text
stringlengths
0
6.48k
पण पवार बोलल्यानंतर इतरांच्या जीवाची का घालमेल होते? असा सवाल रघुनाथ पाटील यांनी उपस्थ‌ित केला
पोलिसांनी मारहाण केल्याचा त्यामध्ये आरोप आहे ही थकबाकी वसूल करण्यासाठी ‘महावितरण’ने विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे
या ठिकाणी पाण्याची कुठल्याच प्रकारे सोय नसल्याने येथील सामान्य आदिवासी लोकांची शेती ही पावसावरच अवलंबून आहे देवेंद्र वानखडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले
पाणीकपातीबाबत सोमवारी निर्णय कपात रद्द करण्यासाठी विरोधकांचा दबावम संभाव्य नाराजी टाळण्यासाठीही पक्षाने पावले उचलली असून निवडणुकीला अवधी असतानाच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठीही पावले टाकण्यास सुरवात केल्याचे मानले जात आहे
दिवाळीचा आनंद साजरा करण्यात त्यातही आनंद आहेच त्यानंतर आता दिवा स्थानकातील स्वच्छतेला याचा मान मिळाल्यामुळे दिवेकर खुशीत आहेत
यामुळेही बऱ्याचदा पगार जमा होण्यात विलंब होत असल्याचे दिसून आले आहे याची दखल घेऊन त्यांना थेट मानधन मिळण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे
त्यानुसार शहरात दररोज दोनवेळा होणारा पाणीपुरवठा एकवेळ करण्यात येत असून, दर गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे सध्या शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे
लवकरच प्रवाशांनाही आता या वेगवान मेट्रोत बसायला मिळणार असल्याचा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला शहरातील पदपथ आणि रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या विरोधात खुद्द ठाण्याचे महापौर अशोक वैती रस्त्यावर उतरले
मुलांचा कल असेल त्या क्षेत्रात यश प्राप्तीसाठी आपल्या मुलांना सर्व पालकांनी प्रोत्साहन द्यावे,’ असे नंदिनीने सांगितले रितिकाचे प्रशिक्षक अजय दयाल यांनीही तिच्या शिष्याच्या ऐतिहासिक कामगिरीवर आनंद व्यक्त केला
शहरातील एकही डांबरी रस्ता बिनखड्ड्यांच्या उरला नव्हता त्यामुळे सांगवी फाटा ते सांगवीपर्यंतच्या रस्त्याबाबत महापालिकेने प्रत्यक्ष जागेवर काम केलेले नाही
यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हाआम्हा सर्वांची आहे आणि ही ओळख जपण्याचे काम या मुस्लिम तरुणांनी केले आहे
यावेळी बोलताना संजय पवार म्हणाले, सीपीआर सर्वसामान्य लोकांचे रुग्णालय आहे त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले
त्यावर मात करून त्यांनी आयर्न मॅन किताब मिळवला होता नोकरी सांभाळून तृप्ती जयसिंगपुरा भागात राहतात
महापालिकेचा पथ विभाग आणि रस्त्याच्या आराखड्याचे काम करणाऱ्या देसाई यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही या प्रकल्पाला गौरविण्यात आले रस्त्यांच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंन्सल्टंटची नियुक्त केली आहे
त्यामुळे तेथील पाणपक्षीही भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशांकडे येत आहेत जंगलात गेल्यावर तलाव, डबक्याच्या काठी किंवा संथ वाहणाऱ्या पाण्याच्या कडेला पक्षीनिरीक्षणाचा आनंद घेता येईल
त्यामुळेच राज्य सरकार अर्थसंकल्पात एलआयटीसाठी ५० कोटींची तरतूद करणार आहे त्यामुळेच राज्य सरकार अर्थसंकल्पात एलआयटीसाठी ५० कोटींची तरतूद करणार आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले
आलेल्या निधीचा वापर जनतेसाठी झाला असता तर खूप काम उभे राहिले असते २०२१ या वर्षी नागरिकांचे जास्तीचे सहकार्य लागणार आहे
तर मुलांसाठी उंचापुरा, देखणा, स्वजातीय आणि किमान सहा आकडी पगार असणाराच नवरा हवा, असं नमूद असतं सोसायटीची स्थापना व नोंदणी करण्यामागील मुळ उद्देश हा सदर मालमत्ता सोसायटीच्या नावे करणे हा असतो
त्याच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत त्याच्यावर उपचार करण्यात आल्याचे रेकार्ड आहे
कल्याण मेट्रो दुर्गामाता चौकापर्यंत आल्यावर ती आग्रा रोडमार्गे प्रस्तावित करण्यात आली आहे राधिका तेरदाळ या सुर्वेनगरातील महावीर इंग्लिश स्कूलमध्ये इतिहास व भू​गोल विषयाचे अध्यापन करीत
शहरातील शेकडो तरुणींनी बाइकरॅलीद्वारे मोर्चात सहभाग नोंदवला जनावरे बसलेल्या ठिकाणाहून पायी जाणेही अवघड बनते
म्हणून ही वेगवेगळी शारीरिक लक्षणं तुला जाणवताहेत म्हणून तुझ्यामध्ये शारीरिक लक्षणं निर्माण होताहेत
शुक्रवारी १४ अंश सेल्सियसच्या दरम्यान असलेले किमान तापमान शनिवारी घटल्याने वातावरणात पहाटे व सायंकाळनंतर अधिक गारवा जाणवला पण पहिल्या दिवशी जिल्ह्यातून भाजपचा एकही सदस्य नोंदला गेला नाही
नवीन एईपीडीएस प्रणालीचा वापर दुकानदारांना करावाच लागेल मंत्र्यांच्या सांगण्यावरून प्रशासनाचा निरोप?
रविवारी अमेरिकेत ५० लाख करोनाबाधितांची संख्या नोंदवण्यात आली करोनासारख्या आजारात जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हे औषध उपलब्ध व्हावं, अशी आमची इच्छा आहे
या २५ जणांमधून पाच मुले आणि पाच मुली असे दहा जण अंतिम फेरीसाठी निवडले गेले दहा परीक्षकांनी या फेरीतून उपांत्य फेरीसाठी २५ जणांची निवड केली
रविवारी, ७ जुलै रोजी बरेाबर २० वर्षांनी विक्रम यांचे बंधू यांनी बत्रा टॉप सर केला त्यामुळे अशांची चौकशी आयकर विभागाने सुरू केली आहे
याचा दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे तो दोरा वहीच्या पानावर वाकडातिकडा ठेवला आणि कडेकडेने बिंदू काढून, वक्र रेषा मिळवली
विचारनिर्भयता हे नैतिकतेचे अधिष्ठान आहे देवदत्त देशमुख म्हणाले की, राष्ट्रधर्माची भावना सतत जागृत ठेऊन समाजाला देशाचा विचार करण्याची दिशा देण्याचे काम संघ करत आहे
पण, त्यांना धडा शिकवायला हवा या हेतूने त्यांच्याविरूद्ध कलम ५०९ नुसार कारवाई करण्यात आली न्यायालयाने ही मागणी ग्राह्य धरून त्याला मंगळवारपर्यंत कोठडी सुनावली
कोर्टात दोषी जोसेफ जेम्स डीअॅंजेलोने उभे राहून पीडितांच्या दिशेने पाहत माफी मागितली यावेळी कपिल वारंवार प्रेक्षकांची माफी मागत होता
त्यांचे आकडेही जाहीर होतात त्यांची आकडेवारी प्रसिद्ध होत असते
यात पांढऱ्याशुभ्र गाऊनमध्ये ती खूप छान दिसतेय प्रभाकर कारेकर यांचे गायन होईल
या ठिकाणी साचणाऱ्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होत असून नागरिकांनी घरात दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नये डेंगीच्या डासांची पैदास स्वच्छ पाण्यात होत असल्याने जास्त दिवस पाणी साठवून न ठेवण्याच्या सूचना पथकांनी नागरिकांना दिल्या
याप्रकरणी केलेल्या तपासात लक्ष्मी गोल्ड बुलियनचा मालक विकास कदम यांच्या गाडीवर चालक असलेल्या झुंबऱ्या कदम यानेच कट रचल्याचे उघड झाले ज्या भागात पाऊस पडला ती पिके सोडून इतर भागात पिकांना धोका आहे
यानंतर या संघाला कसोटी दर्जा मिळाला तो २००० मध्ये त्यासाठी प्रत्येक सीएसाठी युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर निश्चित करण्यात येणार असून प्रमाणपत्रावर हा क्रमांक असेल
हा ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत येणारा जगातील पहिला स्मार्टफोन असणार आहे ज्यात सेंसरचा कॅमेरा दिला आहे महावितरण अधिकाऱ्यांना सूचना संवाद मेळाव्याला सुरुवातम
१ हजार ७८९ चौरस फुटांप्रमाणे हे काम देण्यात आले आहे पालिका प्रशासनाकडून यासाठी १ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे
गल्लीचा अध्यक्ष होळीचा मानकरी होतो विद्यार्थी क्लासला, शाळेला जाताना त्यांच्या अंगावर कुत्रे धावतात
मात्र, अनेकांकडे त्यांचा फोन नंबर असल्याने ग्राहकांनी फोनवरून पूजा साहित्याची ऑर्डर दिली अनेक ग्राहकांकडे माझा फोन नंबर असल्याने अनेकांनी पूजासाहित्य घरपोच देण्याविषयी विचारणा केली
त्यामुळे यंदा बाप्पांच्या मूर्तीचे दर जवळपास ३० टक्क्यांनी वाढणार असल्याचे मत मूर्तिकारांनी व्यक्त केले सुमारे २५ ते ३० हजार भाविकांनी येथे पूजा केल्याचा अंदाज आहे
त्यामुळे पेलिकन पार्कची पुढची जागा डंपिंग ग्राउंड होत आहे, तर पेलिकन पार्कचा कचरा डेपो होत आहे आता कळव्यात अडीच तासांचे लोडशेडिंग होत असून ठाण्याच्या धतीर्वर कळव्यातही झीरो लोडशेडिंगचा पॅटर्न राबवावा, अशी मागणी कळव्यातील रहिवाशांनी केली आहे
या आठवणी ताज्या असतानाच या अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे निखिल भुते, नागपूरनागपूर बहीणभावाच्या अतूट नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनापुढे करोनारूपी संकटानेही गुडघे टेकले आहेत
मुख्यमंत्र्यांना अनेक जण भेटत असतात या राज्य कार्यकारिणीत काही राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांची खांदा पालट करण्यात आली
अर्थार्जनाचे दुसरे कोणतेही उपाय धंदे नसल्यामुळे असहाय्य परिस्थितीत त्यास आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय सूचत नाही आता त्याला आत्महत्येशिवाय उपायाच राहिला नाही
यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी चिराग पासवान यांनी केलीय सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या मारहाणीच्या या घटनांमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी चिराग पासवान यांनी केली आहे
तू माझ्या ओळींमधला एक पॉझ आहेस तुमची वार्ताशैली उत्तम असू द्या
त्यांनाच प्रधानमंत्री आवास योजनेचे काम कसे काय दिले त्यांनाच योजनांचा लाभ दिला जाणार आहे
शास्त्रज्ञांनी २१ लोकांवर हा प्रयोग करून पाहिला आहे कंपनीने लँडर्सचे सुमारे २९, ५०० कोटी रुपये थकविले आहेत
गावले यांच्या शुभहस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली जयंती उत्सव समितीतील तरुणांच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन मागणी केल्यानंतर त्यांनी पुतळा बसविण्याचे आश्वासन दिले
प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयचा एक अधिकारी म्हणाला, निवड समितीच्या सदस्यांची १९ जुलैला मुंबईत बैठक होणार आहे हे सदस्य नियमित बैठकींना हजर राहत नाहीत
कामत यांनी आपल्या वक्तव्यात त्यांच्या पक्षपाती धोरणाचा बुरखा फाडला त्यांनी तीनवेळा प्रो कबड्डीचे विजेतेपद पटकाविणाऱ्या पाटणा पायरेट्सला ३४३२ असे संघर्षपूर्ण सामन्यात पराभूत केले
या पोलिस ठाण्याला नगर तालुक्यातील काही गावे जोडली जाणार आहेत त्यानंतर नगर तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली
केंद्र सरकार, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे नियमांचे पालन केले जाते त्यामुळे या नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन करण्यात यावे, असा आदेश देणारा शासकीय अध्यादेश केंद्र सरकारतर्फे नुकताच काढण्यात आला आहे
एखादी व्यक्ती एखाद्या कार्यासाठी वाहून घेतल्यानंतर किती झोकून देऊन काम करू शकते, याचे उदाहरण म्हणून गोरक्षकर यांच्या कार्याकडे पाहता येते इतिहास जपणारे, वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ, कलासमीक्षक अनेक होतील पण प्रत्येक कृतीमागे प्रखर राष्ट्रनिष्ठा असणारे गोरक्षकर एकमेवाद्वितीय
शिवाय सध्या असलेल्या जागेपेक्षाही कमी जागा मिळणार असल्याने त्यास विरोध करण्यात आला जागांची कमतरता आणि कमी किमतीत जागेची आवश्यकता
गव्हाणे यांनी शुक्रवारी केला गोरक्ष लोखंडे, सुलक्षणा शिलवंतधर, राजू बनसोडे, संदीपान झोंबाडे, शेखर ओव्हाळ, सुनंदा काटे, गंगाताई धेंडे यांनी उमेदवारी मागितली आहे
अयोध्येत मशिदीसोबत रुग्णालय उभारण्यासाठी १ महिन्याचा पगार देणार येथे उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे, तसेच रुग्णालयाचे नाव बाबरी मशीद, आणि बाबरी हॉस्पिटल असे ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते
लोकांच्या मागण्या लक्षात घेणे, त्या मागण्यांना मूर्त स्वरूप देणे अशा कामांमुळे लोकांच्या हितसंबंधांचा आविष्कार सनदी नोकरच करतात लोकांच्या मागण्या एकत्र करून त्या मागण्या निर्णय घेण्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य सनदी नोकरच करतात
पालकांकडे पुरेशी कागदपत्रे नसली तरी त्यांना प्रवेश द्यावा लागणार आहे प्रत्यक्षात वीजबिल व मीटरमधील रीडिंग यात प्रचंड तफावत असल्याने अधिक रिडिंग नोंदवून एकाच वेळी हजारो रुपयांची बिले पाठविली जातात
शिवाकाशी हे मुख्यत्वे फटाके उत्पादन, प्रिंटिंग प्रेस आणि आगपेट्या बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यातूनच फटाकेनिर्मिती सुरू होऊन शिवाकाशी आज भारतातील सर्वात मोठे फटाकेनिर्मिती केंद्र झाले आहे
संपूर्ण राज्याच्या हवाई क्षेत्राचे छत्र हे एमएडीसीकडेच आहे डोळखांब येथेही मराठा मोर्चाच्या नियोजनाची बैठक पार पडली
या प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली तीन वर्षांपासून हे काम सुरू असून, शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे
मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीनंतर चिदंबरम पत्रकारांशी बोलत होते शिवाय नामवंत प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, मानसिक व शारिरीक फिटनेस शिबीर अशा योजनाही राबवण्यासाठी पाऊल उचलले जाईल
पण तसेही काही केले नाही मात्र, पुढे काही झाले नाही
त्यामुळे आता त्या दोन्ही याचिका एकत्रित करण्यात आल्या असून त्यावर शुक्रवार, २७ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे न्यायालयाने निर्णयाचा फेरविचार करावा अशी याचिका घेऊन केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या दारात याचक म्हणून उभे आहे
ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, अंबादास बनकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने भुजबळ समर्थक नाशिकच्या मोर्चात सहभागी झाले होते भाजपच्या वाट्याची मंत्रीपदे कोणत्या विभागाला मिळतील हे सांगणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले
या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक व शिक्षकही यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा संवाद झाला पाहिजे
चिन्मयने मात्र स्वतला आवडणारे मोजकेच पदार्थ आपल्या थाळीत वाढून घेतले डब्यात थोडेच पीठ शिल्लक होते
तिचा नवरा दारुड्या आहे पुष्पा गोपीनाथ लंकेश्वर या सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भाजीपाला घेऊन घराकडे येत होत्या
महिन्याला लागणाऱ्या नॅपकिन्सचा विचार करता २०४ नॅपकिन्सचे वचन २३ हजार टन होईल आता एकूण सभासद संख्येच्या २३ इतका कोरम राहील अशी तरतूद करण्यात आली आहे
मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे मराठा समाजातील आंदोलकांनी संयम पाळून शांततेच्या मार्गाने आंदोलन चालवावे असे आवाहनही पक्षाने केले आहे
या बैठकीत आरबीआयच्या बोर्डाने एक इनोवेशन हब तयार करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली अजूनही काही बाबतीत आम्हाला सुधारणा करावी लागेल
या दुर्घटनेनंतर शहरातील खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला ठाणे आणि परिसरातल्या अनेक कॉलेजांमध्ये बजेटबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं कळतं
आजही विविध उपाय करण्यात येत आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नदी प्रदुषणाची तीव्रता रोखण्यात सरकारी अधिकाऱ्यांना अपयश आल्यास स्वाभिमानी तीव्र आंदोलन करणार आहे़
बीसीसीए, एमसीएम, बीसीसीए यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांची वेळापत्रके जाहीर करण्यात आले आहे ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वी डोनेट अ डिव्हाईस अशी चळवळ सुरू केली
पण तिला आरोग्याशी निगडीत इतर समस्याही होत्या या योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहरात समान पाणीपुरवठ्यासाठी वॉटर मीटर बसविले जाणार आहेत
व्यावसायिकांनी बुधवारी फेरोज खान यांच्या नेतृत्वाखाली महापौरांची भेट घेतली व हातगाड्या, टपऱ्या हटविण्यास विरोध केला महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांनी सावंगीत कचरा टाकण्यास विरोध केला होता
धोनीच्या या कृतीला मैदानावर उपस्थित हजारो प्रेक्षकांनी दाद दिली होती भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांनी या आमदारांचे विमानतळावर स्वागत केले
या कारस्थानामागचा खरा सुत्रधार कोण, हे आम्हाला माहिती आहे व्हीपीडीएचे सचिव प्रणय पराते यांनी यावेळी कंपनीनेच दरमहा तपासणी करण्याची मागणी केली
आणि असा वाद निर्माण होऊ देण्यात सेन्सॉरचाही शहाणपणा दिसत नाही मधू खाली माधवी वर
कंपनी ब्रेझा, सियाज, अर्टिगा आणि ला कंप्लायंट डिझेल इंजिनसोबत आणण्याची तयारी करीत आहे यावरून औरंगाबाद शहराची जनता ही शांतता प्रिय आहे
टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मीच माझा गुरु आहे त्यामुळे माझं असं मत आहे की प्रत्यक्ष गुरुमुखातून शिक्षण घेणे हीच पद्धत योग्य आहे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हा वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्रालयाच्या अखत्यारीतला विषय आहे यावेळी त्यांनी सांगितले की, करोनावरील उपाययोजनांवर खर्च करण्यासाठी सरकारने २० लाख रुपयांचे अनुदान दिले
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांची यादी समोर आल्यानंतर काँग्रेससह त्यांचे मित्रपक्ष चिंतेत पडले आहेत काँग्रेस, राष्ट्रवादीतल्या नाराजांना हेरून त्यांना भाजप आणि शिवसेनेत समाविष्ट करून घेत उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला सध्या जोरात आहेत
त्यानंतर त्यांनी पोटनिवडणुकीत अर्ज दाखल केला पोटनिवडणुकीत त्यांनीसुद्धा अर्ज भरला होता
त्या पद्धतीत परफेक्शन होते असे जोग यांनी म्हटले आहे या वर्षासाठी एक हजार ५४७ कोटी ८४ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते
शिवम मावीने केले गंभीरला त्रिफळाचित वृश्चिक आपला सल्ला लोक ऐकणार आहेत, त्यामुळे विचारपूर्वक वक्तव्य करा
कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून या एका दिवशी अकरा हजार बोकडांची विक्री झाली गेल्या सहा दिवसांत सुमारे एक लाख लाडूची विक्री झाली आहे
यापुढे असे करून चालणार नाही यापुढे असे चालणार नाही
पूजेनंतर आरतीचा माहोल असे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळ गळून पडले
तेव्हा तो थोडा कण्हत होता मुळात हे पावती बुक नगर परिषदेने प्रमाणित करणे गरजेचे आहे
कर्करोगाचा रुग्ण आढळल्यास योग्य ते उपचार करण्यात येतात त्याबरोबरच पावसाचा फटका हवाई वाहतूक सेवेलाही बसला असून, अनेक विमानांना एक ते पाच तासांचा विलंब झाल्याने प्रवाशांचे हाल झाले
मॅटोस यांनी सांगितले की, टॅक्सींचे दर ठरवण्यासाठी सरकारने समिती स्थापन केलेली असून समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे त्यामुळे टीएमटीकडून भाडेकपातीचा निर्णय घेण्यासाठी परिवहन समितीकडून प्रयत्न करण्यात येत आहे
या तरतुदींमुळे विकास तर होणार नाही आचारसंहिता लागल्यास गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लागू शकत नाही
या होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याची इच्छा असलेल्यांनी या मुलांच्या नावेच धनादेश जमा करायचा आहे निधी वाटपात अनेक सदस्यांवर अन्याय झाला आहे
माहिती खात्यानेही बैठकीसमोरचे प्रस्ताव आधीच जाहीर करून टाकले चार महिने झाडे लावण्याचे आणि २४ महिने झाडांची निगा राखणे असे एकूण २८ महिन्यांचा करार करण्यात आला होता
या मुलांनीही ते विभक्त कुटुंब पद्धतीने राहताना अनुभवले होते मुलं इमारतीच्या आवारात खेळतानासुद्धा आम्हाला दिसतात
इंदूरच्या मैदानातील कचरा उचलून स्वच्छतेप्रश्नी आपण गंभीर असल्याचे विराटने दाखवून दिलेय फटाक्यांच्या निर्मितीसाठी शिवकाशी हे भारतातील प्रसिद्ध ठिकाण आहे
सध्या अवघ्या दुनियेला जडलेले एक व्यसन म्हणजे ईमाध्यम सोशल मीडियावरची घातक स्पर्धा मॉडेलिंगच्या या स्पर्धात्मक जगात आजकाल सोशल मीडियाची भर पडली आहे