text
stringlengths
0
6.48k
दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेचे आदेश न्यायालयाने दिले आहेत ईव्हीएमवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे
आधी येथे मोठ मोठे उद्योग आले पाहिजे हे व्यापारी एका विशष्ट दरात मीठागरांमधून मीठ उचलतात व नंतर ते संबंधित उद्योगांना विकतात
या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे पुणे, नागपूर, नाशिक, नांदेड, औरंगाबाद या शहरांमध्ये सीसीसीटीव्ही बसविण्याचं काम प्रगतीपथावर आहे
हा प्रकार लक्षात आल्यावर मनीषच्या वडिलांनी पिंपरीचिंचवड पोलिस आयुक्तालयातील सायबर सेलकडे धाव घेतली इतर लढतीत गंधार नवलेने प्रतिस्पर्धी मंदार आंबुलकरला २१ मिनिटांच्या खेळात २११५, २११८ असे पराभूत करत अंतिम सोळामध्ये स्थान निश्चित केले
कच्चे काम मुख्य उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर करावं आणि पानावर स्पष्ट दिसेल असं रफ वर्क लिहावं राव यांच्या संकल्पनेतून पोस्टकार्ड्स व लिफाफे तयार करण्यात आले आहेत
लढवय्या पुंजाबाबा गोवर्धने फाऊंडेशनतर्फे आयोजित व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते या मतदारसंघातील पाचवे इच्छुक दीपक पवार यांची लंकेगायकवाड यांना साथ असल्याचे सांगितले जाते
स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी गिट्टीखदान पोलिसांच्या मदतीने अशरफला अटक केली थोड्या वेळाने मी त्यांचा आवाज आला म्हणून बाहेर गेले
मात्र हा चेक बाऊन्स झाल्याने फसवणूक झाल्याचे अनेक गुन्हे सध्या मुंबईत दाखल होण्याचे प्रमाण वाढले होते यापूर्वीच्या राज्यकर्त्यांकडे तीन कोटी, ३० कोटी वा ३०० कोटी रुपयांची मागणी करण्यात येत होती
राहुल आहेर यांच्याकडे आहे रॉचे दोन्ही एजंट्स रशियाच्या महत्त्वाच्या व्यक्तींशी संबंधित असल्याकडे पुस्तकात निर्देश करण्यात आला आहे
महाविद्यालयांना संलग्न करून जुनी पद्धत अशीच चालू राहिल्यास आपली पारंपरिक विद्यापीठे महाविद्यालयांच्या संख्येच्या ओझ्याखाली पुरती दबून जाण्याची शक्यता आहे मात्र, पोलिस अधिक्षक कार्यालयाने ही ओळख बदलली आहे
त्यानंतर महापालिका व कँटोन्मेंट बोर्डात वारंवार पत्रव्यवहार झाला विद्यमान पंचायत समिती सदस्य विक्रांत दौड यांचा पानवडोद गण राखीव झाला आहे
त्यानुसार शहरात कोणत्या प्रजातींचे वृक्षारोपण करावे याचे मानक ठरवले जाऊ शकतात शहरांतील पुरातन वृक्षांना हेरिटेजचा दर्जा देत ती संरक्षित करण्याचा प्रस्ताव या समितीने तयार केला आहे
त्यानंतर वर्षभराने चहारेची नियुक्ती विद्यमान समाजकल्याण सभापतीचा स्वीय सहायक म्हणून करण्यात आली परंतु, सिनिअर खेळाडूंच्या कामगिरीप्रमाणे त्यांचा खेळ उंचावला तर चित्र नक्की बदलू शकेल, असे डोला बॅनर्जी यांनी सांगितले
आघाडी सरकारच्या कालावधीत राज्यावर पावणे तीन लाख कोटींचे कर्ज होते पण त्यावेळच्या सरकारने गोपनियता राखत ही बाब सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला होता
पोलीस याबाबत अधिक तपशील गोळा करत आहेत दुसऱ्या ठिकाणी पोलिस ठाणे उभारण्याबाबत २०१४ मध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता
देशभरातील आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणारा १० टक्के आरक्षणाचा लाभ आता जम्मू काश्मीरमधील जनतेलाही मिळेल राज्यात २००८ सालापासून विद्यार्थ्यांना नियमित गणितापेक्षा तुलनेने सोपे असणारा सामान्य गणित हा विषय एक पर्याय म्हणून उपलब्ध झाला
जुने परिचित लोक भेटतील शहराच्या पूर्व प्रवेशद्वारावर ही जागा आहे
हे देखील लक्षात घेतले पाहिजे तरी वेळीच याची दखल घ्यावी ही विनंती
त्यामुळे प्रदूषण करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही तसंच पर्यावरणपूरक गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाला हानीसुद्धा पोहोचत नाही
यात डॉक्टरांच्या उपचारांनी बाळ झालेल्या दाम्पत्यांचे फोटो असतात सग‍ळ्यांनी या संपादकांच्या अर्जाची दखल घेतली
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात २९१ अंकांची वाढ झाली व दिवसअखेरीस तो ३९६८६वर स्थिरावला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सोमवारी २९१ अंकांची वाढ झाली होती
या नियोजनाची प्राथम‌कि बैठक बुधवारी प्रांताधिकारी राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली या प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी महापौर मुक्ता टिळक आणि कुणाल कुमार यांच्या हस्ते करण्याचा घाट घालण्यात आला होता
या दवाखान्यात सर्वच प्रकारचे रुग्ण तपासणी करण्यासाठी येत असतात रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागांमध्ये रुग्णांवर देखरेख करण्यापासून ते उपचारांसाठी आयुष डॉक्टरांची नेमणूक करण्यात येते
सामाजिक संपर्क हा कोणत्याही व्यक्तीच्या विकासातला प्रमुख दुवा असतो भविष्यात या इंटर कनेक्टिव्हिटीचा नागरिकांना फायदा होईल
वाघाची हाडे, कातडे व इतर अवयवांपासून बनवलेल्या औषधांना चीन, इंडोनेशिया व व्हिएतनाम येथे मोठी मागणी आहे याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले
निवडणुकीच्या तोंडावर परळीकरांची आठवण आली का? दोघांत एकमत होत नसल्यानं सिनेमाचं काम सुरू व्हायला वेळ लागतोय
पुढे जाऊन एकत्र आणखी काम करू असे आम्ही ठरविले होते खाद्यसंस्कृतीने संपन्न अशा भारतीय पदार्थांची चव जशी भन्नाट तशीच त्याच्या उगमाची गोष्ट देखील भन्नाटच आहे
रविवार पेठ परिसरात ही घटना घडली या स्वागताने आव्हाड हेही भारावून गेले
ती कंपनी दहा वर्षांपासून ग्लॉस वुल, रॉक वुल, रबर फोम इन्शुलेशन बनवत असल्याचे सांगितले वेलरासू यांनी केले आहे
परदेशातून विदेशी मद्याची आयात करणाऱ्या राज्यातील सर्वच ट्रेडची राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशी सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते ते सहावी व सातवीमध्ये शिकत असून, एकाच परिसरात राहण्यास आहे
हे मोबाइल आयएमईआय नंबर बदलण्यासाठी दिले जातात तसेच मोबाइल क्रमांक देखील बदलले
आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी जमावाकडून करण्यात येत असल्याने तणाव आणखी वाढत होता तेथे काही महिलांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला
या कारवाईत हॉटेल मालक तसेच अन्य एका कर्मचाऱ्यासह २८ जणांना ताब्यात घेण्यात आले निदर्शने करणाऱ्या ५६जणांना पोलिसांनी लागलीच अटक केली व ३०० जणांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणूनताब्यात घेतले
भाद्रपद शुक्लपक्षात चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना गौरीचे पूजन करतात, म्हणून ही ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखली जाते प्रदेशाच्या उंच सखलपणानुसार, पडणाऱ्या पावसाचे प्रवाह मार्ग तयार होतात व जास्त उंचीकडून कमी उंचीकडे पाणी उतारानुसार वाहू लागते
शहरबसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी शहरासह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी बस स्टॉप उभारण्यात आले आहेत कळंबोलीपासून वांद्रे, वाशीपासून अंधेरी, बोरिवली, ताडदेव, दादर या बससेवा सुरू आहेत
विद्यापीठातील विविध विभागांमध्ये साडेचारशेपेक्षा अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत तर ऑटोमॅटिक ची एक्स शो रुम किंमत १३
अजहर हे प्रकरण लॉ बुकच्या पद्धतीने हाताळत होते गंगाधरण यांनी पारदर्शीपणे खरेदीची प्रक्रिया राबवून प्रकल्पाला ५० लाखांचा फायदा करून दिला
या दुर्घटनेची चौकशी करुन गुन्हेगारांविरोधात पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे १९९१ आणि २०११ या वीस वर्षात पूर्णवेळ दीड कोटी शेतकरी शेती व्यवसायातून बाहेर पडले
जिल्हास्तरीय आर्थिक गणना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला
न्यूझीलंडनं दिलेलं २८६ धावांचं आव्हान घेऊन भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे मैदानात उतरले सिनेट सदस्य तथा आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पोपट पवार हे त्यासाठी पुढाकार घेणार आहेत
त्या अनेक चौकांत बसवून दिल्या परंतु, सर्वांत महत्त्वाच्या पहिल्या टप्प्यात साठवण टाक्या बांधण्याचे काम ठरावीक कालमर्यादेत पालिकेला पूर्ण करता आलेले नाही
अनेक विद्यार्थी हे शिष्यवृत्ती मिळत असल्याने पॉलिटेक्निकला प्रवेश घेतात जवळपास यावर्षी ४० विद्याशाखांमधून पीएचडी तर २० विद्याशाखांमधून एमफिल पदवीसाठी विद्यार्थ्यांनी पात्रता परीक्षा दिली आहे
शिक्षण प्रवरानगरच्या अॅग्रीकल्चर महाविद्यालयात घेतले या वाहनांचे वजन, तसेच भिंतीची गुणवत्ता यांचा अभ्यास अभियांत्रिकी महाविद्यालयाने केला
या प्रकरणी सलीम याच्यावरही पोलिसांनी गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे तो मांस गोमांस असल्याचे समोर आल्यावर सलीमला अटक करण्यात आली होती
१ सप्टेंबरपासून या वैद्यकीय सुविधेला सुरुवात होणार आहे एसी लोकलपेक्षा, आहेत त्या गाड्या अगोदर व्यवस्थित चालवा
राज्यात सध्या ११ लाख ९२ हजार ६८५ लोक होम क्वॉरंटाइन आहे मात्र आपण विचारल्याप्रमाणे सभासदांच्या मुलांना अधिकार मिळतील किंवा नाही, याचे उत्तर सहकारी संस्थांच्या उपविधीत आहे
त्यामुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो त्यांच्यावर घरी जाऊनच उपचार करावे लागतात
सुरुवातीला युवतीने तक्रार दाखल करण्यास नकार दिला पोलिसांनी या प्रकरणी प्रारंभी तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता
या प्रकल्पांतर्गत मुंबईतील प्रियदर्शनी पार्क येथे दोन महाकाय भुयारी मार्ग उभारले जाणार आहेत अतिशय गुणी असणाऱ्या या संगीतकाराचे हवे तेवढे कौतुक झाले नाही, अशा शब्दांत लतादीदींनी खंत व्यक्त केली
रैनानंतर करोनाला घाबरून हरभजन सिंगनेही यावर्षी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे हरभजन सिंगने आज चेन्नई सुपर किंग्स संघाबरोबर यावर्षी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे
दिवाळीत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांनी लहान मुले, वृद्धच नव्हे तर मुक्या प्राण्यांवरही याचा परिणाम होत असतो आता धनुर्वातासोबत घटसर्पाची लस देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे
त्यात ही थकबाकी साडेसहा कोटींच्या घरात गेल्याने पोलिस विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावून घेतले आहे अर्थमंत्री प्रणव मुखजीर् यांनी या वस्तूंवरील करात सूट दिल्याने किमती कमी झाल्या आहेत
महापौर काळजे यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून शुद्धीकरणाच्या विविध प्रक्रियांची माहिती जाणून घेतली वर्सोव्याच्या किनाऱ्यावर लाखो किलो साठलेला कचरा
महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलमधील सर्वोत्तम पाच खेळी कोणत्या, पाहा महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलमधील सर्वोत्तम पाच खेळी कोणत्या, पाहा
खिलनानी राहत असलेल्या इमारतीमधील नैला रिझवी यांचादेखील फ्लॅट चोरट्यांनी फोडला आहे चोरट्यांनी या दुकानाचेही कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला
शुक्रवारी दिवसभर झालेल्या पावसाने अंबड एमआयडीसीतील इ व डी सेक्टरमधील कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने काही वेळ काम बंद ठेवावे लागले याच अधिकाराचा वापर करून त्यांनी या ठेवी मोडल्या आहेत
वाहतूक पोलिसांना दमबाजी सुद्धा केली जाते अहमदनगरमधील अकोले गावातील जेडीने मुंबईत गुन्हेगारी क्षेत्रात पाय रोवले
रबाळे ते महापे एमआयडीसीवरील सर्व पथदिवे बंद झाले आहेत संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील सात ते आठ पेट्रोलपंपांना चिप पुरवल्या आहेत
आपण काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्त्या असून अखेरपर्यंत पक्षातच राहणार आहे त्यामुळे हा निधी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी परस्पर उचलला नाही ना?
हा खर्च करण्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही अर्थसंकल्पीय तरतूद नाही त्यांनी भाड्याने बिले न भरल्याने मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे
सेन्स मास्टर या कंपनीचा बांधकामाचा व्यवसाय आहे महापालिकेने या प्रकाराकडे दुर्लक्ष न करता तातडीने कारवाई करावी
त्यामुळे आतापासूनच अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली असून, विशेष सभा बोलविण्यात येणार असल्याचे कळते दरम्यान पुढील दोन महिन्यात पालिकेतर्फे नाट्यगृहांच्या व्यवस्थेत कशा प्रकारे सुधारणा होतात, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे
पण प्रत्यक्ष पादचारी पूल सुरू करण्यासाठी अपेक्षित वेळेपेक्षा जास्त कालावधी लागला त्यामुळे ठरलेल्या कालावधीपेक्षा जास्त कालावधी या पुलांसाठी लागणार आहे
त्यामुळे खर्चाचे ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे एकूण खर्चाचा हिशेब रीतसर ऑडिटर नेमून करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले
दयानंद पाटील, आनंद कोकाटे, पिंटू शर्मा, नयन मंडलेचा, सुनंदा बोरा, अनिता बोरा आदींनी श्रमदानात सहभाग घेतला करोनामुळे परिवारातील, मित्र, परदेशातील नातेवाईक यांना एकत्रित आणत झूमच्या माध्यमातून श्री गणेशाच्या पूजा आणि आरतीमध्ये सहभागी होणे शक्य झाले आहे
मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्यातही राजकीय मतभेद आहेत विरोधी पक्ष म्हणून विविध मुद्द्यांवर मतभेद असायला हवे
त्यामुळे सरकारी प्रशासनाने जी प्रक्रिया अवलंबली आहे, ती कायद्यात बसणारी नाही नव्या धोरणात अनुज्ञेय नसेल अशा पद्धतीने जर बदल केले तर त्यांच्यावर मात्र नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकारी महापालिकेला असतील
ही बंद पडलेली रेल्वे सेवा १० वाजेदरम्यान धीम्या गतीने सुरू झाली रेल्वेच्या उद्घोषणा आणि इंडिकेटर्स बंद असल्यामुळे एका फलाटावरून दुसऱ्या फलाटांवर धावपळ करण्याची वेळ प्रवाशांवर आली होती
यावेळी प्रथमच सर्व सामने टीव्हीवर लोकांना पाहता आले शेवटी वाड्यात आलेला पहिला टीव्ही होता तो
या व अशा कारणांमुळे नैराश्य येऊन मनुष्य व्यसनाधीनतेकडे जातो आहे परिणामी पुन्हा व्यसनाधीनता, एकलकोंडेपणा, नैराश्य वाढत जातं
माझे आईवडील गावी असत व आम्ही दोघंही कामावर असल्यामुळे त्या दोघांनी आमच्या मुलांची जबाबदरी उचलली घरची परिस्थिती बिकट असल्याने आम्हा दोघा भावांचा शिक्षण खर्च जास्त असल्याने, मी आठवीतून शाळा सोडली होती
५३२ गटांनी आपले नाव नोंदवून साईसेवक बनण्याचा मनोदय व्यक्त केला आहे युरोपात अनेक युद्धे झाली तरी तेथील देश परस्पर सहकार्य ठेवतात
मात्र, रिक्षा संघटनांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन आता या डिझेल व ‘एलपीजी’ रिक्षांनाही परमिट देण्यात येणार आहे त्यामुळे आता या परवान्यांवर डिझेल किंवा एलपीजीवरील रिक्षाही चालविता येतील असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळविले आहे
महिलेने सुरुवातीला बतावणी करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्याला प्रत्यूत्तर म्हणून संबंधित महिलेनंही शनिवारी याच पोलीस स्टेशनसोबतच वरीष्ठ पोलीस अधिक्षक कार्यालयातही आपली तक्रार नोंदवली
वळणावर ब्रेक न लागल्याने ट्रॅक्टर उलटला मोटारसायकलमुळे थांबला कंटेनरचालकाच्या मृत्यूनंतर उतारावरील कंटेनर रस्त्याच्या पुढे गेला
शिवाय शिवसेनेचे काही सदस्यही विखेंना मानणारे असल्याचे सांगितले जाते शिवाय सेनेचे काही सदस्यही विखेंना मानणारे असल्याचे सांगितले जाते
संघाने सातारा जिल्हा क्रिकेट असोसिशन संघावर पहिल्या डावातील आधिक्याच्या जोरावर बाजी मारली सकाळच्या सत्रात अत्यंत चुरशीच्या झालेल्या गोंदिया विरुद्ध कोल्हापूर या सामन्यामध्ये गोंदिया संघाने कोल्हापूर संघास विजयासाठी अक्षरश झुंजविले
नियोजनात सुसुत्रता असावी यासाठी १०० स्वयंसेवकांना वॉकीटॉकी देण्यात आले होते त्यानुसार वाढीव बिले रुग्णांत्या बिलांतून कमी केल्याची माहिती मुख्य लेखापरीक्षक बोधीकिरण सोनकांबळे यांनी दिली
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुष्पगुच्छ देऊन नाईक यांचे स्वागत केले नितीन बानुगडे यांनी येथे केला
वीजपुरवठा, पाणीपुरवठा या सुविधा मिळाल्यानंतर अनधिकृत बांधकामे केली जातात तसेच या बांधकामांची दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंद होते जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले
त्यांनी आढेवेढे न घेता राजोळे यांना परवानगी दिली त्यावर पालिकेकडून कितीही नोटीसा येऊ देत, मात्र तुम्ही अजिबात हलायचे नाही, असा सल्ला राज यांनी दिला
३३ कोटी ५८ लाख उद्दिष्ट असलेल्या या विभागाकडून अवघा साडेचार कोटीपर्यंतच महसूल मिळाला भूमी म्हणते, मी तुसडी आहे, असं सतत बोललं जात होतं
त्यांच्यादृष्टीने विंध्य ओलांडला की दक्षिण भारत सुरू होतो सध्या लोकांमध्ये कमालीचे भय आणि असुरक्षेची भावना असल्याचेही ते म्हणाले होते
फिरंगाईदेवी पालखी सोहळाशिवाजी पेठेचे श्रध्दास्थान समजल्या जाणाऱ्या फिरंगाईदेवी पालखी सोहळा मंगळवारी पार पडला सावेडीच्या पाइपलाइन रोडवरील तुळजाभवानी देवीमंदिरात गुरुवारी देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली
शहराध्यक्षपदाचा निर्णय लवकरच, पुणे शहराच्या अध्यक्षपदी तरुण चेहऱ्याला संधी देणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे पुनर्विकास प्रकल्पात सहभागी होणाऱ्या विकासकांना त्या अटीची पूर्तता करणे भाग ठरणार आहे
या प्रकारामुळे महापौरांनी दिलगिरी व्यक्त करीत अशा चुका टाळण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे ‘नॅनो तंत्रज्ञान’ यासारख्या विषयाचा अभ्यास अनेकांना शहरी विद्यार्थ्यांचीच मक्तेदारी वाटतो
तर, उर्वरित कामे फायर स्टेशन बांधणे या लेखाशीषर्काअंतर्गत तरतूद केलेल्या तीन कोटी रुपयांमधून करण्याचे प्रयोजन आहे यापेक्षा अधिक बांधकामासाठी अधिकचा प्रीमिअम द्यावा लागणार आहे
हे नाणे भारतीय नाही तर चीनचे दिसते आहे शीख समाजाचे तीर्थस्थान असलेल्या पाकस्थित कर्तारपूर साहीब येथे विकसित होत असलेल्या कॉरिडॉरबाबत संभाव्य धोके सुस्पष्टपणे सांगण्यात भारताला यश येत आहे
प्रत्येक मुलीला तिच्या स्वतःचं संरक्षण करण्याची जाण असली पाहिजे ऑस्ट्रेलियाला नमवणाऱ्या महिला खेळाडूंवर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय
यंदा मुलरच्याबाबतीत तेच झाले आजही मला व्यवहार कळत नाही
भारतीय संघासाठी वर्ल्डकपमध्ये कोहली खूप मोठी भूमिका पार पाडू शकतो, असं युनिस खान एका टेलिव्हिजन शोमध्ये म्हणाले विराट कोहली हा वर्ल्ड कपमध्ये मोठी भूमिका निभावणार, असा विश्वासही युनूस खानने व्यक्त केला
ते २३ जून रोजी मुलाकडे परगावी गेले होते त्यानुसार पत्नी ललिता सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दक्षिण आशियाई क्रीडास्पधेर्त भारताने पदकांची लयलूट सुरूच ठेवलीय त्यामुळे अण्वस्त्रांचा भू, जल, हवा अशा तिन्ही ठिकाणांहून मारा करण्याची क्षमता भारताकडे आता असणार आहे
पानसरे कुटुंबीयांसह पोलिसांनी त्याच्या जामिनाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे दत्तक घेतलेल्या अकरा वर्षीय मुलाच्या खूनप्रकरणी आरोपी असलेल्या दाम्पत्याचे हस्तांतर करण्याची भारताची विनंती येथील कोर्टाने फेटाळली
दरड कोसळून २० दिवस उलटले तरी, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडीचा ढिगारा कायम आहे चाळीसगावच्या भडगाव तालुक्यातील गुढे गावचे कृषि सहायक वसंतराव गुढे यांचे सुपुत्र म्हणजे व्हाइस अॅडमिरल सुनील भोकरे
२०१४ मधील गणनेनुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन वाघ आढळल्याच्या नोंदी आहेत व्याघ्रसंवर्धनात तिसरा क्रमांक उत्तराखंड राज्याने पटकावला असून येथील वाघांची संख्या ३४० वरून ४४२ इतकी झाली आहे
खांडेकर यांना अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे खांडेकर यांना अतिविशिष्ट सेवा मेडल जाहीर झाले आहे
चैतन्य यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिलेली नाही बोईसरमधील दारूच्या दुकानमालकावर दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात मालक जागीच ठार झाला आहे
आर्थिकदृष्ट्या मोठा फटका सहन करावा लागणाऱ्या रामने पुन्हा नाशिकमध्ये येणार नसल्याचे सांगितले गेल्या महिन्यातील मनपाच्या बैठकीत नगरसेवकांकडून याबाबत तक्रारीही करण्यात आल्या होत्या
त्याचे उत्कृष्ट प्रदर्शन फाखरीझादेहच्या हत्येत घडले! मात्र कालांतराने ते शक्य होत असल्याचे लक्षात आले