text stringlengths 0 6.48k |
|---|
गेली अनेक वर्ष मसिर्डीज महागडी कार असल्याचा तोरा मिरवतेय कॅमेरावर काम केल्यानंतर कॅमेरा स्पीड आणि फोटो प्रोसेसिंग आधीपेक्षा चांगली झाली असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे |
तो ज्या अचूकतेने कॅरमबॉल टाकतो, ते मला खूप भावते’, मुळची आंग्रा येथील असलेली दीप्ती म्हणते मला आजही आठवतंय, तो धावतंच माझ्याकडे आला |
कार्यकारी अभियंत्यांनी त्यावर अभिप्राय लिहित संबंधित कर्मचाऱ्याकडे प्रत पाठविली शहर अभियंत्यांनी तातडीने निविदा प्रसिध्द करावी |
अर्थात, त्यांच्या मदतीमुळेच नारायण मूर्तीचे उत्पन्न आज एवढे आहे पण याच पैशामुळे इतरांची मदत करण्याची संधी आम्हाला मिळाली, असे मूर्ती म्हणाल्या |
तेव्हापासून या शाळेत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले यात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला |
आषाढी वारीच्या निमित्ताने शहरात तयार झालेल्या भक्तिमय वातावरणाची रंगत या सुरेल लडींनी वाढवली यावेळी विविध जाती धर्माचे स्थानिक भाविकही जत्रेत उत्साहाने सहभागी होतात |
नेमकं हेच सगळ्या गोंधळाचं कारण आहे यामुळे गोंधळ होत आहे |
चैतन्य यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिलेली नाही या बंद खोलीत झालेल्या चर्चेचे कोणतेही रेकॉर्ड ठेवण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली |
कर्जबाजारी तसेच घरी खरेदी केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे थकलेले हप्ते दोघांच्या पगारातून घर खर्च भागत नसल्याने हे दाम्पत्य आर्थिक विवंचनेत होते या वस्तूंचे हप्ते थकले असून दोघांच्या पगारात घर खर्च भागात नव्हता |
घरफोडी झालेल्या सोसायटींना फक्त दिवसा सुरक्षारक्षक असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती दत्तवाडी पोलिसांनी दिली ती म्हणजे सम्राट तत्ववादी |
त्यामुळे यवतमाळ परिसरात वाघाचे कुटुंबच असल्याचीही माहिती सादर करण्यात आली बालकामगारांचे प्रमाण मोठे असले तरी तुलनेने खूपच कमी कारवाया होत असल्याचे घुगे यांनी नंदुरबारमधील उदाहरणाचा दाखला देत मान्य केले |
याचं उत्तर दिवाळीआधी आपल्याला मिळणार आहे प्रभाग समितीचे सदस्यपद आणि सभापतीपद मिळवण्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे |
शनिवारी रात्री हा प्रकार घडला ही घटना शनिवारी रात्री घडली |
इराकी फौजांनी शहराचा ताबा घेतला तेव्हा प्रसिद्ध अल नुरी मशीद जमीनदोस्त झाल्याची दिसली इराकी फौजांनी शहराचा ताबा घेतला, तेव्हा प्रसिद्ध अल नुरी मशिद जमीनदोस्त झाल्याची दिसली |
सध्या पहिला रिटर्न भरण्याची घाई सुरू आहे अकरावीची पहिली कट ऑफ ९५ टक्क्यांहून अधिक आहे |
त्यामुळे यंदा बाप्पांच्या मूर्तीचे दर जवळपास ३० टक्क्यांनी वाढणार असल्याचे मत मूर्तिकारांनी व्यक्त केले एकूणच १०० मध्ये ७५ रुग्णांना प्राथमिक उपचारांची, तर २५ रुग्णांनाच आधुनिक उपचारांची गरज असते |
त्यावेळी शहरामध्ये शाळा असली तरी तिथे पोहचण्यासाठीचे मार्ग खडतर आहेत उडवाउडवीची उत्तरे देताच पालकांनी शिक्षकाला बेदम चोप दिला |
सोसायटीने नेमलेल्या सुरक्षारक्षकांना पोलिसच धमकावत असून वरिष्ठांचेच तसे आदेश असल्याचे सांगितले जात आहे बेकायदा कारवाई प्रतिबंध दुरुस्ती विधेयक संमत एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करणे शक्यविचारधारेच्या आडून काही व्यक्ती शहरी माओवादाचा प्रसार करीत आहेत |
