text
stringlengths
0
6.48k
झाडापाठोपाठ भिंत कोसळली आणि मी त्या खाली दाबला गेलो पावसाचे पाणी, झाडांची मुळे, तसेच दगड व वीट याद्वारे बांधकाम असल्याने ही भिंत कोसळली
संबंधिताविरोधात कारवाई तसेच वसुली या संदर्भातील खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी करून पूर्तता अहवाल सादर करण्याचे आदेश मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे
बसच्या तोडफोडी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली यात बसचे नुकसान झाले
तसेच, अनधिकृत वीजवापराची रक्कम वसूल करण्यात येईल वीज कंपन्यांना ग्राहकांकडून खर्च वसूल करण्याची तरतूद आहे
या ठिकाणी शाळा, महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अशी ठरणार दंडाची रक्कम
त्यांचा आता शोध घेण्यात येत आहे त्यांचा शोध घेण्यात येत आहे
पुणे येथील चित्रकल्पक एजन्सीला पुतळ्याचे काम देण्यात आले आहे पुणे येथील चित्रकल्पक एजन्सीला हे काम देण्यात आले आहे
त्यानंतर कुणालाच बोलता येणार नाही वीज कधी येणार याबाबत विचारण्यासाठी कंपनीच्या दूरध्वनीवर कॉल केले तर तेथेही कोणताच प्रतिसाद मिळत नाही
शासकीय कर्मचाऱ्यांची कातडी गेंड्याची झाली आहे, अशा शब्दात त्यांनी प्रशासनावरही कोरडे ओढले प्रशासनाची कातडी गेंड्याची झाली आहे
ठाणे संघावर ३० असा सहज विजय नोंदवत औरंगाबाद संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली कोल्हापूर विभागाने अमरावती विभागाचा ३० असा सहज पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला
गेल्या सात वर्षांत यामध्ये वाढ दर्शविली आहे त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली
म्हणूनच धोनीला मागे ठेवून पुढे चाल करणे भारताला कठीण होऊन बसले आहे का? भाजपची जी धोरणं अमान्य होती, तिच धोरणं आता भाजप आक्रमकपणे राबवेल, असं अन्वर म्हणाले
कणकवलीआंगणेवाडीची भराडी देवीची प्रसिद्घ जत्रा भाविकांच्या अमाप गदीर्त आज सुरू होत आहे सिरसाळा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्यासमोर पीकविमा भरण्यासाठी शेतकरी रांगेत उभे होते
त्यामुळे प्रदूषण करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही एकूण १४,८०,८८५ रुग्णांनी करोनावर मात केलीय
त्यामुळे अनेक विभागांचे धाबे दणाणले आहेत या कारवाईमुळे महापालिका अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे
केवळ पेणखालापूर परिसरात हेटवणे, आंबेघर, डोणवत आणि मोरबे ही धरणं सध्या आहेत या टोळीने मानकापूर, गिट्टीखदान व सोनेगाव भागातूनही केबल चोरी केल्याची माहिती आहे
उस्मानाबादच्या नगराध्यक्षपदासाठी आतापर्यंत ९ उमेदवरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत या मतदारसंघातून सर्वाधिक ९ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे
परंतु, जमीन खरेदी करून दिली नाही मदत वाढवून मिळाली असली, तरी ती अद्याप प्राप्त झालेली नाही
सहाजिकच त्याचा रोख होता तो माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कोहली यांच्यातील मतभेदाकडे दुसरे म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान प्रशिक्षक अनिल कुंबळेसह कोहलीचे असलेले मतभेद समोर आले
पहिली कसोटी हरल्यानंतर निवड समितीचा अध्यक्ष श्रीकांतला उपरती झालीय सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी मोर्चेकरी परत जाईपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त होता
बेकायदा शस्त्र बाळगल्याचे गुन्हेही त्याच्याविरुद्ध असून गुप्तीसोबतच गावठी पिस्तुलही तो बाळगत असे त्याने गावठी पिस्तूल कुठून आणले याबाबत प्राथमिक माहिती मिळाली आहे
