text
stringlengths
0
6.48k
त्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवशीचे नियोजन केले आहे त्यानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवशीच्या नियोजनावर भर देण्यास सुरुवात केली आहे
त्याचाही पंचनामा करण्यात आला होता त्यांचा विरोध करण्यात आला
केंद्र स्थलांतरीत करण्यामागचा आरोग्य विभागाचा उद्देशही सफल झालेला नाही डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करताना काय निर्णय घ्यायचा, यामध्ये महापालिका हस्तक्षेप करत नाही
परीक्षेपासून वंचित राहिलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयात धाव घेतली परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण विभागाच्या विभागीय कार्यालयात धाव घेतली
मात्र, ओरिसा टेक्निकल एज्युकेशन असोसिएशनने त्यावर पुन्हा याचिका दाखल केली ती बाब लक्षात घेऊन ओरिसा टेक्निकल एज्युकेशनने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली
४ ऑक्टोंबर २०१६ रोजी औरंगाबाद शहरात मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली ४ ऑक्टोबर २०१६ रोजी औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली.
जातव्यवस्था उदध्वस्त करण्यासाठी आणि स्त्रियांना दुय्यम मानण्याची मानसिकता बदलण्यासाठी महात्मा बसवेश्वर यांचे विचार महत्वाचे आहेत जातीव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी आणि स्त्रियांना दुय्यम मानण्याची मानसिकता बदलण्यासाठी महात्मा बसवेश्वर यांचे विचार महत्वाचे आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमधील आत्मनिर्भर भारत या विषयावरील वेबिनारला संबोधित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर भारत या विषयावर एका वेबिनारला संबोधित केले
अपघातात नऊ जण जखमी झाले आहेत या अपघातात ९ जण जखमी झाले
ह्या काळात मयुरीने त्याच्या पत्नीच्या व्यतिरिक्त त्याची मैत्रिण, मार्गदर्शक, आणि विशेष म्हणजे त्याची आई होवून लहान बाळा प्रमाणे काळजी घेतली, असं लिहिलं आहे या काळात मयुरी पत्नीशिवाय त्याची मैत्रीण, गुरू आणि विशेषत: त्याची आई बनून त्याची बाळासारखी काळजी घेत असल्याचे लिहिले आहे
पालिकेला २०१ कोटी रुपयांचे देणे आहे पालिकेवर २०१ कोटी ३३ लाख २७ हजार ९४९ रुपयांचे देणे आहे
काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलण्यावरून स्थानिक नेत्यांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू आहे त्याउपर दुकान सील करण्याचा प्रयत्न झाल्यास व्यापारी रस्त्यावरची लढाई लढतील
जर असं झालं तर या प्रकरणात नवीन वळण येऊ शकेल असे झाल्यास या प्रकरणाला नवे वळण मिळू शकते
मतदारयादीतून नावे वगळली गेल्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने तक्रारी मागविल्यानंतर साडेबाराशे जणांनी तक्रारी केल्या होत्या याबाबत साडेबाराशे मतदारांनी जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या
काँग्रेसला बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे काँग्रेसला बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबीयांकडे
अर्थसंकल्पात करवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे पण यंदा करवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असे महापौर राखी कंचर्लावार यांनी सांगितले २०१६१७ साठीचे ३९९
ते घटनास्थळी आले असता, आरोपींनी त्यांना पोलिस असल्याची बतावणी करून थांबले या प्रकरणी आरोपीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले
डिझेलसह अन्य बरीच सामग्री असते डिझेलसह इतरही बरेच काही आहे
यापूर्वी विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न केला गेला नाही राज्यातच काय पण देशताही अशा पद्धतीने तपास यंत्रणांचा वापर कोणीच केला नव्हता, असे टीकास्त्र पवार यांनी सोडले
त्यामुळे घरगुती आणि अनेक सार्वजनिक मंडळांनीही शाडूच्या आणि कमी उंचीच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्यास पसंती दिली आहे घरगुती आणि सार्वजनिक मंडळांमध्ये कमी उंचीच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्याचे महत्त्व वाढले आहे.
