text
stringlengths
0
6.48k
मेट्रो कामासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची मान्यताम मात्र सिडकोच्या प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांमुळे पनवेल शहर महानगरपालिका क्षेत्राच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे
महाबळेश्वरमध्ये खूप पाऊस असल्याने पावसाळ्यात मुंबईहून तिथे जाण्यासही फारसा अग्रक्रम नसतो ढगाळ वातावरणामुळे सूर्य किरणांचे दर्शनही होऊ शकले नाही
शहरात गेल्या सहा महिन्यांत डेंग्यूचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत प्रतीक्षा केल्यानंतर कुलूप उघडण्यात आले
जहागीरदार यांनी आता सत्य काय ते सिध्द होण्यासाठी अध्यक्षांना सहकार्य करावे, असे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी म्हटले आहे संबंधितांनी सत्यागृहातील सहभागासंबंधीची कागदपत्रे द्यावीत, असे आवाहन संघाचे जिल्हा चिटणीस प्रमोद जोशी यांनी केले आहे
यानंतर दीप्ती शर्माने केटी मार्टिनला माघारी पाठवले तेव्हा न्यूझीलंडची ३ बाद २७ अशी स्थिती झाली होती मात्र सध्या हे दोन देश केवळ वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड टी२०, आशिया कप या स्पर्धांतच आमनेसामने असतात
अधिक चौकशी केली असता सीकेपी बँकेतील कॅमेऱ्याने टिपलेला भामटा आपल्या हाती लागल्याचे पोलिसांना समजले या भामट्याला फसवणूक करताना सीकेपी बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कैद केले होते
अर्थात भिलारचा पुस्तकांचा प्रकल्प हा मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत राबवला आहे हे लक्षात आले तरच हा संपर्कदुवा स्थापित होऊ शकतो हा संसर्गजन्य रोगांचा समूह आहे
त्यानंतर सभापती आशीष ढवळे यांनी सफाई कर्मचाऱ्यांची नगरसेवक व अधिकाऱ्यांसमोर ओळख परेड करण्याची सूचना केली होती उर्वरित उमेदवारांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचनाही महापौरांनी दिल्याचे भिमाले यांनी सांगितले
खानपान केंद्रात कामगार म्हणून नोकरी करणाऱ्या गेंदराजने सामना सुरू असताना पाणी विचारण्याचा बहाणा करून या तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला पृथ्वी प्रदक्षिणा करताना गणपतीने आई वडिलांनाच प्रदक्षिणा मारली होती
त्यांना देण्यात आलेल्या प्रकरणावर संघांकडून युक्तीवाद, दावे, प्रतिदावे करण्यात आले हे सर्वजण दुबईला निघाले होते
विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या झडतीमध्ये महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत नाहीतर समस्या गंभीर होते परंतु त्याच मोबाइलच्या माध्यमातून चित्रांच्याफोटोंच्या मदतीने त्यांना शिकवताही येते
पूजेनंतर आरतीचा माहोल असे दिवाळी भेटी म्हणून देण्यासाठी आम्हाला ऑर्डर मिळू लागल्या आहेत, अशी माहिती विक्रेत्या दीपाली पाटील यांनी दिली
सचिव राजेश वधिले, कैलास तुपे, माजीद शेख यांच्यासह कामगार बांधवांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रस्थापित व प्रबळ उमेदवारांचे गट आरक्षित झाल्यामुळे त्यांच्याऐवजी नवीन उमेदवार निवडणे सर्वांना अवघड जाणार आहे
श्रीजेशने दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल होण्यापासून वाचविले त्यादरम्यान पाकिस्तानला दोन पेनल्टी कॉर्नर्सही मिळाले पण श्रीजेशने आपल्या अनुभवाच्या जोरावर पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले
मद्यप्राशन करूनच अनेक पर्यटक येथील धबधब्यामध्ये उतरतात पिण्यासाठी थंड पाण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने या क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी दर वधारले आहेत
मालमत्ता कराच्या थकबाकीसोबतच त्यावरील दंडव्याजाची थकबाकीही वाढत आहे यामुळे प्रवासी वर्गाला मनस्ताप झाला
सरकार स्थापन करण्यासाठी नकार द्यायला आम्ही काही संन्यासी नाही, असे कर्नाटक भाजपचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री म्हणाले त्यांना कुठल्याही स्थितीत उपमुख्यमंत्रिपद किंवा प्रदेशाध्यक्षपद बहाल केलं जाणार नाही, असे संकेत काँग्रेसकडून देण्यात आले आहेत
येवलेवाडी येथे सोमवारी रात्री परदेशी नागरिकाच्या भरधाव मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे हा अल्पवयीन दुचाकी चोरी करीत होता
नागपूर येथील माओवाद्याचे वकील आणि दिल्लीतील एका व्यक्तीच्या घरी छापा घालण्यात आला आहे ई गव्हर्नन्स प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी वकिलांना नाशिक जिल्हा न्यायालयाची सीआयएस नोंदणी आणि ई फिलिंग नोंदणी करणे आवश्यक होते
तर पुढील निधीसाठी केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडे नीलक्रांती योजनेंतर्गत दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे त्यातच कोकणातील गावागावांत नवनवे नियम बनवले जात आहेत
जगात स्मार्टवॉच मार्केटमध्ये अॅपल वॉचचा दबदबा आहे त्यावेळी त्यांच्याकडे सनथ जयसूर्या आणि रोमेश कालुवितरणासारखे धडाकेबाज फलंदाज होते
जिल्ह्यातील सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायतींनी या मोहिमेत सहभाग घेतला राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संस्थेमार्फत राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून एड्‌स नियंत्रणासाठी राज्यात १६० स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत
नशीब ८४ टक्के साथ देईल राज्यात सक्रिय झालेल्या मान्सूनचा जोर या महिन्याच्या अखेरीपर्यंत थोडा ओसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे
परंतु भंडारा पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ते शोधूनसुद्धा सापडले नाहीत दुर्दैवाने, आयुक्तांचे आश्वासन कागदावरच राहिले असून, जूनअखेरपर्यंत फक्त वीसच टाक्या बांधून पूर्ण झाल्या आहेत
संबंधित तरूणी फेसबुकवरच्या फोटोवर अनोळखी तरूणाकडून तिला अश्लील मेसेज व फोन आले या गुन्ह्यात तो फरारी होता
पुन्हा तोच पासवर्ड ठेवणं टाळा यामुळे आयोजकांना या साहित्यिकांची निवड करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे
सोमेश्वर येथे हा अनुभव येतो या नदीवरील सोमेश्वर धबधबा हे नाशिककरांचे पसंतीचे ठिकाण आहे
सीबीआय चौकशी लावण्याची काही प्रक्रिया आहे घराघरांत दररोज सकाळी महिलांना ब्रेकफास्ट काय द्यायचा असा प्रश्न पडतो
अक्षणराशीची सरशी मिश्र दुहेरीत अक्षण शेट्टी आणि राशी लांबे यांनी विजेतेपद पटकावले हे पुनर्वसन रहिवाशांना मान्य आहे
निवडणूक निकालांनंतर प्रतिनिधी सभागृहावर डेमोक्रेटिक पक्षाने आपले वर्चस्व निर्माण केलेले आहे तर सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळालेले आहे राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार, सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत कायम राहील, तर प्रतिनिधीगृहामध्ये विरोधी डेमॉक्रॅटिक पक्षाला विजयासाठी चांगली संधी आहे
अंतिम सामन्यात बार्सिलोनाकडून लुइस सुआरेझने दोन, तर लिओनेल मेस्सी, आंद्रेस इनिएस्टा आणि फिलिप काँटिन्हो यांनी प्रत्येकी एक गोल केला आयपीएलच्या दुसऱ्या मोसमाचे विजेते आयपीएलला कोर्टात खेचण्यासही मागे पुढे पाहाणार नाहीत
वाहतूक कोंडीमुळे महत्त्वाच्या रस्त्यांसह गल्लीबोळांमध्ये वाहनांची वर्दळ मोठ्या होती त्यात आता एमआयडीसीने येथे इमारतीची डागडुजी सुरू केल्याने त्यासाठीच्या वाहनांची येजा सुरू आहे
वणी येथे सकाळपासून २९ बस सोडण्यात आल्या असे आहे बसेसचे नियोजन वणीच्या या यात्रेसाठी नाशिक एकमधून ३० व नाशिक दोनमधून २५ बसेस जुने सीबीएस येथून धावणार आहेत
परिणामी तोपर्यंत हंगामी सरासरीपेक्षा मागे पडलेला पाऊस सरासरी ओलांडून पुढे गेला पण वादळामुळे काही दिसत नव्हतं
अशा वातावरणात स्वतःचं प्रायव्हेट ऑफिस असलेला जॉनी आईव्ह हा एकमेव डिझायनर ठरला आहे त्यांनी प्रत्येकाने ५ रोपे लावून एक चांगला उपक्रम असल्याचे म्हटले आहे
शिवसेनेचा विरोध असला तरी आम्ही नेतृत्वाचे मन वळविण्याचे प्रयत्न करू शहर वाहतूक शाखेच्या वतीने मार्गावरील वाहने उचलण्याचे काम सुरू राहिले
पृथ्वीच्या चोहोबाजूला फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे पृथ्वीची परिक्रमा करणारा चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे
मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही मात्र दरोडेखोरांच्या हाती काहीच लागले नाही
मद्यतस्करी रोखण्याबरोबर ओपन बारवर त्यांची करडी नजर असणार आहे ३१ डिसेंबरसाठी नाकाबंदी मद्यपींवर ठेवणार करडी नजरम
१५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे वर्ल्ड कपपूर्वी आम्ही हाच विचार केला होता, की इतर संघांचा फारसा विचार न करता सर्वोत्तम क्रिकेट खेळायचे
अपार्टमेंट बनवणाऱ्या बिल्डरविरोधात आयपीसी कलम ३०४ नुसार एफआयआर दाखल करण्यात आलीय गोरेगाव पश्चिमेतील मोतीलालनगरमधील म्हाडाकडून हाती घेण्यात येणाऱ्या पुनर्विकासातून तब्बल ४० हजार घरांचा प्रचंड साठा मुंबईकरांच्या हाती येणार आहे
इतर मंडळांच्या मानाने नागपूर विभागाने उत्तम कामगिरी केली आहे, असे नागपूर विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव आर महिलेच्या भावाला याबाबत कळले
त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली कदम यांनी कोर्टात केली
बुधवारी ८३ जणांना घरी सोडण्यात आले तर ८३ जण हे इतर बाहेरून आलेले आहेत
या सिनेमात सिद्धार्थ गौरव नावाच्या तरुणाची भूमिका करत आहे, जो अतिशय साधासुधा, नाकासमोर चालणारा तरुण असतो याच बोगद्यातून रेल्वे मार्ग नेण्याबाबतही विचार मांडला गेला होता
या खात्यांवर एकाचवेळी जास्त पैसे वर्ग होत नाहीत खारघरच्या पांडवकड्याला भेट देण्यासाठी नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे रायगड येथून पर्यटक येत असतात
प्राप्त धनादेश त्यांच्याकडून चुरगळले जातात सामन्याच्या ४४व्या मिनिटाला अशरफ खानने सामन्यातील वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा गोल नोंदवत सामन्यात ३० अशी आघाडी केली
हे एअर ऑपरेशन नसल्याने यात अधिक धोका होता जवळच असलेला साखर कारखाना दुष्काळामुळे दहा वर्षांपासून बंद पडला होता
वॉर्नरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून याविषयी माहिती दिली पर्यायी जागेचे काम अद्याप पूर्ण झाले नसून ते अंतिम टप्प्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे
गेल्या दोन महिन्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप आण‌ि शिवसेनेत प्रवेश केला आहे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपसेनेच्या संपर्कात असून, पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याच चर्चा आहे
मी त्याला विचारले तेव्हा त्याने मला उलट प्रश्न केला, का हो?
कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील लोधी इस्टेट भागातील सरकारी बंगला रिकामा केला प्रियंका गांधी वड्रा यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील लोधी इस्टेट भागातील सरकारी बंगला गुरुवारी रिकामा केला
महेश मकदूम आणि महेंद्र राजपूत यांच्या वेगवान चढायांनी महाराष्ट्र पोलिसांना मध्यंतरालाच १८८ अशी दणदणीत आघाडी मिळवून दिली होती महिंद्राने १७व्या मिनिटाला या लोणची परत फेड करीत १४१४अशी आपल्याकडे आघाडी खेचून आणली
त्यावेळीही डॅनीनेच शस्त्र पुरवल्याचे तपासात पुढे आले होते परंतु, शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला अटक होऊ शकते
नवा करोना विषाणू केंद्रानं जाहीर केली नवी नियमावली, व्हायरसमध्ये बदल होत असतात राज्यातील करोना रुग्ण वाढीच्या संख्येत आज पुन्हा एकदा मोठा बदल दिसून आला आहे
यातून स्पर्धकांना स्टार कमवायचेत या तीन फलंदाजांमध्ये गेल्या दोन्ही सामन्यात शतके झळकावणाऱ्या स्टीव्हन स्मिथचाही समावेश होता
परिणामी तोपर्यंत हंगामी सरासरीपेक्षा मागे पडलेला पाऊस सरासरी ओलांडून पुढे गेला त्यामुळेच परफेक्ट बॉडी म्हणजे सिक्स पॅक अॅब्ज असं चित्र उभं राहिलंय
या गाडीला दादर येथे थांबा देण्यात येणार आहे या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, शिवाजीनगर या ठिकाणी या गाडीला थांबा देण्यात आला आहे
इतके हसले की त्यांचेबी डोळे भरून आले असं म्हणून ते मोठ्याने हसले
गुणतिलकाला जाडेजाने धावबाद केले यापूर्वीच्या सात डावांमध्ये कोहलीला अर्धशतकापर्यंतही मजल मारता आली नव्हती
त्यामुळे याविषयीचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे त्यामुळे याप्रकरणी दोषींना योग्य ती शिक्षा होण्याच्या दृष्टीने घटनेची चौकशी सीबीआयकडे सोपवायला हवी, असे म्हणणे याचिकादारांनी याचिकेत मांडले आहे
तिचा नवरा दारुड्या आहे नवऱ्याच्या दारूचा त्रास महिलांना सहन करावा लागतो
मात्र, निवृत्त होणारे अवसरमोल हे अनुसुचित जातीतील असल्यामुळे आता अनुसिचित जमातीच्या अहिरे यांची नियुक्ती केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे मात्र, अवसरमोल निवृत्त होण्यापूर्वीच त्यांच्या जागेवर डिप्लोमाधारक अर्जुन अहिरे यांना बढती देण्याचा प्रताप पालिकेच्या अस्थापना विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे
गुजरात कच्छमधून सध्या या ओल्या खजुराची आवक होत आहे खर्डी, अटगाव, तुसेतिलसे या खेडेगावातून कातकरी मंडळी नेहमी रानमेवा, भाज्यावगैरे घेऊन येतात
भारतीय कलाकारांचं प्रचंड फॉलोइंग पाहून मार्व्हल आणि डिस्नी स्टुडिओजनी बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचा आवाज वापरायला सुरुवात केली आहे पण आज अखेर वॉर्नरचा एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ आला असून तो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे
उल्हासनगर येथील नामवंत कॉलेज म्हणून परिचित असलेल्या सीएचएम कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाने अनेक नामवंत विद्यार्थी घडवले आहेत उल्हासनगर शहरातील नामवंत आणि शैक्षणिक दर्जासोबत अन्य स्पर्धांमध्ये आघाडीवर असलेले कॉलेज म्हणून सीएचएम कॉलेजची ओळख आहे
त्यामुळे अन्न व्यावसायिकांचा मनमानी कारभार थांबलेला नसल्याने आता पुन्हा विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासनाने घेतला आहे अन्न सुरक्षा अधिकारी खाद्यपदार्थांच्या दुकानांची तपासणी करत आहेत
दोन वर्षांपासून गणवेश मिळत नसल्याने कामगारांनी अंगावरील शर्ट काढून महामंडळाच्या या धोरणाचा निषेध केला कंपनीने दिलेले गणवेश घालत नाहीत, अशा कारणामुळे त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत
भाजपने येथे जबरदस्त प्रचार केला होता लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वात मोठ्या प्रचार यंत्रणेचा वापर करुन भाजपने विजय मिळवला होता
त्याचे दर्शन आपल्याला घेता यायला हवे पण तो खाली पहायचे काही थांबवत नाही
परंतु, पुरेसा बंदोबस्त मिळत नसल्याने हे काम थांबले होते सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठीची जुनी व्यवस्था २० वर्षांपूर्वीची असल्याने ती कालबाह्य ठरू लागली होती
ते रात्री दुकान बंद करून गेले लोक दुकान बंद करीत आहेत
या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की, तुमच्या पक्षाचे नेतृत्व नक्की कुणाकडे आहे, त्यानुसार आम्ही निर्णय घ्यायला मोकळे आहोत आगामी निवडणुकीत काँग्रेसची काय परिस्थिती असू शकते?
नागपूर आणि पुणे या दोन शहरांमधील मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महामेट्रोवर आहे त्यानुसार, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची पुनर्रचना करून महामेट्रोची स्थापना करण्यात आली आहे
ही माहिती मिळताच नियंत्रण कक्षाकडून बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) पथकाला कळविण्यात आले त्याविरोधात संशयित पवार संस्थेचे अध्यक्ष पानगव्हाणे यांची भेट घेण्यासाठी रविवारी तिथे आले
ते सगळे साहित्य पोलिसांनी जप्त केले शुभ मुहूर्त व विविध पद्धतीदरम्यान, येथे कुठल्याही प्रकारचा गोंधळ उडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे
मुख्य म्हणजे नालासोपारा येथील सेंट्रल पार्क ते तुळींज पोलिस ठाण्यापर्यंत गुडघाभर पाणी साचून नागरिकांचे हाल झाले होते कुणी विद्यार्थी वर्गात राहिला नाही ना, याची खात्री करण्यात आली
सहायक पोलिस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत हा चमू वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करीत आहे
स्पर्धेत यश मिळवण्यासाठी सातत्याने झटत आहोत निवडणुकीत विजयासाठी आपण अथक परिश्रम घेतले
आपण जेव्हा संवर्धनाचा विचार करतो तेव्हा व्याघ्र संवर्धन केंद्र, राष्ट्रीय उद्याने याचाच केवळ विचार करतो मागील अनुभव लक्षात घेऊन सेवा देण्यात काय अडथळे येतात, त्याचा अभ्यास करण्यासाठी सध्या प्रायोगिक तत्त्वावरच ही सेवा सुरू आहे
१९७४ मध्ये पुण्याचे महापौर भूषविलेल्या भाईंबद्दल पुणेकरांत नितांत आदर होता शहराच्या पूर्व भागातून नगरसेवक म्हणून महानगरपालिकेवर निवडून आलेल्या भाईंची १९७४ मध्ये पुण्याच्या महापौरपदी निवड झाली
ती लग्नानंतर खूश नव्हती त्यावर माझ्या मुलीची तब्येत बरी नाही असे तिने सांगितले
डायमंड गार्डनसारख्या अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था आहे घणसोली घणसोली सेक्टर १ येथील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे
बीसीसीआयच्या नवीन नियमानुसार काही संघांनी आतापर्यंत आपले २४ संभाव्य खेळाडू निवडलेले आहेत यात एकूण २४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला
हा रस्ता आधीच अरुंद असून दोन्ही बाजुला ड्रेनेज उघडे असल्याने धोका निर्माण झाला होता आता तुमच्यावरही तेच आरोप केले गेलेत
१६ आणि २४ या तारखांचे आणि चेन स्नॅचिंगचे नक्की काय कनेक्शन आहे, हे स्पष्ट होणे तसे अवघड आहे मात्र, घटना घडून २४ तासानंतरही चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही
यावेळी प्राचार्य डॉ विश्वास कदम, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, उपअभियंता रमेश क्षीरसागर, जितेंद्र पाटील, गणेश सुरासे उपस्थित होते तर सीरीजमध्ये ५० इंचाचा टीव्ही ३० हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता
अथक मेहनतीने तो तयार केला त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली
खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांमधून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार कायदा करत आहे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महाराष्ट्र सरकारने खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्याचा निर्णय घेण्याच्या दृष्टिने पाऊल उचलले आहे
परंतु तरी देखील पुष्कळ शिवभक्त शिबिरात आले होतेच शिगावमधील विद्यार्थी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले
भुसंपादनाच्या अडथळ्यांबाबत राज्याच्या सरकारांनी पुढे येऊन चर्चेने मार्ग काढायला हवा, असं आवाहन गडकरी यांनी केलं तसेच याबाबत योग्य निर्णय न झाल्यास प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचेही या पत्रात स्पष्ट केले आहे
किसान रेल्वेमुळे कृषी उत्पादने जलद वाहतुकीद्वारे देशभरात पोहचविल्या जातात खास तुमच्यासाठी तुमच्या आग्रहास्तव मटा कल्चर क्लबचे फॉर्म तुम्हाला घरबसल्या मिळणार आहेत
पुराणात यासंदर्भातील उल्लेख आढळून येतात खरंतर या शब्दाला पौराणिक वारसा आहे
अशा वातावरणात स्वतःचं प्रायव्हेट ऑफिस असलेला जॉनी आईव्ह हा एकमेव डिझायनर ठरला आहे या उत्पादनांचे डिझाईन, रचना तयार करण्याचे श्रेय मुख्यतः जाते ते जॉनथन आईव्ह याला
या रेतीसाठ्याची किंमत आज एक कोटी दहा लाख इतकी असल्याचे बोलले जात होते गुजरात टी प्रोसेसर्स अॅण्ड पॅकर्स या कंपनीचा इतिहास १९१९ पासून सुरु होतो
सरदेशमुख यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कर्जांची माहिती सांगितली गेले काही दिवस सतत अस्थैर्य अनुभवणाऱ्या येस बँकेच्या समभागाने सर्वाधिक कमाई केली
परंतु, त्या उत्तरावर खंडपीठाचे समाधान झाले नाही परंतु, याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली
अनेकदा त्याने तिला थांबवून बोलण्याचा प्रयत्न केला परंतु, या आमदार निवासात वारंवार होणाऱ्या छोट्या अपघातामुळे नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री म्हणाले
२०१६ सालच्या मध्यापर्यत संस्थेने दिल्ली, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि उत्तरेकडील राज्यात आपल्या कार्याचा विस्तार करण्याचं ठरवलं आहे मुदत संपणाऱ्या देवळाली कँटोन्मेंट बोर्डासह देशातील इतर कँटोन्मेंट बोर्डांना कायद्यातील तरतुदीनुसार फेब्रुवारी २०२० रोजी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती
लॉयर्स कन्झ्युमर सोसायटी इमारतीची पुनर्बांधणी करण्याची परवानगी देण्यात यावी इमारत पुनविर्कासासंबंधीच्या सभासदांच्या लेखी सूचना स्विकारणेसंस्थेच्या सभासदांना संस्थेच्या इमारतीच्या पुनविर्कासासंबधीच्या वास्तवदशीर् योजना