text stringlengths 0 6.48k |
|---|
खर्च करून ३० मीटर उंच धुरांडे बसविण्याचे काम वेगाने सुरू असून यामुळे लवकरच एपीएमसीचे फळ माकेर्ट प्रदूषणमुक्त होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार महामेट्रोने डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो सुरू करण्याचे नियोजन केले आहे |
आगामी तीन आर्थिक वर्षांत भारताचा विकासदर ७ राहील त्यामुळे चालू आर्थिक वर्षासह एकूण तीन आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ७ राहील |
इऑन मॉर्गनने ४० चेंडूंत ४२ धावा केल्या लोकाभिमुख प्रशासन संकल्पना राबविण्यात अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अडसर निर्माण होत आहे |
उपलब्ध पाणीसाठ्यामुळेच पवनी तालुक्यात गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली संस्थांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायलाच हवी, असे चौगुले यांनी स्पष्ट केले |
मात्र, अपघात बोलेरोचालकामुळे झाल्याने काचालक आणि बसचालक यांनी नागरिकांच्या सहाय्याने प्रकरण मिटवून घेण्याचा प्रयत्न केला बसचालकासह प्रवाशी जखमी कॉलेज क्लब रिपोर्टर त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बहुला परिसरात शुक्रवार बस आणि दोन कारचा विचित्र अपघात झाला |
त्यानंतर अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली की जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करावा तालुकानिहाय, सर्कलनिहाय पाहणी करून अहवाल सादर करा, असे आदेश अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी दिले |
मात्र प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये याचा काहीच फायदा झाल्याचे दिसून येत नाही त्याचा मतदान यंत्रात कुठेच फायदा झाल्याचे दिसून आले नाही |
दुकानांच्या तुलनेत घट कमीच आवक कमी झाल्याचा परिणाम दरावर दिसत नाही |
दरम्यान, एमआयएमचे नेते ओवैसी यांच्यासोबत चर्चा झाली असली, तरी विधानसभा मतदारसंघाच्या आकड्यांवर काहीच बोलणे झालेले नाही मात्र अधिक माहिती घेतली असता हा व्हिडिओ बीकेसीचा नसल्याचं स्पष्ट झालं आहे |
सुषमा यांच्यावर ते संशय घ्यायचे त्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले |
कार्यवाही न झाल्यास निवासी संघ पालिकेवर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही देण्यात आला यावेळी एक अॅम्ब्यूलन्स सायरन वाजवित त्या ठिकाणी आली |
त्या आधारे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणी दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे सुब्रह्मण्यम यांचा दावा तपशीलवार खोडून काढणारे प्रत्युत्तरही केंद्र सरकारच्या आर्थिक सल्लागार मंडळाने लगोलग जारी केले |
दरम्यान, मुलंड मारहाणप्रकरणी नवघर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे इतकंच नव्हे तर चीनच्या विरोधानंतरही रशियाने भारताला घातक एस ४०० हे मिसाइल डिफेन्स सिस्टीम देण्याचे कबूल केले आहे |
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत आहेत या प्रकरणाकडे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानेही दुर्लक्षच केले |
यातून मिळणारा पैसा हा त्यांना त्यांच्या कॉलेजमधल्या प्रोजेक्टसाठी उपयोगी पडतो पण आता जिवावर बेतू लागलंय |
तू एकट्यानेच यायचे’ असे फर्मान मंदिरातील अधिकाऱ्याने सोडले होते या उपक्रमाला स्वेच्छेने ५१ हजार रुपयांची देणगीही संस्थेने दिली आहे |
तरुणतरुणी पारंपरिक गुजराती पेहरावात गरब्याचा आनंद घेत लुटत आहेत दलितांशी जुळण्यासाठी भाजप आणि आरएसएसशी संबंधित भारतीय बौद्ध संघ मिळून रथयात्रा काढणार आहेत |
मागील आर्थिक वर्षात ३७,९७० जोडण्यांचे वाटप एकूण जोडण्यांपैकी ४४ जोडण्या या एससीएसटी वर्गात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सावंगी येथील सुमारे अडीच एकर जागा महापालिकेने पहिल्या टप्प्यात ताब्यात घेतली आहे |
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅनची तपासणी न करणाऱ्यांना ‘आरटीओ’ने नोटिसा पाठवल्या आहेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) त्याची तपासणी न करून घेतलेल्या सुमारे साडेअकराशे स्कूल बसला नोटीस पाठविण्यात आल्या आहेत |
जिल्ह्यात प्रमुख डाळवर्गीय पीक म्हणून हरभऱ्यांची लागवड केली जाते हरभरा व गहू ही हंगामातील मुख्य पिके आहेत |
तुमच्या मोबाइलमध्ये हे अॅप्स असतील तर तात्काळ डिलीट करा एक्सप्लोर फाइल मॅनेजर हे असंच एक खास अँड्रॉइड टीव्हीसाठी बनवलेलं फाइल एक्सप्लोरर अॅप आहे |
२०१४ मध्ये भाजप सरकार निवडून आल्यानंतर भारतात साडीला अचानक खूप महत्त्व प्राप्त झालं या अॅपद्वारे युजर्सना आपले आधार प्रोफाईल आयडेंटिटी प्रूफप्रमाणे आपल्या फोनमध्ये ठेवता येणार आहे |
१०६० मध्ये अंबरनाथ येथील शिवमंदिर बांधल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर मिळतो १०६० मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर मिळतो |
हे प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने बांधकामाची परवानगी देतानाच नियम व अटी घालण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह, परंपरा जशी मोठी तसाच उत्साह आणि परंपरा बंगालमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान पाहायला मिळते |
शिक्षक व विद्यार्थ्यांना शौचालयाची व्यवस्था नाही यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अधिक पुरवणी उत्तपत्रिका जोडल्या होत्या, त्यांनाच उत्तीर्ण केले असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे |
ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेतून उतरताना अपघात होण्याची शक्यता आहे या रुळांवरून एखादी रेल्वेगाडी गेल्यास अपघात होण्याची शक्यता होती |
मोर्चात माजी मंत्री पद्माकर वळवी, मुकुंद पाटील, रवींद्र पाटील, कृष्णदास पाटील, नीलेश पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते |
मुंबई शहरात रात्री उशिरापासूनच पाऊस होता काल रात्रीपासून मुंबईत पाऊस सुरू आहे |
डेपोची ८० एकर जागा १९९१ पासून पालिकेच्या जागेत आहे सुधारणा आणा आचरणात, स्वतःला थोडा वेळ द्या आणि तुमच्या आयुष्याला एका पर्यटकांच्या नजरेतून बघा |
शहरात अनेक वाहनांची रोज येजा सुरू असते बस, रिक्षा, कार, ट्रक, दुचाकींची संख्या दिवसागणिक वाढत आहे |
अंतिम सामन्यात बार्सिलोनाकडून लुइस सुआरेझने दोन, तर लिओनेल मेस्सी, आंद्रेस इनिएस्टा आणि फिलिप काँटिन्हो यांनी प्रत्येकी एक गोल केला या सामन्यात बार्सिलोनाकडून लुइस सुआरेझने दोन, तर लिओनेल मेस्सी, आंद्रेस इनिएस्टा आणि फिलिप काँटिन्हो यांनी प्रत्येकी एक गोल केला |
जकार्ता भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिचे इंडोनेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेचे सुवर्ण हुकले मंगळवारी रंगणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत व्हीनसा सामना होईल तो फ्रेंच ओपन विजेत्या येलेना ऑस्तापेन्कोशी |
मागील दहा वर्षात केलेल्या कर्जाचा हिशोब सरकारने श्वेतपत्रिका काढून द्यावा, अशी मागणी खडसे यांनी केली आतापर्यंत जे कर्ज घेतले, त्यावर श्वेतपत्रिका काढायला हवी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली |
त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी येशू पुन्हा जिवंत झाले म्हणून इस्टर सण उत्साहात साजरा करण्यात आला येशूख्रिस्तानाचे पुनरूत्थान म्हणजे इस्टर |
तसेच, गुडस सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) लागू झाल्यानंतर एलबीटी बंद करण्याचे आश्वासन सरकारने दिल्याचे चेंबरने म्हटले आहे पण, जीएसटी लागू झाल्यानंतर एलबीटीही नको अशी भूमिका यावेळी निश्चित करण्यात आली |
शनिवार, १ ऑक्टोबरपासून या यात्रेला सुरूवात होणार आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईच्या चर्चा होतात |
नवीन घरे मिळेपर्यंत हा तात्पुरता दिलासा देण्यात येत असल्याचे पोलिस प्रशासनाच्या वतीने स्प्ष्ट करण्यात आले मोहिमेस सुरुवातराज्यातील अन्य जिल्ह्यांत मात्र, सोमवारी वृक्षारोपण मोहिमेस उत्साहात सुरुवात करण्यात आली |
पन्नास आणि साठच्या दशकात पंडित रविशंकर आणि उस्ताद अल्लार खाँ यांनी भारतात आणि परदेशात भारतीय शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफली केल्या थिसेनक्रुप इंडस्ट्रीजच्यावतीने यंत्रपूजन आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम झाला |
भारताच्या भावी पिढीला घडवण्यासाठी भारतात आपल्या अकादमीत अधिक काळ असणे महत्त्वाचे आहे देवानंद शिंदे यांची कार्यप्रणाली ही विद्यापीठहिताप्रती सर्वोच्च बांधिलकी असणारी आहे |
त्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या सर्वच सदस्यांनी एकत्र येऊन यावर उपाययोजना करण्याचा निर्णय घेऊन हे पाऊल उचलले आहे त्यावर उपाययोजना करावी, अशा सूचना समितीचे अध्यक्ष मडिगेरी यांनी दिल्या |
जगात स्मार्टवॉच मार्केटमध्ये अॅपल वॉचचा दबदबा आहे आपल्यापैकी प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये अनेक अॅप्स असतात |
वेगवेगळ्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या, तसेच जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांनी सोशल मीडियावर साम्रज्य पसरविले आहे वाढतं वायूप्रदूषण, वाढत्या जाहिराती, मॉल्समधील खरेदी, व्हॉट्सअॅप, फेसबुकवर फिरणारे संदेश यांना जोर आलेला दिसून येतो |
याप्रकरणाची सविस्तर चौकशी करून अधिकाऱ्यावर कारवाई करा, असे आदेश अर्थमंत्र्यांनी दिले प्रत्येक गोष्टीमागे जातीयवादाच्या भावनेने पाहणे उचित नाही |
३५ टक्के व्याजदर जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ४५ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे तेलाचा भाव प्रती बॅरल ४५ |
सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडेही मोडी लिपीच्या तज्ज्ञांची वानवा आहे फेडररने ती बिनतोड सर्व्हिस केली तेव्हा मला ठाऊक नव्हते ही त्याची दहा हजारावी बिनतोड सर्व्हिस आहे |
गुंठेवारी भागात महापालिकेच्या निधीतून जलवाहिनी टाकता येत नाही, असे सांगितले जात आहे सिद्धेश्वरनगरच्या गल्ली क्रमांक १ ते ४, म्हसोबानगरातील शेवटच्या काही घरांना पाणीच येत नाही |
त्यामुळे वर्षभराचा बॅकलॉग सुमारे सहा महिन्यांवर आल्याचे समजते मात्र, आता जवळपास सहा महिने होत आले आहेत |
इंदूर पॅटर्नसाठी हवी करडी नजर नागपूरः इंदूर शहरात प्रवेश करताच तेथील स्वच्छता चटकन् नजरेत भरते केंद्र सरकारच्या स्वच्छता कमिटीकडून आता कोल्हापूर शहराची तपासणी होणार आहे |
हा पेट्रोलपंप नागपुरातील तुली कुटुंबीयांच्या मालकीचा आहे मुंबई पोलिसांनी अजून एफआयआरही दाखल केलेला नाही, ज्यामुळे सीबीआय या प्रकरणाचा तपास करण्यासाठी योग्य असल्याचं ते म्हणाले |
जवाहरनगर पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या माणिक हॉस्पिटलला सोमवारी आग लागली माणिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरला सोमवारी आग लागली |
घटनेची माहिती मिळताच शहरात नाकेबंदी करण्यात आली शहरात नाकेबंदी करण्यात आली |
तिथूनही दारुसकट घरात येणाऱ्या नवऱ्याला तिथंच सोडून ती मुलांना घेऊन दूरदेशी निघून गेली संपूर्ण अभ्यासात्मक आणि अनेक तज्ज्ञांच्या मदतीने नृत्ययोगसूत्रची निर्मिती झाली आहे |
त्यावेळीही डॅनीनेच शस्त्र पुरवल्याचे तपासात पुढे आले होते गुन्ह्यांसाठी हत्यारे पुरवण्याचे काम डॅनी करायचा |
२३३ कोटीचा आरखडाविधी विद्यापीठ उभारणीसाठी २३३ कोटी रुपयांचे अंदाजपत्र तयार करण्यात आले आहे विद्यापीठाच्या वर्धापन दिनापर्यंत म्हणजेच २३ ऑगस्टपर्यंत सवलत देण्यात आली |
मुंबईतील ३६ रेल्वे स्टेशन्सचा केलेला कायापालट आणि मुंबईकरांनी केलेले कौतुक हीच आमच्यासाठी पावती ठरली आहे तरुणांमध्ये याविषयी जागृती व्हावी यासाठी शिक्षक व प्राध्यापकांची जबाबदारी मोठी असल्याचे ते म्हणाले |
त्यांच्याबरोबर काम करताना आपली भूमिका उत्तम व्हावी म्हणून सेटवर येताना तो त्यात्या दृश्याचे सर्व डायलॉग्ज पाठ करुन येत असे वक्ते आणि विषय निवडणे, पटांगणात मंच उभारणे,बैठका घालणे, सूत्रसंचलन करणे ही सारी कामे ते एकहाती चोख बजावत |
खासगी कंपन्यांकडूनही सरकारला या प्रयत्नात मदत मिळत आहे अनेक उद्योजक, व्यावसायिक यासाठी मदत करायलाही तयार आहेत |
गेल्या दोन दिवसांतील सामन्यांनी दोन गोष्टी सिद्ध झाल्या गेल्या आठवड्यात दोन घडामोडी झाल्या |
त्याने झाडाची साल खाल्ली तर मी झाडाचा पाला! भूक भागविण्यासाठी झाडाची साल नखलून खाल्ली |
गतविजेत्या अँजेलिक कर्बरला प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला स्कूलबस वाहनचालक किशोर देवकर परिसरातील शालेय मुलींना शाळेत सोडण्याचे काम करतो |
तेव्हा मुलींचे उपनयनही होत होते आतापपर्यंत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने ३ कोटी महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप केले आहे |
यामुळे पाकिस्तानला इस्राइलसंदर्भात ठोस भूमिका घ्यावी लागेल अशीच चिन्हे आहेत संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत आहे |
खासगी सावकारी करणारेसुद्धा या साखळीत आहेत पण काही सावकार पतसंस्थेच्या माध्यमातूनही खासगी सावकारकी करत आहेत |
प्रवास करताना आपल्या प्रियजनांना आपल्या कटू बोलण्याने त्रास देऊ शकता पेरेन्टिंग प्लॅनमुळे त्यांच्या कोर्टाच्या चकरा वाचल्या |
माणिकबाग परिसरात एका दुकानातील कामगारांसोबत दोन इराणी व्यक्तींचा शनिवारी रात्री सातच्या सुमारास वाद झाला राजे यांनी भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली |
साळवे यांनी ती नोट चंद्रभान गोडसे यांच्याकडे देत नोटेच्या खरेपणाविषयी शंका उपस्थित केली महादेव गोविंद रानडे यांच्या चरित्रावर बोलताना व्यक्त केले होते, अशी माहिती जाधव यांनी दिली |
रेल्वे स्टेशन आणि एसटी बसस्थानकात गर्दीची संधी साधत मोबाइल हातोहात लांबविणारा वैजापूर येथील संशयित पोलिसांच्या हाती लागला चालक आपली रिक्षा उभी करण्यात गुंग असताना तो मोबाइल घेऊन पसार व्हायचा |
सुशांतसिंहचा चुलत भाऊ नीरज यांनी हा मुद्दा उचलून सीबीआय चौकशीची मागणी केली एनपीएच्या संकटावर मात करण्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील |
दीपाली पिंगळे आदी उपस्थित होते त्यावर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत तरुणाला साधी सर्दीही नसताना करोना कसा झाला असे विचारले |
अहिर आणि अडसुळ हे दोघे विदर्भातून मंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते अहिर आणि अडसूळ हे दोघे विदर्भातून मंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते |
अलीकडेच प्रदर्शित झालेली मेड इन हेवन ही वेबसीरिज चांगली चालली पण यातली पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की आपलं यापेक्षा आणखी काही वाईट करण्याची त्या देवाचीही ऐपत नाही |
हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी रास्ता रोखून धरला होता ढोलताशांच्या गजरात निघाल्या मिरवणुका रेल्वेस्टेशन भागात अभिवादनासाठी गर्दी |
पहिली कसोटी हरल्यानंतर निवड समितीचा अध्यक्ष श्रीकांतला उपरती झालीय सबजज किंवा त्यांच्याहून कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्यासाठी फिरती कोर्टे ठेवणे शक्य होणार नाही काय, असा मी कधी कधी विचार करतो |
सिग्नलच्या ठिकाणीही वायू प्रदूषणाबरोबरच ध्वनी प्रदूषण जास्त दिसून येते या कचऱ्याची परिसरात दुर्गंधी सुटत आहे |
तर विक्रीमुळे वायदा गटातील ४२ आणि ब गटातील ६६६ सह ११९४ कंपन्यांचे भाव खाली आले बीडीडी चाळींचा पुनर्विकास मार्गी लागला असून धारावीचाही पुनर्विकास आम्ही करणार आहोत |
उपचारखर्चाचे आर्थिक गणित सुटत नव्हते तपासाचे आव्हान या प्रकरणी सुरुवातीला इंदिरानगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे समजते |
शिवाजी सुक्रे यांनी पुढाकार घेतला होता शिवाजी सुक्रे यांच्याकडे गेले |
किरण सावे यांनी काढले किरण सावे यांच्या हस्ते झाले |
स्वप्न वगैरे काही नाही, कारण मला चांगली झोप लागते त्यामुळेच चांगली झोप लागेल |
बैठकीत सध्याचा पाणीपुरवठा आणि धरणातील उपयुक्त पाणीसाठा याविषयी आढावा घेण्यात आला या पार्श्वभूमीवर धरणांतील उपलब्ध पाणीसाठा आणि दुष्काळग्रस्त भागातील स्थितीवर टाकलेला हा फोकस |
तसेच या कामाला स्थगिती देण्याची आणि मैदान पुन्हा मूळ स्वरूपात करण्याचे निर्देश देण्याची विनंतीही करण्यात आली आहे त्यावर आज सुनावणी झाली असून कोर्टानं पुन्हा एकदा कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे |
शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील ५५० ग्रामपंचायतींना बायोमेट्रिक डिव्हाइस देण्यात आले आहे त्यामुळे महिन्याभरात या कार्यालयाच्या माध्यमातून केवळ ५५० प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत |
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नोकरी किंवा शिक्षणासाठी नागरिकांना बृहन्मुंबई, ठाणे गाठण्याची आवश्यकताच भासू नये आवश्यक दाखले प्रवेशप्रक्रियेच्या अगोदर उपलब्ध झाल्यास शहरातील विद्यार्थ्यांना ठाणे येथे जाण्यायेण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही |
त्या तुलनेत प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा अपुऱ्याच आहेत त्याप्रमाणात प्रवाशांना सेवासुविधा पुरवण्यात येत नाहीत |
सिंचन विभागांतर्गत ५२ सिमेंट बंधाऱ्यांच्या मंजुरी प्रकरणात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या आरोप भाजपच्या प्रदेश शाखेचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी मार्च २०१३मध्ये तत्कालीन काँग्रेसराष्ट्रवादी आघाडी सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते |
विवाहसंस्था नसती तर आपल्यात काहीच दोष नाही, असेच पुरुषांना वाटले असते गणेशमूर्ती बसवून उत्सवाच्या माध्यमातून जादा संसर्गाला हातभार न लावण्याचा गावांनी घेतलेला हा निर्णय आदर्शवत ठरणार आहे |
दातांवर फ्लोराइडचा वापर करून फ्लोराइडयुक्त फिलिंग करून या प्रकारच्या कीडीचा प्रादूर्भाव टाळता येतो जेणेकरून संसर्गाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो |
लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे आलेले अपयश दूर करण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अण्णाबिबी शेख या २७ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली |
दिंडी मार्गावर महिलांनी सडारांगोळी केली होती काही मोजक्या कार्यक्रमांत त्यांनी पत्नीसह उपस्थिती लावली आहे |
वैद्यकीय परिभाषेत याला खोटा दिखावा निर्माण करून जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करणे म्हणतात या यंत्रामुळे मोतीबिंदू रुग्णांच्या डोळ्याला लहान छिद्र करून शल्यक्रिया शक्य होईल, अशी अपेक्षा होती |
संवादाच्या क्षेत्रात मोबाइलने क्रांती केली असली तरी त्याचे विपरीत परिणाम विवाहसंस्थेवर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येतं गेल्या आठवड्यात कमाल तापमानाने सातत्याने तीन दिवस ३५ अंश सेल्सिअसचा आकडा पार केला होता |
शिवसेनेच्या तिकिटावर सुनील शितप यांच्या पत्नी स्वाती शितप यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती वीणाने रुपालीसोबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आणि रुपालीनेही वीणाला नेहमी पाठीशी उभं राण्याचं आश्वासन दिलं |
तीन चाकं म्हणून ती अत्याधुनिक रिक्षा ऋतुजा धनवटे नॅशनल कॉलेजची विद्यार्थिनी असून ग्रामीण पोलिस दलाचे अॅथलेटिक्स प्रशिक्षक रवींद्र टोंग यांच्या मार्गदर्शनात ती नियमित सराव करते |
येवलेवाडी येथे तेल व खाद्यपदार्थाच्या गोदामाला भीषण आग लागली ज्यांची दुकानं होती त्यांनी पटापट तेलाचे दिवे लावले |
या कबरींचे प्रकल्पामुळे नुकसान होणार आहे त्यातून, शहर बंद होणे, दगडफेक, जाळपोळ असे प्रकार समाजकंटक करतात |
त्यानंतर सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली जमिनीचा सातबारा तात्काळ देण्याची मागणी करीत महिलेने तहसील कार्यालयात रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला |
करीनाला आत्तापासूनच तैमूरच्या पहिल्या वाढदिवसाचे वेध लागले आहेत अंगणवाड्यांतील मुलांना सकाळी ८ वाजता आणि शाळांतील मुलांना ११ वाजता अंडी व केळी वाटप करण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत |
आता पुन्हा अशी स्थिती येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत आगामी काळात निवडणूक होणार आहेत |
विद्यापीठाच्या २०१८ च्या परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त तर इतर सर्व परीक्षांमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे या परीक्षेसाठी राज्यभरातून ५५ हजार ४६७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते |
आपल्याला दिसणारा प्रकाश हा ताऱ्यांच्या केवळ पृष्ठभागावरून येतो पण असे जमिनीखाली जाऊन वरच काय, पण खालच्या बाजूलाही तारे पाहता येऊ शकतात |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.