text stringlengths 0 6.48k |
|---|
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले, जिल्हा प्रशासनाने मुंबई आणि पुण्यातील प्रादुर्भावाची तुलना केली असून, त्यामध्ये पुणेकरांसाठी दिलासादायक चित्र दिसते आहे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, जिल्हा प्रशासनाने मुंबई आणि पुण्यातील प्रादुर्भावाची तुलना केली असून,... |
गावातल्या प्रथेप्रमाणे धर्मगुरू आले गावातील प्रथेप्रमाणे पुजारी आले |
दोन दिवसात या रूग्णांकडून आकारलेले अतिरीक्त् शुल्क परत करून, स्पष्टीकरण द्यावे अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे नोटीस बजावून या रुग्णांना दोन दिवसांत अतिरिक्त शुल्क परत करून स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे |
पाच हजार स्वयंसेवक उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पाच हजार स्वयंसेवक उपस्थित होते. |
याचाच भाग म्हणून शाळा बंद ठेवण्यात येणार आहे याचाच भाग म्हणून विना अनुदानित शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता |
येथे घरोघरी गणरायाचे आगमन होते इथे घरोघरी गणराया येत असत |
राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा असून त्यासाठी राज्यपालांकडून लागणाऱ्या आवश्यक त्या सहकार्याविषयी यावेळी बोलणे झाल्याचे कळते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा असून त्यासाठी राज्यपालांकडून लागणाऱ्या आवश्यक त्या सहकार्याविषयी बो... |
बुधवारपासून हॉटेल्स, लॉजसह मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स नागरिकांसाठी खुले होणार असल्याने त्याबाबतची कार्यपद्धती पालिकेने सोमवारी निश्चित केली बुधवारपासून हॉटेल्स, लॉजसह मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स नागरिकांसाठी खुले होणार असल्याने पालिकेने सोमवारी कामकाजाची प्रक्रिया निश्चित केली |
दिवसाची सुरुवात उत्साहात करा गडचिरोलीतील उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी सकाळी १० वाजता झाले |
सुरुवातीच्या काळात योजनेला प्रतिसाद मिळत नव्हता पण, या योजनेला अजूनही पुरसा प्रतिसाद मिळत नाही |
चहलच्या पत्नीचे नाव धनश्री वर्मा आहे चहलच्या भावी पत्नीचे नाव धनश्री वर्मा आहे |
पठाण यांनी व्यक्त केले दोघेही पठाणवाडी येथे राहणारे होते, असे पोलिसांनी सांगितले |
वर्ल्ड कप संघात स्थान मिळावे, यासाठी मी प्रयत्न केले नाहीत वर्ल्ड कप संघात समावेश होण्यासाठी मी काहीच प्रयत्न केले नाहीत. |
दिखाऊ अथवा प्रदर्शनी अध्यात्म म्हणजे एक मार्केटिंग तंत्र आहे की काय अशी शंका घेण्यास यातून वाव मिळतो त्यामुळे दिखाऊपणा किंवा प्रदर्शन अध्यात्म हे मार्केटिंग तंत्र आहे का असा प्रश्न निर्माण होतो |
अवैध धंद्याबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी ०२५३२३०५२३३ किंवा २३०५२३४ या क्रमाकांवर संपर्क साधावा अवैध धंद्याबाबत तक्रारी असल्यास नागरिकांनी ०२५३२३०५२३३ किंवा २३०५२३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे |
भविष्यवेधी विवादद विझर्ड अँड द प्रॉफेट या पुस्तकाच्या शीर्षकातला विझर्ड (जादूगार) म्हणजे भारतीय हरितक्रांतीचे जनक एम विवेक गोविलकर ‘द विझर्ड अँड द प्रॉफेट’ या पुस्तकाच्या शीर्षकातला विझर्ड (जादूगार) म्हणजे भारतीय हरितक्रांतीचे जनक एम |
फ्रॉडमध्ये लुटले २१ लाख रुपये, तुम्ही अशी काळजी घ्या फसवणूक करून लुटले 21 लाख रुपये, सावधानता बाळगा |
पोलिस आयुक्त कार्यालयाकडून टोके यांच्याकडे त्यांचा खुलासा मागविण्यात आला पोलीस आयुक्त कार्यालयाने टोके यांच्याकडे खुलासा मागितला |
मोठ्या व्यवहारात तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या मोठे व्यवहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत |
नागरिकांच्या सातत्याने सुरू झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेकडून गेल्या तीन ते चार दिवसांत खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू करण्यात आली नागरिकांच्या सततच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने गेल्या तीन ते चार दिवसांपासून खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू केली होती |
या तलावात ४ ते ५ म्हशींचे तबेले आहेत या तलावात लोक कचरा टाकतात |
यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी होत आहे त्यामुळे मागील काही वर्षांपासून प्रलंबित याचिका देखील अॅडव्हान्स नोटीसद्वारे सुनवणीला लावून घेण्यात येतील, अशी अपेक्षा करण्यात येत होती |
चंद्र आणि बुध या वर्षीचे राशीस्वामी आहेत चंद्र आणि बुध या वर्षीचे राशीस्वामी आहेत |
लवकरच त्याला मंजूरी मिळून पावसाळ्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात होईल तिथे मंजुरी मिळाल्यानंतर या पुलाच्या बांधकामाची प्रशासकीय कारवाई खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे |
त्यांनी भारताची निवड केली त्याला प्रतिसाद देत नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रोपांची लागवडच केली नाहीतर, त्यांच्या जपणुकीचा संकल्पही केला |
त्यावरून कुत्र्याच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुत्र्याच्या मालकीणीने या इसमाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे |
एखादी नवीन ऑर्डर किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळेल एक नवीन ऑर्डर किंवा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त होईल. |
त्यावेळी आरोपीने ११ लाख रुपये दे, चमत्कारी विद्येने तुला ५ ते १० कोटी रुपये मिळवून देतो, असे आमीष दाखविले आरोपीने त्यावेळी ११ लाख रुपये देण्याचे आश्वासन देत, चमत्कारी विद्येच्या मदतीने तुला ५ ते १० कोटी रुपये मिळवून देतो, असे आमिष दाखवले. |
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानींच्या ताब्यात? तोट्यात असलेले व त्याचवेळी आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीचा सामना करणारे मुंबई विमानतळ अदानी समूहाकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे |
मात्र, कोणत्याही कारणामुळे मतदारयादीतून नाव वगळले गेले असले, तरी या सर्व नागरिकांना आता फॉर्म क्रमांक सहा भरून पुन्हा मतदारनोंदणी करावी लागणार आहे प्रतिनिधी, पुणे कोणत्याही कारणामुळे मतदारयादीतून नाव वगळल्या गेलेल्या सर्व पुणेकरांना पुन्हा फॉर्म क्रमांक सहा भरून मतदारनोंदणी करावी लागणार आहे |
तथाकथित विकासपुरूषांना प्रकल्प आपल्या मतदार संघात खेचून नेणे किंवा त्यात मनमानी पद्धतीने बदल करणे अवघड होईल तथाकथित विकासपुरूषांना प्रकल्प आपल्या मतदार संघात खेचून नेणे किंवा त्यात मनमानी पद्धतीने बदल करणे अवघड झाले होते. |
अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची कोनशिला बसवली गेली आणि राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोद्धा येथे जाऊन, कोनशिला बसवून राम मंदिराचे भूमी पुजन केले होते |
यावेळी उद्घाटक म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन अध्यक्ष प्रेमानंद गज्वी उपस्थित होते ३० वाजता होणाऱ्या पहिल्या उद्घाटन सत्रात उद्घाटक म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी असतील |
अमेरिकेत बेकारी वाढली आहे हे सत्य आहे अमेरिकेत नोकरीसाठी जगभरातील तरुण मोठ्या संख्येने जातात |
यानंतर रखडलेली खरेदीप्रकरणे मार्गी लागली यानंतर रखडलेली खरेदी प्रक्रिया सुरू झाली |
यापेक्षा कमी नगरसेवक फोडल्यास पक्षांतरबंदी कायद्यानुसार फुटणाऱ्या नगरसेवकाचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते यापेक्षा कमी नगरसेवकांनी गट सोडल्यास पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांचे पद रद्द केले जाऊ शकते. |
बांधकामाचा दर्जा निकृष्ट होताच बांधकामाचा दर्जा निष्कृष्ट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले |
सरकारचे काम माध्यमांचे, विद्यार्थ्यांचे रक्षण करण्याचे आहे ‘सरकारचे काम माध्यमांचे, विद्यार्थ्यांचे रक्षण करण्याचे आहे |
तत्पूर्वी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तक्रार दाखल न करता फक्त कांबळे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती त्यावेळी तक्रार दाखल न करता फक्त निलंबनाची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली होती |
सरकारच्या निर्णयानंतरतयार होणाऱ्या क्रमिक पुस्तकाची छपाईपूवीर् पाच वेळा पडताळणी केली जाते सरकारच्या निर्णयानंतर तयार होणाऱ्या पुस्तकाची पाच वेळा पडताळणी केली जाते |
तसंच, महापौरांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती तसेच महापौरांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली |
बैठकीत नगरपालिका हद्दीत शासन नियमाप्रमाणे बांधकाम परवानगी ऑनलाइन प्रणालीद्वारे सादर करण्याची हमी संबंधितांनी दिली आहे या बैठकीत येवला नगरपालिका हद्दीत राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे बांधकाम परवानगी ऑनलाइन प्रणालीद्वारे सादर करण्याची हमी संबंधितांनी दिल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली |
गेल्या काही दिवसांपासून मटाने गुणवंतांच्या गौरवगाथा प्रसिद्ध केल्या मटाने गेल्या काही दिवसांपासून गुणवंतांच्या यशकथा प्रसिद्ध केल्या |
या अँटीबॉडी टेस्ट किटच्या विक्रीवर कोणतेही प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष असे सरकारी यंत्रणेचे नियंत्रण नाही या अँटीबॉडी टेस्ट किटच्या विक्रीवर सरकारी यंत्रणांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण नाही. |
पिवळी नदीसोबतच नाग नदी स्वच्छता अभियानही राबविण्यात येत असल्याचे संकेत महापौरांनी दिले शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी योजना म्हणून पिवळी नदीसोबतच नाग नदीमध्येही स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे |
हे आरोपपत्र एकूण १७,५०० पानांचे आहे तर संपूर्ण आरोपपत्र हे १७ पानांचे आहे |
१ कोटी ४१ लाख १२ हजार ९९९ रुपयांत हे टेंडर दिले आहे कल्याणडोंबिवली महापालिकेच्या प्रवक्त्या माधुरी फोफळे यांनी ही माहिती दिली |
या पर्यायी धावपट्टीवरून विमान पटकन बाहेर पडू शकत नाही लोहगाव विमानतळावर टर्मिनललगत असलेल्या रस्त्यावर आता पूर्वीप्रमाणे वाहने आणता येत नाहीत |
चहलच्या भावी पत्नीचे नाव धनश्री वर्मा आहे चहलच्या होणाऱ्या पत्नीचे नाव धनश्री वर्मा आहे |
या कबरींचे प्रकल्पामुळे नुकसान होणार आहे त्यातून, शहर बंद होणे, दगडफेक, जाळपोळ असे प्रकार समाजकंटक करतात |
याच दरम्यान एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला असता सुमारे लाख रुपये किंमतीचा बेकायदा मद्यसाठा हाती लागला याचदरम्यान एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला असता सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा बेकायदा मद्यसाठा हाती लागला |
पुरुषांच्या आयपीएल सोबत या वर्षी महिलांच्या मिनी आयपीएल चे आयोजन होते या वर्षीपासून आयपीएलसोबत महिलांच्या मिनी आयपीएल चे आयोजन होते |
दुपारी बारानंतर शहरातील रस्ते ओस पडण्यास सुरुवात होते दुपारी बारानंतर शहरातील रस्ते रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे |
रस्त्यावरील उघड्या मॅनहोलपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी ही महिला तब्बल ७ तास पाण्यात उभी राहिल्याचं समोर आलं आहे रस्त्यावर असलेल्या उघड्या मॅनहोलपासून लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी या महिलेने ७ तास पाण्यात उभे राहून प्रयत्न केले, असे समोर आले आहे. |
याचे कारण, म्हणजे नवीन लाइनअपच्या कॅमेऱ्यात धूळ जात आहे अर्थात हे सगळे कमेरयात टिपले गेले |
कामानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील कामासाठी केलेले प्रवास फायद्याचे ठरतील. |
सॅमसंगच्या या नवीन फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर मिळणार आहे सॅमसंग चा नवा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर सोबत येतो |
मात्र, संघटनेने हा प्रस्ताव फेटाळला आहे मात्र, प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला आहे |
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी सायंकाळी कार्यक्रम झाला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी (दोन नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम झाला |
या सिनेमानंतर निशिकांत यांच्यातला दिग्दर्शक पुर्णपणे स्वतंत्र झाला आणि त्यांनी इतर भाषिक सिनेमांचंही दिग्दर्शन करायला सुरुवात केली या चित्रपटानंतर निशिकांत पूर्णपणे स्वतंत्र दिग्दर्शक बनले आणि इतर भाषेतील चित्रपटांचे दिग्दर्शनही करू लागले |
मात्र, त्याचे प्रमाण कमी आहे मात्र, तुलनेत हे प्रमाण कमी आहे |
५४ टीएमसी पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार सध्या धरणामध्ये ५४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे |
चीनला झटका दिल्याचं बोललं गेलं चीनसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे |
आता एकदम काय झालं? वारंवार होणाऱ्या गोंधळाचे नेमके कारण काय, त्यासाठी कोणत्या उपाययोजना होणे गरजेचे आहे? |
एनसीईआरटीच्या सर्व्हेनुसार, सुमारे २७ टक्के विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप किंवा स्मार्टफोन नाहीत एनसीईआरटीच्या सर्व्हेतील २७ टक्के सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्याकडे स्मार्टफोन वा लॅपटॉप नसल्याचे सांगितले |
१५ टक्के इतकी कपात केली होती ती 15 टक्क्यांनी कमी झाली |
परिणामी, पेशंटचे हाल झाले आणि नियोजित ऑपरेशन पुढे ढकलण्याची वेळ प्रशासनावर आली डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे पेशंटवर उपचार करण्याबरोबरच काही ऑपरेशन पुढे ढकलण्याची वेळ आली |
यापूर्वी पतधोरण आढाव्याची बैठक मार्च आणि मे महिन्यात झाली होती यापूर्वी मार्च आणि मे महिन्यात पतधोरण आढावा बैठक झाली होती |
तब्बल सव्वाशे जणांचा समावेश असलेल्या कार्यकारिणीत १० उपाध्यक्ष, चार सरचिटणीस आणि ५० सदस्यांचा समावेश आहे कार्यकारी समितीमध्ये १० उपाध्यक्ष, 4 सरचिटणीस आणि ५० सदस्य असतात |
ते म्हणाले की, उत्सव हा शांत असला तरी अन्याय दिसताच तो संतप्त होतो ही बाब संतापजनक आहे |
मंगळवारी त्याची कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली मंगळवारी त्याची कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली |
तर, राज्यातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ५४ हजार ७११ इतकी झाली आहे त्यामुळे राज्यातील करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ५ लाख ५४ हजार ७११ झाली आहे |
आपल्या पुत्रासारखे तिचे पालनपोषण करतात तिचे पालनपोषण तो पुत्रासारखे करतो |
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कचराप्रश्न गंभीर होणार नाही ना, याची काळजी घ्यावी लागणार आहे या दौऱ्यात राज्यपालांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली होती |
मी रोज सहा ते आठ तास एकाग्रतेने अभ्यास करायचो मी दिवसाला आठ तास अभ्यास करतो |
परंतु आता आक्षेपार्ह दृष्ये देखील दाखवली जात आहेत मात्र आता आक्षेपार्ह दृश्येही दाखवली जात आहेत |
तो नववीत शिकत होता मी इयत्ता नववीत शिकत आहे |
असे अनेक प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केले आहेत असादेखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे |
याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे |
पार्किंग कारवाईत वाहन मालकांकडून दंड व टोईंग शुल्क वसूल करण्यात येत आहे पार्किंगच्या कारवाईत वाहन मालकांकडून दंड आणि टोईंग शुल्क घेतले जात आहे. |
सुरमंजिरी लाटकर एकमेव इच्छूक असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे लाटकर एकमेव इच्छुक असल्याने त्यांची वर्णी निश्चित मानली जात आहे |
राज्यभरातील विविध शहरांमधून या प्रदर्शनात अँटिक बाइक मॉडेल्ससह १०२ बाइकप्रेमी सहभागी झाले होते भारतातही टाटा, बजाज या कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू केले आहे |
चित्रपटात महिला व्यक्तिरेखांचं चित्रण करण्याची पद्धत बदलायला हवी चित्रपटांमध्ये स्त्री पात्रे साकारण्याची पद्धत बदलली पाहिजे |
गमावण्यासारखे माझ्याकडे काही नाही माझ्याकडे गमावण्यासारखे सुद्धा काहीच नाही |
तो ही जबाबदारी पूर्ण करत असल्याचे पाहायला मिळाले आहे तो ही जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून आले आहे |
पण काँग्रेसमध्ये अद्याप नव्या अध्यक्षाची चिन्हे नाहीत पण काँग्रेसला नवा अध्यक्षही मिळालेला नाही |
यात जॅक क्रॉलीच्या २६७ धावांच्या धमाकेदार खेळीचा समावेश होता त्यात जॅक क्रॉलीच्या २६७ धावांच्या शानदार खेळीचा समावेश होता |
याच औषधांच्या इंजेक्शनाचाही काळाबाजार काही ठिकाणी होत आहे या औषधांच्या इंजेक्शनचा काही ठिकाणी काळाबाजारही केला जातो |
त्याचबरोबर अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षाचे पडसाद देखील बाजारावर उमटत आहेत अमेरिका व चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचे पडसाद यात अनुभवण्यास मिळाले |
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अनोळखी व्यक्तीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला |
सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत दाखल झाली आहे सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरुद्ध तक्रार केल्यानंतर बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत दाखल झाली. |
या प्रकरणी पीडितांनी फिर्याद दिली असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही |
येथील युवकांना रोजगार मिळेल तसेच, नवोदितांनी येथे तयारीशिवाय जाऊ नये |
दिरंगाई झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी प्रशासनाकडून उपकार केल्याची वागणूक दिली जात आहे दिरंगाईबद्दल माफी मागण्याऐवजी प्रशासन उपकार मानत आहे |
ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे ऑनलाइन पद्धतीने भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे |
एक किलोग्रॅम अॅल्युमिनियमच्या रिकाम्या डब्यांचा (कॅनचा) पुनर्वापर केला, तर आठ किलोग्रॅम अल्युमिनियमच्या खनिजाची (बॉक्साइटची) बचत होते त्यामुळे कच्चा मालासाठी होणाऱ्या खर्चातीही काही प्रमाणात बचत झाली आहे |
आयपीएलमधील दिल्लीच्या संघाला मिळाला नवीन प्रशिक्षक आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स या संघाला नवा प्रशिक्षक मिळाला आहे |
दोनदा हृदयविकाराचे झटका आला हृदयविकाराचे एका मागून एक दोन असे तीव्र झटके आलेत |
शिक्षण शुल्क समितीने शुल्क ठरविल्यानंतरदेखील राज्यातील खासगी मेडिकल कॉलेज पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अडवणूक करीत आहेत शिक्षण शुल्क समितीने शुल्क ठरविल्यानंतरदेखील राज्यातील खासगी मेडिकल कॉलेज पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यास अडचणी निर्माण करीत आहेत. |
त्यांना नाईलाजाने खासगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे या प्रवाशांना नाईलाजाने खासगी प्रवासी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.