text stringlengths 0 6.48k |
|---|
तसेच, मालाडमधील दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी राज्य सरकारच्यावतीने करण्यात येईल त्याप्रमाणे अस्वच्छता करणाऱ्यांना दंड लावण्याचा राज्य सरकारनेही विचार करावा, अशी सूचनाही यावेळी खंडपीठाने केली |
इथेच त्यांनी चंदननगरच्या प्रसिद्ध लाइटिंगविषयी ऐकले होते त्यामुळे दिवाळीनंतर सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन केले जाईल |
व्यंकटपुरा तसेच शुक्रवार पेठेतील काही परिसराला महादरे तलावातूनही पाणी दिले जाते यातील १००० दलघफू अतिरिक्त पाणी वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूरमधमेश्वर जलदगती कालव्यातून सोडण्यात यावे, अशी मागणीे करण्यात आली आहे |
ग्रामपंचायतींच्या निधीतील तीन टक्के रक्कम अपंगांच्या विकासाच्या योजनांवर खर्च करणे सरकारने बंधनकारक केले आहे शासनाच्या निर्देशानुसार पालिकेने ३ टक्के तरतूद अपंगांच्या कल्याणकारी योजनांसाठी करणे आवश्यक आहे |
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली |
वायव्य दिशेने जयताळा रोडवरील जुने रेल्वे क्रॉसिंगकडून जयताळा रोडवरील नेल्को सोसायटी टी पॉइंटपर्यंत हा प्रभाग आहे शुक्रवारी रात्री किशोर, त्याची पत्नी संतोषी, भाऊ रोशन, त्याचे नातेवाईक अशोक व केशव हे किशोरच्या प्रेयसीला समजविण्यासाठी तिच्या घरी गेले |
गेल्या आठवड्यापासून या मार्केटमध्ये स्थलांतरीत झालेल्या भाजीपाला व फळविक्रेत्यांचा व्यवसाय ठप्प पडल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे ठाकले होते त्यामुळे भाजीपाला, फळ विक्रेते संकटात सापडले आहेत |
मुंबईचे महापौर मुंबई तुंबली नाही, असे सांगत आहेत मात्र, मुंबई महापालिका इतक्यात हा धोका पत्करण्यास तयार नसल्याचं दिसत आहे |
शाळा सुरू झाल्या, तासिका सुरू आहेत अशावेळी योजनेतून प्रवेशासाठी प्रतीक्षा असलेल्या पालकांची हेळसांड थांबलेली नाही क्रीडा साहित्यांची वानवा गेल्या दहा वर्षांपासून हॉकी खेळतेय |
१९९८ मध्ये मी कार्यालयात कार्यरत नव्हतो त्यामुळे त्यांचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे |
या याचिकेवर सुनावणी होऊन कोर्टाने नोटा नष्ट करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे सुनावणीअंती खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिली |
७ किमीचा असून, मेट्रोच्या मार्गिकांचे (व्हायडक्ट) सर्व काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे अशा परिस्थितीत महापालिका पदाधिकारी व प्रशासनाला सद्यस्थितीत मंजूर असलेल्या विकासकामांच्या निधीतील कामे दोन महिन्यात पूर्ण करावी लागणार आहेत |
‘जास्त बोलू नका, असे म्हणून आम्हाला धमकी देऊ नका,’ असे उपमहापौर आयुक्तांना म्हणाले उपमहापौर संतापले ‘जास्त बोलू नका, गप्प बसा,’ असे आयुक्त म्हणताच उपमहापौर कमालीचे संतापले |
तेव्हा, सत्तरच्या दशकात पावसाळी दिवसांत खूप बेडूक असायचे आणि त्यांच्यामुळे पाण्यातील जीवजंतू टिकत नव्हते रोज करोनाच्या केसेसमध्ये होणारी वाढ आणि उपलब्ध नसलेले उपचार, यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडलीय |
खासगी कंपन्यांकडूनही सरकारला या प्रयत्नात मदत मिळत आहे ग्रामीण भागातील विकासासाठी जिल्हा परिषद महत्वाची आहे |
या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने डॉक्टर सहभागी झाले होते जास्तीत जास्त डॉक्टरांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष करत होते |
त्यात भारतीय वैद्यकीय अनुसंधान चिकित्सा परिषदेच्या दिशादर्शक सुचनांमुळे खासगीतील प्रयोगशाळांनाही कोव्हिड निदानाची परवानगी देण्यात आली आहे त्यात प्रामुख्याने घरातच विलगीकरणावर भर देऊन करोना शुश्रूषा केंद्रांची मोठ्या प्रमाणात निर्मितीची आवश्यकता आहे |
याबाबत बोलताना पनवेलमधील दीपाली आचार्यडहाळे म्हणाल्या, मी तीन वर्षांपासून उकडीच्या मोदकांची विक्री करते कामाच्या व्यापामुळे घरी दीड दिवसच गणेशोत्सव साजरा होत असला तरी दरवर्षी ते आवर्जून उकडीचे मोदक, पुरणपोळ्या असा नैवेद्य करतात |
लॉक तुटल्यानंतर जेव्हा मी दरवाजा उघडायला गेलो तेव्हा मला थांबवण्यात आलं आणि बाजूला हो, असं सांगण्यात आलं बैठकसत्रामुळे चर्चेला उधाणबिहार भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला फडणवीस यांनी अलीकडेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती |
त्यामुळे जिल्हा परिषदेने सध्या एकाच गणवेशासाठीचे अनुदान शाळा व्यवस्थापन समित्यांना दिले आहे दोन ते तीन तास नातेवाईक पाचपावली पोलिस स्टेशनमध्ये होते |
कंपनीने दिलेल्या मुदतीत ४५३ कामगारांचे अर्ज आल्याची माहिती सूत्रांनी दिली ४५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे |
पालिकेचे आयुक्त विकास देशमुख यांची गेल्या मंगळवारी विभागीय आयुक्तपदी बदली केली गेली राज्य सरकारने पालिकेचे आयुक्त विकास देशमुख यांची पाच ऑगस्टला विभागीय आयुक्त म्हणून बदली केली |
त्यानंतर सहआरोपी फहीम अन्सारी व सबाउद्दीन अहमद यांच्या वतीने युक्तिवाद केला जाणार आहे सोमवारी या खटल्यातील सहआरोपी फईम अन्सारी आणि सबाउद्दीन यांच्याविरुद्ध युक्तिवाद करण्यात येणार आहे |
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत त्यानुसार महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाने रविवारी याचे आयोजन केले होते |
त्यानंतर फिर्यादी यांनी सर्व परिसरात त्याचा शोध घेतला तिसऱ्या कसोटीतही भारतीय संघालाच ‘फेव्हरिट’ समजले जात आहे |
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीला घागराचोली पोषाख नेसवल्यानंतर भाविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला श्री अंबाबाई मंदिरात देवीला घागराचोलीचा पोषाख परिधान केल्याबद्दल पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे |
शहर पोलिसांच्या हद्दीत या परिसराचा मोठा भाग येतो पोलिसाना शासनाकडून घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी सध्या पोलिसांसमोर हक्काच्या घराचा प्रश्न आहे |
दिआओयू बेट समूहावर जपानचे नियंत्रण आहे दिआओयू बेटांवर ताबा मिळवण्याचा मनसुबा चीनचा आहे |
अनेक वर्षे काम केल्यानंतर सिडको येथे कर्णबधिर मुलांच्या शाळेचे बोलावणे आले त्यानंतर कर्णबधीर शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांना आयकर विभागाची माहिती देऊन त्यांच्याशी संवाद साधला |
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या २५ तारखेच्या पुरवणीत मराठा समाजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्रावरून राजकीय वर्तुळात मोठा वाद उसळला होता सामाजिक समारंभ, पर्यटन अशा प्रसंगात उपस्थित राहाल |
आंतरराष्ट्रीय विमानतळ श्रीमंतांच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे अंबाबाई मंदिर रस्ता, अंतर व पार्किंगची सुविधा आदींची माहिती दिशादर्शक फलकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे |
त्यामुळे जागृती यांच्या अपघातासाठी संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांवर ताबडतोब कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी करण्यात येत आहे अशा अपघातांसाठी कंत्राटदारांवर ताबडतोब कारवाई व्हायला हवी |
अमरनाथ यात्रेत यावेळी सर्वाधिक यात्रेकरू सहभागी झाले आहेत संस्था अंतर्गत प्रवेशासाठी १४,४५४ जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी ६, ९९६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले |
खातूंच्या कारखान्यात बनलेले गणपती गुजरातेत सुरतला जात केवळ पुण्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील गणेश मंडळांनी मंदिर अथवा मांडवातच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे |
पालिकेचे करा आयुक्त काँग्रेसचे सरकारला आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आयुक्तांना आव्हान |
खरेतर बिहारच्या निमित्ताने हा विषय ऐरणीवर आला इतकेच! आमची चर्चा सुरू असताना, मालिकेमध्ये प्रमुख भूमिका करणारा अभिनेता तेथे आला |
घरामध्ये जर कोणाला एकट वाटत आहे किंवा त्याला एकट पाडलं जात असेल तर मी त्याच्याकडे जाणार बोलायला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा एमआयडीसीत होणाऱ्या प्रदूषणाविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली |
त्याच्यापेक्षा जास्त कामगिरी नोंदवली, तर आनंदच आहे चित्रपटसृष्टीबद्दल ही चर्चा झडत असताना, त्याला संलग्न अशा चित्रपटसंगीतक्षेत्राबद्दलही यथावकाश बोललं जाणार हे उघडच होतं आणि तसंच झालं |
गुंतवत असाल तर २० वर्षांनंतर तुम्हाला साधारणपणे ३२ लाख रुपये मिळतील एकूण व्यवसाय ३२०० कोटींवर पोहोचला असून ढोबळ नफा २४ कोटी इतका झाला आहे |
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, भावंडे असा परिवार आहे |
जमीनमालक आणि राय यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत भूषण यांच्यावरील कारवाईच्या विरोधात वकिलांच्या अनेक गटांनी पत्रांद्वारे निषेध नोंदवला आहे |
रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तिरडशेत गावाच्या पुलाजवळ झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला कारखाने बंद, व्यापार बंद, सेवा क्षेत्र, पर्यटन, दळणवळण बंद या स्थितीमुळे रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला |
राज्यातून आलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रश्न मांडण्याची संधी देण्यात आली होती जिल्ह्यात खरीपचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ५९ हजार हेक्टर आहे |
या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले मात्र त्याच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले |
मात्र प्रत्यक्षात येथे दुरवस्था असल्याची बाब उघड झाली आहे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) स्टोरेज व्हॉल्टच्या देखभालदुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे |
शाळाकॉलेज परिसरात गुटखा, तंबाखू आणि सिगारेटची विक्री करणाऱ्यांविरोधात काळाचौकी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे आंदोलनाची धग अशीच कायम राहिल्यास बंद होणाऱ्या १३ शाळांचाही प्रशासनास पुर्नविचार करावा लागणार आहे |
भूमिगत गटार योजनेचे काम जून २०१७ पर्यंत पूर्ण करून घेतले जाईल जगातील पहिल्या क्रमांकाची महासत्ता कोण, याचा फैसला हे दोघंच लावणार होते |
भूमिपूजनादिवशी मुख्यमंत्र्यांची गाडी जाऊ देणार नाही इतर कोणतेही केंद्रीय मंत्री या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत |
विराटने म्हटलंय, जितकं करू शकत होतो, ते आम्ही केलं वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्टतर्फे ही स्पर्धा सुरू आहे |
ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे मात्र, गेल्या महिन्याभरामध्ये हे संपूर्ण चित्र पालटले असून, संपूर्ण शहरातच करोनाचा फैलाव झाला आहे |
कर्ज कमी करण्याची घाई असेल तरच वनटाइम सेटलमेंट करावी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाल्यानंतर परवाने देण्यास सुरुवात केली जाते |
कारमधून उडी मारल्याने आरोपी पट्टराव जखमी झाला या बाबत बबन रामभाऊ कदम यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कर्जत पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे |
या ठिकाणी शाळा, महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या अद्यादेशाला कॉलेजांनी केराची टोपली दाखविली आहे |
अर्थात तमाम भारतीयांप्रमाणे मितालीही संघाच्या वर्ल्डकपमधील एकूण कामगिरीकडे आश्वासक दृष्टिने बघते यावेळी वादाचे निमित्त होते महिला क्रिकेट विश्वचषक सामन्यात इंग्लंडने भारतावर मिळवलेल्या विजयाचे |
बुद्धिवादी विचारवंतांचे बळी गेले, तरी त्यांचे विचार संपत नसतात ठक्करने ७ मे रोजी एजंटमार्फत ही कार ७० लाखांना खरेदी केली |
अशा दुतोंडी दैवतांना कौल लावणे बंद केले तर बावनकशी गुंतवणुकींची कितीतरी लख्खचित्रे डोळ्यांपुढून सरकू लागतील २सद्यस्थितीत बँकांसह अनेक पोर्टलवर मोफत ईफायलिंगची सुविधा मिळत आहे |
मात्र, तरीही निद्रिस्त यंत्रणेकडून काम संथगतीने सुरू आहे त्यांचा कोणताही रेकॉर्ड नसल्याने या गुन्ह्यांची उकल होण्यात अडचणी येतात |
परंतु भंडारा पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ते शोधूनसुद्धा सापडले नाहीत या मोहिमेमध्ये सामील होण्यासाठी समुहाचे ट्विटर अकाउंट |
याप्रकरणाची सविस्तर चौकशी करून अधिकाऱ्यावर कारवाई करा, असे आदेश अर्थमंत्र्यांनी दिले त्यामुळे वैतागलेल्या प्रकल्पग्रस्तांनी या प्रकाराची थेट पुनर्वसन मंत्र्यांकडे तसेच पोलिसांकडे तक्रार करण्याची तयारी केली आहे |
नगर झेडपीचा मुंबईत सन्मानम पोलिसांनी ठक्करच्या हत्येतील आरोपी शार्प शूटर जयपाल दुलगज उर्फ जपानला गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक केली आहे |
यावर लक्ष ठेवण्यासाठी दक्षता समिती नेमता येईल का, असा सवाल वळसे पाटील यांनी उपस्थित केला त्यावर, या प्रकरणाची चौकशी समितीमार्फत चौकशी पूर्ण झाली असून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल पाठवल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी दिली होती |
आर्ट गॅलऱ्या ते विकत असलेली चित्रे अस्सल असल्याची हमी देतात चित्रांच्या व्यवहारांबद्दल माहिती मिळते ती गॅलरीजमध्ये होणाऱ्या लिलावांमधूनच |
मुलांसाठी उंचापुरा, देखणा, स्वजातीय आणि किमान सहा आकडी पगार असणाराच नवरा हवा, असं नमूद असतं ती नेहमी आपल्या मुलाच्या भल्याचाच विचार करत असते |
कार्यालयात सहकाऱ्यांची मदत मिळेल अपेक्षितांकडून सहकार्य मिळाल्याने कामे पार पाडता येतील |
तरुणतरुणी पारंपरिक गुजराती पेहरावात गरब्याचा आनंद घेत लुटत आहेत दरवर्षी मुलुंड, घाटकोपर, गोरेगाव, या ठिकाणी गरब्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात असायचा |
मुंबईपुण्यानंतर आता नाशिकही लवकरच स्टार्टअपच्या नकाशावर विराजमान होणार आहे त्यानंतर मेहताब यांनी सुपूर्दनाम्यावर बैल परत मिळविण्यासाठी १७ नोव्हेंबर २००८ रोजी न्यायालयात अर्ज दाखल केला होता |
आपण सगळ्यांनी मिळून ठरवले तर ते नक्कीच होईल, असे अनासपुरे यांनी सांगितले दरवर्षी रामलिंगचे नंदनवन पाहण्यासाठी पावसाळ्यात जुलैनंतर पर्यटकांची मोठी गर्दी होते |
अगदी स्वतःचीही व्यंगचित्रे त्यांनी रेखाटली आहेत कलचाचणीच्या गुणपत्रिकेवर स्वतःचा फोटो प्रसिद्ध केल्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे टीकेचे लक्ष्य ठरले होते |
२८ जुलैपासून प्रोकबड्डीच्या पाचव्या हंगामाला सुरुवात होणार असून बेंगळुरु संघाच्या लढती ४ ते १० ऑगस्ट दरम्यान नागपुरात रंगणार आहेत प्रोकबड्डी लीगच्या पाचव्या मोसमाला २८ जुलैपासून सुरुवात होत आहे |
कालांतराने तिला पुन्हा दुसरी मुलगी झाली व तेव्हापासून सासरच्या मंडळींकडून तिचा शारीरिकमानसिक छळ सुरू केला त्याबाबत तक्रारदार यांनी बांधकाम विभागाकडे तक्रार दिली होती |
पथ्य आणि विश्रांतीसंदीप एका दिवशी वऱ्हाड पार्किंगचा फलक पडला पुणे एरंडवण्यातील कर्नाटक हायस्कूल ते दीनदयाल हायस्कूलकडे जाताना पदपथावर पार्किगच्या तारखांचा फलक आहे |
पण, सोमवारी त्याचा मृत्यू झाला सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला |
मराठी वृत्तपत्रांमध्ये मात्र त्या त्रोटकपणे दिल्यामुळे मराठी उमेदवारांपर्यंत जाहिरात पोहोचलीच नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अर्ज केलेल्या अनेक उमेदवारांना एसएमएस मिळाले नाहीत |
मात्र पक्षाने पुन्हा जबाबदारी दिल्यास ती स्वीकारायला तयार आहे असे सांगितले पक्षाने जबाबदारी दिलेली स्वीकारली आहे |
या बैठकीस भारताचे प्रशिक्षक अनिल कुंबळेही उपस्थित राहणार आहेत या पाच मित्रमैत्रींणींचा ग्रुप एकाच टेबलावर बसला होता |
यात अधिकाधिक मुलीमहिला कशा येतील यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर फॅमिली कोर्टात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे दावे निकाली काढण्यास प्राधान्य दिले जात आहे |
आता पाणी न घालता तो भात बारीक वाटून घ्या पाणी न घालता जाडसर वाटून घ्या |
मग आता जर का त्या पंधरा लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या असतील त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था काय? मानधन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे |
मात्र, तरीही हे कर्मचारी घरपट्टी व पाणीपट्टीचे मोठ्या प्रमाणावर संकलन करीत आहे याबाबत बांधकाम व्यावसायिकांनीसुद्धा प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे |
अहमदनगर अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे ममता बॅनर्जी पुन्हा काँग्रेससोबत? |
तिथे स्टार्ट अप आणि बिझनेस प्लान तयार करण्यासाठीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात येणार आहे संघटनेच्या अॅक्शन प्लॅननुसार विविध क्षेत्रांत प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे |
अर्जदार हिंजवडी येथे एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या पोलिसांच्या वागणुकीचा खातरजमा करणार पोलिस आयुक्तांना अहवाल मिळणार कर्तव्यनिष्ठेला बक्षीस, उर्मटांना शासन |
त्यानंतर एप्रिलमध्ये खोदकामाची मुदत वाढवून देण्याचे पत्र पाठविण्यात आले पालखेड धरण समूहालाही लाभ पालखेड, करंजवण आणि वाघाड या धरणांमधील पाणीपातळी अनुक्रमे चार, एक आणि सहा टक्क्यांनी वाढली आहे |
शाओमीच्या चाहत्यांना हा टीझर खूपच आवडला आहे या गाजलेल्या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची नायिका तमाम प्रेक्षकांना विशेष आवडली |
बलियाचे पोलीस अधीक्षक देवेंद्रनाथ यांनी सांगितले की, वाद झाल्यानंतर काही जणांनी पत्रकार रतन सिंह यांची गोळ्या झाडून हत्या केली लक्ष्मीबाई माणिकराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पुण्याच्या अक्षरधारा या दिवाळी अंकांला |
ही घटना तीन मार्च रोजी रात्री रामबाग कॉलनी येथील चैतन्य हेल्थ क्लब येथे रस्त्यावर घडली ती नायिका आत्महत्या का करते त्याची मीमांसाही खूप वेगळी वाटते |
कामत यांनी आपल्या वक्तव्यात त्यांच्या पक्षपाती धोरणाचा बुरखा फाडला या पार्श्वभूमीवर कटियार यांनी पक्षालाच खडे बोल सुनावले |
या घटनेनंतर वाकड पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली या घटनेची माहिती मिळताच वाकोला पोलिस घटनास्थळी दाखल झाले |
प्रभू श्री राम जेथे आहेत तेथे भक्तोष्ठ मारुती असतोच हे खरे असले तरी दोन्ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे आहेत दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते बंडखोर आमदारांची मनधरणी करत आहेत |
दुसऱ्या मुलीनंतर एक वेळा गर्भपात झाला असताना तीन वेळा गर्भपात झाल्याचे फॉर्मवर नमूद करण्यात आलं या प्रकरणी परस्परांविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला विनयभंग, मारहाण करणे असे गुन्हे नोंदविण्यात आले असून, दोन्ही बाजूने महिलांनीच फिर्याद दिली आहे |
सार्वजनिक कार्यक्रमासाठी नगरमध्ये एखादा कलाकार आला तर त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांची धडपड सुरू असते कॅन्सर हा आजार आणि त्या आजाराने ग्रासलेले पेशंट यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा मुग्धा चिटणीसघोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठानचा मानस आहे |
पूनर्वसीत गावांमधील बहुतांश कामे बोगस व निकृष्ट झाली असून अनेक कामे अपूर्ण आहेत कल्याणडोंबिवली, अंबरनाथबदलापूर भागातही पावसाची संततधार सुरू होती |
हे खूपच दुर्दैवी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे कारण माणसाला सुख काय हे कधी समजलं नाही आणि दुखाचा अर्थही त्याला लावता आलेला नाही |
संपदा कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात दोन वर्षांपूर्वीचेच कलाकार असले, तरी तांत्रिकदृष्ट्या मात्र काही बदल झाले असल्याचं त्या सांगतात या दोन्ही नाटकांची पार्श्वभूमी वेगळी असली, तरी त्यांच्या संहितांमध्ये मोठे साम्य आहे आणि कदाचित त्या एकाच्याच सिद्धहस्ते लेखणीतून उतरल्या असाव्यात |
औरंगाबाद जिल्ह्यात जून महिन्यामध्ये केवळ ११ दिवस पाऊस झाला असून, १९ दिवस पावसाचा खंड पडला येथील कोंडी दूर करण्यासाठी एका वेळेस तीन ते चार वाहतूक पोलिसांना प्रयत्न करावे लागत आहेत |
सोमवारी सकाळी अकरा वाजता भालचंद्र ब्लड बँक हॉल, लातूर येथे माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस व लातूर जि आतापर्यंत जळगाव पोस्ट ऑफीसमधून १०० हून अधिक बाटल्या गंगाजलाची विक्री झाली आहे |
सरकार स्थापन करण्यासाठी नकार द्यायला आम्ही काही संन्यासी नाही, असे कर्नाटक भाजपचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री म्हणाले फोनमध्ये एकूण ४ रियर कॅमेरे मिळू शकतात |
निदान चारपाच पालक तरी मला रोज भेटतात, कोणत्या ना कोणत्या तरी कामानिमित्त तर अनेकदा नोंदणी करूनही मतदाराचे नाव आणि मतदारनोंदणी कार्डच मिळत नसल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे |
मात्र सायलीने निर्णायक सामन्यात तगड्या प्रतिर्स्पध्याला नमवत भारताच्या ३२ विजयात मोठी कामागिरी बजावली या आघाडीच्या जोरावर भारताला पहिल्या कसोटीतील तिसया दिवशीच डावाच्या पराभवाचा बदला डावाने घेण्याची संधी चालून आली |
मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करून हे तर्कट व्यक्त केलं आहे खुद्द आमिरने टि्वटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि प्रेक्षकांना प्रतिक्रिया विचारली आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.