text stringlengths 0 6.48k |
|---|
वर्सोवा येथे आज करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कामा रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ दरम्यान, या कार्यक्रमाचे उदघाटन विभागीय आयुक्त डॉ |
मुलाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला या ट्रीपनंतरच सुशांतची तब्येत बिघडल्याचं रियानं देखील मान्य केलं आहे |
आधार कार्ड क्रमांक नसेल परंतु त्यांनी नोंदणी केली असेल तो नोंदणी क्रमांक घेऊन जाणे आवश्यक आहे, असेही प्रशासनाने कळवले आहे त्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्याकडून मंडळांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात येईल |
लोकनृत्ये, सांस्कृतिक लोककला मंचाचा कार्यक्रम, मराठी संस्कृतीची माहिती देणारी मिरवणूक अशा कार्यक्रमात कार्यप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील महाराष्ट्राची भक्ती परंपरा व वारकरी संप्रदायातील यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून सांगण्यात आले |
मात्र त्यानंतरही याबाबत राज्य सरकारने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतलेली नाही त्यानंतरही राज्य सरकारकडून अनुशेष दूर करण्याबाबत कोणतेही ठोस निर्णय झाले नाहीत |
सरकार याप्रश्नी खूप गंभीर असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळांची असेल, हे कायदा करून स्पष्ट करण्यात आलेले आहे तसेच शाळांनी सुद्धा जबाबदारी ओळखून विद्यार्थिंनीच्या सुरक्षेची काळजी घ्यावी |
शासनाच्या या हलगर्जी कारभारामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची भीतीही पालकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागेल, अशी धास्ती विद्यार्थी व पालकवर्गाला वाटत आहे |
दंडात्मक रकमेतून ९० टक्के सवलत नियमित होण्याजोग्या शेकडो इमारतींना योजनेतून संधी डीम्ड कन्व्हेअन्स, पुनर्विकासाचा मार्गही मोकळा चीनमध्ये रामकथा भाषांतरित बौद्ध साहित्यामधूनही गेली असू शकेल |
गतवर्षी १० जुलैपासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली होती त्यानंतर अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला |
आरती सिंह यांनी सांगितले आरती सिंह यांनी स्पष्ट केले |
तो वाढवून पहिल्या तासासाठी एक हजार चारशे रुपये, तर पुढील प्रत्येक तासासाठी अतिरिक्त दोनशे रुपये तज्ज्ञांना देण्यात येतील शारीरिक शिक्षकांच्या चार तासांच्या तासिका दोन करण्यात आल्या होत्या, तसेच त्यांचा कार्यभार कमी करून त्यांना अतिरिक्त ठरवण्यात येणार होते |
पाचगावात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या निवडीवरून अशोक पाटील आणि दिलीप जाधव गटात वाद झाला होता पाचगावात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाच्या निवडीवरून अशोक पाटील आणि दिलीप जाधव गटात वाद झाला होता |
शहरात वीजग्राहकांना वाढीव वीजबिले येणे, वीज मीटर वेगाने चालणे आदी समस्यांनी ग्रासले आहे फोन केवळ ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज या एकाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे |
समुद्रकिनारी ऑस्प्रेसारखे शिकारी पक्षीही दिसत आहेत तसेच जास्त प्रमाणात आंबा मुंबई बाजारात पाठवायला सुरुवात केली आहे |
मेरिटाइम बोर्डाचे विविध प्रकल्प, तसेच विविध मागण्यांबाबत व ठरावाबाबतचे सादरीकरण मेरिटाइम बोर्डातर्फे करण्यात आले शहातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी २६ सप्टेंबर २०१५ रोजी महाविद्यालयात गेली होती |
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं नियतीने आघात केलेल्या आणि सरकारनेही दुर्लक्ष केलेल्या या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘दिव्यांग बालगृहा’ची नितांत आवश्यकता आहे |
अनिल अंबानी प्रवर्तित रिलायन्स नेव्हल अँड इंजिनीअरिंगवर सध्या ९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे वसईतील औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरदारांना जाण्यासाठी याच मार्गाने प्रवास करावा लागत आहे तर महामार्गावर जाण्यासाठीदेखील याच रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे |
शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे ते ऐकून तिने माझ्याकडे पाहिलं |
५३२ गटांनी आपले नाव नोंदवून साईसेवक बनण्याचा मनोदय व्यक्त केला आहे ब्रँड अॅम्बॅसिडरवर कंपनी ब्रँड अवलंबून नसतात |
या सर्व संघटनांच्या अधिपत्याखाली अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत त्यात तालुक्यातील सर्वच अंगणवाडीसेविका व मदतनीस सहभागी झाल्या आहेत |
त्यामुळे आवक कमी असली तरी मागणी वाढलेली आहे त्यामुळे मागणी अधिक असून आवक कमी आहे |
नाशिकसह अहमदनगर आणि लातूर जिल्ह्यातून चोरलेल्या तब्बल २३ मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे संस्थेच्या एकूण ८ हजार ६९२ सभासदांपैकी ६ हजार ८४६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजाविला |
या हल्ल्यात आरोपीची अल्पवयीन बहीण जखमी झाली आहे तुषार भोतमांगे याने सांगितले, की भाईंच्या सहवासातून त्यांच्याशी नाते तयार होत गेले |
चणा तसेच उडीद डाळीची उपलब्धता पुरेशी असल्याचे शिधावाटप नियंत्रक तसेच अन्न व नागरी पुरवठा संचालक अविनाश सुभेदार यांनी स्पष्ट केले आजच्या पिढीचे वाचन कमी झाले आहे हे खरे आहे |
त्याचे पोट फाटून आतडे बाहेर आले त्याने बाहेर आलेले आतडे कसेबसे पोटात ढकलले |
पाणवठे व पक्षी अन्नछत्र ही संकल्पना व निर्मिती कार्यशाळा कलाशिक्षक गणेश काथार यांनी राबवली याविषयी माहिती देताना प्राचार्य निळ यांनी, पाणवठे व पक्षी अन्नछत्र यांचे प्रात्यक्षिक दाखवले |
फेरीवाल्यांची पुनर्वसनाची मागणी कायम असून त्याबाबतही निर्णय झालेला नाही यासाठी स्थायी समितीच्या सभापतींना विनंती करा |
फॅमिली केअर रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, करोनामुक्त झालेल्या रूग्णांकडून जास्त पैसे घेतल्याचे लक्षात आल्यानंतर हे पैसे परत करण्यात आले त्याच वेळी दररोज करोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असल्याने सक्रिय रुग्णसंख्येवरील ताण कमी झाला |
सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता, तर १९ जण जखमी झाले होते आफ्टर या वेश्यांच्या जीवनावरील शॉर्ट फिल्मचे प्रदर्शन या वेळी करण्यात आले |
अर्थात भिलारचा पुस्तकांचा प्रकल्प हा मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत राबवला आहे हे लक्षात आले तरच हा संपर्कदुवा स्थापित होऊ शकतो या विधेयकात महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा निर्माण करण्याची तरतूद आहे |
यंदाचा गणेशोत्सव २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे जामखेड नागरपरिषदेस मुख्याधिकारी मिळावा म्हणून मागणी केली आहे मात्र, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होणार आहे |
त्यामुळे तुम्हाला जर डॉक्टरांची मदत करायची असेल तर कृपा करून मास्क वापरा त्यामुळे मास्कचा वापर करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे |
हॉकर्सनीही घेतली भेट जळगाव शहरात रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार अकरा ठिकाणच्या हॉकर्सचे पर्यायी जागेवर स्थलांतराची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अनेक सराईत गुन्हेगारांच्या फॉलोअर्सच्या याद्या तयार करण्यात आल्या असून, लवकरच त्यांची चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले |
या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले श्रमाला वाव देणारी जीवनशैली आपण हद्दपार केलेली आहे आणि त्यामुळेच हृदयविकार, मधुमेह, अतिरक्तदाब आणि नैराश्य ह्यांचा शरीरात शिरकाव झाला |
जोशी शाळेच्या बाहेर गेल्या काही दिवसांपासून असे कचऱ्याचे साम्राज्य आहे कृपया प्रशासनाने फूटपाथ वरील मातीचा ढिगारा काढून फूटपाथ मोकळा कराचे |
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर हे मुख्य आरोपी आहेत उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयने अटक केली आहे |
याशिवाय झाडे लावा, पाणी जिरवा, मुलींना शिकवा असे संदेशही त्यांच्या पिशव्यांवर आहेत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासह त्यांच्यातील कौशल्याची जडणघडण व्हावी |
सध्या उस्मानाबाद व लातूर या दोन्ही जिल्ह्याचे वनक्षेत्र हे उस्मानाबाद उपवनविभागात समाविष्ट आहे उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात तर दोन टक्क्याहून कमी वनक्षेत्र आहे |
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला |
उल्कानगरी वॉर्डातील संतसृष्टीच्या जागेवर महापालिकेच्या झोन कार्यालयातर्फे स्वच्छता मोहीम राबवली जात आहे महापालिकेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छतेविषयक प्रबोधन करण्यासाठी चित्ररथ तयार केला आहे |
यावेळी प्राचार्य डॉ विश्वास कदम, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, उपअभियंता रमेश क्षीरसागर, जितेंद्र पाटील, गणेश सुरासे उपस्थित होते संबंधित वारसदारांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत विकासकाकडून लेखी हमी घ्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे |
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले मात्र, तरीदेखील प्रशासनाकडून या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला |
या मोहिमेअंतर्गत सिग्नल तोडणाऱ्या १६० वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेने दिली या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांसह लोकलच्या गार्डमध्ये भीतीचे वातावरण असून अशा प्रकारांवर नियंत्रण कधी येणार, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे |
मात्र, तरीही निद्रिस्त यंत्रणेकडून काम संथगतीने सुरू आहे हा पाठपुरावा अजूनही सुरू आहे |
वाढलेल्या चारचाकी वाहनांमुळे रस्त्यावर गर्दी वाढली होती त्यामुळे रस्त्यावर रोजच्यापेक्षा चारचाकी वाहनांच्या संख्येत वाढ झाली होती |
भरारी पथकांनी संवेदनशील केंद्रांना भेटी दिल्या भरारी पथकांनी संवेदनशील केंद्रांना प्रकर्षाने भेटी दिल्या |
विद्यापीठ अनुदान आयोगाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत त्याचवेळी विद्यापीठांना यासंदर्भात निर्देश जारी केले असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे देण्यात आली |
सायंकाळी सात वाजता मागण्या मान्य केल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट केले, पण लेखी आश्वासन देण्यास नकार दिला अखेरीस माघार न घेता आल्याने जाहीर निवेदन देऊन माघार घेत असल्याचे त्यांना सांगावे लागले |
याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक वाय एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे |
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विधी शाखेच्या प्रथम वर्षाची परीक्षा घेतली प्रथमवर्षी बीए एलएलबी हा अभ्यासक्रम सुरू होईल, अशी माहिती कुलगुरू |
फिरंगाईदेवी पालखी सोहळाशिवाजी पेठेचे श्रध्दास्थान समजल्या जाणाऱ्या फिरंगाईदेवी पालखी सोहळा मंगळवारी पार पडला छोट्या पडद्यावर खतरों के खिलाडी हा शो लोकप्रिय आहे |
शिवाय त्यावेळेस सीएनजीचा दर तुलनात्मकदृष्ट्या डिझेलपेक्षा कमी होता त्यामुळे कारागृह हे अमानवी प्रवृत्तीला मानवी प्रवृत्तीमध्ये रुपांतरित करणारे सर्वात मोठे मंदिर आहे, असे प्रतिपादन महात्मा मुसाफिरानंदजी यांनी केले |
खर्च करून ३० मीटर उंच धुरांडे बसविण्याचे काम वेगाने सुरू असून यामुळे लवकरच एपीएमसीचे फळ माकेर्ट प्रदूषणमुक्त होणार आहे त्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी नष्ट होऊन त्याचे खतात रुपांतर होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले |
त्याशिवाय ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे तसेच रियर कॅमेऱ्यात ५ मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर दिला आहे |
प्राथमिक फेरीत दाखल झालेल्या २२ एकांकिकांमधून या एकांकिकांची निवड झाली आहे २१ ते २४ जुलै या कालावधीत दुसऱ्या गुणवत्ता यादीचे प्रवेश होणार आहेत |
संघाचे काम मोठे आहे हे लक्षात घेता, चार्ट वाचण्याचे कौशल्य अत्यंत सूक्ष्म काम आहे |
विद्यापीठात मराठी व अन्य भाषा वगळून पंजाबी, हिंदी, उर्दू, संस्कृत, अरेबिक, बंगाली यांचा समावेश कायम ठेवण्यात आला आहे मुख्य म्हणजे विकासकांची जंगम, स्थावर मालमत्तेबाबतचा तपशील सादर करण्यासाठी मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमधील जिल्हाधिकाऱ्यांना पत्रेही रवाना केली आहेत |
कंपनीचे एक्झिक्यूटीव्ह डायरेक्टर आणि सीएफओ कौशिक चटर्जी यांनी सांगितले की ही अतिरिक्त रक्कम भविष्यात गरज लागल्यावर वापरली जाईल यावेळी टाळ्यांनी सभागृह दणाणून गेले |
त्यामुळे एक विहीर खोदण्यात आली आहे २५ टक्के तसेच तालुक्यातील गंधेश्वर, निरगुडी, लोणी, टाकळी, सोबलगाव या सर्व लघु तलावांमध्ये जवळपास ८० टक्के पाण्याचा साठा झाला आहे |
फक्त त्यातून राजकारण मात्र बाहेर ठेवले पाहिजे त्यामुळे घरफोड्या रोखून आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे |
संघटनात्मक जाळे १९३५ मध्ये विश्वकर्मा ओतारी समाज सुधारक मंडळ स्थापन झाले इन्शुरन्स कंपन्या आणि हॉस्पिटल्स यांच्यातील दुवा म्हणून काम पाहण्यासाठी टीपीएची खाजगी यंत्रणा अस्तित्वात आली |
शिवाय त्याप्रमाणे त्याठिकाणी नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करून पहिल्या मजल्यापर्यंतचे बांधकाम झालेही आहे जुन्या ऐतिहासिक इमारतीमध्ये पूर्वी अलंकार हॉलच्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वारातून जावे लागत होते |
या भेटींसाठी पालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचे परिपत्रक २४ जुलै रोजी काण्यात आले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे यापूर्वी महापालिकेने त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे तातडीने सादर केला आहे |
हे पत्र व्हायरल झाल्याबद्दल मंगळवारी मातोंडकर यांनी खेद व्यक्त केला आहे मनमोहन सिंग यांनी हे पत्र दुर्दैवी असल्याचं म्हटलं |
पथ्य आणि विश्रांतीसंदीप एका दिवशी वऱ्हाड त्यांचा वापर वाढायला हवा, त्यासाठी मुंबईकरांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याची, सुरक्षिततेचे नियम पाळण्याची गरज ते व्यक्त करतात |
क्षणार्धात ती मोटार गाडी माझ्या अगदी जवळून निघून गेली आठपदरी मार्गिका असलेल्या या रस्त्यावर पार्किंगमुळे मोठी वाहतूककोंडी होत असते |
पण झाडांची बचत करण्याचा सर्वांना विसर पडला पण, या गोष्टी लहान मुलं पाहत असतात, ती चटकन या गोष्टी बोलून दाखवतात |
न्यायालयाने वद्रा यांना एक एप्रिल रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता त्यासाठी वद्रा यांनी कोर्टाकडे अर्ज केला होता, त्या अर्जावर वद्रा यांना सशर्त अटकपूर्व जामीन मिळाला आहे |
आरोपी फराटे हा तक्रारदार यांच्या घरी सतत येऊन उपचाराच्या बहाण्याने घरी राहत असे पशुवैद्यकीय दवाखान्याचे पाहणी करताना गावातील पशुंच्या उपचारासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना तसेच औषधोउपचाराची माहिती घेतली |
भारतीय प्रशिक्षकांनाच अधिक संधी देण्याची गरज आहे जो कुणी प्रशिक्षक होईल तो २०१९ च्या वर्ल्डकपपर्यंत भारतीय संघासह असेल, भारताचा माजी कर्णधार गांगुली नमूद करतो |
फिरदोस मिर्झा यांनी ताजुद्दीन बाब ट्रस्ट आता वक्फ बोर्डची मालमत्ता असल्याचे नमूद केले कृतकृत्य आणि प्रदीर्घ वाटचालीचा शंभरीच्या उंबरठ्यावर समारोप केलेले वसंतकुमार बिर्ला हे या राष्ट्रीय औद्योगिक वारशाचे एक प्रतीक होते |
कधीकधी लक्ष विचलित झाल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे निर्णय घेता येत नाहीत ३५ वर्षीय महिला ठाण्यातील माजिवाडा भागात राहत असून तिच्याकडे सतत हुंड्याची मागणी करण्यात येत होती |
यात डॉक्टरांच्या उपचारांनी बाळ झालेल्या दाम्पत्यांचे फोटो असतात मी बसून विकते तर मुले फिरून विकत आहेत |
हा या संघाचा पहिला दौरा होता आणि मुलघ यांनी खेळाडूंनी एकत्र करत संघाची बांधणी केली होती १० व्या मिनिटाला आकाशदीपने पहिला गोल करीत संघाला खाते उघडून दिले |
हिंदी फिल्म्स आणि त्यातील गाणी हा आमचा सर्वांचा आवडीचा विषय आहे सिनेमामध्ये हिरो किंवा हिरोइननं गाणी गाणं हे नवीन नाही |
त्यात काहीजण व्यक्तिगत बक्षीसही देऊन कुस्ती लावतात या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो |
मासिक सभासद संख्या नऊ हजारांवर, तर वार्षिक कुटुंब सभासद संख्या दोनशेवर गेली आहे राष्ट्रवादीचे युवा नेते जितेंद्र आव्हाड यांनी या घडामोडींवर सावध प्रतिक्रिया दिली आहे |
दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबई लोकलला या पावसाचा फटका बसला आहे परंतु, आयुक्तच हवेत, हा अट्टाहास का? |
मंगळवारी गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना संस्थेत बोलावण्यात आले मंगळवारी सकाळी पोलिस आयुक्तालयात वाहतूक शाखा, विविध शाळेचे मुख्याध्यापक, पालक व प्रादेशीक परिवहन विभागाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते |
बारवी धरणासाठी ग्रामस्थांनी जमीन दिली आहे १९९ रुपयांच्या या प्लानमध्ये कंपनी रोज डेटासोबत फ्री कॉलिंग आणि फ्री एसएमएस सुद्धा देत आहे |
कोणत्या ना कोणत्या कारणाने अनावश्यक खर्च होईल संख्येने अधिक असलेल्या बदलेखोरांनी या फसव्या फसवणुकीतून रक्तपात, युद्ध, वैर, अविश्वास, घृणा, तिरस्कार अशी जगाची अपरिमित हानी करून ठेवली |
त्यासाठी अर्थातच महिनाभर प्रचंड मेहनत, खडतर ट्रेनिंग घ्यावं लागतं कठोर मेहनत आणि अधिक परिश्रम घ्यावे लागतील |
अमेरिका ही जगातील सर्वांत जुनी लोकशाही आहे आणि भारत ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे भोसले यांनी महसूल कायद्यांबाबत मत व्यक्त केले |
तर पुढील निधीसाठी केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडे नीलक्रांती योजनेंतर्गत दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे करोनाच्या संकटातून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले |
चांदीच्या किमतीत मात्र आज १३०० रुपयांची वाढ झाली सत्रांतर्गत व्यवहारांदरम्यान चांदी ६५,९३० रुपयांवर पोहोचली होती |
आरोग्य सेतू अॅप मोबाइलमध्ये डाउनलोड करून ठेवावा रुग्णाने आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावा, असे निर्देश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत |
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्ष ममता शर्मा याप्रसंगी त्यांच्यासोबत होत्या पण मला हे देखील माहित आहे की तुम्ही मजबूत आहात |
त्यामुळे त्यांच्यावर कारवाईदेखील होऊ शकत नाही त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही |
हा प्रस्ताव मंजूर झाला असून याची प्रत महाराष्ट्र टाइम्सकडे आहे याशिवाय महालक्ष्मी उद्यान व सिद्धीबाग उद्यानांमध्येही आधुनिकीकरण करण्याचे अंतिम यादीत घेतले गेले आहे |
तरीही भाषणातील एखाद्या वाक्याने कुणाची मनं दुखावली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते, अशी सारवासारव चिटणीस यांनी केली काँग्रेसची विचारधारा व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मी दिलगिरी व्यक्त करतो, असं ट्विट त्यांनी केलं आहे |
उद्दीष्टापेक्षा जास्त शेततळे मंजूर करता येत नसल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक कामे केली जात आहेत |
देशातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख चलनाचा तुटवडा असल्याचं वृत्त येतंय आहे निश्चित वाहनांची विक्री पूर्वीप्रमाणे नाही, मात्र सध्याची विक्रीत काही प्रमाणात तेजी दिसून येत आहे |
याबाबत मंगळवारी नगर पालिकेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत मंदिराची देखरेख करणाऱ्या व्यक्तिंना ही माहिती देण्यात आली एमटीडीसीच्या वेब साइटवर भिलारचा उल्लेखच नाहीपुस्तकप्रेमींना पोहोचण्यास करावी लागते कसरतसंपर्कासाठी केवळ फेसबुक पेजचा आधार |
आरटीईच्या पहिल्या फेरीत २ हजार १३३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत, तर दुसऱ्या फेरीत ७७५ जणांना प्रवेश मिळाला आहे अनुदान पुन्हा सुरू करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील लिपिक दिपाली पवार हिने चार हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती |
आमच्याकडे निरोगी केसांची परंपरा आहेच या विभागाला वर्षभर पूर्णवेळ अधिकारी नव्हते |
खासगी रुग्णालयात नियमित प्रसुतीसाठी किमान दहा व सिझेरियनसाठी किमान २५ हजारांपुढे खर्च येतो तालुक्यात दररोज आमठाणा, शिवना, गोळेगाव, भराडीडोईफोडा, देऊळगाव बाजार येथे मिरचीचा बाजार भरतो |
त्यातील सहा शेतकऱ्यांना तणनाशक फवारण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये खर्च आला त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी सहा हजार रुपयांचा धनादेश नुकताच मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला |
इकोफ्रेण्डली गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे जतन होईल आणि घरपोच गणेशमूर्ती मिळत असल्याने गर्दी टळेल, असा दुहेरी उद्देश या उपक्रमातून साध्य होणार आहे प्रतिबंधित क्षेत्रातील गणेश मूर्तींचे विसर्जन घरीच करण्याविषयी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना |
बिल्डरांची माहिती मागविण्यासाठी एक नमुना तयार असून त्याच छापील अर्जाप्रमाणे सर्वच अर्जदार अर्ज करून माहिती मागतात या सर्व गटांसाठी देखील ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता सोमवार चा दिवस आहे |
राळेगाव मतदारसंघात प्रवीण देशमुख यांचा गट महत्वाचा समजला जातो ऐरोलीमध्ये अंध विद्यार्थ्यांनी पुढच्या जन्माच्या हिरवाईसाठी वृक्षलावगड केल्याचे सांगितले |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.