शेतकरी पुन्हा संकटात सापडला असला तरी सरकारची कोणतीही मदत नाही शेतकऱ्याला संकटातही कुठल्याही प्रकारची मदत करताना सरकार दिसत नाही
तसेच आरोपींना प्रत्यक्षअप्रत्यक्ष कोणी मदत केली, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचाही तपास करावयाचा आहे तसेच आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास करालयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एन
सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण हे निम्मे भरले आहे सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण अर्धे भरले आहे
तसेच, त्याच्या सीडी तयार करून त्याही विकण्यात आल्या होत्या त्याच्याकडून दोन हजार रुपयांच्या एक लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत
याचे कारण म्हणजे राजेंद्र सिंह यांचे शव सापडलेले नव्हते याचे कारण म्हणजे राजेंद्र सिंह यांचे शव अद्याप सापडलेले नाही.
समोरची अनेक मराठी हॉटेलं बंद होत गेली, पण ओम शांती भुवन, विनय हेल्थ होम यांनी चांगला जम बसवलेला आहे समोरची अनेक मराठी हॉटेल बंद होत गेली, पण ओम शांतीभुवन यांनी चांगला जम बसवलेला आहे
ज्या जाती शिक्षणात मागे आहेत, त्याच आर्थ‌िकदृष्ट्या मागासलेल्या आहेत गोरगरीब सर्वसामान्य जनतेची पोटाची खळगी भरण्यासाठी आधार असलेल्या रेशन दुकानांना आता पुन्हा अच्छे दिन येणार आहेत
सुनील महाजन यांनी आभार मानले महाजन यांनी आभार मानले
राज्यात सरकार स्थापन करण्यात अडचण निर्माण झाल्याने १२ नोव्हेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे राज्यात सरकार स्थापन करण्यात अडचण निर्माण झाल्याने नोव्हेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली
आनंदाचा गुणाकार करणाऱ्या घटना घडतील आनंदाचा गुणाकार करणारे प्रसंग घडतील.
२०१७मध्ये आम्ही श्रीलंकेविरुद्ध दिल्ली कसोटी खेळलो तेव्हादेखील आम्हाला प्रदूषणाचा त्रास जाणवला नव्हता’ २०१९ मध्ये आम्ही श्रीलंकेविरुद्ध दिल्ली कसोटी खेळलो तेव्हादेखील आम्हाला प्रदूषणाचा त्रास जाणवला नव्हता.
मात्र तो मंजूर झालेला नव्हता तो मंजूर झालेला नव्हता.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मुस्लिम पक्षाला अयोध्येत मशिदीसाठी पर्यायी ५ एकरची जागा देण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुस्लिम पक्षाला अयोध्येत मशिदीसाठी ५ एकरची पर्यायी जागा देण्यात आली आहे
सकाळी सहा वाजता जाग आली जाग सकाळी सहा वाजता आली
हा गंभीर गुन्हा आहे हा अत्यंत गंभीर असा मामला आहे
यापैकी कोणाचेही गुन्हेगार पकडले गेले नाहीत यातील एकही गुन्हेगार पकडला गेला नाही
फेब्रुवारीमध्ये तो १६४ युनिट असल्याचे बेस्ट च्या बिलात नमूद आहे बेस्टचे बिल फेब्रुवारीमध्ये 164 युनिट्स असल्याचे नमूद करते
या दोघांच्या मृत्युमुळे या स्फोटातील मृतांची संख्या १५ झाली असून आणखी चार जणांची प्रकृती गंभीर आहे या पूर्वी अमेरिकेत १५ एप्रिलला एका दिवसात २,७५२ रुग्णांचा मृत्यू झाला होता
शासनाकडून आपत्कालीन मदत म्हणून मिळालेली तुटपुंजी रक्कम आपल्या खात्यातून काढताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे सरकारकडून आपत्कालीन मदत म्हणून मिळालेली तुटपुंजी रक्कम त्यांच्या खात्यातून काढताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे
त्याला आशा होती की राज्य संघात संधी मिळेल त्याला राज्य संघात संधी मिळेल, अशी आशा होती
उपायुक्त रवींद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली उपायुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली
चर्चेअंती असे ठरले की एका उच्च शिक्षित, तज्ज्ञ डॉक्टरने हे गृहस्थ मृत्यू पावले आहेत असे प्रमाणपत्र दिलंय चर्चेनंतर असे ठरले की एका उच्चशिक्षित, तज्ञ डॉक्टरांनी त्या गृहस्थाला मृत असल्याचे प्रमाणित केले
महाराष्ट्र टाइम्सच्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थिंनीला पुढील शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता महाराष्ट्र टाइम्सच्या हेल्पलाइन उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी साहाय्य करू शकता
तसा ठराव पालिका सभागृहात करून त्याची आता अंमलबजावणी करण्यात येणार आहे प्रशासनाकडून महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय जाहीर करून अंमलबजावणी होईल
माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये माझ्या विधानाचा गैरसमज करून घेऊ नका
महापालिकेकडून नो‌ट‌िसांचा दणका मिळताच मोबाइल टॉवरधारकांनी घरपट्टी व दंडाच्या रकमा भरण्यास सुरुवात केली आहे घरपट्टी विभागाने आता मोबाइल टॉवर कंपनी व टॉवर ज्या जागेवर आहे, त्या मालमत्ताधारकांस दंड व घरपट्टी भरण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून नोट‌िसा देण्यास सुरुवात केली आहे
विरोधकांना विश्वासात घ्यावं आणि वेळ आल्यास विरोधाच्या नेतृत्वात बेळगावमध्ये आंदोलन करावं विरोधकांना विश्वासात घेऊन, गरज पडल्यास बेळगावमध्ये आंदोलनाचे नेतृत्व करावे.
त्यांची प्रकृती आणखी खालावल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे त्यांची प्रकृती अधिकच खालावली असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे
द्रविडप्रमाणेच युवराजही दुखापतग्रस्त आहे दिवाळी खराब करू नका!
यामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले.
मधुर भांडारकर यांनी टि्वट करून या पोस्टरला उत्तर दिलंय महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी या परंपरेचा विस्तार आणि परामर्ष घेतला आहे
किशोर पारखे यांना प्रदान करण्यात येणार आहेत पारखे व अन्य पुरस्कार जाहीर झाले आहेत
मात्र गणेशमूर्तीच्या विसर्जनावेळी संसर्गाचा धोका आहे मात्र गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी संसर्ग होण्याचा धोका असतो
यासंदर्भात पालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ यासंदर्भात पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ
२४ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे २४ एप्रिल रोजी त्यावर सुनावणी होणार आहे
मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून केवळ कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून केवळ कामावर लक्ष केंद्रित करणे फायद्याचे ठरेल
मात्र, पाच दिवसांनंतरही प्रकृतीत काहीच सुधारणा नसल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात येईल पाच दिवसांच्या उपचारांनंतरही प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात येईल.
एक जीवनावश्यक म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा कारण पोषक आहारावरच निरोगी जीवनशैली‌ अवलंबून आहे
त्यांना जास्त कुरवाळू नये त्यांना सांगतो आपल्याला साधी सर्दी झाली, तर ती बरी करण्यासाठी २८ ते ३० माणसं काम करतात
त्याद्वारे शेकडो राख्यांची बुकिंग करण्यात आली त्यातून शेकडो राख्या बुक झाल्या
या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे यावेळी त्यांनी हा इशारा दिला
या हत्याकांड प्रकरणात कायदेशीर मर्यादा लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक तपशील दिले नाहीत या खून प्रकरणातील कायदेशीर अडचणी लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक माहिती दिली नाही
यंदाचा गणेशोत्सव २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे जामखेड नागरपरिषदेस मुख्याधिकारी मिळावा म्हणून मागणी केली आहे मात्र, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होणार आहे
मुसळधार पावसामुळे तिवरे येथील धरण मंगळवारी रात्री फुटले मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री तिवरे येथील धरण फुटले.
ज्यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा युजर्संना मिळणार आहे ज्यामध्ये यूजर्सला 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळेल
पुढील तपास भोसरी पोलिस करीत आहेत या प्रकरणी अधिक तपास भोसरी पोलिस करत आहेत
अधिनियमांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे कायद्यात सुधारणा आवश्यक आहे
पण तिथे झालेली हवेच्या प्रदूषणाची घट सुखद नि विस्मयकारक आहे मात्र तेथील वायू प्रदूषणात झालेली घट सुखद आणि आश्चर्यकारक आहे
या महाश्रमदानात जिल्हाधिकारीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते यंदाच्या चौथ्या वर्षी मुंबई, ठाणे, पुणे येथूनही सायकलप्रेमी या रॅलीत सहभागी होणार आहेत
सानियाचे जानेवारीतपुनरागमनमुंबई येत्या जानेवारीत रंगणाऱ्या होबार्ट टेनिस स्पर्धेतून भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुनरागमन करणार आहे क्रीडा प्रतिनिधी, मुंबईयेत्या जानेवारीत रंगणाऱ्या होबार्ट टेनिस स्पर्धेतून भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुनरागमन करणा...
मी राज्यसभेचा खासदार असल्याने माझा मोबाइल क्रमांक हा सरकारी वेबसाइटवर आहे मी राज्यसभेचा सदस्य असून, माझा तो क्रमांक राज्यसभेच्या वेवसाइटवर उपलब्ध आहे
यावेळी भगवान बाबा एडसग्रस्त मुलांना प्रकाश सेठी व सरिता महावीर जैन दिल्लीवाले कुटुंबाच्या वतीने कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले आकार वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने नाशिक शहरातील सुसंस्कार प्रतिष्ठानच्या अंबड येथील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले
तेव्हा त्यांना केवळ मुंबईतच नव्हे, तर राज्यातही इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले तेव्हा त्यांना हे इंजेक्शन केवळ मुंबईतच नाही, तर राज्यात कुठेच उपलब्ध नसल्याचे सांगितले गेले
दरवर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस देशविदेशातील पक्षी नांदूरमध्यमेश्वर येथील पक्षी अभयारण्यात दाखल होतात दरवर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस देशविदेशातील प्राणी नांदूरमध्यमेश्वर येथील प्राणी अभयारण्यात दाखल होतात.
यामुळे मुलांचा शिक्षणाचा पाया मजबूत होईल त्यामुळे मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत होईल
मात्र, तरीही निद्रिस्त यंत्रणेकडून काम संथगतीने सुरू आहे मात्र हे काम खूपच संथगतीने सुरू आहे
बारणे म्हणाले, क्रांतिवीर चापेकर बंधूंचा इतिहास देशात प्रसिद्ध आहे खासदार बारणे म्हणाले, क्रांतीवीर चापेकर बंधूचा इतिहास संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे
असदुद्दीन ओवैसी, अध्यक्ष, एमआयएम एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी वादग्रस्त ट्वीट केले
दोन जुलै ते बारा ऑगस्ट यादरम्यान रुग्णसंख्येने एक लाख १५ हजारांचा टप्पा ओलांडला 2 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान रुग्णांच्या संख्येने एक लाख 15 हजारांचा टप्पा ओलांडला आहे
पुणे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी करोनाच्या कॉलर ट्यूनबाबत ट्विटरवरून लोकांची मते मागवली आहेत पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर कोरोनाच्या कॉलर ट्यूनवर लोकांची मते मागवली आहेत
मुळा धरणामध्ये ७ हजार ५९२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता मुळा धरणामध्ये ७ हजार ५९२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा नोंदला गेला आहे
फॉर्मातील स्मृती मानधना केवळ दोन धावा करून परतली त्यामधून मुद्रांक विभागाला २१० कोटी ५९ लाख म्हणजेच ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा ७९ टक्केच वसुली झाली होती
या संमेलनाच्या आयोजनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत या वेळी कार्यक्रमासाठी विविध समित्या गठीत करण्याचे ठरले
या रेल्वेतून औरंगाबादहून अमृतसरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे, मात्र गेल्या दहा दिवसांपासून या रेल्वेतून दररोज ३०० ते ४०० प्रवासी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर येत आहेत या गाडीने औरंगाबादहून अमृतसरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असली तरी गेल्या दहा दिवसांपासून औरंगाबाद रेल्वे स्थानकावर दररोज 300 ते 400 प्रवासी येत...
नगर झेडपीचा मुंबईत सन्मानम पोलिसांनी ठक्करच्या हत्येतील आरोपी शार्प शूटर जयपाल दुलगज उर्फ जपानला गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक केली आहे
या सर्व प्रकारानंतर गेलचीही करोना चाचणी करण्यात आली करोना विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे
कँटोन्मेंट प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी कँटोन्मेंट प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे
मुलांवर उत्तम मूल्यांचे संस्कार करणारे हे मासिक महाराष्ट्रातील घराघरात पोहचावे हे उद्दिष्ट आहे मुलांमध्ये उत्तम मूल्ये रुजवणारे हे मासिक महाराष्ट्रातील सर्व घरांमध्ये पोहचविणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
या प्रकरणी संशयिताविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला
जिल्ह्यात साथरोगांचे रुग्ण मोठ्यासंख्येने आढळत आहेत जिल्ह्यात अनेक ठिकाणी साथरोगांचे रुग्ण आढळत आहेत.
मात्र, यंदा करोनामुळे या आनंदावर विरजण पडले मात्र, यंदा कोरोनामुळे हा आनंद मावळला आहे
२०११ मध्ये आलेल्या ४०४ या हिंदी सिनेमात त्यांनी अभिनय केला २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपट 404 मध्ये त्याने काम केले होते
मातृवियोगाचे दुख बाजूला ठेवून राजेश टोपे उतरले करोनाविरोधी लढाईत मातृवियोगाचे दुख विसरून राजेश टोपे उतरले करोनाविरोधी लढाईत
बीसीसीआय आणि विवो यांचा करार २०२२ सालापर्यंत होता बीसीसीआय आणि विवो यांच्यातील करार २०२२ पर्यंत मान्य होता.
यंदा मात्र विसर्जन मिरवणुकीस निर्बंध आहेत यंदा मात्र विसर्जन मिरवणुकीवर बंधने आली आहेत
दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून, मृतदेह विमानाने पाठविण्यात येणार आहेत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची कार्यवाही करण्यात येईल
गेल्या काही वर्षांपासून हे चित्र आहे गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे
सुरुवातीला त्यांच्या गायनातून अमीर खाँसाहेबांचा भास होत असे सुरुवातीला त्यांचे गायन अमीरखाँसाहेबांसारखे वाटायचे
धरणातून सोडण्यात आलेले पाणी आणि शहरात सुरू असलेली संततधार यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाण्याच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले धरणातून सोडले जाणारे पाणी आणि शहरात सुरू असलेला सततचा पाऊस यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाण्याच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे
मयुरीचे वडील हे महिंद्रा कंपनीत, तर भाऊ आयटी कंपनीत नोकरीला आहे सोमवारी रात्री महिंद्रा कंपनीत यंत्रे घेऊन जाणारा आयशर टेम्पो येथे उलटल्याने मोठा अपघात घडला