text
stringlengths
0
6.48k
२०१९ ला शिवाजी विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन होणार आहे २०१९ ला होणाऱ्या नॅक मूल्यांकनासाठी विद्यापीठाने काय तयारी केली आहे?
चित्त्याच्या गळ्यात पट्टा बांधून पट्ट्याची दोरी हातात घेऊन क्रिती त्याच्यासोबत फिरताना दिसतेय क्रितीनं गळ्यात पट्टा बांधलेल्या चित्त्यासोबतचा एक फोटो शेअर केला
तर विक्रीमुळे वायदा गटातील ४२ आणि ब गटातील ६६६ सह ११९४ कंपन्यांचे भाव खाली आले १९८७ ते १९९६ या काळातील मोजणी अहवाल एशियन वॉटर फाऊल काऊंटच्या अहवालात समाविष्ठ होते
परिणामी नामांकित कॉलेजांच्या प्रवेशासाठीची स्पर्धा कमालीची वाढली आहे मात्र, नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी चुरस असल्याने तिथे कटऑफ जास्तच असतो
इतर अनेक अशा बाबी आहेत, की त्यांची पूर्तता न झाल्यामुळे संरक्षणाच्या बाबतीत भारताची स्थिती गंभीर बनली आहे मोहन भागवत यांची भेट घेतली
फुलांचे वेगवेगळे पॅटर्न तयार करून घ्या ‘अ’ ते ‘ड’ वर्गात ३१ फीडर आहेत
काँग्रेसला आपले लोक सांभाळण्यात अपयश आल्याचे त्या म्हणाल्या धोनी उपांत्य लढतीत धावचीत झाला तेव्हाच ती संधी आपण गमावली
चोपडे यांचा कार्यकाळ चार जून रोजी संपणार आहे कुलगुरू चोपडे यांचा कार्यकाळ चार जूनला संपणार आहे
यावेळी सत्तारुढ व विरोधी गटात चांगलीच शाब्दीक चकमक उडाली या दोघांमध्ये शाब्दिक चकमक वाढत गेली
त्यामुळे ६ जुलैला रमेश घरी आल्यानंतर त्याने चंद्राकडे याबाबत विचारणा केली मोरे यांनी व्यक्त केले
सायकलिंग करताना आपला हार्टरेट काय आहे तो तपासून घ्यावा हा निकाल पाहून अभिषेकला ह्रदयविकाराचा तीव्र धक्का बसला
कौटुंबिक वातावरण उत्साही राहील कौटुंबिक वातावरण उत्साही व आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा
यावेळी काही विक्रेत्यांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना परवाने मिळाल्यास खरेदीदारांध्ये स्पर्धा निर्माण होऊन शेतीमालाला रास्त भाव मिळण्यास मदत होईल
देवदूत बनून निर्मला सीतारमण उत्तर देणार? कुंभार्डे यांनी एक महिन्यानंतर पत्र मिळाल्याची माहिती दिली त्यावरही अध्यक्षांना, अधिकाऱ्यांना खडसावले
सुतिकागृहात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे वासंती वर्तक एखाद्या शांत स्तब्ध तळ्याकाठी बसावं, पाण्यात डोकावून पाहावं, मध्येच तरंगणारं एखादं पान हलक्या हाताने बाजूला सारावं आणि काय?
संबंधित जिल्ह्यांना हा निधी लवकरच वितरित केला जाणार आहे हा निधी लवकरच संबंधित जिल्ह्यांना वितरित करण्यात येणार आहे
याच दरम्यान बोडकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्याने सर्वत्र टीकेची झोड उठली अर्जुन घाटुळे यांनी शनिवारी दिली
गावकऱ्यांनी घोषणा देत त्यांचे स्वागत केले मात्र आत्मियतेने तुम्ही लावलेले वृक्ष देशाला दिशादर्शक ठरतील
नाशिकरोडला प्रांजली बिरारी यांचे गाणे प्रभाग क्रमांक २३ मध्ये पाडवा पहाटचे आयोजन करण्यात आले आहे ऑनलाइन सेवापुस्तिका आल्याने आता मागच्या तारखेत जाऊन कोणतीही नोंद करणे शक्य होणार नाही
राम शिंदे यांनी हजेरी लावली त्याठिकाणाहून सुधीर व विकास यांना ताब्यात घेतले
हे काम जनगणनेसारखेच आहे परंतु त्यांचे हे मनसुबे जवानांनी उधळून लावले
या पार्श्वभूमीवर पवारांनी केलेल्या या सूचक वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जाऊ लागले आहेत शरद पवार यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केलेल्या टीकेला हाही संदर्भ आहे!
अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत पहिल्या यादीत एकूण १० हजार ६६३ विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज नाकारले होते असा कबुली जबाबाला कायद्यानुसार महत्त्व नसते
अन्य विद्यार्थी प्रॅक्टिकलसाठी महाविद्यालयात गेले होते जबरी चोरीच्या तीन घटनांत तरुणांना लुबाडले क्रांतिचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडले प्रकार
अहवालानुसार गावातील शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार आहे तेथील बेसिन गायब झालेले आहेत
निवृत्तीवेतनातूनही होते कपात या प्रकारचा अतिरिक्त आर्थिक भार कोसळलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काहींनी परतफेडीसाठी सेवानिवृत्ती घेतल्याचीही उदाहरणे आहेत सदर एटीएम ला दरवाजे बसविण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे
रियान चक्रवर्ती असे त्याचे नाव असून, त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही आजरा नगरपंचायत निवडणुकीत भाजप व आघाडीने मिळविलेल्या विजयानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते
राजे शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागिनाथ शिर्के, अमोल वाघचौरे, शुभम पाटील, आकाश शहाणे, आशिष घोरपडे यांच्यासह अनेक दुर्गप्रेमी मोहिमेत सहभागी झाले शुभमने महापालिकेच्या एन७मधील शाळेत प्रवेश घेतला
प्राजक्ता दशरथ गांगुर्डे असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे प्रवाशांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी ही प्रणाली काम करते
मी तर परवानगी मिळाली म्हणून नाही तर लक्ष्मण देशपांडे सरांशी बाबा छान हसत बोलले या आनंदात होते आता मी त्याची काय गंमत करतो बघा!
विजय घाटे यांची तबलावादनाने मिळाली उत्कृष्ट साथ यामध्ये एचएसबीसी बँकेच्या खातेदारांचाही शोध घेण्यात आल्याची माहिती सरकारने शुक्रवारी लोकसभेमध्ये दिली
दुचाकी उचलण्याचे काम सुरू राहिले यात नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजपबरोबर युती करायची नाही, स्वबळावर राज्यातील पालिका निवडणुका लढायच्या असा निर्णय घेतला
जगात स्मार्टवॉच मार्केटमध्ये अॅपल वॉचचा दबदबा आहे स्मार्टवॉच सेगमेंटमध्ये अॅपल जगात नंबर वन कंपनी बनली आहे
ला नगरपरिषदचा दर्जा दिला आहे प्रशासनाने अधिकार ठरवावेत असा ठराव महासभेने दिल्यास आम्ही अधिकार निश्चित करून देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले
टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत त्यामुळे पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या असून तालुक्यामध्ये पाणी टंचाईची स्थिती बिकट बनत चालली आहे
३५ वर्षीय सचिनने दुबईत झालेल्या पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड कप स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टीव्ह असलेला अभिनेता पुष्कर जोगचा चाहता वर्ग मोठा आहे
सोमवारी सायंकाळी जाहीर झालेल्या या निकालात शिवसेनेला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले पहिल्या सहा महिन्यांत प्रदर्शित झालेल्या तब्बल सत्तर चित्रपटांपैकी फक्त सहाच चित्रपट हिट ठरल्याचं दिसून आलं
पावसाळ्यात हा खड्डा वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे या गाळ्यांपैकी भिंतीसमोरच्या बाजूचे काही गाळे मागच्या वर्षी घारनाला पाइपलाइनच्या कामामुळे पाडले गेले होते
शशांक मनोहर यांनी च्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा! हे देखील वाचाशशांक मनोहर यांनी च्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा!
त्यामुळे एकदा खरेदी केल्यावर महिला वर्ग घरगुती वापरासाठी हा लसूण खरेदी करायला पुढे जात नाही बीडीडी चाळींची जागा केंद्र सरकारच्या अखत्यारित असून ही जागा ९९ वर्षांच्या भाडेकरारावर (लीज) दिली आहे
५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे ५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे
त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत त्या दिवशी पानशेत धरण फुटले
त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची विचारपूस करा, त्यांना काय हवे नको ते विचारा, असा सल्लाही गडकरींनी दिला सुशीलकुमार मोदींसोबत बसायला तुम्हाला लाज कशी वाटली नाही, असा प्रश्न सुरुवातीलाच करत तेजस्वी यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली
त्याला मोठ्या प्रमाणात रोख रक्कमेची व सोन्याचा व्यवहार होत असल्याची माहिती झाली होती त्याला मोठ्या प्रमाणात पैशांचा, सोन्याचा व्यवहार होत असल्याची माहिती झाली होती
या प्रकरणी सलीम याच्यावरही पोलिसांनी गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे मृताचा पुतण्या समीर दिलावर अत्तार यांनी फिर्याद दिली असून पोलिस उपनिरीक्षक दिपक बांडवलकर अधिक तपास करीत आहेत
गेल्या दोन महिन्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप आण‌ि शिवसेनेत प्रवेश केला आहे मुंबईतील बेस्टच्या सेवेबरोबरच शेजारील ठाणे व कल्याणडोंबिवली महापालिका परिवहन सेवाही प्रचंड तोट्यात सुरू आहे
मात्र सरकारने यावर मर्यादा घालत वर्षभरासाठी ४ हजार किमी केली आहे जीएसटीचा विचार केल्यास मात्र आतापर्यंत होत असलेली लूट परवडली, पण जीएसटी नको, असे चित्र आहे
जर एखादे ध्येय पूर्ण करायचे असेल तर या अटी दूर स्वतःच लोटल्या पाहिजेत, असा संदेश आवर्जून त्या महिलांना देतात डी नोंदणी झालेले विद्यार्थी यांची माहिती विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर ठळकपणे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारपर्यंत ३ हजार ६६० जणांनी गळ टोचणी व कंदुरीसाठी बकरा बळी दिल्यीच माहिती समितीकडून मिळाली याचबरोबर दहा मजूर असतील तेथे रोजगार हमीची कामे याचबरोबर तालुक्यात नागरिकांच्या मागणीवरून तातडीने ट्रान्सफॉर्मर द्यावेत
या गंभीर प्रश्नी उच्च न्यायालय सन २००८पासून आदेश देत आहे किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग
देशातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख चलनाचा तुटवडा असल्याचं वृत्त येतंय आहे त्याचवेळी देशांच्या मध्यवर्ती बँकांनीही आर्थिक उपाययोजना केल्या आहेत
नागपूर येथील माओवाद्याचे वकील आणि दिल्लीतील एका व्यक्तीच्या घरी छापा घालण्यात आला आहे व्होट शेअर वाढला उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, अनुसूचित जातिजमाती यांच्या वाढलेल्या मतांचा फायदा भाजपला झाला
शिवाय त्यावेळेस सीएनजीचा दर तुलनात्मकदृष्ट्या डिझेलपेक्षा कमी होता टँकरमधील इंधन विकून पैसे मिळवण्याच्या मोहापायी हा खून झाल्याचेही त्यावेळी पुढे आले होते
आणि शरीयतचा हा सुमारे सहा शतकांचा इतिहास म्हणजे शरीयतच्या उगम आणि विकासाचा कालखंड आहे प्रचलित पद्धतीनुसार खरीप हंगाम हा जून ते सप्टेंबर या माहिन्यांमध्ये असतो
त्याविषयी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुढील सुनावणी झाली पुढच्या भागात करोना झालाच, तर तो लवकर कसा ओळखावा याची माहिती घेऊयात
आलेल्या निधीचा वापर जनतेसाठी झाला असता तर खूप काम उभे राहिले असते सासवड रस्त्यावरील अतिक्रमण, पुरेशा दाबाने पाणीपुरवठा, तसेच इतर पायाभूत सुविधा पुरविण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली
यावेळी त्यांनी २०१९ मध्ये मुंबईत झालेल्या शेतकरी चळवळीचा फोटो शेअर करत या चळवळीतील मागण्या पूर्ण झाल्या का असा प्रश्न विचारला यावर तिनं चित्रपटात त्या सीन पेक्षांही अधिक चांगले सीन आहेत
दुपारच्या जेवणानंतर निघायचे आणि अंधार व्हायच्या आत परतायचे असा कार्यक्रम असे त्यानंतर राज्यपालांसमोर हे सर्व जण विद्यापीठाच्या कामकाजाबाबत सादरीकरण करतील
१९७९ मध्ये त्यांचा फिक्स हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला स्वतंत्र मजूर पक्ष हे त्यांचे पहिले पुस्तक १९७९मध्ये आले
७० टक्के प्रमाण आहे, असेही अहवालात म्हटले आहे ७० टक्के इतके झाले आहे
या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ३६ विशेष न्यायालये स्थापन करण्यात येतील त्यानुसार ३६ अनन्य विशेष न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत
हाती घेतलेली कामे यशस्वी होतील आपल्या कामांना योग्य न्याय देऊन कामे उरकण्याचा प्रयत्न करा
त्यानंतर आज ती पुन्हा हिमाचल प्रदेशमधील मनाली येथील आपल्या गावी निघून गेली यानंतर ती आपल्या मूळ घरी मनालीला परतली
या दिवशी मुंबई लोकलवरील एकूण १७ पैकी १० रेल्वे पोलिस ठाण्यांत शून्य अपघात नोंदवले गेले बुधवारच्या दिवशी मुंबई लोकलवरील एकूण १७ पैकी १० रेल्वे पोलिस ठाण्यात शून्य अपघातांची नोंद करण्यात आली आहे
बऱ्याच रस्त्यांवर खडी विखुरलेल्या अवस्थेत असल्याने वाहने चालविणे कठीण झाले आहे हीच कोंडी फोडण्यासाठी सगळ्यांची विविध मार्गे धावपळ सुरू आहे
पावसाच्या आधी व ऐन पावसाळ्यात बीएसएनएल किंवा अन्य कुणीही रस्त्यात खोदकाम करू नये, असे आदेश देण्यात आले दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून सर्वच डाळीचे दर हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली होती
सरकार शिक्षण देत नाही व खासगी शिक्षण परवडत नाही अशा कातरीत पालक अडकला आहे मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन व माजी विद्यार्थी यांच्यातर्फे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ७४वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला
केवळ आर्थिकच नव्हे तर सुशांतचे अनेक प्रोफेशन निर्णयही रियानं घेतले होते, असंही श्रुतीनं तिच्या जबाबात म्हटलं आहे सुशांतला अंमली पदार्थ देण्यासाठी तो रियाच्या संपर्कात होता, असे बोलले जात आहे
तशी मंजुरीही वृक्ष प्राधिकरणाने दिली आहे या आजारात रक्त गोठण्याच्या क्षमतेत बाधा निर्माण होते
वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईमुळे पोलिस आणि वाहनचालकांमध्ये कायमच दंड आकारणीवरून वादावादी होत असल्याचे दिसून येते संमेलनाचे अध्यक्षपद मारुती चित्तमपल्ली यांना देण्याचे निश्चित झाले
जगताप यांचे गेल्या वर्षी लग्न झाले होते घोटा आणि तळपायाला सूज, खाज येत होती
एखाद्या अपघाताने कायमस्वरूपी बहिरेपणा आल्यास त्याच्या पुनर्वसनाचं कामही ऑडिओलॉजिस्ट करतात तर ऑडिओलॉजिस्ट हे लहान मुलांच्या तसंच मोठ्यांच्याही बहिरेपणावर उपचार करतात
मात्र, अनेकांकडे त्यांचा फोन नंबर असल्याने ग्राहकांनी फोनवरून पूजा साहित्याची ऑर्डर दिली शिवसेना शहरप्रमुख पदावर अनेकजण आले आणि गेले
त्यामुळे एक विहीर खोदण्यात आली आहे परीक्षकाच्या भूमिकेत आपण फार ‘कम्फर्टेबल’ नसतो असं तुम्ही यापूर्वी म्हणाला होतात
या भागात तीन पाण्याच्या टाक्यांची कामे सुरू आहेत ज्या गावांमध्ये धरणाचे पाणी शिरले आहे त्या गावांत सुमारे ३ हजार इतकी लोकवस्ती आहे
कल्याण पश्चिमेकडील जवळच असलेल्या मोहने येथे काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे गेल्या आठवड्यात ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील उद्योगांचा वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात खंडीत होत असल्याच्या तक्रारी वाढीला लागल्या आहेत
मात्र, तरीही निद्रिस्त यंत्रणेकडून काम संथगतीने सुरू आहे या सामन्यातील दोन्ही डावांत रहाणेने दमदार फलंदाजी केली होती
गेल्या पाच महिन्यांत मी खूप कठीण क्षणांना सामोरा गेलो आहे यात उत्कृष्ट मेकअप करणाऱ्या आर्टिस्टला यावेळी गौरविण्यातही येणार आहे
शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला असून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या प्रकल्पांतर्गत मुंबईतील प्रियदर्शनी पार्क येथे दोन महाकाय भुयारी मार्ग उभारले जाणार आहेत ‘क्रिस’चे इंजिनीअर, अधिकारी ही यंत्रणा विकसित करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात येते
चीनच्या या कंपनीचं भारतात पुनरागमन, २५ ऑगस्टला स्वस्त फोन आणणार, सॅमसंगची भन्नाट ऑफर फुटलेल्या फोन स्क्रीनच्या बदल्यात ५००० रु येडियुरप्पा कर्नाटक विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने जिंकले
म्हाडा मुख्यालयातील दक्षता विभागाकडून ही यंत्रणा अंतर्भूत करण्याची सूचना करण्यात आली यामध्ये एक्स रे बॅग स्कॅनर, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टर, वॉकीटॉकी कंट्रोलर या सुरक्षा साहित्यांचा समावेश आहे
रेल्वेगाडीच्या प्रत्येक कोचमध्ये साखळीची व्यवस्था असते रेल्वे रुळांवरील ताणरेल्वेरूळ हे रेल्वेवाहतुकीचा कणा असल्याने या रुळांची देखभाल करणे हे सर्वात महत्त्वाचे काम असते
त्यांच्यादृष्टीने विंध्य ओलांडला की दक्षिण भारत सुरू होतो पण तोपर्यंत भारताकडं ६२१ अशी मोठी आघाडी होती
हेच नातेवाईक नाशिकमध्ये करोनावाहक म्हणून काम करीत नसतील का? नॉन कोविड रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थेट संपर्कातील कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला करोनाची लागण झाली होती, असे डॉ
जागा अधिग्रहण करण्यासाठी सुनावणीचे नाटक करतात त्यानंतर फूट पाडतात ऑऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करायचे असेल तर अगोदर लवादाच्या समोर सेटलमेंट करावे लागेल
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि फोंड्याचे काँग्रेसचे आमदार रवी नाईक यांना देखील गेल्या आठवड्यात करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते
मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथेही शिक्षकाला मारहाण केली तर, पाकिस्तान आणि रशिया यांच्यामध्ये इतिहासात प्रथमच संयुक्त लष्करी सराव होणार होता
खरं तर त्याचं पुरुषायन प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मी शोधत होतो अन् एका शनिवारी, दुपारी साक्षात पुरुषोत्तमाचीच स्वारी घरी अवतरली मंत्रोच्चाराच्या साक्षीने हा कार्यक्रम पार पडला
त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं
हे कळल्यावर मला खूप आनंद झाला होता मला तर खूप आनंद झालाय
धनत्रयोदशीनिमित्त सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली दिवाळीतील खरेदीसाठी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून अनेक पुणेकरांनी मंगळवारी सोने आणि चांदी खरेदी केली
याच दरम्यान एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला असता सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा बेकायदा मद्यसाठा हाती लागला याचदरम्यान एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला असता सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा बेकायदा मद्यसाठा हाती लागला
चांदीच्या नाण्यांची मागणी वाढल्याने तसेच, औद्योगिक मागणीमुळे चांदीचा भाव वधारला आहे बेगम रुकय्या यांचे घर होते तसे त्यांनी जतन करून ठेवले आहे
समोरच्या व्यक्तीच्या मनातली वेदना, दुःख ओळखणे आणि त्याला एकटेपणातून बाहेर काढणे आवश्यक असते रुग्णांच्या मनातील भीतीने घेतला तरुण डॉक्टरचा बळी
नोकरी व्यवसायात चंचलता ठेवू नका घाईघाईने मोठे निर्णय घेऊ नका
क्षणार्धात ती मोटार गाडी माझ्या अगदी जवळून निघून गेली त्यावेळी तेथे एक कार आली
हे काम जनगणनेसारखेच आहे नागरिकांचाही तसाच समज आहे
परंतु स्थानिक संस्थांकडून आकारले जाणारे कर अद्याप जीएसटीबाहेरच आहेत व्यक्त होणं ही जेवढी गरज आहे तेवढाच हक्कदेखील आहे
पोलिसांनी जाऊन शेकडे यांना पाथर्डीला आणले शेअर, कमिशन अशा प्रकारच्या कामात सावधानता बाळगा