जवळपास १० जणांचे डीएनए गुन्ह्याच्या घटनेतील डीएनएशी मिळतेजुळते दिसत होते गंभीर लक्षणे असलेले रुग्ण १० टक्क्यांच्या आतच आहेत |
तिथेही वेगळे सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना तलावाच्या व्यवस्थापनाला करण्यात आल्या आहेत मात्र, ज्या केंद्रांचे स्वतंत्र असे स्रोत आहेत, त्यांनी त्यांचे पाणी जपून वापरावे, असा सल्ला देण्यात येत आहे |
मेकॅनिकल विभागाचा निकाल ८३ टक्के लागला या शिथिल केलेल्या पात्रतेच्या निकषावर एमपीएससीने ८३२ सहायक मोटर वाहन निरीक्षक पदांसाठी परीक्षा घेतली |
ही घटना तीन मार्च रोजी रात्री रामबाग कॉलनी येथील चैतन्य हेल्थ क्लब येथे रस्त्यावर घडली नागपूर मेट्रो पर्यटकांसाठीही उपयुक्त ठरावी यासाठी अधिकाधिक काचेचा वापर करण्यात येणार आहे |
‘बर्थ कंट्रोल रिव्ह्यू’ मासिकात सदर लेख प्रसिद्ध करून जागतिक पातळीवर आपल्या कामाचा त्यांनी परिचय करून दिला आहे पीएमपीतही हद्दीचा वाद शहरात पोलिस ठाण्याच्या हद्दी निश्चित आहेत |
शिवछत्रपती पुरस्कार मिळविणाऱ्या एकाच खेळाडूला पालिका सेवेत सामावून घेण्याऐवजी सर्वांना समान संधी देण्यात यावी, असा आग्रह धरण्यात आला पुणे शहरातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त सर्व खेळाडूंना महापालिकेच्या सेवेत घेण्यात येणार आहे |
एक मुलगी किंवा स्त्री म्हणून तिला स्वतंत्रपणे आयुष्य जगण्याची इच्छा असेल तर समाज त्याकडे स्वैराचार म्हणूनच का बघतो? केवळ श्रेयासाठी हा निर्णय घेतला असल्याचा आरोपही त्यांनी केला |
दरम्यान, काही काळापूर्वी सारस्वत बँकेने रुपी बँकेला विलीन करण्याची तयारी दर्शवून प्रस्ताव सादर केला होता दरम्यान, सारस्वत बँकेने रुपी बँकेच्या विलीनीकरणासाठी प्रस्ताव सादर केला आहे |
दादूमिया म्हणाले, आणीबाणीला लोक कंटाळले होते तसेच दुरुस्ती होईपर्यंत शहरवासियांनी काटकसरीने पिण्याचे पाणी वापरावे, असे आवाहन महापालिका शहर पाणीपुरवठा विभागाने केले आहे |
फेरीवाल्यांची पुनर्वसनाची मागणी कायम असून त्याबाबतही निर्णय झालेला नाही पण बोर्डाने अद्याप याचे पैसे दिले नाहीत |
चार सदस्यीय प्रभाग रचनेतही नगरसेवकांची हीच संख्या कायम राहणार आहे दरम्यान, दिवसभर जिल्ह्यातील अनेक नेते व कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे |
तिथेही रिक्षांच्या भल्यामोठ्या रांगा लागतात याबाबत व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता धोतर वा लुंगी नेसलेल्या व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नसल्याचे सांगण्यात आले |
मंदिरासमोर भव्य मंडप उभारणी करण्यात आली असून विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने मंदिर सजवण्यात आले आहे मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली |
जुन्या नातेवाईकमित्रांशी गप्पा होतील जुने मित्र अथवा नातेवाईक यांच्याशी संपर्क होईल |
यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती या सर्व कारभाराबाबत शाळा व्यवस्थापन समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती |
बसपच्या पुढाकाराने रविभवनात झालेल्या एका पत्रकार परिषदेत रोहितच्या आईने केंद्र सरकार व चौकशी समितीच्या अहवालावर तीव्र नाराजी व्यक्त केली नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम आणि नवनवीन संकल्पना मांडण्यासाठी या लॅबचा वापर करण्यात येणार आहे |
घरामध्ये जर कोणाला एकट वाटत आहे किंवा त्याला एकट पाडलं जात असेल तर मी त्याच्याकडे जाणार बोलायला त्यानंतर अवघ्या २० मिनिटाने त्याच जागी दुसरा स्फोट झाल्याने सर्वजण हादरून गेले |
जे कार्यकर्ते पुरेसे सक्रीय नाहीत त्यांनी झटून कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नंदन पाटील यांनी केले पक्षाच्या कार्यक्रमांमधील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले |
तिच्या या लुकची चाहत्यांमध्ये चर्चाही झाली त्यामुळे तिच्या या नव्या भूमिकेची चर्चा चाहत्यांमध्ये चांगलीच रंगलीय |
याप्रकरणी सर्व बाजूने आम्ही तपास करीत आहोत आम्ही या घटनेचा तपास करत आहोत |
पण, त्यांच्या जनुकीय रचनेत बदल होतात आणि सरकार त्यासंदर्भात तडजोडीला तयार नाही |
वनविभागाने गुरुवारी वाघाचे शवविच्छेदन केले वन विभागाने गुरुवारी वाघाचे शवविच्छेदन केले |
सेरेब्रल पाल्सीची कारणं सेरेब्रल पाल्सी हा आजार बाळ आईच्या पोटात असताना आईला विशिष्ट जंतूंमुळे होतो गर्भाशयाच्या तोंडाचा आकार लहान होऊन ते आत सरकतं |
सध्या अवघ्या दुनियेला जडलेले एक व्यसन म्हणजे ईमाध्यम जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सुनावणी घेण्याचे अधिकार नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणी स्थगित करावी, अशी मागणी मुनीश्वर यांनी केली होती |
२००२ मध्ये तत्वत मंजुरी, २००६ मध्ये मान्यता मिळालेल्या ३ कोटी ११ लाख रुपयाच्या नाट्यगृहाला २००८ मध्ये भूमिपूजनाची कुदळ मारण्यात आली अशावेळी गडकरी रंगायतनसारख्या नाट्यगृहात एका नाट्यप्रयोगावेळी ३ लाख रुपयांची तिकीटविक्री होते |
याचे कारण म्हणजे या तिन्ही देवाना षोडशवर्षीय दाखवण्यात आले आहे, असे सत्येंद्र दास यांचे म्हणणे आहे तसेच व्यवस्थापनाच्या उतरंडीमधे अगदी खालचे किंवा अगदी वरचे लोकच अगदी वेगळा विचार करण्याची शक्यता जास्त आहे असे लेखकाला वाटते |
तिच्याजवळ दोन ते तीन महिन्यांचे बाळ होते पीडित तरुणी तीन महिन्यांची गर्भवती आहे |
पाकिस्तान हा चीनच्या बेल्ट अॅण्ड इनिशिएटिव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील महत्त्वाचा देश आहे प्रचारासोबतच राजकीय पक्षांनी बूथ नियोजनही पूर्ण केले आहे |
यामुळे या संशोधकांनी यात एक गतिरोधक तयार करण्याचा विचार केला आणि त्यानुसार संशोधन केले त्यानुसार देशभरात रस्ता रुंदीकरण व रस्ता बांधणीची कामे हाती घेण्यात आली |
सोशिओलॉजीच्या विद्यार्थ्यांना बँका, शैक्षणिक क्षेत्र, संशोधन संस्था आदी ठिकाणीही नोकरीच्या संधी मिळू शकतात या पैशाचा उपयोग विद्यापीठाला वसतीगृहे, कर्मचाऱ्यांची घरे, अतिथीगृह, विज्ञान केंद्र आदी विकासकामे करण्यासाठी होईल |
खासदार हेमंत गोडसे कारखाना विस्तारीकरणासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत नक्की काय घडतेय, हे पाहण्यासाठी स्टेडियमचे अधिकारी बस जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते, पण सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले |
५३२ गटांनी आपले नाव नोंदवून साईसेवक बनण्याचा मनोदय व्यक्त केला आहे पाच हजार स्वयंसेवक उपस्थित होते |
त्यामुळे साखर मुक्त हा दावा खोटा आहे ही बातमी खोटी आहे |
खोत यांना भाजपच्या कोट्यातून आमदारकीही मिळवून दिली यात एक आमदारही असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येते |
त्या दृष्टीकोनातून मुख्य वनसंरक्षकांनी त्यांना प्रक्रिया सुरू करण्याचे निदेर्श दिले आहेत मनपाचे कार्यकारी अभियंता राजेश भुतकर यांनी रस्त्याशेजारी खोदकाम केल्याच त्याच दिवशी रस्ता समतल करण्याचे बंधन असल्याचे स्पष्ट केले आहे |
मागेल त्याला शेततळे योजनेची मोठ्या प्रमाणवर प्रशंसा होत असली तरी मराठवाड्यात या योजनेला अपेक्षित यश मिळालेले नाही आभाळाहून मोठ्या असलेल्या या दुःखातून सावरतही नाही तोच तिचे वडील शंकर यांनादेखील कर्करोगाने जखडल्याचे तिला कळाले |
नवोदित कवींनी या कवी संमेलनाला उपस्थित राहून कविता सादर कराव्यात, असे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत मढवी यांनी केले आहे पालघर तालुक्यातील केळवे रोड पूर्वेला असलेल्या निसर्ग सोसायटीच्या निसर्गरम्य परिसरात साहित्यिक संजय पाटीलमायखोपकर कवीकट्टाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते |
त्यातल्या त्यात तारपाच्या ठेक्यावर धुंद होऊन तारपा नृत्य करण्याची परंपरा अजूनही पाड्यांवर काही प्रमाणात टिकून आहे भजन, तुरेवाले, पोवाडा, पोतराज, जागरण, गोंधळ, लावणी, लोकनृत्य, लोकगीत, भारूड अशा विविध लोककलांचा आस्वाद रसिकांना तीन दिवस घेता येणार आहे |
नदीजवळील गावे, धरणे, किल्ले, पर्यटन स्थळे आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते या नदीच्या ठिकाणी मौजमजा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात |
अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात हे बदल पहायला मिळत आहेत मुंबई अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे |
प्रेस कामगार, वकील, डॉक्टर, इंजिनीअर, व्यावायसिक, लोकप्रतिनिधी अशा अनेकांमुळे रामलीला सुरू आहे जेईई मेन परीक्षेचे अॅडमिट कार्ड लवकरचत्याचबरोबर, यूपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येईल |
देवदूत बनून निर्मला सीतारमण उत्तर देणार? गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस नाशिकमध्ये मुक्कामी आहे |
पालिकेतील समावेशानंतर संबंधित लोकप्रतिनिधींचे सदस्यत्त्व संपुष्टात येणार आहे पालिकेने गेल्या महिन्यात प्रभाग समित्यांवरील स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण केली आहे |
त्याच वेळी रस्त्यावरून जाणारे नागरिक तेथे आले फातिमा आंबीलकर, हाजरा कबाडी, अहमद रझा आंबीलकर, खतिजा आंबीलकर अशी या मुलांची नावे आहेत |
यामध्ये एखाद्या फिडरचे व्यवस्थापन संबंधित नियुक्त मॅनेजरकडे सोपविण्याचे ठरले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिडर मॅनेजरला एका ठरलेल्या सूत्रानुसार रक्कम अदा करण्यात येणार आहे |
त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्तांकडेही दाद मागितली याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे |
तसंच तुमच्या व्हिडीओला विविध फिल्टर्स अॅड करू शकता यात फोटो आणि आणि व्हिडीओ घेऊन विविध फिल्टरच्या मदतीनं एडीट करण्याची मुभा होती |
