text
stringlengths
0
6.48k
घाटाच्या पायथ्याशीच महामार्गावर पोलिस पहारा होता घाटाच्या पायथ्याशी महामार्गावर पोलिसांचा पहारा होता
असे अनेक रंग त्यांच्या रंगतदार व लोभस व्यक्तिमत्त्वात सामावले होते असे अनेक रंग त्यांच्या रंगीबेरंगी आणि लोभस व्यक्तिमत्त्वात सामावलेले होते
संघाचे काम मोठे आहे त्यामुळे एक मोठे काम उभे राहिले आहे
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नीट आणि जेईई या परीक्षांच्या मुद्द्यावर सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली, ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता सात मुख्यमंत्र्यांसोबत सोनिया गांधींची बैठक, उद्धव ठाकरेही उपस्थित, सात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेईई आणि नीट या परीक्षांच्या मुद्द्य...
अज्ञात तापेच्या विळख्यात जनावरे सापडली असून पशुवैद्यकीय विभागाने तातडीने उपाययोजना करून पशूधन वाचवावे, अशी मागणी होत आहे त्यामुळे पशु संवर्धनासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरावी अशी मागणी शेतकरी व पशुपालन करणाऱ्या ग्रामस्थांनी केली आहे
सुशांतच्या वडिलांनी मुलाच्या अकाउंटमधून एक मोठी रक्कम काढल्याचा आरोपही केल आहे आपला मुलगा सुशांतसिंह याच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढली गेल्याचा आरोपही त्यांनी केला होता
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही करोनानं गाठलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे
त्यामुळे विमानाला तात्पुरता ट्रॉलीचा आधार देण्यात आला आहे महिलेला फेकून देणारी बहिणीची सून आणि तिला मदत करणाऱ्या रिक्षाचालकाविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवला गेला आहे.
त्यामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे केरळ आणि तमिळनाडूतील तस्करांनीच दरोडा टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला
फडणवीसांचं राष्ट्रीय पातळीवर प्रमोशन? राष्ट्रीय स्तरावर फडणवीसांची जाहिरात वाचली?
मंगळवारी सकाळपासून सर्व रिक्षा बंद राहणार आहेत मंगळवारी सकाळपासून सर्व रिक्षा थांबवण्यात येणार आहेत.
गरजुंना त्यामुळे न्याय मिळेल गरज भासल्यास सरकार कर्ज घेऊन राज्यांची थकबाकी देऊ शकते
हॉकर्सनीही घेतली भेट जळगाव शहरात रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार अकरा ठिकाणच्या हॉकर्सचे पर्यायी जागेवर स्थलांतराची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सर्वपक्षीय हॉकर्स कृती समितीने मंगळवारी हॉकर्सचे पर्यायी जागेवर स्थलांतराची प्रक्रिया सुरू केली आहे
याप्रसंगी अपंग व्यक्तींना अर्थसहाय्याचे वाटप करण्यात येते याप्रसंगी गरजूंना आर्थिक मदत केली जाते
त्याला जामीन मिळावा, यासाठी धरम याने तीन लाख रुपये खर्च केले होते आरोपीवर दोन लाखांचे कर्ज होते
वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल वरिष्ठांचे संपूर्ण सहकार्य मिळेल.
तिला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय तिला अनेक पुरस्कारांनी आजवर गौरविण्यात आले आहे
उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला उपचार सुरू असताना त्यांचा सोमवारी रात्री मृत्यु झाला
मृत व्यक्ती करोना संसर्गामुळे मरण पावल्याचं शेजाऱ्यांना वाटत होतं त्यामुळे त्यांनी अंत्ययात्रेत सामील होण्यास नकार दिला व्यक्तीचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाल्याचा शेजाऱ्यांचा विश्वास होता, त्यामुळे त्यांनी अंत्ययात्रेत सहभागी होण्यास नकार दिला
वाऱ्याचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी ६० किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे
अशी मागणी या बैठकीत आम्ही एएआय प्रशासनाकडे केली आहे जपानसह ब्राझिल, कोरिया, फ्रान्स, ग्रीस आदी देश या खेळात पारंगत आहे
राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने राज्य सरकारच्या कारभारावर केंद्र सरकारचे नियंत्रण असणार आहे राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने कारभारावर केंद्र सरकारचे नियंत्रण असेल
या सर्वेक्षणात चालू आर्थिक वर्षांत आर्थिक विकास दर सात टक्के राहण्याची आशा वर्तवण्यात आली आहे सर्वेक्षण अहवालात सारांशरूपाने, विकास दर ७ टक्क्यांपर्यंत जाण्याचा आशावाद व्यक्त करतो
काही ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली असून, वाहनचालक आणि वाहतूक पोलिस कर्मचारी यांच्यात वाद झाल्याचेही पाहायला मिळाले काही ठिकाणी कारवाईच्या वेळी संबंधित वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांत वादाचे प्रसंग उभे राहतात
त्यात त्यांनी एक बिहारी सौ पे भारी हा चित्रपट प्रदर्शित करण्याकरिता केसरीनाथ म्हात्रे यांना सहकार्य करावं, अशी विनंती केली होती आपल्या सिनेमागृहामध्ये ‘एक बिहारी सौ पे भारी’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याकरिता केसरीनाथ म्हात्रे यांना सहकार्य करावं, अशी विनंती त्यांनी केली आहे
कमला यांना भारताविषयी ममत्व जरुर आहे, पण ते आजोळ म्हणून कमलाला भारताबद्दल सहानुभूती असली पाहिजे, पण फक्त आत्तासाठी
सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण गावालगत त्रिफुली रोडवर ही घटना घडली सुरगाणा गावालगत त्रीफुली रोडवर ही घटना घडली
पण बहुमतवाल्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही मात्र बहुमताने त्यांचे ऐकले नाही
माया पाटील निर्णायक प्रभाकर पवार व सोनवणे यांच्या गटाकडे आठ, तर लकी टेलर यांच्याकडे सात संचालक होते उपसभापतीपदासाठी सोनवणे, पवार गटाचे शालिक पाटील यांना ७, तर लकी टेलर यांच्या गटाच्या माया पाटील यांना ८ मते मिळाली
या वेळी अधूनमधून पावसाची रिमझिमदेखील येत असल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणीत झाला होता पावसानं या भटकंतीचा आनंद द्विगुणित केला
९ टक्के हिस्सा विकत घेतील ९ टक्के हिस्सा खरेदी करेल
तर, अन्सारी फरार होता मल्टिप्लेक्सच्या आत गेल्यानंतर तिकीट तपासताना सुरक्षारक्षकांकडून बॅगांची तपासणी केली जाते आणि प्रेक्षकांनी आणलेले खाद्यपदार्थ काढून टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत
राम शिंदे यांनी हजेरी लावली शिंदेंनी नाराजी व्यक्त केली
कोल्हापुरात हरभरा व उडीद डाळीची आवक लातूर, जालना व काही प्रमाणात मध्यप्रदेशातून होते कोल्हापुरात तूरडाळ, मूगडाळ व हरभरा डाळीची आवक प्रामुख्याने लातूर व बार्शी परिसरातून होते
सेनेची वाढली ताकद माणसात निसर्गतः पशुत्व आहे
दरम्यान, तीन सदस्यांची प्रशासकीय समिती नेमण्यात आली त्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आलेली होती
प्रतिनिधी, औरंगाबाद माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अपेक्षेपेक्षा अधिक विद्यार्थी मंडळाने दिल्याने अनेक केंद्रांची धांदल उडणार आहे प्रतिनिधी, औरंगाबाद माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत अनेक केंद्रावर कॉप्यांचा धुमाकूळ सुरू आहे
मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश या भागातून माल बेकादेशीररीत्या नागपुरात येत असल्याचेही पुढे आले मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेशातून नागपुरात मालाची तस्करी होत असल्याचेही समोर आले आहे.
मालिकेत त्याच्याशी चुकीच्या वागणाऱ्यांचा इषय कट करणारा अशोक प्रत्यक्षात कसा आहे? मालिकेत त्याच्यावर अन्याय करणाऱ्यांच्या निशाण्यावर असलेला अशोक प्रत्यक्षात कसा?
अशा स्थितीत सरकार चालणार कसं? अशा परिस्थितीत सरकार कसे चालेल?
त्यांना आज कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे तेथेच त्यांना पोलिसांनी अटक केली असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे
असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे असा प्रश्न संबधीत विचारत आहे
सोयाबिनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मकाला दुसरी पसंती मिळाली आहे मूग, साखर प्रतिकिलो दोन रूपये कमी झाली आहे
‘संकल्पसिद्धी’मध्ये अक्षयतृतीयेपर्यंत फ्लॅट बुकिंग करणाऱ्यांना सव्वा तोळे सोने दिले जाणार आहे ‘संकल्पसिद्धी’मध्ये अक्षय तृतीयेपर्यंत फ्लॅट बुकिंग करणाऱ्यांना सव्वा तोळे सोने दिले जाणार आहे
‘बदलत्या काळानुसार माध्यमिक स्तरावरील गणित विषयाच्या अध्ययनअध्यापनाच्या संदर्भात ग‌णित शिक्षकांसमोरील आव्हाने’ विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली माध्यमिक स्तरावरील गणित विषयांचे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृतीयुक्त अध्ययनअध्यापन काळाची गरज या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे
त्याचा परिणाम नक्कीच होतो त्यामुळे त्याचा परिणाम होतोच
ही १६ ऑगस्ट रोजी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर आणि ऑफलाइन स्टोर्सवर ग्राहकांना मिळणार आहे हे 16 ऑगस्ट रोजी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असेल
रिलायन्स जिओ, वोडाफोन आणि एअरटेल मध्ये कोणता प्लान बेस्ट आहे रिलायन्स जिओ, वोडाफोन, आणि एअरटेल यांचे कोणते प्लान सर्वोत्तम आहेत?
या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती या वेळी नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती
या कोर्सची परीक्षा ८ मार्चपासून सुरू होत आहे ही स्पर्धा ८ मार्चपासून सुरू होत आहे
तसेच अधिक माहिती व स्टॉल बुकिंगसाठी ९८२२९०११६६, ९०२१२७२२७७ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच अधिक माहिती व स्टॉल बुकिंगसाठी ९८२२९०११६६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे
या निर्णयाने आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने चिनी सैन्याने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांनाच अपमान केला आहे, असं स्वदेशी जागरण मंचने म्हटलं आहे आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या निर्णयामुळे चिनी लष्कराच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांचा अपमान झाल्याचे स्वदेशी जागरण मंचने म्हटले आहे
आर्थिक आघाडी आणि करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा उन्नतीकारक ठरेल, असे सांगितले जात आहे ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा करिअर आणि आर्थिक आघाडीच्या दृष्टिकोनातून सकारात्मक राहील, असे सांगितले जात आहे
गंगेवर अनेकविध विधी, पूजाअर्चा, दर्शन आदि कारणासाठी लोक येथे येतात गंगा नदीवरील विविध धार्मिक विधी, पूजा, दर्शन आदींसाठी लोक येथे येतात
ग्रामस्थांची वणवण थांबावी आणि त्यांना गरजेपुरते पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला ग्रामस्थांमध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागल्याने तेथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे
याचिकेवर १८फेब्रुवारी रोजी सुनावणी आहे पुढील सुनावणी १८ जून रोजी होणार आहे
करोना व्हायरसच्या संसर्गामुळे प्रवेश प्रक्रियेस विलंब झाला आहे परंतु, करोना व्हायरसमुळे प्रवेश घेण्यास उशीर झाला आहे
जेईईनीट बद्दल १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांचं पंतप्रधान मोदींना पत्र, यात काही आकडेवारीही देण्यात आली आहे जेईई-नीट बाबत १५० पेक्षा जास्त शैक्षणिक तज्ञांनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, १९ जूनला १३ हजार ७५९ इतकी रुग्णसंख्या होती जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार १९ जून रोजी रुग्णांची संख्या १३ हजार ७५९ होती
घटना घडली तेव्हा घरामध्ये त्यांची पत्नी आणि २५ वर्षीय मुलगा होता ही घटना घडली तेव्हा त्यांची पत्नी आणि २५ वर्षीय मुलगा घरात होते
मुंबई ते नागपूर असे दोन महामार्ग अस्तित्वात आहेत मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग असे दोन रस्ते उपलब्ध आहेत
त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला त्यानंतर गाडीही बंद पडली आणि काही कळायच्या आत एका वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला
त्यानंतर लष्कराबाबत काही प्लॅन करू शकतो दहशतवादाचा सामना करण्यासाठी ठोस कार्यप्रणालीदेखील या संमेलनात बहुदा आखता आली असती
पुलांवर ध्‍वनिक्षेपकाचा वापर करू नये तसेच नाचगाणी करू नयेत लाऊडस्पीकर वापरू नका आणि पुलांवर नाचू नका
त्यामुळे लवकरच मोठ्या भावाला भेटायला दिल्लीत जाईन, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणताच आमदारांमध्ये एकच खसखस पिकली त्यामुळे लवकरच मोठ्या भावाला भेटायला जाईल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणताच आमदारांमध्ये एकच खसखस पिकली
तुम्ही काय केलंत? कम्प्युटरची सुरक्षितता, आर्थिक व्यवहार आणि मिळणाऱ्या वस्तूंची खात्री या तिघांचा विचार करून खरेदी करा
या वेळी पोलिस आयुक्तांनी मुद्देमाल परत मिळवून देण्यासाठी काम पाहिलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविले या वेळी आयुक्तांनी मुद्देमाल परत मिळवून देण्यासाठी काम पाहिलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरवले
बायको असं काहीतरी द्या जे पूर्ण वर्षभर चालेल बायको अस काही तरी द्या जे पुर्ण वर्षभर चालेल
पोलिस निरीक्षक अशोक सोनवणे याप्रकरणी तपास करीत आहेत पोलिस निरीक्षक शिवाजी सोनवणे यांनी तपास सुरू केला आहे
त्यावेळी जयंतचा ९३७ वा क्रमांक होता त्यावेळी जयंतची रँक ९३७ होती
राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय दुसऱ्या कुणाला मिळू नये यासाठी काय हा अट्टहास! राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय इतर कोणाला मिळू नये, यासाठी हा काय हट्ट आहे!
तापोकी हिने २००४ चे अॅथेन्स ऑलिम्पिक आणि २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये थाळीफेक आणि गोळाफेकमध्ये कूक आइसलँडचे प्रतिनिधित्व केले आहे तापोकी हिने २००४ चे अॅथेन्स ऑलिंपिक आणि २००८च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये थाळीफेक आणि गोळाफेकमध्ये कूक आइसलँडचे प्रतिनिधित्व केले आहे
कालियागंज आणि खरगपूरमध्ये भाजपच्या उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुकीवेळी चांगली आघाडी मिळाली होती मिदनापूर आणि आसनसोलमध्ये भाजपच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले होते.
२० जून २०२० मध्येही त्याने भिवानी येथे एकाची हत्या केली होती २० जून २०२० रोजी त्याने भिवानी येथे एकाची हत्या केली
त्यांचा चित्रपट पाहून होईपर्यंत आमची धाकधूक वाढली होती त्याचा चित्रपट बघितला तोपर्यंत आम्ही थक्क झालो होतो
त्यामुळे वाहनांची मोजदाद करण्यासाठी रस्त्यावर इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे वाहनांची मोजदाद करण्यासाठी रस्त्यावर यंत्रणा बसविण्यात येईल
गणेशोत्सावाच्या काळात लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये म्हणून ठाणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी नवीन योजना आखली आहे गणेशोत्सवादरम्यान लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी नवीन योजना आखली आहे
यावेळी त्याला मारहाण करण्यात आली याठिकाणी त्याला मारहाण करण्यात आली
सातवाहन राजांपासून मराठे, मुघल, पेशवाई आणि ब्रिटिशांपर्यंत अनेकांची राजवट या शहराने अनुभवली मात्र, अनेक वर्षांपासून येथे राहणाऱ्या नागरिकांना त्याची सवय झाली आहे
सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पूर्णपणे सीबीआयकडे सोपवले आहे अखेर सर्वोच्च न्यायलयाने हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा अंतिम निर्णय घेतला
नंतर त्याने आपला दरवाजा उघडला मग त्याने दार उघडले
त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत आहे त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत होता
खासगी कंपन्यांची भूमिका स्पष्ट करताना के सिवन म्हणाले, अंतराळ क्षेत्रात खासगी कंपन्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे खासगी कंपन्यांची भूमिका स्पष्ट करताना के सिवन म्हणाले, अवकाश क्षेत्रातील खासगी कंपन्यांसाठी ही मोठी संधी आहे
पानिपतच्या युद्धाचा थरार या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना हिंदी भाषेत अनुभवता येणार आहे. पानिपतच्या याच युद्धाचा थरार चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे
तब्बल ७ महिन्यानंतर सापडले शहीद जवानाचा शव शहीद जवानाचा मृतदेह ७ महिन्यांनंतर सापडला
तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली तिघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते
राणा यांच्या कुटुंबात दहा जणांना लागण झाल्याने त्यांनी त्यांच्या संपर्कातील लोकांना करोनाची चाचणी करून घेण्याचे आणि क्वॉरंटाइन होण्याचे आवाहन केल्याचं सूत्रांनी सांगितलं सूत्रांनी सांगितले की, राणाच्या कुटुंबातील दहा सदस्यांना संसर्ग झाल्यामुळे त्यांनी आपल्या संपर्कांना चाचणी करून अलग ठेवण्याचे आवाहन केले
अन्य ११ प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली ११ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असून, दोन प्रकरणांची फेरचौकशी केली जाणार आहे
नागरिकांना याचा त्रास होतो आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत
त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू
या पुलाला ५० वर्षे झाली असून पूल नवीन करावा किंवा त्याची पुनर्रचना करावी अशी मागणी सातत्याने होत असते पुलाला ५० वर्षे झाली असून पूल नवीन करावा किंवा त्याची पुनर्रचना करावी अशी मागणी सातत्याने होत असते
वनविभागाकडून काही ठिकाणी रोपांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे काही ठिकाणी वनविभाग रोपांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करत आहे.
मुंबई मराठी साहित्य संघ, साहित्य महामंडळ यांसारख्या साहित्यसंस्थांत जबाबदारीची पदे सांभाळणाऱ्या सुहासिनी कीर्तिकर ज्येष्ठ समीक्षक आहेत मराठी साहित्य संघ, साहित्य महामंडळ यांसारख्या साहित्यसंस्थांत जबाबदारीची पदे सांभाळणाऱ्या सुहासिनी कीतिर्कर ज्येष्ठ समीक्षक आहेत
यात उस्मानाबाद येथील डॉ उस्मानाबाद येथील उमेदवार डॉ
करोना संसर्गामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे एकीकडे शहरात कोरोना संसर्गामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे
एखाद्या समस्याचे संयमाने निरसन करू शकाल तुम्ही संयमाने समस्या सोडवू शकता
पण आता ही कमतरताही दूर झाली आहे ही उणीव आता दूर होणार आहे
देशभरातील सर्व सेझवर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयांतर्गत कार्य करणाऱ्या बीओएकडून देखरेख ठेवली जाते देशभरातील सेझवर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयांतर्गत कार्य करणाऱ्या मंजुरी मंडळाकडून देखरेख ठेवली जाते
स्त्री ही अनंत काळाची माता असते हे खरंय! स्त्री ही सर्वकालीन जननी असते, हे निर्विवाद सत्य आहे!