text
stringlengths
0
6.48k
पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत चौहान यांना श्रद्धांजली वाहिली गांधीजींना श्रद्धांजली पॅरिस करारावर भारताने केलेली स्वाक्षरी ही महात्मा गांधींना सर्वोत्तम श्रद्धांजली आहे
माझे वडील भालचंद्र नीळकंठ पटवर्धन हे सीएमईध्ये (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग) ग्रंथपाल होते माझे वडील, भालचंद्र नीळकंठ पटवर्धन, सीएमईमध्ये (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग) ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते.
सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश सदर बांधकाम सहा महिन्यांत करण्याचा आदेश देण्यात आला आहे
धरण क्षेत्रांत बुधवारी दिवसभर संततधार होती बुधवारी दिवसभर धरण परिसरात जोरदार पाऊस झाला
त्याची पोलिसांनी सुखरूप सुटका केली तेव्हा, पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्यांची लागलीच सुटका केली
परिणामी त्या दिवशी प्रशिक्षण न ठेवता सुट्टी द्यावी, अशी मागणी पाटील यांनी विद्या प्राधिकरणाकडे केली होती परिणामी या दिवशी प्रशिक्षण न ठेवता सुट्टी द्यावी, अशी मागणी पाटील यांनी विद्या प्राधिकरणाकडे केली होती
त्यामुळे त्यांना हा त्रास सतत सहन करावा लागतो तर इतर गोष्टीत त्यांना त्रास सहन करावा लागला आहे
• रेपो दरात पाव टक्का कपात गेल्या आठवड्यात बँकेने रेपो दरात पाव टक्का कपात केली
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मानांकन समितीवर औरंगाबादचे टेबल टेनिस प्रशिक्षक राज जैस्वाल यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मानांकन समितीवर औरंगाबादच्या टेबल टेनिस प्रशिक्षक राज जैस्वाल यांची निवड झाली आहे.
त्यांच्या तक्रारीवरूनच गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
पुणे संघानेही प्रतिस्पर्धी औरंगाबाद संघाला ३० अशा फरकाने पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केली उपांत्य फेरीत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवत अर्चित भडकमकर याने जय जैनचा ३१ ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला
शहराचा विस्तार वाढत गेल्यानंतर अनेक जागा विकसित केल्या गेल्या शहराचा विस्तार वाढल्याने अनेक क्षेत्रे नव्याने विकसित करण्यात आली.
प्रवासी संख्याही घटली आहे प्रवासी कमी होऊ लागले
यातील जास्तीच जास्त नमुने हे सुपारीचे असून खर्रा बनविण्यासाठी निकृष्ट प्रतीची सुपारी वापरली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले यातील बहुतांश नमुने हे सुपारीचे असून निकृष्ट दर्जाची सुपारी खर्रा तयार करण्यासाठी वापरली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने सांगितले
१५ दिवसाची पावसाची विश्रांती चिंता निर्माण करणारी आहे गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे
आगामी काळात करोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण दररोजच्या बाधितांपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे भविष्यात, कोरोना बाधित लोकांचा बरा होण्याचा दर दररोज संक्रमित होणाऱ्यांपेक्षा जास्त असावा
या वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरावा या वेबसाइटवर जाऊन एक छोटासा ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे
तेव्हा फडणवीसांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना दम दिला होता त्यावेळी फडणवीस यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना दम दिला होता
भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांनी घेतला आहे पण नगरपालिका निवडणुकीत भाजपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर तसेच, हवेत गोळीबार करण्यात आला यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला तसेच अश्रूधुराची नळकांडी फोडली
पुढच्या वर्षी येणाऱ्या सिनेमांच्या तारखा आत्ताच ब्लॉक्ड, बॉलिवूडमध्ये सिनेमा प्रदर्शनाच्या तारखांना खूप महत्त्व आलं आहे पुढील वर्षी येणाऱ्या सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा आत्ताच ब्लॉक्ड, बॉलिवूडमध्ये सिनेमा प्रदर्शनाच्या तारखांना आता खूप महत्त्व आलं आहे
संबंधित यंत्रणेने दखल घ्यावी संबंधित यंत्रणेने यावर लक्ष द्यावे.
जायकवाडी धरणात समन्याची पाणी वाटप करण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे जायकवाडी धरणात समन्यायी पाणी वाटप करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली पाहिजे
अशामध्ये पालिकेने या इमारतींबाबत योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत वसईकरांनी व्यक्त केले आहे या इमारतींबाबत पालिकेने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत वसईकरांनी व्यक्त केले आहे
१०६ पैकी तब्बल ४० गावात ही योजना यशस्वी करण्याचे आव्हान या पोलिस ठाण्यासमोर आहे १०६ पैकी तब्बल ३८ गावात ही योजना यशस्वी करण्याचे आव्हान या पोलिस ठाण्यासमोर आहे
या साप्ताहिक कार्याचा आज दुसरा दिवस होता तो दिवाळीचा दुसरा दिवस होता
ही घरे बांधताना लाभाथीर्ंना काही रक्कम भरावी लागते ही घरे बांधताना लाभार्थींना पूर्ण रक्कम भरावी लागते.
महापालिकेकडून वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात भराव टाकला जात आहे महापालिका पाणवठय़ाच्या विकासाच्या नावाखाली खाडी किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात भराव टाकत आहे
निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली जाऊ नये यासाठी मुंबई पोलिसांची सर्वोतोपरी तयारी सुरू आहे निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांची सर्वोतोपरी तयारी सुरू आहे
आता क्विंटलमागे साखरेची ५० रुपयांनी घसरण झाली आहे दरवर्षी ५० कोटी राख्यांच्या व्यापारदेशात दरवर्षी सुमारे ५० कोटी राख्यांचा व्यापार होतो
त्यानंतर पुण्यातील करोनाचा जोर ओसरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे त्यानंतर पुण्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे
वर्षभरात केव्हाही नवनवीन नाटकं येऊ लागली आहेत वर्षभरात कधीही नवनवीन नाटकं रंगभूमीवर येऊ लागली आहेत
परंतु, ते वाईट दिसत असून काही ठिकाणी त्या फुटलेल्या अवस्थेत आहेत त्या बांधकामांची घाण आणि मोडतोड केलेल्या कामांचा ढिगारा सर्रास समोरच्या बाजूला टाकण्यात येतोय
त्यामुळे विद्यापीठ प्रशासनावर टीकेची झोड उठली होती तब्बल ६७ विद्यार्थिनी आजारी पडल्यामुळे तातडीने उपचार करावे लागले होते मात्र, विद्यापीठ प्रशासनाने उदासीनता दाखवल्याने टीकेची झोड उठली होती
केवळ राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे राज्य सरकारने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे
सोबत नोटिफिकेशन तसेच अर्ज करण्याची थेट लिंकही देण्यात येत आहे अधिसूचना तसेच अर्ज करण्यासाठी थेट लिंक देखील प्रदान केली आहे
गुणरतन सदावर्ते यांनी बाजू मांडली गुणरत्न सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहे
भुदरगड) विविध शेती अवजारे, करनूर विद्यालय (करनूर, ता भुदरगड) व करनूर विद्यालय (करनूर, ता
बीसीसीआयच्या एका सीनियर अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की धोनी कधी काय निर्णय घेईल, हे सांगता येत नाही बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की धोनी कधी काय निर्णय घेईल, हे सांगता येत नाही
वेतनावरच कुटुंब अवलंबून असल्याने दैनंदिन जीवनात अडचणी आल्या पगारावर कुटुंब अवलंबून असल्याने दैनंदिन जीवनात अडचणी येत होत्या
साहस आणि आत्मविश्वास वाढीस लागेल धाडसी वृत्ती आणि आत्मविश्वास दुणावेल
खांडेकर यांना अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे खांडेकर यांना सेवा मेडल जाहीर झाले आहे
असा सवाल या निमित्ताने केला जात आहे असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे
दशकांपासून देशातील ऑर्डिनन्स फॅक्टरी सरकारी विभागांप्रमाणे चालवल्या जात होत्या अनेक दशकांपासून देशातील आयुध कारखाने सरकारी विभागांप्रमाणे चालवले जात होते
५ किलोपेक्षा कमी, कमी दिवसाची, जन्मत कावीळ झालेली, जन्मत झटके आलेली, जंतू संसर्ग झालेल्या विविध बालकांचा अभ्यास त्यांनी केला ५ किलो पेक्षा कमी, कमी दिवसाची, जन्मत कावीळ झालेली, जन्मत झटके आलेली, जंतू संसर्ग झालेल्या विविध बालकांचा अभ्यास त्यांनी केला
चांदीमध्ये २ टक्के घसरण झाली होती चांदी 2 टक्क्यांनी घसरली
या साऱ्या किंमती दिल्लीच्या एक्स शोरुमच्या आहेत या सर्व किंमती दिल्ली येथील एक्स शोरुमच्या आहेत.
सुदैवानं अपघातग्रस्त विमानाला आग लागली नाही अपघातग्रस्त विमानाला सुदैवाने आग लागलेली नाही.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात २४ हजार ५०० रुग्ण सापडले असून यातील २० हजार रुग्ण बरे झाले आहेत ग्रामीण भागातील रुग्णांचा आकडा देखील वाढला असून एकूण रुग्णसंख्या ४३५ झाली असून यातील २८६ रुग्ण बरे झालेत
पण चांगले काय, वाईट काय याचेही आत्मभान वेळीच यायला नको का? पण काय चांगलं आणि काय वाईट याची आत्मभानही वेळीच यायला नको का?
इतिहासाचे विस्मरण होत आहे, हे आपल्यासमोरचे मोठे आव्हान आहे इतिहासाच्या विस्मरणाचे आव्हान आपल्यासमोर आहे.
इतर प्रवाशी जखमी झाले परंतु, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला
बडवे यांनी लक्ष वेधले चव्हाण यांनी व्यक्त केला
त्याचाही लवकर थांगपत्ता लागेल,’ असे गृहमंत्री म्हणाले ते पत्र कोणी पाठवले याचा शोध आम्ही घेत आहोत, त्याचाही लवकर थांगपत्ता लागेल, असे गृहमंत्री म्हणाले
या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी या दुर्घटनेत चार जण मृत व चारजण जखमी झाले आहेत
सहा जण नक्की झाले होते सहा जण नक्की झाले
केर्ली रस्त्यावर पाणी आल्यामुळे रत्नागिरीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे केर्ली रोडवर पाणी असल्याने पुढील मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे
दर वर्षाच्या मंडपापेक्षा कमी आकाराचा मंडप घालता येणार असून सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना मांडव घालणाऱ्या मंडळांना कराव्या लागणार आहेत वार्षिक मंडपापेक्षा लहान आकाराचा मंडप उभारता येईल आणि त्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना आयोजक संस्थांना कराव्या लागतील
हायकोर्टात चार सुनावण्या झाल्या पर्यायी जमीन वाटपासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही प्रकल्पग्रस्तांना नाहक त्रास देण्यात येतो
आपल्या सिस्टीममधील काही दोष दुरूस्त करावे लागतील तथापि, त्यासाठी सिस्टीममधील काही दोष दुरूस्त करावे लागतील
मध्ये असणार क्वाड कॅमेरा, लाँच आधीच फीचर्स लीक. वनप्लस स्मार्टवॉच लवकरच होणार लाँच, सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसले वनप्लस स्मार्टवॉच लवकरच होणार लाँच, सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसले. कसा असेल कॅमेरा ? या फोनमध्ये देण्यात येणारा कॅमेरा कसा असणार आहे
सर्वांना हा नियम पाळावाच लागेल ठरवुन दिलेल्या नियमाचे पालन सर्वाना करावे लागेल
मात्र नेमक्या या महामार्गावरच धावपट्टी आहे या महामार्गावरच तेथील विमानतळाची धावपट्टी आहे
यावर प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ या प्राण्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ
रोख दोन हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे आहे स्मृतिचिन्ह व दोन हजार रुपये रोख असे या पुरस्कारांचे स्वरूप राहणार आहे
तेलाच्या किमतींमधील घसरण रोखण्यासाठी ओपेक संघटनेने उत्पादनात कपात केली होती तेलाच्या किमतीत घसरण रोखण्यासाठी ओपेकने उत्पादनात कपात केली
काही तालुक्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या अन्य तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली असली तरी येथे तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहेत
तर श्रीवर्धन बायोटेकममध्ये उत्पादित १५ लाख गुलाबांपैकी १२ लाख फुले ऑस्ट्रेलिया, ग्रीस, लंडन, जपान येथे निर्यात करण्यात येत आहेत यापैकी १२ लाख फुले ऑस्ट्रेलिया, ग्रीस, लंडन, जपान येथे निर्यात करण्यात आली
हे यंदा घडणार नाही हे यंदा घडणार नाही असे सांगितले आहे.
या मोर्चामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक एका बाजूनेच सुरू ठेवण्यात आल्याने कोंडी झाली होती मोर्चामुळे महामार्गावरील वाहतूक एका बाजूने सुरू ठेवण्यात आल्याने वाहतुक कोंडी झाली होती
अत्यंत खडतर असे आयुष्य तो रेटत असतो अत्यंत खडतर आयुष्य जगले
पण त्यांचे प्रयत्न फोल ठरले राजीव यांनी या रस्त्यासाठी बरेच प्रयत्न केले, मात्र, त्यांना त्यात यश आले नाही
नवीन ऊर्जा आणि उत्साह यांमुळे जोमाने कार्यरत राहाल हा जोश, उत्साह कायम ठेवा
परंतु दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे त्यानंतर सुरू झालेले दुरुस्तीचे काम सध्या संथगतीने सुरू आहे.
हे यंदा घडणार नाही त्यासाठी काही महिलांनी रेडिमेड मोदकांची विक्री सुरू केली आहे
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, असं उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे
ऑनलाइन नावनोंदणी केलेले मतदार २२ जुलैपर्यंत सत्यप्रत निवडणूक विभागात जमा करणार आहेत परंतु, प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीचे आकडे यात तफावत झाल्याबाबतची माहिती न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून घ्यावी, असे आंबेडकर यांचे म्हणणे आहे
एफआयआर चौकशीसाठी सीबीआयला वर्ग करण्याचा अधिकार बिहार सरकारला आहे, असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं बिहार सरकारला एफआयआरची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्याचा अधिकार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.
कंपनीने नुकताच लाँच केलेल्या स्मार्टफोनवर ही ऑफर्सची घोषणा केली आहे नुकत्याच लाँच झालेल्या स्मार्टफोन्सवर कंपनीने या ऑफर्स जाहीर केल्या आहेत
राज्यात सध्या ११ लाख ९२ हजार ६८५ लोक होम क्वॉरंटाइन आहे सध्या राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ व्यक्ती होम क्वारंटाइनममध्ये आहेत
मात्र सरकारी उदासीनतेमुळे रुग्णालयाची दुरवस्था आहे मात्र सरकारी उदासीनतेमुळे या रुग्णालयात दुरवस्था आहे
राजा येथील ५२ वर्षीय पुरूष व मलकापूर येथील एका ७१ वर्षीय पुरूष रूग्णांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे राजा येथील ५२ वर्षीय तर मलकापूर येथील ७१ वर्षीय वृद्धाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला
यानंतर मंदिर निर्मितीचे काम सुरू होणार आहे त्यानंतर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चाकण पोलिस तपास करत आहेत या गुन्ह्या प्रकरणी चाकण पोलिस तपास करीत आहेत
ही संधी साधत चोरट्यांनी बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडला यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला
त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या
अजितदादांनी फडणवीस यांच्यासोबत जाऊन शपथ घेतल्यापासूनच नव्या सरकारला चौफेर घेरण्याची रणनीती राष्ट्रवादीनं आखली होती अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासूनच नव्या सरकारला चौफेर घेरण्याची रणनीती राष्ट्रवादीनं आखली होती
ते लोकांना व्याकूळ होऊन विनंती करू लागले, मी मेलो नाहीये ते लोकांची विनवणी करू लागले, मी मेलेला नाही
पाच कोटी रुपये जप्त मुंबई पोलिस आण‌ि निवडणुक आयोगांच्या संयुक्त कारवायांमध्ये आतापर्यंत पाच कोटी ३६ लाख रूपये जप्त करण्यात आले त्याशिवाय, मुंबई पोलिस आण‌ि निवडणूक आयोग अधिकाऱ्यांच्या संयुक्त मोहिमेत आतापर्यंत पाच कोटी ३६ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत
लोकशाही व्यवस्थेत जनतेला न्याय देण्यासाठी न्यायव्यवस्थेत वकील हा घटक महत्त्वाचा आहे सरकारी वकील हा न्यायप्रणालीतील महत्त्वाचा घटक आहे
गुणवत्ता नियंत्रणाचं काम फूड टेक्नॉलॉजिस्ट करतात उत्पादनाचं काम फूड टेक्नॉलॉजिस्ट करतात
विशेषतः, याच रस्त्यावरील एका हॉटेलसमोरील खड्डा वाहतुकीसाठी त्रासदायक झाला आहे विशेषतः याच रस्त्यावरील एका रेस्टॉरंटजवळील खड्डा वाहतुकीला अडथळा ठरत आहे.
खबऱ्यांना सोबत घेऊन बारमधील क्लिप पोलिसांपर्यंत पाठवून त्याआधारे छापा टाकला जातो खबऱ्यांना सोबत घेऊन बारमधील क्लिप पोलिसांपर्यंत पाठवली जाते आणि त्याआधारे छापा टाकला जातो
त्यातून तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला तसेच तिचा अमानुष छळ करण्यात आला
अमोल कोल्हे यांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ दिलं आहे अमोल कोल्हे यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ दिले आहे
जवाहरनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता
या फोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरून केली जाणार आहे फ्लिपकार्ट ऑनलाइन वेबसाइट वरून हा फोन खरेदी करता येऊ शकणार आहे
गेल्या वर्षीच्या तुलनेत हा प्रतिसाद जवळपास दुप्पट आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत हा प्रतिसाद चांगला आहे.
यात्रेची परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करणार नाहीत आम्ही यात्रेला परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करणार नाहीत
कला, साहित्य, व्यापार, उद्योग क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल कला क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल