text
stringlengths
0
6.48k
नोकियाचा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, आता किंमत ६९९९ रुपये या मॉडलला ६९ हजार ९९९ रुपयांच्या एक्स शो रुम किंमतीत लाँच करण्यात येईल
पोलिसांनी चोरीस गेलेला ऐवज जप्त केला आहे परकीय चलनांच्या तस्करीमध्ये एका वाहकाकडे २० लाख रुपयांच्या आतील रक्कम असल्यास त्यांना अटक टाळता येते
२०१६ मध्ये या संख्येत वाढ झाली असून ती ६३६ पोहोचली आहे देशातल्या या पहिल्याच ड्रोन लीगमध्ये काही वेगवान ड्रोन्स पाहायला मिळाले
कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून या एका दिवशी अकरा हजार बोकडांची विक्री झाली या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे
कानपूर एन्काउंटर कोण आहे हा विकास दुबे? हा विकास दुबे आहे तरी कोण?
आपल्या अल्पशिक्षणाची खंत त्याला कधी वाटली नाही कॉलेजमध्ये त्याने कधीही गैरकृत्य केलेले नाही
विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत सर्वच विषयांचे मार्क देण्यात येतील याबाबत विद्यापीठ संलग्नित सर्व कॉलेजांच्या प्राचार्यांना परिपत्रक पाठविण्यात आले
त्यामुळे कायद्यातील आरक्षण हे पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ शकत नाही पण कोणताही कायदा पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होत नाही, असे सांगत हे आरक्षण येत्या शैक्षणिक वर्षासाठी अवैध ठरविण्यात आले
त्यात दुसऱ्यांचा विचार खूप कमी असतो त्यानंतर न्यायालयाने २१ फेब्रुवारीच्या अंतिम निकालामध्ये सरकारचा निर्णय रद्द केला
मिशन २०१९साठी त्यांनी नवे गडी निवडले आहेतच, आता ते काही भूमिकाधोरणंही बदलतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे सध्या या गार्डन ची अवस्था खूप वाईट झाली आहे
टोयोटाच्या या नवीन एसयूव्हीला ऑगस्टमध्ये बाजारात उतरवण्याची शक्यता आहे टाटा, मारुती आणि महिंद्राच्या या इलेक्ट्रिक कार लाँच होणार
महानायक अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली असून आज सायंकाळी मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना करोनाची लागण झाल्यानंतर नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली मागील आठवड्यात रेल्वेच्या खोळंब्यादरम्यान रेल्वे स्थानकावरच जस्मीन शेख या महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्या आणि प्रवाशांचेही धाबे दणाणले
आर्यन काळेनिसर्ग जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे माणिकरावांनी आपली मर्यादा सांभाळून वागावे, असा तिरकस सल्ला पिचड यांनी दिला
साप कोणत्याही जातीचा असो त्यावरील उपचाराची पद्धत सारखीच असते अत्यल्प खरेदी दाखवून ही योजना बंद करण्याचे कारस्थान चालू आहे
त्यांनी आढेवेढे न घेता राजोळे यांना परवानगी दिली बागरी याने यापूर्वी सज्जनबाई नावाच्या महिलेशी देखील लग्न केले होते
हे सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी समितीसाठी तरतूद असलेल्या पाच कोटींच्या निधी खर्च करण्यात येईल गीता हिचे पती १५ वर्षांपूर्वी वारले असून तेव्हापासून त्या कुटुंबांची जबाबदारी ती घेत आहे
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता मुलींच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत उस्मानाबादने सोलापूरवर १ डाव व २ गुणांनी मात केली
त्यामुळे भारतीय संघ स्पर्धेतूनच बाद झाला यावरून प्रत्येक कट्ट्यावर चर्चाही घडताहेत
पण, तो आदरयुक्त दरारा आहे यंदाचं श्रावणक्वीनचं सातवं वर्ष असून, ही केवळ ब्यूटी काँटेस्ट नाही, तर पर्सनालिटी काँटेस्ट आहे
अगदी कोवळ्या वयातील खेळाडूंनीही सुवर्णपदकांना गवसणी घालून देशातील तमाम मुलांना आणि त्यांच्या पालकांना प्रेरणा दिली लहानपणापासूनच मुलांवर क्रीडा संस्कार झाले तरच पुढे जाऊन ती जागतिक दर्जा मिळवू शकतील
हा दृष्टिकोन कायद्यामुळे बदलेल त्यामुळे शालेय शुल्क नियंत्रण कायद्यात बदल आवश्यक करण्याची गरज आहे, असेही महासंघातर्फे स्पष्ट करण्यात आले
पोलिस आयुक्तांच्या सूचनेवरून तातडीने एक बैठकही घेण्यात आली या बैठकीत पोलिस आयुक्तांनी हे निर्देश दिले
४० च्या सरासरीने ३२७ धावा केल्या आहेत आमाशय, यकृत, चयापचय क्रिया, मूत्राशय, मलाशय यांना हे आसन बळ देतं
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारला फटकारले आहे यावरूनच शरद पवारांनी केंद्र सरकारला फटकारले आहे
पांढरे हे दोषी असल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी राज्याच्या सिंचन सचिवांकडे अहवाल पाठविला आहे पूराचे पाणी पात्राबाहेर पडण्याची स्थिती असताना शिरोळ तहसील कार्यालयात मात्र याचे कोणतेच गांभीर्य नसल्याचे चित्र आहे
यात त्यांना वसाहतींमधील १०० टक्के जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यश आले आहे या सर्वांनी यावेळी स्वच्छतेचा संदेश दिला
पानसरे यांच्यावर गोळ्या कुणी झाडल्या याबाबतची माहितीही तपासात पुढे आली आहे त्यामुळे पानसरे यांच्यावर दोन बंदुकांतून गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले आहे
उद्दीष्टापेक्षा जास्त शेततळे मंजूर करता येत नसल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे ही योजना रखडली होती
यात फटका गँग, मोबाइल चोरी, दगडफेक, ओव्हरहेड वायरवर वस्तू फेकणे या आणि अन्य गोष्टींचा समावेश आहे अशा प्रकारच्या इमेलमध्ये संबंधित फसवणूक करणारे एका अशा वेबसाइटची लिंक देतात ज्यातून तुमच्या स्मार्टफोन अथवा संगणकामध्ये व्हायरस येतो
प्रत्येकाने आपापल्या क्षमतेने पुढे जायला हवे सोसायट्यांमधील तरुणाई याबाबतीत भलतीच उत्साहात असते
उत्तर प्रदेशच्या गँगवॉरची कथा सांगणारा मिर्झापूर २ तर क्रिकेटच्या मैदानावरील सट्टेबाजीवर प्रकाश टाकणारा इनसाईड एज २ प्रदर्शित होणार आहे सरकारने या सर्व बाबींचा विचार करावी, असेही प्राचार्य तायवाडे म्हणाले
खासगी रुग्णालये निश्चित केलेल्या दरापेक्षा रुग्णांकडून जास्त रक्कम मागत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत त्यामुळे खासगी रुग्णालये किंवा सीटी स्कॅन सुविधा असलेल्या केंद्रांकडून जादा रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुंडांवर कठोर कारवाई केली जात आहे यानुसार राजारामपुरी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुंडांवरील कारवाईला सुरुवात केली आहे
या वाळूच्या माध्यमातून मिळत असलेला महसूल अधिक असतानादेखील काही वाहतूकदारांकडून अवैध वाहतूक होत असल्याने सरकारचे नुकसान होते कॉफीच्या लोकप्रियतेला चहाचे आव्हान
यावेळी त्यांनी काही व्यापारी व नागरिकांशीही चर्चा केली वडिलांबरोबर त्याही विविध वस्तू तयार करू लागल्या
इतर मंडळांच्या मानाने नागपूर विभागाने उत्तम कामगिरी केली आहे, असे नागपूर विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव आर तसेच जिल्हा निवडणूक विभाग राज्यात अव्वल क्रमांकावर नेला
आर्णी, घाटंजी या नगर परिषद काँग्रेसकडे आहेत ३१ जुलैपर्यंत मुख्य न्यूयमूर्तींची भेट न झाल्यास ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरात सहा जिल्ह्यातील वकिलांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला
यातील काही बांधकामांना मनपाने फक्त बांधकाम करण्याचा परवाना दिला आहे तसेच एखाद्याच्या खासगी जागेत ती स्थलांतरीत करायची असेल तर महापालिकेच्या नगर रचना विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे
पंतप्रधानांना पत्र लिहिले म्हणून आमच्यावर देशद्रोहाचं लेबल लावण्याचा अधिकार कुणालाही नाही करोनाविरोधी लढाईत संपूर्ण देश एकजूट झाला आहे
पोलिसांनी या गावात तळ ठोकल्यामुळे या गावाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे गावात सध्या मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत
बीड तालुक्यातील कामखेडा येथील तीन सख्खे बहीणभाऊ नदीच्या बंधाऱ्यात बुडाले येथे बंधाऱ्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
अन्तोनिया ड्रग्जच्या आहारी जाते त्यांना सरावासाठी नाशिकच्या गोल्फ क्लब ग्राउंडवर यावे लागते
हे प्रोजेक्ट आता टेंडर जारी करण्याच्या प्रक्रियेत आहे सावनेरचे तहसीलदार संतोष देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी आणि कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत गुरुवारी पिकांची पाहणी केली
मुंबई, ठाण्यात एवढे गुंड आहेत या गुन्ह्याचा क्राईम ब्रँचमार्फत तपास सुरू असताना संशयित आरोपी मुंबईत असल्याची माहिती मिळाली
संपूर्ण मतलबी किंवा संपूर्ण सामाजिक वृत्ती असतेच असे नाही त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं?
दुपारच्या जेवणानंतर निघायचे आणि अंधार व्हायच्या आत परतायचे असा कार्यक्रम असे वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून मध्यरात्री संदीप हा त्याच्या दोन साथीदारांसह राजीवनगर भागात उभा होता
तब्बल २६८ आठवडे अव्वल स्थानावर राहत पीट सॅम्प्रसने ऑल टाइम ग्रेटच्या यादीत पहिला क्रमांक अद्याप कायम राखलाय २६ डॉलर प्रती औंस झाला
परंतु, अजूनपर्यंत पगार न झाल्याने शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांचे ईएमआय बँकांमध्ये जाऊ शकलेले नाहीत कोणा एका विद्यार्थी संघटनेने मागणी केली म्हणून तो जाहीर करण्यात आला
आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय? राज्याचे हित म्हणजे नक्की काय?
यावर्षी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दोन टप्प्यात हा कार्यक्रम होईल या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला
रखडलेली कामं, कोर्टातील वाद डिसेंबरमध्ये मार्गी लागतील डिसेंबर महिन्यात जुने वाद विवाद, कोर्टाची कामे पूर्ण होतील
इंग्रजी निकालाचे भाषांतर या स्वरूपात निकाल प्रादेशिक भाषांत दिसतील घरी कम्प्युटर आहे, पण इंटरनेट कनेक्शन नाही, अशी फारच कमी माणसे मुंबईसारख्या शहरात असतील
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे असे करू नका रे युवकांनी पाण्यात जाण्याचे धाडस करू नये, तेथे जाऊन मस्ती करू नये
त्यांनी तत्काळ फडके यांच्या फोनवर संपर्क साधला फडके यांना ते दुरूनच ओळखतात
त्यानुसार आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्ड नसतानादेखील विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल या फेरीत एखाद्या विद्यार्थ्यांने ऑनलाइनमध्ये नोंदणी केली नसेल तर, त्याला नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे
फेसबुकवर मोजकीच मित्रमंडळी आहेत वर्षभरापूर्वी या दोघांची फेसबुकवरून मैत्री झाली होती
भाजपकडून सुरू असलेल्या भिन्नभिन्न आंदोलनाच्या श्रुंखलेत मंदिरांसह विविध धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी शनिवारी ठिकठिकाणी घंटानाद करण्यात आला भाजपच्या आध्यात्मिक समन्वय समितीने मंदिरं सुरू करण्यासाठी शनिवारी राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे
तिळ्यांना पुरेल इतकं दूध तिळ्यांच्या आईला येतं आम्ही नाशिककर !
पावसाळ्यात हा खड्डा वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे सध्या हा प्लांट पूर्ण न झाल्याने हे पाणी शुद्ध करून नागनदीला सोडण्यात येते
अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी येथे क्लिक करा उच्च न्यायालयानं ६५ वर्षांवरील कलाकारांवर असलेले निर्बंधही उठवले
१९८९ साली चीनची राजधानी बीजिंग येथील थ्येन्आन्मन् चौकात विद्यार्थ्यांनी लोकशाहीसाठी केलेले आंदोलन चीन सरकारने अत्यंत निर्दयतेने हाणून पाडले होते ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय ४२ पानांचा आहे
भानुदास शौचे हे विश्वस्त मंडळ कार्यरत आहे कल्याण कल्याणडोंबिवलीसह निम्म्या ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात आजमितीला ४८
त्यामुळे पाण्यासंदर्भातली हाताळणी गांभीर्याने व्हायला हवी तसेच याबाबत खान्देश विकास आघाडीचे महापौर नितीन लढ्ढा यांच्याशी याबाबत चर्चा करण्याची विनंती केली
या नंतर सचिन पायलट हे बंडखोरीच्याच पवित्र्यात असल्याचे स्पष्ट झाले आता काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यंत्री सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे
पूनर्वसीत गावांमधील बहुतांश कामे बोगस व निकृष्ट झाली असून अनेक कामे अपूर्ण आहेत त्यावेळी पक्षाची नीती ठरवली जाणार असल्याचे सांगत आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले
त्यात प्रामाणिकपणा मात्र होता आपण कधीच दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन डोकावत नाही
तेव्हाच झाडे तोडण्याचे काम करावे, असे उद्योजकांचे म्हणणे आहे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातही झाड कोसळले
लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर केले अत्याचार किल्ल्यावर वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगांच्या पणत्यांची रोषणाई असते आणि किल्ल्यावरून रंगीबिरंगी शहराचं मनोहारी रूप दिसतं
या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे सध्या या घरांचा शोध सुरू आहे
सेनगाईने एका कागदावर लिहिले, वडील मृत्यू पावतात, मुलगा मृत्यू पावतो, नातू मृत्यू पावतो उल्हास शिंदे, प्रमोद काळे, श्रीकांत शिराळकर, मिलिंद उमरीकर आदींची उपस्थिती होती
पालिकेत भाजपची सत्ता असल्याने या स्पर्धेसाठी नेहरु स्टेडियम तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे महापालिकेत भाजपची सत्ता आहे
यावर महिलांनी सजग राहणं तसंच शासकीय पातळीवर काही ठोस पाऊलं उचलण्याची गरज आहे मुंबई महापालिकेत ब वर्ग लिपिकांना दिलेल्या बढतीच्या धर्तीवर ठाण्यातील लिपिकांनाही पदोन्नती द्यावी असा सूर काही महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनानेच लावला होता
चित्रगुप्त हा काही त्या काळातला ए संगीतकारात गणला जात नव्हता शिवाय ज्याच्या जिवावर कुटुंब चालते तोच गजांआड गेला तर कुटुंबच उद्ध्वस्त होते
आता तर चार पावलेही चालायची तयारी नाही झोपडपट्टी परिसरात गटारीच्या बाजूला, सार्वजनिक शौचालयाला लागूनच उघड्यावर शौचास केले जाते
अजहर हे प्रकरण लॉ बुकच्या पद्धतीने हाताळत होते गणेश गितेसह इतर शेकडो ठेवीदारांची सदस्याच्या सोसायटीमध्ये मुदत ठेव स्वरूपाने कोट्यवधी रुपयांची ठेव आहे
गेल्या वर्षी हमीभाव ठरवताना केंद्राने उडीद २,०००, मूग १,४००, कापूस १,१३०, मका २७५, भात २०० रुपये अशी भरघोस वाढ केली त्यापैकी २ हजार ८६७ नमुने शहरातील, तर १ हजार २०६ नमुने ग्रामीण परिसरातील होते
त्याला मारून टाक अशी चिथावणी दिल्यानंतर घरात घुसून खाटेवर झोपलेला हरिओम या पाच महिन्याच्या बाळाच्या गळ्यावर, कानाजवळ वार केले होते परंतु त्याचवेळी भाजपच्या नेतृत्वाकडे वरचेवर युती तोडण्याची मागणी होऊनही भाजप रालोआतून शिवसेनेला बाहेर काढण्यास तयार नाही
योजनेतील सर्वात महत्त्वाच्या जॅकवेल, इंटकवेल व इन्फेक्शन वेळसाठी प्रयत्न सुरू केले मॅम, गेल्या १५ वर्षांपासून मी वैधव्याचं आयुष्य जगते आहे
मचाणीवर बसून मंद वाऱ्याच्या सहवासात त्या अथांग समुद्राचं विलोभनीय दृश्य मंत्रमुग्ध करणारं होतं फुटांचे तीन गाळे मिळतात
सिक्कीममधील घुसखोरीनंतर चीनने भारताला १९६२च्या युद्धापासून धडा घेण्याची दर्पोक्ती केली आहे तरीही एकमेकांशी बोलणं, भेटणं आजही होतं
वाहनांची वाढती संख्या व वाहतूक पोलिसांच्या कमतेरतेने वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक पोलिसांना अडचणी येतात यामुळे या ठिकाणी वाहतूक करताना वाहनधारकांना अडचणीचे ठरत आहे
नगरची जागा भाजपला, मागणीबाबत मात्र त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला जालौनच्या कोटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छिरावली गावात ही घटना घडली
इतकी वर्षे सत्ता मिळूनही मोघे यांनी मतदारसंघात विकास केला नाही त्याहून जास्त किंवा कमी कोणी जगत नाही
रोज ८०० एमएलडीची बचत- मुंबईच्या सुमारे दीड कोटी लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो याखेरीज वीज केव्हा जाणार, याचा काहीच नेम नसल्याने मनमानीपणे भारनियमन केले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे
त्यामध्ये धुळे व शिंदखेडा येथे गंभीर स्वरुपाचा तर शिरपूर येथे मध्यम स्वरुपाचा दुष्काळ आहे शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील धुळे व शिंदखेडा तालुका गंभीर दुष्काळ तालुके म्हणून घोषीत करण्यात आले आहेत
विद्या सोनवणे, दीपक पाकळे, भारती सूर्यवंशी, पुष्पा सूर्यवंशी आदी उपस्थित होते महापालिका कार्यालयाच्या मागील भागात निश्चय फाउंडेशनच्या सहकार्याने महाभारतातील विविध पात्रांच्या नावाने रोपटे लावण्यात आली
गुलाबी, लालसर रंगाच्या त्या टिकलीच्या मध्यभागी दारूची भुकटी भरलेली असायची पोलिसांनी तपासणी केली असता त्यांच्याकडे दारूची बाटली आढळली
डोळे वटारणारा सूर्य रोज तापमानाचा नवनवा उच्चांक गाठत असताना उष्माघाती रुग्णांची वास्तविकता दडविली जात असल्याचा संशयकल्लोळ निर्माण होत आहे त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्ये बाबत लपवाछपवी सुरू असल्याची दाट शंका उत्पन्न होत आहे
जानेवारीपासून ३३ मृत्यूस्वाइन फ्लू मुळे २००९ ते २०१८ या दहा वर्षांत ३७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे यूडायस रिपोर्टनुसार जिल्ह्यात ३३ अनधिकृत माध्यमिक शाळा सुरू आहेत
लेखनात ते स्वाभाविकपणे आलं तर चांगलंच अशा वेळेला सुद्धा काही चमत्कारिक घडले आहे असे मानण्याची गरज नाही
सुरूवात कोट्यातील प्रवेशांपासून होणार आहे सुरुवातीला प्रवेशाच्या वेळीच ही फी घेण्यात येते
बीसीसीए, एमसीएम, बीसीसीए यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांची वेळापत्रके जाहीर करण्यात आले आहे व्यासपीठावर विचार मांडण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयाची पूर्वकल्पना विभागाला द्यावी लागणार आहे
त्या अनेक चौकांत बसवून दिल्या याचिकेवर यापूर्वी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने महापालिका आयुक्तांना नोटीस बजावत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता
मोर्चामध्ये तालुक्यांतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जोडीदाराच्या जाण्याचा धक्का प्रचंड असतो
दरम्यान आंघोळीसाठी यातील काही युवक गोदावरी नदीपात्रात उतरले काही जण पोहायला, तर काही जण गोदावरीत अंघोळ करण्यासाठी येथे येत आहेत
मात्र, या परिसराच्या पायाभूत विकासाची परिस्थिती पाहता, निधी तोकडा आणि कामे जास्त अशी स्थिती आहे त्यासाठीही सरकारी योजना आहेत
४० लाख रुपये खर्च करून तळमजला दुरुस्ती करता येईल, असे अहवालात म्हटले असल्याची माहिती मच्छिमार संघटनेने दिली ही जबाबदारी म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळावर आहे
विद्यापीठ अनुदान आयोगाची समिती स्थापन अंतिम निर्णय लवकरच होणार भविष्यात बहुपदवी सुविधेचीही शक्यता लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असून भविष्यात बहुपदवी शिक्षणाची सुविधा देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे
हे खूपच दुर्दैवी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे हे खूप दुर्दैवी आहे