text
stringlengths
0
6.48k
या नाकारलेल्या धान्याचा कोटा इतर गरजू लाभार्थ्यांना देता येणार आहे या बस सेवेसाठी प्रती प्रवासी ३० रुपये तिकीट असेल
नगर शहराचा विकास झालेला नाही तरीही शहराचा विकास होताना दिसत नाही
त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर पतीने तिच्या गुप्तांगावर आणि चेहऱ्यावर अॅसिड फेकले मुख्यमंत्री म्हणाले, बुद्ध धर्माने त्यागाची शिकवण देत संपूर्ण जगाला जिंकले
मात्र, त्यानंतरच्या प्रत्येक भरण्यावर ५० रुपये शुल्क व सेवाकर भरावा लागेल तुम्हाला ५० रुपये भरावे लागतील
आजचे धुके मात्र हे सर्व विसरायला लावणारे होते शैलेश पेठे यांनी मटाशी बोलताना माहिती दिली
समुद्रावर आपली उपजीविका करणाऱ्यांसाठी सिडकोने मागील चाळीस वर्षांत कोणत्याही प्रकारचे पुनर्वसन पॅकज केलेले नाही भिंत पडलेला वाडा ७० ते ८० वर्षे जुना आहे
अन्नाचा अपव्यय होतोच शिवाय दुर्गंधीही पसरते काही ठिकाणी तर अन्नपदार्थांची नासधूस केल्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे
भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी…सर्व निवासी डॉक्टरांनी शनिवारी सकाळी आठपर्यंत कामावर रुजू व्हावे, असा निर्वाणीचा इशारा त्यांना देण्यात आलेला आहे या प्रसंगी वरुण देव, स्वप्नील कुलकर्णी, राजेश दातार, अनिल खैरे उपस्थित होते
त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली या दोघांचाही मृत्यू उष्माघाताने झाल्याचे सांगण्यात येते
बदलत्या काळात जागतिकीकरणाच्या स्पर्धेत परीक्षांचे ऑनलाइन मूल्यांकन ही आधुनिक कल्पना मुळात चांगलीच आहे संजय देशमुख यांच्या संकल्पनेतून टीवायच्या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन असेसमेंट प्रक्रियेद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला
या महिलेच्या विरोधात कॅम्प पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनेक ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिक दुपारी ऊन जास्त असल्याने भरणा करण्यासाठी महापालिकेत येऊ शकत नाहीत
कमी भाड्यात रूम दिल्या जात असल्याने अशा अनैतिक प्रकारांना ऊत आला आहे म्हैसेकर म्हणाले, उंच इमारतींच्या परवानगीबाबत बांधकाम व्यवसायिकांनी सादर केलेल्या प्रस्तावांतील कागदपत्रे तपासण्यासाठी उपसमिती निर्माण करण्यात आली आहे
मात्र, खेळाडूंना सायंकाळी सराव करता यावा, यासाठी विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे मात्र, याच मार्गावर चिखलोली, उंबरमाळी आणि तानशेत या स्टेशनांच्या जुन्या मागण्यांची तड अद्याप लागलेली नाही
साध्या मास्कची किंमत ७ ते ४० रुपयांपर्यंत आहे अमेरिकेत मार्गारेट सँगर यांनी त्याआधी ५६ वर्षे केंद्र सुरू केले होते
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी प्रायोजक कंपन्या न बदलण्याचा निर्णय घेतला आहे भालेराव यांनी दिली आहे
कोरोचीने गायरान उपलब्ध असल्याचे सांगितले होते ठाणे खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कांदळवनाची जंगले असून किनारपट्टीय नियमन क्षेत्रानुसार हा भाग संरक्षित आहे
कालांतराने तेच शेट्टी भाजपच्या वळचणीला गेले ब्राह्मण, ठाकूर वगैरे घटक भाजपकडे वळवले गेले
यामुळे पाकिस्तानला इस्राइलसंदर्भात ठोस भूमिका घ्यावी लागेल अशीच चिन्हे आहेत दोन्हीही घटनांची सखोल चौकशी करून तपासात तांत्रिक उणिवा राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या
आणि अपयशाशिवाय प्रयोगशीलता अशक्य आहे परंतु, त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही
तसेच सोमवारी साप्ताहिक सुटी असलेल्या बँकाही उद्या सुरू ठेवाव्यात, असे या आदेशात म्हटले आहे अशातच उद्या २८ एप्रिल ते १ मेपर्यंत म्हणजेच सलग चार दिवस बँकांना सुट्टी आहे
सिद्धार्थचा मला फोन आला त्यामुळे मी आज इथवर पोहचू शकले
राष्ट्रवादीत तर सुप्रिया सुळे पहिल्या फळीतल्याच नेत्या आहेत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या पहिल्या फळीतील ते आहेत
त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर येथील सभेत अजित पवारांची नक्कल करत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती याचवेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली
या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या वर्कशॉपचे कुलूप तोडत आत प्रवेश केला ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला
मात्र, मध्यांतराला पुणे एफसीने १-० अशी आघाडी कायम राखली निर्धारित वेळेपर्यंत १-० अशी आघाडी कायम ठेवत संघाने विजेतेपद पटकावले
सध्या किमान १६ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून, २० कर्मचारी क्वारंनटाइन झाले आहेत त्यामुळे भारतीय रेल्वेने कंबर कसली असून, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरटीओला सल्ला दिला आरटीओने त्या दृष्टीने विचार करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे
पारशिवनी तालुक्यातील ६ गावे बाधित, ३८० कुटुंबातील १ हजार ५७४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले ते लोणावळा परिसरातील नातेवाईकांकडे रहावयास गेले
माझे पहिले मुख्यमंत्री म्हणून मी नव्वदीच्या दशकामध्ये त्यांच्यासोबत काम केले आहे त्यामुळे या समस्यांचा पूर्णत्वाने विचार होत नाही
हॉटेल व्यवसायाची माहिती होती ताठे यांनी या व्यापाऱ्याकडे चौकशी केली असता त्यांनी आम्ही मालाची सर्व रक्कम भानुसेकडे जमा केल्याची माहिती त्यांनी दिली
या पार्श्वभूमीवर पवारांनी केलेल्या या सूचक वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जाऊ लागले आहेत अर्थात पवार यांच्या या विधानानंतर अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत
पठाण यांनी व्यक्त केले दोघेही पठाणवाडी येथे राहणारे होते, असे पोलिसांनी सांगितले
गेल्या २४ तासात विदर्भातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे सध्या विदर्भात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे
विदर्भात पहिल्या टप्प्यात २७ नोव्हेंबरला यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा आणि वर्धा जिल्ह्यात नगर परिषद निवडणूक होणार आहे शेतीला एखादा जोडधंदा करण्याचा सल्ला अनेकदा देण्यात येतो, मात्र आज वास्तव हे आहे की शेती हाच जोडधंदा झाला आहे
१५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे दहावीची परीक्षा विभागात ४९ केंद्राहून होणार आहे
सध्या खासगीकरण करण्यात येणारे रिसॉर्ट गेल्या काही दशकांपासून कार्यान्वित आहेत दिवाळीच्या पहिल्या दिवशी आरबीआयकडून हा महत्त्वाचा निर्णय आल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी मटाला सांगितले आहे
दामोदर नेने यांनी जागविल्या आठवणी नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण सोहळ्यात त्यांच्यावर आधारित ‘आठवणी’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले
वरुन कोथिंबीर पेरा आणि छोले थंड होण्याकरीता ठेवा १३ तालुक्यांतील १ हजार ८९१ गावांतील १ लाख ७६ हजार ९०३ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे मुद्गल यांनी सांगितले
तो आहे, राहुल गांधींचं काय होणार? काय म्हणाले राहुल गांधी?
तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १० अशी आघाडी घेतली आहे १ गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता
मात्र, या कर्मचाऱ्याची कामगिरी फारशी चांगली नसल्याने त्याला कामावरून कमी करण्यात आल्याचे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले शिखर धवनने ४८ चेंडूंत ४१, तर वृद्धिमान साहाने ४० चेंडूंत ३६ धावा करून मैदान सोडले
शस्त्राचा धाक दाखवून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली त्यांची चौकशी केली असता खानच्या बॅगेतून सुमारे एक लाख रुपये किंमतीचे आठ मोबाइल हस्तगत करण्यात आले
मनपा आयुक्त सोनवणेंची सेवानिवृत्ती मुंबई महापालिका असा कर माफ करायला सक्षम आहे
त्याच्या जागी ऋषभ पंतचा विचार केला जाऊ शकतो मागणी तसे षटकार खेचण्याची धमक युवराज पाजींप्रमाणेच ऋषभ पंतमध्येही आहे, असे मनदीप म्हणतो
शेतात पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले पावसाचे पाणी शेतात साचल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत
समाजजीवनात आज अनेक स्थित्यंतरे झाली आहेत पण काळानुसार सगळं बदलत चाललं आहे
भानुदास कुळकर्णी यांची होती तर रेणुका देशकर व मुकुंद देशपांडे यांनी उत्कृष्ट निवेदनाने पहाट अधिक मंगलमय केली श्रीमंत शाहू छत्रपतींनी त्यांचे स्वागत करुन पोलंडवासियांना केलेल्या मदतीची माहिती दिली
यावेळी प्रख्यात शेफ विष्णू मनोहर, दिग्दर्शक नरेश बिडकर उपस्थित होते सायंकाळी घरी आल्यानंतर आनंदवार्ता कळली
सदस्य नसतानाही मनसेची बाजी स्वच्छतेच्या प्रयत्नांमध्ये चांगले उपक्रम घेतले जात असले, तरी त्याला सर्वांची साथ हवी
अन्य विकासकामांवरील निधी आरोग्यविषयक सुविधांकडे वळविण्यात आला आहे या इमारतींचा पुनर्विकास क्रमप्राप्त असला तरी रस्ते नऊ मीटरपेक्षा कमी रुंद असल्याने टीडीआर मिळू शकत नाही
मात्र या प्रयत्नांचा विद्यमान नगराध्यक्षांना मोरे यांना विसर पडला आहे चौघे विनापरवानगी रजेवर गेलेले आहेत
अंबरनाथ नगरपालिकेच्या १७ शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या १५३४ आहे त्यापैकी उत्तर महाराष्ट्रात सुमारे १५ हजारावर विद्यार्थी शिक्षण घेतात
क्रिएटिव्ह हेड सचिन जाधव, तर मेकअप नेहल गांधी यांचा आहे यामुळे संबंधित जागा मालक आणि विकासकाविरोधात पालिकेच्या नगररचना विभागाने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे
कोकणी कुटुंबियांकडून दिल्या गेलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर तक्रार करुनही पोलिसांनी त्याची दखल घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला तेव्हाही पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही
जे कर्मचारी कामात कुचराई करतील त्यांना कमी केले जाईल त्यावर सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची चौकशी करण्याचे पाटील यांनी स्पष्ट केले
तसेच आरोपीच्या फरार साथीदारांना अटक करावयाची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी कोर्टात केली त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी कोर्टात केली
चिन्मयने मात्र स्वतला आवडणारे मोजकेच पदार्थ आपल्या थाळीत वाढून घेतले कार्डवर सवलतीमध्ये केवळ ४००० कि
चारा छावण्या, टँकरने पाणीपुरवठा यामध्ये मोठे घोटाळे झाले आहेत चारा छावण्या, टँकरने पाणीपुरवठा यामध्ये मोठे आर्थिक घोटाळे झाले आहेत
या याचिकेवर बुधवारी सकाळी सुनावणी झाली या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे
जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतील बिल गेट्स यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकावरून घसरून तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे ज्याच्या खात्यावर पंधरा लाख जमा झाले, असा कुणी भाग्यवान असेल तर समोर या त्यांच्या पायाचे तीर्थ घेतो
ज्या भागात हे दगड आढळले त्या भागाला सुरुवातीला बटाट्याचा घाट म्हटलं जायचं टीबी वॉर्डपासून सुरू झालेला हा नाला पुढे इमामवाडा पोलिस ठाण्याखालून गाडगामार्गे नाग नदीत मिसळतो
महापालिकेच्या रेकॉर्डवर शहरात जवळपास ३९७ धोकादायक इमारती आणि वाडे असून, या सर्वांना पालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत महापालिकेने केलेल्या तपासणीत यंदा ३९७ धोकेदायक इमारती आणि वाडे आढळून आले असून, त्यांना पावसाळ्यात स्थलांतरीत होण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत
वैष्णाव म्हणाल्या, मी मोठ्या आजारापणा तोंड दिले त्यांचा आजार मोठा होता
सुरक्षितता, पर्यावरणाचा ऱ्हास, स्थानिक जनजीवन असे अनेक विषय ऐरणीवर आले आहेत पारनेर तालुक्यात सर्वेक्षणासाठी गेलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना गाठून शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
यंदा ती प्रचंडच लांबणीवर पडली तीही लांबणीवर पडली आहे
तसेच सुनील लोखंडे याची बदली आरोग्य विभागात करण्यात आली, तर विनोद अल्लेवारची बदली एटापल्ली पंचायत समितीत करण्यात आली औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे
अगदी अलीकडेपर्यंत पावसाळ्यात माथेरानला पर्यटक फिरकत नसत पुढील सहा महिन्यांत विमानसेवा खंडित होऊ नये, याची काळजी आम्ही घेतली आहे
सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे दोन विषय इंग्रजीतून शिकविण्यात येणार आहेत त्या घरातल्या प्रत्येकाच्या हातात एक वेगळं कसब असतं आकाशकंदील बनवण्याचं
कर्जमाफीची अंमलबजावणी शून्य असल्याने शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे परंतु कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे
ऑक्टोबर महिन्यात दिनक्रमात केलेला छोटासा बदल मोठे लाभ देऊ शकतो तरी महानगरपालिकेने त्वरित लाईट चालू करावेत
मात्र, निवृत्त होणारे अवसरमोल हे अनुसुचित जातीतील असल्यामुळे आता अनुसिचित जमातीच्या अहिरे यांची नियुक्ती केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे कर्मचाऱ्यांनी तिसऱ्या दिवशी देशमुख यांची भेट घेतली असता त्यांनी स्वेच्छानिवृत्ती मागे घेण्याची विनंती केली
मात्र, हॅण्ड सॅनिटायझर पोटात गेल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार पेठेत भांडी आळीमध्ये तीन मजली जुना वाडा होता
६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली ६ अंश सेल्सिअस तापमान होते
मराठवाड्यात करोना विषाणू हातपाय पसरत असताना उपायोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा खर्च वाढत आहे मराठवाड्यात करोना उपायोजनांचा प्रत्येक जिल्ह्यांचा खर्च वाढत आहे
याप्रकरणी वाळूज पोलिस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांकडे मृत्यूची नोंद करण्यात आली होती
दोन फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या सर्वेक्षणात पहिल्या फेरीत ३७२१ तर दुसऱ्या फेरीत ३६०५ फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली आहे ३६ राज्यात करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात २ लाखांहून अधिक कुटुंब सहभागी झाले
या प्रकारामुळे गाडी तब्बल एक तास उशिराने सोडण्यात आली सकाळपासून सुरू झालेल्या कुस्त्या उशिरापर्यंत सुरू होत्या
जलतरण स्पर्धेत सोहम खांबेकरचे यश जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा सातपूर जलतरण तलाव येथे नुकतीच पार पडली जलतरण स्पर्धेत सोहम खांबेकरचे यश
तर, २०१४ मध्ये ५१ दिवसांत निकाल लागला गेल्या वर्षी निवडणूक ही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली होती
अखेर शहरातील शालेय पुस्तक विक्रेत्यांकडे ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत या घटकांचे राजकीय अपहरण होणार की भाजपेतर पक्षांना तो ताकद म्हणून वापरता येणार हा पुढील वर्षदीड वर्षातील भाग आहे
त्यानुसार, लवादाने सुनावणी घेऊन जुलै २०१७ मध्ये आपला निर्णय दिला या निर्णयाबाबतची पुढील सुनावणी जुलै महिन्यात होणार आहे
विद्यापीठाने तेथे बंधारा बांधलेला आहे दुसरी टीम तयार करणं किंवा टीममध्ये काही कडक नियम लावणं
शहरातील झोपडपट्टी, मजूर अड्डे, बांधकाम ठिकाणे या जोखमीच्या भागांत क्षयरोग व कुष्ठरोगाचे रुग्ण अधिक असण्याची शक्यता आहे विशेषतः मावळत्या सभागृहात अनेक महिला सदस्यांनी प्रभागांचे प्रातिनिधित्व केले होते
त्यांचा उजवा हात वयाच्या बाराव्या वर्षी शेतात काम करत असताना मळण यंत्रात गेला होता नागरी संस्कृती शतकानुशतके धन म्हणजेच पैसा हा गुरेढोरे, सोनेचांदी, मौल्यवान धातू, मोती, हिरे, अशा वस्तूंद्वारे साठवत असे
याचा दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे या योजनेसाठी अंबरनाथच्या चिखलोली येथील सर्व्हे नंबर ३९मधील ४ हेक्टर जागा सरकारने नगरपालिकेकडे वर्ग केली
त्यामुळे त्याच्या दरात दहा ते वीस टक्के वाढ झाली आहे तर त्याच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे
इतका प्रांजळपणा आणि निस्वार्थीपणा कुठे पाहिला नाही मी कितीही पाऊस झाला तरी या नाल्यांनी पाणी वाहून जात असल्यामुळे पिकांचे कधी नुकसान होत नव्हते
दैनंदिनी लिहायला सुरुवात करून त्या माध्यमातून व्यक्त व्हायला शिका अनंत भदाणे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले
एका हेक्टरमध्ये २०० गाळे बाधणार असेल तर रेडीरेकनरच्या ३० टक्के प्रीमिअम आकारला जाईल त्यासह अन्य टप्प्यांच्या प्रवास भाड्यातही कपात होणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले
पण पुढे काहीच झालं नाही पण, पुढे काहीही झाले नाही
यापुढे ग्रामीण भागातही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विजेचे खांब उभारण्याची कामे करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या मात्र, आधुनिक वैद्यकशास्त्रात वातरोगांवर उपचारांसाठी जी औषधे वापरली जातात, ती रोगाच्या मुळाशी काम करीत असतात
राज्यातील शाळांच्या काही दिवसांपासून चिघळलेल्या अनुदानाच्या वादाच्या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या दादर येथील शारदाश्रम शाळेच्या फीवाढीच्या प्रश्नाला गुरुवारी अखेर पूर्णविराम मिळाला
नेहरु भवनच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न आमदार इम्तियाज जलील करणार आहेत पण, तरीही अभिनेता म्हणून तू विशिष्ट चौकटीपलीकडे गेला नाहीस
चांगली सेवा आणि सुविधा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या उद्देशाने काम करू सरकारने या सेवा सक्षम करून त्या जास्तीत जास्त चांगल्या कशा होतील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे
तशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी रोहन उत्सुक होता, तर दुसरीकडे त्या पराभवाचे उट्टे काढून जेतेपद मिळविण्यासाठी यश उत्सुक होता त्यात नागरिकांनी सूचविलेली कामे लोकसहभागातून करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डासाठी एक लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे
त्यानंतर महिनाभरात मुगवत भारतीला घेऊन पुन्हा पनवेल येथे आला या घटनेनंतर मुगवत भारतीचा मृतदेह आपल्या मूळ गावी घेऊन गेला
राहुल शिक्षण संस्थेची राजेंद्रनगर येथे क्रांती ज्योती महात्मा फुले हायस्कूल आहे राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल शिक्षण संस्थेची राजेंद्रनगर येथे क्रांती ज्योती महात्मा फुले हायस्कूल पाचवी ते दहावीपर्यंतची अनुदानित शाळा आहे
तेव्हापासून या शाळेत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले रियाझ हा अनेक प्रकारचा असतो
दिलीप घारेंचा तुकाराम आपल्या ढंगदार संवादफेकीने नाटक खळखळत ठेवतो विरोधकांच्या गोंधळामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते
लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा क्षेत्रातून विष्णू सावरा यांना भाजपची उमेदवारी मिळणार होती भाजपकडून आमदार विष्णू सवरा यांचे नाव निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले