text stringlengths 0 6.48k |
|---|
या विभागांत हजारो कर्मचारी कार्यरत आहेत त्यामुळे याविभागात कायमस्वरूपी कर्मचारी असणे गरजेचे आहे |
कोणत्याही वादात पडू नये दिवसाच्या उत्तरार्धात कोणत्याही वादात पडू नये |
माहिती खात्यानेही बैठकीसमोरचे प्रस्ताव आधीच जाहीर करून टाकले दरपत्रक जाहीर झाल्यानंतरची भूमिका ठरविण्यासाठी शनिवारी दुपारी आयटकच्या सीबीएस येथील कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक झाली |
आज हिंदीचा लेखक, प्राध्यापक झालो असलो तरी कॉलेज जीवनात गुलशन नंदाच्या कादंबऱ्यादेखील वाचल्या होत्या, असे मिश्किलपणे सांगतात यापूर्वीही प्रशासनाकडे मदतीचे आवाहन केले होते |
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते दोन्ही संशयितांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती |
देशाची गरज भागेल इतके कांदा उत्पादन होऊन वाढीव उत्पादन होणार आहे प्रत्येकाने काळजीपूर्वक वापर केला तर ही योजना प्रभावी ठरू शकते |
ठाणे जिल्ह्यास उल्हास नदी आणि बारवी धरणातून पाणीपुरवठा होतो पनवेल शहरात महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी यांच्याकडून उसनवारी पाणी घेऊन पनवेलकरांची तहान भागविली जात आहे |
कारण पदवी कॉलेजांमध्येही आता बायोमेट्रीक हजेरी करण्यात येतेय अनेक सीनिअर कॉलेजांमध्ये आता हजेरी नोंदवली जाणार आहे ती बायोमेट्रीक पद्धतीनं |
मोठा बडिवार नाही, रोषणाई नाही, प्रचंड सभागृह नाही, पांढरा चुना फासलेल्या चार भिंती श्वानपथक आल्यानंतरदेखील फोटो काढण्यास मज्जाव करीत दुकानाबाहेर थांबण्यास भाग पाडले |
अशा या कोर्सची पात्रता काय? तर अंतिम वर्षाची परीक्षा आयोजित करण्यात कोणती अडचण आहे असा प्रश्न शिक्षण क्षेत्रात परीक्षा घेण्यासाठी इच्छुकांकडून उपस्थित केला जात आहे |
प्रशासनाने या काळात सतर्क राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे या नियंत्रण कक्षात अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे |
विशाळगड, पारगडकोल्हापुरपासून ९० किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे प्राजक्त देशमुख यांचे मंगळवारी व्याख्यान |
बेबी बंप फ्लॉन्ट करताना अनुष्काच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे त्यात अनुष्का खूप सुंदर दिसत होती |
पठाण यांनी होंडा सिटी कार खरेदी केली होती पठाण यांनी होंडा सिटी कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता |
प्रिकास्ट बांधकाम केल्याने भिंतींना प्लॅस्टर करण्याची गरज भासत नाही गृहखरेदीला मंदीची झळ नाही, प्रिमियमवर बिल्डरांच्या उड्या |
त्यामुळे या प्रकरणास राजकीय रंग येऊ लागला होता राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसांपूर्वी बोलावून घेण्यात आले होते |
अखेर उमेदवारी अर्ज भरण्याच्या तासाभरापूर्वी मनीषा धावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले शेवटी पूर्व नागपूर व पदवीधर निवडणुकीतील पराभव बघता जातीय समीकरणानुसार मनीषा धावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले |
या रुग्णालयांकडे अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र व जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनही नसल्याचे सांगण्यात आले हे हॉस्पिटल कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली नाहीत |
त्यामुळे वयाच्या पंचविशीत एक लाखदोन लाख रुपये पगार घेणारी तरुण पिढी दिवसाची सुरुवात बर्गर किंवा पिझ्झाने करत आहे त्यातही तरुण पिढी वडापाव, बर्गर व सर्व प्रकारच्या फास्ट फूडचे सेवन मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे |
त्याबाबत गुरुवारी तारीख आहे आता तुम्हाला आधार क्रमांकही लागेल |
यासाठी मदतीला असणाऱ्या क्रु मेंबरचाही तितकाच मोलाचा वाटा असतो याकडे लक्ष दयायला हवं |
रामाराव यांचे जावई असलेल्या चंद्राबाबू नायडू यांना हैदराबाद का सोडावेसे वाटत नाही, याचे उत्तर त्यामुळेच समजून घेणे अवघड नाही स्वतंत्र विदर्भाकरिता वेळप्रसंगी नक्षलवाद्यांची मदत घेऊ, असे बरळण्याचे उद्योग पेपरवेट एवढेही वजन न उरलेल्या काही नेत्यांनी केले |
यात राष्ट्रवादीकाँग्रेसशिवसेनेचे संभाजी पाटील निवडून आले अश्विन म्हणाला, ‘गेल्या वेळी आम्ही येथे आलो तेव्हा शास्त्री आमच्यासोबत होते |
अष्टपैलू क्रमवारीत रवींद्र जडेजाने दुसरे स्थान कायम राखले आहे त्यांच्या आवडत्या शब्दात हात ऊंचावून जय हो असं ते म्हणत राहणार आहेत, आपल्या मनात |
५० लाखपिंपळगाव खांब मारुती मंदिर ग्रिलवर्क चंद्र पंचम स्थानी असल्याने आपल्या परिश्रमांचे चीज होईल |
आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत मतदार नोंदणी जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे |
यापैकी ६०५ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले ८ कोटी अब्ज डॉलरचा म्हणजे सुमारे २१ हजार कोटी रुपये बजेट मंजूर केला आहे |
नुकत्याच झालेल्या पावसामुळे हिरवळ दिसत आहे साधारण रबर जसे असते, तशी ही भारवाहन पद्धती असल्याने, त्यास लवचिक असे म्हटले जाते |
अशा प्रकारे क्रीडा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३ आणि व भादंवि कलम ३७६ नुसार आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली |
त्यामुळे अन्य विभागांच्या तुलनेत या विभागात ऑनलाइन अर्ज येण्याचे प्रमाण जास्त आहे अनेकदा या ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते |
रस्त्यावर होणाऱ्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी सातत्यानं रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल यासारखे अल्प मुदतीमध्येच लाभदायी ठरणारं उपायांवर भर दिला गेला मात्र, त्या आधी या परिसरात समातंर रस्ते बांधून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत |
त्यानंतर शाळा कारवाई करत नसेल तर आपण कुठे दाद मागायची? दहा वर्षांत मुद्दल व व्याजासह ही रक्कम दीड लाखांपर्यंत गेली मात्र, घरातील परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने कर्ज फेडू शकले नाहीत |
मात्र, नव्या कररचनेचा फटका प्रामुख्याने तेल, गॅस आणि लघू तसेच मध्यम उद्योगांना बसेल, असे भाकित रेटिंग एजन्सी ‘फिच’ने केले आहे अवघ्या दहा दिवसांवर दिवाळी आल्यामुळे सध्या बाजारपेठेमध्ये दिवाळीचा माहोल तयार झाला आहे |
पण महत्वाची विधेयके मंजुरीविना व चर्चेविना अडकून पडली आहेत अनेक महत्त्वाची विधेयके मंजुरीविना व चर्चेविना अडकून पडली आहेत |
न कडाडताही प्रकाश देत गेलीस अनेकांना त्यामुळे या दिव्याखाली अंधार पसरलेला आहे |
हळद्या बरोबर झाडाच्या मध्यभागी गेला संपूर्ण कार्यकारिणी मागीलवर्षी विरोधात असतानादेखील शहरातील मातब्बर व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीने मेहाडिया यांनी सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची माळ गळ्यात घालून घेतली |
आष्टी रस्त्यावरील कापसी फाटा येथे शनिवारी दुपारी हा अपघात घडला त्यामुळे कॉंग्रेसने शिवसेनेच्या मदतीने पंचायत समितीमध्ये सत्ता मिळवली होती |
तत्पूर्वी एशियाड पदक तसेच नंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे, असे तेजस्विनी म्हणाली तसेच प्रत्येक नागरिकाने समाजाप्रती असलेल्या बांधीलकीतून रस्ता सुरक्षेचे दायित्व स्वीकारले पाहिजे |
त्यात आता आधारकार्डची डोकेदुखी वाढल्याने लोकांचे हाल होत आहेत त्यामुळे तुम्ही एलबीटी भरा नाहीतर आम्ही तो वसूल करू, असा इशारा पनवेल महापालिका आयुक्त डॉ |
या अर्जाची छाननी करून स्वच्छ प्रतिमेच्या लोकांची मदत घेऊन आम्ही पोलिसिंग करणार आहोत मटाला मिळालेल्या माहितीनुसार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिस मतदारयादीच्या आधारे प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीत नागरिकांचे सर्वेक्षण करणार आहेत |
कामासंदर्भात चर्चा करत असताना त्याने लगट करण्याचा प्रयत्न केला होता तसेच हसन मुश्रीम यांनी भारतीय जनता पक्षात जाण्यास नकार दिल्यानेच त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आल्याचेही पवार म्हणाले |
प्राची साठे म्हणाल्या, प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्याच्या प्रक्रियेबाबत वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना योग्य ज्ञान असणेआवश्यक आहे प्राची साठे म्हणाल्या, प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्याच्या प्रक्रियेबाबत वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे |
जी थोडीफार दुकानं बचतगट चालवताहेत, त्यांचंही दिवाळं निघायचचं बाकी आहे मात्र उर्वरीत व्यापाऱ्यांनी अद्याप मुद्दल जमा केली नाही |
सुमारे तासभर पाऊस कोसळत होता सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला |
त्याबाबत वाबळे यांनी पोलिसांत तक्रार दिली जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे मला येथे येता आले, असेही त्यांनी नमूद केले |
शहराध्यक्षपदाचा निर्णय लवकरच, पुणे शहराच्या अध्यक्षपदी तरुण चेहऱ्याला संधी देणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे अजित पवार यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या तयारीबाबत गेल्या महिन्यांत झालेल्या बैठकीत शहराध्यक्षपदी तरुण चेहऱ्याला संधी देणार असल्याचे सांगितले होते |
हे कशामुळे होत असावं? असे का घडत आहे? |
दुष्काळाचे संकटाने पुन्हा एकदा शेतीभोवती फास टाकला आहे तीन महिन्यांपूवीर् सोयाबिन पिकाची हानी झाल्याने खचलेल्या शेतकऱ्यांना आता या नव्या अस्मानी संकटाने चिंतेच्या खाईत लोटले आहे |
आपल्या बालकासाठी केलेल्या त्यागाच्या तेजावरच तिचा उत्साह द्विगुणित होत असतो या आंदोलनामुळे लाभ झालेला तो एकमेव पक्ष आहे |
घरामागे पाच मोबाइल मोबाइल कंपन्यांच्या सर्वेक्षणानुसार, एका कुटुंबामागे किमान पाच मोबाइल व कमाल दहा जोडणी आहेत दीपक सावंत यांचे आश्वासनम |
ही बोगस विद्यापीठे नऊ राज्यांतील असून यूजीसी कायद्याच्या सेक्शन २२ अनन्वये ही विद्यापीठे बोगस ठरवण्यात आली आहेत आधीच शिक्षकविरोधी वेगवेगळ्या परिपत्रकांमुळे गोंधळाची स्थिती आहे |
यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी होत आहे त्याची दखल घेऊन या कार्यालयाच्या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे |
कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने महसूल व पोलिस विभागाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला अखेरच्या सत्रात चिलीनेही आक्रमक खेळ केला आणि भारतीय बचावपटूंची परीक्षा बघितली |
हा बदल उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत राहणार आहे तसेच, भोसरी मेट्रो स्टेशनचे काम होईपर्यंत नाशिक फाटा उड्डाणपुलाचा पिंपरीकडे जाणारा डाउन रॅम्प बंद ठेवण्यात येणार आहे |
शनिवारी सायंकाळी पाचपासून ते रविवारी सकाळी आठपर्यंत टेमघर धरण परिसरात ४० मिलिमीटर पाऊस पडला सकाळी आठनंतर दिवसभर टेमघर धरण परिसरात आणखी ४० मिलिमीटर पाऊस पडला |
हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ही समस्या वाढीस लागल्याचं दिसतं पण, याच जोडीला त्यांच्या शरीराला इतर अनेक क्षारांची गरज असते, ती फक्त त्या मधातून पूर्ण केली जाऊ शकत नाही |
राज्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन २०१९२०पासून राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती उपलब्ध आहे विभागात एक लाख ६२ हजार ३४४, तर एक लाख ८३ हजार २२५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षेचे शुल्क भरलेले आहेत |
त्यामुळे पेलिकन पार्कची पुढची जागा डंपिंग ग्राउंड होत आहे, तर पेलिकन पार्कचा कचरा डेपो होत आहे दुसरीकडे मंत्रिपद न मिळाल्याने वायकर यांची नाराजीही दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे |
आर्थिकदृष्ट्या खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तेव्हा अनावश्यक खर्च टाळा झटापट व बघ्यांच्या गर्दीमुळे सहायक अभियंत्यांच्या हातातील पावती पुस्तक, जमा केलेली काही रक्कम गहाळ झाली |
चोरीचा प्रकार लक्षात आला तरी ती चोरी कोणी केली ते समजत नाही मात्र, पोलिसांकडे चोरीची नेमकी माहिती उपलब्ध नाही |
आथिर्क उद्दिष्टांमध्ये घर वा कार खरेदी, मुलांची लग्ने वा शिक्षणे, वैद्यकीय उपचारांकरता निधी, निवृत्तीनंतरसाठीची आथिर्क व्यवस्था इत्यादींचा समावेश असतो आथिर्क उद्दिष्टांमध्ये घर वा कार खरेदी, मुलांची लग्ने वा शिक्षणे, वैद्यकीय उपचारांकरता निधी, निवृत्तीनंतरसाठीची आर्थिक व्यवस्था इत्यादींचा समावेश असतो |
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नोकरी किंवा शिक्षणासाठी नागरिकांना बृहन्मुंबई, ठाणे गाठण्याची आवश्यकताच भासू नये शुल्काची सक्ती नाहीप्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कॉलेजांनी संपूर्ण शुल्काची सक्ती करू नये |
त्यादृष्टीने नेमके काय करता येईल याचा अभ्यास एमएम्आरडीए करत आहे त्यादृष्टीने नेमके काय करता येईल याचा अभ्यास एमएमआरडीए करत आहे |
रवी ग्रुप कॉप कंपनीज विरोधात चंद्रशेखर म्हात्रे यांनी तक्रार केली होती त्यामुळे वकील भगवान जाधव आणि अर्चना कुचेकर यांनी तक्रार केली होती |
कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लब ऑफ पालघर चे अध्यक्ष अमित पाटील यांनी आपल्या कारगिल येथे आलेल्या अनुभवांनी केली १ मिमी पावसाची नोंद झाली आहे, असे प्रादेशिक हवामान विभागाच्या पश्चमि विभागाचे उपसंचालक के |
येत्या ९ जुलै रोजी हा सामना रंगणार आहे भारताचा डाव या सामन्यात अडचणीत सापडला होता |
त्यात एखाद दोन कारवाई नगरपालिकेकडून करण्यात येत असली तरी शहरात प्लास्टिक बंदीचा निर्णय अंमलात आणण्यात अंबरनाथ नगरपालिका अपयशी ठरली होती या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह चार महिन्यांपूर्वी खराब झाला होता |
दुसरी यादी २० जुलैला जाहीर होणार आहे यासाठी अर्ज नोंदणी सुरु झाली असून इच्छुकांना २० जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत |
त्यात दोन लेख चीनवर आहेत त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण पूर्ण करीत असलेला अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे, असा आत्मविश्वासही मिळेल, असे भोसले यांनी स्पष्ट केले |
या वाळूच्या माध्यमातून मिळत असलेला महसूल अधिक असतानादेखील काही वाहतूकदारांकडून अवैध वाहतूक होत असल्याने सरकारचे नुकसान होते बेकायदा वाळू उपसा करून त्याची अवैध वाहतुकीद्वारे शहरात ग्रामीण भागातून तस्करी करण्यात येते |
बहुतांशी हॉस्पिटलची स्वतःची औषध विक्रीची दुकाने आहेत मुंबईतल्या बहुतांश मोठ्या हॉस्पिटलांची स्वतःची दुकाने आहेत |
दुसऱ्या दिवसअखेर त्यांनी ७ बाद ९९ धावा करत ६३ धावांची आघाडी घेतली होती सुमारे ६९ चालीनंतर दोन्ही बुद्धिबळपटूंना जिंकण्याची संधी होती |
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील चाचपणीवर भरम मजबूत केंद्रीय नेतृत्वाने पक्ष चालवण्याच्या योग्य रणनीतीवर जोर देण्यात आला आहे |
पर्यटनासाठी जिल्हा स्तरावर एक समिती स्थापन करण्यात येणार आहे त्यासाठी ही चळवळ व्यापक होण्याची गरज आहे |
त्याचबरोबर एसडीआरएफमधून सात कोटी रुपये देण्यात आले आहेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात सात गट राखीव होणार आहेत |
भाईंदर पूर्वेकडील नवरघर रस्ता, साईबाबा नगरमधील यशोदा सदन बिल्डिंगजवळ रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे येथे असे डेब्रिज पडलेले असते कोण मांडवली करतोय ते अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे |
गेल्या तीन दिवसांपासून बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करतेय यानंतर याच्या चौकशीसाठी बिहारची टीम मुंबईत दाखल झाली होती |
संचालनालयाचे पत्र पालिकेला प्राप्त झाले असून त्याबाबत कायदेशीर अभिप्राय घेण्याच्या सूचना विधी विभागाला दिल्या आहेत याबाबत विधी विभागाकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यांना निवडीचे पत्र दिले जाईल, महापौरांनी सांगितले |
जहागीरदार यांनी आता सत्य काय ते सिध्द होण्यासाठी अध्यक्षांना सहकार्य करावे, असे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी म्हटले आहे शिबिरांनी सुरू केली सायकलिंग, नाशिक परिसरात डॉक्टर मंडळींचे ‘कल्पतरू फाऊंडेशन’ कार्यरत आहे |
नवीन पाणीपुरवठा योजनेचे सादरीकरण नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांच्या समोर झाले आहे महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रधान सचिवांनी आयुक्तांनी केलेले पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाचे सादरीकरण पाहिले |
यावेळी सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती ही मूर्ती अत्यंत देखणी पांढऱ्या संगमरवरी दगडाची २७ इंच उंचीची आहे |
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन बाबी उजेडात येत आहे सुशांतसिंह प्रकरणी अजेंडा सेट केला जातोय संजय राऊतकौस्तुभ हा इयत्ता नववीचा विद्यार्थी असल्याचे समजते |
या वेळी सरपंच पद पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने जाहीर केल्याने ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार आहे सक्तवसुली संचलनालयाच्या खटल्यातील सीबीआयचे विशेष सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनीही बॉम्बस्फोट खटल्याची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याकडे लक्ष वेधले |
संसर्गजन्य मलाच्या एक ग्रॅममध्ये १० दशलक्ष विषाणू रोगाचं एक दशलक्ष सूक्ष्मजंतू असतात मात्र, त्यावेळी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही |
निविदे प्रक्रियेची बोली अंतिम टप्प्यात असून या कंपन्यांनी प्रत्येकी दोन आणि चार बसेस पुरवण्याची तयारी दर्शवली आहे करारनाम्यातील अट क्रमांक चारनुसार बस ठेकेदाराने पहिल्या टप्प्यात ५० नवीन बसेस सुरू करणे आवश्यक होते |
खडसेंचं मंत्रिमंडळात पुनरागमन होणार का? होणारा खर्च, सतत गोळ्या, इंजेक्शनचा मारा, पथ्यपाणी, या सगळ्यात त्या हताश होतात |
यावेळी अॅटोप्सी रिपोर्टमध्ये अनेक महत्त्वपूर्ण त्रुटी असल्याचं दिसून आलं नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यास होणारी दिरंगाई, अहवाल मिळण्यास होणारा विलंब या कालावधीत अनेक पुरावे नष्ट होतात |
या घटनांचा तपास लागलेला नाही परंतु अद्याप या चौकशी अहवालाची प्रत प्राप्त झाली नसल्याचा दावा भोये यांनी केला आहे |
या दुर्घटनेची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश पंकजा यांना राजकारणातील आपल्या विरोधकांचा समाचार घेतलाच पण गडावर मेळावा घेण्यास विरोध करणाऱ्या नामदेव शास्त्री यांच्याबद्दलही त्या बोलल्या |
निधीची अडचण आल्यास स्मार्ट सिटीतून खरेदी केली जाईल, अशी घोषणा महापौरांनी केली आहे आमचा कोणावरही संशय नाही असंही दिशाच्या आईनं म्हटलं आहे |
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे दररोज ट्विट करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत राहुल गांधी गेले अनेक दिवस ट्विट करत मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवत आहेत |
यापुढे ग्रामीण भागातही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विजेचे खांब उभारण्याची कामे करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते |
उमरखेड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन गुरुवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाचा लेखाजोखाच मांडला लावा एडिशन चे फीचरहा एक एक फीचर फोन आहे |
१ येथील अनधिकृत मोबाइल टॉवर काढून टाकण्यात आला आहे मात्र रवींद्रची प्रकृती नाजूक असल्याने त्यास चुलत भाऊ छगन भोये याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले |
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे मुंबई विभागीय काँग्रेसचे काम सामुदायिक नेतृत्वाने करावे या साऱ्या बाबी विचारात घेऊन प्राधिकरण स्थापण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत |
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाआघाडीसाठी प्रयत्न सुरू आहे सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्याने भगूरमध्ये चुरस रंगणार आहे |
दरवर्षी साधारणपणे बावीस दिवस दिवाळीच्या सुट्या दिल्या जातात लोकप्रतिनिधींचे अपयशया शहराचे वर्षानुवर्ष प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे अपयश म्हणून याकडे पाहिले जात आहे |
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्ष ममता शर्मा याप्रसंगी त्यांच्यासोबत होत्या त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हाही नोंदवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले |
लँड ऑफ लुंगी या नावानं हा वीरम हिंदीत येतोय हुडा यांनी कारगिल युद्ध आणि भारतीय जवानांच्या शौर्याची कहाणी उलगडली |
निर्णायक, तिसऱ्या सेटमध्ये सहाव्या गेमअखेर दोघींत ३३ अशी बरोबरी होती ते ज्यू मराठी होते |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.