text stringlengths 0 6.48k |
|---|
उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर उभारण्यासाठी विभागीय आयुक्तांनी परवानगी दिली त्यामुळे विभागीय आयुक्तांनी उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर हे दोन्ही उभारण्यास परवानगी दिली |
‘जास्त बोलू नका, असे म्हणून आम्हाला धमकी देऊ नका,’ असे उपमहापौर आयुक्तांना म्हणाले मात्र, मुळातच अपघात होऊ नये, यासाठी पोलिसांकडून काळजी का घेतली जात नाही? |
प्रशासनाची ही चूक अनेक कुटुंबांसाठी अडचणीची आहे स्मृतींचा शाप घेऊन जगणे अधिक कठीण |
तर मोहम्मदनबी शेख आणि कबीरनबी शेख दोघे फरार झाले होते दरम्यान, फरार झालेले मोहम्मदनबी आणि कबीरनबी शेख रेल्वेद्वारे पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली |
तर माहिती तंत्रज्ञान विभागाचा निकाल ८१ टक्के शहरातील शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे काम पूर्णत्वाकडे असून, फर्निचरसह काही किरकोळ कामे बाकी आहेत |
करोनावरील लसीच्या घोषणेनंतर जागतिक कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात नफावसुली झाली तर चांदीदेखील १००० रुपयांनी वाढली होती |
त्यामुळे कोणताही व्हायरस क्रिकेट मैदानापासून ते खेळाडूंच्या हॉटेलपर्यंत पोहोचू शकत नाही जामठाचे मैदान क्रिकेट सामन्यांसाठी सर्व दृष्टीने परिपूर्ण असताना तेथे आयपीएल टी२० सामने होणार नसल्याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी आहे |
मागेल त्याला शेततळे योजनेची मोठ्या प्रमाणवर प्रशंसा होत असली तरी मराठवाड्यात या योजनेला अपेक्षित यश मिळालेले नाही योजना थंडावल्यानंतर पुन्हा एकदा मराठवाड्यात शेततळे उभारण्याची योजना राबवण्यात येत आहे |
मात्र पुराव्याअभावी गेल्या तीन वर्षांत एकाही शिकाऱ्याला पकडण्यात वन विभागाला यश आलेले नाही परंतु प्रत्यक्षात सुरजेवालांनाच या भेटीचा थांगपत्ता नसल्याचे नंतरच्या घडामोडींवरुन निष्पन्न झाले |
सिंहगड, खडकवासल्याचा श्वास कोंडला खडकवासला चौपाटी, सिंहगड घाट रस्ता, गड परिसराचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा प्रशासनाकडे नाही वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांच्या सात दिवसांच्या पाठपुराव्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे |
या संदर्भातील सविस्तर माहिती कदम यांना दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे ही यादी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली |
बफर झोनमध्ये तेथील गावकऱ्यांना राहता येईल दरम्यान आता हा भूखंड रस्ते विकास मंडळाला द्यावा लागणार असल्याने कचरा डेपोसाठीही नगरपालिकेला तातडीने दुसरी जागा शोधावी लागणार आहे |
कोकण कड्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोकण कडा हा अर्धा गोलाकार आहे त्यानंतर त्यांनी हवाई दलात सामील होण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यांचा हवाई दलात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे |
‘जास्त बोलू नका, असे म्हणून आम्हाला धमकी देऊ नका,’ असे उपमहापौर आयुक्तांना म्हणाले या भागातही नियमित वीजपुरवठा करण्याची महत्त्वाची जबाबदारी वीजवितरण कंपनीवर असल्याने रिक्तपदे तातडीने भरण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे |
म्हणजे एका दृश्यामागून दुसरं दृश्य आता १३ एप्रिलला त्याचे लोकार्पण आहे |
यानंतर शेतकरी बैलजोड्या घेऊन थेट उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात धडकले सुरुवातीला धरणे आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यांनी बैलजोड्या थेट उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात आणल्याने मोठी खळबळ उडाली |
दि एक्स्प्रेस ट्रिब्युनच्या वृत्तानुसार, हृदयाच्या आजारामुळे गेल्याच महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रेडमी नोट ८ प्रोचा कोरल ऑरेंज कलर व्हेरियंटची किंमत आधी इतकीच असू शकते |
आपल्याला पुन्हा कसोटीत गोलंदाजी करता येईल का, असा यक्षप्रश्न त्याच्या मनात घर करून राहिला होता आता कसोटीचीच पुनरावृत्ती वनडेत होता का ते बघायचे |
या जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाइन अर्ज भरले होते याव्यतिरिक्त प्रवेश घेण्यासाठी पालकांकडून अर्ज जमा केले जात आहेत |
विदुला काळे यांनी आभार मानले परिसरातील काही नागरिकांकडून या ठिकाणी कचरा टाकला जातो |
अधिक माहिती व पुढील वेळापत्रक वाहनात तीन जर्सी गायी होत्या |
तर माहिती तंत्रज्ञान विभागाचा निकाल ८१ शॉर्टफॉर्म्समुळे टायपिंग सोयीस्कर झालं असलं तरीही ग्रामर नाझी म्हणजेच व्याकरणाच्या बाबतीत काटेकोर असणाऱ्या नमुन्यांना सुरुवातीला हे पचवणं थोडं कठीण गेलं |
मार्गदर्शक तत्वांचे पालन करणारे हे भारतातील एकमेव तंत्रज्ञान आहे, हे विशेष बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खैरणे एमआयडीसीतील अलमा या केमिकल कंपनीमध्ये आग लागली |
बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेल्या शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे वेतन रोखण्याची होवू शकते कारवाई उत्तरत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेल्या शिक्षकांचा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून जिल्हावार आढावा घेतला जात आहे |
विविध मागण्या पुढे रेटत येथे तलाठ्यांनी डाटा एन्ट्रीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे महसूल मंडळाच्या फेररचनेच्या मागणीसाठी तलाठ्यांनी या कामावर बहिष्कार घोषित केला आहे |
नागपूरच्या मध्यभागी असलेल्या या थिएटरचे खरे सौंदर्य सायंकाळी ४ वाजल्यानंतरच खुलून दिसायचे हे चारही दिवस सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत हा महोत्सव होईल |
सध्या बाजारात मिरचीची आवक वाढलेली आहे सिल्लोड तालुक्यातील मिरची बाजारात आवक वाढली असून, मिरची उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे |
चहलच्या पत्नीचे नाव धनश्री वर्मा आहे चहलच्या भावी पत्नीचे नाव धनश्री वर्मा आहे |
मात्र सायलीने निर्णायक सामन्यात तगड्या प्रतिर्स्पध्याला नमवत भारताच्या ३२ विजयात मोठी कामागिरी बजावली दक्षिण मुंबईतल्या शतकपूर्ती झालेल्या लेनपैकी एक म्हणजे ग्रँटरोड परिसरातली ‘खंबाटा लेन’ |
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुंडांवर कठोर कारवाई केली जात आहे सुरक्षारक्षकांनी दार तोडून आत पाहिले असता, गणपती मोरबाळे यांनी स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या गजास विजारीच्या नाडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले |
अनेक तक्रारीकरुन काही कार्यवाही झाली नाही कॅम्पसमध्ये मोकाट फिरू पाहणाऱ्या गायबैलांवर शास्त्रीय पद्धतीने नियंत्रण मिळवण्यासाठी गोशाळासदृश्य यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे |
त्या पुतळ्याच्या राजकारणात गुरफटत राहिल्या घटनेच्या चार ते पाच दिवसापूर्वी आरोपी आणि सुदर्शन यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती |
त्यानंतर तिच्या मानेवर काट्याच्या चमचाने वार केले एकही प्रभारी यशस्वी झाले नाही |
सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे मांडला सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली |
कोणत्या ना कोणत्या कारणाने अनावश्यक खर्च होईल एखाद्या कारणामुळे अनावश्यक पैसे खर्च होतील |
या स्पर्धांच्या पूर्वतयारीसाठी या दोघांना २०२५ दिवसांचा कालावधी मिळणार आहे पण बायजू कंपनी आता आयपीएलचे प्रायोजकत्व घेणार का, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे |
करोना व्हायरसमध्ये कुठलाही बदल झाला तरी यावर लस प्रभावी ठरतील लस विकसित करताना स्टेबलायझर म्हणून जिलेटीनचा वापर होतो |
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते मात्र ओमी कलानी चमूचे वर्चस्व कमी करण्यासाठी सत्तेत असूनही ओमी चमूच्या नगरसेवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे |
उद्यानाचा नामफलक खराब झाला असून स्थानिक महिला कपडे वाळवण्यासाठी या उद्यानाचा वापर करत आहेत स्लॅबच्या टेरसवर पावसाळ्यात उगवलेले गवत वाळलेले आहे |
किनगावकर व अजय देशपांडे यांच्या खंडपीठात सुनावणी झाली या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि अकिल कुरेशी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली |
राष्ट्रीयीकरण प्रश्नी मतभेदबंगलोर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज मध्यरात्रीनंतरही चालली होती हा अनुभव जेव्हा आपण प्रत्यक्ष घेतो तेव्हाच वर्तनात बदल घडणे शक्य असते |
एअर इंडियावर जवळपास ५५ हजार कोटी रुपये इतके कर्ज आहे या सरकारी विमान कंपनीवर ५५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे |
काही त्रुट्या असल्याने १५० अर्ज मागे ठेवण्यात आले आहे अशा इंटीग्रेटेड कॉलेजांची यादी मार्च २०१८मध्ये लावण्यात येईल असेही शिक्षमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले |
यामुळे त्याने रागाच्या भरात वंदनावर २ डिसेंबर २०१६ रोजी प्राणघातक हल्ला चढविला त्याशिवाय संशयित रुग्णावर वैद्यकीय उपचारही केले जात आहेत |
पाण्यात राजकारण नकोयाच बंधाऱ्याचे आदल्या दिवशी सायंकाळी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी उद्घाटन केले होते मात्र या क्षेत्राला आजही मोठ्या संधी उपलब्ध आहेत |
पूर्वी येथे छोटेसे मंदिर होते मात्र, ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून व स्थानिक विकास निधीतून येथे टुमदार मंदिर व सभामंडप बांधला आहे गेरा डेव्हलपमेंट्स या बांधकाम व्यावसायिक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे |
या सीडीमध्ये काही वन्यप्राण्यांची हाडे आणि दोन जिवंत घोरपडी दिसत होत्या या सीडीत वन्यप्राण्यांची हाडे आणि दोन जिवंत घोरपडी दिसून आल्या |
मात्र, द्विशतकाला बारा धावांची गरज असताना बोल्टने रहाणेची तपश्चर्या भंग केली रहाणे ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला |
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील चाचपणीवर भर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे पुण्यासह राज्यभरात निवडणूक लढण्यास इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत |
प्रत्यक्षात याबाबत कार्यवाही करण्यात येत नाही यावर कार्यवाही करण्यात येत असली तरी ती प्रत्यक्षात आलेली नाही |
त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण अंबाझरी पोलिसांकडे वर्ग केले प्रकरणाचा तपास अंबाझरी पोलिस तपास करीत आहेत |
हमीद दाभोलकर यांनी उपस्थित केला आहे कमल जाधव यांनी सांगितले |
तान्हाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटाचा मराठी ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे तान्हाजी द अनसंग वॉरियर चा मराठी ट्रेलर प्रदर्शित |
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर हे मुख्य आरोपी आहेत त्याच्यावर काठी व बेसबॉल बॅटने हल्ला केला |
रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तिरडशेत गावाच्या पुलाजवळ झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला ताडदेव येथील महापालिका शाळेला यापूर्वी हे प्रमाणपत्र मिळाले आहे |
व्हॉट्सअॅपवर ४० जणांचा या नावाचा ग्रुप बनवला इंटरनेटवर मराठी कवितांचा आनंद लुटणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे |
युथची तारीख जाहीर झाल्यावर तालमींना वेग येतो येथील सेवाप्रित सोशल फाउंडेशन या संस्थेने या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते |
काँग्रेसला तशीही चर्चेत राहण्याची सध्या गरज आहे या प्रकरणी अमित सुरेश पोवार यांनी जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे हा दावा दाखल केला होता |
त्या वाहनाने आधी त्याला मेयो व नंतर कारागृह येथे नेण्यात आल्याचे कळते दरम्यान, कारागृहात दाखल करण्यापूर्वी कळमना पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी आंबेकरला मेयो हॉस्पिटलमध्ये पोलिस वाहनाने घेऊन जात होते |
या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे कमी किंमतीत या फोनमध्ये चांगले फीचर देण्यात आले आहेत दोन्ही फोनच्या फीचर्सची तुलना केल्यास तुम्हीच ठरवा कोणता स्मार्टफोन बेस्ट आहे |
अधिकृत माहितीनुसार, परीक्षेआधी दहा दिवस नोटीस जारी करून परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात येईल श्रीनगर एका आंदोलकाच्या मृत्यूनंतर श्रीनगर शहराच्या काही भागांत शनिवारी पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली |
कल्याण पश्चिमेकडील जवळच असलेल्या मोहने येथे काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे माझ्यातला कवी मरत चाललाय |
दहावीचा निकाल लागल्यानंतर ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ झाला यंदा दहावीच्या निकालानंतर शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे |
सुभाष अभंगपुलावर दिवे लावा वाशी सेक्टर ३० वाशी व तुर्भे गावाला जोडणाऱ्या सायन पनवेल महामार्गावर पादचारी पुलाचे दिवे बंद आहेत सेक्टर वाशी व तुर्भे गावाला जोडणाऱ्या सायन पनवेल हायवे वरील फूट ओव्हर ब्रिजचे दिवे बंद आहेत |
श्रॉफ लाँग टर्म केअर युनिट अर्थात दीर्घ सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सेवा देतच राहू सुसीन्द्रनाथन ‘मुळात आर्मी किंवा कोणतेही सैन्यदल स्वत कधीच निधी मागत नाही |
अशा वेळी उघड्या हाताला घाण लागते अशा प्रकारचे कृत्य करणे म्हणजे ए क प्रकारे विकृतीच आहे |
जवळपास १० जणांचे डीएनए गुन्ह्याच्या घटनेतील डीएनएशी मिळतेजुळते दिसत होते मग या प्रस्तावाची विधिग्राह्यता का वाढवून घेतली नाही, असा सवाल कोटक यांनी केला |
या दोन्ही फोनला भारतीय बाजारात आज लाँच करण्यात येणार आहेत त्याची सॉफ्ट कॉपी भारतात पाठविण्यात आली |
इतर बँकांनीही शेती कर्ज दिलेले आहे अन्य कारणांसाठी संबधितांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले असावे |
या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने डॉक्टर सहभागी झाले होते त्यामुळे मेडिकलचा आंतररुग्ण विभाग रोज हाउसफुल्ल होतो |
माजी कसोटीपटूंची नेमणूक करून मग त्यांच्या निर्णयाला राखून ठेवणे हा झहीर, द्रविडचा अपमान आहे, असे गुहा समजतात त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील संघर्षसुद्धा पाहता आला |
राऊत यांच्या विधानाची खिल्ली उडवताना भाजपने ही टीका केली आहे यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे |
चांद्रभूमीवरील मानवाने पहिले पाऊल ठेवले त्या दिवसाचा सुवर्णमहोत्सव अवघ्या जगाने साजरा केल्यानंतर दोनच दिवसांनी आज भारताचे चांद्रयान २ अवकाशात झेपावले एकदा तरी या एेतिहासिक शिखराच्या माथ्यावर आपला माथा टेकवावाव, अशी प्रत्येक गिर्यारोहकाची सुप्त इच्छा असते |
यावेळी प्रथमच सर्व सामने टीव्हीवर लोकांना पाहता आले हा आनंद मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र टाइम्स’ व श्री रचना कॉलेज आयोजित आकाशकंदील बनविण्याच्या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला |
आनंदच्या मृत्यूने शिरपूरकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे आतील बाजूस शिवलिंग व गणपती मुर्ती आहेत |
त्याची सुरुवात या वर्षीपासून होत आहे त्यामुळे आशिष यांनी वेगवेगळे जॉब वर्क घेण्यासही सुरुवात केली |
त्यामुळे प्रदूषण करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही पण त्यानंतर पुन्हा तेथे बिघाड झाल्याने उच्च दाबाची विद्युत वाहिनी दुरुस्तीचा निर्णय अनिश्चित काळासाठी पुढे टाकण्यात आला आहे |
अप्पर पोलिस अधिक्षक, पोलिस उपअधिक्षक, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार वैशाली राजमाने यांच्यासह पोलिस प्रशासन शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली |
निवडणुकीत दिलेले १५ लाख बँक खात्यात जमा करणार असलेल्याचे वचन कधी पूर्ण होणार? त्याची रक्कम यंदा १५ लाख असेल |
९३ कोटी रुपये इतकी करण्यात आली ९३ इतका असल्याचे समोर आले आहे |
त्याचे उत्कृष्ट प्रदर्शन फाखरीझादेहच्या हत्येत घडले! हे तत्त्व वापरल्याने फेरोसिमेंटची घरे भूकंपप्रवण क्षेत्रात अधिक उपयुक्त ठरतात |
हायकोर्टात चार सुनावण्या झाल्या पर्यायी जमीन वाटपासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही प्रकल्पग्रस्तांना नाहक त्रास देण्यात येतो |
चित्रांतील आकारांचे रेखांकन आणि रंगलेपन यातून मुखर्जी यांचे रंगज्ञानामधील प्रभुत्व प्रकर्षाने जाणवते अध्यात्मिक छटा आणि रंगांचा भरपूर वापर केलेल्या त्यांच्या चित्रांमध्ये अनेक अर्थांची आवरणं आहेत |
त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सभासदांच्या मुलांसाठी मार्गदर्शन, अभ्यासिका याचा देखील समावेश असेल कर्वे रोडवरील या प्रतिष्ठित कॉलेजच्या प्राचार्यांनीच या प्रकरणात माफी मागण्याचे आदेश दिल्यावरून प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली आहे |
सिग्नलच्या ठिकाणीही वायू प्रदूषणाबरोबरच ध्वनी प्रदूषण जास्त दिसून येते प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दरवर्षी केल्या जाणाऱ्या पाहणीत पर्यावरणात सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यांसारखे विषारी वायू मोठ्या प्रमाणात आढळले आहेत |
या प्रकरणात स्थायीचे सदस्य हेमंत शेट्टींवर गुन्हा दाखल झाला आहे सप्टेंबरच्या शेवटी केज पंचात समितीचे सदस्य रामकृष्ण घुले यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली |
मांजरीकोलवडी भागातील टीपी स्कीमचा प्रारूप आराखडा तयार झाला आहे त्यापैकी मांजरीकोलवडी येथील साडेपाचशे एकर परिसरातील टीपी स्कीमचा आराखडा नगररचना संचालकांचा अभिप्राय घेऊन जाहीर करण्यात आला आहे |
जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुक्यांमध्ये पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या पुढील दोन दिवसात घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे |
या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे या संकेतस्थळावरून नोंदणी करता येईल |
त्यानुसार या रहिवाशांनी घरांच्या चाव्या घेऊन स्थलांतर केले आहे तालुक्यातील कुडूसदेवघरगौरापूर या सर्वाधिक वर्दळीच्या अंतर्गत रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे |
त्यात बहुतांश मैदाने अतिक्रमणाने वेढलेली आहेत, असे नमूद केले आहे २ च्या सुमारास ही घटना घडली |
ठाण्यात विष्णू नगर भागात गोखले मंगल कार्यालयाजवळ दोन हातांची उभी गणेशमूर्ती असून ती १९७३मधील आहे या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गणपतीच्या मूर्ती असून त्यात अष्टविनायक गणपतींचा समावेश आहे |
मूल सज्ञान म्हणजे १८ वर्षांचे झाल्यानंतर सर्व एसआयपीएसटीपी खंडित होतात शासनाने कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या नाहीत |
या एजन्सीच्या सीईओंना समन्स बजावण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे या एजन्सीच्या सीईओंना समन्स बजावण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे |
झंवर सध्या गायब असून, तो नाशिकमध्येच कुठेतरी लपला असून, त्याला स्थानिक नेत्यांनी आश्रय दिल्याची चर्चा आहे आता अजून एका स्पॉन्सरने आयपीएलबरोबरचा आपला करार रद्द केला आहे |
त्यांची समस्या लक्षात घेत आपण स्वखर्चाने शेतातून पाइप लाइन टाकून मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे येणाऱ्या आठवड्यापासूनच याची प्रक्रिया सुरू होईल, असं ते म्हणाले |
कैलासकुमार माली असे ठार झालेल्या कंटेनरचालकाचे नाव आहे यामुळे मिठागराची जमीन नांगरून घेतली जाते |
पंधरा दिवसांत सर्व रहिवाशांना त्यांची घरे मिळतील जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतीतून असे गाव सरपंच आता निवडले जाणार आहेत |
त्यात खड्ड्यांचा प्रश्न गंभीर होत असल्याने तसेच महापौरांनी, आयुक्तांनी खड्डे बुजवण्यासाठी पत्रव्यवहार करूनही शहरातील खड्ड्यांची अवस्था तशीच आहे मागील वर्षीच्या सणासुदीदरम्यान कारवाई करण्यात आलेल्या काळ्या यादीतील उत्पादकांवरही एफडीएची करडी नजर असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली |
विलेपार्ले येथील शिवाजी सकपाळ यांच्यासह इतरांना नवीन खोली खरेदी करायची होती बनसोडे म्हणाले, मुंबईचे आमचे काही मित्र बेळगाव मागतात |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.