text
stringlengths
0
6.48k
मला माझ्या आजूबाजूला कितीतरी स्त्रिया दिसतात यात अधिकाधिक मुलीमह‌िला कशा येतील यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत
आपण सगळ्यांनी मिळून ठरवले तर ते नक्कीच होईल, असे अनासपुरे यांनी सांगितले जर हे ठरवले, तर नक्कीच शक्य आहे
‘पाकिस्तानशी असलेले आमचे संबंध काही क्षेत्रांमध्ये वाढले असले, तरी त्यात लक्षणीय बदल झालेला नाही,’ असे ते म्हणाले सरकार निवडून आले असले, तरी ते केवळ स्वतःची स्वप्न पूर्ण करत आहेत
संजय खापरे, संतोष पवार, राजेश देशपांडे यांनी आजवर माझ्यावर दाखवलेला विश्वास मी माझ्या कामातून सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतोय ५२ लाख हेक्टर म्हणजेच १०१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे, असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे नारायण राणेंचा हा ड्रीम प्रोजेक्ट याला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या!
एस कॉलेजमधील या गैरप्रकाराच्या तपासासाठी विद्यापीठातर्फे त्रिसदस्यीय समितीही नेमण्यात आली होती विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी कॉलेज प्रशासनाने तीन जणांची समिती नेमली आहे
या दुर्घटनेनंतर शहरातील खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला उर्वरित नगरसेवकांना पालिकेत ये जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वाहन अथवा वाहनभत्ता पालिका देत नाही
जेव्हा एखादी स्त्री नकार देते तेव्हा तो कुठल्याही पुरुषाने ठामच समजावा पण, त्यावेळी तिने लगेच होकार दिला नाही
यामध्ये करवीर तालुक्यातील संख्या जास्त आहे शतकानंतर २१ वर्षीय फर्नांडो लगेचच बाद झाला
त्याने तिला त्याच्या घरी जाण्यास सांगितले ‘सीबीआय’ने या तक्रारीची प्रत महापालिका आयुक्तांना पाठवली आहे
नऊ जून रोजी रात्री अचानक त्यांच्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याने त्यांनी वडगाव शेरी येथील अनुप रुग्णालयात त्यांना दाखल केले अजिंठा लेणी परिसरात रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेली नाही, शिवाय गरज पडल्यास नियमानुसार रुग्णवाहिका जाऊ शकत नाही
त्यातून शेतकऱ्यांच्या क्लबची कल्पना पुढे आली यात किसान फ्रंट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला
यामुळे त्याने रागाच्या भरात वंदनावर २ डिसेंबर २०१६ रोजी प्राणघातक हल्ला चढविला या रागातून प्रज्ञा बनसोडे यांचे दिर रोहन धेंडे यांनी त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह मारुती सावंत यांच्या घरावर हल्ला केला
अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात हे बदल पहायला मिळत आहेत पुणे-बेंगळुरू महामार्गावर टोप येथे बिरोबा मंदिरासमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वृद्ध गंभीर जखमी
१ कोटी ४१ लाख १२ हजार ९९९ रुपयांत हे टेंडर दिले आहे प्रत्यक्षात ११३ कोटी ४१ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे
याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे या प्रकरणी येरवडा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे
या १२ जिल्ह्यांसह आणी ६०० गावांमध्ये बिहारच्या अनेक नद्यांचं पाणी पसरलं आहे पनवेलच्या ग्रामीण भागात कोणत्याही कार्यात थर्मोकोलच्या प्लेट्स वापरल्या जातात
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाला आहे गोदा पात्रासह धरणांमधील पाणी पातळीत वाढ, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पावसाने हजेरी लावली
त्यातून मिळालेल्या पैशातून तो इंजिनीअर झाला त्याची जाणीव ठेवूनच जयंतने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून नोकरी करण्यास सुरुवात केली
०४ एवढे गुण मिळाले आहेत ०४ टक्के इतका हिस्सा आहे
२०१९-२० शैक्षणिक वर्षातील तासिका त्यानंतर २९ जुलैपासून सुरू होणार आहेत त्यामुळे काही फायदे निश्चित होतील
चीनची लोकसंख्या १ अब्ज ४२ कोटी १ लाख १४ हजार ३६० आहे भारतात चीनप्रमाणे जागतिक विकासाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे महत्त्वपूर्ण विधानही त्यांनी केले
मराठी चित्रपटसृष्टीच्यावाटचालीत कोल्हापूरचं योगदान मोठं आहे त्यामुळे मुंबईतील २४ विभागांमध्ये शनिवारपासून खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे
त्यापूर्वी त्यांनी फार्मसी विद्याशाखेचे अधिष्ठाता, सिनेट, व्यवस्थापन परिषद, विद्वत परिषद, विद्याशाखा व अभ्यास मंडळ सदस्य म्हणून कार्य केले आहे दक्षिण नागपूरच्या विकासासाठी सर्वाधिक निधी खेचून आणण्यात दक्षिणचे आमदार सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत
त्यासाठीच नाला परिसर मोकळा करण्याची कारवाई सुरू करण्यात आली तलाव निर्मितीचा आराखडा पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केला असून अतिक्रमणे हटवल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे
आरोपी यात्रेला आल्यानंतर त्यांनी देवीचा कळस चोरला एकवीरा देवीच्या यात्रेनंतर तीन ऑक्टोबर २०१७ रोजी अज्ञात व्यक्तीने देवीच्या मंदिराचा कळस चोरून नेला होता
वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग निर्माण होतील कौटुंबिक जीवनात वादाचे प्रसंग उद्भवू शकतात
मला केवळ एक प्रश्न पडतो तो म्हणजे तुम्ही सत्याशी किती सहजतेने खेळता आहात? मी आजूबाजूला पाहिलं, तेव्हा गोंधळ घालणारी व्यक्तीच मला छेडण्याचा प्रयत्न करत असल्याचं लक्षात आलं
तसेच विशेष मुलांना करोनाची लागण झाल्यास त्यांचा सांभाळ कसा करावा, याचा अनुभवही संबंधित करोनायोद्धांना मिळाला या महामार्गाच्या बांधणीमुळे मराठवाड्याचे चित्रच पालटणार आहे
टंचाई निवारण कृती आराखडा विविध नियमांच्या कचाट्यात सापडल्याने तातडीने उपाय योजना करण्यास प्रशासनावर मर्यादा येत आहेत नियोजनाची आखणी करण्यात अडचण येत आहे
पर्यावरण संवर्धनासह सायकलिंग करणाऱ्यांसाठी आनंददायी निर्णय आहे त्यांची रचना अगदी साचेबद्ध
आजपर्यंत ८१५९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर ४३१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत आजपर्यंत ८१५९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत
वाहनाची गरज काही दिवसांपासून शासकीय वाहन नसल्याने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे दोन मुली बचावल्या, अपघातानंतर रवीना कोकरे ही सात वर्षांची मुलगी जीपमधून बाहेर फेकली गेल्याने बचावली
बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील आदर्श शिक्षण संस्था व्हावी, अशी अपेक्षा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी व्यक्त केली त्यामुळे पाचव्या वनडेत त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळू शकते
जाणून घेऊया विविध शहरांतील चंद्रोदय वेळ, व्रतपूजन आणि अद्भूत योगांविषयी राज्यातील ३६ जिल्ह्यातील २०१२ प्रयोगशाळा आठवड्यातील आजारांच्या घडामोडींचे रिपोर्टिंग करतात
त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत वर्षाविहारासाठी घराबाहेर पडणारे पर्यटक गरमागरम खाद्यपदार्थांवर ताव मारण्याचे नियोजन करतात
२०१९ साली ने सांगितले होत की, त्यांच्यावर ३३ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे यंदा आजपर्यंत २८९ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, ३२ जणांचा बळी गेला आहे
दुपारच्या जेवणानंतर निघायचे आणि अंधार व्हायच्या आत परतायचे असा कार्यक्रम असे दोन्ही दिवस भोजनाची व्यवस्था आयोजकांतर्फे केली जाणार आहे
लिंबाची ३ ते ४ हजार गोणींची आवक झाली तसेच, लिंबाच्या सुमारे तीन हजार गोण्यांची आवक झाली
सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सहा शेतकऱ्यांची सुमारे ५ यात लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिक सहभागी होतात
मी फक्त या मालिकेपुरता कर्णधार आहे कारण मी एका स्पर्धेपुरताच कर्णधार आहे
नोकरीनिमित्त जिंतूर, औरंगाबाद आणि मुंबई या प्रवासात लतिकाने मला भरभरुन साथ दिली एमयूटीपी ३ अ प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे
संघटनेच्या बैठकीला २५ हून अधिक माजी नगरसेवक उपस्थित होते त्यासाठी गुन्हे शाखेची बैठक घेतली होती
पारसनीस स्मृती समितीची स्थापना पुण्यात झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापालिकांमध्येही सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा मोठा अडथळा दूर केला आहे
यामध्ये, १७ लाख ७ हजार ८९६ लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन वृक्षारोपण केले आहे आता जीएसटी आल्याने पालिकेला पूर्णपणे अनुदानावर अवलंबून रहावे लागणार आहे
हायकोर्टाने महापालिकेची हद्द स्पष्ट केली आहे कधीही प्रकाश न पाहिलेल्या कैद्याने बाहेर येताच प्रकाश सहन न होऊन डोळे मिटून घेतले व पुन्हा गुहेत गेला
हे सर्व ३९ बेपत्ता भारतीय २०१४ मध्ये इराकमध्ये बेपत्ता झाले आहेत अशी आरोपींची नावे आहेत
एखाद्या अपघाताने कायमस्वरूपी बहिरेपणा आल्यास त्याच्या पुनर्वसनाचं कामही ऑडिओलॉजिस्ट करतात एमएमआरडीएवर ताशेरेलोकलेखा समितीच्या पाठोपाठ कॅगने वांद्रेकुर्ला संकुलात अंबानींना देण्यात आलेल्या भूखंडाच्या संदर्भात एमएमआरडीएवर ताशेरे ओढले आहेत
त्यावेळी फक्त सहा रुग्ण होते मदत मिळाली चार लाखांचीचदुर्घटनेमध्ये प्राण गमवावा लागलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती
नोकरी व्यवसायात चंचलता ठेवू नका आयोगाने सर्व प्रस्ताव त्यांच्या वेबसाइटवर मराठीतही उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी उल्हास चौधरी यांनी केली
कचरा वाहतुकीसाठी टिप्परच्या टेंडर मंजुरीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजू शिंदे यांनी केला कचरा वाहतुकीसाठीच्या टिप्पर्सच्या टेंडरवरून गुरुवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजू शिंदे यांनी रान उठवले
अशा रुग्णांवर आरोग्य यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे आरोग्य विभाग या नागरिकांवर लक्ष ठेवून आहे
त्यासाठी राज्यशासनाने मदत करावी ती मदत देण्यात यावी
मेरिटाइम बोर्डाचे विविध प्रकल्प, तसेच विविध मागण्यांबाबत व ठरावाबाबतचे सादरीकरण मेरिटाइम बोर्डातर्फे करण्यात आले सविस्तर प्रस्ताव द्या, राज्य शासन मदत करेल असा शब्द त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला, असे महापौरांनी पत्रकारांना सांगितले
जिल्ह्यातील बहुतेक नद्यानाले दुथडी भरून वाहत आहेत पोलिस उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत
हा निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती रविवारी राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी रविवारी येथे दिली त्यावर सहाय्यक आयुक्तांनी पत्र लिहून हॉटेल ३३ टक्के क्षमतेने सुरू करण्यास हरकत नाही, अशी माहिती दिली आहे
संस्थेत अनेक पुरुष सहकारीही आहेत सध्याच्या घडीला मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांमध्ये अशा प्रकारे ‘नॅक’चे उच्च मूल्यांकन असलेली तब्बल २७ कॉलेजे आहेत
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे काही नागरिकांनी सांगितले यावर नागरिकांनी जिल्हा परिषदेकडे तक्रारी केल्या
या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली आराखड्यात बदल होणार असल्याने खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती
त्याची पोलिसांनी सुखरूप सुटका केली पोलिसांच्या मदतीने सुखरूप सुटका
बुरहान वाणी ही काश्मीरची शान होती तसंच मला हल्ली या नवरात्रोत्सवात वाटतं
स्वच्छतेबाबत अंबरनाथ नगरपालिका नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करत असली तरी नगरपालिकेच्या स्वतच्याच मालमत्तांमध्ये मात्र अस्वच्छतेचे वातावरण आहे त्यातील अकोल्याचे वैभव पिचड यांचा आता भाजप प्रवेश नक्की झाल्याचे मानले जात आहे
माणिकबाग परिसरात एका दुकानातील कामगारांसोबत दोन इराणी व्यक्तींचा शनिवारी रात्री सातच्या सुमारास वाद झाला ट्रॅकवर मागून ट्रेन येत असल्याचे लक्षात न आल्याने ट्रेनच्या धडकेत दोन्ही हमालांना आपला जीव गमवावा लागला
ऑगस्ट महिन्यात व्रतवैकल्ये सुरू होत असल्याने नारळासह साबुदाण्याला अधिक मागणी होण्याची अपेक्षा आहे आषाढ महिन्यापाठोपाठ श्रावण, भाद्रपद महिन्यातील विविध उत्सव, दसरा, दिवाळी, व्रतवैकल्ये यांच्यासाठी नारळाची विशेष मागणी होत असते
त्यावेळी त्यांना एक संशयित व्यक्ती आढळून आली त्यात एका संशयिताचा चेहरा पोलिसांना दिसून आला होता
सामाजिक संपर्काची गरज: सामाजिक संपर्क हा कोणत्याही व्यक्तीच्या विकासातला प्रमुख दुवा असतो त्यामुळे मुतखडा मोठा आहे की छोटा, यापेक्षा तो खडा कुठल्या भागात आहे यावर वेदना व गुंतागूंत अवलंबून असते
आणि अपयशाशिवाय प्रयोगशीलता अशक्य आहे कारण प्रयोगशीलतेशिवाय इनोव्हेशन शक्य नाही
‘झुकना सीखो’ या हिंदुस्थानी संगीतातल्या परंपरेला या शिष्येने कायमच जपलं आहे या चित्रपटातील गुडिया हमसे रुठी रहोगी हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणेही रसिकांच्या ओठांवर आजही रेंगाळते
या सर्वांना ही माहिती आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळत कार्यक्रम झालाय आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळत कार्यक्रम केला
त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला या नंतर नातेवाईकांनी तिचा विविध ठिकाणी शोध घेतला
त्यामुळे सिद्धेशची जबाबदारी त्याच्या काकाने, तर गौरीची जबाबदारी तिची मोठी आत्या आसावरी यांनी उचलली त्यामुळे १६१ कुटुंबांनी डोक्यावरचे छप्परच गमावले
मुंबई उच्च न्यायालयात उद्योजकांनी केलली याचिका फेटाळल्यामुळे त्यांच्या पदरी नाराजी पडली परंतु हे कर्मचारी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करतात
रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम गेल्या मे महिन्यात करण्यात आले आहे मे २०१८ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासनही विकासकाने दिले
रमेशकुमार गजबे यांनी नेते तर, कारू नान्हे यांनी मेंढे यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी सरकारची बाजू मांडली
दुपारच्या जेवणानंतर निघायचे आणि अंधार व्हायच्या आत परतायचे असा कार्यक्रम असे म्हणजे कोरियाचा नागरिक हा भारतीयापेक्षा ढोबळमानाने १४ वर्षे अधिक जगतो
त्यामुळे पर्यटकांनीही नियमांचे उल्लंघन करून समुद्राच्या पाण्यात खोलवर जाऊ नये, असे आवाहन आहे दुपारच्या उन्हाने रस्ते प्रचंड तापताता आणि त्यावरून उष्णतेच्या लाटा सुरू होतात
नॅशनल पिपल्स पार्टी या पक्षाला अलिकडेच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, आवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंट, सीपीआय, सीपीएम या पक्षांचा समावेश आहे
असा प्रकार घडला असेल तर त्याबाबतची चौकशी करू, असे उत्तर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले या घटनेची चौकशी केली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली
जीएसटीअंतर्गत ही ‘अँटी प्रॉफिटिअरिंग’ची तरतूद पहिली दोन वर्षे असणार आहे आता हे अप्रत्यक्ष कर जीएसटीमध्ये आले आहेत
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
गुगलने आपल्या भ्रामक माहितीसाठी चालणाऱ्या ऑपरेशनच्या तिमाही बुलेटिनमध्ये ही माहिती दिली ही माहिती ‘गुगल मॅप’ वर टाकण्यात येणार आहे
पंजाबने दुसया विजयासह बाद फेरीत धडक मारली हा सिलसिला आजही सुरू राहिला
सरकार शिक्षण देत नाही व खासगी शिक्षण परवडत नाही अशा कातरीत पालक अडकला आहे शिक्षणाचा खर्च आईवडिलांना परवडणारा नाही
प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ पुणे विभागाने संदेश बारापत्रे यांची २५ जानेवारी, १९९९ मध्ये लिपिकपदी नियुक्ती केली त्यानंतर कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय सदर प्रकरण नामंजूर झाल्याने जेव्हा बँक अनपेक्षितपणे कर्जदाराला कळविते तेव्हा ग्राहकाला मानसिक धक्का बसणे अपरिहार्य आहे
यापैकी एका दलित तरुणाचे प्रतिनिधीत्व त्याचे वडील बालूभाई यांनी केले संदीपच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी सीपीआरमध्ये गोंधळ घातला
तरी देखील थकबाकीची रक्कम भरलेली नाही हे कलम जामीनपात्र असल्याने गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले नव्हते
तीन रुपयांपासून ते मोठ्या व्यवहारांना १० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येत आहे या गावांत ३ हजार ४९४ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती
सदानंद सरदेशमुख यांनाही पुण्याई पुरस्कार प्रदान करण्यात आला राहुल यांनी जम्मूकाश्मीरमधील भाजपपीडीपी आघाडीवरही हल्ला चढवला
प्या गूळ व लिंबूचे आरोग्यवर्धक पेय बॅलाडिना बॅलाडिना या पोलिश नाटकातही एक परीकथा आहे
चौधरी यांनी बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा देण्यात आलेला आरोपी याकूब मेमन याची फाशी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, तसेच दोषी नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी यांसारख्या मागण्या श्री दशनाम गोसावी समाजाने केल्या आहेत
पाणीबाणीचे नो टेन्शन मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार आणि मोडकसागर हे तलाव भरून वाहू लागले आहेत या तलावांवर लोखंडी सूचनाफलक लावले जातात
सीकेपी मातृवात्सल्य मंडळ, खारकर आळी, ठाणेम खारकर आळी, ठाणे येथील सीकेपी मातृवात्सल्य मंडळ हे ठाण्यातील सर्वात जुने मंडळ आहे
सोव्हिएत युनियनही या स्पर्धेत उतरला आणि चारच वर्षांत त्यांनीही यशस्वी अणुचाचणी केली आम्ही कोणालाही बोलावलं नव्हतं
गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्याच्या परिसरात सर्वदूर पाऊस झाला आहे सद्या शहरात सर्वत्र पाऊस होत आहे
आयुक्त तुकाराम मुंढेंनी पदभार घेतल्यापासून पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि रस्ते कामांनाच प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे आयुक्त मुंढेंनी बजेटमध्ये शहरातील पाणीपुरवठा, मलनिस्सारण तसेच आवश्यक त्या ठिकाणी रस्ते या कामांवर भर देण्याचे जाहीर केले होते
विज्ञान शाखेचा कटऑफ पहिल्या फेरीत ८९ ते ९६ टक्के होता मात्र, गेल्या दोन वर्षांत प्रश्नपत्रिका फुटणे, निकालात गोंधळ होण्याचे प्रकार घडल्याने परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या कार्यपद्धतीबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित झाले
दरम्यान, महापालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींच्या यादीत नेरूळ येथील श्री गणेश सोसायटीचा समावेश आहे गृहनिर्माण मंत्री व नुकतेच भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखेपाटील हेही यावेळी उपस्थित होते
पुण्यात अजूनही नवीन गृहबांधणी प्रकल्पांबाबत जास्त विचारणा केली जात आहे मला अजूनही घर मिळत नाही आहे
इमाम हसन व हुसेन यांच्या सवारी ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते या मिरवणुकीचे मार्गात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले
दुसऱ्या दिवसअखेर त्यांनी ७ बाद ९९ धावा करत ६३ धावांची आघाडी घेतली होती त्याचा सहकारी जेव्हा सकाळी त्यास बोलावण्यासाठी गेला असता तो खिडकीतून खाली पडलेला दिसला