text
stringlengths
0
6.48k
सध्या ९९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे लाभार्थ्यांना कन्या शिशु विकास योजनेअंतर्गत येणाऱ्या या योजनेसाठी करायचे रजिस्ट्रेशन ऑक्सी हेल्थ अॅपवर करावे लागणार आहे
मात्र, या शेतकऱ्याची तो ग्राहक असतानाही फसवणूक होते व तो उत्पादक या नात्याने विक्रेता असतानादेखील पिळवणूक होते त्यामुळे या दुकानदाराने फसवणूक केल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे
ज्याच्याकडे स्वयंभू प्रतिभा असेल अशी व्यक्ती मुळातच मोठी असते, महान असते शक्ती आणि सौंदर्याचे उत्तम मिश्रण आपले व्यक्तीमत्व आहे
तिच्या सौदर्याबद्दल ऐकून दिल्लीच्या सुलतान अल्लाउद्दिन खिलजीने तिला मिळवण्यासाठी चित्तोडगडवर स्वारी केली प्लास्टिकऐवजी आता कागदापासून बनविलेले शुभेच्छांचे तोरण, कागदी टोप्या, कागदी मास्क व अन्य वस्तू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत
त्यानुसार हा मोसमी पाऊस पुढील तीन ते चार दिवसात कोकणात धडकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे पुढील किमान तीन ते चार दिवस किनारपट्टीवर सर्वदूर पाऊस असेल, असा अंदाज आहे
या घटनांचा तपास लागलेला नाही या घटनेचा तपास अद्याप लागलेला नाही
देवेंद्र राजेंद्रसिंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी महिलेसह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे महिलेची ७३ हजार रुपयांची फसवणूक झाली असून याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
भारत आणि जपान यांच्यात आतापर्यंत ७४ सामने झाले आहेत आशियाई चॅम्पियन ट्रॉफीचा हा सातवा आणि भारताचा तिसरा मुकाबला होता
याप्रसंगी एका महिलेने ओल्या कचऱ्यासाठी डस्टबिनच आणली नसल्याने संबंधित महिलेला ओला कचरा डस्टबिनमध्येच जमा करून तो घंटागाडी देण्याचे सांगितले कचरा वेचक महिलांना महापालिकेने कचरा विलगीकरणाच्या कामात सामावून घ्यावे, यासाठी भर उन्हात महापालिकेसमोर ठिय्या मारला
गरिबांना, वंचितांना न्याय देता यावा, असं काम करण्याची शक्ती आम्हाला दे, असं साकडं आपण घातल्याचं ते म्हणाले अशा कुटुंबांना आवश्यक ती मदत देण्याचे स्पष्टपणे नमूद आहे
भूपेंद्र यांच्या हत्येनं आम्हाला धक्काच बसला भूपेंद्र वीरा यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली असावी, असा पोलिसांचा संशय आहे
तथापि, काही प्रकल्पांची बांधकामं निश्चित मुदतीत पूर्ण होणार नाही किंवा त्यांना ओसी मिळणार नाहीत या प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले
हा प्रस्ताव तहकूब करण्याचा निर्णय सत्तारूढ पक्षाच्या बैठकीत झाला होता त्यावर समितीमध्ये मांडण्यात आलेला सभा तहकुबीचा ठराव मान्य झाला
गेल्या दोन महिन्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप आण‌ि शिवसेनेत प्रवेश केला आहे या चाचणीद्वारे विद्यार्थी कोणत्या व्यवसायात अधिक यशस्वी होईल, हे सूचित केलं जातं
सोसायटीने नेमलेल्या सुरक्षारक्षकांना पोलिसच धमकावत असून वरिष्ठांचेच तसे आदेश असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळेच खबरदारीची पावले टाकण्यात येत आहेत
या आठवड्यात धनवृद्धीचे शुभ योग आहेत त्याला इस्रायलची मान्यता मिळवली पण करारावरची शाई वाळलीही नव्हती, तेव्हाच इस्रायलने पॅलेस्टाइनमध्ये वस्त्या करून, प्रदेश बळकावण्यास सुरुवात केली
म्हणूनच या डिजिटल युगात आपणही थोडे बदलण्याची गरज आहे कदाचित प्रवासाची दिशा बदलावीशी वाटू शकते
वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी मला पुण्याला पाठवले बलात्कार करणारा पंधरा वर्षांचा मुलगा आहे
तरीही तिला कूपर रुग्णालयाच्या शवगृहात जाण्याची परवानगी देण्यात आली अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला
या काळात ६० लाख ज्यू लोकांचा अंत झाल्याचे मानले जाते तेथे झालेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली
त्यातही प्रत्येक अभिनेत्रीचा स्ट्रगल वेगळा असतो यातल्या तिच्या भूमिकाही हटके आहेत
पहिल्या टप्प्यात २५ सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत प्लास्टिकबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीअंतर्गत २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नोकरी किंवा शिक्षणासाठी नागरिकांना बृहन्मुंबई, ठाणे गाठण्याची आवश्यकताच भासू नये लोकांनी सामाजिकतेचे व स्वच्छतेचे भान राखत उघड्यावर प्लास्टिक टाकणे बंद करायला हवे
अखेर पोलिसांनी व पदाधिकारी यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करीत आंदोलक आणि पदाधिकारी यांच्यात समेट घडवून आणला
विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत सर्वच विषयांचे मार्क देण्यात येतील त्यासाठी महापालिकेने तातडीने चांगले कोंडाळे बसवण्याची गरज आहे
प्रवास करताना गाडीच्या आडवे अनेक रानकोंबड्या जातात अनेकदा अंतर्गत रस्त्यांवर वाहने अडकून पडतात
नागपूरचे सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांची पुण्यात बदली असून, त्यांच्या जागेवर रवींद्र कदम येत आहेत शिवाजी बोडखेंची पुण्याला बदली, पोलिस अधिकाऱ्यांमध्ये मोठा फेरबदल
सुनील मोदियानी रावणाचा पुतळा तयार करतात रावणाच्या प्रतिकृती बनवताना एक जबाबदारीही असते
पुढच्या महिन्यापासून तिच्या नवीन सिनेमाचं शूट सुरू होणार आहे नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लन यांनी लिहिलेली ही कथा एका महिला धावपटूवर आधारित आहे
हमीद दाभोलकर यांनी उपस्थित केला आहे दरेकर आदी या वेळी उपस्थित होते
नोटीस मिळाल्यानंतरही इमारत मालकांनी कुठलीच कारवाई केली नाही काही पोलिस ठाण्यांकडून हमीपत्र मागण्यात येत असल्याची तक्रार कृती समितीकडे आली असून समन्वय समितीला त्याबाबत कळवण्यात आले आहे
अनेकांनी येथे बेकायदा दुकाने थाटून जागा हडप करण्याचा प्रयत्न केला आहे काही जणांनी तर अतिक्रमण जागेवर दुकाने थाटली होती
या भागात तीन पाण्याच्या टाक्यांची कामे सुरू आहेत पिंपरीतील सिंधू सेवा संगम या संस्थेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच चिंचवड येथे पार पडला
या परिषदेला २१ देशांमधील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि सुमारे दोन हजार उद्योजक सहभागी होणार आहेत या परिषदेत साखर उद्योगातील देश व विदेशातील सुमारे दोन हजार उद्योजक, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत
या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे पुन्हा तेच अधिकारी व तोच ठेकदार आणि नवीन खर्च हे चक्र सुरू आहे मायलेज – इतकी रक्कम खर्चून घेतलेल्या टूव्हीलरफोरव्हीलरमध्ये दर महिन्याला अव्वाच्या सव्वा इंधन भरणं अनेकांना रूचणार नाही
दहावीच्या परीक्षेला चार महिने बाकी असताना तिला या गाठीमुळे क्लासला मुकावे लागले चार मार्गिकांच्या हा एलिव्हेटेड मार्गाची लांबी ४ किमी
याबाबत मात्र सुप्रीम इन्फ्रास्ट्र्नचर कंपनीने आपली भुमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे याबाबत मात्र सुप्रीम इन्फ्रास्ट्र्नचर कंपनीने आपली भुमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे
याप्रकरणी तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या बहिणीच्या नातवाविरुद्ध संगमनेर पोलिस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा दाखल आहे बजेटपूर्व खरेदी एके काळी आम्हीही करीत होतो पण त्यावेळेला हाती काही शिल्लक उरत होती
२५ टक्के कमी किंवा अधिक आणि त्यापुढील काळात आणखी वाढेल, असे सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे ही २५ टक्के असेल, अशी अपेक्षा होती
पनवेल शहरातील महात्मा गांधी मार्गावर टपाल नाका येथे मुख्य रस्त्यावर चेंबर आहे त्यावेळेस कोटक यांनी आपल्या अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर देताना, निवडणुकीत मला रईस शेख यांनी मानखुर्द आणि गोवंडी भागात मदत केली
तरारून निघालेलं पिक त्याला पहायचं असतं त्र्यंबक नाक येथील सिग्नलवर बेट वरील झोपडी सरूप आल आहे
वेगवेगळ्या मोठ्या आजारांपासून दूर राहायचे असेल, तर मूत्रपिंडाची काळजी घेणे आवश्यक आहे अशी महत्त्वपूर्ण कार्य करणारे मूत्रपिंड निरोगी राहणे अतिशय महत्त्वाचे आहे
अशावेळीही हा प्रकार होतो त्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे
घरच्याघरी हौस म्हणून मी या गणपतीची पूजा करते माझी आई लता अरुण नाटकांमधून काम करायची आणि बाबा अरुण कर्नाटकी दिग्दर्शक होते
दहा जुलै रोजी त्यांनी दिल्लीत विमानसेवा पुरविणाऱ्या दहा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे दिल्लीत नागरी हवाई वाहतूक महासंचालनाय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींची आठवडाभरापूर्वी बैठक झाली होती
त्यानुसार आजच्या दिवशी कालिदास दिन साजरा होऊ लागला मरावे परी कीर्तिरूपे उरावे या उक्तीनुसार कालिदासांचे कार्य हेच महत्त्वाचे मानून विद्वानांनी कालिदास दिन आषाढाच्या पहिल्या दिवशीच साजरा करायचे ठरवले
सध्याच्या वातावरणात स्वाइन फ्लूचा प्रसार जास्त होऊ नये, यासाठी वेळेवर उपचार आणि योग्य प्रतिबंधक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे त्यामुळे आपल्या सातबाराची वेळोवेळी माहिती प्राप्त करण्यासाठी आता ऑनलाइन प्रक्रियेचा फायदा होणार आहे
किशोर बाळासाहेब गोडसे, असे संशयित अपहरणकर्त्याचे नाव आहे प्रतिष्ठानचे सल्लागार लोकेश शेवडे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला
मासिक आणि विविध पुस्तकांद्वारे समाज प्रबोधन आणि जनजागृतीचे काम अव्याहत सुरू आहे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवीत प्रबोधन करण्याचे काम वाचनालयाकडून केले जाते
त्यातच, सीसीटीव्हीचे स्पष्ट चित्रणही उपलब्ध नाही सध्याच्या काळात इतर देशात करोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव वाढत असतांना त्यातून बचावासाठी अजूनही उपाय शोधण्यास शास्त्रज्ञांना यश आलेले नाही
त्यामुळे उरल्यासुरल्या उरुस, प्रदर्शन यात्रा अलीकडे भरेनाशा झाल्या आहेत या वाहनचालकांवर कारवाई करावी
ईव्हीएम विरोधी मोर्चाचे आमंत्रणईव्हीएमबाबत चर्चा करण्यासाठी मी ममतांची भेट घेतली या भेटीत ईव्हीएममधील त्रुटींवर बोट ठेवत महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात, अशी मागणी राज यांनी केली होती
या अॅप्लिकेशनमध्ये टीएमटीचे सर्व मार्ग असतील शहरात गेल्या २४ तासांत ३३ जणांचा मृत्यू झाला
आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो आणि सर्व देशांच्या स्थिरतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न आवश्यक असल्याचे मानतो तसेच, भारताबरोबरील चर्चा यशस्वी होण्यासाठी पाकिस्तानने दहशतवाविरोधात शाश्वत आणि ठोस पावले उचलावीत
ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडने २००७ साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये ६५९ धावा केल्या खारघरमधील पांडवकड्यावर जाण्यास सुरक्षेच्या कारणास्तव वनविभागाने बंदी आणली
याचा धोका बॅंकेचे खातेधारक, कर्मचारी आणि सर्वांगीण विकासावर होईल, असेही ते म्हणाले त्यासाठी आशियाई विकास बँक कर्जपुरवठा करणार आहे
इकोफ्रेण्डली गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे जतन होईल आणि घरपोच गणेशमूर्ती मिळत असल्याने गर्दी टळेल, असा दुहेरी उद्देश या उपक्रमातून साध्य होणार आहे प्रदीप गांधलीकर यांनी सहकार्य केले
पुढच्या महिन्यापासून तिच्या नवीन सिनेमाचं शूट सुरू होणार आहे आताही ती तिच्या मालिकेच्या चित्रीकरणासाठी तयार आहे
तसंच, प्रत्येक वॉर्डात करोना दक्षता समिती स्थापन करावी व जनजागृती सातत्याने सुरु ठेवावी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे मनपाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे
त्यामुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो अतिस​क्रिय मूत्राशय म्हणजे असा त्रास ज्यात मूत्राशय चुकीच्या वेळेला आंकुचन पावतं आणि लघवीला होणं
विज्ञान शाखेचा कटऑफ पहिल्या फेरीत ८९ ते ९६ टक्के होता स्वयंपाकीण म्हणून मला परीक्षा द्यावयाची नाही
या प्रकरणी रामदास अहिरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, हवालदार मल्ले तपास करीत आहेत विकसित करण्यासाठी दिलेल्या भूखंडावरील बांधकामात करारनाम्यानुसार सदनिका न देता बांधकाम व्यावसायिकाने जागामालकाची फसवणूक केली
१६ रोजी झालेल्या श्रीरामकथेत विजय कौशल महाराज यांनी व्यक्त केले जिमखान्यासाठी तळमजला अधिक दोन मजल्याची इमारत बॅडमिंटन, बास्केटबॉल कोर्ट बांधले जाणार आहे
त्यात भर म्हणून सरकारने चुकीच्या निर्णयांचा सपाटा लावला आहे भाजप सरकार चुकीचे धोरण, कारभार करीत आहे
मुरलीधर गिरटकर यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी झाली मुरलीधर गिरटकर यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी होणार आहे
त्यानं त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केलं आहे तो काढून टाकत दुसऱ्या अभियंत्यांडे देण्यात आला
त्यामुळे आमचे यात सर्व व्यावसायिक सामावून घेतले जातील एकूणच या विभागाला सर्वांना बरोबर घेवून काम करायचे असते
त्यानंतर गेल्या वर्षी २२ जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली दिलीप स्वामी यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबाबत माहिती दिली
इतका प्रांजळपणा आणि निस्वार्थीपणा कुठे पाहिला नाही मी ढेकणांचाही वावर प्रसूतिगृहात असणारा स्वच्छतेचा अभाव आणि वर्षानुवर्ष वापरल्या जाणाऱ्या कॉट्स यांमुळे ढेकणांचाही वावर असल्याचे सांगितले जाते
आमच्यावर दबाव नसल्यामुळे आम्ही खेळाचा पुरेपुर आनंद घेऊ, असे स्मिथने सांगितले भारतापेक्षा उजवी कामगिरी दाखवण्यासाठी आपण आलो आहोत, या स्थितीत आम्ही शैलीदार खेळ दाखवू, अशी आम्हाला आशा आहे, असे स्मिथने म्हटले
त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत
ही कागदपत्रे लिलावामधील आहेत की तारण म्हणून घेतलेली आहेत, याची तपासणी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे मुंबईतील विभागीय मुख्यालयाने अशा व्यवहारांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे
गवसांची भाषा वाचकासमोर त्याचा भूतकाळ जिवंत करते आपल्या वागण्याने संशय येऊन देऊ नका
तसेच फायदेशीर रुट्स इतर कंपन्यांना विकण्यात आले मात्र केवळ विमानसेवा नसल्यामुळे देशभरातील मोठे सराफ व्यापारी येऊ शकले नाहीत
राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून विकासदर वाढत आहे नगर पालिका विभागाचे महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी प्रवीण पाटील यांनी हा आदेश दिला आहे
या अभिनेत्रीनं खरं तर १५ वर्षांपूर्वीच सिनेसृष्टीला रामराम ठोकला होता त्यानंतर लगेचच भाग्यश्रीने बॉलिवूडला रामराम ठोकला होता
जे झालं ते लोकांनीच सांगितलं मात्र तरी कुपोषण आटोक्यात येण्याऐवजी वाढतच आहे
या मुलांना फूस लावून पळवून नेण्यात आल्याच्या संशयावरून शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी त्वरीत दीपकला हडपसर येथून अटक केली
यावेळी आनंद हा मंगेशच्या घरात लपल्याचे बहिणीने रितेशला सांगितले दीक्षाभूमीचा १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तर ड्रॅगन पॅलेसच्या २५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तत्कालीन शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती
सोयाबिनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मकाला दुसरी पसंती मिळाली आहे निफाड तालुक्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि मकाची पेरणी केली आहे
संयुक्त महाराष्ट्र साकारताना झालेल्या नागपूर करारानुसार उपराजधानी नागपूरला वर्षातून विधिमंडलाचे एक तरी अधिवेशन घेण्याचे बंधन आहे मिर्झानागपूर करारानुसार विधिमंडळाचै किमान एक अधिवेशन नागपुरात घ्यावे, अशी तरतूद करण्यात आली आहे
त्यानंतर पुढील कार्यवाही अद्याप सुरू झालेली नाही अधिकारी: कर्मचारी यांचे प्रमाण १: १८ असे आहे
एक मुलगी किंवा स्त्री म्हणून तिला स्वतंत्रपणे आयुष्य जगण्याची इच्छा असेल तर समाज त्याकडे स्वैराचार म्हणूनच का बघतो? अनिल सोले, गिरीश व्यास, माजी खासदार अजय संचेती आदी उपस्थित होते
मुख कर्करोगाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढत असून, २०१८ मध्ये देशातील मुख कर्करोगाच्या केसेस १२ लाखांवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे या योजनेतील ठेवींवरील व्याजदर बेंचमार्क रेटशी जोडले गेलेले असल्यामुळे जेव्हा व्याजदर वाढतील तेव्हा ग्राहकाला वाढीव दराचा लाभ मिळेल
यांमध्ये स्विफ्ट, रिट्झ, बीट, सॅन्ट्रो, आय १० यांसारख्या मोटारींचा समावेश आहे टॉप १० कारमध्ये मारुतीची स्विफ्ट, ऑल्टो, वॅगनआर, डिझायर, बलेनो, अर्टिगा आणि इको या कारचा समावेश आहे
अश्वनी महाजन यांनी वर्तविला अमर उमेश स्वामी असे मताचे नाव आहे
या पुरस्काराकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत सप्त सिंधूच्या बाबतीतही तसेच आहे
लोकल ते ग्लोबल लेखक राजन गवसमुखपृष्ठ प्रकाशक पॉप्युलर प्रकाशन, मुबंईपृष्ठं १८६किंमत ३५० रु या आठवणी कॉलेजची लाइफ अधिक रंजक बनवतात
टोयोटाच्या या नवीन एसयूव्हीला ऑगस्टमध्ये बाजारात उतरवण्याची शक्यता आहे यामध्ये एक दुचाकी जागेवर आरोपी सोडून पळाले होते
हा बदल उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत राहणार आहे या नाल्याचा नीरीमधून जाणारा भाग आम्ही या प्रकल्पासाठी निवडला
प्रशासनाचा हा खुलासा सदस्यांना मान्य झाला नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही
त्यांचे एका प्रसिद्ध बँकेत खाते आहे त्यासाठी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली
गतवषीर्च्या तुलनेत यात ३७८ गुन्हे अधिक नोंदवले आहेत वर्सी महोत्सवानिमित्ताने उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये २४ तास भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी कार्यालयाचे उद््घाटन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले
यात १७ शतके आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे चित्राची प्रक्रिया मुलाने रंगून जाऊन अनुभवली की फक्त अंतिम परिणाम म्हणजेच रिझल्ट चांगला यावा यासाठी काही युक्त्या वापरल्या?
या मुलांनीही ते विभक्त कुटुंब पद्धतीने राहताना अनुभवले होते पहिल्या सीजन मधील हे सगळे स्पर्धक येऊन गेल्यानंतर आता घरातील वातावरण बदलले आहे
गणरायापाठोपाठ गौराईचेही घरोघरी शुभागमन झाले आहे याशिवाय, यात सिक्योरिटीची मल्टिपल लेअर देण्यात आली आहे
मात्र, तरुणांनीदेखील भविष्याचा विचार करावा आयुष्य उजळून टाकण्याचे सामर्थ्य विचारांमध्ये आहे
तत्पूर्वी, रवींद्र कलाक्षेत्र येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यापूर्वी प्रभादेवी येथील सारस्वत बँक भवनात त्यांचे पार्थिव सकाळपासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते
तिचे हे पहिलेवहिले विम्बल्डन विजेतेपद पण अभिनेता म्हणून मला असं वाटतं की सगळेच चित्रपट चांगले होते
विशेष म्हणजे, आपल्या संघातल्या सर्वच क्रिकेटपटूंनी त्यांच्या क्रिकेटची सुरुवात मुलांबरोबर खेळतच केली आहे अशी या अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत