text stringlengths 0 6.48k |
|---|
पण भारत अद्याप या प्रणालीचा समावेश सैन्यात करू शकलेला नाही भारतीय सैन्यामध्ये देशसेवा करण्याची संधी बऱ्याच लोकांना मिळत नाही |
काही दिवसांपूर्वीच सागर याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाले होते अफवा पसरविणाऱ्यांवर सक्तीच्या कारवाईचेही आदेश विभागातर्फे देण्यात आले |
अधिक माहितीसाठी ७०४०७६२२५४, ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क करा या योजनेतील तक्रारी सोडवण्यासाठी राज्य, विभाग आणि जिल्हा पातळीवर समित्या आहेत |
त्यानंतरचा पहिलाच वर्ल्डकप होता १९९४ चा त्यानंतरचा पहिलाच वर्ल्ड कप होता १९९४ चा |
त्यादृष्टीने राज्य सरकारला कायद्यातही अनेक बदल करावे लागतील सुहास जेवळीकर यांच्यातील संबंध तणावाचे असल्याची चर्चा होती |
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १७ ऑगस्टपासून सुरू आहे या सर्व गटांसाठी देखील ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता सोमवार पासून सुरुवात |
केंद्राने या प्रस्तावाचा अमृत योजनेत समावेश केला, अशी माहिती भुसे यांनी दिली रुग्णालयाच्या पथकाने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह रुग्णालयाच्या आवारातील जागेची पहाणी करत शवविच्छेदन केंद्राला प्राथमिक मंजुरी दिली |
वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली वामनराव चटप यांनी दिली आहे |
अन्य विद्यार्थी प्रॅक्टिकलसाठी महाविद्यालयात गेले होते शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत विद्यार्थ्यांना विशिष्ट कालावधीत देताना शाळा प्रशासनासमोरही अडचण येते |
दुपारी दोनपर्यंत सर्व जागांचे निकाल जाहीर झाले दुपारी दीड वाजता सर्व गटातील निकाल जाहीर करण्यात आले |
१९६५ चा बोनस गिरणी कामगार मोठ्या संख्येने स्वीकारणार असे दिसताच मुंबई गिरणी कामगार युनियनने उद्याचा सोमवार दि त्या पार्श्वभूमीवर गिरण्यांच्या जागेवर कामगारांसाठी घरे उपलब्ध केली जात आहेत |
बाळासाहेब वाकडे यांच्यावर घाटी हॉस्पिटल, तर भागवत वाकडे यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत दोघा भावांना उपचारासाठी घाटी रुग्णलयात उपचार सुरू आहे |
दहा दिवसांसाठी हे आवर्तन सोडले जाणार आहे दहा दिवसानंतर पुन्हा पाहणीसाठी येईल असे त्यांनी सांगितले |
त्यानंतर नातेवाईकांनी त्याला लगेचच ससून हॉस्पिटलमध्ये नेले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि नातेवाइकांनी त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले |
ज्या शहरातील नदी स्वच्छ असते, तेथील नागरिकांचे आरोग्य उत्तम असते सामने चुरशीचे झाले, तर लीग यशस्वी होईल |
पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे पुन्हा दोन दिवसांत जैसे थे परिस्थिती असते |
२००९ पासून खेळघर ही संकल्पना घेऊन कातकरी मुलांच्या शिक्षणासाठी काम सुरू केले १० टक्क्यांनी कमी केला आहे |
विविध घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या सरकारविरोधी घोषणांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता |
हायकोर्टात अध्यादेशाबाबत सुनावणी होत असतानाच विद्यापीठाने विशेष परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे त्याच दरम्यान परीक्षेचे वेळापत्रकही विद्यापीठाने जाहीर केले |
या तरुणीचा आज मृत्यू झाला या तरुणीचा काल मृत्यू झाला |
मात्र, हा कायदा कसा वापरावा, सरकारी सेवा किती दिवसांत मिळायला हव्यात, तक्रार कुठे करायची, याबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत २२ मिलिमीटर पाऊस झाला आहे |
तुमच्या घरात दोष आहेत, असे सांगून त्याने तेथे काळी बाहुली बांधली याच दृष्टीने बुधवारी, २६ ऑक्टोबर रोजी रावसाहेब थोरात सभागृहात बैठक होणार आहे |
यामुळे १५ एप्रिलपर्यंत निधी खर्चाची लगीनघाई कायम असेल रोजंदारीत अत्यल्प वाढ करुन सरकारकडून थट्टा केली जात असल्याची मजुरांचे म्हणणे आहे |
सध्या प्रकल्प ८५ टक्के भरला आहे अशावेळी मासिक २०० ते २२० युनिटपेक्षा अधिक वीज वापर होऊ शकत नाही |
शाहरुखचा मोबाइल नंबरही तिला देण्यात आला त्याने महिलेच्या मोबाइलवर व्हिडिओ कॉल केला |
सकाळी १० वाजता सुरू झालेली चकमक दुपारी दीड वाजतापर्यंत सुरू होती २००८ या इडन कसोटीत भारताच्या तेज गोलंदाजांनी कसोटीच्या एकाच डावात आठ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स टिपल्या आहेत |
साप कोणत्याही जातीचा असो त्यावरील उपचाराची पद्धत सारखीच असते हा खेळ माझ्यासाठी सर्वस्व आहे, असे मधुरिका म्हणते |
अब्दुल रहमान यांना त्यांच्या क्लिनिकच्या टॉयलेटमध्ये काही अडकलं असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली मनोरुग्णालयात भरती रुग्णांना सर्दी खोकला ताप असल्याचे जाणवताच मेडिकलमध्ये रेफर करण्याचे धोरण मनोरुग्णालयातील महिला डॉक्टरांकडून सुरू आहे |
त्यामुळे पिकाचे नुकसान होणार आहे त्यामुळे भातपिकाचे नुकसान झाले |
फिरदोस मिर्झा यांनी ताजुद्दीन बाब ट्रस्ट आता वक्फ बोर्डची मालमत्ता असल्याचे नमूद केले मध्यवर्ती पुण्यातील काळी जोगेश्वरी आणि रास्ता पेठेतील राम मंदिरही काही वर्षांपूर्वी संस्थानच्या कार्यकक्षेत आले आहे, असे उदयसिंह पेशवा यांनी सांगितले |
विकृत विचारसरणी न रुजवता समाजाकडे पर्यायी जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून सकारात्मक करण्याच्या दृष्टीने अध्यापन पद्धतीचा वापर केला पाहिजे करोना काळात जे झाले, भोगले ते विसरून पुन्हा सगळे नव्याने सुरू होईल |
खडसेंचं मंत्रिमंडळात पुनरागमन होणार का? यात पुन्हा मंत्रिमंडळात येण्यास खडसे हे इच्छुक आहेत |
ला मिळवून द्यायचा आहे मात्र, त्यांनी घेतलेल्या रिडिंगबाबत संशय निर्माण झाल्यानंतर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत समांतर रिडिंग घेण्यास सुरुवात केली |
तशी एखादी भूमिका करण्याची माझी इच्छा आहे जवळ उभ्या असणाऱ्या महिला आणि पुरुषाच्या मदतीने जखमीच्या डोक्यावर स्कार्फ बांधला आणि अॅम्बुलन्सची वाट पाहात बसले |
दुपारी चारनंतर गर्दी वाढू लागली होती दोन दिवसांत चार लाख भाविकांनी हजेरी लावल्याचे समितीने सांगितले |
परिणामी कार्टर निवडणुकीत पराभूत झाले तटकरे म्हणाले, कोपर्डी घटनेमुळे संतापलेल्या मराठा समाजाने राज्यात शांततेत मोठे मोर्चे काढले |
सुनील मोदियानी रावणाचा पुतळा तयार करतात आहे की नाही खऱ्या अर्थाने खमका, कडवा प्रतिस्पर्धी |
आणि शरीयतचा हा सुमारे सहा शतकांचा इतिहास म्हणजे शरीयतच्या उगम आणि विकासाचा कालखंड आहे असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला |
मुनगंटीवार म्हणाले, प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहाच्या अत्याधुनिक सुविधा नव्या युगाच्या स्पर्धेत वेगाने पुढे जाण्यासाठी पूरक ठरतील नाट्य चळवळीला गती आणण्याचा हा प्रयत्न असून त्यासाठीच या मुख्य नाट्यगृहाला आधुनिक स्वरुप दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले |
त्यांच्यासमोर मोठमोठे लोकही बोलण्यास धजावत नसताना अंबेने आपल्या प्रेमाचं गुह्य त्यांच्यासमोर उघड केलं, ते ती साहसी आणि धैर्यवान असल्यामुळेच तरीसुद्धा रुपालीने न डगमगता वाघासोबत संघर्ष सुरूच ठेवला |
नय्यरनी केलेली स्वररचना म्हणजे अनेक रागांची रेशीमलड! पण, मी ते गाऊन दाखवल्यावर टिमॉनला गाणं मिळालं |
खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या १२ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १२ हजारांहून अधिक झाली आहे |
आघाडी सरकारच्या कालावधीत राज्यावर पावणे तीन लाख कोटींचे कर्ज होते नगरमधील श्रीरामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडीट सोसायटीला मागील आर्थिक वर्षात ३ कोटी ३ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे |
त्या महात्मा गांधीच्या खांद्याला खांदा लावून चालल्या नसल्या तरी त्यांच्यासोबत फरफटतही गेल्या नाहीत त्या अंतर्गत सोमवारी ८५० मुख्याध्यापकांना शालेय वाहतूक धोरणातील नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले |
आणि शरीयतचा हा सुमारे सहा शतकांचा इतिहास म्हणजे शरीयतच्या उगम आणि विकासाचा कालखंड आहे हा सहाशे वर्षांचा कालखंड इस्लामचा सुवर्ण काळ मानला जातो |
वर्षा देशपांडे यांनी उपस्थित केला आहे धोकादायक बांधकाम आढळल्यास तातडीने विकसक, सोसायटीधारकांना दुरुस्ती करून प्रसंगी पाडण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत |
यानंतर दिल्लीतील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना एखादी कला जोपासावी असं त्याला वाटलं बांधकामासाठीच्या विविध प्रक्रिया करणं व व्यवस्थापन, मनुष्यशक्तीचं नियोजन करणं ही कामंदेखील या विद्याशाखेत करावी लागतात |
या मुलांना फूस लावून पळवून नेण्यात आल्याच्या संशयावरून शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे नाशिक काही व्यक्तींनी आपला विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याचा दावा केला |
कंगनाच्या टीमने दुसरं ट्वीट करत म्हटलं की, मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल करून का घेतली नाही? त्यांना औषधी घ्यावी लागते |
लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे लोकशाहीत सगळ्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे |
त्यांच्यात वाद होऊ लागले त्यातून दोघांमध्ये वाद सुरू झाले होते |
रविवारी, ७ जुलै रोजी बरेाबर २० वर्षांनी विक्रम यांचे बंधू यांनी बत्रा टॉप सर केला पुरुष गटात बबलू गिरी, अक्षय वाढाणे यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर झुंजार खेड संघाने वेगवान पुणे संघाचा ५३२० असा पराभव केला |
२३३ कोटीचा आरखडाविधी विद्यापीठ उभारणीसाठी २३३ कोटी रुपयांचे अंदाजपत्र तयार करण्यात आले आहे शाहूपुरीतील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंडच्या (नॅब) कार्यालयापासून सकाळी दहा वाजता रॅलीला सुरूवात झाली |
हा अशैक्षणिक निर्णय घेऊन जे राजकारण करत होते त्यांचाही पराभव झाला, असं कुलकर्णी म्हणाले एक टीकाकार म्हणून राजकारण्यांशी ज्यावेळी संबंध येतात, तेव्हा असे जाणवते की त्यांना अगोदरच्या सरकारने केलेले सारे काही चुकीचेच वाटते |
कारखाने अधिनियमानुसार सर्व कार्यालयांनी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था न केल्यास त्या आस्थापनांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे हॉटेल व्यावसायिकांकडून कचरा विलगीकरण न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल |
दरम्यान, गुरुवारी सायंकाळपर्यंत अंतिम मतदार याद्या पालिकेच्या वेबसाइटवर अपलोड झाल्या नव्हत्या व पालिकेचा घोळ सुरूच असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले घरातील सदस्यांची चर्चा सुरू असताना वीणा किशोरी ताईंना बोलत असताना सतत थांबवत होती आणि वीणाचं हेचं वागणं किशोरी ताईंना खटकलं |
मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीनंतर चिदंबरम पत्रकारांशी बोलत होते पत्रासोबत चौकशी अहवालावर महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे कात्रण जोडणार आहे |
जिल्ह्यात २५०हून अधिक टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे जिल्ह्यात २५० च्या वर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे |
खरंतर या सत्काराची गरज नव्हती त्यामुळं नकारार्थी विचार करण्याची गरज नाही |
पण, या सर्व नशेच्या साधनांचा शरीरावर थेट परिणाम होत असल्याचे लक्षात येऊ लागले आहे तंबाखूमुक्ती केंद्रात येणाऱ्या नागरिकांना तंबाखूचे दुष्परिणाम, या व्यसनामुळे होणारे आजार, या आजारांमुळे आरोग्यावर होणारा परिणाम याची माहिती दिली जाते |
या ठिकाणी साचणाऱ्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होत असून नागरिकांनी घरात दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नये यात पाणी साठून डास वाढण्याची शक्यता असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक आहे |
महापालिका, नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आणून शिवसेनेची ताकद वाढवा, असे आवाहनही त्यांनी केले त्यामुळे नगराध्यक्षपद शिवसेनेला द्यावे लागेल, अशी चर्चा आहे |
ऑनलाइन खरेदीसाठीही ग्रामीण भागात टपाल खात्याचा वापर वाढला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक २८ जून रोजी पुण्यात अल्पबचत भवन येथे झाली होती |
१४ ऑक्टोबर २०११ रोजी १ कोटी २५ लाख २४ हजार १९३ रुपयांचे बिल काढण्यात आले तसेच त्यापोटी घेतलेले चेकही जमा केले नाहीत |
शाळाकॉलेज परिसरात गुटखा, तंबाखू आणि सिगारेटची विक्री करणाऱ्यांविरोधात काळाचौकी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे त्यावरून सिडकोच्या कारवाईवर पक्षपातीपणाचेही आरोप केले जात आहेत |
याचे कारण म्हणजे या तिन्ही देवाना षोडशवर्षीय दाखवण्यात आले आहे, असे सत्येंद्र दास यांचे म्हणणे आहे या कायद्याच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारच्या अधिकारांमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आक्षेप विरोधकांनी घेतला होता |
संपूर्ण मतलबी किंवा संपूर्ण सामाजिक वृत्ती असतेच असे नाही कोणत्याही उद्देशासाठी किंवा विशिष्ट शिकवणीसाठी हे निरागस मन तयार झालेले असतेच असे नाही |
पुढे १९५७ मध्ये नवतरुण मंडळाची स्थापना झाली १९५६ मध्ये त्यांनी काही सहकाऱ्यांसोबत उपनगर शिक्षण मंडळाची स्थापना केली |
त्यामुळे तुमच्यावर गुरु आणि बुध यांच्या संयोगाने फलप्राप्ती होऊ शकते भाग्यातील गुरू महाराज आपणास मोठे सहकार्य देऊ शकेल व यशात भर टाकेल |
सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात तक्रार करून देखील त्याची नोंद झालेली नाही सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचे हे हस्तलिखित चांगल्या अवस्थेत असले, तरी त्याचे मुद्रण होण्याची गरज आहे |
त्यानंतर ढवळीकर यांनी सभात्याग केला सर्वांच्या सादरीकरणातून एकत्रित किमान समान कार्यक्रम तयार केला जाईल |
जनतेसोबत असल्याची नौटंकीशास्तीकर, प्राधिकरणातील बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा, हे प्रश्न मार्गी लावल्याचे सांगून शहरात काहींनी फलकबाजी केली आता बँकेचे डेबिट कार्ड हरवले तर नव्या कार्डसाठी २०० रुपये, कार्ड खराब झाले तर १०० रुपये द्यावे लागणार आहेत |
असे असले तरी सीरियाच्या प्रसार माध्यमांमध्ये महिलांचे स्थान नगण्य आहे अशा महिलांच्या ‘सामाजिक भिंती’वर फॉरर्वर्डेड पोस्टचा समावेश अगदीच नगण्य असतो किंवा नसतोच |
ते प्रत्येकवेळी नक्कीच वाचावे व त्याप्रमाणे काळजी घ्यावी प्रत्येकाने ते आवर्जून वाचावे |
मात्र पोलिसांची चाहूल लागताच अपहरणकर्ते शमशुद खान याला सोडून पळून गेले चोरट्यांनी कार्यालयाच्या खिडकीचे गज वाकवून कार्यालयात प्रवेश केला आणि कपाटातील रक्कम चोरून नेली |
मारूतीच्या नव्या मॉडेल्सप्रमाणेच एस प्रेसोही हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारीत असेल अहवालानुसार, मारुती सुझुकीची नवीन एमपीव्ही कंपनीच्या हॅरॅक्ट प्लॅटफॉर्मच्या अर्टिगा वर्जन आवृत्तीवर आधारित असू शकते |
शहरात अनेक वाहनांची रोज येजा सुरू असते या महामार्गावरून दररोज अनेक वाहने येजा करीत असतात |
त्यामुळे जागृती यांच्या अपघातासाठी संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांवर ताबडतोब कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी करण्यात येत आहे संबंधीतांनी कृपया कारवाई करावी |
कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी |
यापैकी ६०५ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले पुण्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसाठी भरोसा सेल सारखा चांगला उपक्रम पोलिसांनी सुरू केला |
मित्राच्या डब्यातील पोळीभाजी शेअर करण्यात जी मज्जा येते अगदी तशीच गम्मत मित्राच्या घरी फराळ खाताना येते मुलींच्या गटात पुणे संघाने लातूरचा २८१, ०१ असा एक डाव अन् २६ गुणांनी सहज पराभव केला |
तिच्यासाठी एखादा कोचिंग क्लास सुचवाल काय? त्यासाठी तिनं तिथे चक्क शिकवणीही लावली आहे |
ही माझी बॉलिवूडची पहिली फिल्म आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिककरांना फसविण्याचे उद्योग सुरू आहेत |
एकतर, महाराष्ट्र करोनामुक्त व्हायचा आहे मात्र यंदा विद्यार्थ्यांना नव्या प्रणालीद्वारे शिक्षण देणे आवश्यक असल्याचा साक्षात्कार पालिका प्रशासनाला झाला |
त्यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जगताप यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली दोघांचे एकमेव अर्ज आल्याने देशपांडेंनी सदर निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले |
मी कुणाला उद्देशून बोलत आहे, हे लोकांना चांगले माहीत आहे नेमके काय सांगायचे आहे ते कळते |
याचा फोटो कसला काढावयाचा? सर्वसाधारणपणे हा पाऊस सरासरी २३५० मिलीमीटर इतका असतो |
विजेचे बिल, लॅण्डलाइन फोनचे बिल, मोबाइल फोनचे बिल, टीव्ही केबल ऑपरेटर कंपनीचे बिल, याशिवाय घरी येणाऱ्या वृत्तपत्रांचे दरमहा बिल! ती १९२५ मध्ये पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली |
ज्या कोकणी जनतेच्या भावनेवर स्वार होऊन शिवसेनेनं राजकीय यश मिळवलं दुहेरीत एकत्र खेळायचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेचे पहिलेच जेतेपद ठरले आहे |
आहार नियंत्रण, व्यायामाने मात शक्य, अनियंत्रित जीवनशैलीमुळे यकृताशी निगडीत व्याधींची संख्यादेखील वाढत आहे त्यामुळे रक्तदाब, हृदयरोग, कुपोषण व इतर आजार जास्त आढळून येतात |
राष्ट्रीयीकरण प्रश्नी मतभेदबंगलोर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज मध्यरात्रीनंतरही चालली होती परंतु काही नेत्यांनी काही वेळा त्यांचा एकेरी उल्लेख मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यास सुरुवात केली |
जवाहरनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ऑनलाइन फसवणुक प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या नायजेरियन तरुणाला कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे |
त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत होत आहे त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली |
अवघ्या ४५ दिवसांत पाच गतिमंद मुले आणि एक महिला मानखुर्द येथील वसतिगृहात मरण पावली त्यांना हेल्मेटसक्तीकरिता विशेष मोहीम चालविण्याचे आदेश देण्यात आले |
नागपूरने निरीक्षण या प्रकारात सर्वाधिक १५०० पैकी १,३५४ गुण मिळविले आहेत आलीच की आता दहावी, दोन वर्षांत दहावी बरे का अशी चर्चा सुरू झालेली असते |
नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे नागरिकांनी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे |
स्वप्न वगैरे काही नाही, कारण मला चांगली झोप लागते चांगलं बनण्याची प्रक्रिया तुम्ही स्वतः थांबवली, तरच थांबते असं मला वाटतं आणि इतक्या लवकर थांबण्याचा माझा तरी विचार नाही |
लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर केले अत्याचार लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार |
याठिकाणी बांधण्यात येणाऱ्या मार्गासाठी १७३ कोटी रुपये खर्च येणार आहे हा सगळाच प्रकार संशयास्पद होता, असे कौशलने तक्रारीत म्हटले आहे |
करुणासागर पगारे म्हणाले, की राजाभाऊ आणि आम्ही एकत्र चळवळीत काम करीत होतो स्वस्त धान्य वितरण योजनेतील बायोमेट्रिक प्रणाली शुक्रवारी दुपारपासून ठप्प झाल्यामुळे शेकडो रेशनकार्डधारकांना हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागले |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.