text stringlengths 0 6.48k |
|---|
वेळोवेळी आपल्या युक्तीचा वापर करून पुढे चला युक्ती व कल्पकतेचा वापर करा |
गौतम तलावाच्या तुटलेल्या भिंतीचे काम तातडीने सुरू करणार आहोत तलावाच्या भिंतीला बळकट करणे आवश्यक आहे |
बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी शिक्षकांच्या जुन्या मागण्या मान्य करून नितीशकुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे स्वतःच्या लग्नाकरिता घेतलेल्या कर्जाच्या विवंचनेत ते होते |
या सर्व घटनांमुळे भारताच्या नेबरहूड फर्स्ट या धोरणावर टीका होऊ लागली होती ही बातमी समोर आल्यानंतर त्यावरून भारतात विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर आणि सोशल मीडियावर ताशेरे ओढण्यात आले |
२३ तारखेला दुपारी १२ वाजता विविध राज्यांतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चर्चा करतील परिषदेच्या दुसऱ्या दिवशी २३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांची बैठक होईल |
चित्रपट निर्माते महेंद्र केसरी व दिग्दर्शक शिव कदम यांनी कार्नाड यांच्या घरी जाऊन त्यांना चित्रपटाची कथा ऐकविली कार्नाड यांच्या आठवणीसरगम चित्रपटानिमित्त दिग्दर्शक शिव कदम यांना कार्नाड यांचा सहवास लाभला |
५० कोटी मोबाइल यूजर्सपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचा निर्धार कंपनीनं केला आहे असे असूनही तुम्हाला सोने घ्यायचेच असेल तर प्रत्यक्ष सोन्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांचा विचार करा |
खरंतर रोज उगवणारा सूर्य तोच असायचा हा त्याचा रोजचा दिनक्रम |
कोणाशी चॅट करतोय विचारले, तर ते डिलिट करतो त्याला याबाबत विचारणा केल्यास ते चॅट डिलिट करतो |
काही वर्षांपूर्वी कर्नाटमधील गुलबर्गामध्ये महिलेच्या पतीने शिरसप्पा याच्या पत्नीच्या अंगावर अॅसिड फेकले होते याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही |
ही दिंडी महापौर रुपेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालिकेचे आयुक्त बळीराम पवार यांच्या उपस्थितीत काढण्यात आली भगूरकरांतर्फे भाजपचे शहराध्यक्ष कैलास गायकवाड यांनी शिवाजी चौकात दिंडीचे स्वागत केले |
साकेत गोखलेंनी ट्विटरवर खुलं पत्र लिहलं आहे ट्विटरवर चार पानी पत्र पोस्ट करून त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या |
मात्र, गरजेच्या वेळी रुग्णालयांकडून अशा रुग्णवाहिका देण्यास नकार दिला जात असल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे यामुळे काही रुग्णालये रुग्ण दाखल करून घेण्यास नकार देत आहेत |
शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व जिल्ह्यात या विषयावर बैठका आयोजित करण्याचे आदेश द्यावेत त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सर्व शाळांची तपासणी करून पुढील सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले |
ही या पात्राची सुंदर बाजू आहे मात्र, त्यांनी शाब्दिक कोट्या आणि अत्यंत उथळ विनोदापलीकडे जाण्यासाठी साठ सत्तर वर्षे घालवली |
या कामांची निविदा ७ टक्के वाढीव दराने आली आहे गेल्यावर्षी रियलमीचा बाजारात हिस्सा ७ टक्के इतका होता |
आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो आणि सर्व देशांच्या स्थिरतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न आवश्यक असल्याचे मानतो म्हणजे कोरियाचा नागरिक हा भारतीयापेक्षा ढोबळमानाने १४ वर्षे अधिक जगतो |
या वेळी तुम्ही काय निर्णय घेता, यावर तुमची निष्ठा नक्की कुठे हे स्पष्ट होत असते या वेळी तुम्ही काय निर्णय घेता, यावर तुमची निष्ठा नक्की कुठे हे स्पष्ट होते |
मात्र, या काळामध्ये तेलाचे दरच किमान पातळीवर होते २ अब्ज डॉलर तेलाच्या रूपाने देण्यात येणार होते |
त्यावेळी शहरामध्ये शाळा असली तरी तिथे पोहचण्यासाठीचे मार्ग खडतर आहेत अशात उद्या १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे |
ऑक्टोबर महिन्यात दिनक्रमात केलेला छोटासा बदल मोठे लाभ देऊ शकतो मात्र, आठवड्याच्या उत्तरार्धात काही लाभ संभवतात |
यात आणखी काही नियतकालिकांचा समावेश होऊ शकतो किंवा काही वगळलेही जाऊ शकतात, असेही पटवर्धन यांनी स्पष्ट केले व्यवसायात गैरसमज होऊन देऊ नका |
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभांगी चव्हाण या ३१ मार्चला सकाळी साडेनऊच्या सुमारास दर्शनासाठी अंबाबाई मंदिरात गेल्या होत्या ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता शिवनाधोत्रा रस्त्यावरील गणपतीच्या माळाजवळ घडली |
अमेरिकेतील राज्याच्या गव्हर्नरकडे हे चित्र पालटण्याची ताकद असते, म्हणूनच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली |
त्यामध्ये जादा प्रभाव असलेल्या पक्षाला जादा जागा हे धोरण राहील कारण २०१४च्या लोकसभा व विधानसभा, तसेच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा चांगले यश मिळाले आहे |
माझं नाव कोणाशी जोडलं गेलं नाही पण पण असं काही झालं तर अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणार नाही सात वर्षे होत आली तरी काम पूर्ण झालेले नाही |
ठराविक वेळेसाठी भेटणाऱ्या गुरूचे रूप काळानुसार बदलत असले तरी नात्यांची वीण मात्र घट्टच होती कोल्हापुरातील विभागीय विक्रीकर कार्यालयाकडून या कंपन्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे |
हिंदू नावाची संकुचित वृत्ती आपल्या लोकांनीच सिद्ध केली आहे एकाच वेळी शिकलो आणि पीएचडी देखील एकाच वेळी पूर्ण केली |
सध्या एमएमआरडीएकडे दहा गाड्या आहेत जकार्ता येथे ही स्पर्धा होत आहे |
ती चूक सुधारण्यासाठी मी ४ महिने खेपा घातल्या माझ्या आयुष्यातील सर्वात खडतर, वेदनादायक अन् भावनिक ३६ तास मी अक्षरशः सहन केले आहेत |
तथापि, ४३ लोकसभा मतदारसंघांत बसप उमेदवारांनी निवडणूक लढवली होती तेथे वाढीव वीजबिलांची होळी करण्यात आली |
शहरात यापुढे केवळ सोलर वापरकर्त्यांना बिलात सवलत मिळणार आहे असे असतानाही नागरिकांना रस्त्यांवर मोकाट जनावरे दिसतात |
मात्र, या काळामध्ये तेलाचे दरच किमान पातळीवर होते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) च्या प्रमुख इंडेक्स सेन्सेक्समध्ये ६९ अंकाच्या घसरणीसह ३८ हजार ६५१ अंकावर बाजार उघडला |
त्यानुसार आंबा कधी तयार होणार, तो कधी उतरवला जाणार हे ठरत होते मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील फळबाजार हा आंब्यासाठी देशातील सर्वात मोठा बाजार समजला जातो |
मुंबई, पंजाबमधल्या शरीरसौष्ठवपटूंकडून त्याने प्रशिक्षण घेतले आहे औरंगाबाद, बीड, जालना येथील साठ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता |
उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपनं सरकारवर जोरदार टीका केली आहे त्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं सरकारवर टीकेची झोड उठवली आहे |
तसेच नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, कांजी, लिंबूपाणी, तसेच ओआरएस भुकटी पाण्यात टाकून घेत राहावी सांगली कृष्णा नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ होत असल्याने संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे |
काही घरे तयार आहेत घरातील जुन्या मुद्यांवर चर्चा टाळा |
शांतिपार्क येथे टाकळी रोडवर वळणावरच हा खड्डा आहे तसेच लगतच रस्ता व फूटपाथ धरूनच पालिकेने एक मोठा खड्डा केलेला आहे |
एका महिला पोलिस अधिकाऱ्याला नुकताच अंधेरी येथे रिक्षाचालकांचा वाईट अनुभव आला दुसरीकडे तवा तापवून घ्या |
या पूर्वीही असे घडलेले आहे असे आधीही झाले आहे |
मेरिटाइम बोर्डाचे विविध प्रकल्प, तसेच विविध मागण्यांबाबत व ठरावाबाबतचे सादरीकरण मेरिटाइम बोर्डातर्फे करण्यात आले जागेच्या मागणीबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत एमएमआरडीएला पाठवण्यात आला होता |
हे देखील लक्षात घेतले पाहिजे गडरच्या चेम्बर कामासाठी हा खड्डा खणण्यात आला होता |
त्यानुसार या रहिवाशांनी घरांच्या चाव्या घेऊन स्थलांतर केले आहे ही घरे संक्रमण शिबिरातील मूळ रहिवाशांना दिली जातात |
हे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष समित्या स्थापन करण्यात येणार आहेत भारताचा चढाईपटू अजय ठाकूर हा या सामन्याचा खरा हिरो ठरला |
हा वाद मिटवण्यासाठी अल्ताफने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आरोपी भवाळच्या वतीने सोमवारी सकाळपर्यंत उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आलेले नाही |
शेयर केला जात असलेला फोटो खोटा आहे एडवर्ड डी बोनो यांनी ‘सिक्स थिंकिंग हॅबीट’मध्ये सांगितलेल्या ‘काळी टोपी’ घालूनच त्या वावरत असतात |
मेहजबीन सुभेदार यांनी, कोर्टाने गाडीअड्डा परिसरातील अनधिकृत केबिन हटवण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच राज्यपालांनी जुनी वाहने भंगारात काढून आणि अप्रशिक्षित चालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते |
आयएसएसएन क्रमांक नसतानाही केवळ दर्जेदार असल्यामुळे प्रतिष्ठानला हा बहुमान मिळाला आहे ‘वखरा स्वॅग’ आणि चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या सोबतीने यशाच्या सीमारेषा पार करणार आहेत |
थॅलेसेमिया रुग्णांची परवड थांबेना गेल्या आठ महिन्यांपासून अडकलेल्या टेंडरपायी अपुऱ्या औषधसाठ्याची झळ सोसणाऱ्या थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या पालकांनी बुधवारी थेट आरोग्य भवन गाठले |
ही स्थिती बदलण्यासाठी मिठीच्या नदीच्या प्रवाहात कचरा, सांडपाणी, तबेल्यातील घाण अशा गोष्टी रोखल्या अपेक्षित आहे काही दिवसांनी मुलगी गर्भवती राहिली |
आजघडीला एकूणच मनोरुग्णांचे प्रमाण जगभर वाढत आहे आणि त्याला महाराष्ट्र किंवा औरंगाबाद अपवाद नाही एकीकडे करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असे भयावह चित्र दिसत आहे |
आष्टी रस्त्यावरील कापसी फाटा येथे शनिवारी दुपारी हा अपघात घडला कणकवली येथे शनिवारी दुपारी अपघात झाला |
तथापि, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशामुळे स्थिती बदलली आहे काही जण तुमच्यावर नाराज राहण्याची शक्यता आहे |
अपघाताची शक्यता जास्त आहे यामुळे मात्र अपघात होण्याची शक्यता वाढली आहे |
महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळालगतच्या ५०० मीटर परिसरातील अवैध पार्किंगवर आज, रविवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली पालिका आपल्या वाहनतळापासून ५०० मीटर अंतरावर अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांकडून दंड आकारते |
मालेगाव किंवा मुंबईतून खजुराचा माल शहरात आणण्यासाठी लागणारा प्रवास खर्चदेखील महागला आहे प्रवास खर्चही महागखजुराचा माल परदेशातून मुंबईत येतो |
मनसेचा रेल्वे बोर्डावर मोर्चा मंगळवारी डेल्पोचा प्रतिस्पर्धी कोकिनाकिसने सहा मॅच पॉईंट्स वाचवले पण डेल्पोने बाजी मारलीच |
त्यानुसार प्लाझ्मा दान देखील केले देवयानी फरांदे यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून या शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी निधीही मंजूर करून आणला आहे |
त्याशिवाय, भाडेपट्ट्याचे नूतनीकरण ३० वर्षांपर्यंत करण्यात येईल ही नगरपरिषदेची लीजची जागा असल्याने दर ३० वर्षांनी लीजचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे |
पिस्तूल पुरवणाऱ्या केदारला अटक करण्यात आली त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत |
जोग यांनीच दिलेल्या माहितीनुसार, तेल अवीव विद्यापीठातील इंजिनीअरिंगची फी १५ हजार डॉलर इतकी आहे जेईईसाठी शहरातील खासगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये १५ टक्के जागा राखीव असतात |
सकाळपर्यंत ११३ मिमी पावसाची नोंद झाली गेल्या वर्षी ११३ टक्के एवढा रेकॉर्डब्रेक पाऊस झाला होता |
सिद्धार्थ यांच्यावरील कारवाई नियमांनुसारच असून, त्यांनी आपल्याकडे काळा पैसा असल्याची कबुली दिली होती, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे सीसीडीचे संस्थापक सिद्धार्थ बेपत्ता असून त्यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात आयकर विभागाकडून छळवणूक झाल्याचा आरोप केला आहे |
देशात एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी असलेले नाते तुटत चालले आहे देशात एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी असलेले नाते तुटत चालले आहे |
त्यामुळे यवतमाळ परिसरात वाघाचे कुटुंबच असल्याचीही माहिती सादर करण्यात आली याप्रसंगी २०१८ मधील देशभरातील वाघांची संख्या घोषित करण्यात येणार आहे |
त्याच्या या गैरवर्तणुकीबद्दल भारतीय कर्णधार विराट कोहलीने आक्षेप घेतला अन् त्या दिवशीचा खेळ संपल्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली तसेच, या एटीएमद्वारे केवायसीही तपासले जाऊ शकते, असेही गोयल यांनी नमूद केले |
राजू वैद्य म्हणाले, या सर्व घटनेला अग्निशमन विभाग आणि शिवाजी झनझन जबाबदार आहेत त्यात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल, दक्षता पथकाचे प्रमुख एम |
मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचे स्वरूप तीव्र करण्यात येईल, असेही शिवसैनिकांनी स्पष्ट केले तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले |
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस बरसावा आणि विदर्भातील पर्जन्यमानाची तूट कमी व्हावी, अशी आशा विदर्भावासीयांना आहे हे दर ऑगस्ट अखेरपर्यंत लागू करायचे ठरले होते |
महापालिकेने स्थापन केलेल्या अधिकाऱ्यांची समिती यातून एका चिन्हाची निवड करणार होती त्यानंतर निर्वाचित नगरसेवक संबंधित अर्जदारांतून प्रभाग समित्यांच्या सदस्यांची निवड करतील |
दिवाळी, तसेच इतर काळातही रहिवाशी भागात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा अवैध साठा केला जातो मात्र, हॅरीने याबाबतीतही इतिहास रचला होता |
जमीनमालक आणि राय यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत अनेक घरात ठेवलेल्या चारचाकी पाण्यात तरंगत होत्या |
अप्पर पोलिस अधिक्षक, पोलिस उपअधिक्षक, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार वैशाली राजमाने यांच्यासह पोलिस प्रशासन शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात केली होती |
आधुनिक काळातल्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण परंपरा जपण्याचा प्रयत्न करत असतो केडगाव खून प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी वापरावा, नाहीतर गावागावातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी शिवसेना हात उचलेल |
जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा त्यांचं दुःख पाहवतही नव्हतं कुणाही मुलाचं साधं मुखही पाहू शकलो नाही |
ही ती कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते अनेक मोठ्या लेखकांच्या लेखनाची सुरुवात रहस्यात्मक लेखनाने झाली आहे |
या कामांची निविदा ७ टक्के वाढीव दराने आली आहे त्यामुळे ७ तारखेला प्रभागांच्या सीमा अधिकृतरित्या जाहीर झाल्यानंतरच कुठल्या पक्षात प्रवेश घ्यायचा, याबाबतचा निर्णय होईल, असे काही नगरसेवकांनी सांगितले |
यानंतर दिल्लीत चर्चा होणार असल्याचे समजते त्या चर्चेतूनच प्रेरणा घेऊन राज्यात अनेक तरुणांनी आंबेडकरवादी विचारांच्या संघटना बांधल्या व अनेक लढे उभे केले |
त्यावरून, आता तरी सावध होण्याची गरज आहे मग आता सावध व्हा ! |
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा ट्वेन्टी२० सामना खेळताना दुखापतग्रस्त झाला होता तर अष्टपैलू म्हणून रविंद्र जडेजाचा समावेश केला आहे |
वाहनधारकांसह परिसरातील गावांमधील नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केल्याने पुन्हा अपघात झाला पावसामुळे चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे |
व्यायामाची आवड लावून घ्या पालेभाज्यांनंतर रात्रीचा भाजीपाल्याचा बाजार भरतो |
नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाला राज्य सरकारने नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले या स्थगितीला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेद्वारे आव्हान दिले |
आपण भूतकाळाकडे कृतज्ञतेच्या भावनेने पाहावे गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी पालिकेसमोरील सर्व रस्ते आडविण्यात आले होते |
कॉलेमधील नाट्यशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र कलोपासक, पुणे यांच्या विद्यमाने पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शनिवारी सुरू होणार आहे |
एकटे जाण्यापेक्षा संस्थांमार्फत जाणे कधीही उत्तम संघटनात्मक पातळीवर एकजुट असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी सांगितले |
महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स लावून घेण्यासाठी प्रशासनाने १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात अभय योजना सुरू केली होती अनेक वर्षांपासून ओढा वळविण्याचे काम रखडलेतातडीने पावले उचलण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासनम |
म्हाडा मुख्यालयातील दक्षता विभागाकडून ही यंत्रणा अंतर्भूत करण्याची सूचना करण्यात आली पालिकेने केलेल्या पावसाळापूर्व पाहणीत ही इमारत अतिधोकादायक सीवन श्रेणीत असल्याचे पालिकेने २०१७ मध्ये म्हाडाला कळवले होते |
ताज्या गॉसिपनुसार, टायगरच्या आईनं दिशाला, ‘माझ्या मुलापासून दूर राहा’ असा कडक भाषेत सांगितलंय आतापर्यंत रुग्णांमध्ये कोणताही चुकीचा परिणाम आम्हाला आढळून आलेला नाही, असं वर्मा यांनी सांगितलं |
काही वेळानंतर आगीला आटोक्यात आणण्यात आले तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली |
बिहारच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींवर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खुमासदार भाष्य करणारं टि्वट केलं आहे अखिलेश यादव व आता योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असताना आपणास काय फरक जाणवतो का, या प्रश्नाला त्यांनी खुबीने उत्तर दिले |
सिने नॉस्टॅल्जिया उपक्रमात येथील आशा चित्रपटगृहात दाखवल्या गेलेला मधुमती चित्रपट पाहण्यासाठी तब्बल साडेसहाशेवर नगरकरांनी गर्दी केली जागामालकाच्या अनेक अनधिकृत बांधकामाबाबत आरटीआयअंतर्गत माहिती मिळवून भूपेंद्र यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार नोंदवली होती |
२०१६ च्या बोगस विद्यापीठांच्या यादीत उत्तर प्रदेशातील नऊ विद्यापीठांचा तर दिल्लीतील सहा विद्यापीठांचा समावेश होता तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, माजी शहरप्रमुख अप्पा केसेकर, सोमनाथ कानकाटे, अशोक सातपुते आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता |
सोबत आणखी एका कंपनीलाही यात जोडण्यात आले होते यात आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे |
शासकीय विश्राम गृहासमोरील रस्त्याच्या कडेला पार्क केलेली त्यांची ऑटोरिक्षा चोरट्यांनी चोरून नेली तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची कार त्याच्यासमोर थांबली |
१९९४ मध्ये मार्टिन नव्हरातिलोव्हा ही विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी बुजूर्ग टेनिसपटू ठरली होती जीएसटीअंतर्गत महाग होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, रेडिमेड कपडे यांवर भरमसाठ सूट देऊन ग्राहकांना या सेलसाठी आकर्षित करण्यात आले होते |
कॅब कंपन्यांच्या मनमानी भाड्यावर मोदी सरकारचा सर्जिकल स्ट्राइक कम्युनिस्ट पक्षाच्या टेरेसवरही स्टॅलिनग्राडचा पोवाड्याचा खास कार्यक्रम झाला जो कम्युनिस्ट पक्षाच्या तत्कालीन नेत्यांनीही पाहिला व अण्णा भाऊ यांचे कौतुकही केले |
शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे या पार्टीभोवती रहस्य निर्माण करून त्याचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी जोडला गेला |
इस्लामाबाद येथे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार टाकायचे बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान व भारत यांनी ठरवले आहे कारण, ती आपली मराठी मुलं आहेत |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.