text
stringlengths
0
6.48k
त्यामुळे साखर मुक्त हा दावा खोटा आहे बीड बायबास लगत असलेला हा भाग सुमारे आठ वर्षांपूर्वी उजाड माळरान होते
गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा परीषद झाेन २ गेट येथील बेस्टचा बसस्टाॅप दुकानदारांनी गायब केला आहे मानपाडारोड वरील दोन्ही बाजूंना असलेले फूटपाथ अनेक ठिकाणी उखडलेले आहेत, प्रशासनानं त्वरित दुरुस्ती करावी
कसाबला कोर्टाची दिशाभूल करण्याचे व्यवस्थित प्रशिक्षण मिळालेले आहे कसाब हा प्रशिक्षित कमांडो असून तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचेही शिक्षण दिल्याचा दावा निकम यांनी केला
संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वतची चाचणी करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं होतं तसंच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतला क्वारंटीन करून करोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं होतं
६० डॉलर प्रती औंस झाला आहे हा दर ६० रुपयांवर स्थिरावला आहे
माझ्या या संघाला हा सारा माहोल पाहून खूप आनंद झाला तसे असले तरी स्पर्धेतील एकूण कामगिरी बघता, मला माझ्या संघाचा अन् आम्हा सगळ्यांनाच आपल्या कामगिरीचा अभिमान वाटतो
शिष्टमंडळात सरचिटणीस संग्राम शिर्के, सुशांत शेलार, दिगंबर नाईक, नितीन घाग, विद्या खटावकर, राणी गुणाजी यांच्यासह कलावंत, तंत्रज्ञांचा समावेश होता नामदेवराव गाडेकर, शिवाजीराव पाथ्रीकर, जिल्हा सरचिटणीस सुहास शिरसाठ, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विकास कुलकर्णी, सर्जेराव मेटे यांची प्रमुख उपस्थिती होती
तसेच त्यांनी मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या एनटीपीएस क्लबच्या प्रशिक्षकांचे कौतुक केले जिल्हाधिकारी मांढरे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत ताबडतोब काय करता येईल त्याचे मार्गदर्शन केले
अर्ज भरताना उमेदवारांना ५० रुपयांचा डीडी पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या नावाने भरावा लागणार आहे पिस्तूल परवाना देताना त्यामध्ये खाडाखोड करून थेट ऑल इंडिया परवाना देण्याचा प्रताप शहर पोलिस आयुक्तालयातील एका कर्मचाऱ्याने केला आहे
त्यामुळे आता त्या दोन्ही याचिका एकत्रित करण्यात आल्या असून त्यावर शुक्रवार, २७ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे या आणि इतर काही प्रश्नांवर दाखल याचिकांवर मंगळवारी झालेल्या एकत्रित सुनावणीत खंडपीठाने महापालिकेला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले
तर विश्वकर्मा यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे
९८ टक्के निकाल लागला ९८ टक्के कमी लागला आहे
विद्यार्थी, कलाकारांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली दुपारी तीननंतर ४२८० क्युसेक वेगाने पाणी सोडले गेले
त्यातून त्यांची ओळख वीरकर यांच्याशी झाली डिसुझा कॉलनी येथील शिवगिरी हास्य क्लबने अशीच बांध‌िलकी दाखवत ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमासाठी मदतीचा हात पुढे केला आहे
सिव्हील सर्जन जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ८० टक्के स्ट्रोकचे रुग्ण हे जनरल फिजिशियनच्या माध्यमातून बरे होतात सोसायटीच्या बाहेरील रस्त्यांवर सर्रास पार्किंग करणेही आता महागडे ठरणार आहे
या पथकाचा आढावा घेत तज्ज्ञांनी सदस्यांना विशेष मार्गदर्शन केले कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले
मुंबई शहरात रात्री उशिरापासूनच पाऊस होता ही माझी २००२ सालातली गोष्ट
त्यावेळी बाटलीने पेट घेतला त्यावेळी या रिकाम्या बाटलीने पेट घेतला आणि त्याचा भडका उडाला
पण दुर्दैवाने तसे झालेले नाही पण, तसे काही तर झाले नाही
यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करताना गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे नियमबाह्य बदल्या, पदोन्नती, पदस्थापना केल्याचा आरोप काही शिक्षक संघटनांनी केला होता
त्यांनी पालिकेच्या पथकाला घेराओ घातला महापौरांना डावलून पदाधिकारी परस्पर अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून निर्देश देत होते
