text
stringlengths
0
6.48k
करोनामुक्तीत चार टक्क्यांची वाढगेल्या २४ तासांत २०७ जण करोनावर मात करून घरी परतले शहराचे निमंत्रक संजय पाटील यांनी पक्षाच्या पुढील आंदोलनात्मक कार्यक्रमाची घोषणा केली
कित्येक वर्षे उलटली तरी हा तात्पुरता कागदाच शिपायांची ओळख बनला होता राज्य सरकारने राज्यभरातील मनपासारख्या शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्य़ासाठी विशेष आदेश दिले आहेत
घरी कम्प्युटर आहे, पण इंटरनेट कनेक्शन नाही, अशी फारच कमी माणसे मुंबईसारख्या शहरात असतील विद्यापीठातील ६० विद्यार्थिनी जुलाब, उलट्या, मळमळ होऊन आजारी पडल्या होत्या पण, वसतिगृहातील दूषित पाण्यामुळे आजारी पडल्याचे स्पष्ट झाले नाही
या समस्येवर मात करण्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न करणे हा उपाय आहे सामंजस्य, संयम व प्रयत्न यांचा वापर करून मार्ग काढा
नौदल व तटरक्षक दल असतानाही समुद्री गस्त कमकुवत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे दिग्दर्शक विकास देसाई यांनी, मालिकेसाठी लावणी करशील का?
फक्त अजिंठाअंधारी प्रकल्पात एक टक्का पाणीसाठा आहे समाजघटकांची भूमिका महत्वपूर्ण, भंडारागोंदिया लोकसभा मतदारसंघात कुणबी, पोवार, तेली, एससी, लोधी व कलार समाज प्रमुख घटक आहेत
अशा जागतिक दर्जाच्या विद्यापीठांशी झालेल्या करारामुळे आपले संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांना त्याचा फायदा होईल या करारामुळे विद्यार्थ्यांना फायदा होईल
खरेतर, हा जुन्यानव्याचा संघर्ष आहे या गावात औटी आणि मापारी असे दोन प्रमुख गट आहेत
यामुळे कामात जास्त टक्केवारी देणाऱ्या ठेकेदारास अधिकाऱ्यांनी काम दिल्याच्या आरोपात तथ्य आहे त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत
ही वाढ सुमारे ३० टक्क्यांपर्यंत गेली आहे प्रत्येक वर्षी ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो
तरी देखील थकबाकीची रक्कम भरलेली नाही फिर्यादीने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली
अनेक विद्यार्थी या कालावधीत आपापल्या गावी जातात यातच काही विद्यार्थी गावाला गेलेले आहेत
२२ जून १९४१ रोजी रशियाबरोबर चांगले संबंध असतानादेखील हिटलरने आक्रमण केले सूत्रधार साहिल भोसले, हिमांशू भोसले व त्याचे २२ साथीदार फरार आहेत
यावेळी करण्यात आलेल्या आतषबाजीच्या रोषणाईने अवघा आसमंत उजळून निघाला होता त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते
त्या चुकांतूनच शिकायचे आणि पुढे जायचे असते चुका, शिका आणि पुढे जा
ऑस्ट्रेलियाचे नागरिक आणि येथील क्रीडापाठिराख्यांची मी आभारी आहे संघटनेचे अध्यक्ष अंबादास मानकापे व गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले
या निर्णयाबाबत सकारात्मकता गरजेची आहे परंतु पुढच्या काळात यासंबंधी काहीएक धोरण ठरवावे लागेल
उद्योजक, कामगार यांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो
ग्राहक अशिक्षित असल्याचा फायदा घेतला जातो तो वरीष्ठ अधिकार यांनी लक्ष घालावे व जबाबदार वितरका वरती कारवाई करावी वैजापूरसह विभागातील अन्य तालुक्यात यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करत व्यापारी, छोटेमोठे उद्योजक यांचे प्रबोधन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले
खास राखी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या खाद्यपदार्थांना मागणी आहे दिवाळी कालावधीत फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी आचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे
उलट शाळेतील इतर मुलींनासुद्धा ती अभ्यासात मदत करीत होती, असेही कोतकर व जाधव यांनी सांगितले दूध संस्थांमध्ये गडबड आहे
यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचे अभिनंदन केले देवीच्या कृपेने दर्शन व्यास्थित पार पडलं
नेरुळ नवी मुंबईमध्ये सेक्टर ६ मध्ये प्लॉट क्रमांक १०९च्या फूटपाथवर अशा प्रकारे रोज गाड्या उभ्या असतात अनेकदा तर पदपथावरही गाड्या उभ्या असतात
श्रीराम मंत्री यांचे निधन याचाच एक भाग म्हणून जनसुराज्यशक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांच्या हातात कमळ देण्याचा प्रयत्न काही दिवस सुरू होता
टेमघर धरण हे दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात आले आहे पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणी पुरविणाऱ्या चार धरणांपैकी टेमघर धरण हे दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात आले आहे
महंमद अन्सारी आदींनी रुग्णावरील शस्त्रक्रिया व उपचारांसाठी सहकार्य केले रुग्णाच्या मृत्यूनंतर अवयवदान करण्यासाठी कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात आले होते
मात्र, त्यांनाही धमकावण्याचा प्रकार झाला होता त्यांना धमकावण्याच आले आहे
त्यामुळे त्याला डबलबोगी पत्करावी लागली डोनेशन मागितले तर द्यावे लागणार आहे
त्यानुसार घटनास्थळी धाव घेत त्यांनी तिला आधी राजावाडी आणि नंतर सायन रुग्णालयात नेले वडिलांनी घटनास्थळी धाव घेत तिला आधी राजावाडी आणि नंतर सायन रुग्णालयात नेले
हा माझा पहिलाच दिवाळसण आहे काही न घेताच जाणार मग सगळ्या अटी मान्य करून मेळघाटातील आदिवासींच्या विश्वात गेले आणि तिथलीच झाले
त्यामुळे माओवाद्यांचा घातपाताचा डाव उधळल्या गेला आहे आपल्या झाडाच्या मैत्रभावनेचं निळू दामले यांना कळलेलं महत्त्व सर्वदूर पसरलेल्या माणसाला सहज समजेल असं उतरलेलं आहे
या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याने १३८ गुण मिळवले आहेत १५० गुणांच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्याने १३८ गुण मिळवले आहेत
त्यात माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुही माझ्या प्रेम कर या प्रकारचा मजकूर लिहिलेला होता चैतन्य लोंढेतुकाराम जाधवलिखित यूपीएससी प्लॅनरमध्ये तुम्हाला यूपीएससीबद्दल सर्व माहिती मिळेल
त्याचे पोट फाटून आतडे बाहेर आले मात्र, काही वेळाने आपले आतडे पोटाच्या बाहेर आल्याचे त्याच्या लक्षात आले
दहा दिवसांसाठी हे आवर्तन सोडले जाणार आहे हे आवर्तन अंदाजे १० दिवस चालेल
मधल्या काळात नोंदणीच्या नावावर हॉकर्सकडून ३२ लाख रुपये मनपाने जमा करण्यात आले त्यामुळे हरकतींची संख्या आता ३२ झाली आहे
आजपासून रंगकामास सुरुवात करण्यात येणार आहे सरतेशेवटी पदकाचे स्वप्न साकार करू शकलो, याचा आनंद आहे
पंतप्रधान झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे वयाच्या सोळ‌ाव्या वर्षी त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटचा श्रीगणेशा केला
वाचनालयाचा उपयोग करता येतो असा झाला दिवसभरात पाऊस नाशिकमध्ये
सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे मांडला स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली
कर्ज घेतलेच नाही तर कर्जाची परतफेड करण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे याप्रकरणात तर नाहीच नाही,असं न्यायालयाने स्पष्ट केलं
त्यामुळे राज्यातील सर्व आदिवासी आमदार, खासदार या डीबीटी प्रणालीवर नाराज आहे यात सहा प्रांतिक संघ असतील आणि १६ प्रादेशिक संघ असतील
कॉलेजमध्ये विषय शिकवत नाहीत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत
अमेरिकेकडून हा हल्ला अपेक्षित होता कौसा क्रीडा संकुलातील दुरवस्थेमुळे अथलेटिक्सच्या स्पर्धा ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम स्थलांतरित करण्यात आल्या
या पुरस्काराकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत कठुआ प्रकरण न्यायप्रविष्ट आहे
इन्शुलीन ब्रेक झाल्यामुळे हे भाग कोसळत आहेत त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील प्रीमियमवर साडेआठ टक्के व्याजदराची सवलत पाणीपट्टी मार्च ते ऑगस्ट ४५० कोटींची वसुली
त्यानंतर नियुक्तीचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल विषय गांभीर्याने घ्या महापौर महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, हा विषय अधिकाऱ्यांना गांभीर्याने घ्यावा लागेल
हा माझा पहिलाच दिवाळसण आहे प्रवासी वाहतूक बंद असल्याने ज्यांना भाऊरायाकडे जाणे शक्य झाले नाही, त्यांनी ऑनलाइन ओवाळणी करून सण साजरा केल्याचे दिसले
लॉकडाउनच्या काळात गावी गेलेल्या कर्मचाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन होण्यास सांगितलं आहे परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना गाव नियंत्रण समितीच्या सल्ल्याने १४ दिवस क्वारंटाइन राहणे आवश्यक आहे
महावितरणच्या आंधळ्या कारभाराचा फटका भोसरीकरांना बसत आहे महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी आम्हाला बैठकीसाठी बोलवलं
चार टप्प्यांत होणाऱ्या या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यानंतर पथकाने दुपारी मोहाडी रस्त्यावरील भारत पेट्रोलियमच्या पंपाचीदेखील तपासणी करण्यात आली
ग्राहक दुकानात आल्यावर थेट नायलॉन मांजाबाबत विचारतात, तेव्हा नायलॉन नसल्याचे सांगितले जाते दुकानांबाहेर साधे धागे लावून नायलॉन मांजा नसल्याची बतावणी विक्रेते करीत आहेत
त्या वेळी राजकीय आंदोलने होऊनही महावितरणने त्याला दाद दिली नव्हती मात्र, तीन वर्षे उलटली तरी महावितरणने एकाही ग्राहकाला नेट मीटर दिला नसल्याचे उघड झाले होते
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी शहरात अनेक महत्त्वाचे प्रकल्प उभारले जात आहेत पालिकेने दिलेल्या उत्तरात दुर्घटना, मृत व जखमींची माहिती देण्यात आली आहे
मात्र, त्यासाठी आकारला जाणारा दंडही जास्त आहे तसेच दंड अथवा वसुलीचे प्रमाणही वाढते आहे
सतीश पावडे यांनी मनोगत व्यक्त केले सतीश पावडे यांचा सत्कार करण्यात आला
सकाळी ६ वाजता वृक्षदिंडी आंबेडकर चौक ते निवृत्तीनाथ मंदिर या मार्गावर वृक्षदिंडी काढण्यात आली आयुर्वेदिक उद्योगाला शिस्त लागणार आयुर्वेदिक औषधांचा उद्योग तब्बल सात ते आठ हजार कोटी रुपये आहे
केमिकल विभागात सिंहगड अभियांत्रिकीच्या बायोडिझेल सजेस्टला प्रथम, तर याच महाविद्यालयाच्या सिंथेसिस ऑफ सॉल्व्ह नॅनोपार्टिकल्स युझिंग नॅचरल सोर्सेसला द्वितीय क्रमांक मिळाला ही बाब लक्षात घेऊन धनंजय महाडिक इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांनी बायोडिझेल इंधनावर पर्याय शोधला आहे
छोटे उद्योग बंद पडून बेरोजगारीत वाढ होणार आहे विज्ञानतंत्रज्ञान संशोधनामुळे आता कामगार, रोजगार कमी झाला असून बेरोजगारी वाढली आहे
१७ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत या सर्व थकबाकीदारांसाठी ही अभय योजना आहे गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून मंगळवारपासून अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत
सरकारनं तुम्हाला पैसे पुरवलेत पण केंद्र सरकारला म्युच्युअल फंडासाठी जे देता येईल, तेवढे देण्याचा प्रयत्न झाला आहे
त्यामुळे हा निर्णय महापालिकेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे भटकंतीसाठी येताना चांगल्या प्रतीचे बूट पायात घालवेत
गेल्या वेळेस घोलप यांच्याविरोधात भाजपच्या रामदास सदाफुले आणि राष्ट्रवादीच्या नितीन मोहितेंनी दंड थोपटले होते तेव्हा तर खूप जबाबदाऱ्या असतात, खूप तडजोडी असतात, तेव्हाही असेच भांडणार की काय तुम्ही, असं म्हणून आम्ही हसलो
यावर्षी आयपीएलचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले आहे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी कुण्या इंजीनिअरने अर्ज केल्याचेही वृत्त होते
धरणक्षेत्रातील संततधारेमुळे खडकवासला धरण काठोकाठ भरल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा मुठा नदीत विसर्ग करण्यात येत आहे मध्यंतराला साईराजने १९७ अशी जबरदस्त आघाडी घेतली होती
त्या आधारे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणी दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे त्यांच्याबाबत एनआयएला खात्रीशीर माहिती मिळाली होती
सकाळी ११ वाजता घडली सकाळी ११च्या सुमारास ही घटना घडली
या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता पोलिसांनी याआधीच व्यक्त केली होती इस्रायलचे कृषिक्रांतीबद्दल जगभर कौतुक होते
चैतन्यमय दिवाळीच्या आगमनासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे म्हणूनच दरवर्षी विविध रंगी फटाके दिवाळीपूर्वी बाजारात दाखल होतात
दरवर्षी हजारो निवृत्तवेतनधारकांना या अव्यवस्थेचा फटका बसत असल्याचे वास्तव आहे खाण्याच्या वेळा पाळता येत नाहीत
शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्यांनी सुरू केला सचोटी हा गुण मूर्तींच्या अंगी सुरुवातीपासूनच आहे
तिच्या जलद सुनावणीसाठी न्यायालयानेच मुळे यांच्या मार्फत महापौर व आयुक्तांना म्हणणे मांडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत नितीन जामदार यांच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली
त्यादृष्टीने विविध ३१० मुद्द्यांच्या आधारे आम्ही स्वतःचीच तपासणी केली आहे सिव्हिल हॉस्पिटलने जागा देण्यास असमर्थता दर्शवली
२२ नोव्हेंबरला सुशांतवर त्यांनी उपचार केले होते त्यानंतर तो ठीक असल्याचंही जोशी यांनी सांगितलं होतं शर्मा यांनी सांगितले होते
याबाबत, नागरिकांच्या हरकती नोंदविण्यासाठी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली असून, योजनेला विरोध असणाऱ्यांनी कोर्टात हजर राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत या योजनेला विरोध असणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या हरकतीसूचना कोर्टासमोर मांडण्याची नोटीस कोर्टाने काढली होती
मला वाटायचे, की ईबुक्स ही काही हार्डबुक्सना पर्याय म्हणून उभी राहू शकत नाहीत एखाद्या हस्तलिखितासंदर्भात माहिती मिळाली की, ते होती येईपर्यंत मला चैन पडत नाही
नेरुळ नवी मुंबईमध्ये सेक्टर ६मध्ये प्लॉट क्रमांक १०९च्या फूटपाथवर अशा प्रकारे रोज गाड्या उभ्या असतात त्यामुळे वाहने सहज जाऊ शकत आहेत
समाजवादी जनपरिषदेतर्फे त्यांना श्रद्धांजली त्यानंतर सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी धाव घेतली
त्यामुळे जगभरातील ट्विटर यूजर्स रात्रभर वैतागले होते यात्रेमध्ये झालेल्या वादाचे वर्षभर पडसाद उमटत असत
अमेरिका ही जगातील सर्वांत जुनी लोकशाही आहे आणि भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे भारत ही दक्षिण आशियातील महत्त्वाची सत्ता आहे
तरीही येत्या १५ तारखेपर्यंत या सर्वांना कारणे दाखवा नोटिशीचे उत्तर द्यावे लागेल १५ दिवसांत दोषारोप पत्र तयार करून संबंधितांना ते बजावण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत
आपल्या सर्वांच्या आयुष्यात वाइट दिवस येतात सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर अकरावीला प्रवेश घेताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात धाकधूक, उत्साह अशा संमिश्र भावना असतात
अशा वेळी तुमचे केस आणि त्वचेची काळजी कशी घ्यावी, या संदर्भात एका अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे नवं वर्ष अगदी धुमधडाक्यात साजरं करण्यासाठी मुंबईकरांनी अनेक प्लानही आखले असतील
बीडबायपासकडून रस्त्यावर खड्डे करणे सुरू झाले आहे बीड बायपासकडून जोडल्या जाणाया रस्त्यावर खड्डे करण्याचे काम सकाळी सुरू झाले
रुग्णांना टाळाटाळ करणाऱ्या मिरजेतील एका रुग्णालयावर महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे दयानंद कांबळे यांची उपस्थिती होती
महाराष्ट्रातील हे एकमेव विद्यापीठ आहे हे अभ्यासक्रम चालविणारे मुंबई विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे
या अर्जाची छाननी करून स्वच्छ प्रतिमेच्या लोकांची मदत घेऊन आम्ही पोलिसिंग करणार आहोत शहरामध्येही उद्योजक रवीराज तलवार यांनी भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप केले
सर्वत्र भाजपची सत्ता असताना उपोषण करावे लागणे ही नौटंकी आहे, सभागृहात सभासद चुकीचे वागत असतील तर, त्यावर कारवाई करता येते त्यानंतर एमएमआरडीएतील अधिकारी, त्यांच्या पत्नी आणि मुलाने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल केले
त्यामुळे बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे काम गांभीर्याने घेण्यात आलेले नाही चार दशकांपूर्वी हातमागचा ठक… ठक आवाज हळूहळू बंद होत गेला
भाग्य ६९ टक्के साथ देईल भाग्य ७९ टक्के साथ देईल
स्वच्छतागृहांची परिस्थिती भयानक आहे परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी आणखी प्रयत्न व जाणीवजागृती तसेच नवनवीन उपक्रम राबवावेत
तेथील एका पंचतारांकित हॉटेलच्या बिलनं राहुलला चक्रावून सोडलं आहे या बैठकीसाठी रिव्हरमार्चर गोपाळ झवेरी, तेजस शाह, विक्रम चोगले, कर्नल चंद्रशेखर उन्नी, पंकज त्रिवेदी, अरुण शर्मा आदी उपस्थित होते
त्यातून देशांतर्गत उद्योगांचा विशेषतः सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा विकास होईल उद्योगांना प्रोत्साहन दिल्याने नोकऱ्यांचीही निर्मिती होणार आहे
यातून मिळणारा पैसा हा त्यांना त्यांच्या कॉलेजमधल्या प्रोजेक्टसाठी उपयोगी पडतो शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांसारख्या कलाही लहानपणापासून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानार्जनाचं बी पेरलं जातं
सरकार स्थापन करण्यासाठी नकार द्यायला आम्ही काही संन्यासी नाही जमीन द्यायचीच नाही आम्हाला समृद्धी महामार्गासाठी जमीन द्यायची नाही
खरंतर रोज उगवणारा सूर्य तोच असायचा सूर्यदेवतेला वंदन करून दिवसाची सुरुवात करा
नंदिनी चॅटर्जीसिंग यांनी सांगितले नंदिनी चॅटर्जीसिंग यांनी शनिवारी ही माहिती दिली
तोकडे कपडे चालणार नाहीत! फारूक अब्दुल्ला जेकेसीएचे अध्यक्ष असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि जेकेसीएमध्ये पदाधिकाऱ्यांची अवैध नियुक्ती केली
जिल्ह्यात या संघटनेतर्फे आणखी चारा छावण्या सुरू करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले आणखी चारा छावण्यांची गरज असल्यास चारा छावण्या सुरू करण्यास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले
घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुखांसह, वरिष्ठ पोलीस अधिकारी,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन अधिक माहिती घेतली आहे पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली