकल्सच्या परीक्षांना सुरुवात झाली
त्याला मारून टाक अशी चिथावणी दिल्यानंतर घरात घुसून खाटेवर झोपलेला हरिओम या पाच महिन्याच्या बाळाच्या गळ्यावर, कानाजवळ वार केले होते त्याने बेडरुमध्ये झोपलेल्या १४ महिन्यांच्या स्वराच्या गळ्यावर वार केले
विळद पंपिंग स्टेशनलगत शनिवारी मुख्य जलवाहिनी फुटली या पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते
थोडेसे फिरून यावं आणि गार पाण्याने चेहरा धुवावा सायंकाळी सातनंतर सुमारे ५०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे
जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी आधीच विनंती केली असल्याची माहितीही देतात या योजनेअंतर्गत देशभरातील किनारपट्टीलगतच्या गावांतील नागरिकांना युनिक आयडेंटीटी क्रमांक आणि ओळखपत्र देण्यात येणार आहे, असे माकेन म्हणाले
इंदिरा नगर येथील बापू बंगळ्याजवळ असलेल्या ह्या डीपी ला अनेक दिवसांपासून गवत आणि वेलींचा वेढा पडलेला आहे इंदिरानगर येथील बापू बंगल्याजवळ असलेल्या डीपीला अनेक दिवसांपासून गवत आणि वेलींचा वेढा पडलेला आहे
‘बर्थ कंट्रोल रिव्ह्यू’ मासिकात सदर लेख प्रसिद्ध करून जागतिक पातळीवर आपल्या कामाचा त्यांनी परिचय करून दिला आहे त्यानुसार, पुढील आठ दिवसांत तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले
मंगळवारी या वयोगटातील ३७ रुग्णांची भर पडली आहे तर आणखी ३७४ जण पॉझिटिव्ह आढळले
अभिरक्षेच्या कर्तव्यावर असल्याने या परीक्षेचे पेपर त्याच्याजवळ होते प्रॅक्टिकल अनुभव कोणत्याही अभ्यासाला पूरक आहे
मनोर शहराला पाणीपुरवठा करणारे वैतरणा नदीपात्र कोरडे पडले आहे त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीला वैतरणा नदीचे पात्र कोरडे पडले आहे
परंतु, हाताला काम मिळण्याच्या संधी आहेत मुंबईत कॅमेरासमोरचा अभिनय आणि रंगभूमीवरील अभिनय यांच्यात फरक कसा असावा याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले
दरम्यान, परखंदळेतील अभिजीत कांबळे व अमित कांबळे हे दोघे मित्राच्या नव्या गाडीची टेस्ट घेण्यासाठी गोठेकडे चालले होते गाडी खरेदी करून दोघेही वाहन नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयात गुरुवारी एजंटच्या मागेपुढे फिरत होते
त्यामुळे धरण सुरक्षितता हा महत्त्वाचा विषय आहे दक्षिण विभागात महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, साखर कारखान्यांकडून पाणीपट्टी वसुलीसाठी अडचणी येत आहेत
अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली अचानक आणि अवेळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरीचिंचवड शहरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली
महावितरणच्या या नव्या कोऱ्या कार्यालयातील विविध भागांत गळती लागली आहे पैसे देऊनही परवाना मिळत नसल्याने पाटील यांनी अनेकदा तगादा लावला पण संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली
म्हणून यासाठी लोकप्रतिनिधींमार्फत शासनाकडे समन्याची पाणीवाटपाचा पाठपुरावा करून जायकवाडी धरण ६५ ऐवजी १०० टक्के भरेपर्यंत सरकारकडून हस्तक्षेप करणे आवश्यक आहे सिंहगड रस्त्यावरील हॉटेल निखाराजवळ रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला
म्हणून विद्यापीठाने या सर्व त्रुटी लवकरात लवकर सुधाराव्यात हीच ईच्छा याच प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे
दुचाकी उचलण्याचे काम सुरू राहिले वाहन चालक पोलिसाने दोघांना विचारणा केली
त्याचबरोबर उपकेंद्र नाही, तर मतदान नाही, अशी भूमिकाही घणसोली वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने जाहीर करण्यात अली आहे या संदर्भातील शासन आदेश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातील अवर सचिव अमित बिस्वास यांनी काढले आहे
एका महिन्यात घडलेल्या जबरी चोरी, दरोड्याच्या गुन्ह्यांचा सीआयडीकडून अभ्यास या प्रकरणी निखिल कैलास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे
मात्र बोनसची रक्कम यावर खर्च केल्यास तुमची गंगाजळी जैसे थे होईल नऊ जुलैपर्यंत अमरनाथाचे दर्शन घेतलेल्या भाविकांची संख्या एक लाख ३४ हजार ७७१ आहे
सध्या येथे साडेतीन लाख पुस्तकं आहेत त्यावेळी ग्रंथसंख्या तीन ते चार हजार होती
पण, त्यांना नाविकाच्या जखमेवर बांधण्यासाठी काहीच मिळाले नाही या दलांनी कामाला सुरुवात केल्याचे, अवैध दारू पकडून दिल्याचे अद्याप तरी समोर आलेले नाही
यात सरकार आणि राजकारण्यांनी जबाबदार भूमिका अदा करण्याची गरज असल्याचे मतही संघटनेने मांडले आहे कारण कुंभार शहरात राहायला आले, शहरातली गर्दी वाढली, लोक फूटपाथवर राहायला लागले, उत्तरेकडच्या वेशींची दारे पक्की बंद करून टाकण्यात आली
विदुला काळे यांनी आभार मानले पठाण खलील यांनी आभार मानले
त्यामुळे या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याकरीता शेती व सहकाराची सांगड घालून काम करावे लागणार आहे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेती व सहकारावर भर देण्याची गरज आहे
त्यांनाही कळत नाही त्यांचे नेमके काय सुरू आहे ते त्यांना नेमके काय होते, हेदेखील कळत नाही
शिवाय, याच जलवाहिनी शेजारून दुसरी मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले डांबरीकरण व इतर कामे पूर्ण झाली असून ईलेक्ट्रिकची कामे सुरू आहेत
सत्ताधारी भाजप सदस्यांनी त्याला विरोध केला प्रतिभा गौतम यांनी अभिषेक याच्याशी प्रेमविवाह केला होता
पण पूर्वीच्या १५ दिवसांच्या आढावा पद्धतीत पेट्रोलडिझेलच्या किंमतींमधील मोठा फरक नागरिकांना लक्षात यायचा या वाहनामध्ये संतोष सीताराम ढोके यांच्याकडून देशी दारूच्या सीलबंद बाटल्याचे आठ बॉक्स मुद्देमाल जप्त करण्यात आला
ही संस्था येत्या १० जुलै २०१९ रोजी ३४ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक आल्यानंतर येथील फळ विक्रेते निघून जातात
त्यांच्याकडूनही सीबीआयच्या तपासावर नाजारी व्यक्त केली जात आहे त्यामुळे पोलिस हे मेट्रोचेच कर्मचारी असल्याचे भासत होते अग्रसेन चौकात रचना, सोमू व रसिका पैसे घेण्यासाठी आले
अन्य राज्यांतून तसेच परदेशांतून देखील हा उद्योग उभारण्यासाठी ऑफर आली आहे या कारवाईचा अहवाल तयार करून पेट्रोल पंप चालकाला चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे
संगणकावरच इंग्रजी, गणिताचे धडे सध्या शाळेत तीन डेस्कटॉप व एक लॅपटॉपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित व विज्ञानाचे धडे देण्यात येतात राज्य सरकारकडे तोलणारांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे
त्यानंतर तो घटस्फोट देण्यास तयार झाला त्याला दीडशे वर्षे होऊनही महिलांच्या समस्या वाढलेल्या दिसतात
त्या कोर्टाने आरोपींना पोलिस कोठडी दिली होती या आरोपींना न्यायालयात हजर केले असता तपासासाठी १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली
इतर प्रवाशी जखमी झाले भूगाव रस्त्याची चाळण भूगाव परिसरातील वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे
बहुत सुकृताची जोडी।म्हणून विठ्ठल आवडी।।अशी प्रेमाची कबुली घ्यायला वारकरी विसरत नाही गजर विठ्ठलाचा, अभंगवाणी, सखा पांडुरंग या कार्यक्रमात विठूनामाचा गजर दुमदुमणार आहे
रूपा यांनी अर्ज केला होता रेखा गायकवाड यांनी देखील अर्ज केला होता
खिलनानी राहत असलेल्या इमारतीमधील नैला रिझवी यांचादेखील फ्लॅट चोरट्यांनी फोडला आहे या सोसायटीतील अन्य एका इमारतीत विजय नातू यांचा फ्लॅटही चोरट्यांनी फोडल्याचे उघडकीस आले
५५ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे त्यास जबाबदार असलेल्या ड्रायव्हर, कंडक्टरसह वाहतूक नियंत्रकाना दंड करून तो त्यांच्या पगारातून वसूल करण्याची शिफारस सरमोकादम यांनी केली आहे
त्यात घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली गेल्या वर्षी दिरंगाई केलेल्या कॉलेजांना सक्त ताकीद विद्यापीठाने दिली होती
तयार झालेले एक लिटरचे मिश्रण चार तासांच्या आत संपवावे हे काम चार दिवसांमध्ये पूर्ण होईल, असेही त्या म्हणाल्या
कारण शेवटी या ढिसाळ कारभाराचा त्रास आम्हा विद्यार्थ्यांना होतो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या कॉलेज प्रवेशाच्या या गोंधळामुळे विद्यार्थी पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे
महारेरा कायदा आल्यापासून ग्राहकांना संरक्षण मिळाले आहे मौमा दासला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला
रोहितचे विक्रमी शतक मोडले अनेकांचे रेकॉर्ड! रोहितचे विक्रमी शतक मोडले अनेकांचे रेकॉर्ड!
जागतिक बाजारात सोयाबीनचे उत्पादन जास्त झाले तर दर पडतात सार्थक चोपडे व वैभव गुरव अशी मृतांची नावे आहेत
सततचे अवर्षण, गेल्यावर्षी तर अत्यंत अपुरा पाऊस यामुळे खरीप, रब्बी पिकांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी भरली आहे या वर्षी खरिप हंगामात अपुरा पाऊस पडल्याने शेतीमधील पिके वायाला गेली आहेत
तर, २०१४ मध्ये ५१ दिवसांत निकाल लागला भारतामध्ये क्रीडा क्षेत्रात खेळाडूंचा उत्साह खूप पाहायला मिळतो
सचिनने आपल्या १३ मुद्द्यांचा समावेश असलेल्या पत्रात १०, ११, १२ या मुद्द्यांत या गोष्टीवर प्रकाश टाकला आहे सचिनने १३ मुद्द्यांसह या नोटिशीला उत्तर दिले आहे
या वेळी महानगर नियोजनकार विवेक खरवडकर आणि लवासा कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते संदीप नेजदार, माजी नगरसेवक राजेश लाटकर आदी उपस्थित होते
आजवर अनेक बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी असलेला रियाज भटकल याचाही पुण्यातील स्फोटामागे हात असू शकतो तथागत गौतम बुद्धांच्या संस्कारातून व्यक्तिमत्त्व विकसित करणाऱ्या खिराडे यांनी देवगिरी कॉलेजात व विद्यापीठात केलेले शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे
सध्या नागपुरात विविध तलावांवर हे पक्षी बघायला मिळत आहेत मात्र, आता नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील तलावांवर या स्थलांतरित पक्ष्यांचे थवे दिसायला लागले आहेत
अशा प्रकारे क्रीडा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे राज्यातील असा हा पहिलाच उपक्रम आहे
हडपसर रेल्वे पुलावर त्याला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते
आकार अभिनव कन्सल्टण्टची नेमणूक केली असून अल्पकालीन, मध्यम आणि दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचाही यात समावेश आहे या संपूर्ण प्रक्रियेत कार्यकारी अभियंता(वाहतूक) हे समन्वयक अधिकारी असतात
प्रत्येक वाचनप्रेमी व्यक्तीने ‘शेरलॉक होम्स’ वाचलेलाच असतो सर्व मार्गावर महिला, मुली, लहान मुलांना प्राधान्य देण्यात आले होते
मात्र चिखलोली धरणातील केमिकलच्या साठ्याचे प्रकरण तापल्याने कंपन्यांच्या मर्जीप्रमाणे वागण्याच्या मुद्द्याकडे शासकीय यंत्रणांना आपला मोर्चा अखेर वळवावा लागला त्याचाच प्रत्यय नुकताच चिखलोली धरण परिसर आणि रेल्वेच्या जीआयपी धरणातील केमिकल साठ्याच्या प्रकरणातून आला
त्यामुळे धीम्या मार्गावरील रेल्वे वाहतूकही काही काळ थांबविण्यात आली होती, असं सूत्रांनी सांगितलं यामुळे काही काळ स्लो मार्गावरील वाहतूक जवळपास थांबली
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती व जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी ग्रामविकास विभागाने प्रत्येक गावासाठी २० लाख रुपयांची तरतूद केली होती लेआऊट रद्द कराओढेनाल्यांचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करून पाणी वाहते करण्यासाठी नगर रचना विभागाने तातडीने कार्यवाही करावी
कुलाबा, नाथालाल पारेख मार्गावर, होलीनेम चर्च समोर, कचरा उचलला जात नाही बेलापूरमध्ये सेक्टर १९मधील कचरा गेल्या दोन दिवसांपासून उचलला जात नसून दुर्गंधी पसरत आहे
दुसऱ्या टप्प्यातले शैक्षणिक सत्र स्वतच्या जागेत सुरू करण्यास एम्स प्राधान्य देत आहे त्यामुळे एम्समध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदवी शिक्षण घेणाऱ्या दोन बॅचला वैद्यकीय अभ्यासक्रमाचे धडे देण्यासाठी वैद्यकीय शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया जोमात आली आहे
कट्ट्यावरच्या, टपरीवरच्या गप्पा सुरूच आहेत यावेळी जिल्हा हज समितीचे अध्यक्ष सरताज खान यांची उपस्थिती होती
मात्र, माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल, असे सुरजित म्हणाला साहजिकच त्याची छाप पडली व काळाच्या ओघात अनेक वास्तू उभारल्या गेल्या
शिक्षण, व्यापार, लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू यांचा व्यवसाय करणाऱ्यांना हा काळ छान राहील त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही येथे महापूजा केली
तर, २०१४ मध्ये ५१ दिवसांत निकाल लागला हा प्रकार २०१३ ते २०१८ या कालावधीत घडला
भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी…सर्व निवासी डॉक्टरांनी शनिवारी सकाळी आठपर्यंत कामावर रुजू व्हावे, असा निर्वाणीचा इशारा त्यांना देण्यात आलेला आहे बदली झालेल्या डॉक्टरांना सात तारखेपर्यंत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत
प्रशासन बघ्याच्या भूमिकेतपावसाळा सुरू झाल्यापासून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी खडकवासला, पानशेत ते सिंहगड या मार्गावर हजारो पर्यटकांची गर्दी होत आहे लहान बोळींच्या असलेल्या गल्ल्यांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग होत असतात
तेथे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या गटाराचे तोंड पादचारी मार्गावरच आहे पण त्यांचे प्रीमिअम इतर साध्या टर्म प्लान्सपेक्षा २० ते २५ टक्क्यांनी जास्त असतात
मात्र, या वर्ल्डकपमधील कामगिरी त्याची ही इमेज बदलण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे या तिघांसाठी नाशिककरांकडून मदत मागविण्यात आली
त्यापाठोपाठ ढोबळी मिरचीही कडाडली असून एका किलोसाठी ५० ते ६० रुपये द्यावे लागतात हे पद महिलेसाठी राखीव असल्याने काहीजण सौभाग्यवतींना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत
त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनाही अटक करण्याची मागणी भाजपने केल्यानंतर आमदार सपकाळ यांच्यासह २५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले हेच जग काही दशकांपूर्वी इजिप्त, पर्शिया, इराण, टर्कीमधील कलेचे, धर्माचे कौतुक करीत होते
एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पाठवलेल्या ईमेलमध्ये इंडिगोचे उदाहरणही दिले आहे सोशल मीडियामुळे नांदेड, पुणे, मुंबईतून ऑर्डर मिळाल्या
नवरात्रोत्सव काळात घरातील देव्हाऱ्यात विविध प्रकारची पूजा बांधली जाते नवरात्र उत्सव काळांत देवळांतून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात
या कबरींचे प्रकल्पामुळे नुकसान होणार आहे गोरेगाव येथील बहुचर्चित पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर म्हाडाने गुरुवारी ताब्यात घेतला
अमेरिकेत बेकारी वाढली आहे हे सत्य आहे अमेरिकेत नोकरीसाठी जगभरातील तरुण मोठ्या संख्येने जातात
म्हणूनच गायकाने गाताना समोर श्रोते नाही तर आपले आराध्यच आहे हे ध्येय ठेऊनच गायला हवे, असे विचार व्यक्त केले जणू या रागाचे सर्व भाव हा समय कवेत घेतो आणि कल्पक संगीतकार या रागावर आधारित गाणं करण्यास सरसावतात
यासाठी सर्व बाबी पूर्ण झाल्या असून मार्च महिन्यात या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार होती त्यादृष्टीने नियोजन पूर्ण झाले आहे
वरिष्ठ पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलीय वरिष्ठ पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर या प्रकरणाची खोलात चौकशी सुरू करण्यात आलीय
पण दुसऱ्या हंगामातील उत्पादनही जेमतेम असल्याने आवक जैसे थे राहिली निळकंठ सोसायटीसमोर ठेवलेल्या कचराकुंडीत आसपासच्या परिसरातील चार ते पाच हॉटेल्ससह, फेरीवाले रात्रीच्या वेळेस कचरा टाकत
आता करोनासोबत आपण जगले पाहिजे आता करोनासोबत जगायची, दोन हात करायची तयारीही ठेवायला हवी
त्यामुळे अनुयायांना व्यवस्थित दर्शन घेता आले देवस्थानने दर्शनाची चोख व्यवस्था केल्याने भाविकांना दर्शन सुलभपणे घेता आले
त्यांच्यामार्फत सर्व कैद्यांची नियमितपणे तपासणी केली जात आहे ते नेमकं कसं त्याविषयी
तिबारच्या धसक्याने विष प्राशन, नापिकीला तोंड देताना कर्जाचा भार वाढला राज्य सरकार त्याना या कामाकरता ३३४ कोटी रुपये देणार आहे
गल्लीचा अध्यक्ष होळीचा मानकरी होतो मात्र येत्या दहा दिवसांत कामे झालीत का नाही पाहण्यासाठी पुन्हा तळले कॉलनीत येणार असल्याचेही महापौर लढ्ढा यांनी आश्वासन दिले
छापा पडला तरी आपली सुटकाच होणार असल्याने त्या हे कृत्य करतात त्याचे नुकसान होऊ नये अशी सर्वांची इच्छा आहे
सुशांतच्या केसमध्ये या गोष्टी संदिग्ध दिसत आहेत त्यामुळे, पहिल्या टप्प्यातील आठ स्टेशन्स वेळेत पूर्ण झाली, तरी उर्वरित स्टेशनच्या कामांना विलंब होण्याची चिन्हे आहेत
पालिका प्रशासनाने केलेल्या नाला सफाईच्या कामाचे बिंगही या पावसाने उघडे पाडले धुवांधार पावसामुळे पालिकेच्या नाले सफाईच्या कामाचे बिंग उघडे पडले
प्रशासनाने, जागेचा गैरवापर करणाऱ्या व्यावसायिकांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत या वसुलीला वेग यावा म्हणून खासगीकरणातून कर्मचारी नेमून त्यांच्याद्वारे वसुलीचा विचार प्रशासनाचा सुरू आहे
गावठाणे व कोळीवाड्यांना क्लस्टर योजनेतून वगळण्यात आले असल्याने आणि हजुरी हे गावठाण असल्याने क्लस्टर या भागात नको गावठाणे व कोळीवाडे वगळून क्लस्टर योजना राबविण्याचा नियोजने असल्याने हजुरी गावठाण परिसरातील योजनेस आम्ही नकार देत आहोत
आजवर या योजनेवर १८१ कोटी ५ लाख रूपये खर्च झाले असून अवघी २ हजार १२० घरे लाभार्थींना देण्यात आली आहे आजवर या योजनेवर १८१ कोटी ५ लाख रुपये खर्च झाले असून अवघी २ हजार १२० घरे लाभर्थींना देण्यात आली आहे
जेवणही दिले असून तिची देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे प्रकृतीची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये व पोटाच्य़ा तक्रारीबाबत अधिक दक्ष राहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला यामध्ये पंतप्रधान मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांशी संपर्क साधतील
१ जानेवारीपासून प्राप्त एकूण अर्जांचा विचार करता हा आकडा ४५ हजारांच्या घरात जातो ४५ पट अर्ज प्राप्त झाले आहेत
३० वाजण्याच्या सुमारास रविकांत आत्माराम पवार यांच्या घरातून धूर येत असल्याचे दिसून आले बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी ७ ऑक्टोबर, २०१५ रोजी स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडत आत्महत्या केली होती
यावेळी करण्यात आलेल्या आतषबाजीच्या रोषणाईने अवघा आसमंत उजळून निघाला होता ज्योती विझु लागल्या
हे विपरीत परिणाम टाळायचे तर सरकारी कर्जावर मर्यादा पाहिजे! करोनाचे संकट आणि यातून अर्थव्यवस्थेला बसलेला फटका यामुळे सरकारचे कर संकलन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे