text stringlengths 0 6.48k |
|---|
परमेश्वर, काँग्रेस नेते सिद्धरामय्या, कृष्णा गौडा यांच्यासोबत बैठक घेऊन आजच सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर मतदान व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली यासंदर्भातील निरीक्षणे व प्रश्न येत्या ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जीएसटी परिषदेत मांडले जातील |
दिनकरमधील तथाकथित स्पार्क ओळखून त्याच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न केलेली उर्मिला ही कादंबरीतील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे तिला आपल्या प्रियकरासोबत लग्न करायचे होते |
पानसरे कुटुंबीयांसह पोलिसांनी त्याच्या जामिनाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे २८ मार्च २०१६ रोजी मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टनेही त्याला बडतर्फ केले होते |
परंतु, उन्हाच्या तीव्र झळांमुळे संसर्गाची तीव्रता कमी झाली रोपांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा या आधी अनुभव आहे |
तसेच, काही वर्षांपूर्वी बारामतीसाठी शिवनेरी बसदेखील सुरू करण्यात आली होती औरंगाबाद विभागाने औरंगाबाद ते पुणे मार्गावर शिवनेरी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता |
आत्महत्या शेतकऱ्यांचा कलंक असून तो मिटविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले होते मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारीतील आरोप हे गोरंट्याल या पदावर नसतानाच्या कालावधीतील असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले |
अल्पवयीन मुलगा बेपत्ता, औरंगाबाद बाबा पेटोल पंप परिसरातून पंधरा वर्षांचा मुलगा शनिवारी सकाळी बेपत्ता झाला ही सात वर्षांची मुलगी हरियाणामधील असून तिचे नाव परी शर्मा आहे |
ठाणे खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कांदळवनाची जंगले असून किनारपट्टीय नियमन क्षेत्रानुसार हा भाग संरक्षित आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांमुळेच हा बार बंद होऊ शकला नसल्याचा आरोपही केला |
जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुक्यांमध्ये पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या रविवारी पावसाने घेतली उसंत |
महापालिकेचे प्रशासनही या घटनांच्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही पाणीप्रश्न सुटलेला नसताना आवाज उठवत नाहीत |
तुम्ही एकत्र केव्हा दिसणार? आता भेट कधी होणार? |
विमानाला धक्का न लावता हे चाक बाहेर काढणे स्पाइसजेटच्या अभियंत्यांना शक्यच नव्हते राजस्थान सरकारच्या ऑफिशियल गॅझेटमध्ये याचिकाकर्त्याच्या नावाची दुरुस्ती देखील उशिरा आली |
मेट्रो ४च्या कारडेपोसाठी ओवळा भागातील हजार झाडे तोडावी लागणार होती मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील हजारो झाडे तोडण्यात आली |
त्याच ठिकाणी पुन्हा एकदा दरड कोसळली नाशिककडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेससमोर अचानक दरड कोसळल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती |
एकूणच, अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेचा तिसरा हंगाम खूपच उत्साहवर्धक आणि चुरशीचा असेल स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा |
एन विभाग घाटकोपरमध्ये १,९३८ झोपड्या पाडल्या धोकादायक इमारत म्हणून महापालिका आणि म्हाडा दोघांकडूनही शेजारील इमारतीला नोटीस देण्यात आली होती |
हा दबाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न इन्काराद्वारे झाला आहे आपल्या प्रयत्नांचा विरोध केला जात आहे |
जिल्ह्यातील अकोल्याचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी आता भाजपचे कमळ हाती धरले आहे समितीने खासगी कॉलेजांनी केलेल्या मागणीनुसार शुल्कवाढ केल्यास हे शुल्क वाढून ५० लाख रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे |
त्यात रांग न लावणे, ऑनलाइन परीक्षा न देणे याची हमी दिली जाते तसेच, त्यांना या गोष्टींचे महत्त्व लक्षात येत नाही मात्र काही दुर्घटना घडल्यानंतरच त्यांचे डोळे उघडतात |
सचिन अहिररावनाशिकमध्ये आठवडाभर सांस्कृतिक धूम चालू असतानाच नाशिकमध्ये आस्था चॅनलनेही चांगला टीआरपी मिळवला अतुल केतकर, टीव्ही माध्यम तज्ञ प्रेक्षकांना हल्ली अद्भूत आणि कल्पनाविश्वात रमवणारे शोज आवडू लागले आहेत |
बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र डोळ्यात भरणारे आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती, छायाचित्रांना मोठी मागणी होती |
या ठिकाणी मॅटर झाला आहे यासाठी आदित्य आणि मीनू दोघे मिळून बनाव घडवून आणतात |
शहरात आठ बांधकामांच्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे यावेळी आठ ठिकाणी बांधकामे सुरू असल्याचे आढळून आले |
त्यानंतरही आक्रमणांशी झुंजत त्यांना परतवून लावत फडकत ठेवलेली स्वराज्याची ध्वजा आणि त्यानंतर अभूतपूर्व, अविस्मरणीय असा शिवराज्याभिषेक सोहळा मात्र सर्वांचा विरोध डावलत शिंदे यांनी आपला आदेश कायम ठेवला होता |
एकूण १० ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत त्याच प्रमाणे रेल्वे प्रशासनाने सीएमएमटी ते कल्याण स्थानकादरम्यान १० एसी लोकल धावणार आहेत |
त्यामुळे कामगारांचे नुकसान होऊन त्याच्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्यामुळे कामगारांच्या हितासाठी मेळावे घेण्यात येणार आहेत संतप्त कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात घोषणाबाजी केली आणि कार्यालयावर दगडफेक केली |
देशाची गरज भागेल इतके कांदा उत्पादन होऊन वाढीव उत्पादन होणार आहे क्रिकेट, राजकारण, सिनेमा, गाणी, टिंगलटवाळी खूप चाले |
लाल फेटा घातलेले मोदी हे दहा तोंडे असलेल्या नवाज शरीफांवर बाण मारत असल्याचे या फोटोमध्ये दाखवण्यात आले आहे राहुल गांधी हे गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारवर सतत निशाणा साधत आहेत |
दुपारी हा युवक आई व इतर कुटुंबीयासह पश्चिम बंगालमधील गावाकडे रवाना झाला परंतु तपासणीत डिझेलमध्ये रॉकेल आढळून आले नाही |
त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो भारतात रॉयल एनफील्ड आपली मोटरसायकल रेंजमध्ये नवीन मॉडल आणण्याची तयारी करीत आहे |
शिवाजीनगर परिसरात त्यांचा फ्लॅट आहे मिसाळ म्हाडाचे कामही रिअल इस्टेटच आहे |
पुढील जबाबदारी प्रशासनाची राहील यातून अंत्यंस्कार व इतर सोपस्कार पार पडावे हा उद्देश असतो |
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत सद्यस्थितीत गुन्हेगारांना कायदाचा धाक राहिला नसल्याचे दिसते |
यातून सुमारे दोन लाख रुपयांची लोकवर्गणी जमा झाली लोकांनी भरभरून देणगी दिली होती व त्या रकमेतून हे स्मारक उभे राहिले आहे |
या तक्रारीत तथ्य आढळले तर दोषी व्यक्तींविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे हा प्रवक्ता म्हणाला त्यामुळे याप्रकरणी दोषींना योग्य ती शिक्षा होण्याच्या दृष्टीने घटनेची चौकशी सीबीआयकडे सोपवायला हवी, असे म्हणणे याचिकादारांनी याचिकेत मांडले आहे |
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही त्यानुसार या अधिकृत पार्किंगसाठी पहिल्या टप्प्यात ३० रस्त्यांची निवड करण्यात आली आहे |
आज नव्याने जाहीर झालेल्या रचना व आरक्षणामुळे निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात होणार असल्याचे दिसत आहे त्यांनी पम्पावरील केबिनचे काच फोडले |
शेवटी मी व माझी पत्नी स्वाती लॉजवर राहिलो दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी २० जुलै रोजी जाहीर करण्यात आली |
सकाळी नऊला निगडीच्या भक्तीशक्ती समूह शिल्प चौक आणि भोसरी चौकातून या बस सुटणार आहेत येवला बस स्थानकातून दररोज सकाळी सात आणि दुपारी पावणेतीन वाजता बसेस नाशिकच्या दिशेने रवाना होणार आहेत |
महापालिकेची प्रभाग रचना कधी जाहीर होणार, प्रभागाची रचना कशी असेल, या विषयी मतदारांना, तसेच इच्छुक उमेदवारांना उत्सुकता आहे त्यामुळे, नव्याने दाखल झालेले नगरसेवक कशा पद्धतीने पालिकेचे कामकाज करणार, याबद्दल मतदारांमध्ये औत्सुक्य होते |
जम्मू जम्मूकश्मीरमध्ये आठ टप्प्यांमध्ये पार पडलेल्या जिल्हा विकास परिषद निवडणुकीचा आज निकाल घोषित केला जाणार आहे त्यानुसार सहृदयी कोल्हापूरवासियांकडून महाराष्ट्र टाइम्सकडे जमेल तितक्या मदतीचा ओघ अखंड सुरु होता |
या प्रकरणात स्थायीचे सदस्य हेमंत शेट्टींवर गुन्हा दाखल झाला आहे बाकी त्या शिव्या नेमक्या कोणत्या, हे सुज्ञास सांगणे न लगे |
या घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी जगताप यांना अटक केली होती हिवरकर यांनी याबाबत तत्काळ पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना माहिती कळवली |
एप्रिल के मेपर्यंत यात्रा आणि पर्यटनाचा योग आहे मेमध्ये पर्यटनाचे योग आहेत |
मराठा समाज मोर्चे काढत असूनही शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता निसर्गावर मात करणाऱ्या आणि निसर्गापासून तुटत चाललेल्या माणसाची ही शोकात्म कहाणी विनोदी सादरीकरणातून सांगण्याचा हा प्रयत्न होता |
खासदार सुप्रिया सुळे यांच्या आदेशानुसार, अध्यक्ष अजिंक्य रणपतील यांनी जगताप यांना नियुक्तिपत्रक दिले असा निरोप पाठविले की, पद्मिनी सुल्तांबरोबर जाण्यासाठी तयार होईल त्यावेळीच रतनसिंहाला तेव्हा सोडले जाईल |
त्यामुळे दुकानात येण्याजाण्याचा रस्ता बंद झाला होता मात्र दुकान बंद होते |
पाकिस्तानने पोसलेल्या मूलतत्त्ववादी संघटना आता डोईजड होऊ लागल्या आहेत संपूर्ण सर्वेक्षणात १४८ बेघर लोक सापडले, त्यापैकी निम्म्याहून जास्त लोक घर असूनही रस्त्यावर राहात असल्याचे स्पष्ट झाले |
अशी अधिकृत घोषणादेखील त्यांनी केली आहे त्याबाबतचा प्रयोग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकताच यशस्वी केला आहे |
देशमुख म्हणाले, सध्या संसर्गापासून बचावासाठी स्वयंशिस्त हे औषध आहे राजधानी मुंबईचा क्रमांक सर्वात शेवटी आठवा आहे |
वर्धापनदिनानिमित्त खेड्याकडे चला या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर आधारित भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने अनेक जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते |
शुक्रवारी खुनाचा प्रकार उघड झाला होता आरोपीवर कोल्हापूर येथे गुन्हा आरोपी विश्वास बापू कळेकर याच्यावर कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता |
सर्वसामान्य प्रवाशांसाठी अद्याप लोकल सुरू झालेली नसल्याने सर्व ताण बेस्ट बसवर आहे लोकलअभावी बेस्ट बस व अन्य वाहतूक सेवांवर ताण येत आहे |
पिके जळल्याने अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली त्यासाठी प्रारंभी एक कोटी रुपयांच्या खर्चास बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिगेडिअर त्यागी यांनी मान्यता दिली |
गत सहा दिवसांत दिवसाला सरासरी १३ जणांचा मृत्यू झाला असून, आरोग्य विभागासाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे पण आरोग्य विभागात समन्वय नसल्याने हे कोविड केअर सेंटर अद्याप सुरू झालेले नाही |
वाजवायला काहीसं अवघड वाद्य समजल्या जाणाऱ्या सतारीवर त्याची बोटं लीलया फिरतात त्यानंतर तबला वादक अजिंक्य जोशी यांच्या साथीने स्वीकारने सतारींच्या स्वरांनी रसिकांवर जादूई स्वरमोहिनी घातली |
नव्या कायद्याचा वापर करून जास्तीजास्त मलिदा मिळविण्याचीही प्रयत्न झाला त्यातदेखील काही जिनिंग मालकांनी सीसीआयसोबत भागीदारीत कापूस खरेदी केली होती |
या ओळखीचा गैरफायदा घेऊन जाधव वारंवार महिलेचा पाठलाग करीत होता सोशल मीडियावर बनावट अकाऊंट्स उघडून पत्नीच्या चारित्र्याची तपासणी करणाऱ्या संशयग्रस्त पतीला पोलिसांनी अटक केली आहे |
शेवटी माझ्या स्टुडियोमध्ये काही छायाचित्रे आणि रफ स्केचेस बसूनच अॅक्रिलिक पेपरवरच मी या थिएटरचे चित्र काढले मिळालेलं व पाहिलेलं चित्र आपल्याजवळ असावं या इच्छेमुळे मला चित्रं जमवण्याचा छंद लागला |
सोमवारी सुरेश दोन्ही मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेला होता शाळेला सुटी असल्याने दोघेही रिंकू यांच्याकडे गेले होते |
बिहार पोलिसांच्या वरिष्ठ अधिक्षकांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं की, रिया चक्रवर्ती सुशांतला तिच्या घरी घेऊन गेली आणि तिथे औषधांचा ओव्हरडोज देऊ लागली रिया शवगृहात असताना तिनं काय केलं याची माहिती रुग्णालयातील कर्मचारी सुरजीत सिंह राठोड यानं ‘एबीपी न्युज’ला दिली आहे |
हे वर्गीकरण पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात केली जाणार आहे |
फोनच्या बॅटरीची क्षमता ३००० एमएएच इतकी आहे तसेच फोनमध्ये ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह, बॅटरी मिळते |
सध्या गडावर सामाजिक दायित्व योजनेअंतर्गत स्वच्छतेचे काम सुरू आहे त्याचप्रमाणे सध्या गडावर स्वच्छता करण्यात येत आहे |
फेरीवाल्यांची पुनर्वसनाची मागणी कायम असून त्याबाबतही निर्णय झालेला नाही फेरीवाल्यांकडून पुनर्वसनाची मागणी केली जात असून त्याबद्दलही निर्णय झालेला नाही |
त्यामुळे महामार्गावर आवश्यक ठिकाणी वाहनांचा वेग कमी करणे, तसेच चालकाला अॅलर्ट करण्यासाठी या रम्बलर्स स्ट्रीपचा उपयोग केला जातो त्याबाबत दक्षता घेऊन वाहतुकीचे नियमन करण्याची गरज आहे |
त्यासाठी सिग्नल पॉलिसी तयार करण्यासाठी वाहतूक पोलिस आणि पालिकाअधिकाऱ्यांनी पावले उचलली आहेत याबाबत, पालिका आणि पोलिसांनी धोरण निश्चित करावे आणि त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे |
त्यामुळे प्रदूषण करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही या नैसर्गिक रानभाज्यांमध्ये खते, कीटकनाशकांचा वापर होण्याचा प्रश्नच नसल्यामुळे त्या प्रदूषणमुक्तही असतात |
तो काढून घेण्याचा प्रयत्न आताचे सरकार करत आहे ते टाळण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेन्स्टमेण्ट प्लॅन हा उत्तम मार्ग आहे |
भाजप खासदार सौमित्र खान भावुकसुजाता यांनी चांगलाच निर्णय घेतला असेल चिडियाखाना हा मुळात राष्ट्रीय बालचित्र समिती या शासकीय संस्थेनेच निर्माण केलेला चित्रपट |
ही दिंडी महापौर रुपेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालिकेचे आयुक्त बळीराम पवार यांच्या उपस्थितीत काढण्यात आली दुसरा प्रसंग मात्र पूर्णपणे अंतर्मुख करणारा |
लढवय्या पुंजाबाबा गोवर्धने फाऊंडेशनतर्फे आयोजित व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते त्यात अनेकांचे कपडे फाटले |
शस्त्राचा धाक दाखवून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली आणि तरुणीला शीतपेय पाजून तिवर बलात्कार करत त्याची चित्रफीत काढून ती व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला मारहाण केली |
भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठीही या स्टेनने वीरू आणि कंपनीला थोपवण्यासाठी खास डावपेच आखले आहेत अन् दुसऱ्या डावांत यजमान भारताचे दोन मोहरेही बाद करून दाखवले, भेदक गोलंदाजीप्रमाणे स्टेनच्या बोलण्यातूनही आत्मविश्वास झळकतो |
एकूण २९ हजार किलोमीटर्सचं लक्ष्य अनिशने २९ गुणांसह पहिला क्रमांक मिळवला |
सोनेरी महलसमोरील परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती राजाराम तलाव आणि शिवाजी विद्यापीठातील सिंथेटिक ट्रॅक मैदानावरही पार्किंगसाठी नियोजन करण्यात आले |
यापैकी एका घटकाने अप्रामाणिकपणा केला, तरी ही व्यवस्था हळूहळू कोलमडून पडणार हे उघड आहे त्यावेळी प्रांत कचरे यांच्या वाहनाच्या चालकाने प्रसंगावधान ठेवत चालते ट्रॅक्टर थांबवले |
सलग दोन वर्षांपासून हे कंत्राट मानकर यांना मिळत आहे यांच्याशी साधण्यात आलेल्या संवादातून आदिवासींचे जीवन, त्यांचे दैनंदिन आयुष्य, कला या साऱ्यांची माहिती प्रेक्षकांना घेता आली |
त्यानंतर हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेऊन थंड करून घ्यावे या कारवाईच्या वेळी मद्यतस्कर भरारी पथकाच्या हाती लागला नाही |
याचा धोका बॅंकेचे खातेधारक, कर्मचारी आणि सर्वांगीण विकासावर होईल, असेही ते म्हणाले त्यामुळे बँकासमोरील घालमेल वाढली आहे |
पाणीबाटलीची खरेदी वाढलीपिण्याचे पाणी कमी असल्याने हॉटेलांमध्ये बाटलीबंद पाण्याची विक्री जोरात सुरू होती पोलिसांनी त्यावरून १६ मार्च रोजी एफआयआर दाखल केला होता |
नदीजवळील गावे, धरणे, किल्ले, पर्यटन स्थळे आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते सीओईपीने जिल्ह्यातील आपत्तीचा धोका असलेल्या गावांचे सर्वेक्षण केले |
आज चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकाऱ्यांनी धोनीच्या करोना चाचणीबाबत एक खुलासा केला आहे धोनी नेहमी प्रमाणे यावेळीही चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून दिसेल |
त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सभासदांच्या मुलांसाठी मार्गदर्शन, अभ्यासिका याचा देखील समावेश असेल अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होणं गरजेचं आहे |
गाव सोडून मुंबईला पोट भरण्यासाठी गेलेला भीमा दगडाच्या खाणीत काम करीत असतो शेंगतेल, गहू वगळता अन्य धान्य, कडधान्ये, मसाल्याचे दर स्थिर असले तरी महिनाअखेर असल्याने बाजारात शांतता जाणवत आहे |
मात्र आजही या शाळांतील सुमारे ७० हजार विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित आहेत येथील सत्यम थिएटरमध्ये घुसून शिवसैनिकांनी हंगामा केला |
घटनेनंतर दीड महिन्यांनी गाझियाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे गाझियाबादच्या लोनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड महिन्यापूर्वी झालेल्या रिक्षाचालकाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे |
गडगडणाऱ्या ढगांच्या अन् कडाडणाऱ्या वीजांचा आवाज येत होता पावसाळ्यात ते दगड कोसळून धोका निर्माण होऊ शकतो |
भविष्यात असे विविध कोर्सेस सुरू केले जातील आवश्यकतेनुसार भविष्यात इतर अभ्यासक्रम टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात करण्यात येणार आहेत |
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एक हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे पालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अधिकाधिक संधी मिळावी, यासाठी प्रत्येक वर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे |
असा प्रश्न आयएमएने उपस्थित केला आहे यावर्षीही ‘एसपीए’बाबतच्या प्रक्रियेला मूर्त रूप मिळाले नाही |
केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच परवानगी दिली आहे महापालिकल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी सभागृह बैठकीपूर्वी यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल |
अशा अनेक मुद्द्यांवर या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून पालकांशी संवाद साधला जाणार आहे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत सरकारने सूचना दिल्या होत्या |
आत्ताच पाण्याचे असमान वाटप होते, कमी दाबाने पाणी येते किंवा पाणी मिळत नाही, अशी ओरड शहरी भागातून होत आहे जलवाहिन्या नसल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे |
या अधिकाराचे यामुळे उल्लंघन होणार, असे मुद्दे उपस्थित करत एनएमआरडीएला विरोध होऊ लागला आहे जिल्ह्याची पर्यटन उद्योगाच्या विकासात वृद्धी व्हावी, यासाठी सरकारीपातळीवर प्रयत्न सुरू असताना अनेक सामाजिक संस्थाही यासाठी प्रयत्न करत आहेत |
कृषी उत्पादनासाठी लागणारी बियाणे, कृषी अवजारे, शेतमजूर, खते आणि सिंचन या अजूनही सहज उपलब्ध होणाऱ्या नाहीत मात्र रोपांना कोणत्याही प्रकारांचे कुंपण नसल्यामुळे भटकी जनावरे रोपांची नासधूस करत आहे |
पर्यावरणाच्या मुद्द्यावर अमेरिकेतील अनेक तज्ज्ञ उच्चरवाने बोलत असतात काहीजण गांभीर्याने कामही करीत आहेत या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींमध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे |
नंतर राज्यपालांनी झेलियांग यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली १९६५ मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात जम्मूकाश्मीर सीमेवर गोडसे यांनी सक्रिय सहभाग घेतला |
सतत घटनाघडामोंडीमुळे बदनाम होत असलेल्या शहराला नवा चेहरा देण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत त्यामुळे आता कलम ५२ व कलम ५३नुसार करावयाच्या कारवाईचा कालबद्ध कार्यक्रम प्रभाग अधिकाऱ्यांना दिला जाणार आहे |
त्याला पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले पुढील उपचारांसाठी त्याला वायसीएममधून ससून सर्वोपचार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यता आले आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.