text stringlengths 0 6.48k |
|---|
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील चाचपणीवर भरम औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पथदिवे, ड्रेनेज, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन या नागरी सुविधा एमआयडीसीने पुरवाव्यात |
फक्त मेहनत करायची आणि प्रामाणिकपणाने सादरीकरण करायचं एवढंच आम्ही करणार आहोत त्याबाबत लवकरच कार्यवाही होईल |
त्यातूनच सरकारी अधिकाऱ्यांना मारहाणीचा प्रकारही झाला त्यांच्या आंदोलनांमुळे अधिकाऱ्यांना धडकी भरायची |
दुपारी ३ च्या सुमारास आग लागली असून वरच्या मजल्यांवर मोठ्या प्रमाणात कर्मचारी अडकले आहेत जर्मनीच्या चाहत्यांनी एकच जल्लोष करून स्टेडियम डोक्यावर घेतले |
सध्याचं एकूण चित्र पाहता महिलांच्या सुरक्षेबाबाबत तुझं काय म्हणणं असेल? या पार्श्वभूमीवर महिलांसाठी वेगळे उपक्रम राबवताना त्यांची सुरक्षा, सोय, सुविधा यांचाही विचार व्हायला हवा, असं मत व्यक्त होत आहे |
यानंतर भगतासह भाविकांनी बारागाड्यांना पाच प्रदक्षिणा मारल्यानंतर बारागाड्या महामार्गाच्या पिंप्राळा उड्डाण पुलापासून ते तलाठी कार्यालयापर्यंत ओढण्यात आल्या साहित्य खरेदी केल्याची पावती आणि जिल्हा परिषदेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतरच अनुदान खात्यात जमा होणार आहे |
पण या साऱ्या आठवणी मनात ठेवून विडी कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य विलसत होते तरीही असाइन्मेंट्स चालूच आहेत |
अनिल बोंडे आणि कृषी राज्यमंत्री खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा घेण्यात आली दोन वर्षांपूर्वी इयत्ता सातवी, नववी आणि दहावीच्या पुस्तकातही असाच सावळा गोंधळ होता |
कार्यक्षेत्रात एखादी संधी मिळू शकेल त्यावेळी आपली क्षमता व योग्यतेचा योग्य उपयोग करून घेता येईल व आपण ध्येयाजवळ जाऊ शकाल या क्षमतांचा उपयोग करून आपली उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी आपण योग्य कृती करू शकतो |
२२० कोटींचा हा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी ४५० कोटींवर पोहचला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते २२० कोटींचा हा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी ४५० कोटींवर पोहोचला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते |
काही वर्षांपूर्वी उत्सव केवळ मंडळांपुरता मर्यादित होता यंदा मात्र करोना संसर्गाच्या संकटामुळे राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना दिल्या |
ज्युनियर मुलांच्या गटात बिहार संघ २८३ गुणांसह विजेता ठरला २८ टक्के इतके झाले आहे |
त्यानंतर सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली राठोड याने विनयभंग केल्यामुळे रूचिकाने आत्महत्या केली |
पालिकेच्या कारभारामुळे माझ्या मुलाला डेंग्यू झाल्याच्या संतापाने तेव्हा मी पालिकेला मनातल्या मनात शिव्या घातल्या होत्या मी पालिकेला शिव्या घातल्या होत्या, माझा मुलगा आयआयटीमध्ये शिक्षण घेत असताना सप्टेंबर २०१०मध्ये त्याला डेंग्यू झाला |
मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली |
मात्र, सिव्हिल हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होत नसल्याचा आरोप होत आहे मुळात ठाणे महापालिका प्रशासनाला हजार खाटांचे रुग्णालय चालविता येत नाही, हेच अनाकलनीय आहे |
त्यांच्या भिंतीवर टांगलेल्या भव्य आकारातील कलाकृती पाहताना सुती विणलेला पृष्ठभाग आणि तंतुमय गुच्छ यांचा मऊ पोत डोळ्यांना जाणवतो नेहमीपे॓क्षा कमी दरात वस्तू मिळत असल्यामुळे शनिवारी आणि रविवारी खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे |
राज्यातून आलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रश्न मांडण्याची संधी देण्यात आली होती सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असेही ते म्हणाले |
प्रश्न या सर्व बदलांचा परिणाम काय होईल? मात्र संबंधितांकङून स्ट्रक्चरल आँडीट केले जाते का? |
आता त्या बिचारीवर एखादं काव्य पाझरू नका म्हणजे झालं! तिला नावे ठेवू नका, असे त्यांनी निक्षून सांगितले |
श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी, श्रावणी शुक्रवारनिमित्त महिलावर्गाकडूनही व्रतवैकल्यांचे नियोजन सुरू झाले आहे मटा कल्चर क्लबतर्फे सातत्याने विविध सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते |
आयुक्तांनी इंजिनीअरना त्यांचे निवेदन सिटी इंजिनीअरकडे देण्याचे आदेश दिले आहेत परंतु, कुठल्याही परिस्थितीत बंडखोर आमदार राजीनामा मागे घेण्यास तयार नाहीत |
एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली |
या दरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलावरून जड वाहनांना प्रवेश खुला करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे हरियाणा मध्ये वक्फ बोर्ड बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासक नेमल्यामुळे बोर्डाच्या कामाला गती मिळाली आहे |
श्याम जायस्वाल यांचा संबंध मंडी टोळीशी असल्याचा विखे पाटलांचा आरोप होता केंद्र सरकारने नुकत्याच लागू केलेल्या जीएसटीसह भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत अहवालात भाष्य करण्यात आले आहे |
रस्त्याच्या बाजूला तो पडला असून त्याकडे महापालिका किंवा वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे मखमलाबाद नाक्यापासून मधुबन कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची ही इमारत धोकादायक बनलेली असल्याचे लक्षात येताच येथील रहिवाशांनी ही इमारत खाली केली होती |
नय्यरनी केलेली स्वररचना म्हणजे अनेक रागांची रेशीमलड! त्यांचा फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी कपाटातील एक लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले |
सर्व बाजू तपासून पाहिल्या जात आहेत तुम्ही काम कसं करता याकडे बघितलं जात |
दरम्यान, सुशांतच्या अपार्टमेन्टचे सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयला मिळालं आहेत त्यामुळे परिसरात सीसीटीव्हीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे |
राज्य सरकारने ‘इबीसी’ मर्यादा वाढवली तरी शेतकऱ्यांच्या मुलांना विशेष फायदा नाही यात पुरवठा शाखेने नियुक्त केलेल रूट ऑफिसर नॉमिनी शहरी भागातील लाभार्थ्यांना आधारद्वारे ऑथेटेशन करून धान्यवाटप करणार आहेत |
त्यामुळे आता त्या दोन्ही याचिका एकत्रित करण्यात आल्या असून त्यावर शुक्रवार, २७ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे या दिवशी केली जाणारी खरेदी, गोड पदार्थ यांपैकी कोणत्याच गोष्टीशी त्यांचा थेट संबंध नाही |
मात्र, तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली त्याला समर्पक उत्तर देण्यात अधिकारी मात्र कमी पडत आहेत |
संदीप जगताप, अरूण भोसले, ज्ञानेश्वर गवळी, विकास चव्हाण, बासित पटेल यांनी अभिनंदन केले आहे सचिन भामरे, विशाल पाटील, दीपाली जगताप, सविता परदेशी, ऋषिकेश खैरे आदी उपस्थित होते |
यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा दाखलाही यावेळी देण्यात आला नुकताच सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला |
त्रिसदस्यीय समितीची नेमणूक हायकोर्टाने मागील आदेशात केली आहे १३ मार्च २०१२ रोजीच्या आदेशानूसार हायकोर्टाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे |
फोनची बॅटरी क्षमता ४००० एमएच इतकी आहे या फोनचीही बॅटरी क्षमता ४१७० एमएएच इतकी असणार आहे |
त्यानंतर मोर्चाची सांगता होईल, अशी माहिती समितीतर्फे देण्यात आली आहे त्यानंतर मोर्चाची सांगता झाल्याचे जाहीर करण्यात आले |
जगात स्मार्टवॉच मार्केटमध्ये अॅपल वॉचचा दबदबा आहे विवाह मंडळ, ऑनलाइन साइटवर नोंदणी केल्यानंतरही आज काऊन्सिलिंगचा पर्याय देण्यात येतो |
आपल्या देशाला अनेक कलांचा, साहित्याचा अभिजात वारसा आहे आणि त्याची भुरळ बाहेरील देशांच्या कलाकारांना पडते ४५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे |
ते गेल्यावर काम थांबवले जाते त्यांनी काम थांबवावे, असे ते म्हणाले |
किडनी आजारांच्या निदानासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासोबतच विविध प्रकारच्या तपासण्या करणंही गरजेचं असतं या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत |
सोशल मीडियावरच्या व्यक्त होण्यात तुझ्यातली शिक्षिका दिसते या मुलीने वर्ग शिक्षिकेला ही माहिती दिली |
प्रकाशासाठी बसविलेल्या सोलर दिव्यांची बॅटरी चोरीस गेल्यानेसोलर लॅम्प केवळ शोभेचे ठेरताहेत पाचव्या क्रमांकावर सिंच्यान ला समाधान मानावे लागले आहे |
अक्षणराशीची सरशी मिश्र दुहेरीत अक्षण शेट्टी आणि राशी लांबे यांनी विजेतेपद पटकावले मिश्र दुहेरीत कोरियाच्या किम वोन होशिन सेयूंग चेन जोडीने सौरभ वर्मा, अनुष्का पारीख जोडीवर २१-१७, २१-१४ असा विजय मिळवला |
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही देशानं एक समर्पित काँग्रेस नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त केली आहे या मोहिमेचे स्थायी चळवळीत रूपांतर झाल्यास भारतीय कारखानदारीला चालना मिळेल |
महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब माध्यम प्रायोजक आहे |
मात्र, ही अपेक्षा फोल ठरली परंतु ती फोल ठरली |
पुढच्या महिन्यापासून तिच्या नवीन सिनेमाचं शूट सुरू होणार आहे सेटवर आल्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि पुढचे काही दिवस मी चित्रीकरण करणार आहे |
दरम्यान, गुरुवारी सायंकाळपर्यंत अंतिम मतदार याद्या पालिकेच्या वेबसाइटवर अपलोड झाल्या नव्हत्या व पालिकेचा घोळ सुरूच असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले भाडेकरूंनी जिल्हा उपनिबंधक व माजी खासदार दिलीप गांधी यांच्या माध्यमातून संबंधित इमारत पाडू नये म्हणून मागणी केली |
नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल व आपल्या कर्तृत्वाला उजाळा मिळू शकेल आमचे मित्र स्वागत थोरात यांच्या कल्पनेतून दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्याचा विचार कृतीत आला |
कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या घरासमोर आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली त्यामुळे आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले |
हा माझा पहिलाच दिवाळसण आहे कधीतरी मी औरंगाबादला येऊन माझे कर्ज फेडेन ही मी मनाशी पक्की खुणगाठ बांधली होती |
ज्या जाती शिक्षणात मागे आहेत, त्याच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत कंगनाचे सिनेमे शंभर कोटी क्लबचे आहेत |
शिवाजी पोले, इंटरव्हेन्श्नल रेडिओलॉजिस्टजीवनशैलीमुळे हार्ट किंवा ब्रेन अटॅक विशीपासून दिसून येत आहे निलेश गौतम, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट सांगतात, अलीकडे तरुणांना हृदयविकाराचा धोका वाढता असल्याचं निष्पन्न झालं आहे |
जीडीपी २४ टक्यांनी घसरला आहे १९ ते २६ एप्रिलदरम्यान चाळीस हजारांवर दंड वसूल करण्यात आला |
जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची मिळून २४ धरणे आहेत जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराचे मिळून २४ धरणे आहेत |
सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता २० टक्के आहे मालमत्ता कर आणि पाणी पट्टीच्या वसुलीकडे पालिका प्रशासनाचे विशेष लक्ष नसल्यामुळे त्याचा परिणाम आर्थिक शिस्तीवर होऊ लागला आहे |
याप्रकरणी वाळूज पोलिस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुशांतसिंह राजपूतचे वडील केके सिंह यांच्यावतीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पटणात एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत आली |
५ टक्के दराने कर्ज देणार आहे केवळ एका चुकीच्या क्लिकमुळे आयआयटी मुंबईतला इंजिनीअरिंगचा प्रवेश गमावण्याची वेळ आलेल्या विद्यार्थ्यांला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला आहे |
पूजेनंतर आरतीचा माहोल असे दिवसभर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला |
शिंपी समाजाला काही वर्षांपूर्वी ओबीसी आरक्षणातून वगळले होते अविनाश भोंडवेनिसर्गानं स्त्री आणि पुरुषांना एकमेकांपेक्षा वेगळं बनवलं |
खासगी मालकीची ५८२ हेक्टर जमीन आठ हजार १७५ भूधारकांकडून सरकारला संपादित करायची आहे विश्वासघाताने बिघडवली मनःस्थिती काही वर्षांपूर्वी सराटी येथील रहिवासी असलेल्या किरणची पत्नी माहेरी जात असल्याचे सांगून घरून निघून गेली |
आयुक्तांनीही विचार केला नाही मात्र आयुक्तांनी त्याचीही दखल घेतली नाही |
येथील अनधिकृत मोबाइल टॉवर काढून टाकण्यात आला आहे त्यांचे मोबाइल, टीव्ही वगैरे काढून घेतलं जातं |
वीजवाहिन्यांची धोकादायक स्थिती…पारसिक डोंगरावरील वस्त्यांवरील विजेची टंचाई भीषण असून हा परिसर लोडशेडिंग ग्रस्त आहे आमच्या सोसायटीत लावलेली सीसीटीव्ही यंत्रणा सदोष होती |
ही बाबही समोर आली आहे यात ही बाब समोर आली आहे |
राजर्षी शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने क्रीडा क्षेत्राला राजाश्रय दिला या अधिकाऱ्याने सांगितले, की क्रीडापटूंना मदत करणे हे आमचे कामच आहे |
कृषी कायदे केंद्राला हादरा देणाऱ्या शेतकरी आंदोलनातील १३ प्रभावी नेतेदिल्लीत सध्या शेतकरी आंदोलनामुळे वातावरण तापलं आहे शेतकऱ्यांच्या या भारत बंदला काँग्रेस, शिवसेनेसाहीत देशभरातल्या १३ हून अधिक पक्षांनी आपलं समर्थन जाहीर केलंय |
त्यामुळे वयाच्या पंचविशीत एक लाखदोन लाख रुपये पगार घेणारी तरुण पिढी दिवसाची सुरुवात बर्गर किंवा पिझ्झाने करत आहे भाजप पैशांचं बळ वापरून राज्य सरकारे पाडत असल्याचा आरोप राहुल यांनी केला |
त्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील त्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील |
त्यात वाहनांमधून असुरक्षित प्रवास करणे हेदेखिल जिकीरीचे असते या भरधाव वाहनांमुळे रस्ता ओलांडणे जिकरीचे जाते |
१ ऑगस्टला दिल्लीत जनआंदोलनाने आयोजित ‘दारूबंदी’ विषयावर सक्रीय संमेलन भरवले होते कायदेशीर मार्गाने दारूबंदीसाठी काम करायचे ठरवून गावोगावी प्रचार सुरू केला |
जकातनंतर एलबीटी बंद झाल्याने आधीच आर्थिक कोंडीत अडकलेल्या मनपात संभ्रमाचे वातावरण आहे देशभरात एक कर समान प्रणाली अर्थात जीएसटी लागू होत असताना महापालिका जीएसटीबाबत अजूनही अंधारातच आहे |
बिनखांबी गणेश मंदिराजवळील दातार बोळ येथे सोल्युशन्सच्या कार्यालयात कार्यशाळा झाली त्यामुळे प्रवासीसंख्या वाढूनही मोनोची कार्यक्षमता वाढलेली नाही |
नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले राज्यसभेत मंगळवारी आवाजी मतदानाने अर्थसंकल्पास मंजुरी दिली |
तसा गुरूही शिष्यावर अंतकरणातून प्रेमच करतो हा जगतगुरू आज ३००३५० वर्षानंतरही ज्याची शिकवण जनसामान्यांच्या ओठी आहे, सगळ्या जगावर प्रेमाचे छत्र धरणारा हा जगतगुरू इथे एकटा आहे |
मात्र ही बाब वेळीच समजली आणि डमी उमेदवाराचा डाव फसला प्रतिस्पर्धी कोण, याचा विचार न करता चक्रव्यूह भेदणारा उमेदवार असावा, यावर भर राहणार आहे |
देशात बनवल्या जाणार्या २ करोना लशींची दुसऱ्या टप्प्यातली महत्त्वपूर्ण क्लिनिकल चाचणी जवळजवळ पूर्ण झाली आहे, असं ने सांगितलंय त्याचवेळी जर्मनीमध्ये अलीकडे झालेल्या रुग्णालयीन पाहणीमध्ये करोनाच्या गंभीर रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांमध्ये इतर जिवाणू आढळले आहेत |
त्यामुळे रात्री ९नंतर शहरातील बहुतांश महामार्गांवर भरधाव वेगात जाणाऱ्या अवजड वाहनांची रेलचेल वाढली आहे पालिकेचा अतिक्रमणविरोधी विभाग रोज फक्त कारवाईचे सोपस्कार पूर्ण करतो |
यंदा पावसाळा नेहमीप्रमाणे जूनमध्ये सुरू झाला नाही परंतु, यंदा जूनमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी होते |
वाजपेय या शब्दाचा एक अर्थ अन्नपेय असल्याचे मानले जाते आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधून सदस्य व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे |
नोकरीनिमित्त जिंतूर, औरंगाबाद आणि मुंबई या प्रवासात लतिकाने मला भरभरुन साथ दिली माझ्या संसार वेलीला नेहमी टवटवीत ठेवणारी लतिका मला अर्धांगिनी म्हणून लाभली हे माझं भाग्यच |
रेल्वेने १०० दिवसांच्या अजेंडाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे आतापर्यंत सरकारचा १०० दिवसांचा प्रोग्रेस रिपोर्ट दिला जात होता |
सध्या प्रकल्प ८५ टक्के भरला आहे महामंडळाच्या ताब्यातील जमिनी व मालमत्तांचा विकास करण्याची कार्यवाही टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे |
एका प्लॅन्टचे शेड सुरक्षित नसल्यामुळे त्यांनी उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे या कंपन्यांचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा आदेश मंडळाने एमआयडीसीला दिला असल्याने तेथील उत्पादन बंद झाले आहे |
तर, अमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅन ही इमेज जंजीरमुळे झाली तर अमिताभ बच्चनला ‘जंजीर’ मधील अँग्री यंग मॅनच्या भूमिकेमुळे हा मानमिळाला आहे |
अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपटामुळे पहलाज निहलांनी याचं सेन्सॉर बोर्ड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर जानकर यांनी प्रथमच येथील महाराष्ट्र परिचय केंद्राला आज भेट दिली |
खरंतर रोज उगवणारा सूर्य तोच असायचा शेतकऱ्यांना पाठिंबा अवॉर्ड वापसीसाठी निघालेल्या खेळाडूंना पोलिसांनी रोखलं! |
बुरहान वाणी ही काश्मीरची शान होती गेल्या वर्षी बुऱ्हान वानी मारला गेल्यापासून काश्मीर खोरे सातत्याने धगधगत आहे |
या आंदोलनात शिवाजी विद्यापीठ सेवक संघही सहभाग होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले नाशिक सीए शाखेतर्फे ७० वा सीए दिनानिमित्त साजरा करणाऱ्या सप्ताहाच्या कार्यक्रमात त्या आनंदी पालकत्व या विषयावर बोलत होत्या |
नवीन कायद्यानुसार संस्थेला विद्यापीठ अधिकार मंडळाच्या समितीसमोर शुल्क वाढीचा प्रस्ताव ठेवावा लागतो त्यामुळे शुल्कात वाढ करावी, अशी शिफारस सिनेटने स्थापन केलेल्या समितीने केली होती |
पवननगर येथील पवनसुत हनुमान मंदिरात खैरनार दाम्पत्याच्या हस्ते महापूजा व रुद्राभिषेक झाला नाशिकच्या कांदा उत्पादकांना कांदा फेकून द्यावा लागला |
पुढील जबाबदारी प्रशासनाची राहील पादचारी लोक तिथून पुढे नीट जाऊ शकत नाहीत |
आता दर घसरल्यामुळे शेतकरीवर्गाचे नुकसान होतंय त्याची कुणालाही खंत नाही पोलिसांनी तपास सुरू केला असता मौर्या यांच्या घरात बाहेरून कोणीही आले नसल्याचे स्पष्ट झाले |
तेथे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या गटाराचे तोंड पादचारी मार्गावरच आहे येथे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटाराचे तोंड पादचारी मार्गावर केलेले आहे |
त्यांच्यासोबत काम करणे रंजक असले, तरी त्यांना शिकायला लावणे काहीसे कंटाळवाणे असू शकते याचाही जुगाड अनेक जण लावताना दिसून आले |
साहजिकच त्यामुळे मागील वषीर् या मार्गासाठी बजेटमध्ये तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा होती ब्रॉडगेज मार्गाची बजेटमध्ये घोषणा |
त्याकाळी आजच्या एवढी धरणे वा तलाव नव्हते त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष भरपूर असणार मात्र अद्याप काहीच मिळाले नाही |
बीसीसीआयने कोहलीला ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड चं मॅनेजरपद सोडण्याचे आदेश दिले आहेत जानेवारी २००९ साली धूत यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला व कंपनीचे सर्व शेअर्स अवघ्या अडीच लाखांत कोचर यांना विकले |
कोकणी कुटुंबियांकडून दिल्या गेलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर तक्रार करुनही पोलिसांनी त्याची दखल घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला या सर्व गोष्टींचा विचार करून वास्तववादी भूमिका घ्यावी व पुनर्विकास करावा |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.