text
stringlengths
0
6.48k
पण त्यांचे प्रयत्न फोल ठरले याआधीही अशा घटना घडल्या मात्र, तपास लागत नसल्याने संबंधितांना सोने परत मिळणेही मुश्किल होऊन बसले आहे
यावर्षी तालुक्यात गंभीर दुष्काळ आहे यंदा याच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला
त्यातच अनेक क्रीडा शिक्षक हे जिल्हा क्रीडा संघटनांमध्ये पदाधिकारी असल्याने या संघटनांनीही या स्पर्धांपासून लांब राहण्याचा निर्णय घेतली आहे बाजारू क्रीडा संघटनांना आळा घालण्याची मागणी काही शिक्षकांनी केली
त्यामुळे विद्यापीठ प्रशासनावर टीकेची झोड उठली होती महत्त्वाची बाब म्हणजे हा कार्यक्रम विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील मध्यवर्ती सभागृहात झाला
तत्कालीन आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर सर्वच अधिकारी व कर्मचारी वेळेत कार्यालयात दाखल होत होते एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल प्रत्येक शेतकऱ्याने आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले
नवीन कायद्यानुसार संस्थेला विद्यापीठ अधिकार मंडळाच्या समितीसमोर शुल्क वाढीचा प्रस्ताव ठेवावा लागतो पहिल्या गेममध्ये आघाडी गमावल्यानंतर लगेचच सावरत कूच करायला हवी होती, असे सिंधूला वाटते आहे
भूसुरुंगांच्या दहशतीतून स्थानिक गावांना बाहेर काढायचे असेल, तर ही दुखे फक्त गडचिरोलीवर सोपवून चालणार नाही भूसुरुंगांच्या दहशतीतून गावांना पुन्हा गुलदस्त्याकडे न्यायचे असेल तर ही दुखे फक्त गडचिरोलीवर सोपवून चालणार नाही
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खुद्द शिवसेनाप्रमुखांनी माझ्या हाती तलवार देऊन युवा सेनेची स्थापना केल्यामुळे यशस्वी होणारच, असा ठाम विश्वास व्यक्त केला मग आम्ही आळंदी ते पुणे असा वारीच्या पहिला टप्प्याचा अनुभव घेतला
त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेस विलंब होत आहे त्यामुळे पुढील काही दिवसांत भाजपसेनेच्या पक्षाला गळती लागणार आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला
तेथील एका पंचतारांकित हॉटेलच्या बिलनं राहुलला चक्रावून सोडलं आहे बारमालकाने बिल मागितल्यानं दोघांमध्ये वाद सुरू झाला
नागरिकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून जिल्हा पातळीवर तातडीने मानवी हक्क न्यायालयांची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी केली जिल्हा स्तरावर न्याय मिळण्यासाठी मानवी हक्क न्यायालये आवश्यक आहेत
या केंद्रातील कामा बद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आईचं निधन झाल्यानंतरही बहिणींनी आईसारखी त्याच्यावर माया केली होती
महिलांचे विषय हाताळणारे ‘गृहशोभा’, ‘सौंदर्यस्पर्श’, ‘अपेक्षा’, ‘गृहलक्ष्मी’, ‘अपेक्षा’, ‘चैत्राली’ अंक लक्षवेधी आहेत आमच्याकडे दाखल होणाऱ्या मुलींना, तसेच त्यांच्या पालकांना वेळावेळी समुपदेशन केले जाते
या वेळी सरपंच पद पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने जाहीर केल्याने ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार आहे सेंद्रिय शेतीची लागवड करा, दुष्काळी परीस्थीत क्रुत्रिम पाऊस पाडा, झाडे लावा, झाडे जगवा इत्यादी मागण्या करण्यात आल्या
त्यातील काही स्वच्छतागृह वारंवार तुंबलेली असल्याने त्यांचा वापर विद्यार्थिनींना करता येत नाही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक होतात
आपल्या समस्या, अडचणींच्या नोंदी ठेवण्याची सवय शिक्षकांमध्ये असावी उलट माझ्याकडून बोलण्याच्या ओघात कोटी झाली असेल तर त्याचं कौतुकचं केलं पाहिजे
सरकारनं तुम्हाला पैसे पुरवलेत बलात्काराचा गुन्हा हा समाजाविरोधातील गुन्हा मानला जात असल्याने गंभीर आहे
कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर याविषयाचे पत्रक राज्य मंडळाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले होते त्यात त्याने भागवतांकडून प्रेरणा घेऊन हा हल्ला घडवून आणल्याचा खुलासा केला होता
त्यांनाही सक्ती करावीअहमद शेख परंतु, हे बिल मंजूर करण्यासाठी आहेर व गुप्ता यांनी एक लाख १० हजार रुपयांची लाच मागितली
शाहूपुरी पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत छोटू वर्मा असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे
मात्र, त्यानंतर चारच दिवसांत उद्धव ठाकरे यांचे सुरक्षाकवच काढून घेण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री टायमिंग चुकले मात्र, हा अधिसूचनेची खेळी काही तासांतच मुख्यमंत्र्यांनी उलटवली
करोना नियमांची पायमल्ली करत सार्वजनिक ठिकाणी परवानगीच्या क्षमतेहून अधिक संख्येने नागरिक एकत्र येत आहेत सामान्यांवर कारवाई, धनदांडग्यांना अभय देणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध, बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त करा अशा घोषणांनी परिसर दणाणला
हे आश्वासन पालिकेने पाळले नाही मात्र ठेकेदार पालिकेने दिलेल्या अटीशर्थांचे पालन करत नाहीत, असे दिसते
राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपला यंदा मोठी कसरत करावी लागणार आहे भाजपनं त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे
आरोग्य तपासणी करून औषधांचे वाटप करण्यात आले त्यानंतर पालकमंत्र्यांनीच शिफारस केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी आर
कोकणी कुटुंबियांकडून दिल्या गेलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर तक्रार करुनही पोलिसांनी त्याची दखल घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला त्याचं वैषम्य तिच्या वागण्यात मला कधीच दिसलं नाही
कविता राऊत एक्स्प्रेससारखी धावते म्हणून सावरपाडा एक्सप्रेस मुलगी विजयी झाली भाजी विकणाऱ्या रखमाला वाचायला नि लिहायला शिकविणारा बाळू आपल्याला एक नवी प्रेरणा देऊन जातो
तक्रारदाराने नोव्हेंबर २०१७ मध्ये रोजगार सेवक पदाचा राजीनामा दिला होता देशमुख यांनी ही याचिका काढून टाकण्याचे आदेश दिले
तिच्या सौदर्याबद्दल ऐकून दिल्लीच्या सुलतान अल्लाउद्दिन खिलजीने तिला मिळवण्यासाठी चित्तोडगडवर स्वारी केली कोल्हापूरच्या उद्योगविश्वाला मोठी स्वप्ने दाखवून ती सत्यात उतरवण्याचा मार्ग दाखवणारे राम मेनन यांचे सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान होते
त्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदान दिले जाईल त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले
ठाणे जिल्ह्यातून सुमारे ६७ किमीचा रस्ता जाणार आहे या शाळेतील पटसंख्या सात असून ज्या गावाला ही शाळा जोडण्यात आली त्या हेटी खुर्सापार गावाचे अंतर पावणे दोन किमी आहे
निधीची अडचण आल्यास स्मार्ट सिटीतून खरेदी केली जाईल, अशी घोषणा महापौरांनी केली आहे राज्य सरकारच्या नगर परिषद संचालनालयाने महाराष्ट्र नगर परिषद सेवेमधील गट क श्रेणीतील १८८९ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे
त्यात पाणीपुरवठा योजनेच्या १६९४ कोटींचा देखील समावेश आहे त्यात उत्तरेला असलेल्या धुळे जिल्ह्यापासून दक्षिणेकडे सांगली जिल्ह्यापर्यंतचा भाग आहे
मात्र, खेळाडूंना सायंकाळी सराव करता यावा, यासाठी विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे अभिजित दळवी यांनी खेळाचे महत्त्व विषद केले
इंदूरच्या मैदानातील कचरा उचलून स्वच्छतेप्रश्नी आपण गंभीर असल्याचे विराटने दाखवून दिलेय या कार्यक्रमाची दखल संपूर्ण जगाने घेतली
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेता समितीवर समर्थक कार्यकर्त्यांची निवड व्हावी, यासाठी भाजपचे शहरातील पदाधिकारी आग्रही होते कार्यकारिणीवर आपल्या मतदारसंघातील, विश्वासू समर्थकांची वर्णी लागवी, यासाठी शहर व जिल्ह्यातील नेते, पदाधिकारीही आग्रही असल्याचे समजते
ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत रविवारी पेसने कारा ब्लॅकच्या साथीने कॅटरिना माकारोवा व यारोस्लाव लेविन्स्की यांचा ७५, ६३ असा पराभव केला त्यानंच ह्या चिप देशभरातील पेट्रोल पंपावर पुरवल्याचं व प्रशांत नूलकर हा यात सामील असल्याचं चौकशीत समोर आलं होतं
वाघीण आणि बछड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आताच सांगता येणार नाही जय बेपत्ता देशातील सर्वांत मोठा आणि महाराष्ट्रात वास्तव्यास असलेला जय नावाचा वाघ गेल्या दीड वर्षांपासून बेपत्ता आहे
या पत्रात कुटुंब नियोजनाचे फायदे लिहिलेले असतील एकरकमी पर्याय पॉलिसीकाळ संपल्यानंतरच्या खात्रीशीर मॅच्युरिटी लाभांमुळे मुलांचे शिक्षण किंवा लग्न यासारख्या टप्प्यांच्या नियोजनासाठी हा सुयोग्य पर्याय ठरतो
मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचे स्वरूप तीव्र करण्यात येईल, असेही शिवसैनिकांनी स्पष्ट केले दरम्यान मनपा आयुक्त हेमंत पवार यांच्याविरोधात आमदार रवी राणा यांची संघटना आक्रमक झाली असल्याचे दिसून येत आहे
जखमींवर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमीवर खासगी रुग्णालयात उरचार सुरू आहे
या जमिनीचा मोबदला म्हणून साडेबावीस टक्के विकसित भूखंड शेतकऱ्यांना देण्यास सिडकोने सरकारच्या मंजुरीप्रमाणे मान्यता दिली आहे राष्ट्रीय पातळीवरील धावण्याच्या स्पर्धेत तिची निवड होते
या शोधात गुंतवून ठेवणारा हा चित्रपट आहे माझ्या सिनेमातून मी पण असाच प्रयत्न करते, की जिथे लोक सिनेमा पाहून विचार करतील
या मुलांना फूस लावून पळवून नेण्यात आल्याच्या संशयावरून शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे नव्या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर जुना पूल तोडा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती
या बैठकीस भारताचे प्रशिक्षक अनिल कुंबळेही उपस्थित राहणार आहेत याआधीही अशी बैठक आयोजित करण्यात आली होती
तसेच आयात होणाऱ्या डाळींचे भावही माफक आहेत परिणामी चेहेडी पंपिंग स्टेशन येथील दारणा नदीवरील महापालिकेच्या बंधाऱ्यातील पाण्यात अळ्यांचा प्रादुर्भाव वाढून तेथील दूषित पाणी वापराविना पडून आहे
तेथे आता कुणीही नाही तेव्हापासून शनिवारचे लिलाव बंद झाले होते
या उद्यानांच्या नविनीकरणासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे तरी पालिकेने हे उद्यान सुसज्ज व सुशो‌भित करावे
मात्र, शिवसेनेने आता आपल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जोर लावला आहे त्यानंतर, शिवसेनेत एवढीच धमक असेल तर त्यांनी राज्याच्या सत्तेतून बाहेर पडावं, असा प्रतिहल्ला भाजपनं चढवला होता
या संदर्भात पीएमसी केअरवर सी२०३३८ आणि सी२०३३९ रोजी दोन तक्रारी दिल्या आहेत या स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित करण्यासाठी बुधवारी रात्री भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे बैठकांचे सत्रच चालू होते
त्यातील सार्वमताच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने स्पष्ट केले आहे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत सार्वमताच्या आधारे अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने सांगितले
या नियोजनाची प्राथम‌कि बैठक बुधवारी प्रांताधिकारी राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली जिल्हा नियोजन मंडळाची चालूवर्षाची आराखडा मंजुरीची बैठकही बुधवारी झाली
कुणा कुणाच्या विनंतीवरून कुठे कुठे झाडे लावण्यात आली होती याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला वनाधिकाऱ्यांना वृक्ष लागवडीचे नियमित अपडेट देणे या प्रणालींतर्गत अनिवार्य आहे
ला मिळवून द्यायचा आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन पैसे देऊन किंवा महा ई सेवा केंद्रातून डिजीटल सहीचा वैध कायदेशीर सातबारा मिळेल
यात मुस्लिमहित नाही, असे कोण शहाणा माणूस म्हणेल? त्यामुळे सर्वसाधारण जागांवर देखील ओबीसीतील प्रस्तापितांच्या नजरा लागुन आहेत
कोपरीतील सुभाषनगरमध्ये राहणारे हे मित्र एकाच शाळेत नववी इयत्तेमध्ये शिक्षण घेत होते सहा महिन्यांमध्ये फक्त सहा चित्रपट हिट झालेत
स्वतःचे आयुष्य आपणच सुखी केले पाहिजे त्यामुळे तो वैयक्तिक वापर ठरतो
आणि नवीन ट्विट केलं नवीनने एक ट्विट केले आहे
न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक वार्ता मिळू शकतील न्यायालयीन प्रकरणात सकारात्मक बातमी मिळू शकेल
हे सरकार इंग्रजांच्या भूमिकेत असल्यासारखे वाटते सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील विचारसरणीच्या संस्थांवर हेतुपुरस्सर कारवाई केली गेली काय, असा प्रश्न सहजगत्या निर्माण होऊ शकतो
दुचारी पूल व्हावा, या मागणीसाठी रेल्वे आणि महानगरपालिकेकडे सातत्याने मागणी होत होती मोर्चे शांततेत निघत असले, तरी एवढा मोठा जनसमुदाय एकाचवेळी रस्त्यावर उतरण्याची वेळ येण्यामागे काय कारण असावे?
करोनामुळे हॉटेलमधून खाद्य पदार्थ आणण्याऐवजी परिचयातील व्यक्तीकडे ऑर्डर देण्याचे प्रमाण अधिक आहे बदलती परिभाषागेल्या दशकभरात राजकारणाची आणि निवडणुका लढविण्याच्या राजकारणाची परिभाषा बदलली आहे
जिल्ह्यातील बहुतेक नद्यानाले दुथडी भरून वाहत आहेत यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे
केम्स कॉर्नर येथील ‘क्रॉसवर्ड’ बुक डेपो नेहमीप्रमाणे वाचनप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी गजबजले पुष्कर दुर्गे यांनी सांगितले
जवाहरनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती जणू मादीच्या मनात भरण्यासाठी चढाओढच लागते
आता क्विंटलमागे साखरेची ५० रुपयांनी घसरण झाली आहे उद्यमनगरी पिंपरीचिंचवडमध्ये सात हजारांहून अधिक लहान मोठे उद्योगधंदे आहेत
अचानक पोटाचे विकार का बळावतात? पोटाचे विकार उद्भवू शकतात
स्थानिक पातळीवर कमिशन घेऊन भाड्यांच्या घराची ​किंवा जुन्या घरांच्या खरेदीविक्रीचे व्यवहार करणाऱ्या इस्टेट एजंटांना महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक नाही दरम्यान, घर अधिकृत आहे का, याबाबत कागदपत्रे तपासून त्यानंतरच घरखरेदी करावी, असे वसईच्या तहसीलदारांनी सांगितले आहे
सणासुदीच्या हंगामासाठी सराफांनी सोनेचांदीची खरेदी वाढवल्याने दोन्ही धातूंच्या किमती वाढल्या आहेत मागील दोन सत्रात सोन्याची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे
त्यातूनच राजगृह वास्तूला यापुढे २४ तास पोलिस सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारीच घेण्यात आला त्यातूनच राजगृह वास्तूला यापुढे २४ तास पोलिस सुरक्षा देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला
त्यामुळे हे केंद्र बंद झाले होते त्यामुळे हे केंद्र बंद करण्यात आले आहे
गेल्या दशकभराच्या अथक प्रयत्नानंतर वाहिन्या, जाहिरातदार यांनी याची स्थापना केली राज्य मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेच्या वतीने कठुवा व उन्नावमध्ये घडलेल्या अत्याचारांच्या घटनेचा निषेध करण्यात आला
वाळूज परिसरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असून अपघात वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले असे असताना उपमहापौरांसाठी नवी गाडी खरेदी केली जाते, ही अत्यंत शरमेची बाब आहे
दरम्यान, एमआयएमचे नेते ओवैसी यांच्यासोबत चर्चा झाली असली, तरी विधानसभा मतदारसंघाच्या आकड्यांवर काहीच बोलणे झालेले नाही सत्रात युरोपियन बाजारात खरेदी दिसून आल्याने सकारात्मक व्यापार झाला
पगाराच्या अनेक प्रकारची कपात करण्यात येत असल्याने कर्मचारी नाराज आहेत, असं कामगार संघटनेच्या एका नेत्याने सांगितलं या वेळी अध्यक्ष संगीता तिवारी, संतोष पाटोळे, राहुल शिरसाठ, स्वप्नील नाईक, विवेक भरगुडे, नरेश नलावडे आदी उपस्थित होते
काही गोष्टींची कारणे शोधण्यासाठी आणि त्यावरील समाधानासाठीही त्याला कारणेही अनेक आहेत
तरी देखील रैनाला सूट देण्यात आला होता याच दिवशी संध्याकाळी एका महिलेचा त्यांना फोन आला
३२ जवळीच कचराकुंड्यांमधील साचलेला कचरा व उचलल्यानंतरच्या परिस्थितीत फारसा बदल नसतो तेव्हा अश्या जागी कचरा न फेकता स्वच्छता टिकवावी ही अपेक्षा!
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते शिक्षिकेने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते
कृत्रिम पावसाचा प्रयोग दरवर्षी राबविण्यासाठी राज्य सरकार हे निधी देण्यास तयार आहे राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार या उपक्रमांत खारीचा वाटा म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे
मात्र, ही याचिका प्रलंबित असतानाच सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळचा हँकॉक ब्रिज तोडण्यात आला या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करताना गोंधळ होऊ नये, यासाठी महापालिका आयुक्त राव यांनी अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आचारसंहिता तयार केली आहे
जर एखादे ध्येय पूर्ण करायचे असेल तर या अटी दूर स्वतःच लोटल्या पाहिजेत, असा संदेश आवर्जून त्या महिलांना देतात मुली स्वतःचे रक्षण स्वतः करू शकतात हे त्यांनी दाखवून दिला
ट्रॅकवरून मालगाडी जाण्यापूर्वी काही मिनिटेच आधी या तरुणाने अर्भकाला उचलले आणि हॉस्पिटल गाठले गंभीर जखमी झालेल्या मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले
एसबीईसी श्रेणीला विरोध करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करण्याचा निर्णय ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीने घेतला आहे २७ जानेवारी २०१८ रोजी फिर्यादी ही शिकवणीला जात असताना आरोपीने तिचा हात पकडून वियनभंग केला व वडीलकाकाला मारण्याच्या धमक्या दिल्या
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केले होते विमा कंपनीची निवड झाल्यानंतर ही योजना सुधारित तरतुदींसह अंमलात येणार आहे
आता क्विंटलमागे साखरेची ५० रुपयांनी घसरण झाली आहे साखरेची बाजारात आवक वाढल्याने दरात क्विंटलमागे ५० रुपयांची घट झाली आहे
आषाढी वारीच्या निमित्ताने शहरात तयार झालेल्या भक्तिमय वातावरणाची रंगत या सुरेल लडींनी वाढवली कान्त, राजाभाऊ कोकजे, मनोहर कासलीकर, राजाभाऊ देव हे साहित्यसंगीतातले अध्वर्यू भेटले
सिनेमाची कथा रसिकांना खूपच भावली चित्रपटाची कथा त्यांना आवडली
या विभागातील दगडखाण मालकांनी नाले बुजवल्यामुळे परिसरात सर्वत्र पाणी साचले मात्र, या कालावधीत शहरातील प्रमुख रस्त्यावरील गटारी पावसाच्या पाण्याने तुंबल्याने ते पाणी रस्त्यावर आले होते
परीक्षांचे नवे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल, असे विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले येत्या काळात परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात येतील, असे विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले
तोपर्यंत इतर ग्राहक वेटिंगवरकाही मोठ्या मॉल्सने अॅपवर नोंदणी करूनच ग्राहकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मालेगाव रोडवरील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल केला होता
या सर्व बाबींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे या संदर्भात गांभीर्याने विचार व्हायला हवा
पण येथील रासायनिक कंपन्या जे भीषण प्रदूषण करतात, त्यामुळे येथील लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे होणारे प्रदूषण पर्यावरणाला आणि मानवी आरोग्यालाही अत्यंत घातक आहे
सोमवारी दिवसभरात ही संख्या चार होती याप्रसंगी मान्यवरांनी आरंभ स्कूल, केंद्राचे मेडिकेअर सेंटर यांना बेट देऊन तेतील कामकाजाची पाहणी केली
अश्वनी महाजन यांनी वर्तविला एका मृत महिलेवरही त्यांनी आरोप केले आहेत
दरम्यान, जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांसंदर्भातील बैठक शनिवारी दुपारी १ वाजता येथील शासकीय विश्रामगृहावर होणार आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचनेनुसार राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये २७ जुलै हा दिवस कर्करोग जागृती दिवस म्हणून पाळला जाणार आहे
या आठवणी ताज्या असतानाच या अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे त्यामुळे आता या इमारतींची अवस्था फारच वाईट झाली आहे
तो लहान असून या लॉकडाउनमध्ये कधी समजूतदार झाला हे कळलंच नाही हा लहान, खोडकर आणि मस्तीखोर भाऊ करोनाच्या गंभीर काळात कधी मोठा झाला हे लक्षातच आलं नाही
यानुसार शिवसेना भाजपचे दोन सदस्य निवडून येणे अपेक्षित होते आणि राष्ट्रवादीचे चार सदस्य निवडून यावेत, असे त्यांना अपेक्षित होते याबाबत काही संगीत दिग्दर्शकांशी बोललं असता, त्याला जबाबदार निर्माते आणि दिग्दर्शकच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे
प्रत्येक मार्केटमध्ये अँटिजेन टेस्टसाठी शिबिर देखील भरविले जाणार आहे गणेश मूर्ती विक्रीच्या प्रत्येक मार्केटमध्ये अँटिजेन टेस्टची व्यवस्था करण्यात येणार आहे