text
stringlengths
0
6.48k
त्यापैकी, ८४ ठिकाणी २०१७-१८ मध्ये निधी वितरित करण्यात आला आहे ब्रीच कॅण्डीजवळ त्याकाळच्या मुंबई बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर खडकांच्या उंचवट्यावर सागरकिनारी हे महालक्ष्मीचे देवालय आहे
करुणासागर पगारे म्हणाले, की राजाभाऊ आणि आम्ही एकत्र चळवळीत काम करीत होतो त्याकाळी नामदेव, राजा, भाई संगारे, अविनाश महातेकर आणि मी चळवळीत आघाडीवर असायचो
पण आजच्या तिसऱ्या सामन्यात शार्दुलने सर्वात कमी धावा देत सर्वात जास्त विकेट्स मिळवल्याचे पाहायला मिळाले खलीलने ८ षटकांत केवळ १६ धावांत तीन विकेट मिळवल्या
नावाची सहकारी संस्था स्थापन करण्यात आली होती यांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे
त्यामुळे नागरिकांना या शौचालयाचा वापरच करता येत नाही शौचालय बंद असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे
आमच्याकडे निरोगी केसांची परंपरा आहेच यामुळे केसांना केलेला कलर दीर्घ काळ टिकून राहतो
नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन गेल्या वर्षी राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाला यंदाही मोठा प्रतिसाद मिळत आहे या उपक्रमाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला
यापूर्वी ईमेलला फोल्‍डर जोडायचं असल्‍यास ते झिप करून जोडावं लागत होतं तसंच तुमच्या ‘आयफोन’मध्ये कॉन्टॅक्टस सेटिंग्समध्ये जाऊन डिफॉल्ट अकाउंटमध्ये जीमेल सिलेक्ट केल्यास तुमचे सर्व कॉन्टॅक्ट थेट गुगल अकाऊंटवर सिंक होतील
याने मदत केल्याचे दिसून आले शुक्ला सावंत यांचा यामध्ये सहभाग होता
देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक संदिप दिवाण, सोसायटीचे मारोतराव खोब्रागडे, अशोक घोटेकर आदी उपस्थित होते पुढे यासंदर्भात निर्णय होईल
नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे इचलकरंजी नगरपालिकेत २० टक्के कमी दराची निविदा आली आहे
दिवाळीनिमित्त आपले आवडते शूज, कपडे खरेदी करण्याची, तुम्हाला आवडणारा मेकअप करण्याची आणि चमचमीत पदार्थ खाण्याची संधी आली आहे आर्थिक संपन्नता असलेल्या घरातील मुले नवनवे कपडे घेत मिष्टान्न खाऊन दिवाळी साजरी करतात
आरोग्य तपासणी करून औषधांचे वाटप करण्यात आले यापूर्वी सत्ताधारी पक्षाला अशा प्रकारे अपयश आल्याचे आपण पाहिले नसल्याचेही पवार म्हणाले
मेकअप रूम, ग्रीन रूम, वातानुकूलित व्यवस्था पाहून दामले यांनी सूचना केल्या मेकअप रुम, ग्रीन रुम, वातानुकूलित व्यवस्था पाहून दामले यांनी सूचना केल्या
बसच्या चाकाखालील चिरडल्याने ११ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला केएमटी बसखाली सापडून महावीर इंग्लिश स्कूलच्या ‌शिक्षिका ठार झाल्या
सुरवंटाचे झाले फुलपाखरू, जागतिक सेरेब्रल पाल्‍सी डे उत्साहात साजरा सर्वसामान्य लोक आणि अनेक कलाकारांनी हे चॅलेंज स्वीकारून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत
पारंपरिक शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने संकरित बियाण्यावरही सातत्याने संशोधन होत आहे कृषी विद्यापीठातील संशोधक, शास्त्रज्ञांनी संशोधनात किती पिकांच्या नवनवीन जाती शोधून काढल्या हाही संशोधनाचा विषय ठरू शकतो अशी स्थिती आहे
त्यावर जमूर यांचा युक्तिवाद होता की, तेव्हाचे संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नान्डिस हे गुजरातचे सरकार ज्या पक्षाचे होते, त्या पक्षाचे नव्हते जमूर यांना उद‍्धृत करून न्यायालय पुढे म्हणते, तेव्हाचे संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नान्डिस हे त्याच पक्षाचे नव्हते
टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मीच माझा गुरु आहे सर्व्हर डाउन, तांत्रिक अडचणीवर मात करत सातबारा संगणकीकरणाचे काम करण्यात येत आहे
त्यामुळे मोबाइलपासून क्षणभर विश्रांती घेऊन आपण आपल्या आरोग्याला स्मार्टफोनच्या धोक्यापासून वाचवू शकतो या सर्वेक्षणात उच्च रक्तदाब, हृदयविकार तसेच मधुमेह यांसारखा त्रास असलेल्या आरोग्यसेवकांना वगळण्यात आले होते
सध्या तुरुंगात असलेल्या नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली त्यानाराजीने त्यांनी सदर याचिका दाखल केली
नोव्हेंबरपासून सामान्य नागरिकांसाठी लस उपलब्ध करून देणार असल्याचे चीनने म्हटले आहे चीनने नोव्हेंबरमध्ये लस उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली आहे
आस्थाचा वाढदिवस या महिन्यात येणार आहे रिक्त असलेल्या कोकण विभागीय उपायुक्तपदी अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक सुनील चव्हाण यांची नियुक्ती केली आहे
त्यामुळे पिकाचे नुकसान होणार आहे यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे
यंदा त्यांचे तिसरे वर्ष गेल्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेचा पाठिंबा होता
परंतु तसे करणे सर्वस्वी अशक्य आहे मात्र हे अशक्य आहे
यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी होत आहे टिळक रोडवरील इलेक्ट्रॉनिक्स दुकानात शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली
तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १० अशी आघाडी घेतली आहे या विजयासह भारत अ संघाने तीन सामन्यांच्या या मालिकेत १० अशी आघाडी घेतली आहे
दिवसाच्या उत्तरार्धात एखादे प्रलंबित काम मार्गी लागू शकेल प्रलंबित कामे मार्गी लागण्याचा दिवस
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) माझ्याविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकारच मुळात या तपास यंत्रणेला नाही एनसीबीला अधिकार नाहीनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) माझ्याविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकारच मुळात या तपास यंत्रणेला नाही
प्रदीप हे मोटरसायकल चालवित होते दरम्यान, अर्णव गोस्वामी यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याच्या सरकारच्या निर्णयावर माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी टीका केली आहे
कायद्याच्या विरुद्ध काहीही असलं तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही आणि कोणाचीही गय केली जाणार नाही कायदा कोणीही हातात घेता कामा नये
या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिण्यात आले आहे पत्र लिहिणाऱ्यांपैकी अनेक नेते राहुल यांच्या विरोधात याआधीही कारस्थानं करत होते
पण या शिबिराचे धोनीला आयोजन का करावेसे वाटले, हे सर्वात महत्वाचे आहे त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढतात, अशी माहिती देण्यात आली आहे
चोरट्यांनी आता बंगल्यांकडून आपले लक्ष्य प्रार्थनास्थळांकडे वळविल्याने घबराट पसरली आहे भरदिवसा आणि अल्पवधीत झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे
तशा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत, असं मुश्रीफ म्हणाले तशा सूचना देण्यात आल्या असून, नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये त्यावर चर्चा करण्यात आली आहे
स्नेहसंमेलनास महिलांचा अत्यल्प सहभाग लाभल्याबद्दल माजी नगरसेविका मीनाक्षी ठाकरे यांनी खंत व्यक्त केली नगरसेवक अविनाश लाड आणि त्यांच्या पत्नी प्रणाली लाड यांनी उपस्थितांचे आभार मानले
पहिल्या मजल्यावरील पहिलीच खोली पाहून अंगावर काटा उभा राहतो त्यांना पहिल्या मजल्यावरील रूम देण्यात आल्या आहेत
ही पुस्तके संकलित करून बुलडाणा जिल्ह्यात ती शांततेचा संदेश पोहचवित आहे तेथे जाऊन ‘शांतता पेरणारी पुस्तके असतील तर द्या’, अशी विनंती करते
त्या महात्मा गांधीच्या खांद्याला खांदा लावून चालल्या नसल्या तरी त्यांच्यासोबत फरफटतही गेल्या नाहीत कर्मचाऱ्यांकडून सोशल मीडियाचा वापर गांभीर्याने करण्यापेक्षा निष्काळजीने करण्यात येत असल्याने कंपन्या धास्तावल्या आहेत
गडकिल्ल्यांवर व त्या परिसरात इतिहासातील पराक्रमी शूरवीरांच्या बलिदानाचे कुठलेही स्मारक किंवा स्मृतिस्तंभ नाहीत लॉकडाऊनने तुमच्यातील ही व्यक्ती जिवंत केली असेल तर मग तुम्हीही म्हणाच थॅंंक यू लॉकडाऊन!
परंतु, वस्तुस्थितीची जाणीव असलेल्या प्रशासनाने सत्ताधाऱ्यांना सावधगिरीची आठवण करून दिली आहे त्याची जाणीव करून देणे नागरिकांचे कर्तव्य आहे
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींभोवती कारवाईचा फास आवळला आहे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे
त्याने दागिना कधी गिळला ते आम्हालाही समजले नाही उद्योग क्षेत्राशी समन्वय राखण्यातही विद्यापीठ अपयशी ठरत आहे
यानंतर दिल्लीत चर्चा होणार असल्याचे समजते जे सर्वसामान्य माणसाला दिसत नाही, ते त्याला दिसते
आता तर लेखकांनाही आपली हस्तलिखिते श्याम जोशी यांच्या संग्रही असावीत असे वाटते त्यामुळे तो सोलायला सोपा जातो
याच कारणामुळे बगदादीला पकडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला असे जनरलने म्हटल्याचे या बातमीत म्हटले होते यांचा मुलगा राहुल मंगळवारी औरंगाबाद शहरातील एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी तपोवन एक्स्प्रेसने येत होता
मणेरीकर आणि प्राचार्य माणिकराव दोतोंडे यांचीही उपस्थिती होती मंत्री महादेव जानकरांनी वापरलेली भाषा म्हणजे, विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले
शालिनी फणसाळकर-जोशी यांनी फेटाळून लावली श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली
प्रदेशानुसार रणनीती करवसुली वाढवण्यासाठी प्रदेशनिहाय उपाययोजना आखण्यात येणार असल्याचेही ‘सीबीडीटी’च्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले टीडीआरला प्राधान्य पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये टीडीआरची संकल्पना राबविली जाणार आहे
या उठावादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात २१ नागरिक पोलिसांकडून मारले गेले म्हाडाच्या घरांच्या वर्षीच्या लॉटरीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असून, त्यावेळी घरांच्या किंमती किती वाढल्या याचा प्रत्यक्ष अंदाज येईल
तसेच, इंटरनेटचा वापर नेमका कसा आणि किती करावा, याचाही जाणीव नेटकऱ्यांना झाली असावी सरकारस्तरावरून व्यवस्थापन आवश्यकतंत्रज्ञानाकडे भावनिक होऊन न पाहता प्रगल्भतेने विचार करावा लागेल
हे एअर ऑपरेशन नसल्याने यात अधिक धोका होता सहा वाजताचे विमान टेकऑफ न झाल्याने प्रवाशांनी विमान कंपनीकडे विचारणा केली
अनेकदा त्याने तिला थांबवून बोलण्याचा प्रयत्न केला तरुणीनं उडी मारू नये, यासाठी तिला बोलण्यात गुंतवले
देशातील सर्वांत मोठी टलिकॉम कंपनी ‘भारती एअरटेल’चे अध्यक्ष सुनील मित्तल यांचे २०१६-१७ मधील वार्षिक वेतन ३० त्यांनी तो अवश्य पहावा, असे आवाहन या तीन कलाकारांनी यावेळी केले
कारण सध्याचे दर हे सात रुपये, नऊ रुपये, बारा रुपये असे आहेत याला कॉलेजांनी विरोध केला आहे
मग मागच्या दाराने कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाऊन सल्ला देणारे सल्लागार आले सकस आहार व तत्सम योजनांची अंमलबजावणी अतिशय ढिसाळ
अशा पाण्यामुळे कुटुंबाच्या आरोग्यावर परिणाम होईल या पाण्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे
त्या टाळ्यांची जी शाबासकी मिळाली त्यातून काम करण्यासाठी नवा हुरूप आला आणि कॉलेजच्या तालीम हॉलमध्ये मी रमू लागलो टप्प्याटप्प्याने या सर्व स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे
वास्तूविशारद प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांना नियुक्तीपत्र देणे त्यासाठी प्रशासनाने सल्लागार नेमून प्रकल्प आराखडाही तयार करून घेतला
जिल्हा परिषदेच्या आवारातपक्ष्यांना मिळाले छप्परम सुमारे एक कोटी चौरस मीटर इतकी या वसाहतींची जागा आहे
पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यांची संख्या मोठी आहे या गाण्याने तर मिरवणुकीत चांगलाच जोश आणला
पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केला आहे पुरुषोत्तम भापकर यांनी पुढाकार घेतला आहे
त्यामुळे अनेक महिला नाडल्या जाऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप या डॉक्टरांवर होत आहे चौकट रुग्णालयांचे व्यवस्थापन जबाबदार रुग्णांची विविध मार्गांनी लूट करून ते पैसे डॉक्टर बळकावतात, असा आरोप केला जातो
ही दिंडी महापौर रुपेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालिकेचे आयुक्त बळीराम पवार यांच्या उपस्थितीत काढण्यात आली कोहीनकर यांनी आभार मानले
राज्य सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या पटेल इंजिनीअर्सला महापालिकेने यापूर्वी काही कामांमध्ये पात्र करून कामे दिली आहेत त्याआधारे त्यांच्याकडून मुद्रांक शुल्क वसुल केले नसेल तर ते केले जाईल
मार्च ते जून २०१९ या कालावधीतील संभाव्य पाणी टंचाईचा आराखडा जिल्हा परिषदेने तयार केला आहे या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाताना जिल्हा प्रशासनाने जून २०१३ पर्यंत टंचाईचा आराखडा तयार केला
गडकिल्ल्यांवर व त्या परिसरात इतिहासातील पराक्रमी शूरवीरांच्या बलिदानाचे कुठलेही स्मारक किंवा स्मृतिस्तंभ नाहीत महाराष्ट्र सरकारया प्रकरणात बिहार सरकारची कोणतीही भूमिका नाही, ही घटना मुंबई पोलिसांच्या हद्दीत घडली असल्याचं महाराष्ट्र सरकारने सांगितलं
ज्या जाती शिक्षणात मागे आहेत, त्याच आर्थ‌िकदृष्ट्या मागासलेल्या आहेत पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी करण्यास सुशिक्षित म्हणविले जाणारे लोकच प्रचंड उदासीन असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे
वेगमर्यादा वाढवण्यासाठीची आदर्श परिस्थिती आपल्याकडे आहे का? आपल्या धडपडीने कामे पूर्ण होतील
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांचा विकास व्हावा, युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत सर्वसामान्यांची जबाबदारी असलेले सरकार रोजगाराच्या माध्यमातून उपजिविका भागविण्याइतपत आर्थिक सक्षमीकरणाचे काम करते
त्यानंतर सर्वांनी सीटबेल्ट लावले की नाही हे पाहण्यासाठी ही एअर होस्टेस प्रत्येक सीटजवळ गेली त्यासाठी राज्यभर आंदोलन व कृती कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे
कोव्हिड डेडिकेटेड सेंटरमध्ये रुग्णांना वेळेत प्रवेश मिळत नाही ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याने गंभीर रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे
त्यामुळे सर्टिफिकेशन या प्रकारात शहराला १५००पैकी केवळ ५०० गुणांवरच समाधान मानावे लागले दुःखद आठवणी कायमकांबळे नगरचे चित्रशिल्पकार म्हणून देशविदेशात प्रसिद्ध आहेत
या सगळ्या अनुभवातून मी खूप काही शिकले ज्यामुळे मला बरेच काही शिकता आले
मराठी नायिका आणि हिंदी नायिकांमध्ये फरक असतो नायिकांची वस्तुस्थिती काहीशी वेगळी आहे
काँग्रेसजेडीएस सरकारच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात यावा अशी मागणी भाजपने केली होती लोक फक्त सेलिब्रिटींचाच निषेध करत नाहीत तर सोशल मीडियावर त्यांना मोठ्याप्रमाणात ट्रोलही करत आहेत
आज चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकाऱ्यांनी धोनीच्या करोना चाचणीबाबत एक खुलासा केला आहे संजय दत्तला कॅन्सर झालेली बातमी सोशल मीडियावर आल्यानंतर चाहत्यांपासून ते बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्याच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत
मेहनतीनेच यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील त्यानंतर आता या ठिकणी नागरी वन उद्यान बनविण्यात येणार आहे
त्यानंतर मुंबई महानगर प्रदेशात लागू करण्याचाही विचार आहे त्यामुळे, आगामी काळात शहरातील सर्वच भागांतील सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचे अनेक प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता आहे
अशा वेळी वाढत्या महागाईची नैतिक जबाबदारी ते टाळू शकत नाहीत नागरिकांनी गैरसमज करू नये!
ऑस्ट्रेलियाचे नागरिक आणि येथील क्रीडापाठिराख्यांची मी आभारी आहे ऑस्ट्रेलियाचे नागरिक आणि येथील क्रीडापाठीराख्यांची मी आभारी आहे
उपनगरासह आसपासच्या गावातून सुमारे दहा हजार पासधारक विद्यार्थी केएमटीमधून येजा करतात चार ठिकाणाहून निघालेल्या दिंडीचा समारोप
प्रवाशांसाठी २४ तास डॉक्टर सेवा उपलब्ध उड्डाणाला ५६ मिनिटे आणि २४ सेकंद राहिले असताना अचानक काउंट डाउन थांबवण्यात आले
मग आता जर का त्या पंधरा लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या असतील त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था काय? ती कारवाईदरम्यान पाडली जातील
सध्या प्रायोगिक स्तरावर असलेल्या प्रकल्पात सहा ठिकाणांवरून सायकलफेऱ्या सुरू झाल्या आहेत हरित पट्ट्याच्या विकासाबरोबरच सायकल ट्रॅकसह अन्य सुविधांचा विकास केला जाणार आहे
एक किलोग्रॅम अॅल्युमिनियमच्या रिकाम्या डब्यांचा (कॅनचा) पुनर्वापर केला, तर आठ किलोग्रॅम अल्युमिनियमच्या खनिजाची (बॉक्साइटची) बचत होते या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ८ बाद ३२७ धावा केल्या
अग्निशामक दलाच्या ३ गाड्या वेळेत घटनास्थळी दाखल झाल्यामुळे साधारण १५ मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि पुढील अनर्थ टळला १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून आगीवर तातडीने नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे
६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली त्यामुळे त्यांच्याकडून भाडे आकारणी करणे रास्त नसल्याचा मुद्दा या बैठकीत चर्चेला आला होता
रुग्णाला तात्पुरत्या स्वरुपात ट्रॉमाची खाट उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली स्थानिक नेत्यांकडूनही ही समस्या सोडवण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली जात नाही
तर, दुमका या जागेवरून झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन आघाडीवर आहेत तर, डुमका मतदारसंघातून झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन आघाडीवर आहेत
काहीवेळा जनप्रक्षोबालाही सामोरे जावे लागत होते त्यानंतर मराठवाड्यातील हल्लाबोल आंदोलनामध्ये जनता रस्त्यावर उतरलेली यावेळी पाहायला मिळाली
श्रॉफ लाँग टर्म केअर युनिट अर्थात दीर्घ सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली
निवासस्थान परिसरात तीन मजली व्यावसायिक इमारत उभारण्याच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली भारतीय महिला संघ फॉर्मात आहे
अशा विद्यार्थ्यांना या आंदोलनाचा फटका बसला त्याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसला आहे
ग्वालानी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला पाटील यांनी हा निर्णय दिला
याविषयी नरेशने ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांना साकडे घातले ही त्याची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी ठरली
काही वेळा परिस्थिती किंवा अप्रामाणिक ग्राहकही व्यावसायिकाला अडचणीत आणत असतो, याचा विचार करून कायदा बनवला जातो लोकशाहीच्या चार आधारस्तंभांमध्ये न्यायव्यवस्था व प्रसारमाध्यमे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते
चित्रगुप्त हा काही त्या काळातला ए संगीतकारात गणला जात नव्हता अशा गुणी संगीतकाराची हवी तशी कदर झाली नाही, याचे फार वाईट वाटते
यात सरकार आणि राजकारण्यांनी जबाबदार भूमिका अदा करण्याची गरज असल्याचे मतही संघटनेने मांडले आहे शिक्षण समानीकरण योजनेंतर्गत बदल्या केल्या जाणार असल्या, तरी त्याचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत