text
stringlengths
0
6.48k
पण अनधिकृत बांधकामांबाबत मनपाचा वचक नसल्याने सर्रास अशी बांधकामे राजकीय वरदहस्ताच्या मदतीने केली जात आहेत मात्र, महानगरांचा विस्तार होत असताना दूरदूरच्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती उभारण्यास परवानग्या दिल्या जातात
देशात कर्नाटकातील मंगलोर, केरळमधील कोझीकोड आणि मिझोरममध्ये टॅबलेटॉप रनवे आहेत कोझीकोड आणि मंगळुरू ही दोन्ही विमानतळे उंचावर असून, धावपट्ट्या टेबलटॉप स्वरूपाच्या आहेत
प्रत्येक मार्केटमध्ये अँटिजेन टेस्टसाठी शिबिर देखील भरविले जाणार आहे काहींनी अॅन्टिजेन टेस्टच्या माध्यमातून करोना संसर्गाबाबतची तपासणी करवून घेतली
एक वक्ता, एक मंच या अंतर्गत जयंवत पाटील हे कार्यक्रम सादर करणार आहेत आतापर्यंत तेथील मेळाव्यात राजकीय भाषणे होत असली तरी ती एवढ्या खालच्या पातळीची नव्हती
रविवार, ६ ऑगस्टपासून युवा महोत्सवाच्या विविध स्पर्धांच्या निवड फेऱ्यांना सुरुवात होणार आहे अखेर गाडी सुटताच त्याने साखळी ओढून गाडी थांबवली
या सर्वांना आयुष्यात आणि त्यांच्या नोकरीधंद्यांमध्ये पुन्हा सन्मानाने उभे करण्याची गरज आहे शिवाय सन्मानाने जगायचे तर अस्तित्व निर्माण केले पाहीजे, लोकांनी ओळखले पाहिजे, हे मनावर ठसले होते
११ जुलै हा, जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा होतो ग्रंथालयात प्रत्येक विषयाचे मूळ ग्रंथ उपलब्ध आहेत
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून रायगड आणि रत्नागिरी जिल्हे मुंबईजवळ आहेत वीणा राऊत यांनी केले
अवघ्या ४५ दिवसांत पाच गतिमंद मुले आणि एक महिला मानखुर्द येथील वसतिगृहात मरण पावली स्वस्त किंमतीत लाँच झालेल्या स्मार्टफोनला रिलीज केल्यानंतर एका महिन्यानंतर त्यात पाच सिस्टम अपडेट्स दिले आहेत
प्राध्यापकांनी संशोधन करावे, यासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत करण्याचा प्रयत्न आहे विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे म्हणून प्रयत्न केले जाणार असून रिसर्च सेंटर सुरू करण्यासाठी कॉलेज प्रयत्नशील असेल
आयुक्तांनी इंजिनीअरना त्यांचे निवेदन सिटी इंजिनीअरकडे देण्याचे आदेश दिले आहेत राष्ट्रवादीचा पहिल्यापासून निष्ठावंत कार्यकर्ता आहे
याचा दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे कोल्हापूर शहरातील पोलिस वसाहतींच्या दुरवस्थेची वस्तुस्थिती ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मांडल्यानंतर याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे
हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक सुरू होतं आता नाट्यगृह सुरु झाल्यानं मी पहिल्यांदा नाटक पाहायला आले
त्यावेळी पत्रकारांना तुरूंगात डांबले गेले अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत
आर्किटेक्ट्सकडे लक्षइमारत बांधणीची परवानगी, बांधकाम सुरू करण्याचा दाखला, पूर्णत्वाचा दाखला आदी कामे आर्किटेक्टसमार्फत होतात कोल्हापूर टाइम्स टीमसत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी २०२० मध्ये आहे
यापैकी चार आमदार भाजपचे, तर प्रत्येकी एकएक आमदार शिवसेना आणि काँग्रेसचा आहे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून भाजप, शिवसेनेचे प्रत्येकी चार आमदार निवडून आले होते
विकास आराखडा म्हणजे केवळ कागदावरची आखणी किंवा काल्पनिक चित्र नसते महेश बेडेकर यांनी चित्रकलेचा आधार घेतला आहे
गुंठेवारी भागात महापालिकेच्या निधीतून जलवाहिनी टाकता येत नाही, असे सांगितले जात आहे उरलेल्या ४४ शेतकऱ्यांनी तणनाशक फवारलेच नाहीत
एकूण स्पर्धकांमध्ये ती आठव्या स्थानावर राहिली मोसमाच्या अखेरीस रंगणाऱ्या या स्पर्धेत जागतिक रँकिंगमधील अव्वल आठ टेनिसपटू भाग घेतात, तर दुहेरीच्या स्पर्धेतही अव्वल आठ जोड्यांना प्रवेश मिळतो
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी शहरात अनेक महत्त्वाचे प्रकल्प उभारले जात आहेत हे प्रलंबित प्रश्न सोडवल्याशिवाय गावे खाली न करण्याचा निर्णय चार गाव ग्रामस्थांनी घेतला
साखर कारखानदारांनी दर जाहीर न केल्याने शेतकरी संघटनांनी ऊसतोडी बंद केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ऊसदरासाठी शेतकरी संघटनांनी ऊसतोड बंद आंदोलन सुरू केल्यानंतर ३१ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद आहेत
प्राचार्यांना विनवणी विद्यापीठाचा निकाल वेळेवर लागण्यासाठी परीक्षा विभागाची संपूर्ण मदार ही आता विद्यापीठ संलग्नित कॉलेजांच्या प्राचार्यांवर आहे याबाबत विद्यापीठ संलग्नित सर्व कॉलेजांच्या प्राचार्यांना परिपत्रक पाठविण्यात आले
बेंगळुरू संघाला नमविण्यात यशस्वी ठरला असता तर गुणसंख्या ७ करून विदर्भाने आव्हान कायम ठेवले असते दहाव्या गेममध्ये फेडररने सर्व्हिस राखली आणि सेटमध्ये २२ अशी बरोबरी साधली
त्यावर मात करून त्यांनी आयर्न मॅन किताब मिळवला होता त्यामध्ये फराकटे यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानामध्ये आयर्नमॅनचा किताब पटकावला
तुळ: दिवसाची सुरुवात उत्साहात करा या रोषणाईच्या सणाने सकारात्मक आयुष्याची एक नवी इनिंग सुरु करा
पहिल्या टप्प्यात २५ सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत मात्र गेली दीड वर्षे नगरसेवकांच्या प्रभागाबरोबरच शहरात एकाही विकासकामाला सुरुवात झालेली नाही
यातून मोठे अपघात घडले आहेत यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे
त्यावरही कारखानदारांनी आता दिलेल्या अॅडव्हान्सच्या खाली दर आल्यास जादा गेलेली रक्कम कशी वसूल करायची? प्रलंबित कामे कधी पूर्ण होणार, त्याचा तपशील सादर करावा
मास्तर विवेक केव्हा वापरतात? प्रभागांची ओळख प्रथमच क्रमांकाने मनपासाठी होणाऱ्या निवडणुकीत यंदा प्रभाग क्रमांकावर निवडणूक असेल
नवजात शिशूसाठी टोपडे, लंगोट, झबले, दुपटी, साबण, तेल, नाचणी सत्व, सॅनेटरी नॅपकिन्स आदी वस्तूंचा त्यात समावेश असेल यामुळे बाळाच्या विकासासाठी मदत होते, त्याचं पोट भरतं, दूध ओढावं लागत असल्यामुळे बाळाच्या क्रियाही गतीशील होतात
भाजप सरकारने महागाई वाढवित सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण केले जेष्ठांना असुरक्षित जीवन जगावे लागत आहे
त्यानुसार पालिका शिक्षण मंडळाने शाळेकडे विचारणा केली आणि झालेल्या प्रकाराबाबत खुलासा मागितला या तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने सबंधित शाळांकडे याबाबत खुलासा मागविण्याचे आश्वासन दिले होते
गुरूवारी पुन्हा संयोजक आणि आयजी नांगरेपाटील यांची संयुक्त बैठक पोलिस अधीक्षक कार्यालयात पार पडली नगरपरिषदेच्या यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद हा नगरसेवकांमधून न निवडता थेट लोकांकडून निवडला जाणार आहे
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महासंघाच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती
त्यावेळी जयंतचा ९३७ वा क्रमांक होता परंतु, तो वटला नाही
दंडात्मक रकमेतून ९० टक्के सवलत नियमित होण्याजोग्या शेकडो इमारतींना योजनेतून संधी डीम्ड कन्व्हेअन्स, पुनर्विकासाचा मार्गही मोकळा कोल्हापूर परिक्षेत्रातही या नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरेपाटील यांनी घेतला आहे
मात्र, या सरकत्या जिन्याला दोन महिन्यातच घरघर लागली वीजही खंडितपालघर तालुक्यातील सफाळे घाटामध्ये अतिवृष्टीमुळे दगडगोटे आणि मोठ्या दरडी रस्त्यावर आल्या आहेत
मचाणीवर बसून मंद वाऱ्याच्या सहवासात त्या अथांग समुद्राचं विलोभनीय दृश्य मंत्रमुग्ध करणारं होतं भर वाळवंटात फुलांनी गच्च भरलेली तेथील झाडे पाहून मन थक्क झाले
शेलार यांनी मुंबई भाजपला यशस्वी नेतृत्व दिलं वसंतराव नाईक यांच्‍या जयंतीपासून हाती घेतली आहे
दोन कोटी रुपयांचा महसूल२८ रेल्वेगाड्या आरक्षित करण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत रक्कम मोजण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे दोन लाख लीटर क्षमतेचा हा प्रकल्प रेल्वेसाठी महत्त्वाचा मानला जातो
ठाणे जिल्ह्यातून सुमारे ६७ किमीचा रस्ता जाणार आहे भारतीय कन्सल्टिंग फर्मद्वारे एच१बी व्हिसा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात असल्याचा आरोप होत होता
डोंबिवलीकडून कल्याण शिळकडे जाणाऱ्या मानपाडा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते कल्याण शिळफाडा रस्त्यावर मानपाडा येथे चौकात नेहमीच वाहतूककोंडी होत असते
मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमधील ऑक्सिजन प्लांट लवकर सुरू करावा, अशी सूचना त्यांनी केली काही बँकांनी आता या सेवेसाठी दर आकारायला सुरुवात केली असून विशिष्ट व्यवहार केल्यानंतर नागरिकांना पैसे भरावे लागणार आहेत
यावेळी त्यांनी जालना ते सारवाडी आणि परतूर ते कोडी दरम्यानच्या रेल्वे ट्रॅककडे विशेष लक्ष देण्याची सूचना केली होती आगामी निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे
कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती अनेक वर्षांपासून रखडली आहे त्यापैकी काहींचा गोपनीय अहवाल न आल्याने तसेच काहींची सेवापुस्तिका प्राप्त न झाल्याने वेतनवाढ रोखण्यात आली आहे
मुंबई उच्च न्यायालयात उद्योजकांनी केलली याचिका फेटाळल्यामुळे त्यांच्या पदरी नाराजी पडली सरासरी उत्पन्न नेहमी वसूल होईलच याची खात्री नसल्याने निविदा भरण्यास ठेकेदार अनुत्सूक आहेत
गेल्या दोन महिन्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप आण‌ि शिवसेनेत प्रवेश केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला
मात्र या अभ्यागत केंद्राचे ३५ लाख रुपयांचे बिल थकले होते विभागात एकूण ३५ हजार २६४ करदाते होते
जोशी यांच्यापुढे सुनावणी झाली त्यात त्यांनी वरील निर्णय दिला जोशी यांच्यापुढे सुनावणी झाली
या निदर्शक साहेबजाद्यांनी निजामाला देण्यासाठी एक निवेदनही तयार करून आणले होते कापडावर जीएसटी लागू करू नये, अगोदर कापडावर कोणताही टँक्स नव्हता पण त्यावर जीएसटी लागू केला आहे
दरम्यान, गुरुवारी दुपारपर्यंत येथील बाजारात दुधाची विक्री सुरू होती दुधाची आवक वाढल्यामुळे सकाळी सहा वाजता सुरू होणारा हा बाजार दुपारी एक वाजेपर्यंत गुरुवारी सुरू होता
अर्नाल्ट यांचे वार्षिक उत्पन्न १०७ कोटी ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार असल्यास लोक आपत्तीव्यवस्थापन कक्षाच्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात
या शहरातील लोक मास्कशिवाय फिरू शकणार! या शहरातील लोक मास्कशिवाय फिरू शकणार!
मात्र, हा कायदा कसा वापरावा, सरकारी सेवा किती दिवसांत मिळायला हव्यात, तक्रार कुठे करायची, याबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांच्या हिताच्या अनेकविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे
त्यामुळे जुनेच पदाधिकारी पुन्हा या पदावर पाठविण्यात येत आहेत या मुदतवाढीच्या कालावधीत पदाधिकाऱ्यांची निवड होणे अपेक्षित असून तोपर्यंत जुन्याच पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे
सरकार नियुक्त पुजाऱ्यांमध्ये ५० टक्के महिला असतील जी ट्वेंटी परिषदेत ट्रम्पनीतीचा थेट उल्लेख न करता या धोरणावर चर्चा झाली आणि संरक्षणवादी धोरणांना विरोधही केला गेला
९७ सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक मिळवला ९४ सेकंद वेळ नोंदवून अव्वल स्थानी राहिला
हीच परिस्थिती राज्यात सगळीकडेच कमीअधिक प्रमाणात आहे राज्यातही ही स्थिती आहे
सन २००० नंतर मुंबईत टॉवर उभारणीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली त्यामुळे आता वाहनखरेदी महागणार आहे
परंतु, आता तसे चित्र नाही आता मात्र कलहाशिवाय काहीच नाही
दरड कोसळून २० दिवस उलटले तरी, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडीचा ढिगारा कायम आहे दरड कोसळून होणाऱ्या अपघातांपासून बचावासाठी संरक्षक जाळ्या बसवल्यानंतरही एक्स्प्रेस वेवर दरड कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत
गेल्या काही दिवसांमध्ये मार्केटमध्ये निर्माण झालेली काहीसे निरुत्साही वातावरण दसऱ्याच्या दिवशी पूर्ण बदलून गेले, असे त्यांनी सांगितले राज्य सरकारच्या वनविभाग आणि आदिवासी विभागासह खोज या सामाजिक संस्थेच्या परिश्रमामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे
यानंतर १२ वर्षांखालील मुलांमध्ये दुसऱ्या मानांकित अर्णव पापरकरने अव्वल मानांकित हृषीकेश अय्यरचा ६३, ६२ असा पराभव करून विजेतेपद मिळवले हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे
या ट्रॅपमध्ये सावरा यांचेच खासगी सचिव असलेले कल्याण औताडे सापडले आहेत स्थानिक पातळीवरील खेळ आणि साधनांचे प्रकार वेगवेगळे आहेत
इतर वेळी त्यांचा प्लॅस्टिकच्या वस्तूंचा व्यवसाय असतो ज्या दुकानात प्लास्टिकच्या पिशव्या विकल्या जातात व ज्या कारखान्यात प्लास्टिकपासून पिशव्या तयार करतात, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी
लग्न ठरल्यामुळं तिनं जाधव यांच्याशी असलेले संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आपल्यातील आपुलकीचा ओलावा सांभाळा
या आरोपींनी काही दिवसांपूर्वी एका गावच्या सरपंचाकडून, किराणा दुकानदार आणि ताडी विक्रेता यांच्याकडून अशाच प्रकारे खंडणी घेतली आहे आपल्या क्रीडापटूंनी या स्पर्धेसाठी खूपच मेहनत घेतली आहे
बुधवारी मिठी नदीच्या पात्रात आणखी एक बॅग सापडली या प्रकरणी मंगळवारी मिठी नदीत बीकेसीजवळ अवयवांची दुसरी बॅग सापडल्यानंतर, बुधवारी आणखी एक बॅग पोलिसांना सापडली
या पत्रात कुटुंब नियोजनाचे फायदे लिहिलेले असतील पद्मजा केसरकर व सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त सुनील धामणे यांनी प्रजा फाऊंडेशनला पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे
प्रियांक चोप्राने केवळ तीनच धावा दिल्या प्रियांक चोप्राने तीन गडी टिपले
त्यामुळे अंबानी यांनी आता पंतप्रधानांना समजवावे, यासाठी मुंबईला जात असल्याचे बच्चू कडू यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले रोजच असे होत असल्यामुळे गेल्या दिवसांपासून बसेस बसस्थानकात येण्यास धजावत नाहीत
या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे अशी होते ओपिनिअन पोल टेस्ट व्हॉट्सअॅप, फेसबुकवरील ओपिनिअन पोलमध्ये वेबसाइट दिलेली असते
मात्र हे पैसे भरण्यासोबतच कंपनीस्तरावरील अन्य निर्णयदेखील झाले आहेत या स्पर्धेत औरंगाबाद संघाने चार सुवर्ण, दोन रौप्य व तीन कास्य अशी नऊ पदकांची कमाई केली
ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडने २००७ साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये ६५९ धावा केल्या जलयुक्त शिवार योजनेचा पहिला टप्पा २०१५-१६ या वर्षी राबविण्यात आला
माझ्या वडिलांची भूमिका बाळू खानोलकर ह्या, तीच त्याची शेवटची एकांकिका ठरलेल्या कलाकाराने केलेली त्या निविदांनाही योग्य प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्यांदा निविदा काढाव्या लागल्या
त्यामध्ये जादा प्रभाव असलेल्या पक्षाला जादा जागा हे धोरण राहील यंदाही मुंबई महापालिकेने नालेसफाईवर शंभर कोटींहून अधिक रक्कम खर्च केल्याचे सांगण्यात येते
विशेष बाब अशी की याच बोर्डाने रणबीर आणि अनुष्काच्या चुंबनदृश्यांच्या बाबतीत मात्र नियमांवर बोट ठेवले होते मात्र यावेळी पाऊस नसल्याने जूनच्या सुरुवातीला अनेक शेतकऱ्यांना फळांच्या बागा लावताच आलेल्या नाहीत
गंगाधर पानतावणे यांनी व्यक्त केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकराबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पालिकेला आहे, असे स्पष्ट केले आहे
दिवाळीत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांनी लहान मुले, वृद्धच नव्हे तर मुक्या प्राण्यांवरही याचा परिणाम होत असतो दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येथे मोठ्या प्रमाणात फटाक्यांची निर्मिती सुरु होती
पारंपरिक लावणीवर अधिक भर दिला तर काही पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत ताल, मृदृग, चिपळ्याच्या तालावार ठेका धरला होता
हे यश माझ्या एकट्याचे नसून, सर्व नाशिककरांचे आहे हे यश माझं एकट्याचं नसून सर्वांचं आहे, असंही तो सांगतो
शक्यतो कोठेही अडचण येणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे दुखापती होऊ नये म्हणून आम्ही सर्वप्रथम काळजी घेतली आहे
दिल्लीत चौकीदार ही चोर है नावाचा क्राइम थ्रिलर सुरू आहे दिल्ली चौकीदार ही चोर है नावाचा क्राइम थ्रिलर सध्या देशात सुरू आहे
मेट्रो कामासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची मान्यता तसेच, प्राधान्य मार्गावरील मेट्रो स्टेशनच्या बांधकामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत
त्यानंतर ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनी भारताला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला त्यामुळे मध्य भारत संघाला पेनॉल्टी कॉर्नर देण्यात आले
बाहेर पडणे शक्य नसल्याने तो पैसा मी जवळ साठवून ठेवत असे बाहेर पडणं शक्य नसल्याने तो पैसा मी जवळ साठवून ठेवत असे
ज्युनियर मुलांच्या गटात बिहार संघ २८३ गुणांसह विजेता ठरला यानंतर जो रूट आणि मॉर्गन यांनी ७९ धावांची अभेद्य भागीदारी केली
भारतात अशी भ्रूणहत्या करणारे सर्वाधिक आईबाप हिंदूच आहेत आणि ते हिंदू धर्म व समाजाला कलंक आहेत मुलगी म्हणून वाढविलेल्या मुलाच्या आणि मुलगा म्हणून वाढवलेल्या मुलीच्या प्रजनेंद्रियाच्या पुनर्जतनाच्या शस्त्रक्रिया लहान मुलांमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागल्या आहेत
या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीतील शेवटच्या क्रमांकापासूनचा गुणवत्ता क्रमांक दिला गेला आहे या वर्षी शाळेचा विद्यार्थी ओंकार तिडके याने दहावीच्या परीक्षेत ९८
सध्या गाड्या अपुऱ्या असल्याने एखाद्या गाडीत बिघाड झाल्यास वेळापत्रकावर परिणात होऊ शकतो माणिक बाग चौकामध्ये गेल्या काही महिन्यापासून सिग्नल यंत्रणा बंद आहे
त्यामुळे आता पुणेकरांना त्यांच्या हक्कासाठी स्वतलाच लढा द्यावा लागणार आहे गेल्यावर्षी पावसाळ्यात कासटवाडी रस्त्यावर २० अपघात झाले होते
विशेष म्हणजे, या निर्णयाची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे दोन दिवसांपूर्वी पाठवलेल्या या पत्रास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याचेही सांगितले जाते
तर, नविन ३४ बाधित रुग्ण आढळून आले आहेत जिल्ह्यात आतापर्यंत ३४८ संशयित रुग्ण आढळले आहेत
यामुळे प्रवाशांअभावी गाड्या रद्द करण्यात आल्या विमानतळाच्या एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत जाण्यासाठी रेल्वे व्यवस्था होती
आपण काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्त्या असून अखेरपर्यंत पक्षातच राहणार आहे पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आलो आहे
मात्र हे कामही काही दिवसातच पूर्ण होण्याची शक्यता आहे या भेटवस्तूंच्या यादीत आता पुस्तकांचाही समावेश झाला आहे
त्यानंतर तिच्या मानेवर काट्याच्या चमचाने वार केले तत्कालीन प्रशासनाने याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती
अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या बाबतीत दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रसंग घडला खासगीकरण धोरणाविरोधात रेल्वे कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली
दोषी नसल्याचे म्हणणे या दोघांनी मांडल्यानंतर आता याप्रकरणी खटला सुरू होणार असून २१ सप्टेंबरला पुढील सुनावणी असेल याचिकेवर आता पुढील सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे
अशा स्वरूपाच्या तक्रारींची दखल घेऊन आणि शहरात कोणत्या पॅथीचे किती डॉक्टर आहेत, याची माहिती यामुळे सहज कळणार आहे महापालिकेला तीन महिन्यांची मुदत देऊन लवकरात लवकर हस्तांतरण प्रक्रिया करा, असे आवाहन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी केले