text stringlengths 0 6.48k |
|---|
त्यात जो मोबाइल नंबर होता तो आपल्या मुलीचा असल्याची बाब त्याच्या लक्षात आली तेथे त्या मुलीचा मोबाइल मिळून आला |
त्याचप्रमाणे बाजारपट्टीतही वाढ करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला त्याचप्रमाणे बाजारपट्टीतही घसघशीत वाढ करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला |
संघाच्या २४० धावा असताना कदम १२४ धावांवर बाद झाला, त्यावेळी संघाच्या २४० धावा झाल्या होत्या दरम्यान हा व्यवहार सचिन पाथरे यांच्याकडे आला |
सातारा, देवळाईचे नागरिक महापालिकेचा कर भरण्यास तयार आहेत अशावेळी प्रचंड गर्दी होणार हे उघड होते |
याचाच अर्थ पाच वर्ष काम करणाऱ्याला देखील ग्रॅच्युटी मिळेल सध्याच्या नियमानुसार पाच वर्ष एकाच ठिकाणी काम केल्यास संबंधित कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटीचा लाभ मिळतो |
सदर परिसरात रस्ता नसल्यामुळे येथील रहिवाशांना पावसाळ्यात चिखलातून येजा करावी लागते चुंचाळे गावातील वरच्या चुंचाळे भागातील सांडपाणी थेट उघड्यावर साचत असल्याने यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे |
यानंतर त्या चोरट्यांनी त्यांच्याशी वाद घालत त्यांना धक्काबुक्की केली मात्र, चोरट्यांनी अकील आणि इरफान यांना बेदम मारहाण केली |
त्याच धर्तीवर मुंबईसाठी नवी मुंबईचा प्रयोग करण्यात आला या वसतिगृहात विद्यार्थी राहतात |
या खोलीत कविताचा गतिमंद व अपंग मुलगा गणेश होता अशी भिती व्यक्त करत १२ प्रभागात प्रकल्प कार्यन्वित झाल्यानंतर त्यांचा लेखाजोखा मांडा |
याकडे लक्ष देण्याची गरज आहे अवघ्या दोन सुरक्षारक्षकांवर रुग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे |
जगताप यांचे गेल्या वर्षी लग्न झाले होते तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी इटलीमध्ये राजेशाही थाटात लग्न केलं |
संजय गायकवाड, गणेश भालेराव, प्रमोद कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते शैलेन्द्र गायकवाड, शाम जाधव, प्रसाद देशमुख, जितेंद्र चव्हाण, राजेश शेळके, संजय देशमुख यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते |
परंतु, टोल आकारणी मागचे सूत्र काय असते? नियमानुसार टोलआकारणी होते का? |
यामुळे चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांचा आकडा ३१वर पोहोचला होता खोणी गावात अनधिकृतपणे स्फोटकांची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती |
आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे टायर रॉड तुटण्यामुळेही अपघात होतात रस्त्यावर धावणाऱ्या गाडीचा अचानक एखादा पार्ट तुटतो किंवा टायर पंक्चर होतो, या गोष्टीही अपघाताला आमंत्रण देतात |
दरम्यान, पान बहार कंपनीकडून मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही यामुळे राष्ट्रवादीत सारे काही आलबेल नसल्याचे दिसते |
पण, राजकीय नेत्यांचे व कर्मचाऱ्यांच्या परिचयातील व्यक्तींचेच अर्ज येथे स्वीकारले जात आहेत असा प्रश्न भाजपचे वसईविरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केला आहे |
झालेली हत्या पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे त्याची विचारपूस केली असता त्याने अनैतिक संबंधातून भांडण होऊन संगीता शिंदे यांचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले |
शाळा सुरू होण्यापूर्वीपासून सुरू होणारी पुस्तक खरेदीची लगबग यंदा कमी होणार आहे या आगीमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून शाळा व्यवस्थापनेकडे पालक चौकशी करून सुरक्षितेची खात्री करून घेत आहेत |
याला संतोष यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत ५० हजार शेणी देत असल्याचे सांगितले सतीश यांनी शक्ती केंद्र प्रमुखांशी चर्चा केली |
जंगल, जंगलातील प्राणी वाचले, तर पर्यटक येणार आणि आपल्याला पैसे मिळणार याची जाणीव लोकांना झाली पाहिजे नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे |
पोलिस उपायुक्त दर्जाचा अधिकारी या सेक्टरचा प्रभारी असेल पोलिस उपायुक्त दर्जाचा अधिकारी या कक्षाचा प्रमुख राहणार असून, गुन्हे शाखेच्या पोलिस सहआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे कामकाज चालणार आहे |
आता दर घसरल्यामुळे शेतकरीवर्गाचे नुकसान होतंय त्याची कुणालाही खंत नाही कर्ज काढून प्रतिष्ठा वाढत नाही, हेही जीवनाचे विदारक सत्य आहे |
यामध्ये औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक १९ लाख ते ६० लाख रुपयांपर्यंत दर जाहीर करण्यात आले आहेत विद्यार्थ्यांची नेआण करण्यासाठी खास व्यवस्था नसल्याने मिळेल त्या वाहनाने ते शाळेला जातात |
शुभांगी देशपांडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत व भक्तीगीत गायनाचे मार्गदर्शन केले प्रख्यात गायक रवींद्र साठे आणि गायिका प्रज्ञा देशपांडे यांनी आपल्या बहारदार गायकीने रसिकांना आनंद दिला |
यादव आणि कॉँग्रेस या दोघांवर वीस महिन्यांपूर्वीही भ्रष्टाचाराचे आरोप होते, तेच आजही आहेत २९ हंसापुरी या प्रभागात पथदिव्यांचे काम मिळाले होते |
पोलिस त्याच्या घरापर्यंत पोहोचले तेव्हा त्याच्या आईने मधुकर मृत झाल्याची माहिती दिली मात्र, त्याच्या आईने मधुकरचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते |
त्यांच्याकडूनही सीबीआयच्या तपासावर नाजारी व्यक्त केली जात आहे अजय घारे बाजू मांडणार आहेत |
चीनची लोकसंख्या १ अब्ज ४२ कोटी १ लाख १४ हजार ३६० आहे त्यांनी दुचाकीचा शोध सुरू केला |
गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने बड्या उद्योगपतींचे ५ आम्ही भारताला जगातील सर्वाधिक मुक्त अर्थव्यवस्थांपैकी एक बनविले आहे |
शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर असतानाही मोर्चेकऱ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता पावसाचा जोर असतांना नेते आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते |
वैयक्तिक पारितोषिके दोन ते पाच हजार रुपयांची असतात या दोन्ही गटांना प्रत्येकी पाच, तीन व दोन हजार, तसेच प्रत्येकी एक हजाराची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत |
त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात रितसर तक्रार नोंदवली तसेच नंतर याविषयी पोलिसांत रीतसर लेखी तक्रारही दाखल केली |
या देवस्थानाला भाविक मोठ्या प्रमाणात दागिने अर्पण करतात यामध्ये भाविकांकडून दान स्वरुपात दागिनेही अर्पण करण्यात आले |
आलेल्या निधीचा वापर जनतेसाठी झाला असता तर खूप काम उभे राहिले असते त्यासाठी भरीव निधीची आवश्यकता आहे |
मागितलेल्या मुदतीत पालिकेकडून कार्यवाही न झाल्यास महानगरपालिका अधिकाऱ्यांना हद्दीत प्रवेश दिला जाणार नाही, असा इशारा महापालिकेला देण्यात आला आहे मात्र महापालिका आयुक्त कामानिमित्त बाहेर असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही |
पोलिसांना माहिती मिळल्यानंतर त्यांनी या भागातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे छोटीशी घटना किंवा न घडलेली घटनाही माध्यमांच्या मदतीनं मोठी करून समाजात तेढ निर्माण केली जातेय |
शहरातील किदवाई रोडाचे नुकतेच करण्यात आलेले डांबरीकरण रिमझिम पावसात पूर्णतः वाहून गेले मंगेश्वर म्हणजे महादेवाचा अवतार |
मगरपट्टा सिटी येथील मैत्रिणीला भेटून दुचाकीवरून महाविद्यालयात जात होती मुंबई आंतर को ऑपरेटिव्ह बँक कॅरम स्पर्धा २०, २१ फेब्रुवारी रोजी दादरच्या भंडारी को ऑप |
लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून मी स्वतः पहिल्यांदाच गणेशमूर्ती तयार केली आहे लहानपणी गणेशमूर्ती निवडण्यासाठी मी वडीलांबरोबर जायचो, तेव्हा मी मूर्तीची निवड करताना गणपतीचे डोळे प्रथम पाहायचो |
सादर झालेल्या प्रारूप प्रभाग रचेनबाबत प्राप्त हरकती व सूचनांवर ४ नोव्हेंबरला सुनावणी होईल पेठरोडच्या बाजारातील साफसफाईच्या कामाचे कंत्राट मागील वर्षी प्रतिमहा एक लाख ८८ हजार रुपये देण्यात आले होते |
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना करोना संसर्गाचा फटका बसला आहे राज्याच्या अन्य जिल्ह्यांत करोना संसर्ग वाढत आहे |
बदाम खायचे असतील, तर रात्रभर पाण्यात भिजवून खा यात ग्राहकांना डेटा लिमिटमध्ये मिळतो |
वेदनेतून वास्तववादी चित्रपट निर्माण होतो त्यावेळी रूपेश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला |
याचे कारण, म्हणजे नवीन लाइनअपच्या कॅमेऱ्यात धूळ जात आहे अर्थात हे सगळे कमेरयात टिपले गेले |
या बैठकीत विमानतळाची उभारणी पुरंदर की खेडमध्ये करावी, याविषयी चर्चा होणार असल्याचे समजते बदनामी टाळण्यासाठी नगरपालिकेने सासवड शहरात दारूबंदीचा ठराव केला |
म्हणून घाईघाईने उलट्या बाजूकडून उतारू या गाडीत चढण्यासाठी गर्दी करू लागले या अपघातामुळे गाडीतील प्रवासी गोंधळले |
रक्ताने शरीर न्हाऊ लागले शाहूपुरी पोलिस स्टेशनसमोरील चेंबरही ओव्हरफ्लो झाल्यानंतर रस्ते जलमय बनले |
आधारसाठी देण्यात आलेली माहिती सुरक्षित आहे की नाही, याची माहिती न्यायालयाने यूआयडीएआयला विचारली या प्रकरणांची नोंद करताना केंद्र सरकारने तयार केलेला न्यायवैद्यकीय माहितीचा फॉर्म भरावा लागतो |
त्याचा फायदा करुन घेण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे |
दररोज दोनशे जणांची बाह्यरुग्ण विभागात नोंद होते एक रुग्ण नायरमध्येशताब्दी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये दोन जणांना वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते |
धोकादायक इमारतींचे विघ्न कायम, शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास आणि दुरुस्त होण्याजोग्या इमारतींना परवानगी मिळत नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला साईराज इमारत कोसळल्यावर आमची इमारत धोकादायक होती की नाही, हाच मुद्दा होता |
हा डेटा २० हजारात सुमारे लाखभर विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारीही ‘डीटीई’कडे आहेत स्त्रीपुरुष नातेसंबंध, त्यातले प्रेमाचे, परस्परांच्या ओढीचे हळुवार चित्रण त्यांच्या कथांमधून घडते |
तर मध्यस्थामार्फत आल्यास ताबडतोब काम केले जाते मात्र मध्यस्थांमार्फत कामे ताबडतोब होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे |
मिहीर देसाई यांच्यामार्फत केली आहे १९९२ ते २००५ या नगरसेवक पदाच्या काळातील चव्हाण यांच्या उत्पन्नाबाबतची सखोल चौकशी पोलिसांनी पूर्ण केली आहे |
यामुळे या संशोधकांनी यात एक गतिरोधक तयार करण्याचा विचार केला आणि त्यानुसार संशोधन केले स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या कंपन्या डीएसएलआरसारखा दर्जा देण्यासाठी विविध पद्धतीचे लेन्सचा उपयोग करताना दिसून येत आहेत |
टोळीनं हल्ला केला त्यावेळी त्या घरात होत्या एका तरुणीचा तिच्या राहत्या घरात घुसून विनयभंग करण्यात आला |
आज दुपारी १२ वाजता पहिला सेल, जाणून घ्या डिटेल्स ५५५ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे शेअर बाजारात हा दर दीर्घ मुदतीत १५ ते २० टक्के असतो, तर कर्जरोख्यांवर ८ ते १० टक्के असतो |
त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेस विलंब होत आहे त्यामुळे या प्रक्रियेस विलंब झाला |
‘डीपीआर’ तयार केल्यास दुसऱ्या टप्प्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाज येऊ शकतो डीपीआर सादर केल्यानंतर पुढच्या दीड वर्षांत हा रस्ता तयार होईल, असे सूत्रांनी सांगितले |
सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांनी घुसोखोरी केली आणि सरकारच्या नोकरशाहीत जिहाद कसा सुरू आहे? केंद्रीय लोकसेवांमध्ये मुस्लिमांनी कशी घुसखोरी केली |
रविवारी त्यांचे ऑपरेशन करण्यात आले, त्यानंतर त्यांची तब्येत खालावली यात सुशांतचे भावोजी ओपी सिंह आणि मुंबईचे आयपीएस ऑफिसर परमजीत सिंग दहिया यांच्यातलं संभाषण आहे |
यामुळेच कारकीदीर्वर फुलस्टॉफ येण्याची चिन्हे आहेत हे शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेने कठोर पावले उचलली आहेत |
किशोर बाळासाहेब गोडसे, असे संशयित अपहरणकर्त्याचे नाव आहे किशोर पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतले |
आत गेलेल्या चोरट्यांपैकी दोघे जण गॅस कटरच्या सहायाने मशीन एका बाजूने फोडण्याचा प्रयत्न करीत होते यावेळी अचानक दोन अज्ञात चोरट्यांनी अजिंक्य व गौरव या दोघांनाही चाकूचा धाक दाखवत नाल्याच्या बाजूला नेले |
मात्र, निधीच नसल्याने या योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह लागले आहे प्रत्यक्षात मात्र सातत्याने पाठपुरावा करूनसुद्धा हे अनुदान अद्याप मिळाले नाही |
खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कवायत -फडणवीस मुख्यमंत्री केवळ खुर्ची वाचवण्यासाठी कवायत करत आहेत, असं फडणवीस म्हणाले |
मात्र, तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला मात्र, तिथे त्याचा मृत्यू झाला |
मुंबई मेट्रो १ मार्गी लागल्यानंतर मेट्रोचे अन्य प्रकल्पही दृष्टिपथात आहेत मेट्रो १ मार्गी लागल्यानंतर मुंबईतील मेट्रोचे अन्य प्रकल्पही दृष्टीपथात आहेत |
कामगारांची अडचणकेवाळे, माहळुंगे या पुलावरून तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या ग्रामीण भागातून तळोजा एमआयडीसीत जाण्यासाठी मार्ग आहेत पण बऱ्याच लोकांना हा खेळ वाटतो |
असा सवाल आंबेडकर यांनी केला असा प्रतिसवालदेखील आंबेडकर यांनी केला |
वयाच्या १५ व्या वर्षी पारंपरिक कलेचे धडे त्यांना बाजीराव काकडे, रंगनाथ शिंदे या दोघांकडून मिळत गेले तिची विशिष्ट पद्धतीने रचना करण्यात आली |
मात्र, वैद्यकीय अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत योग्य आरोग्य सेवा पुरविण्यात अडचणी निर्माण होत होत्या मात्र या नमूद संख्येच्या फारच कमी संख्येने रुग्ण येथे दाखल होतात |
ज्याची उपजीविका शेतीवर आहे तो शेतकरी ही खरी शेतकऱ्याची व्याख्या आहे कुस्ती हा भारतीय खेळ आहे |
या बंगल्याच्याबाहेर आणि बंगल्यालगतच्या मुख्य रस्त्यावरही खड्डे पडले आहेत तीन महिने करत होता चोरी सुलोचना गार्डन येथे सहा फ्लॅटपैकी तीन बंगल्यात नोकर आहेत |
कृपया महापालिकेने याची दखल घ्यावी बेस्ट प्रशासनाने त्याची दखल घ्यावी |
तरीही शहरात फलक लागले आहेत त्यामुळे मनपाने या फलकावरील नाव व संपर्क क्रंमाक ठळकपणे टाकण्याची गरज आहे |
सर्वत्र भाजपची सत्ता असताना उपोषण करावे लागणे ही नौटंकी आहे, सभागृहात सभासद चुकीचे वागत असतील तर, त्यावर कारवाई करता येते याबाबत गटनेते जितेंद्र आहेर यांनी देवळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना निवेदन दिले आहे |
२०१६ सालच्या मध्यापर्यत संस्थेने दिल्ली, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि उत्तरेकडील राज्यात आपल्या कार्याचा विस्तार करण्याचं ठरवलं आहे जिल्हाभरातील या व्य़ाख्यान शृंखला उपक्रमाचे नियोजन संघटनेचे केंद्रीय कार्यवाह व कौन्सिल सदस्य यांनी केले |
त्यात आठ जण जखमी झाले गेल्या २४ तासांत आठ जणांचा मृत्यू झाला आहे |
प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयचा एक अधिकारी म्हणाला, निवड समितीच्या सदस्यांची १९ जुलैला मुंबईत बैठक होणार आहे मंडळाने शिपायांना शिक्षक म्हणून काम करण्याची अनोखी संधीही मिळवून दिल्याचे नुकतेच समोर आले |
यामुळे भजनी मंडळांना गावांगावांमध्ये जाऊन आपली कला सादर करता येणार नाही मात्र तेथे गर्दी, ढोलताशे आदींना परवानगी नाही |
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीला घागराचोली पोषाख नेसवल्यानंतर भाविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार राजन विचारे यांच्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते |
दडपण झुगारून खेळा, असा सल्ला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने आपल्या सहाकाऱ्यांना दिला पटेलने कोहलीला बाद केले |
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा महापालिकेचा निर्णय अडगळीला पडला आहे दीपक पाटील हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत |
गावाकडे घरी वीज नव्हती या अगोदर सरकारी कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले नाही |
त्या वेळी एकत्र येण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे डोंबिवली चित्तरंजनदास रोड, रामनगर येथील फूटपाथ गेली अनेक वर्षे भिंत घातल्यामुळे पादचाऱ्यांसाठी कायमचा बंद आहे |
त्यामुळे खऱ्या अर्थाने भविष्यात केवळ पूर्व भागांतच पुण्याचा अधिक विस्तार होऊ शकतो, हे वास्तव आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर मटाने शहरातील विविध भागांत फिरून वाहतुकीचा आढावा घेतला असता गाडी चालविताना मोबाइलचा वापर करणारे मोठ्या प्रमाणात सापडले |
यावर्षी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दोन टप्प्यात हा कार्यक्रम होईल येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत परीक्षा घेण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे |
तर ठोक मानधनावरील बालवाडी शिक्षिका, मदतनीस आणि माध्यमिक शिक्षकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त एन त्यात प्रगती पॅनलला प्रेशर कुकर तर क्रांतिवीर पॅनलला कपबशी चिन्ह देण्यात आले आहे |
पिंपळे सौदागर स्मशानभूमी समोरील वर्दळीच्या रस्त्यावर जलवाहिनीचे पाइप ठेवल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे विसर्जनाच्या वेळी वाजतगाजत गणपतीची मूर्ती घराबाहेर नेतो आणि पुन्हा घरात आणून ठेवतो |
आता आगामी निवडणुकीत त्या आमनेसामने उभ्या ठाकलेल्या दिसतील तर, राफेलच्या नावे एकूण १५ विजेतेपदं आहेत |
हातकणंगलेत उड्डाणपुलाला विरोध हातकणंगले येथे भरावाच्या उड्डाणपुलाऐवजी पिलरवरील उड्डाणपूल बांधावा अशी मागणी नागरिकांनी केली होती हातकणंगले येथे पिलरवरील उड्डाणपूल बांधावा अशी ग्रामस्थांची मागणी होती |
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा ट्वेन्टी२० सामना खेळताना दुखापतग्रस्त झाला होता भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती |
माणसे कशी असावी याचा ठोकताळा त्यांनी तयार केलेला असतो गॅस शवदाहिनी सुरूजिल्ह्यात आजपर्यंत ११३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला |
दुसरी यादी २० जुलैला जाहीर होणार आहे या विजयासह भारतही उपांत्य फेरीत जाणार हे स्पष्ट झाले असले तरी गटात मात्र त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागेल |
तुमच्या मोबाइलमध्ये हे अॅप्स असतील तर तात्काळ डिलीट करा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पीकविम्यासंदर्भातील सगळी प्रकरणे निकाली काढा |
शहर विकासासाठी भाजप सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले मात्र भाजपचे सरकार स्मार्ट सिटीसाठी ताकदीने प्रयत्न करणार आहे |
ज्याची उपजीविका शेतीवर आहे तो शेतकरी ही खरी शेतकऱ्याची व्याख्या आहे त्यामुळे राळेगणसिद्धी वगळता कुठेच ग्रामरक्षक दले अस्तित्वात आली नाहीत |
कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने महसूल व पोलिस विभागाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.