text
stringlengths
0
6.48k
६५ लाख कोटी रुपये वितरीत केले असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले होते 65 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले होते
नोटीस मिळाल्यानंतरही इमारत मालकांनी कुठलीच कारवाई केली नाही बाजार समिती उभारत असलेल्या फूल बाजाराच्या इमारतीतील गाळे वाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही
बाईकमध्ये ट्यूबलेस टायर देण्यात आले आहे बाईक ट्युबलेस टायरने सुसज्ज आहे
याविषयी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेत हायकोर्टाच्या खंडपीठाने रविवारी या प्रकरणी तातडीने सुनावणी ठेवली याविषयी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रविवारी या प्रकरणी तातडीने सुनावणी ठेवली होते
मात्र, दिनक्रम अतिशय व्यस्त राहण्याची शक्यता दिनक्रम अतिशय व्यस्त राहील
प्रवेशपूर्व नोंदणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व नोंदणीस पुन्हा मुदतवाढ
भारत पाटणकर यांनी दिला भारत पाटणकर यांनी नेतृत्व केले
यासंदर्भात पालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ
त्यानुसार विविध भागांतील कानाकोपऱ्यात अनधिकृत शाळांचे जाळे वेगाने पसरू लागले आहे वसईविरार भागात अनधिकृत शाळांचे जाळे वेगाने पसरू लागले आहे
महापालिकेकडून नो‌ट‌िसांचा दणका मिळताच मोबाइल टॉवरधारकांनी घरपट्टी व दंडाच्या रकमा भरण्यास सुरुवात केली आहे यामुळे टॉवरधारकांनी दंड व घरपट्टीच्या रकमा भरण्यास सुरुवात केल्याची माह‌िती प्रशासनाने दिली आहे
बुधवारी मिठी नदीच्या पात्रात आणखी एक बॅग सापडली या प्रकरणी मंगळवारी मिठी नदीत बीकेसीजवळ अवयवांची दुसरी बॅग सापडल्यानंतर, बुधवारी आणखी एक बॅग पोलिसांना सापडली
त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती
या वेळी मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ यावेळी विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ
१५ ऑगस्टपर्यंत सिरो सर्वेक्षण केले जाणार आहे गेल्या कित्येक महिन्यांपासून महावितरणने वीज बिलावर मीटर नोंदीचे फोटो देणे बंद केले आहे
ते अलुवाचे रहिवासी आहेत ते आंबिलओढा परिसरात राहण्यास आहेत
त्यात पूर्वार्धात तर त्याचे खाते उघडलेच नाही त्यानंतर, तो गावात परतलाच नाही
कामाच्या ठिकाणी सतर्क राहा त्याबरोबरच अशा बांधकामांच्या ठिकाणी मजुरांच्या निवाऱ्याबाबतही सुरक्षिततेच्या किमान निकषांचे पालन केले पाहिजे, हेसुद्धा आपल्याला व्यवस्था म्हणून मान्य नाही
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात याबाबतची आढावा बैठक घेण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही बैठक झाली
यंदा जुलै महिन्यात मलेरियाचे ८७२ रुग्ण सापडले आहेत जुलैमध्ये शहरात मलेरियाचे ८७२ रुग्ण आढळले
प्रसारमाध्यमांशी एका कॉन्फरन्स कॉलवरून बोलताना झुकरबर्गने खासगी वापरकर्त्यांना माहितीचोरी करता येऊ नये ही जबाबदारी आपलीच असल्याचे मान्य केले प्रसारमाध्यमांशी एका कॉन्फरन्स कॉलवरून बोलताना झुकरबर्गने खासगी वापरकर्त्यांना माहिती चोरी करता येऊ नये ही जबाबदारी आपलीच असल्याचे मान्य केले
नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल ती आपण कशी वापरतो याला महत्व आहे, असे फडणीस यांनी सांगितले
सूरमंजिरी लाटकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे सूरमंजिरी लाटकर यांची उमेदवारी निश्चित आहे
त्यांच्या पश्चात तीन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे
१६८ किलो कांद्यावर चोराचा डल्लाडोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल डोंगरीच्या भाजी मार्केटमधून सुमारे १६८ किलो कांदा चोरण्यात आला असून याप्रकरणी डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बऱ्याच कालावधीपासून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला जात नव्हता बर्याच काळापासून, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही
परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण मिळालं नाही तरी त्यांच्याकडून ठोस उत्तर मिळाले नाही
इंधनाचा खप हे अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचे प्रतिबिंब दाखवत असते इंधनाचा वापर अर्थव्यवस्थेच्या वाढीचे प्रतिबिंबित करतो
३०० दलघमी पाणी जमा झाले असून १२८ दलघमी क्षमता पूर्ण झाल्यानंतर या धरणातून वैतरणा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात होईल 300 दलघमी पाणीसाठा झाला असून 128 दलघमी क्षमता पूर्ण झाल्यानंतर या धरणातून वैतरणा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे
या प्रकरणात उत्तर परगना जिल्ह्यातील २४ वर्षीय भाजप कार्यकर्ता सुभदीप दास याला अटक करण्यात आलीय याप्रकरणी उत्तर परगणा जिल्ह्यातील २४ वर्षीय भाजप कार्यकर्ता सुभदीप दास याला अटक करण्यात आली आहे
७ इंचाचा एचडी + डिस्प्ले दिला आहे ७ इंचाचा एचडी+ डिस्प्ले प्रदान केला आहे.
सतरा वर्षांखालील मुलींच्या गटात एमएसएम बास्केटबॉल संघाने जैन अकादमी संघाचा ११६ अशा फरकाने पराभव करुन अजिंक्यपद संपादन केले एमएसएम बास्केटबॉल संघाने १७ वर्षाखालील मुलींच्या गटात जैन अकादमी संघाला ११६ गुणांच्या फरकाने पराभव करून अजिंक्यपद जिंकले.
ठाणे येथे १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन रंगणार आहे यंदाचे नाट्य संमेलन १९ ते २१ या कालावधीत ठाण्यात रंगणार आहे
प्रकरणातील आरोपी मध्य प्रदेश सह भंडारा व नागपूर जिल्ह्यातील आहेत अटकेतील आरोपी मध्य प्रदेश , भंडारा व नागपूर जिल्ह्यातील आहेत
प्रसाद गोखले यांनी केले अनेकांना शताब्दी रुग्णालयाची फारशी ओळख नाही त्यामुळे हे रुग्ण थेट केईएमपर्यंत जातात, अशी तक्रार या परिसरातील नागरिक करतात
सुदैवाने अॅसिड अंगावर पडले नसल्याने इक्बाल परिवाराला कोणतीही इजा झालेली नाही सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही
त्यानंतर फिर्यादी यांनी सर्व परिसरात त्याचा शोध घेतला अर्पितावर हल्ल्याचा प्रकार नजरेस पडताच परिसरातील नागरिक तुषारच्या मागे धावले
अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे
सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते पृथ्वी आपल्या शाळेत देखील अतिशय हुशार विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येते
त्यानंतर काही वेळांतच कंत्राटदाराने रकमेचा भरणा केला काही वेळाने ठेकेदाराने रक्कम भरली
हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून त्यांनी नाल्यात फेकले होते खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून नाल्यात फेकून दिले
राधा देवीचे पूजन दुपारी करावे, असे शास्त्र सांगते दुपारी राधादेवीची पूजा करावी असे शास्त्र सांगते
सांगलीमध्ये एक वस्ताद आहेत त्यांच्याकडे मी सुद्धा कुस्ती शिकायला जायचो सांगलीत एक वस्ताद आहे जिथे मी पण कुस्ती शिकायचो
भारतीय सौर २७ माघ शके १९३७ माघ शुक्ल नवमी रात्री ११ भारतीय सौर २५ माघ शके १९३७ माघ शुक्ल सप्तमी उत्तररात्री २
यातूनच त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे
रागावर नियंत्रण ठेवणे हितकारक ठरेल आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यात हित आहे
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा एका रात्रीत हटवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका रात्रीत हटवण्यात आला.
याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला याचिकेवरील तात्काळ सुनावणीस कोर्टानं नकार दिला आहे
दिशा सलियान ही सुशांतची एक्स मॅनेजर होती दिशा सालियन ही सुशांतची माजी व्यवस्थापक होती
नगरपंचायतने यावर काही तरी उपाययोजना करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांतून जोर धरू लागली आहे नगरपंचायतने यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत
विरोधक मनामध्येच हरले आहेत विशेष म्हणजे विज्ञानाबाबत जी भीती वाटायची ती गेली
मार्केटमध्येही पाणी शिरल्याने अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे बाजारात पाणी शिरल्यामुळे अनेक दुकानांचे नुकसान झाले.
त्यावर मी अधिक बोलण्याची गरज नाही त्यावर मला अधिक बोलायचं नाही
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही
करोना लस खरेदी आणि वितरणासाठी एकवटले ७६ देश असा होणार फायदा! भारतात दाखल होणार रशियन लस क्लिनिकल चाचणी सुरू होणारवाचा करोना लस खरेदी आणि वितरणासाठी एकवटले ७६ देश असा होणार फायदा!
तरी योग्य ती दुरुस्ती लवकरात लवकर करावी, ही विनंती त्याची त्वरित दुरुस्ती केली जावी
या प्रकरणातील आरोपींना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले अटकेत असलेल्या माने यांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले
गणेश पुराणात यास विनायकी चतुर्थी असे संबोधले गेले आहे स्टार प्रवाहवर गणेश चतुर्थीपासून म्हणजेच २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘देवा श्री गणेशा’ या गणपती विशेष मालिकेची उत्सुकता चाहत्यांना आहे
सीकेपी मातृवात्सल्य मंडळ, खारकर आळी, ठाणेम खारकर आळी, ठाणे येथील सीकेपी मातृवात्सल्य मंडळ हे ठाण्यातील सर्वात जुने मंडळ आहे
त्यांना हटकण्यासाठी त्या संपूर्ण आठदहा किलोमीटरच्या रस्त्यावर वन विभाग अथवा पोलिसांपैकी कुणाचाही पहारा नव्हता त्यांना हटवण्यासाठी संपूर्ण अठरा किलोमीटर रस्त्यावर वनविभाग किंवा पोलिसांचा पहारा नव्हता
त्यामुळे फडणवीस यांनी कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांना दम द्यावा, असा टोलाही राऊत यांनी फडणवीस यांना लगावला आहे त्यामुळे फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दम द्यावा, असे आव्हान राऊत यांनी फडणवीसांना दिले आहे
शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ, तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती, मध्यमवर्गीयांना करांमध्ये सवलती या बाबतीत अर्थसंकल्पात काहीही योजना नाहीत रिझर्व्ह बँकेला त्याच्या उत्पन्नावर कोणाला आणि कोणत्याही प्रकारचा आयकर द्यावा लागत नाही
कुटुंबातील मान, सन्मान वाढीस लागेल कुटुंबात मान-सन्मान वाढेल
गोदाघाट परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या पायाच्या पोटरीपर्यंत पाणी आले आहे गोदाघाट परिसरातील दुतोन्या मारुतीच्या मूर्तीच्या पायापर्यंत पाणी आले आहे
पण, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती पण, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती
३७ पर्यंतचा काळ उत्तम असणार आहे ३७ पर्यंतचा काळ उत्तम असल्याचे ज्योतिष अभ्यासकांचे म्हणणे आहे
तेव्हा संपूर्ण रात्र जागून काढली यावेळी रात्रभर जागरण होते
या भीतीपोटी पीडित मुलीने कोणाला काही सांगितले नाही यावेळी खूप घाबरल्याने तिने याबाबत कुणाकडे वाच्यता केली नाही
सीताबर्डी ते खापरीदरम्यान दिवसाला शंभर फेऱ्याम त्यानुषंगाने सीताबर्डी ते खापरीदरम्यान दिवसाला शंभर फेऱ्या होतील, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले
लोकसभा निवडणुकीची घोषणा पाच मार्च रोजी झाली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ५ मार्च रोजी लागली
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त ग्राहकांच्या स्वागतासाठी बाजारपेठा फुलल्या आहेत
यावर्षी आमच्या गणपतीचं १३०वं वर्ष होतं हे वर्ष आपल्या श्रीगणेशाचे 130 वे वर्ष होते
प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे व गायिका प्रियांका बर्वे यांच्या गायकीचा आस्वाद रसिकांनी घेतला प्रख्यात गायक राहुल देशपांडे आणि गायिका प्रियांका बर्वे यांनी आपल्या बहारदार गायकीने रसिकांना आनंद दिला
परंतु, आता तसे चित्र नाही आता असे होणार नाही
छोटा ताजबाग परिसरात भोसले पॅलेसजवळ चिंचेच्या झाडाखाली ताजुद्दीन बाबांचा मुक्काम होता ताजुद्दीन बाबा छोटा ताजबाग परिसरातील भोसले पॅलेसजवळ चिंचेच्या झाडाखाली थांबले होते
अयोध्येतील राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान दिले, त्याचे आज सार्थक झाले आहे अयोध्येतील राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान केले, त्याचे आज सार्थक झाले
विद्यार्थ्यांची गुणपत्रिका ही आता खऱ्या अर्थाने प्रगती पुस्तक असेल विद्यार्थ्यांची गुणपत्रिका आता खरी प्रगतीपुस्तक ठरणार आहे
एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती शनिवारी सकाळी नऊ वाजता मंदिर परिसरात नागरिक जमा होतील
हुबळी गावातील स्मशानभूमीपर्यंत हा मृतदेह सायकलवरून नेण्यात आला मृतदेह सायकलवरून हुबळी गावातील स्मशानभूमीत नेण्यात आला
पुण्याचा दर एक टक्क्यांपर्यंत कमी आल्यानंतर येथील बाधितांची संख्याही घटेल, अशी माहिती राव यांनी दिली पुण्याचा दर एक टक्क्यावर आल्यानंतर येथील बाधितांची संख्याही कमी होईल, अशी माहिती राव यांनी दिली
फोन ड्यूल सिम सपोर्ट करतो या फोनमध्ये दोन सिम कार्ड घालता येतात
त्यामुळे अशा योजना राबवून काहीही उपयोग होणार नाही, असं बँकांचे मत आहे त्यामुळे अशा योजना राबवून काही उपयोग होणार नाही, असे बँकांचे मत आहे
त्याच प्रमाणे जलफेरभरण करणाऱ्यांना मालमत्ता करात पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे जलफेरभरण करणाऱ्यांना मालमत्ता करात पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे
पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या राज्यात ही टोळी सक्रिय आहे पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये ही टोळी कार्यशील आहे
आंतरराष्ट्रीय विमानतळ श्रीमंतांच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे एअर इंडियाकडे जमीन व स्थावर मालमत्ता बरीच आहे
ते कुणीही अमान्य करू शकत नाही, असं म्हणत पिचड यांनी भाजपच्या पडळकर यांनाच चुकीचे ठरविले होते ते कोणीही अमान्य करू शकत नाही, असे सांगत पिचड यांनी भाजपच्या पडळकरांवर अन्याय केला होता
पितृपक्ष या मुहुर्तावर करा सर्वपित्री अमावास्येचे श्राद्ध कार्य पाहा, शुभ योगनेमके कधी करावे विश्वकर्मा पूजन? पितृपक्ष या मुहुर्तावर करा सर्वपित्री अमावास्येचे श्राद्ध कार्य पाहा, शुभ योगकर्क छानशौकीपणा आवडत असला तरी त्याच्या खर्चावर ताबा ठेवा
त्यातही प्रत्येक अभिनेत्रीचा स्ट्रगल वेगळा असतो आगामी अलटी पलटी मालिकेत ती मुख्य भूमिकेत चमकणार असून यात ती एक ठग म्हणून दिसेल
अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केला
तरीही इथल्या समस्या संपलेल्या नाहीत तरीही अद्याप पूर्ण समस्या संपलेल्या नाहीत
तेथील एका पंचतारांकित हॉटेलच्या बिलनं राहुलला चक्रावून सोडलं आहे बारमालकाने बिल मागितल्यानं दोघांमध्ये वाद सुरू झाला
सुशांतच्या बहिणीनंही असाच आरोप केला आहे असाच आरोप सुशांतच्या बहिणीनेही केला आहे
त्यामुळे पाण्याची बचत होत आहे मात्र, अनेक ठिकाणी पाण्याचे लीकेजेस आहेत
याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे
अबू हमजा म्हणजेच २००५पासून फरार असणारा बीड जिल्ह्यातील सईद जबिउद्दीन अन्सारी उर्फ अबू जिंदाल असल्याचे आता स्पष्ट झाले आहे अबू हमजा म्हणजेच २००५पासून फरार असणारा सईद झबिउद्दीन अन्सारी उर्फ अबू जिंदाल असल्याचे स्पष्ट झाले आहे
आपल्या सहा महिन्यांच्या काळात महाराजांनी आपल्या पावन स्पर्शाने नागपुरातील अनेक स्थळे पुनित केली होती सहा महिन्यांच्या वास्तव्यात महाराजांनी नागपुरातील अनेक ठिकाणी आपल्या पवित्र स्पर्शाने आशीर्वाद दिला होता
मात्र, अलीकडेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केल्यावर पिचड पितापुत्रांनी पवारांची बाजू घेतली होती मात्र, अलीकडेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केल्यानंतर पिचड पिता-पुत्रांनी पवारांची बाजू घेतली
त्यानुसार १,३८० दुकानदारांकडून एकूण १३ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला बाजारांमध्ये सम व विषम तारखांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सुरुवातीला १ हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश होते
आयपीएलपूर्वी सर्व खेळाडूंची करोना चाचणी करण्यात येणार आहे आयपीएल खेळायचे असेल तर प्रत्येक खेळाडूला करोना चाचणी करणे अनिवार्य आहे
निंबोण्यांपासून तेल काढणे व त्यापासून साबण बनवणे, असा हा हनुमान फूड्सचा प्रकल्प होता हे तेल खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्यांपर्यंत पोहोचते
राष्ट्रपतिपदाच्या निवडणूकीपूर्वी विरोधकांनी आयोजित केलेल्या बैठकीला नितीश कुमार आले नव्हते बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात भाजप व शिवसेना युती सरकारने काही केलेले नाही