text
stringlengths
0
6.48k
हलगी, घुमक्याच्या ठेक्यावर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ताल धरला हलगी, घुमक्यांच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी चांगलाच ताल धरला
तशी एखादी भूमिका करण्याची माझी इच्छा आहे मी अजूनही संपलेले नाही, हेच मला या निमित्ताने सांगायचे आहे
विविध विषयांवर आमच्या चर्चा होतात आमच्या चर्चा विविध विषयांवर होत असतात.
याबाबत गंभीरपणे विचार होण्याची गरज आहे याचा गांभीर्याने विचार केला जाणे आवश्यक आहे.
ती शैलीदार आहे, काहिशी अनरिअल आहे आणि रोमँटिसिझमची झाकही तीत मिसळलेली आहे ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरची कन्या तेजस्विनी सावंत हिने सुवर्ण कामगिरी करून राज्याची मान उंचावली आहे
डिस्चार्ज मिळाल्यानंतरच लागलीच त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे
फोन चीनमध्ये प्री बुकिंग साठी उपलब्ध आहे या फोनला खरेदी करण्यासाठी इच्छूक असणारे लोक चीनमध्ये फोनला प्री बुक करू शकतात
दरम्यान देशभरात करोना रुग्णांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली असून ३८ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे दरम्यान, देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली असून 38 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे
गावात असुरक्षितता निर्माण झाली आहे त्यामुळे गावातील अनेक तरुण भीतीच्या छायेत आहेत
मात्र यावर कोणताही तोडगा काढला जात नाही परंतु,यातून मार्ग सापडलेला आहे.
याचे जोरदार पडसाद मंगळवारी पालिकेत उमटले त्याचे पडसाद मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात जेव्हा भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले तेव्हा धोनी वरच्या स्थानावर खेळण्यास आला श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यावर धोनी अव्वल स्थानावर आला
डस्टबीन आणि ट्रॅश केन नेहमीच झाकलेले असावेत डस्टबिन आणि कचरापेट्या नेहमी झाकून ठेवाव्यात
यावेळी बोलताना संजय पवार म्हणाले, सीपीआर सर्वसामान्य लोकांचे रुग्णालय आहे दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सोबतचे अमोल व रवींद्र या चालकांसह नागरिकांना मदतीला घेत अपघातग्रस्तांना तत्परतेने सीपीआरमध्ये दाखल केले
सी वॉचअंतर्गत पोलिसांचा निर्णय यामुळे जागे झालेल्या पालिका प्रशासनाने पाणीचोरांविरोधात तक्रार केल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
न कडाडताही प्रकाश देत गेलीस अनेकांना त्यामुळे या दिव्याखाली अंधार पसरलेला आहे
उद्या येणार केंद्राचे पथक ऑक्टोबरनोव्हेंबर मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रीवादळामुळे तसेच अवकाळी पावसामुळे राज्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले ऑक्टोबरनोव्हेंबर मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रीवादळामुळे तसेच अवकाळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांमधील खरीप शेतमालाचे नुकसान झाले आहे
यासंबंधी शिक्षण विभागाने नुकताच एक अध्यादेश काढला आहे राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा ‌विभागाने नुकताच याबाबत एक अध्यादेश जाहीर केला असून यामध्ये शाळाबाह्य मुलांच्या जबाबदारीबाबत शाळांना आदेश देण्यात आले आहेत
कौटुंबिक वातावरण उत्साही राहील त्या अगोदरचे टप्पे पूर्ण होत आहेत
यामध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि ही कंपनी संयुक्तरीत्या विकसित करत असलेली लस आघाडीवर आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ही कंपनी संयुक्तपणे विकसित करत असलेली लस यामध्ये आघाडीवर आहे
मात्र ही अफवा असल्याचे समोर आले आहे अशा अफवा पसरल्या होत्या
अरुण राऊत यांनी यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला त्या याचिकेवर सरकारने आपले उत्तर न्यायालयापुढे दाखल केले असून त्यात पुनर्विकासाबाबतची माहिती देण्यात आली आहे
त्याचप्रमाणे आपली प्रतिमा डागाळणार नाही, याची दक्षता घ्या आपली प्रतिष्ठा डागाळणार नाही याची दक्षता घ्या
शेजवळ यांच्यावर वाणेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी सकाळी यवतमाळातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहात मृत शंकर चायरे यांचे अंत्यदर्शन घेतले
दातार यांनी दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा मांडला की यूजीसीचे सर्व विद्यापीठांना एकच डेडलाइन देऊन परीक्षा घ्यायला सांगणे हे पूर्णपणे अधिकारांचे उल्लंघन करण्यासारखे आहे दातार यांनी महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला की, यूजीसीने सर्व विद्यापीठांना एकाच डेडलाइनमध्ये परीक्षा घेण्याचे आदेश देणे अधिकारांचे उल्लंघन होईल.
इंग्रजांचा वसाहतवाद, छळ, शोषण या विरोधात अहिंसक आंदोलनाचा वणवा देशभरात पेटवणारे महात्मा गांधी यांची छबी आता ब्रिटनच्या पाउंडवर असणार आहे ब्रिटीश वसाहतवाद, छळ आणि शोषणाविरुद्ध अहिंसक चळवळीची आग पेटवणाऱ्या महात्मा गांधींची प्रतिमा आता ब्रिटिश पाउंडवर असणार आहे
यासाठी येत्या ५ वर्षात २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली येत्या 5 वर्षात 20 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली
स्वदेशी जागरण मंच सध्या देश अर्थव्यवस्थेला बाजारपेठेतील चिनी वस्तुंपासून मुक्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे स्वदेशी जागरण मंच चिनी वस्तूंच्या बाजारपेठेतून अर्थव्यवस्थेची सुटका करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे
शरद जोशी यांचे नाव संमेलन स्थळाला देण्यात आले होते शरद जोशी साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे
पाहणीतील ४६ टक्के विद्यार्थी पुण्यातून आपापल्या गावी गेले सर्वेक्षणातील ४६ टक्के विद्यार्थी पुण्यातून आपापल्या गावी गेले आहेत
भाजपने सत्तास्थापनेस असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपालांनी रविवारी संध्याकाळी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले भाजपने सत्तास्थापनेस असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं होतं
पाऊस असाच राहिल्यास पाणीपुरवठा अनियमित होणार असून वसईमध्ये ऐन पावसाळ्यात पाणीसंकट निर्माण झाले आहे मात्र पाऊस असाच पडत राहिला तर पाणीपुरवठ्यामध्ये अडचणी येणार असल्याचे वसई पालिकेने स्पष्ट केले आहे
गेल्यावेळीही भारताने बांगलादेशला हरवूनच जेतेपद मिळविले होते गेल्या सामन्यात भारताने यजमान बांगलादेशला हरविले होते
स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, घटनास्थळी वायर, क्रूड ऑइल सापडल्याने हा घातपाती बॉम्बस्फोट आहे काय, या दिशेने तपास सुरू आहे घटनास्थळी वायर, क्रूड ऑइल सापडल्याने बॉम्बस्फोट असेल अशी शक्यता गृहीत धरून, तपास सुरू असला तरी स्फोटाचे ठोस कारण कळेलेले नाही
महापालिका प्रशासन त्यांच्या स्तरावरून हे प्रकार थांबविण्याचा प्रयत्नही करीत आहे महापालिकेने कठोर भूमिका घेतल्याने हे प्रकार थांबू शकतील
राज्य शासनाने शहरातील रस्त्यांकरिता २०१६ मध्ये शंभर कोटींचा विशेष निधी दिला होता शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकारने 2016 मध्ये 100 कोटींचा विशेष निधी दिला होता
हे प्रकरण उजेडात येऊनही गुन्हा दाखल होत नसल्याने सर्वच स्थरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या हे प्रकरण उघडकीस येऊनही गुन्हा दाखल होत नसल्याने सर्वच स्तरांतून आश्चर्य व्यक्त होत होते
वरसगाव धरण हे सुमारे ८५ टक्के भरले असून, टेमघर धरण हे सुमारे ६८ टक्के एवढे भरले आहे वरसगाव धरण ८५ टक्के तर टेमघर धरण ६८ टक्के भरले आहे
वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरू शकेल त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे, आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरू शकते
मल्लिनाथ कलशेट्टी यांना केली डहाणूचे भाजप आमदार पास्कल धनारे यांनी ही तक्रार केली होती
अर्थसहाय्य मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चाम त्यासाठीच मुख्यमंत्री सहाय्य निधीस मदत देण्यात आली आहे
बदलीसाठी १५८ शिक्षकांनी चुकीची माहिती भरून सोयीचे ठिकाण मिळवले अशा तक्रारी झाल्या बदली प्रसंगी १५८ शिक्षकांनी चुकीची माहिती भरुन सोयीचे ठिकाण मिळविल्याच्या तक्रारी झाल्या होत्या
येथे निवासी वा व्यावसायिक बांधकामांना बंदी घातली आहे कर्नाटकात प्लास्टर मूर्तींना बंदी आहे
यानंतर २०१६ मध्ये जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती यानंतर 2016 मध्ये जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसममध्ये त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती
प्लान मध्ये ३६५ दिवसांची वैधता मिळते प्लॅन 365 दिवसांसाठी वैध आहे
आम्ही इंग्रजी भाषेच्या विरोधात नाही, पण आम्हाला भारतीय भाषा आणखी बळकट करायच्या आहेत, असे ते म्हणाले आम्ही इंग्रजी भाषेच्या विरोधात नाही, पण भारतीय भाषांना बळकट करायचे आहे, असे ते म्हणाले
दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ३ हजार एफयूपी मिनिट्स मिळतात तर अन्य नेटवर्कवर कॉलिंग साठी या प्लानमध्ये ३ हजार एफयूपी मिनिट्स मिळतात
तसे झाल्यास स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होऊ शकेल यामुळे या परिसरात स्थानिकांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होते आहे
समान पाणी पुरवठ्यासाठी जे काही नियोजन करायचे असेल ते प्रशासनाने करावे सर्वांना समान पाणीवाटप करण्याच्या पार्श्वभूमीवर विचार पालिका प्रशासनाने सुरू करावा
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सरकारी यंत्रणा राहुलचा शोध घेत त्याच्या घरी पोहोचल्या आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सरकारी यंत्रणा राहुलच्या शोधात त्याच्या घरी पोहोचल्या आणि त्यांना धक्काच बसला
ग्राहकांकडून दाखल होणाऱ्या केसचे प्रमाणही वाढत गेले या प्रकरणी अनेकांवर कारवाई करण्यात आली होती
४ किलोमीटर इतका वाऱ्यांचा कमाल वेग आज नोंदवण्यात आला होता आज वाऱ्याचा कमाल वेग ४ किलोमीटर प्रति तास नोंदवला गेला.
संपूर्ण प्रक्रियेची चौकशी व्हावी या वर्षाच्या शेवटी या कर्मचाऱ्यांची संख्या आणखी वाढेल
केवळ एक आठवड्यात ७१ ची घट झाली आणि एरवी प्रती घनमीटरमध्ये असणारे ९१ मायक्रोग्राम सूक्ष्म कण एकदम २६ मायक्रो ग्रामवर येऊन ठेपले केवळ एका आठवड्यात 71 ची घट झाली आणि 91 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर सूक्ष्म कण 26 मायक्रोग्राम प्रति घनमीटरवर आले
विष्णुदास भावे नाट्यगृहात ३१ मे २००८ रोजी व गडकरी रंगायतनमध्ये ४ जून २००८ रोजी बॉम्बस्फोट झाले होते नवी मुंबईतील विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये ३१ मे २००८ रोजी, ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये त्याचवर्षी ४ जून रोजी बॉम्बस्फोट झाले होते
डेपसांगमध्ये भारताला लागून असलेल्या सीमेवर चीनने सैनिकांची तैनाती पूर्वीपेक्षा जास्त वाढवली आहे चीनने डेपसांगमध्ये भारताच्या सीमेवर आपल्या सैन्याची तैनाती वाढवली आहे
मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या लशीवर शंका उपस्थित केली आहे मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या लसीबाबत शंका उपस्थित केली आहे
यात डॉक्टरांच्या उपचारांनी बाळ झालेल्या दाम्पत्यांचे फोटो असतात खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी संशयित रुग्णांची माहिती मनपा प्रशासनाला द्यावी
जून ते ऑक्टोबर याकाळात जिल्ह्यात सरासरी ४९७ मिलिमीटर पाऊस पडतो प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर अंदाजे सरासरी ४९७ मिलिमीटर पाऊस पडतो
मनपाने खासगी रूग्णालयावर कारवाईसाठी नेमलेल्या विशेष पथकाने आकस्मिक पाहणी केली असता मोठा घोळ आढळला पालिकेने कारवाईसाठी नेमलेल्या विशेष पथकाने खासगी रुग्णालयाची अचानक तपासणी केली असता मोठा घोळ दिसून आला
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रम अशा तीन टप्प्यात या परीक्षा घेण्यात येतात
अवैध धंद्याबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी ०२५३२३०५२३३ किंवा २३०५२३४ या क्रमाकांवर संपर्क साधावा येथे करा तक्रारअवैध धंद्याबाबत तक्रारी असल्यास नागरिकांनी ०२५३२३०५२३३ किंवा २३०५२३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे
त्यामुळे त्या कालावधीत पद रिक्त राहिले होते त्यानंतर हे पद रिक्त होते
त्यामुळे संतुलित आहार घ्यावा वेळेवर संतुलित आहार घेणं शरीराला फायदेशीर ठरतं
सध्या विविध करोना आरोग्य केंद्रात मिळून सुमारे एक लाख खाटांची व्यवस्था आहे सध्या विविध कोरोना हेल्थ सेंटरमध्ये सुमारे एक लाख खाटा आहेत
‘वाऱ्यावरची वरात’ यानाटकातील पाहुण्यांच्या स्वागताच्या प्रसंगाचे सादरीकरण त्यांनी केले ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकातील पाहुण्यांच्या स्वागताच्या प्रसंगाचे सादरीकरण त्यांनी केले
सध्या दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे सध्या दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती तयार झाली आहे.
पुण्यासह राज्यातील बड्या शहरांलगत मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे झाली आहेत पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा शहरांलगत मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे झाली आहेत
यावर लायनिंग पॅटर्न देखील होते यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने नियोजन करण्यात आले
याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे
उर्वरित मदत देण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे पूरग्रस्तांना मदतीसाठी पाच कोटी रुपये निधीच्या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे
जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आला जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांवर पुन्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला
२ टक्के वाढ झाली आहे २ टक्क्यांनी वाढ झाली आहे
प्रश्नाचा मजकूर शक्य तो टाइप केलेला किंवा किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावा प्रश्नाचा मजकूर शक्य तो टाइप केलेला, अन्यथा किमान सुवाच्य हस्ताक्षरात असावा
महाराष्ट्रात सेनेसोबत आघाडी करण्यास सोनियांची मान्यता? सेनेसोबत आघाडी करण्यास सोनिया गांधींनी मान्यता दिली आहे का, याची चर्चा सुरू आहे.
दोघांना रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले दोघांनाही रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले
यामुळे शस्त्रक्रियांना थांबा लागला असल्याची माहिती पुढे आली दरम्यान, डॉक्टरांनी अनंताच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच समजू शकेल, असे स्पष्ट केले आहे
मात्र, नवीन बस नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत मात्र, बस थांबा नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत
परंतु त्यांच्या अंतर्मनात एका प्रेरणेचा स्फुल्लिंग प्रज्वलित झाला पण त्यांच्यात प्रेरणेची ठिणगी पेटली
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपध्ये गेलेले राष्ट्रवादीचे काही आमदार परत येणार असल्याचे विधान केले होते राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपमध्ये दाखल झालेले राष्ट्रवादीचे काही आमदार परतणार असल्याचे वक्तव्य केले होते
सिने नॉस्टॅल्जिया उपक्रमात येथील आशा चित्रपटगृहात दाखवल्या गेलेला मधुमती चित्रपट पाहण्यासाठी तब्बल साडेसहाशेवर नगरकरांनी गर्दी केली मराठी चित्रपटांची वाटचाल आश्वासक आहे
जब्बार पटेल यांनी सांगितले जब्बार पटेल यांनी घोषणा नाही केली
त्यातील आरोप या प्रमाणे त्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांचा रोषही ओढवून घेतला
दुहेरीत भारतीय जोड्यांची निराशा मिश्र दुहेरीत चायनीज तैपेईच्या वांग ची लीन चेंग चि या जोडीने प्रणव चोप्राएन दुहेरीत भारतीय संघाला निराशा सहन करावी लागली, कारण चायनीज तैपेईच्या वांग ची लीन आणि चेंग चि यांच्या जोडीने प्रणव चोप्रा आणि त्यांच्या साथीदाराचा पराभव केला.
नामस्मरण करणे हिताचे ठरेल नाव लक्षात ठेवल्यास फायदा होईल
आधुनिक साधनसामग्रीत आत्मनिर्भरतेसाठी प्रगत तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे आधुनिक उपकरणांसह स्वावलंबनासाठी प्रगत तंत्रज्ञान आवश्यक आहे
वास्तविक हा अभ्यासक्रम ना नफा ना तोटा तत्वावर चालविला जायचा ना नफा ना तोटा तत्त्वावर हा अभ्यासक्रम नाही चालायचा
त्यामुळे मी पुन्हा येईन असे जनतेला त्यांनी दिलेले अभिवचन कृतीतून खरे करून दाखविले आहे "मी पुन्हा येईन," असे जनतेला दिलेले अभिवचन त्यांनी कृतीतून खरे करून दाखवले, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी व्यक्त केली.
अन्य राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल? आज अन्य राशीच्या व्यक्तींना कसा दिवस जाईल?
त्यामुळे वडवली एमआयडीसी मार्गावरील वाहतूककोंडीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे त्यामुळे नियोजित वेळेत या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास वडवली एमआयडीसी या मार्गावरील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे
या निर्णयाबाबत सकारात्मकता गरजेची आहे त्यानुसार या ठरावाबाबत अभिप्राय सादर करावा लागणार आहे
त्यात तांत्रिक अडचणी पुढे केल्या त्यावेळीही पाणीपुरवठा विभागाने तांत्रिक अडचणी पुढे केल्या होत्या
काँग्रेसला टोला निवडणूक जाहीरनाम्यांतील अनेक गोष्टी पहिल्याच बजेटमध्ये आल्याचं बघून लोकांना आश्चर्य वाटलं निवडणूक जाहीरनाम्यांतील अनेक गोष्टी पहिल्याच बजेटमध्ये आल्याचं बघून लोकांना आश्चर्य वाटलं
तो दसपट खरतनाक करोना विषाणू भारतात? भारतात दहापट जास्त धोकादायक कोरोना व्हायरस?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुष्पगुच्छ देऊन नाईक यांचे स्वागत केले नानासाहेब पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले
अनेकांपर्यंत तपासणी आलीच नाहीप्रशासनाने तपासणी सुरू केल्यानंतर तपासणीसाठी दफ्तर ताब्यात घेतलेल्यांची संख्या पाहता ती त्रोटक असल्याचे दिसून आले त्यानुसार तालुकास्तरीय समितीन ४१ हजार खात्यांची तपासणी करुन आयटी विभागाकडे पाठवली आहे
आनंदाचा गुणाकार करणाऱ्या घटना घडतील आनंदाचा गुणाकार करणाऱ्या घडना घडतील
पर्समध्ये रोकड व मंगळसूत्र असा ५० हजाराचा मुद्देमाल होता पर्समध्ये ४५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, पाच हजार रुपयांची रोकड व २०० रुपयांची पर्स असा ५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल होता
माधव जामदार यांच्या खंडपीठाने विनंतीविषयी विचार करून निर्णय देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते माधव जामदार यांच्या खंडपीठाने याचिकादारांना सुनावणी दिल्यानंतर न्यायालयात निर्णय कळवण्याचे निर्देश सरकारला दिले होते
रोजच्या व्यवहारातील व्यवसायिकांना उत्तम दिवस दैनंदिन व्यवसायातील व्यावसायिकांसाठी दिवस चांगला आहे