त्र्यंबकेश्वर येथे जल जनजागृती रॅलीसोबत कुशावर्त येथे मान्यवरांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले पुजाऱ्यांनी रथ ओढण्यास परवानगी दिली आणि दोरखंड हातात धरलेल्या भाविकांनी देवाचा जयघोष करीत रथ ओढण्यास सुरुवात केली
एकदा मी सुमीतसोबत त्याच्या एका कार्यक्रमाला गेले होते एकदा मी सुमीतसोबत एका कार्यक्रमाला गेले होते
म्हणून विद्यापीठाने या सर्व त्रुटी लवकरात लवकर सुधाराव्यात हीच ईच्छा या परीक्षेच्या निकालाकडे सर्व लिपिकांचे लक्ष लागले होते
विदर्भ आणि मराठवाड्यातील १४ जिल्हे आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून जाहीर करण्यात आले आहेत विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा जिल्हे आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत
फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली तेव्हा तर खूप फटाके फोडले
त्यालाही दररोज नागमणी मिळू लागला यामुळे पुजाऱ्याला दररोज एक नागमणी मिळू लागला
एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर टीका केली होती
या वाहनांमध्ये सोलर पॅनेल्स वापरायचे असतील, तर तेसुद्धा आयात करावे लागतात सदस्यांचा कालावधी दोन वर्षांचा असतो
मुलुंड पुर्व येथील फुट रोड वर गव्हानपाडा सिग्नल जवळ हा महानगर टेलिफोन निगम चा मोठा चेंबर आहे परंतु, यंदा मंडपाचा आकार लहान करण्याच्या सूचना असल्याने आवाढव्य मंडप उभारून होणाऱ्या वाहतूककोंडीतूनही नागरिकांची सुटका झाली होती
ते २३ जून रोजी मुलाकडे परगावी गेले होते भंडाऱ्याजवळील सिल्ली येथील २३ वर्षीय तारुणी २९ जून रोजी सायंकाळी घरी एकटीच असताना गावातीलच एका जणाने तिला पळवून नेले
पण पवार बोलल्यानंतर इतरांच्या जीवाची का घालमेल होते? शाब्दिक चकमकीचे रुपांतर हाणामारीत झाले
तर, त्याच्या इतर दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत त्याच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे
अशी अधिकृत घोषणादेखील त्यांनी केली आहे यात दोन घोषणा देण्यात येत आहे
दोन्ही गाड्यांच्या भाड्यापोटी त्यांना आरोपींनी १० लाखांचे चेक दिले होते २ जानेवारीला सकाळच्या सुमारास एका गाडीतून आलेल्या व्यक्तींनी अपहरण करून दहा हजार रुपये मागितले
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखली होती अशाच पद्धतीने विधानसभा निवडणुकीतही रणनीती आखली जात आहे
अर्ज करण्याची अंत‌िम मुदत ९ नोव्हेंबर आहे हे बिल भरण्यासाठी नऊ मार्चची अंतिम तारिख देण्यात आली
तिने सर्वांसाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याची बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे ती कोर्टात सादर केल्यावर ही कागदपत्रे बनावट असल्याचा संशय आला
अंबरनाथ नगरपालिकेच्या १७ शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या १५३४ आहे आक्रमक रणनीती वापरून निषेध, निदर्शने आणि उपोषण अशी हत्यारे वापरुन सरकारवर दबाव वाढवण्याची आवश्यकता आहे
त्याबाबत गुरुवारी तारीख आहे मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आवश्यक कामांसाठी पाहणी करून सर्व्हे करण्याची सूचना गुरुवारी बैठकीत केली होती
बहुत सुकृताची जोडी।म्हणून विठ्ठल आवडी।।अशी प्रेमाची कबुली घ्यायला वारकरी विसरत नाही पत्नीकडून होणाऱ्या अन्याय, मारहाणीच्याविरोधात भारतीय पुरूष आवाज उठवत नसल्याचे बोलले जाते
एकंदरीतच महाले यांची भूमिका विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते
या भाषणांमुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या या भाषणामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या
प्राधान्यच्या लाभार्थींना प्रति कुटुंब प्रति महिना ३५ किलो धान्य वितरीत होईल अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका ३५ किलो धान्य मिळणार आहे
दगड आणि मातीचे ढीग रचावेत अशी तकलादू रचना असणाऱ्या डोंगरांवर ढगफुटी झाल्यामुळे भूस्खलन, दरडींच्या घटना घडल्या म्हणून मोदींविरोधात पांढरकवडादाभाडी अशी शेतकऱ्यांची पदयात्रा काढली जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली
मिराभाईंदर शहारामध्येही मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली पोलिसांनी या प्रकरणात खेडेकरला अटक केली
अनेकदा राजकीय पक्षांचे नेतेही डान्सबारमध्ये मोठ्या संख्येने येतात, असं कोलकाता पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं मुंबईत डान्सबारवर बंदी घातल्यानंतर अनेक बारबाला कोलकातामध्ये आल्या आहेत
या सर्व तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघर भरारी पथक लक्ष ठेवून असून माहिती मिळताच तातडीने कारवाई केली जाते पण आता हा विचार बदलून पोलिस आमचे मित्र आहेत, असे आपण सांगितले पाहिजे
शहरात विकासकामे कशी करावी, असा प्रश्न पालिका प्रशासनासह नगरसेवकांना पडला आहे सोमवारी लाचेचा पहिला सहा हजारांचा हप्ता घेताना संशयित आरोपी गणेश तुळशीराम पाटील याला अटक करण्यात आली
राज्यभरातील विविध शहरांमधून या प्रदर्शनात अँट‌िक बाइक मॉडेल्ससह १०२ बाइकप्रेमी सहभागी झाले होते भारतातही टाटा, बजाज या कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू केले आहे
हे नवे नियम लागू करण्यासाठी कंपन्यांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याचाही आधार घेतला जातो
या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी लॉगीन करणे आवश्यक आहे कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना विशिष्ट लिंक उपलब्ध होणार असून लॉगइन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे
या सत्राच्या सुरुवातीला संयमी चढाई करणाऱ्या अजयने आपल्या चढाईत इराणच्या दोन बचावपटूंना टिपले आणि भारताची पिछाडी १७१९ अशी भरून काढली नवदीपसिंग धालिवाल व कवलदीपसिंग धालिवाल अशी या दोघांची नावे आहेत
मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्यातही राजकीय मतभेद आहेत शहरातील भुयारी गटार योजना का रखडली, असे अनेक प्रश्न उपस्थित करत मुख्याधिकाऱ्यांना याबाबत लक्ष घालण्याची मागणी केली
विशेष बाब अशी की याच बोर्डाने रणबीर आणि अनुष्काच्या चुंबनदृश्यांच्या बाबतीत मात्र नियमांवर बोट ठेवले होते मात्र हा प्रस्ताव हुडकोने नाकारला
द्रविडप्रमाणेच युवराजही दुखापतग्रस्त आहे दिवाळी खराब करू नका!
यामुळेही बऱ्याचदा पगार जमा होण्यात विलंब होत असल्याचे दिसून आले आहे कर्जवसुलीत आडवी येणारी दफ्तर दिरंगाई तसेच न्यायालयात सुरू असलेली तारीख पे तारीखची मालिका यांमुळे कर्जवसुलीची प्रक्रिया लांबणारी ठरते
क्रीडा क्षेत्रात ऑलिम्पिकसारख्या कुंभमेळ्यातच नव्हे तर रणांगणावर शत्रूशी लढतानाही स्त्री मागे नाही एक खेळाडू म्हणून मुली कोणत्याही खेळात मागे नाहीत
लांडे म्हणाले, राजकीय बळ दिलेल्या काही जणांनी पाठीत खंजीर खुपसला पक्षातीलच काहींनी पाठीत खंजीर खुपसल्याची खंत माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केली
नाझरे यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठविलेल्या पत्राचा आशय पुढीलप्रमाणे नाशिकमधील झाडे तोडण्यास हायकोर्टाची स्थगिती आहे त्यामुळे आरोग्य विभागाच्या अध्यादेशाद्वारे साडेपाच हजार रुपये दर निश्चित करण्यात आला
काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात येण्याची चर्चाही आहे त्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाउन होईल, अशी चर्चा होती
ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर सोमवारी मध्यरात्री कारवाई करण्यात आली त्यांच्या हक्कावर गदा येत आहे
मात्र सत्ताधाऱ्यांनी मंजूर केलेल्या रचनेप्रमाणे प्रभाग समित्या स्थापन होणार असल्यामुळे सध्या भाजप विजयाच्या आनंदात आहे मुख्यमंत्रीही हा वाद संपावा या मताचे आहेत
मेहनतीनेच यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील कुंभ हितशत्रूंवर सहजपणे मात कराल
येथे गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून, प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे यांच्या खुनाचा प्रयत्न आरोपींनी केला
वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईमुळे पोलिस आणि वाहनचालकांमध्ये कायमच दंड आकारणीवरून वादावादी होत असल्याचे दिसून येते दरम्यान, निवडणूक आयोगाने दिवाळीमुळे हरकतींवरील सुनावणीला ९ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे
प्लास्टिक बंदीचा निर्णय घाईघाईने घेतला आहे थेट प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर बंदी घालण्यात येईल
इतक्या छोट्या वयात इतकी हिंसा, इतकी आक्रमकता येते कशी, याचा अनेक अंगांनी घेतलेला हा वेध मात्र, शहर विस्तारताना या स्मशानभूमी शहराच्या मध्यवर्ती भागात आल्या आहेत
त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई झाली नाही मात्र, ठोस कारवाई झाली नाही
नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये ४०० मीटर अॅथलेटीक्स ट्रॅकवर ६५ लाख ९७ हजार ५०१ रुपये खर्च केला असून ट्रॅकची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत
त्यामुळे तक्रारदाराने सावकाराकडे ठेवलेली स्वतची मोटरसायकल घरी आणली मात्र, मोबाइलवरची ती कॉलर ट्यून अद्यापही सुरूच आहे
अर्धे जग बौद्ध संस्कृतीने व्यापले होते असेही ते म्हणाले बाबासाहेब आंबेडकर यांना देश बुद्धमय करायचा होता
जी थोडीफार दुकानं बचतगट चालवताहेत, त्यांचंही दिवाळं निघायचचं बाकी आहे या कारखान्यांवरील कारवाईची मागणी मात्र अजूनही दुर्लक्षित आहे
मात्र, अरुणा शिंदे या आपल्या मतावर ठाम राहिल्या व मला बोलण्याची संधी मिळालीच पाहिजे, असे स्पष्ट केले त्यांना कधी अशा नोटिसा येत नाहीत आणि लोकांसाठी आंदोलनं करणाऱ्यांना तडीपारीच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत
कमी दरात हापूस असल्याचा दावा करणारे व्यापारी हापूसच्या मुळावर उठले आहेत राज्यात सत्तेत भागीदारी असलेल्या या दोन पक्षांचे कोणत्याच विषयावर एकमत होत नसल्याचे सगळ्यांनाच माहित आहे
त्यामुळे एक विहीर खोदण्यात आली आहे त्या अंतर्गत वासुदेव जोशी यांनी दान केलेल्या दोन गुंठे जमिनीवर विहीर खोदण्यात आली
फौंड्री उद्योजकांनी पर्यावरणस्नेही उद्योग करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहेत यासाठी छातीच्या एक्सरेची सर्वसाधारण, न्यूमोनिया आणि कोव्हिड१९ बाधित अशा तीन प्रकारात विभागणी करणारे एआय अल्गोरिदम विकसित करण्यात आले आहे
या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली हे मालविका राणी सत्तर वर्षांपूर्वी लिहिते आहे
स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने किनाऱ्यावरील प्रदूषणाची भीषणता समोर आली आहे योजनेच्या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्रांच्या कोर्टात असताना काम पुन्हा सुरू झाल्याने ग्रामीण भागात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे
राज्यभर एकूण ३,०३६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती राज्यभर एकूण ३,०३६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली होती
अनेक तक्रारीकरुन काही कार्यवाही झाली नाही या निर्णयामुळे महापालिकेने हात झटकल्याचे बोलले जात आहे
या वाहनांमध्ये सोलर पॅनेल्स वापरायचे असतील, तर तेसुद्धा आयात करावे लागतात पॉवर सप्लाय व्हावा यासाठी सोलर पॅनेल बसवण्यात आले आहेत
या ट्रॅपमध्ये सावरा यांचेच खासगी सचिव असलेले कल्याण औताडे सापडले आहेत खन्ना यांचाही समावेश आहे
फूटपाथवर चालणाऱ्या माणसांवर कोसळले तर अपघात होऊ शकतो याची महापालिका अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी सध्या कराचा दर २८ टक्के आहे
ग्राहक अशिक्षित असल्याचा फायदा घेतला जातो तो वरीष्ठ अधिकार यांनी लक्ष घालावे व जबाबदार वितरका वरती कारवाई करावी त्यासाठी पुन्हा बांधकाम व्यावसायिकांना एनओसी घ्यावी लागणार आहे
किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष भाजप खेड्याकडे चला, हा उपक्रम जिल्हाभरात सुरू आहे खुलताबाद रोडवर झालेल्या कार्यक्रमाल माजी आमदार किशनचंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे उपस्तिथ होते
याला जबाबदार खुद्द प्रशासन व वीज वितरण कंपनीचे अधिकारीच असतात त्याला जबाबदार खुद्द प्रशासन व वीज वितरण कंपनीचे अधिकारीच असतात
माओवाद्यांचे प्रमुख नेते बाबूराम भट्टराय, पुष्प‍कमल दहल ऊर्फ प्रचंड यांचे शिक्षण नेपाळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांप्रमाणेच भारतात झाले होते पोलिसांनी दिनेश पवार यास मध्यरात्रीच अटक केली असून, बालिकेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत
भारतासाठी शुभवार्ता म्हणजे भारताने याच थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत एकूण आठ पदकांची कमाई केली आहे वर डिसेंबर मध्ये डिलिव्हरी होणाऱ्या चांदीच्या किमती १०६ रुपयांनी वाढल्या होत्या
त्यामुळे आजच्या घडीला फेसअॅपकडे अब्जावधी फोटोचा डेटा साठवण्यात आला आहे फेसअॅप पूर्णपणे आर्टिफिशियल इंटलिजन्सवर अवलंबून आहे
शाळांच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी अर्थसंकल्पामध्ये देण्यात यावा सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेऊन या कार्यक्रमाचं चित्रीकरण होतंय
नाना पेठेतील भोर्डे आळीतील गंजीचा मारुती मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते याआधी याची वैधता ३० दिवसांची होती
सुदैवाने अॅसिड अंगावर पडले नसल्याने इक्बाल परिवाराला कोणतीही इजा झालेली नाही थोडे हिरमुसलेपण असले तरी तो बाबांवर नाराज नाही
शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम कालावधी असल्याचे सांगितले जात आहे समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोठे असून उपक्रमशील शिक्षकांना व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले
या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा जीव गेला होता ग्रामीण पोलिसांनी निशस्त्र आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात तीन शेतकर्यांचा मृत्यू झाला होता
करोनाचे संकट असले तरी भक्तिभावपूर्ण वातावरणात गणरायाचे शनिवारी आगमन झाले मंदिराजवळ जिल्हा परिषदेची शाळा आहे
रेंगाळलेल्या कामात लक्ष घाला नागरिक स्वतहून तपासणी करीत नाहीत
दुसरीकडे शहरात, जुन्या पेठांत मोठ्या संख्येने हॉस्पिटल आहेत शहरांतील बहुसंख्य रुग्णालये ही जुन्या इमारतींमध्ये आहेत
तसेच, धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावण्याचे आदेश दिले होते उष्णतेच्या लाटेची सूचना देणे तसेच त्यासंदर्भात उपाययोजना राबवण्याची जबाबदारी नोडल अधिकाऱ्यांवर असणार आहे
आयएसएसएन क्रमांक नसतानाही केवळ दर्जेदार असल्यामुळे प्रतिष्ठानला हा बहुमान मिळाला आहे कॉलेजला संशोधनासाठी अशा प्रकारचा निधी मिळणं खूपच अपवादात्मक आणि अभिमानास्पद आहे