text stringlengths 0 6.48k |
|---|
या प्रमुख शहरांतील वातावरणात नायट्रोजन ऑक्साइड चे प्रमाण ४०ते ५०ने खाली गेले होते या प्रमुख शहरांच्या वातावरणात नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण 40 ते 50% कमी झाले होते |
परिसराचे सतत निर्जंतुकीकरण केले जावे परिसर सतत निर्जंतुक केला पाहिजे |
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या पद आणि गोपनीयतेची शपथ दिली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली |
हे नाणे भारतीय नाही तर चीनचे दिसते आहे तर, चीन निरीक्षक आहे |
यंदाचा गणेशोत्सव २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे २८ एप्रिल रोजी सुरू होणारा हा सोहळा १ मे रोजी संपणार आहे |
आम्ही पाकिस्तानला या प्रकरणी पुरेसे पुरावे दिले आहेत आम्ही पाकिस्तानला या प्रकरणाचे पुरावे पुरवले आहेत. |
फटाके फुटत असताना स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील घरांच्या गच्चीवर व इतरत्र फटाके पडले फटाका दुकानांना आग लागल्याचे कॉलनीतील रहिवासी अजय बोरीकर यांनी पहिल्यांदा पाहिले |
त्यामुळेच चाहत्यांना त्याला पाहण्याची उत्सुकता लागली आहे त्यामुळे त्याला पाहण्याची उत्सुकता अनेकांना आहे |
उत्सव समारंभात सहभागी व्हाल ज्या ग्राहकांना वाढीव वीजबिले आलेली आहेत त्यांच्यासाठी शहरात तक्रार निवारण शिबिरे घेण्यात आली आहेत |
लाचेची रक्कम घेताना तालुका पोलिस ठाण्यातच पकडले होते एसीबीच्या पथकाने या दोघांना शुक्रवारी लाचेची रक्कम घेताना तालुका पोलिस ठाण्यातच रंगेहाथ पकडले होते |
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या संकेतस्थळावर क्लिनिकल चाचणी सुरू असलेल्या २५ लशीची यादी जाहीर केली आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्यांच्या वेबसाइटवर क्लिनिकल चाचण्यांमधून 25 लसींची यादी प्रकाशित केली आहे |
उच्चांकी दरामुळे सोन्याच्या मागणीत घसरण झाली असून कमॉडिटी बाजारात मोठी उलथापालथ होत आहे त्यामुळे जागतिक कमॉडिटी बाजारातदेखील सोन्याचा दरात मोठी घसरण झाली आहे |
यात ३० दिवसांसाठी रोज ३ जीबी डेटा मिळतो यामध्ये ३० दिवसांपर्यंत रोज ३ जीबी डेटा उपलब्ध आहे. |
जिओ ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री देते जिओ प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस दिले जातात |
माझ्या ध्यानीमनी नसताना अगदी अनपेक्षितपणे सगळं घडलं माझ्या लक्षात न येता सर्व काही अनपेक्षितपणे घडले |
त्यांना काही बँक एटीएम कार्ड देखील देत नाही त्यांना काही वित्तसंस्था एटीएम कार्ड देखील देत नाही. |
इथंच दंगलीचा कट रचण्यात आला असं ताहीर हुसैन यानं कबुल केल्याचं पोलिसांनी म्हटलंय पोलिसांनी सांगितले की, ताहिर हुसेनने कबुली दिली की येथे दंगल घडवून आणली होती |
ही घटना गेल्या रविवारी घडल्याचं समोर येतंय ही घटना गेल्या रविवारी घडल्याची माहिती समोर आली आहे |
गतवर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी बुधवारपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण कमालीचे वाढले आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी बुधवारपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण कमालीचे वाढले आहे |
वास्तविक चौरस मीटरनुसार क्षेत्राचे मोजमाप केले जाते त्यासाठी जे वापरले जाते, त्याला म्हणतात खगोलीय एकक |
त्यानंतर आरोपीला अटक करून आधी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले व नंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आरोपी पेठेला कोर्टात हजर करण्यात आले असता सुरुवातीला दोन दिवसांची पोलिस कोठडी आणि नंतर हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली |
प्रशासनाने येथील कचरा लवकरात लवकर उचलावा प्रशासनाने येथे कचरा टाकणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी |
व्यायामाची आवड लावून घ्या आसाम हे ईशान्य भारताचे प्रवेशद्वार आहे |
भडंग यांच्या खंडपीठासमोर सादर केली भडंग यांच्या खंडपीठाने केली होती |
विशेष म्हणजे इंग्लंडच्या खेळाडूने आधी एक सोपा कॅच सोडला आणि त्यानंतर अजब पद्धतीने फलंदाजाला रनआऊट केले विशेष म्हणजे इंग्लंडच्या खेळाडूने आधी एक सोपा झेल सोडला आणि नंतर विचित्र पद्धतीने फलंदाजाला धावबाद केले |
आरोग्य विभागाने अनेकदा नोटीसाही दिल्या आहेत, तरीही हे प्रकार सुरू आहेत आरोग्य विभागाने अनेकवेळा नोटिसा बजावूनही ही प्रकरणे सुरूच आहेत |
त्यात मुस्लिमबहुल काश्मीर खोऱ्यात २५ मुस्लिमांना भाजपने उमेदवारी दिली आहे त्यात मुस्लिमबहुल काश्मीर खोऱ्यात मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे |
या शिखरावर पोहोचताच विशाल यांनी आपल्या आईवडिलांना फोन करून बत्रा टॉपवर पोहोचल्याची माहिती दिली शिखरावर पोहोचल्यावर विशालने आपल्या आईवडिलांना फोन करून बत्रा टॉपवर पोहोचल्याची माहिती दिली. |
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. |
कथितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच अयोध्येत झालेल्या राम मंदिर भूमिपूजनावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हे पत्र लिहिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येत नुकत्याच पार पडलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या संदर्भात हे पत्र लिहिल्याचे वृत्त... |
त्यात एसटी बस वगळता अन्य खासगी वाहनांनी जाणाऱ्या चाकरमान्यांना ईपास सक्ती आहे काही बस थांबे वगळता अशीच किंवा याहून विचित्र अवस्था शहरातील इतर बस थाब्यांची पहायला मिळते |
चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद व पंचायत समित्या वगळून थेट ग्रामपंचायतींना दिला जाणार आहे प्रतिनिधी,नगर चौदाव्या वित्त आयोगाचा निधी यंदाच्या आर्थिक वर्षापासून थेट ग्रामपंचायतींना दिला जात आहे |
आपला अंतकाळ फारसा दूर नाही याची जाणीवही त्यांना असणारच त्यांचा अंत दूर नाही याचीही जाणीव त्यांना असली पाहिजे |
राम नाम सत्य है म्हणत अन्त्ययात्रा स्मशानात पोहोचली राम नाम सत्य है चा जयघोष करत अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचली |
‘रेमडेसिविर’ या औषधांचा डोस साधारण पाच हजार ४०० रुपयांचा आहे रेमडेसिव्हिर' या औषधाचा डोस अंदाजे 5,400 रुपये आहे |
या कालावधीत चिंबळी मोशी भोसरी मॅग्झिन चौक दिघी पुणे हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे या कालावधीत पुणे दिझी मॅगझिन चौक भोसरी मोशी चाकण हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे |
भारतातील मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या तीन दशकांमध्ये पाच पटीने वाढ झाली आहे भारतीय मुलांवरच्या लैंगिक अत्याचारांच्या घटना गेल्या तीस वर्षांत पाच पटीने वाढल्या आहेत |
अल्प लाभासाठी असे उद्योग करू नका तुटपुंज्या फायद्यासाठी असा व्यवसाय करू नका |
नायगाव, औरंगाबाद), इम्रान खान वाजिद खान पठाण (३२, रा तव्वकल नगर, नायगाव, औरंगाबाद), इम्रान वाजिद खान पठाण (वय ३२, रा |
त्यामुळे आता युवराजने मैदानात परतावे आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन करावे, अशी मागणी जोर धरायला लागली आहे त्यामुळे आता युवराजने पुन्हा मैदानात उतरून युवा खेळाडूंना मार्गदर्शन करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे |
पण माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही पण माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही |
पालिकेतील समावेशानंतर संबंधित लोकप्रतिनिधींचे सदस्यत्त्व संपुष्टात येणार आहे आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ती सभा महापौरांनी स्थगित करायला हवी होती |
त्यामुळे खडकीतील पंचतारांकित शौचालय म्हणून या प्रकल्पाची ओळख झाली होती त्यामुळे खडकीतील शौचालय अशी या प्रकल्पाची ओळख झाली होती |
यामुळे वर्षभरानंतरही गर्दी नियोजनाच्या कामांच्या तसेच उपायांच्या सद्यस्थितीची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाकडे उपलब्ध नाही अर्ज विनंत्या करूनही बदल होत नव्हता |
अखेर पथकाने मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला गुन्हे शाखेच्या पथकांनी मंगळवारी ही कारवाई केली |
विशेषतः नागलीच्या भाकरीची मागणी केली जाते नागली भाकरीला विशेष मागणी आहे |
सर्टिफिकेशनची आवश्यकतासर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर सर्टिफिकेशन वा सीएफपी सर्टिफिकेशन फायनान्शियल प्लॅनिंग क्षेत्रात सर्वोत्कृष्टतेचा जागतिक मापदंड मानले जातो सटिर्फिकेशनची आवश्यकतासटिर्फाइड फायनान्शियल प्लॅनर सटिर्फिकेशन वा सीएफपी सटिर्फिकेशन फायनान्शियल प्लॅनिंग क्षेत्रात सवोर्त्कृष्टतेचा जागतिक मापदंड मानले जातो |
देशात ५६ वर्षे काँग्रेसचे राज्य आहे पैकी ६० वर्षे काँग्रेसचे राज्य देशात आहे |
चिनी कंपनीला दिलेल्या प्रायोजकाच्या निर्णयावर आयपीएलच्या आयोजकांनी पुनर्विचार करावा आयपीएल आयोजकांनी चिनी कंपनीला प्रायोजित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा |
अजब पद्धतीने धाव बाद झाल्यावर अब्बासला हसू रोखता आले नाही विचित्र पद्धतीने धावबाद झाल्यानंतर अब्बास हसण्याशिवाय राहू शकला नाही |
इंग्रजी पुस्तकांची वाचनसंस्कृती पुण्यात रुजविण्यामध्ये ब्रिटिश लायब्ररीचा मोठा वाटा आहे पुण्यात इंग्रजी पुस्तकांची वाचनसंस्कृती रुजविण्यात ब्रिटिश लायब्ररीचा मोठा हातभार आहे |
आठवडाभर मुक्काम ठोकलेल्या पावसानेही शनिवारी रात्री विश्रांती घेतली होती शनिवारी रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे |
इतकच नव्हे तर घरच्या मैदानावर प्रथमच एखाद्या संघाने वर्ल्ड कप जिंकला होता एवढेच नाही तर घरच्या मैदानावर पहिल्यांदाच एखाद्या संघाने विश्वचषक जिंकला |
करोनाच्या रुग्णांसाठी वापरण्यात आलेल्या वैद्यकीय सामुग्रीची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेल्या कचऱ्याच्या पिशव्यांसाठीही अव्वाच्या सव्वा दरआकारणी करण्यात आल्याची प्रकरणे पुढे आली कोरोना रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या पिशव्यांकरिता अव्वाच्या सव्व... |
आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकी वसुलीसाठी पुन्हा मोहीम सुरू केली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकी वसुलीसाठी पुन्हा मोहीम सुरू केली आहे, आर्थिक अडचणीत सापडलेल्या बँकेने. |
थेट लोकांमध्ये जाऊन काम करेल अशा अध्यक्षाची काँग्रेस पक्षाला आज गरज आहे काँग्रेस पक्षाला आज अशा अध्यक्षाची गरज आहे जो थेट जनतेत जाऊन काम करेल |
यासंदर्भात मुख्यमंत्री चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे त्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही निवेदन देण्यात आले होते |
महानगर प्रदेशातील ११ आरटीओंनी रुग्णवाहिकेच्या बेसुमार दर आकारणीवर जरब बसवण्यासाठी व्यापक प्रमाणात मोहीम राबवली महानगर प्रदेशातील 11 आरटीओने रुग्णवाहिकेच्या वाढत्या भाड्यांवर आळा घालण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली |
थॅलेसेमिया रुग्णांची परवड थांबेना गेल्या आठ महिन्यांपासून अडकलेल्या टेंडरपायी अपुऱ्या औषधसाठ्याची झळ सोसणाऱ्या थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या पालकांनी बुधवारी थेट आरोग्य भवन गाठले |
संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष डी यावेळी संघटनेचे सरचिटणीस डी |
सोलापूर, नर्सिंग स्कूल गांधीनगर, अकोला, नर्सिंग स्कूल जिरेवाडी, जि सोलापूर, गुरुराज स्कूल ऑफ नर्सिंग, पुणे, नर्सिंग स्कूल अकलूज, जि |
पोलिस निरीक्षकांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी त्यांनी पोलिस ठाण्यातील कामकाजासह पोलिसांच्या समस्याही जाणून घेतल्या |
अपघातावेळी बसमध्ये फारसे प्रवासी नसल्याची प्राथमिक माहिती आहे त्यापैकी सात बसेस पूर्णत जळाल्या आहेत तर एक बस अर्धवट जळाल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली आहे |
नगर झेडपीचा मुंबईत सन्मानम महापालक सन्मान प्रसंगी महापौरांची घोषणा डॉ |
अशा विपरीत परिस्थितीत अंगणवाड्यांचे काम सुरू आहे हा प्रोग्रॅम जिल्ह्यातील ७० अंगणवाड्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे |
पालकांना हा प्रकार समजताच त्यांनी शाळेत धाव घेतल्याने मोठा गोंधळ उडाला आणि तणावाची परिस्थती निर्माण झाली होती त्यानंतर पालकांनी शाळेत धडक दिल्याने शाळेत गोंधळ उडाला होता |
तर दुसऱ्या मजल्यावरील सर्व खोल्या वापराविना आहेत तर दुसऱ्या मजल्यावरील सर्व खोल्या वापरलेल्या नाही आहेत |
करोना संसर्गाच्या भीतीने औरंगाबादसह मराठवाड्यातून उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांत गेलेले श्रमिक, विद्यार्थी औरंगाबादला परत येत आहेत कोरोना संसर्गाच्या भीतीने औरंगाबादसह मराठवाड्यातून उत्तर प्रदेश, बिहार आणि अन्य राज्यांत गेलेले मजूर, विद्यार्थी पुन्हा औरंगाबादेत परतत आहेत |
वाघोली परिसरातील कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर दोघांनी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे वाघोली परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर दोघांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे |
त्यांचेही एकत्रिकरण करून वुमेन विंगला फायदा करून घ्यायचा आहे त्यामुळे महिला वर्गालाही फायदा झाला आहे |
यावेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यानिमित्ताने यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला |
जलसंपदा विभागाला नदीमध्ये पाणी सोडण्याची विनंती केली आहे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जलसंपदा विभागांशी संपर्क साधून नदीत पाणी सोडण्याची विनंती केली आहे |
गेल्या शनिवारी धोनीने १६ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता गेल्या शनिवारी धोनीने त्याच्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला |
दुसरी गोष्ट म्हणजे मी टोकाची देशभक्त आहे ही कसली देशभक्ती! सध्या देशभक्त असण्याची व्याख्याच बदलली आहे |
सुरुवातीला युवतीने तक्रार दाखल करण्यास नकार दिला पोलिसांनी या प्रकरणी प्रारंभी तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता |
कामात अडथळे येतील कामात अडचणी येतील |
त्यानंतर व्हायरसचे निमित्त झाले त्यानंतर वारंवार या व्हायरसचे प्रताप दिसू लागले |
त्याबाबतची नियमावलीदेखील स्पष्ट नाही नियमही स्पष्ट नाहीत |
अर्थसहाय्य मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चाम अधिवेशन संपून जवळपास महिना उलटला तरी अनुदानाबाबत कोणत्याही हालचाली सरकार दरबारी दिसत नाहीत |
फिलचे परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे त्यांनी फिल परीक्षक म्हणून कार्य केलेले आहे. |
पुढे शिकण्याची इच्छा होती अधिक शिक्षण घेण्याची इच्छा होती |
त्यांनी गेल्या वर्षीच्या मृत्यूची आणि यंदा करोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी देऊन सरकारला धारेवर धरले आहे गेल्या वर्षीच्या मृत्यूची आणि यंदाच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी देऊन त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे |
डाळिंब पिकासाठी विमा सरंक्षित रक्कम प्रति हेक्टर १ लाख २१ हजार रुपये असून शेतकऱ्यांनी ६ हजार ५० रुपये भरावयाचे आहेत आंबा पिकासाठी विमा सरंक्षित रक्कम प्रति हेक्टर १ लाख रुपये असून शेतकऱ्यांनी प्रति हेक्टर ६ हजार ५० रुपये भरावयाचे आहेत |
सध्या रमजान सुरू आहे मुस्लिम बांधवांचा रमजानच्या उपवासाचा सध्या महिना सुरू आहे |
पण हे सर्व केल्यानंतर देखील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास काही काळ लागणार आहे मात्र एवढे होऊनही परिस्थिती पूर्वपदावर यायला थोडा वेळ लागेल |
साथीच्या आजारांमध्ये आवश्यक असणारे लसीकरण करणे महत्त्वाचे ठरते आजारांसाठी लसीकरण एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे |
वृत्तसेवा, कल्याणराज्याच्या अनेक भागांत पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे तसेच, अनेक भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे |
प्रतिक्रियात्मक कविता टाळली पाहिजे रंगाची निवड करताना गडद आणि सौम्य रंगांच्या विविध छटांमधून निवड करायची असते तेव्हा समान ताकदीच्या दोन रंगाची निवड करणे टाळावे |
राज्य शासनाकडून सहकार्य लाभू शकेल त्यास राज्य सरकारचेही सहकार्य लाभणार आहे |
डॉक्टरनं त्या गृहस्थाला तपासून मृत्यू प्रमाणपत्र दिलं डॉक्टरांनी त्या गृहस्थाची तपासणी करून मृत्यूचे प्रमाणपत्र दिले |
तात्पर्य की सध्या पाकिस्तानची सुरक्षेसंबंधी दोन मुख्य उद्दिष्टे दिसतात याचा अर्थ, सध्या पाकिस्तानची सुरक्षेची दोन प्रमुख उद्दिष्टे आहेत. |
तर विक्रीमुळे वायदा गटातील ४२ आणि ब गटातील ६६६ सह ११९४ कंपन्यांचे भाव खाली आले त्यात वायदा गटातील १२९ आणि ब गटातील १२२८ कंपन्यांचा समावेश होता |
त्यानंतर हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेऊन थंड करून घ्यावे मग त्यात जाडसर कणिक टाकून ती चांगली भाजून द्या |
हल्ल्यांत लहानलहान मुले, म्हातारी माणसं, तरुण निरपराध नागरिक मारले जातात, याचा तिला पश्चाताप होत नाही का? हल्ल्यांत लहान लहान मुले, म्हातारी माणसे, तरुण निरपराध नागरिक मारले गेले होते; याचा तिला पश्चात्ताप झाला नाही का? |
१० षटकांच्या अखेरीस भारत ४ बाद २४ धावा भारताची १० षटकांत ४ बाद २४ अशी अवस्था झाली होती |
तिथे त्यांच्या मेंदुवर सोमवारी शस्त्रक्रिया केली गेली सोमवारी तेथे त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली |
सत्तेच्या या नवीन समीकरणात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे सत्तेच्या या नवीन समीकरणात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे, पण यात शंका आहे. |
त्याने नाबाद ९१ धावांची खेळी केली त्याने नाबाद ९१ धावा केल्या |
त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता कविसंमेलन होणार आहे सायंकाळी सात वाजता कविसंमेलन होणार असून, यामध्ये अरुण म्हात्रे, ए |
थोड्या वेळात या सगळ्या कागदपत्रांची जमवाजमव करता येईलच, असे नाही थोड्या वेळात या सगळ्या कागपत्रांची जमवाजमव करता येईलच, असे नाही |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.