text
stringlengths
0
6.48k
प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणची पुष्पवृष्टी आणि नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली
जखमी अवस्थेतील तनुजाला उपचारांसाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे
वाराणसी आणि चंदौली शहरांच्या सीमेवरील राजघाट पुलावर ही चेंगराचेंगरी झाली ही पदयात्रा राजघाट पुलावरून जात असताना चेंगराचेंगरी झाली
ऑक्टोबरमध्ये टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पात्रता फेरीत झिम्बाब्वेच्या सहभागाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सिग्नल शाळेतील मुलांच्या आयुष्यात सेलिब्रेशनचा आनंद
पाणीपुरवठ्यासाठी टँकर वाढल्यानंतर टँकरवरील खर्चही वाढत आहे त्यामुळे या ठिकाणाहून आणखी टँकर भरून पाणीपुरवठा केला जात आहे
सलग दीड ते दोन तास पडलेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले त्यामध्ये येमेन, इराण, सुदान आदी देशातल्या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे गदेर् यांनी स्पष्ट केलेे
आलेला निधी सर्व नगरसेवकांनी एकत्रित येऊन मासिक बैठकीत मंजूर करून घेतल्यास शहराच्या विकासाला चालना मिळेल त्यामुळे अशी झाडेझुडपे काढून टाकण्यात यावीत
पाटील यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या अप्पर पोलिस अधीक्षक पदावर आता संजय मीना रुजू होणार आहेत पाटील यांच्या जागी अमरावतीचे सहाय्यक पोलिस अधीक्षक असलेले संजय मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे
बाल हक्क संरक्षण कायदा अस्तित्वात आला खरा, मात्र महाराष्ट्रात त्याची अमलबजावणी करणाऱ्या आयोगाची अवस्था फारच बिकट आहे अशी सध्या राज्यातील बाल हक्क संरक्षण आयोगाची अवस्था आहे
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे त्यात पाल्याचे शिक्षणाकरिता व मुलीच्या विवाहाकरिता शेतकऱ्यांजवळ पैसा नाही
बायको आपल्या मॅरेज सटिर्फिकीटकडे एवढं बारकाईने काय बघतोयस? संजय दत्तला अशाप्रकारे देण्यात आली कॅन्सर असण्याची माहिती
दिंडोरी तालुक्यातील तळेगावअक्राळे व मालेगावमधील सायने येथील एमआयडीसीमध्ये पुढील महिन्यात भूखंड उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे ठाणे महापालिकेचा २००८-०९ या वर्षातला पर्यावरण अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला
कायदा कमकुवत करण्याचा हा प्रकार आहे, असं दलित संघटनांचं म्हणणं आहे चीनने भारताविरोधात अवलंबलेल्या धोरणाविरोधात शहरात ‘मिशन बॉयकॉट चायना’ या समितीची स्थापना करण्यात आली आहे
पण जवळ पैसे नसल्यानं दोन मुलींच्या शिक्षणाचं काय होणार हा प्रश्न तिला भेडसावतो आहे त्यावेळी शहरामध्ये शाळा असली तरी तिथे पोहचण्यासाठीचे मार्ग खडतर आहेत
यासाठी ने ३२ कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे कार्यकारिणीत ३२ जणांचा समावेश असून, ही कार्यकारिणी २०१८-२०१९ वर्षासाठी आहे
गेंजगे कुटुंबीयांची भेट घेऊन आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची नावे पोलिस प्रशासनाला देण्याची विनंती करणार आहे तसेच गेंजगे कुटुंबीयांची भेट घेवून आत्महत्तेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची नावे पोलिस प्रशासनाला देण्याची विनंती करणार आहे
शिवजयंतीला म्हणजेच १६ फेब्रुवारीपासून ही मोहीम सुरू झाली आंदोलनादरम्यान संस्थेमध्ये मरगळल्यासारखे वातावरण होते पण आता उत्साही वातावरण पाहून खूप छान वाटत आहे
शंतनू घाटे यांनी बाजू मांडली आराखडा तयार केल्यानंतर तो सादर करण्यापूर्वी हरकती, आक्षेप नोंदविणे अपेक्षित असते
सर्वसाधारणपणे लोक न्याय मागण्यासाठी न्यायमूर्तींकडं जातात जे रुग्ण खासगी आरोग्य विमा कंपन्यांचे लाभार्थी आहेत, त्यांच्या विम्याची प्रकरणे नाकारली जातात
सिंहस्थात अनेक ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौक्यांची निर्मिती केली गेली आहे, पण दुर्दैवाने अनेक पोलीस चौक्या बंद अवस्थेत आहेत काही पोलिस ठाण्याच्या शेजारी असलेल्या सिंहस्थ निवारा शेडचा वापर पोलिसांकडून केला जात आहे
वस्रोद्योग विभागाच्या वतीने पैठणी विक्रीसाठी ईमार्केटींगची नवीन योजना अंमलात येणार असल्याची माहिती वस्रोद्योग विभागाच्या संचालिका रिचा बागला यांनी येथे दिली ईमार्केटींगची नवीन योजना महाराष्ट्राचे राजवस्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणीसाठी आता केंद्र शासनाचा वस्रोद्योग विभागही सरसावला आहे
ठाणे महानगरपालिकेने एक ऑक्टोबरपासून या महास्वच्छता अभियानाची सुरुवात केली असून शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे
गेल्या वेळच्या कार्यकारिणीमध्ये स्थान मिळालेल्या अगदी मोजक्या पदाधिकाऱ्यांनाच नव्या कार्यकारिणीत पुन्हा संधी देण्यात आली आहे परंतु, अलीकडच्या काळात दर्जेदार आणि परखड समीक्षा दुर्मिळ झाली आहे, अशी खंत मिरजकर यांनी व्यक्त केली
मात्र यासाठी रोज किमान दोन लाखांचा खर्च असल्याचेही त्यांनी सांगितले होते परंतु त्याबद्दल अधिकृत माहिती मिळत नाही
नेहमी असणारे मोजकेच कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी हौसेने उपोषणस्थळी बसले असले तरी १९पैकी अवघ्या ५ नगरसेवकांनी उपोषणस्थळी उपस्थिती लावली
हे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष समित्या स्थापन करण्यात येणार आहेत त्या प्रकरणाच्या चौकशीसाठी खास समितीचीही नेमणूक केली गेली होती
त्यामुळे काही गावात रात्रगस्त किंवा पोलिस पथकांची फेरी होत होती या बंदोबस्तात करोनाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष काळजीही घेतली जाणार आहे
त्यानंतर पहिल्या फेरीमध्ये नावे जाहीर झालेल्या मुलांना प्रवेश देण्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल किंवा दुसऱ्या लॉटरीची घोषणा करण्यात येणार आहे शिक्षण उपसंचालकांच्या सूचनाआरटीई प्रवेशाच्या पहिल्या लॉटरीतून प्रवेश पालकांना त्यांच्या मुलांचे प्रवेश हे १० एप्रिलपर्यंत घेता येणार आहेत
अशा अनेक समस्या असून वसईतील स्थानिक महिलांना कायमस्वरूपी परवाने मिळावेत अशी विनंती केली गेली आहे, असे विजय वैती यांनी सांगितले तरीही मुंबई येथील करुर वैश्य बँकेच्या मुंबई व राजारामपुरी शाखेतून कर्ज मिळण्यासाठी महापालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली
भुजबळ हे वडगाव शेरी येथील ब्रह्मा सनसिटी या सोसायटीत राहतात नितीन भुजबळ हे वडगांव शेरीतील ब्रम्हा सनसिटी सोसायटीमध्ये राहतात
आपल्या सर्वांच्या आयुष्यात वाइट दिवस येतात होय निराशा आहे, जी आम्हाला जाणवत राहील
त्यावर भोवतालच्या राजकीय परिस्थितीची गडद छाया आहे भावेश मारू मानद महासचिव, ठाणे व्यापार उद्योग महासंघ
कोणता गट कोणाशी युती करणार याचा कानोसा सर्वच कार्यकर्ते घेत होते म्हणून कदाचित चाहत्यांना वाट बघावी लागत असेल, असं ती गमतीने सांगते
त्यामुळे यंदाचा पोळा मारबतीविना सुनासुना वाटत असला तरी प्रादुर्भावाचा विचार करता घेण्यात आलेला निर्णय योग्य असल्याची भावना आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून आलेला उमेदवार, असे चित्र दिसून येत नाही
मुंबईतील ही कारवाई महाराष्ट्रातील सर्वात मोठी आहे हा डेटा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनाही कामी पडेल
सदर शिक्षक हा वादग्रस्त असून, याबाबत सीईओंकडे तक्रार दाखल केली आहे श्रीकांत शिवदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अपिल केले आहे
ते सगळे साहित्य पोलिसांनी जप्त केले या विचाराने महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे अॅडव्हान्स्ड आइस्क्रिम मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे
जीएसटी लागू झाल्याने पोस्टाच्या अनेक सेवांचे दर बदलले आहेत हे करताना तक्रारदार आणि त्यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांना अन्य कामांत गुंतवून त्यांचे लक्ष विचलित करून ही चोरी करण्यात आली
मात्र सरकारने यावर मर्यादा घालत वर्षभरासाठी ४ हजार किमी केली आहे त्यांनी तातडीने ते मंजूरही केले
अनावश्यक खर्च वाढल्याने चिडचिड होऊ शकते वजन अधिक असल्यानेच त्याचा परिणामही तेवढाच घातक आहे
दुसऱ्या टोकाला धोनी शांतपणे किल्ला लढवत होता विराट कोहली एका बाजूनं किल्ला लढवत होता
२०१९ ते २०२१ पर्यंत १० टक्के आरक्षणांतर्गत ४ लाखांहून अधिक लोकांना रोजगार देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती २०१९ ते २०२१ पर्यंत १० टक्के आरक्षणांतर्गत चार लाखांहून अधिक जणांना रोजगार देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती
हा प्रयोग यशस्वी झाल्यास या कंपनीच्या ५० बस विकत घेतल्या जाणार आहेत १०० पैकी पहिल्या टप्प्यात ५० बस टाटा कंपनी उपलब्ध करून देणार आहे
वरिष्ठ अधिकारी जाईपर्यंत त्याची बडदास्त कायम ठेवली जाते त्याचा वापर चक्क भंगाराचे साहित्य ठेवण्यासाठी होत आहे आणि हीच स्थिती अनेक वर्षांपासून कायम असल्याचे समजते
परंतु जाँगिंग ट्रॅकच्या अवती भवती प्रचंड प्रमाणात तणनाशक वाढलेले आहे तसेच वारूळेही बघायला मिळतात यातील कटर व्हॅलेन्शिया हे फळ प्रक्रियेद्वारे तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांसाठी महत्त्वाचे मानले जाते
यामुळे सूक्ष्मदर्शकांची गरज भासत नाही तसेच यातील सॉफ्टवेअर कर्करोगाच्या पेशी आणि इतर पेशींपेक्षा वेगळ्या ओळखून दाखवते त्यामुळे बायोमेट्रिक्स करण्याची गरज नाही, असा दावा त्यांनी केला
आमचा पूर्ण पारदर्शी कारभार आहे सर्व कारभार पारदर्शी आहे
साहित्य क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो ही मोठी, आवश्यक आणि उपयुक्त अशी सुधारणा आहे
रस्त्यांचे रुंदीकरण करून त्यांचे पुनर्निर्माण करण्यात येणार आहे रुंद केलेल्या रस्त्यांच्या मजबूतीकरण व डांबरीकरणासाठी आराखडाही तयार करण्यात आला आहे
मोदींनी इस्त्रायलमध्ये घातलेल्या या टोपीवरून देशाचे हिल स्टेशन म्हणून नावलौकिक असलेल्या हिमाचलमधील राजकीय वातावरण तापण्यास नक्कीच सुरुवात झाली राज ठाकरे त्यांचं पहिलं ट्विट महाराष्ट्र दिनाला अनुसरून करतील
भारतीय कलाकारांचं प्रचंड फॉलोइंग पाहून मार्व्हल आणि डिस्नी स्टुडिओजनी बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचा आवाज वापरायला सुरुवात केली आहे नकळत सारे घडले या मालिकेच्या सेटवर अशीच सर्वांच्या नकळत, अचानक आइस्क्रीम पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं
हातात भरपूर पैसा असल्यानं काही प्रेक्षक केवळ मजा म्हणून नाटक बघायला येतात ‘मटा कल्चर क्लब’च्या माध्यमातून वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी नागपूरकरांना मिळणार असून त्याचा प्रारंभ दिवाळी पहाट उत्सवाने होत आहे
हे दोघे रात्रपाळीसाठी असल्याने नर्सरीतील खोलीत झोपले होते सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्यामुळे धर्मांध शक्ती समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत
तेव्हा आलेल्या एखाद्या मैत्रिणीबाबत नाही पण मित्राबाबत अनेक जण साशंक असायचे सहा दिवसांत आमदार, लोकप्रतिनिधींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्या सरकारकडे मांडण्याचे आश्वासन दिले, पण त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही
कृषी उत्पादनासाठी लागणारी बियाणे, कृषी अवजारे, शेतमजूर, खते आणि सिंचन या अजूनही सहज उपलब्ध होणाऱ्या नाहीत मात्र, याची माहिती प्रत्यक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकत नाही
तसेच, अनधिकृत वीजवापराची रक्कम वसूल करण्यात येईल बेकायदा दारूविक्रीला आळा घालण्यासाठी गावातील ग्रामरक्षक दलास अधिकार देणारा कायदा राज्य सरकारने केला आहे
आता तर नाल्याशेजारी बसवून प्रशासन हॉकर्सशी दुजाभाव करीत असल्याचा आरोप हॉकर्स संघटनांनी केला आहे महापालिकेच्या कारवाईविरोधोत जळगावातील हॉकर्सतर्फे होनाजी चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे
वाळूज परिसरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असून अपघात वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले शांत नक्की कोणाच्या घराचे हफ्ता भरत होता?
ही गोष्ट खरंच खूप हास्यास्पद आहे ही गोष्ट आम्हाला हास्यास्पद वाटते
पीककर्ज न देणाऱ्या सरकारीसहकारी बँकांवर कारवाई करण्यासाठी उपजिल्हा निबंधक कार्यालयातही ठिय्या आंदोलन करण्याचा संघटनेने निर्धार केला आहे औरंगाबादेत शिवसेनाभाजपची सत्ता आणि राज्यातकेंद्रात काँग्रेसची सत्ता असे आतापर्यंतचे चित्र होते
तू एकट्यानेच यायचे असे फर्मान मंदिरातील अधिकाऱ्याने सोडले होते त्यानुसार केंबळकर यांनी आदेश दिले
खोत यांना भाजपच्या कोट्यातून आमदारकीही मिळवून दिली आज अन्य खेळात पाहिले तर बरेचसे नियम हे अगदी सुस्पष्ट आहेत
वानवडी येथील भैरोबा नाला पुलाजवळ ही घटना घडली मात्र, या सुवर्णपदकाइतकेच युवा राष्ट्रकुलमधील रौप्यपदक तेवढेच स्पेशल असल्याचे तिने नमूद केले
बीसीसीआयने धोनीचा हा केक कटिंग व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय धोनीबद्दलच्या अनेक आठवणी शेअर करत आहेत
महाराष्ट्रात आज सुरू असलेली आंदोलने पाहिल्यावर महाराष्ट्राचा आत्मा कुठे आहे, याचा प्रश्ान् पडतो नांदापूरकर यांच्या नावाने त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे
याचसोबत युट्युबच्या माध्यमातून वाहिन्यांवर गाजलेले काही कार्यक्रमही पाहता येतील सर्वाधिक वाचलेली बातमी- विराटच नंबर वन भारतीय संघाचा कर्णधार! विराट कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे
तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला बॉक्स क्रिकेट व टेनिस बॉल क्रिकेट या दोन पद्धतीत पार पडलेल्या मॅचेसना क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती
आपण जेव्हा नाटकात काम करतो तेव्हा आपला अभिनय सगळ्या कलांचा आस्वाद घेऊन, आपलं भलं आणि दुसऱ्यांचंही भलं अशी इच्छा ठेवून जगणं सुरू आहे
त्या वेळी एकत्र येण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे धर्मसंकट यभे ठाकले आहे
वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी मला पुण्याला पाठवले प्रत्येक कुटुंबाने जर या पद्धतीने वागण्याचे ठरवले तर आपण पर्यावरणावर होणारे परिणाम मोठ्या प्रमाणात टाळू शकतो
तेव्हा नियोजन प्राधिकरणाचा अधिकार एमएमआरडीएकडे होता सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शिवरामनगर रोडने सुधाकर रो हाऊस समोरून पायी जात असताना ही घटना घडली
आपआपली थाळी घेऊन रंग लावून, मांडून ठेवलेले पदार्थ पाहुणे मंडळी आपआपल्या थाळीतून घेऊन जाऊ लागली वाजपेय करणारा यजमान जणू अन्न आणि पेय प्राप्त करून घेत असतो
विकास आराखडा म्हणजे केवळ कागदावरची आखणी किंवा काल्पनिक चित्र नसते डिझाइन थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंगवर काम सुरू आहे
काही खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली पोलिसांनी पकडले असता त्याचे नाव प्रकाश मोतीराम पवार असून तो रिक्षा चालवतो
मंगलप्रभात लोढा जेव्हा भाजपचे मुंबई अध्यक्ष झाले तेव्हा त्या चर्चांना अधिक बळ मिळाले या रस्त्यावर बाजाराच्या दिवशी दिवसभर वाहतूक पोलिस कर्मचारी ठेवण्याची गरज आहे
स्पर्धेत यश मिळवण्यासाठी सातत्याने झटत आहोत आजही त्यांची धडपड सुरू आहे
आपल्या मनातील विचार योग्य पद्धतीने बोलून दाखवल्यास लाभ मिळतील आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीला पटले नाही, तरी आपल्या निर्णयाप्रमाणे केलेली वाटचाल प्रगतीकारक ठरेल, असे सांगितले जात आहे
हे कोणत्याही नियमास धरून नाही असा कुठलाही नियम नाही
या शिबिरामध्ये योगासने व प्राणायाम, श्रमदान, उद्बोधन, प्रशिक्षण, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, क्षेत्रभेट आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना पूरक व्यायामाबरोबरच विविध प्रकारची आसने, प्राणायामांचे प्रकार शिकविण्यात आले
तिथेही रिक्षांच्या भल्यामोठ्या रांगा लागतात परंतु प्रत्यक्षात बेकायदा १०० च्या पुढे रिक्षा थांबे उभारण्यात आले आहेत
आपल्या मानदुखीचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे एका स्थितीत अनेक तास बसून काम करणे चांगले ढवळून झाकून ठेवायचे
प्रवेश नाकारत असल्याचे पत्रही या शाळेने पालकांना दिले त्यासाठी खूप मोठी जनजागृती होण्याची आवश्यकता आहे
३३ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आले आहे आतापर्यंत या योजनेत केवळ १२ हजार कोटी रुपये वर्ग झाले आहेत
एकूणच, अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेचा तिसरा हंगाम खूपच उत्साहवर्धक आणि चुरशीचा असेल बेकायदेशीर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर खटले दाखल करण्याचे आदेश वायुवेग पथकाला दिले आहेत
त्यामुळे पर्यटकांनीही नियमांचे उल्लंघन करून समुद्राच्या पाण्यात खोलवर जाऊ नये, असे आवाहन आहे तसेच पर्यटकांनी खोल पाण्यात जाऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे
परंतु, पूर्वीचाच मोबदला आम्हाला अद्याप मिळालेला नाही पण यानिमित्ताने महापालिकेच्या जुगाड अभियांत्रिकी कौशल्याची चर्चा दिल्ली गेट परिसरात जोरात आहे
तर, उपमुख्यमंत्री अजित पवार आज नेहमीप्रमाणे मंत्रालयात आले काल स्वत: खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली होती
संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतरही अर्णब गोस्वामी बधले नाहीत अशा ऐनवेळच्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांचीच अधिक कोंडी होते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला
शुभांगी देशपांडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत व भक्तीगीत गायनाचे मार्गदर्शन केले स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेती मालाला हमी भाव द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहेत
पुणेयेवलेवाडी येथे तेल व खाद्यपदार्थाच्या गोदामाला भीषण आग लागली शहराची शैक्षणिक गरज लक्षात घेत ‘इग्नू’ने औरंगाबादमध्ये २००६ मध्ये ‘ज्ञानवाणी’ केंद्र सुरू केले
गोरगरिबांसाठी आलेले धान्य परराज्यात पाठविले जात आहे दलित कादंबरी असो की गावगाड्यातील जगणं, ते समजून घेण्यात समीक्षा थिटी पडते आहे
अनेकदा राजकीय पक्षांचे नेतेही डान्सबारमध्ये मोठ्या संख्येने येतात, असं कोलकाता पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं कळमोडी धरणातून विसर्ग सुरूकळमोडी धरण शंभर टक्के भरले असून, या धरणात १
कारमधून उडी मारल्याने आरोपी पट्टराव जखमी झाला यावेळी महिलेचा पती घटनास्थळी पोहचला असता संशयित आरोपी रोहितने त्यांना लाकडी दांडा व फायटरने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे
१८५ शेतकऱ्यांनाच कर्जमाफीताकतोडा गावातील ३६७ पैकी २८६ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र सदा खोत वगैरे मंडळी सहा महिन्यांपूर्वी सरकारमध्ये होती व तेव्हा त्यांनी याबाबत काहीच पावले उचलली नाहीत
रुग्णसेवेच्या २४ तास सतर्कसेवेचे सर्वांनी कौतूक केले सावध करा सौदे एकदम मोठी गुंतवणूक शेअर बाजारात करू नये
शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्यांनी सुरू केला आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह अनेक पावले उचलली आहेत
गेल्या पावसाळ्यात पावसाने दगा दिल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याला तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे यंदा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे संकट उभे टाकले आहे
ही मंडई अधिकृत नसल्याचे महापालिका सांगते मात्र ही अधिकृत मंडई नसल्याचा निर्वाळा देत असल्याने मनपा प्रशासनाकडून या ठिकाणी सुविधा दिल्या जात नाही
मुंबई शहरातील १० लाख वीजग्राहकांची परिवहन उपकरातून अखेर सुटका झाली आहे मेट्रोचालकही आले मेट्रो रेल्वे चालविण्यासाठी ट्रेन ऑपरेटरची आवश्यकता असते
आजतागायत ते झालेले नाही ते अजून झालेले नाही