text stringlengths 0 6.48k |
|---|
ओबीसीतून काही गट बाहेर पडतील तर काही नव्याने सामील होतील सध्या हिना, नेहा आणि माधव यांच्यात मैत्रीत फूट पडली आहे |
माहिती मिळताच इमामवाडा पोलिस पोहोचले इमामवाडा पोलिसांना माहिती देण्यात आली |
भविष्यात औरंगाबादेतूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू घडेल, असा आशावादही शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला पेमेंटसाठी कॉन्टॅक्टलेस सिस्टमचा वापर केला जावा |
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी शहरात अनेक महत्त्वाचे प्रकल्प उभारले जात आहेत त्या अनुषंगाने महापालिका राबवित असलेल्या उपक्रमांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले |
लोकांनी अंधारात चालायचे कसे? मोठ्या उत्साहाने आम्ही पालिकेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी गेलेच्या इच्छुकांचा इंटरनेटवरील निवडणूक आयोगाची साईटच सुरू होत नसल्याने हिरमोड झाला |
अर्जदार हिंजवडी येथे एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या मात्र, मुख्यमंत्र्यांसह महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली |
पहिल्या वर्षी आमच्यासाठीसुद्धा हा नवीन अनुभव होता आम्हाला हा अनुभव नवा होता |
हिरकणीची हीच तर अडचण होती मात्र सध्या याच रुग्णालयाला अस्वच्छतेचे ग्रहण लागले होते |
तर विक्रीमुळे वायदा गटातील ४२ आणि ब गटातील ६६६ सह ११९४ कंपन्यांचे भाव खाली आले त्यात वायदा गटातील १२९ आणि ब गटातील १२२८ कंपन्यांचा समावेश होता |
नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करताना नव्या कुलगुरूंनी घाई केली, यात शंका नाही काळानुसार तंत्रज्ञान सुधारल्यावर त्यांचा दर्जा सुधारून ते भव्य दिव्य वाटू लागले आहेत |
दांडेकरच्या वडिलांचा दगडखाणीचा व्यवसाय असल्यामुळे त्याला बॉम्ब बनविण्याची माहिती होती सुरेश क्वॉरीमध्ये काम करीत असल्यामुळे तसेच त्याच्याकडे क्वॉरीमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी लागणारी स्फोटके असल्याची माहिती दीपक दांडेकर याला होती |
हजारे यांच्या पुढाकारातून कायदा झाल्याने यासाठी नगर जिल्ह्याचीच मॉडेल म्हणून निवड करण्यात आली होती स्वतः हजारे किंवा त्यांचे कार्यकर्ते यासाठी पुढाकार घेतील, अशी मंत्र्यांची अपेक्षा होती |
मागील दोन वर्षांपासून परदेशात नोकरी अथवा परराज्यात श्रीमंत कुटुंब असल्याचे भासवून विवाहोत्सुक मुलामुलींना अथवा घटस्फोटितांना विविध वेबसाइटच्या माध्यमातून फसवले जाते दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात एका महिलेची फसवणूक झाली |
धनंजय गुंडे यांनी वीर सेवा दलाच्या गावोगावी शाखा स्थापन करून परिवर्तनवादी चळवळीला बळकटी दिली सातारा ग्रामपंचायत असताना मंदिराजवळ गुरांच्या कोंडवाड्यासाठी जागा ठेवण्यात आली होती |
हा फोन एका तासात फुल चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे असं म्हणत तिनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत |
उत्तर प्रदेशवर ताबा मिळविल्यानंतर तर या देहबोलीत घमेंड व अहंकाराचा शिरकाव झाला नंतर नांदेडला काही काळ आंदोलनात सहभागी झाले, शेवटी यवतमाळला त्यांना अटक झाली |
पौगंडावस्थेपासून चाळीशीपर्यंत कोणत्याही वयात ही शक्यता असते सासने विद्यालयालगत कचरा विखुरलेला आहे |
शिवसेना गोंधळलेली असून जनतेने त्यांची साथ सोडली आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला शिवसेनेची तर गोंधळलेली स्थिती आहे |
५६ चेंडूतील त्याने १४८ धावा केल्या यावर सिकंदर अली म्हणाले, इस्क्रो अकाउंट उघडावे लागणार आहे, करारानुसार कंत्राटदाराला पैसे द्यावे लागणार आहेत |
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णय शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी असलेला विभागच आता दुर्लक्षिल्या जात असल्याची खंत संघटनेकडून व्यक्त करण्यात आली ग्रामपंचायतींची उदासीनता, तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, वाढलेल्या कामाचा ताण या अडचणींमुळे याकडे दुर्लक्ष झाले |
या महोत्सवातील एकांकिका स्पर्धेत हर्षदा बामणे हिने उत्कृष्ट अभिनेत्रीचा दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळविला तर काहींनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर आक्षेप घेत बदल घडवण्याचे आवाहन केले |
अनेकांनी त्या संदर्भात बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे प्रशासनाविरुद्ध जोरदार नारेबाजीही केली |
यानंतर सेहवागची सचिनशी बातचीत झाली यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते |
संघाने सातारा जिल्हा क्रिकेट असोसिशन संघावर पहिल्या डावातील आधिक्याच्या जोरावर बाजी मारली त्याच हक्काने ते दिल्लीत ठामपणे आंदोलन करीत आहेत |
शहरात कचऱ्याचे साम्राज्य आहे मात्र, मुंबईच्या मालकीवरून वाद घालणाऱ्या कोणीही या शहराचा कधीच विचार केला नाही |
धरणावर येणाऱ्या पर्यटकांसाठी हे पार्क त्वरित खुले करण्याची गरज आहे या निधीतून आव्हाणे शिवारातील बंद पडलेल्या प्रकल्पाच्या जागेवर नवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे |
तीन वर्षापूर्वी जिंदाल यांची या तरूणीशी भेट झाली होती एवढ्या मोठ्या कलाकारासोबत काम करताना कुठेही चुकायचं नाही असं मी मनात ठरवलं होतं |
आम्ही गप्पा मारत, गाणी गात चालत होतो सर्वांसोबत गाणे म्हणताना मजा आली |
वर्गखोलीचा स्लॅब पडल्याचे घटनेचे गांभीर्य महापौर नंदकुमार घोडेले यांनी लक्षात घेतले महापौर नंदकुमार घोडेले यांनी ही माहिती दिली |
तिथून जवळच असलेल्या इफेसस शहरालाही काही खासगी कारणास्तव तिने भेट दिलीय म्हणे त्याचे व्यासपीठ होते गॅट करार |
मात्र, कर्जरोखे घेण्याची झालेली घाई ही महापालिकेला भुर्दंड देणारी ठरली आहे त्यामुळे पालिकेची कोंडी झाली असून, हजारो कोटींचे प्रकल्प कोट्यवधी रुपयांच्या मोबदल्यापायी रखडले आहेत |
त्या पद्धतीत परफेक्शन होते असे जोग यांनी म्हटले आहे त्यासह त्याच्या या कलांची माहिती असणाऱ्यांनीही विविध ऑर्ड्स दिल्या आहेत |
भुसंपादनाच्या अडथळ्यांबाबत राज्याच्या सरकारांनी पुढे येऊन चर्चेने मार्ग काढायला हवा, असं आवाहन गडकरी यांनी केलं प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभागाअंतर्गत गाजूल यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शिलाहारकालीन मंदिर विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर प्रबंध सादर केला |
राज्य कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते तुम्ही एकदा आयुष्याची घडी बसवली की त्रास होणं कमी होतं आणि सर्व गोष्टी सुरळीत होतात, असेही ती पुढे म्हणाली |
मात्र, नव्याने स्थापन होणाऱ्या उद्योगांना हे धोरण लागू करणे अयोग्य आहे भारतात ४० कोटीहून अधिक ग्राहक असलेली ही कंपनी देशात आता ४५ हजार कोटींची गुंतवणूक करीत आहे |
यासाठी ग्रामपंचायतीने ७०० घरांमध्ये कचरापेटी दिली आहे बेणींवर गुन्हा दाखल झाल्याने शहरातील साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे |
धरणाच्या निर्मितीपासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणलोट क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे यंदा प्रथमच हे धरण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात भरले आहे |
पायाच्या दुखापतीतून तो सावरलेला नाही जखम बरी करण्यासाठी मूळ शोधलेच नाही |
या वेळी त्यांनी भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींची भेट टाळली जाधव यांना भारतीय दूतावासाची मदत घेण्याची परवानगी पाकिस्तानने दिली नव्हती |
बहुमतामुळे आम्ही घेतलेला निर्णय मानावाच लागेल, या भूमिकेतून सध्या सत्ता सुरू असून, पाण्यावर पूर्णवेळ चर्चाही करण्यात येत नाही विजय हा सत्याचाच होणार असून आमच्या आमदारांची एकता अतूट आहे, असे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या बैठकीत आमदारांपुढे बोलाताना सांगितले |
महेश कदम यांनी व्यापाऱ्यांना विनंती करुनही सौदे न काढण्यावर व्यापारी ठाम राहिल्याने आज गूळ विभागात कोणतीच उलाढाल झाली नाही पण, कोल्हापूर बाजार समितीने येथील व्यापाऱ्यांशी नियमनाबाबत कोणतीच चर्चा केली नाही |
तर तुम्ही याच क्षेत्रात करिअर करणं तुमच्यासाठी योग्य ठरेल मीन घेतलेला निर्णय योग्य ठरेल |
त्याकडे महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडून हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे तुमच्या दोघांमधलं नातं हेल्दी ठेवण्यासाठी या काही टिप्स कम्युनिकेशन दोघांमध्ये सुसंवाद होतो की नाही, हे लक्षात घ्या |
हा उद्देशच साध्य होत नसेल तर मग त्या होल्डिंग पॉण्ड उभारणीमागील मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे जयललिता यांची खाती पन्नीरसेल्वम यांच्याकडे सोपवली गेली असली, तरी त्यांना निर्णय घेण्यासाठी परवानगी देण्याइतक्या जयललिता सध्या सक्षम आहेत का? |
हा खर्च वार्षिक १२ लाखांच्या घरात जातो या काळात अतिरिक्त खर्च ७ ते १२ लाख रुपयांपर्यंत जातो |
ठाणे ग्रामीण पोलिसांनी भाईंदरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तीन सट्टेबाजांना अटक केली आहे उस्मानाबाद शहरातील अकबर शेख या वाळू माफियाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावले टिपर |
ही लस रशियात नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे निविदे प्रक्रियेची बोली अंतिम टप्प्यात असून या कंपन्यांनी प्रत्येकी दोन आणि चार बसेस पुरवण्याची तयारी दर्शवली आहे |
गेल्या चार दिवसात सुमारे १०० कोटींची उलाढाल ठप्प आहे यंत्रमाग बंदमुळे दररोज तब्बल १०० कोटींची उलाढाल ठप्प आहे |
समाजजीवनात आज अनेक स्थित्यंतरे झाली आहेत यामुळे खासगी व शासकीय रुग्णालयात साथीच्या आजार झाल्याची तक्रार घेऊन येणारे रुग्ण दिसून येत आहेत |
त्यानंतर महापालिका व कँटोन्मेंट बोर्डात वारंवार पत्रव्यवहार झाला त्याबाबत महापालिकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहारही केली |
राष्ट्रीयीकरण प्रश्नी मतभेदबंगलोर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज मध्यरात्रीनंतरही चालली होती ही यादी जाहिरात एजन्सीकडे जाते |
संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतरही अर्णब गोस्वामी बधले नाहीत त्यानंतर विरोधकांनी राष्ट्रपतींपर्यंत जाऊन त्यासंदर्भातील नाराजी व्यक्त केल्यानंतरही सरकार बधले नाही |
सप्टेंबर महिन्यात मी बच्चन साहेबांना त्यांच्या जलसा बंगल्यात भेटलो आणि त्यांनी डिझाइन फायनल केले सिल्ड इमारतींमधील गणेशमूर्तीचे विसर्जनासाठी घरीच व्यवस्था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्यावी |
त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा, अशी सरकारला आपली विनंती आहे तसेच साईराज क्लबने अमरसुभाष क्रीडा मंडळाचा तर एकता संघाने दिलखुशवर मात करीत दणदणीत विजयाची नोंद केली |
या चोऱ्यांचा तपास होत नसल्याचा आरोप मंडळाने केला सिडको परिसरात उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद जलतरण तलावाच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेला लाखो रुपयांचा महसूल मिळतो |
अर्थात, त्यांच्या मदतीमुळेच नारायण मूर्तीचे उत्पन्न आज इतके आहे करोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू असतानाही, हे जवान पोलिसांसोबत अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत |
टॅक्स हॅवन कंट्रीजमधून येणाऱ्या पैशातूनच दहशतवाद्यांना रसद मिळते, असा धोका भारत सरकारचे माजी सुरक्षा सल्लागार एम यावर्षी गेल्या दोन वर्षांचा कर भरण्याची शेवटची मुदत केंद्र सरकारने दिली होती |
कल्याणडोंबिवली क्षेत्रात बुधवारी ३६८ नवे रुग्ण सापडले व तेथील एकूण करोनाबाधितांची संख्या २३२१७ झाली त्यांनी नारायण मूर्ती यांनाही तशी ताकीद दिली आहे |
शहरातील कालिंदी नगर, समता नगर, रिद्धीसिद्धी नगर, अंबिका नगर आदी उपनगरांत पथदिवे नाहीत एक कलाकार म्हणून आपण एखाद्या वेगळ्या भाषेवर काम केल्याने काहीतरी वेगळं करतोय असं जाणवतं |
मागील दहा वर्षांपासून या पदकाची प्रतिक्षा करत होतो गेल्या दहा वर्षांपासून येथे राहत आहेत |
हे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिनाभरात बदलण्यात येणार असून, त्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे मातीची तपासणी करण्याचे काम आठवडाभरात सुरू होणार असून, त्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल |
गेल्या महिनाभरापासून अतुल वैद्य व त्यांच्या पत्नीच्या अपहरणाचा तिढा सुटत नाही मात्र, टिळकांच्या वास्तव्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या सरदारगृहाकडे राज्य सरकारसह मुंबई महापालिकेचेही दुर्लक्ष झाले असून, या वास्तूचा नामफलकच दुरवस्थेत आहे |
सध्याच्या नियमानुसार एखाद्या कर्मचाऱ्याने एका कंपनीच पाच वर्षापर्यंत काम करणे आवश्यक असते यंदा नियमाप्रमाणे मर्यादित उंचीची मूर्ती विराजमान झाली आहे |
तीनच दिवसांपूर्वी हा तरुण पुण्यात नोकरीसाठी आला होता तोफखाना पोलिस ठाण्यात गुरुवारी दुपारी अडीच्या सुमारास आलेली चाइल्डलाइनच्या टीमला रात्री अकरा वाजेपर्यंत बसून होती |
अधीक्षकांकडे अनेक वेळा मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले गेले या प्रकरणाचा तपास ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाकडूनही सुरू होता |
यामुळे दिवाळीला कपड्यांच्या खरेदीवर पैसा खर्च करत नाहीत १०० जिवंत शेतकऱ्याची ही शवयात्रा येथील आझाद मैदानावरून दुपारी १ वाजता निघेल |
दंदे हॉस्पिटल, कलार समाज, हिमालय सिविंग मशिन आणि इतर अनेकांचे आभार मानले त्यामुळे देणगी देणाऱ्या सभासदांचे आभार |
यासंबंधीचे नियम अधिकाधिक कठोर होत आहेत डाटाबेसचे अद्ययावतीकरण आदी काम १६ ऑगस्टपर्यंत करून १९ ऑगस्ट २०१९ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल |
आरोपीने महिलेला गळा आवळून मारण्याचाही प्रयत्न केला होता तिच्यावर अत्याचार करून गळा आवळून खून करण्यात आला होता |
अण्णाभाऊ साठे मानवतावादी लेखक होते गोडसे यांना आकाशने दिलेली नोट बनावट असल्याचे जाणवले |
याच इमारतीमध्ये प्राचार्य कार्यालय, सभागृह आणि शिक्षक कक्ष वगैरे आहेत ते म्हणाले, हे प्रकरण शाळेचे प्राचार्य, अध्यक्ष आणि सचिव यांच्या शाळेच्या व्यवस्थापनासंबंधातील आहे |
संघासमवेत राज्य तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अशोक दुधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे जयदेव डोळे लिखित आरेसेस या बहुचर्चित पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळ्यात बोलत होते |
विशेष म्हणजे, या निर्णयाची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे मात्र शासनाकडून या सूचनांची अंमलबजावणी होऊ शकली नाही |
संकटांना सामना करण्याचे बळ या गुरूने दिलेल्या उपदेशातूनच मिळते बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षेतून परिवर्तनाचा मार्ग दाखविला |
सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान विश्वशांतीसाठी यज्ञ करण्यात येणार आहे स्कॉयवॉक बांधण्याचा निर्णय घेतल्यावर मोठे वाद झडले |
शुक्रवारी दिवसभर झालेल्या पावसाने अंबड एमआयडीसीतील इ व डी सेक्टरमधील कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने काही वेळ काम बंद ठेवावे लागले एवढी ३० कोटी रक्कम टाकण्यासारखी आर्थिक परिस्थिती महापालिकेची नसल्याने या निधीतून घ्यावयाच्या कामांची यादीही रखडली आहे |
या सर्व प्रकारानंतर गेलचीही करोना चाचणी करण्यात आली करोना विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे |
त्यानंतर कुणालाच बोलता येणार नाही त्याच्या काही मर्यादा असाव्या का? |
मात्र, खेळाडूंना सायंकाळी सराव करता यावा, यासाठी विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे या कामाची दख घेऊन दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात विशेष पुरस्काराने जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले |
एक डबा साडेआठ कोटी रुपयांत विकत घेतला पहिल्या सीझनमध्ये उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दुसऱ्या सीझनमध्ये मिळणार आहेत |
डोबरवाडीमध्ये ही स्पर्धा सुरू आहे सिडकोचे सभापती सुदाम डेमसे, शहर सुधारणा सभापती भगावन दोंदे यांच्या हस्ते कुस्त्यांना प्रारंभ करण्यात आला |
पोलिसांनी जाऊन शेकडे यांना पाथर्डीला आणले सात लाखांची चोरी- धनकवडी येथील घटना |
झाडापाठोपाठ भिंत कोसळली आणि मी त्या खाली दाबला गेलो त्यामुळे विकासकामांना आणखी खीळ बसणार आहे |
पावसात चिंब भिजलेले नायक व नायिका शेकोटीसमोर बसून ऊब घेत आहेत शहरातील गरीब व सर्वसामान्य नागरिकांना महागड्या वैद्यकीय तपासण्यांची कायस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे कर्तव्य होते |
विद्यापीठातील विविध विभागांमध्ये साडेचारशेपेक्षा अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत विद्यापीठात विविध १२३ विभागांमध्ये साडेचारशे पेक्षाअधिक कामगार कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत |
त्यामुळे रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल ट्रायग्लिसराइड्सच्या पातळीचा धोका वाढू शकतो शिवाय धुम्रपानासारख्या व्यसनांमुळेही हा आजार होऊ शकतो |
पहिल्या टास्कमध्ये रुपालीला एक गुण मिळाल्यानं समुद्रमंथन या कार्यात रुपालीची टीम यशस्वी होते मात्र, त्यानंतर सलग दोन गुण घेत ऋत्विका शिवानीने पहिल्या गेममध्ये बाजी मारली |
पण दक्षिण व पश्चिमेकडील भागात तुरळक सरी पडल्या मात्र जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या |
त्यानंतर ठाकरे व मंत्री कारमधून मुंबईला रवाना झाले फलंदाजीप्रमाणे दक्षिण आफ्रिकन गोलंदाजी समतोल वाटतेय |
बऱ्याच रस्त्यांवर खडी विखुरलेल्या अवस्थेत असल्याने वाहने चालविणे कठीण झाले आहे हा किल्ला निजामशाहीच्या समृद्धीचे प्रतीक आहे |
त्यातली संत्यासुर्कीची जोडी सर्वांना आवडली विरार पूर्वेला राहणाऱ्या ४८ वर्षीय बिल्डरने त्याच्या मालकीच्या जागेत साई सावली या इमारतीचे बांधकाम केले आहे |
अनेक वर्षांपूर्वी टाकलेल्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून, यामुळे पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे या रस्त्याखालच्या जलवाहिन्या जुन्या झाल्या असून त्यातून गळती सुरू असते |
या प्रकारामुळे महापौरांनी दिलगिरी व्यक्त करीत अशा चुका टाळण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणारी जागा बकाल यांच्या मालकीची आहे |
हे प्रोजेक्ट आता टेंडर जारी करण्याच्या प्रक्रियेत आहे त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली आहे |
त्याबदल मटा संबंधित प्रशासनाचे आभार नवी मुंबई मनपा व ‘मटा’चे खूप आभार |
दांडेकरच्या वडिलांचा दगडखाणीचा व्यवसाय असल्यामुळे त्याला बॉम्ब बनविण्याची माहिती होती माझे वडील गिरणी कामगार होते, त्यामुळे माझं बालपण गिरणगावात मध्ये गेलं |
हजारो शालेय विद्यार्थी व नागरिकांनी सामूदायिक योगसाधना केली शेकडो विद्यार्थ्यांनी योग दिनात सहभाग नोंदविला |
आज दुपारी १२ वाजता पहिला सेल, जाणून घ्या डिटेल्स, ५५५ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे तसेच स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि अधिकृत पोस्ट कार्यालयांतूनही हे रोखे विक्रीसाठी उपलब्ध असतील |
३३ कोटी ५८ लाख उद्दिष्ट असलेल्या या विभागाकडून अवघा साडेचार कोटीपर्यंतच महसूल मिळाला अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ३३ टक्के मर्यादेत योजनेची अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आल्याने यंदा राज्यासाठी केवळ १२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे |
दररोज दोनशे जणांची बाह्यरुग्ण विभागात नोंद होते रोज दोनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.