text
stringlengths
0
6.48k
भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांनी घेतला आहे मंजूर चार एफएसआयमध्ये सध्या आहे त्यापेक्षा जास्त घरे उभी राहिली तर त्यातील ५० टक्के घरे पालिकेला द्यावी लागणार आहे
याच्या सावलीतून मी रोज जातो २०२० पर्यंत डिझेल इंजिनच्या सर्व कार बंद करणार असल्याची घोषणा याआधी कंपनीकडून करण्यात आली आहे
त्यात माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुही माझ्या प्रेम कर या प्रकारचा मजकूर लिहिलेला होता त्याने आतापर्यंत कसोटीत ६ वनडेत २९ आणि टी२० मंध्ये ४ शतक झळकावली आहेत
अर्थात, हा प्रवास इथेच संपलेला नाही मालाड पश्चिमेकडील मालवणी ब्लॅाक १चा हा बसथांबा संपूर्ण दुचाकी पार्किंग व अनधिकृत बांधकामाने वेढलेला आहे
व्यसनाचे दुष्परिणाम दर्शविणारे पोस्टर प्रदर्शन नवनाथ विद्यालयात लावण्यात आले होते त्याशिवाय आरोग्य मंत्रालयाकडे याबाबत म्हणणे मांडले आहे
त्यामुळे म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पही बारगळत गेल्याची अनेक उदाहरणे आहेत आधीच म्हाडाच्या लाल फितीच्या कारभारामुळे शेकडो पुनर्विकास योजना रखडल्या आहेत
कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती अनेक वर्षांपासून रखडली आहे त्यामुळे अनेकांना अद्याप कार्यालय मिळू शकलेले नाहीत
हा वाद मिटवण्यासाठी अल्ताफने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला अखेर अग्निशमन दलाच्या जवावांनी ही लागलेली आग आटोक्यात आणली
नवीन कायद्यानुसार संस्थेला विद्यापीठ अधिकार मंडळाच्या समितीसमोर शुल्क वाढीचा प्रस्ताव ठेवावा लागतो मात्र ई वॉर्डसाठी दिल्या जाणाऱ्या वेळेत ए, बी वॉर्डमध्ये पाणी घेतले जात असल्याने पाणीपुरवठा पुरेसा होत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या
आरोग्य सुविधा देणाऱ्या या आरोग्य केंद्रांना सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे अनुदानाअभावी आरोग्य सेवा देण्यात सध्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत
अलीकडेच सलमानने इन्स्टाग्रामवर त्याचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे काही इच्छुकांनी तर थेट प्रभागरचना, त्यांचा समावेश असलेल्या परिसराचा नकाशा तयार करून सोशल मीडियावर प्रचारही सुरू केल्याचे दिसत होते
वरून माहिती होत आहे की, युजर्संना एक नंबर वरून कितीवेळा स्पॅम मार्क केले जाते संगणकावर काम केलं म्हणजे नेमके शब्द किती लिहिले, त्याचा अचूक आकडा समोर दिसतो
त्याच्या नावावरून देशाला भारत हे नाव मिळाले लोकमान्य टिळकांनी त्यांना भारताचार्य या मानाच्या पदवीने गौरविले होते
मात्र, याचा परिणाम गर्भावर होतो याचा गर्भावर परिणाम होऊ शकतो, असा दावा करण्यात येतो
प्रवास करताना आपल्या प्रियजनांना आपल्या कटू बोलण्याने त्रास देऊ शकता तुमच्या बोलण्याने तुमचे मित्र तुमच्यावर नाराज होऊ शकतात
उंची वस्तूंची खरेदी शक्य सोन्याचे दर डिसेंबर २०२१ अखेरीस ६५ ते ६८ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत वाढू शकतात
प्राधान्य मार्गावरील मेट्रो स्टेशनच्या डिझाइनचे काम आयेसा कंपनीला नुकतेच देण्यात आले आहे त्याची मुदत नुकतीच संपली असून, देशभरात मेट्रो स्टेशनच्या बांधकामात अग्रेसर असणाऱ्या कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत
विद्या सोनवणे, दीपक पाकळे, भारती सूर्यवंशी, पुष्पा सूर्यवंशी आदी उपस्थित होते राजू सोनवणे, शाहीर सुरेश जाधव व डॉ
त्यानंतर नियुक्तीचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांना २४ हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली
सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या पंतप्रधानांच्या तीन शब्दांतच सर्व गोष्टी सामावल्या आहेत तीनचचार जणांना तर महिलांनी मारले
त्यांचा उजवा हात वयाच्या बाराव्या वर्षी शेतात काम करत असताना मळण यंत्रात गेला होता मात्र दडी मारून बसल्याने दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणीचे संकट होते
आता पाणी न घालता तो भात बारीक वाटून घ्या तसेच, फातिमानगर येथे पिझ्झा हटचे दुकान फोडून ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला
त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता असल्याचे दिसते त्यामुळे या प्रकरणास वेगळीच कलाटणी मिळाली आहे
आमदारकीचा राजीनामा, निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का परंतु, आता आमदार लांडगे यांच्या भाजप प्रवेशाने ‘राष्ट्रवादी’ला मोठा दणका बसला आहे
तिला पुढे इंजिनीअर व्हायचे असा निर्धार तिने केला आहे यामुळे तुमचं मनोबल वाढेल, आत्मविश्वासात भर पडेल
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता आहे
या निवडक साहित्याचे ईबुक तयार केले जाणार असून मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वेबसाइटवर वाचकांना त्याचा रसास्वाद घेता येईल संबंधित पुस्तकांची छाननी विभागाच्या पुस्तक निवड समितीमार्फत होणार असून त्यानंतर पुस्तकांची यादी जाहीर करण्यात येणार आहे
या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यता आयटी अॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महेश कांबळे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रितेन आसर यांनी दिला आहे
२ दशलक्ष प्रति बॅरल एवढी वाढ झाली २ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे
तसेच, तपासणी झाल्यानंतर ईपावती प्राप्त होईल रस्त्यात मिळेल ती मदत घेत व्हॅप १८ ऑगस्टला रोजी नागपुरात पोहोचला
सिन्नर येथील पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात जल साक्षरता दिन साजरा करण्यात आला व्यंकटरावांची कारकीर्द जास्त गाजली ती औरंगाबाद खंडपीठाच्या निर्मितीकरता
डेपोची ८० एकर जागा १९९१ पासून पालिकेच्या जागेत आहे पण या आराखड्यात उपनगरीय लोकलसेवेला स्थान मिळालेले नसून एकप्रकारे ८० लाख प्रवाशांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे
या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की, तुमच्या पक्षाचे नेतृत्व नक्की कुणाकडे आहे, त्यानुसार आम्ही निर्णय घ्यायला मोकळे आहोत मायकल डेल डेल या प्रसिद्ध कंपनीचे मायकल डेल हे संस्थापक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी
या मुद्द्यांवरून केंद्र सरकारची कोंडी करण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे काश्मीरमधील हिंसाचार आणि सिक्कीम सीमेवर निर्माण झालेला तणाव या मुद्द्यांवर केंद्राला लक्ष्य करणार असल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत
याचाच फायदा घेऊन दिवाळीपू​र्वी डाळीच्या दरात वाढ केली आहे खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरांत वाढ केली आहे
कोरोचीने गायरान उपलब्ध असल्याचे सांगितले होते अॅग्रीमेण्टमध्ये विशिष्ट कार्पेट एरिया देण्याचं कबूल करण्यात आलेलं असेल
मात्र, १५०० कोटींची गुंतवणूक आणि ५ हजार लोकांना रोजगार देण्याचे दावे करणारा कारखाना सुरू करण्याबाबत आता चीन उदासीन असल्याचे समजते मेट्रोचा मार्ग सुकर करण्यासाठी छत्रपती पूल तोडण्याला सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्व संबंधित विभागांकडून परवानगी प्राप्त झाली आहे
दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे महिला दुहेरीतून भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी अंतिम फेरी गाठली
सेनेची वाढली ताकद काही ठिकाणी आघाडीला बळ मिळेल
मिगलानी ट्रॅव्हल्सच्या या बसला नागपूर ते छिंदवाडा प्रवासादरम्यान हा अपघात झाला त्याशिवाय या भागात चीनने मोठ्या प्रमाणावर युद्धनौका, लढाऊ विमाने आणि शस्त्रे तैनात केली आहेत
ही लस विकसित करणारे आणि उत्पादन करणाऱ्यांचेही आभार मानत असल्याचे पुतीन यांनी सांगितले याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत, असं अनुपम खेर म्हणाले
ही संधी मिळताच त्यानं एका पोलीस अधिकाऱ्याचं पिस्तूल हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला त्या गडबडीत दुबेने एका जखमी पोलिसाकडील पिस्तुल हिसकावून घेतले व गोळीबार करून तो पळून जाऊ लागला
२१ ऑक्टोबर,२०१३ मध्ये राज्य सरकारने प्रत्येक महानगरपालिकांना हॉकर्स झोन तयार करताना काही दिशानिर्देश देणारी अधिसूचना जारी केली वेणुगोपाळ यांचा सल्ला मागितला होता
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यशस्वी मुंबई दौयानंतर शिवसेना हतबल झाली होती काँग्रेस नेते राहुल गांधींच्या मुंबई भेटीनंतर शिवसेना हतबल झाली होती
शहरात कचऱ्याचे साम्राज्य आहे त्यामुळे परिसरातील कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असे
तत्पूर्वीच, राजकीय पक्षांच्या फ्लेक्सबॅनर आणि झेंड्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिल्या होत्या त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याची गरज निर्माण होते
५ टक्के परतावा मिळाल्याचे दिसते ५ कोटी रूपये देण्यात आले आहेत
तसेच ती आपली चूकही मान्य करत नव्हती पण तिनं मान्य केलं नाही
पण आता महाराष्ट्रात कॉंग्रेसराष्ट्रवादीच्या कुबड्यांवर चालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव सरकारेंच्या सरकारने मर्यादा ओलांडल्या आहेत अर्थात हा व्याजदर दोघांनाही भिन्न असू शकत नाही
काही वेळा परिस्थिती किंवा अप्रामाणिक ग्राहकही व्यावसायिकाला अडचणीत आणत असतो, याचा विचार करून कायदा बनवला जातो कॉलेजांमध्ये रिक्त जागा व दुसऱ्या फेरीचे ‘कट ऑफ’ प्रसिद्ध करणे
संसर्ग झाल्यानंतर तीन आठवड्यानंतर शरीरात सर्वाधिक अँटिबॉडिज निर्माण होतात आणि त्या लवकर संपुष्टातही येतात, असं जगभरातील संशोधनातूनही स्पष्ट झालं आहे त्रिपुरा सरकारने त्या विद्यार्थ्यांसाठी नेबरहूड क्लास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांच्याकडे टीव्ही, कॉम्प्युटर आणि मोबाइल सारखी साधने नाहीत
पत्नीने आरडाओरड केल्यानंतर शेजारी जमले कोटारिया गावात ही घटना घडली
नागरिकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येणार मंगळवारी सर्व प्रमुख देवदेवतांना आमंत्रित करण्यासाठी रामार्चन पूजा सुरू झाली
थोरात यांनी राज्यातील पक्षबांधणीच्या कामास प्रारंभ केला जिल्हयात डिसेंबरमध्ये होणाऱ्या सहा नगर पालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष थेट निवडला जाणार आहे
या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी ५ जुलैपर्यंत करता येईल या संकेतस्थळावर १६ एप्रिलला सकाळी ११ वाजतापासून ते १८ एप्रिलच्या सायंकाळी ५ वाजतापर्यंत नोंदणी करता येणार आहे
आजी लक्ष्मी यांचा आक्रोश पाषाणालाही पाझर फोडणारा होता मुलीने आईवडिलांकडे जाण्याची इच्छा बोलून दाखवताच जिवे मारण्याचा प्रयत्न केला
पनवेल शहरातील महात्मा गांधी मार्गावर टपाल नाका येथे मुख्य रस्त्यावर चेंबर आहे यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असलं तरी विद्यार्थ्यांची सुट्टीच सुरू आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
तेथील कृषी खात्यात तर मधमाशापालनासाठी स्वतंत्र विभाग आहे यामध्ये रेडीरेकनरचा दर तसेच खरेदी विक्री व्यवहाराचीही समितीने तपासणी केली आहे
३३ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आले आहे भोगावजवळ आम्ही ट्रेनमध्ये चढलो
भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांनी घेतला आहे पण नगरपालिका निवडणुकीत भाजपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत
क्लबतर्फे आयोजित उपक्रमात आजपर्यंत सुमारे अकराशे ट्रक जलपर्णी नदीतून बाहेर काढण्यात आली आहे यावेळी किरण पाटील यांनी सांगितले की, देशमुख यांच्या सांगण्यानुसार आमच्या संस्थेस दरमहा केवळ ६० हजार रुपये खर्च येतो
दगड आणि मातीचे ढीग रचावेत अशी तकलादू रचना असणाऱ्या डोंगरांवर ढगफुटी झाल्यामुळे भूस्खलन, दरडींच्या घटना घडल्या त्या दृष्टीनं हा विचार चांगला आहे
शहर पोलिसांच्या हद्दीत या परिसराचा मोठा भाग येतो त्या समितीने जंगल वाचविण्याची शपथ घेतली
त्यात नागझिरा में आके देखों असा धमकीवजा इशारा देण्यात आला होता या भीषण हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी होऊ शकते
हळदी समारंभ आणि विवाह सोहळ्याच्या ठिकाणी वऱ्हाड्यांची झुंबड उडत असल्याचे चित्र आहे ठाणे परिसरातील वसई, शहापूर, मुरबाड, जव्हार परिसरात भातशेती मोठ्या प्रमाणात होते
त्यामुळे कोड नीट भरावा काँग्रेसकडेही उमेदवारांची नावे आहेत
त्याची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे त्याची तयारी अंतिम टप्‍प्यात आहे
हा तलाव या विद्यार्थ्यांसाठी लहान पडत असल्याचे दिसत आहे त्यामुळे काही कॉलेजांमध्ये ठरावीक विद्याशाखांनाच हे मानांकन मिळते
मात्र, गेल्या पाच वर्षांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपवली आहे त्यानंतर आमदार भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांचे संबंध संपुष्टात आल्याची जोरदार चर्चा होती
३६ कोटींची कमाई केली होती असे असतानादेखील जाणीवपूर्वक आरटीई प्रवेश नाकारण्याचे काम शाळांकडून सर्रास होत आहे
आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राव यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुणेकरांचा हॅपीनेस इंडेक्स वाढविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले होते पुण्यात होणाऱ्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पालिकेतफेर् ५१ लाखांचा चेक महापौर मोहनसिंग राजपाल यांनी आयोजकांकडे शनिवारी सोपवला
बिलजंग गुरुंग यांची पत्नी दीपा गुरुंग या आठ महिन्यांच्या गर्भार आहेत वेळोवेळी शारीरिक संबध ठेवल्याने पीडित महिला गरोदर होऊन आठ दिवसांपूर्वी प्रसूत झाली आहे व एका मुलाला जन्म दिला आहे
मिगलानी ट्रॅव्हल्सच्या या बसला नागपूर ते छिंदवाडा प्रवासादरम्यान हा अपघात झाला मंगळवारी कर्तव्यावर असताना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाने पाठीमागून धडक दिली
मान्यवरांच्या हस्ते हा बहुमान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांनी स्वीकारला यावेळी मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला
कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील नगरपालिका निवडणुकीत भाजप, जनसुराज्य शक्ती पक्षाशी आघाडी करणार आहे महापालिका, जिल्हा बँक आणि बाजार समितीत राष्ट्रवादी आणि जनसुराज्यची आघाडी आहे
त्यातही तरुण वाचकांना केवळ इंग्रजी पुस्तके भावतात, हा समजही खोटा ठरवत मराठी पुस्तकांकडे अधिक तरुण वळलेले दिसतात साहित्यासाठी इंग्रजी साहित्य, इंग्रजी वृत्तपत्रे वाचणे आवश्यक असल्याचा समज विद्यार्थ्यांमध्ये आहे
उपचारखर्चाचे आर्थिक गणित सुटत नव्हते परंतु उपचारासाठी रक्कम नसल्याने ते हतबल झाले होते
मी तिची सर्वांत मोठी टीकाकार आहे आणि मीच काय, कुणीही केलेली टीका ती सकारात्मक पद्धतीनंच घेते त्यामुळेच समितीने आंदोलन पुकारले असून त्यास भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे
त्यामुळे सरकारी प्रशासनाने जी प्रक्रिया अवलंबली आहे, ती कायद्यात बसणारी नाही महिलांनी सीमोल्लंघन करावे सुलभा यांची कामाची गतीकौशल्य पाहून अशोक यांनी त्यांना सर्वाधिकार दिले
यंदा उपक्रमाचे नववे वर्ष असून, गेल्या काही दिवसांत आम्ही ७ गुणवंतांच्या गाथा प्रसिद्ध केल्या यंदा उपक्रमाचे नववे वर्ष असून, गेल्या आठवडाभरात आम्ही १५ गुणवंतांच्या गाथा प्रसिद्ध केल्या
त्यानंतर बॉलीवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आणि सुशांतच्या आत्महत्येमागे बॉलीवूडधील कंपूशाही कारणीभूत असल्याची चर्चा रंगली दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी रिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयदेखील या प्रकरणात उडी घेतली आहे
पण या लढाईत त्यानं कधी हार मानली नाही पण त्यानंतरही त्यांनी धैर्याने शत्रूचा सामना केला
अशी मागणी या बैठकीत आम्ही एएआय प्रशासनाकडे केली आहे त्यासंदर्भात अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपीनकुमार सिंग यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून अजित पवार यांची चौकशी करण्यात आली
त्यामुळे सभासदांना दर वर्षी मिळकत करामधील सामान्य करामध्ये साधारण १३ लाख रुपयांहून अधिक बचत होत असल्याचे निदर्शनास आले आहे या ठिकाणी विषय सुटला नाही, तर थेट आमदारांना घेऊन आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांची भेट घेऊ
लाँच आधीच फीचर्स लीक, वनप्लस स्मार्टवॉच लवकरच होणार लाँच, सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसले करोनाच्या जागतिक महामारीचे हे संकट लवकरात लवकर दूर कर, असे साकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री गणरायाला घातले
माझा धर्म मुस्लिम आहे मी जन्मापासूनच मुस्लिम आहे आणि आताही मुस्लिमच आहे
वानवडी येथील भैरोबा नाला पुलाजवळ ही घटना घडली गीरच्या जंगलातून हिरन, शेत्रुंजी, दात्रादी, शिंगोडा, माछुंद्री, गोदावरी व रावल या सात मुख्य नद्या वाहतात
त्याअंतर्गत आता सरकारने शालेय स्पर्धेत विविध खेळ समाविष्ट करण्याचा सपाटा लावला आहे शालेय स्तरावर खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने नव्याने अनेक खेळांचा समावेश केला आहे
इतर अनेक अशा बाबी आहेत, की त्यांची पूर्तता न झाल्यामुळे संरक्षणाच्या बाबतीत भारताची स्थिती गंभीर बनली आहे यासंदर्भात भामरागड पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे
व्हॉट्सअॅपवर ४० जणांचा या नावाचा ग्रुप बनवला महापालिकेने राजकमल उड्डाणपुलाखाली सुरू केलेल्या पे अॅण्ड पार्कचा मुद्दा चांगलाच पेटला आहे
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही
प्रचाराची रंगीत तालीम महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय कार्यकर्त्यांनी प्रचाराची रंगीत तालीम सुरू केली आहे कमला हॅरीस यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आनंद व्यक्त करत बायडन यांचे आभार मानले आहे
त्यानंतर तीन ते सात दिवसांमध्ये ही लस सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे अन्यथा त्यांच्या अर्जाचा समावेश खुल्या प्रवर्गात केला जाईल
आजारी विद्यार्थिनींवर तातडीने उपचार करण्यात आले होते प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम श्रीलंकेचे कुमार संगकारा व महेला जयवर्धन यांच्या नावावर आहे
जो आता, परीक्षेचा संबंध जोडून शेयर केला जात आहे पालिकेचे नावही दिसेनासेनवी मुंबई महानगरपालिकेने सन२०१५ मध्ये ऐरोली रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गाच्या डागडुजीचे काम केले
गणवेश खरेदीनंतर पावती दिल्यावरच विद्यार्थ्याच्या खात्यात गणवेशाचे अनुदान जमा होईल विद्यार्थ्यांचे गणवेशाचे पैसे थेट त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत
डोळे वटारणारा सूर्य रोज तापमानाचा नवनवा उच्चांक गाठत असताना उष्माघाती रुग्णांची वास्तविकता दडविली जात असल्याचा संशयकल्लोळ निर्माण होत आहे आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विधानसभेत सातत्याने आवाज उठवला आहे
सध्याचं एकूण चित्र पाहता महिलांच्या सुरक्षेबाबाबत तुझं काय म्हणणं असेल? रुझवेल्टनी जे केलं तेच मार्कोसनं केलं, तेच शावेझनं केलं, तेच पुतीन करत आहेत
पत्र थांबतात तेव्हा पुढ्यात साल उभे असते ते एकोणसशे सत्तेचाळीस आणि तारीख १५ ऑगस्ट आपले आक्षेप नोंदविण्यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना एक हजार रुपये भरावे लागणार आहेत