मोदींनी इस्त्रायलमध्ये घातलेल्या या टोपीवरून देशाचे हिल स्टेशन म्हणून नावलौकिक असलेल्या हिमाचलमधील राजकीय वातावरण तापण्यास नक्कीच सुरुवात झाली आणीबाणीच्या वेळेस प्रतिसादाची वेळ कमी व्हावी यासाठी आपत्कालीन विभागाचे विकेंद्रीकरण करण्याचे ठरवण्यात आले |
यासाठी व्यावसायिकांना देयके (बिल) सादर करावी लागतात सन २०२२पर्यंत सर्वांना वीज, गॅस, घर आणि सन २०२४पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्याचे आश्वासन सीतारामन यांनी दिले आहे |
अभिनय क्षेत्रात मी करिअर करेन हे मला वाटलंच नव्हतं माझ्यातली अभिनेत्री जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दिग्दर्शनाचा विचार नाही |
नंतर मुलींच्या मृत्यूबाबत माहिती पुढे आली समीर महाजन यांनी मटाला सांगितले |
त्यामुळे स्थानिक नेत्यांनी देखील स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू होण्यासाठी प्रयत्न केले हा दारू पिऊन घरी आला होता |
त्यामुळे उर्वरित साक्षीदारांच्या तपासणीसाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे प्रवेश प्रक्रियेत अद्याप दुसरी आणि तिसरी प्रवेशाची लॉटरी होणे बाकी आहे |
या भागात रस्ते आणि इतर आवश्यक सुविधांच्या निर्मितीसाठी प्राधिकरणातर्फे पाचशे कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या या बजेटमध्ये मुंबईतील रेल्वेच्या पुलांच्या कामांचा समावेश करण्याची मागणी जोर धरत आहे |
रविवारी अमेरिकेत ५० लाख करोनाबाधितांची संख्या नोंदवण्यात आली तिथली लोकसंख्या ५० हजार ९३६ इतकी आहे |
धरणाच्या निर्मितीपासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणलोट क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे त्याबाबत परस्पर निर्णय घेतला तर त्याचे उट्टे काढण्यासाठी महासभेचा वापर केला जात आहे |
अशी अधिकृत घोषणादेखील त्यांनी केली आहे त्यामुळे टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा टीआरपी वाढेल |
त्यामुळे विद्यापीठ प्रशासनावर टीकेची झोड उठली होती तब्बल ६७ विद्यार्थिनी आजारी पडल्यामुळे तातडीने उपचार करावे लागले होते मात्र, विद्यापीठ प्रशासनाने उदासीनता दाखवल्याने टीकेची झोड उठली होती |
के राठोड यांनी छापा टाकून येथील गाई व म्हशीच्या दुधाचे नमुने घेतले पण हेच पोलीस जेव्हा उर्मट वर्तणूक करतात |
निवडणूक निर्णय अधिकारी आज, २६ जुलैपासून उमेदवारी अर्ज स्वीकारणार आहेत नाशिक पदवीधर जिंकाच नाशिक पदवीधर मतदारसंघातून आतापर्यंत भाजपचा आमदार ४ वेळा निवडून आला आहे |
इंग्लंडविरुद्धचा त्यांचा अखेरचा साखळी सामना होता इंग्लंडची ही गटातील अखेरची लढत आहे |
शनिवारी रात्री हा प्रकार घडला अखेर दोघांनी गावाजवळच्या बसथांब्यावर भेटून सोक्षमोक्ष लावायचे ठरवले |
याच धर्तीवर उत्त्तर प्रदेशात सपा व बसपा, कर्नाटकात काँग्रेस जेडीयू आघाडी शक्य आहे याच धर्तीवर उत्त्तर प्रदेशात सपा व बसपा, कर्नाटकात काँग्रेसजेडीयू आघाडी शक्य आहे |
अशा जगात नकळत हृदयाची शक्ती कमकुवत होत गेलेली माणसे तुमच्यामाझ्या प्रत्येकाच्या ओळखीची आहेत परंतु कुबेराच्या शापाने स्थुणाकर्ण कायमस्वरूपी स्त्री झालेला असल्याने आपसूकच शिखंडिनीलाही कायमस्वरूपी पुरुषत्व प्राप्त होते |
ग्राहकांचा संभाव्य फायदाया व्यवस्थेमुळे बाजारात स्पर्धा निर्माण होईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होईल शेतकऱ्यांना स्पर्धाशील बाजारपेठ मिळेल, म्हणजे विक्रीचे जास्त पर्याय उपलब्ध होतील |
जेणेकरून राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होईल बँकांकडे हप्ते मागण्यात येत आहे |
कार्यकारी आणि विधिमंडळ या दोन संस्थांचा तोल असतो विशेषत गढूळ पाण्याच्या समस्येबाबतही नगरसेवकांनी तक्रार केली |
पदवीला मानसशास्त्र विषय घ्यायचा असेल अकरावीलाच मानसशास्त्र विषय घेणं उपयुक्त ठरतं विद्यार्थ्यांच्या या विषयाचा दर्जा उंचाविण्यासाठी टीईटीसारखी परीक्षा भावी गुरुजींचा कस लावेल, अशीही अपेक्षा केली गेली |
याच काळात हा निर्णय जाहीर झाल्याने नागरिक, डॉक्टर आणि रोगनिदानतज्ज्ञ संघटनेला दिलासा मिळाला आहे आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दोन दिवसांचा घोष वर्ग घेण्यात आला |
सलग तिसऱ्या दिवशी हजाराच्या संख्येत रुग्ण आढळले आहेत प्रत्यक्षात एका रुग्णाला दररोज तीन डॉक्टर, परिचारिका सेवा देतात |
गौतम तलावाच्या तुटलेल्या भिंतीचे काम तातडीने सुरू करणार आहोत भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांना त्यांनी अनेक स्वप्ने दाखविली |
खरेतर बिहारच्या निमित्ताने हा विषय ऐरणीवर आला इतकेच! आज बिहार विधानसभेत सुशांतसिंह मृत्युप्रकरणाचा मुद्दा उचलला गेला |
यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली |
प्रसाद गोखले यांनी केले अनेकांना शताब्दी रुग्णालयाची फारशी ओळख नाही त्यामुळे हे रुग्ण थेट केईएमपर्यंत जातात, अशी तक्रार या परिसरातील नागरिक करतात |
सध्या खासगीकरण करण्यात येणारे रिसॉर्ट गेल्या काही दशकांपासून कार्यान्वित आहेत मात्र, त्यानुसार नफ्यातील रिसॉर्ट आणि मोक्याच्या जागांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला |
मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या कामाला वेग द्यावा, असे शासनातील अनेक उच्च पदस्थांना वाटते आहे गर्दीमुळे रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू रोखण्यासाठी ऑटोमॅटिक दरवाजे लावणे गरजेचे आहे |
आता मोठा ब्रेक झाला आहे त्यात आता नव्याने ४३ महिला कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे |
यात एका व्यक्तीचा मृत्यू तसेच ४ जण जखमी झाले होते तर अन्य चार जण जखमी झाले |
कायद्याला धरूनच ते व्हायला हवं बर्डीच्या किल्ल्यावरचा युनियन जॅक उतरवून तिरंगा फडकला होता |
मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे दुसरा व्यवसाय सुरू करणेही शक्य नव्हते वानवडीतील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असून दोन दिवसांत तेथील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असेही त्यांनी सांगितले |
अमेरिका व चीनमध्ये नव्याने उफाळून आलेल्या व्यापारसंघर्षाचे तीव्र पडसाद सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारांत उमटले अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध वाढीस लागले आहे |
महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते संदीप जोशी यांची लघु उद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली ४१ पर्यंत सेवा खंडीत राहणार आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.