तामिळनाडूमध्ये मुथुलक्ष्मी यांच्या जयंतीनिमित्त हॉस्पिटल डे साजरा केला जातो दिवाळीच्या काळात नगरमधील बाजारपेठेत जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विविध भागातून खरेदीसाठी ग्राहक येतात
पंतप्रधान झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पहिल्या अमेरिका दौऱ्यावर जाणार असून, त्याआधी ही कारवाई करण्यात आली आहे
या उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी युवासेना महानगरप्रमुख आदित्य बोरस्ते यांच्याशी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे याप्रकरणाची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे
दरम्यान, काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी येडियुरप्पांना शुभेच्छा दिल्या केरळमध्ये झालेल्या क्रीडा स्पर्धेबाबत मी किंवा मुख्यमंत्र्यांनी बक्षीसाची घोषणाच केलेली नाही
दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत घालवाल मीन जोडीदाराचे सहकार्य मिळेल
एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे खंडाळाघाट परिसरात रेल्वे रुळावर मोठी दरड कोसळली संजना पाटील, कॉलेज क्लब रिपोर्टरप्रेम, विश्वास, काळजी, आनंद अशा नानाविध भावनांनी भरलेल्या बापलेकीच्या नात्यावर आजवर अनेकदा खूप लिहिलंबोललं गेलं आहे
पावसाळ्यात हा खड्डा वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे या धडकेमुळे हा खांब वाकला असून दुरुस्तीसाठी रेल्वे गेट बंद करण्यात आले
१७ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत या सर्व थकबाकीदारांसाठी ही अभय योजना आहे त्यानुसार १७ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत थकबाकीची सर्व रक्कम जमा करण्याचे आवाहन करण्यात आले
मात्र, कर्जरोखे घेण्याची झालेली घाई ही महापालिकेला भुर्दंड देणारी ठरली आहे या कर्जाच्या व्याजापोटी नाहक कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड महापालिकेला सोसावा लागत आहे
नाशिक शहरात पाणीकपात सुरू असताना बहुतांश भागांत पाणीटंचाई भासत आहे या वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवण्यासाठी महापालिकेने विविध पाणी प्रकल्प हाती घेतले आहेत
या फोनची टक्कर शाओमी आणि रियलमी सोबत होईल या नव्या स्मार्टफोनची स्पर्धा शाओमी, रियलमी आणि सॅमसंग या कंपन्यासोबत असणार आहे
मात्र प्रशासनाने वेळेत या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला तरच हे शक्य आहे त्यानंतर ग्रामसेवकाविरोधी सुमारे सव्वा कोटींचा भ्रष्टाचार केल्याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला
अशी परिस्थिती असताना देखील सीईटी सेलने प्रवेशासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तीन द‌िवसांचा कालावधी मिळणार आहे
याप्रकरणी तिने पोलिसातही तक्रार दिली यांनी या प्रकरणी तक्रार दिली
संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वतची चाचणी करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं होतं शहरात शनिवारी विविध स्वॅब केंद्रांवर तीन हजार ७३६ एवढ्या चाचण्या झाल्या
त्यानं ही पॉझिटिव्ह बातमी चाहत्यांसोबत शेअर केली असून लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज िमिळणार आहे त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे
यासाठी इलेक्टोरल कॉलेज म्हणजे काय हे समजणे आवश्यक आहे या मोर्चामध्ये इतरही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे
त्यापैकी आतापर्यंत ५ हजार ७६९ लाभार्थ्यांनी शौचालयाची उभारणी केली आहे, तर ७१८ ठिकाणी शौचालय उभारणीचे काम सुरू आहे त्या मुळे सार्वजनिक शौचालयाची गरज आहे
महसूल उपलब्ध होणार आहे करपूर्ततेत झालेली सुधारणा व प्रशासनात झालेली सुधारणा यामुळे सरकारचा महसूल वाढणार आहे
कोल्हापूर शहरात सुरुवातीला मुंबईच्या टेरेकॉन आणि नंतर सुर्वे इन्फोटेक कंपनीने ७६ प्रभागांत जीपीएसच्या माध्यमातून वृक्षगणना केली वृक्षसंवर्धसाठी निरीक्षण पथ जीआयएस प्रणाली अंतर्गत वृक्षांचे मॅपिंग करते
पहिल्या सर्वसाधारण यादीत ५० हजार ६२३ विद्यार्थ्यांचा समावेश होता तिच्याकडून काय शिकायला मिळालं?
समेट न घडल्याने अखेर कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे गेल्या वर्षी भुशी धरण २८ जूनला ओव्हरफ्लो झाले होते
मान्यवरांच्या हस्ते हा बहुमान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांनी स्वीकारला शनिवारी रात्री ते रविवारी संध्याकाळपर्यंत पुण्यात ५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली
महापौरांनी सुचविलेल्या कामांचे पुनर्नियोजन आणि त्यातील लेखाशीर्षकामध्ये वाढीव तरतूद करण्यात आली आहे गुरुवारी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगइन आयडीवर पहायला मिळणार आहे
मात्र ऑडिटरने या इमारतीमधील काही मजल्यांचे ऑडिट करता आले नसल्याचा शेरा मारला होता मात्र, पालिकेच्या इमारतींचे मात्र स्ट्रक्चरल ऑडिट होत नव्हते
त्यातही प्रत्येक अभिनेत्रीचा स्ट्रगल वेगळा असतो आगामी अलटी पलटी मालिकेत ती मुख्य भूमिकेत चमकणार असून यात ती एक ठग म्हणून दिसेल
जवाहरनगर पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या माणिक हॉस्पिटलला सोमवारी आग लागली गेल्या काही महिन्यांपासून जीममधील कर्मचाऱ्यांना वेतन देता आले नाही
याप्रकरणी उपनिरीक्षक खटके तपास करीत आहे या वेळी उपसंचालक सुरेश जगताप, अनिल गवळी, प्रवीण गोरे, कौस्तुभ कराळे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
पालिकेचा पाय खोलात बांधकाम परवानगीच्या दोन प्रकरणात सव्वालाखांचा फटका म ही देशद्रोही मागणी आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितलं
मेथी, पोकळा, शेपू, पालक, कांदा पात, करडा पेंढीचा दर १० रुपये होता पालेभाजी दर १०रु
बटबटीतपण, अतिरंजीत हाच स्थायीभाव असणाऱ्या ‘मेन स्ट्रीम’ हिंदी चित्रपटांमध्ये असे असणारच वादाची मालिका सुरू असून चित्रपटाच्या पोस्टरवरून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे
बेंचमार्क निर्देशांकांनी सहा महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली दोन्ही निर्देशांक सहा महिन्यांतील सर्वोत्तम स्तरावर ट्रेड करत आहेत
राम शिंदे यांनी हजेरी लावली या मोहिमेदरम्यान ३६ हजार ६०१ वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे
दुडकीकर ऐवज दरोडेखोरांना देत नव्हते ही रक्कम लुटारूंना मिळाली नाही
बेंगळुरू संघाला नमविण्यात यशस्वी ठरला असता तर गुणसंख्या ७ करून विदर्भाने आव्हान कायम ठेवले असते दीर्घकाळ दडी मारून बसलेला पाऊस जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बरसू लागला आहे
पायलट हे राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जातात प्रवाशांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे
त्यांच्या भेटीचा योग कार्यक्रमाच्या निमित्ताने आला या निमित्ताने त्यांना भेटण्याचा योग आला
लोकसभा निवडणुकीत, तसेच अन्य राज्यांमधील विधानसभा निवडणुकींत ईव्हीएममधील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत आयकर परतावा भरताना तुम्ही एक जरी चूक केलीत, तरी तुम्हाला ती जड जाऊ शकते
भाताची उत्पादकता घटली…गेल्या वर्षी भाताची हेक्टरी उत्पादकता १९६० किलो इतकी घसरली ती २५०० हेक्टरवर जाणे गरजेचे आहे यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली पण त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आणि खरिप वाया गेला
करोना आणि ब्रेन ट्यूमर या दोन्हीवर मात करून हुसैनला पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची इच्छा आहे एकीकडे टीबीशी संघर्ष, तर दुसरीकडे आर्थिक लढा असा संघर्ष सुरू आहे
शिक्षक व विद्यार्थ्यांना शौचालयाची व्यवस्था नाही मुलींनी केवळ शाळेत यावे व शिक्षण घ्यावे ही एकच आमची इच्छा असल्याचे शिक्षक सांगतात
त्याची नोंद कार्यवृत्तांत अहवालात आहे ही घ्यावी खबरदारी पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात झाकून ठेवावे
दिल्लीचे गगनप्रीत सिंह हे आंदोलक शेतकऱ्यांना जेवण पुरवत आहेत यासाठी खावटी योजनेच्या माध्यमातून अशा कुटुंबांना अन्नधान्य उपलब्ध करून द्यायला हवे
मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथेही शिक्षकाला मारहाण केली दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई, माजी महापौर दटकेंकडून प्रशासनावर आरोप
शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे तो पसार झाल्याचे लक्षात येताच येथे तैनात पोलिसांमध्ये खळबळ उडाली
तर दुसरीकडे अनेक कॉलेजांच्या प्रशासनानं एफवाय आणि एसवायच्या सेमिस्टर १ ते ४च्या एटीकेटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत याबाबत विद्यापीठाला विद्यार्थ्यांनी निवेदन दिले
करीनाला आत्तापासूनच तैमूरच्या पहिल्या वाढदिवसाचे वेध लागले आहेत त्यासाठी करीनानं आत्तापासून तयारीला सुरुवात केलीय
नदीजवळील गावे, धरणे, किल्ले, पर्यटन स्थळे आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते राज्य सहकारी बँकेच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे २०१५-१६ या आर्थिक वर्षात बँकेने भागधारकांना दहा टक्के लाभांश जाहीर केला होता
आज रविवारी सायंकाळी जनता बँकेचे अध्यक्ष संजय बिर्ला यांचे हस्ते पारितोषिक वितरण झाले रविवारी होणार वितरण
आरपीएफचे अकरा कर्मचारी तिकडे देण्यात आले आतापर्यंत अकरा कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत
माझा मित्र चळवळीतील कार्यकर्ता आहे ग्रामीण आरोग्याचा कारभार ठप्पकर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच
मालमत्ता कराच्या थकबाकीसोबतच त्यावरील दंडव्याजाची थकबाकीही वाढत आहे यंदा युवा महोत्सवाचं पन्नासावं वर्ष होतं
या प्रकारामुळे महापौरांनी दिलगिरी व्यक्त करीत अशा चुका टाळण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत राज्य सरकारने महापालिका आयुक्तांचा दर्जा उंचवावा तसेच, प्रन्यासची जबाबदारीही प्रमोटी अधिकाऱ्यांना देऊ नये, अशी भूमिका या अधिकाऱ्याने व्यक्त केली
लाखोंचे मोर्चे निघू लागले त्याचा परिपाक मोर्चात सहभागी झालेल्या महिलांच्या प्रचंड संख्येत दिसला
या योजनेत सेंद्र‌िय शेतीवर भर देण्यात आला आहे शेतकऱ्यांना पाणीव्यवस्थापन, खतव्यवस्थापन, बाजारपेठ, पिकांची योग्य निवड अशा अनेक महत्त्वाच्या बाबींवर आरोहन ही संस्था शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते
२०१६ सालच्या मध्यापर्यत संस्थेने दिल्ली, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि उत्तरेकडील राज्यात आपल्या कार्याचा विस्तार करण्याचं ठरवलं आहे नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, तसेच नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो
विविध अभ्यासक्रमांच्या अंतर्गत परीक्षा शुक्रवारी होणार होत्या या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला
लॉकडाऊनचा तुमच्या नोकरीउद्योगधंद्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे का? या इमारतींमधील रहिवाशांना पालिकेतर्फे घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या
त्यानंतर या संदर्भात सरकार निर्णय घेईल सरकारचा निर्णय झाल्यानंतरच पुढील दिशा ठरविण्यात येईल
यज्ञ या शब्दाचा यज् पूजा करणे, सन्मान, संगतिकरण, दान असा अर्थ सांगितला गेला आहे त्यामुळेच देवधर्म, होमहवन, पूजापाठ सुरू आहेत
त्याच्यासोबत मृणाल ठाकुर, अमित साधू, पंकज त्रिपाठी, आदित्य श्रीवास्तव आणि नंदीश संधू या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत ५ टक्क्याने कपात केली होती
साध्या पणत्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात असताना एखाददुसरी तरी वेगळी पणती घ्यावी म्हणून या आकर्षक दिव्यांना मागणी आहे त्यामुळे दिव्यांना म्हणजेच पणत्यांना बाजारात प्रचंड मागणी आहे
भाजपकडून सुरू असलेल्या भिन्नभिन्न आंदोलनाच्या श्रुंखलेत मंदिरांसह विविध धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी शनिवारी ठिकठिकाणी घंटानाद करण्यात आला शुभम सोनटक्के, सेंट झेविअर्स कॉलेज सारे मिळून प्रयत्न करु आपण आज एकविसाव्या शतकात वावरतो
अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे
बाळा सावंत म्हणाले की पोलीस संरक्षण नसले तरी मी लोकांची कामे करत राहीन त्यामध्ये काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश होता
त्यामुळे माओवाद्यांचा घातपाताचा डाव उधळल्या गेला आहे मुरुमगावात घातपाताचा प्रयत्न फसल्यानंतर माओवाद्यांनी छत्तीसगडमधील गडचिरोलीलगतच्या बिजापूर जिल्ह्यात जवानांना घेऊन जाणारी बस स्फोटात उडवून दिली
यामुळे पाकिस्तानला इस्राइलसंदर्भात ठोस भूमिका घ्यावी लागेल अशीच चिन्हे आहेत न्यायालयाच्या निर्देशांनुसारच पाकिस्तानचे वर्तन राहील, अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे
शिवणे असे मृत्यू पावलेल्या व्यक्तिचे नाव आहे शिवणे असे खून झालेल्याचे नाव आहे
मुळात शहराच्या समतोल विकासाचे धोरण ठरवून विकासकामांचे नियोजन करायला हवे अर्थात, शहराचा हा ‘विकास’ लक्षात घेऊन वेळीच नियोजन करणे आवश्यक ठरते
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे, असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे समोरच्यावर रागावल्याची इमोजी अधिक पाठवली जाते
शहरातील शेकडो तरुणींनी बाइकरॅलीद्वारे मोर्चात सहभाग नोंदवला बाईक महाग करण्यात आली आहे
त्याचबरोबर सदर प्रकल्प हा पर्यावरणासाठी घातक आहे ही घटना म्हणजे निसर्गाच्या विरोधात केलेल्या कृत्याबद्दल धोक्याचा इशारा आहे
राजकारणात मूल्यांची निष्ठा लागते दानशूर लोकांच्या मांदियाळीने संस्थेच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे
असे विवरणपत्र भरलेच नसल्यास आपण ऑनलाइन विवरणपत्र भरू शकता परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील बाळू दुगाने यांनी जमिनीचा पेरा बाद केल्याबाबत तक्रार दाखल केली होती
४ टक्के इतका पाऊस पडला आहे आमच्यातील प्रॉब्लेम सोडवण्यात आम्ही सक्षम असल्याचे रुपाली हीनाला उद्देशून काहीशा वरच्या आवाजात सांगते
मात्र, अनधिकृतपणे रिक्षा चालवणाऱ्यांमुळे प्रामाणिक भूमीपूत्र रिक्षाचालकांवर अन्याय होत असल्याचा आरोप होत आहे यामुळे प्रामाणिक रिक्षाचालकांवरही अन्याय होत आहे
मुनगंटीवार म्हणाले, प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहाच्या अत्याधुनिक सुविधा नव्या युगाच्या स्पर्धेत वेगाने पुढे जाण्यासाठी पूरक ठरतील क्रेडाई सदस्यांनीही आता या भागात ४० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक सुरू केली आहे
ग्राहकांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे कंपनीने म्हटले आहे ग्राहकांच्या हिताचा हा निर्णय आहे
कायद्याच्या विरुद्ध काहीही असलं तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही आणि कोणाचीही गय केली जाणार नाही काँग्रेस आघाडीत सहभागी होऊनही राजू शेट्टी यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला