text stringlengths 0 6.48k |
|---|
त्याच रागातून त्याने रिक्षाचालकांना लक्ष्य केले त्या रागातून त्याने रिक्षाचालकांवर निशाणा साधला |
शिवराज कदम जहागिरदार, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन शिवराज कदम जहागीरदार, विश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे |
म्हाडा मुख्यालयातील दक्षता विभागाकडून ही यंत्रणा अंतर्भूत करण्याची सूचना करण्यात आली यामध्ये एक्स रे बॅग स्कॅनर, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टर, वॉकीटॉकी कंट्रोलर या सुरक्षा साहित्यांचा समावेश आहे |
चोरी करताना आसिफने इतर कुणाचेही फोन न चोरता केवळ रिक्षाचालकांचे फोन चोरल्याचे पोलिसांना सांगितले चोरीच्या वेळी आसिफने पोलिसांना सांगितले की, त्याने इतर कोणाचा फोन चोरला नसून फक्त रिक्षाचालकाचा फोन आहे |
संजय राऊतांना सुशांतच्या भावाकडून नोटीस, ४८ तासांत माफी मागा नाहीतर ४८ तासांत माफी मागा नाहीतर |
जे झालं ते लोकांनीच सांगितलं सरपंचपदाच्या निर्णयाला आमचा विरोध असतानाही मंत्रिमंडळात याबाबतचा निर्णय घेऊन तो घाईघाईने प्रसिद्धीमाध्यमांना कळवल्याचे या पत्रात म्हटले आहे |
काही शाळांच्या पालक संघटनांनी आक्षेप सादर केले यास पालकांनी आक्षेप घेतला आहे |
त्यावर सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही पण त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही |
मात्र उपचारासाठी नवजात बालकांची संख्या मोठी असते त्यामुळे उपचारासाठी नवजात बालकांची संख्या वाढत असते |
मात्र, त्यावर एकवाक्यता झाली नाही या दोन्ही कंपन्यांमध्ये किती रुपयांचा करार झाला हे मात्र अद्याप सांगितले गेले नाही |
नाही तर श्वाससारखा चित्रपट अपघातानेच झाला की काय? अन्यथा श्वास सारखा चित्रपट अपघाताने घडला नसता |
जिल्ह्यातील बहुतेक नद्यानाले दुथडी भरून वाहत आहेत बिटको चौक, देवी चौक, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, विभागीय आयुक्तालय रस्ता आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले |
आम्ही राम मंदिराचा पाया घातला नसता आम्ही राममंदिराची पायाभरणी केली नसती |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय पथकाला शुभेच्छा दिल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय पथकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. |
ताडोबाअंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे ताडोबाप्रमाणचे मेळघाटच्या बफर झोनमध्येही पावसाळी पर्यटन केले जाणार आहे |
हे दर्शवणारी एक धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये उघडकीस आलीय हेच दाखवणारी धक्कादायक घटना कर्नाटकात समोर आली आहे |
भविष्याची नाहक चिंता आपणास सतावत राहील तुम्ही सतत भविष्याबद्दल चिंतेत असाल |
मुंबईमध्ये लालबागच्या राजाचं नुसतं दर्शनही मन प्रसन्न करून टाकतं मुंबईत लालबागच्या राजाचे नुसते दर्शन हृदयाला भिडते |
दिवसाची सुरुवात उत्साहात करा यात तीन बालकांचा समावेश आहे |
त्यावेळी त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार, अशी चर्चाही होती भाजपकडून त्या निवडणूक लढवतील, अशीही चर्चा त्या वेळी होती |
याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी कारणे तपासून पाहिले जाणार आहेत |
प्रवेश प्रक्रियेत सोळा खासगी कॉलेज सहभागी झाले असून, त्यांचे राज्याच्या कोट्याचे शुल्क सहा ते बारा लाख रुपयांच्या दरम्यान आहे प्रवेश प्रक्रियेत सोळा खासगी कॉलेज सहभागी झाले असून त्यांचे शुल्क सहा ते बारा लाख रुपयांच्या दरम्यान आहे |
अद्यापही अनेकांचे वर्क फ्रॉम होम कायम आहे अनेकजण अजूनही घरून काम करतात |
त्यांना श्वासोच्छवासातही अडथळा जाणवत होता तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता |
अशी परिस्थिती गंगेवर सर्वत्र पहायला मिळते अशी स्थिती गंगेवर सर्वत्र पाहायला मिळते |
तेथून स्थानिक पोलिस प्रशासनाच्या सूचनांनुसार पूंछपर्यंतचा प्रवास पूर्ण केला जाईल, असे सांगण्यात आले आहे तेथून पुंछपर्यंतचा प्रवास स्थानिक पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार पूर्ण केला जाईल, असे सांगण्यात आले आहे |
त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे |
सध्या तरी मी दिल्या घरी सुखी आहे, आम्ही राष्ट्रवादीत परत जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे सध्या मी घरी आनंदी आहे, आम्ही पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले |
तसेच ती आपली चूकही मान्य करत नव्हती पण यातील एकही गोष्ट खरी ठरली नाही |
म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत विद्यार्थ्यांना थेट व्यवस्थापक पदावर नियुक्ती मिळत होती, तर त्याची सुरुवात यंदा सहाय्यक व्यवस्थापक किंवा प्रशिक्षणार्थी व्यवस्थापक या पदापासून करण्यात आली आहे म्हणजे मागच्यावर्षीपर्यंत विद्यार्थ्यांना थेट व्यवस्थापक पदावर नियुक्ती मिळत होती तर त्याची सुरुवात यंदा व्यवस्थापक किंवा प्रशिक्षणार्थ... |
आता हे दोघे चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून एकत्र खेळतील हे दोघे आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघात एकत्र दिसतील |
द्रविडप्रमाणेच युवराजही दुखापतग्रस्त आहे आपल्या देशातील गावागावांत व शहरांमध्ये पसरलेली अजून एक मोठी समस्या म्हणजे त्वचेला गोरे करण्याची स्पर्धा! |
मनोरा आमदार निवास ही वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार होती मनोरानन आमदार निवास ही वास्तू अनेक इतिहासाचा साक्षीदार होती |
हिंदी सिनेसृष्टीसाठी २०२० हे वर्ष फारच कठीण आहे २०२० हे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत खडतर वर्ष आहे |
पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर येथील श्रीनगरजम्मू हायवेवर दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता गेल्या शनिवारी, जम्मूहून येणाऱ्या सीआरपीएफच्या गाडीवर पंपोरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता |
नोंदणी केलेल्यांपैकी निवड झालेल्या स्पर्धकांना प्राथमिक फेरीसाठी बोलाविले जाईल नोंदणी केलेल्या स्पर्धकांमधून निवडलेले स्पर्धक प्राथमिक फेरीसाठी आमंत्रित केले जातील. |
उमेदवारांसाठी ग्रंथालय वाचकप्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे करणाऱ्याविद्याथ्याकरिता ग्रंथालय वाचन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे |
याचा फोटो कसला काढावयाचा? सर्वसाधारणपणे हा पाऊस सरासरी २३५० मिलीमीटर इतका असतो |
रस्त्याच्या या दुरवस्थेविरोधात बदलापूर गावातील शेकडो ग्रामस्थांनी सोमवारी रास्ता रोका आंदोलन केले रस्त्याच्या खराब अवस्थेविरोधात बदलापूर गावातील शेकडो ग्रामस्थांनी सोमवारी रास्ता रोका आंदोलन केले. |
४ महिन्यांत, पीएमओला ३८५२ अर्ज प्राप्त झाले ४ महिन्यांत पीएमओकडे ३८५२ अर्ज आले |
काँग्रेसजेडीएस सरकारच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात यावा अशी मागणी भाजपने केली होती या वेळी पोपटराव गायकवाड यांनी सदर अविश्वास ठरावाविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करणार असल्याचे सांगितले |
सर्वोच्च न्यायालयानं मात्र सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडं देण्याचे निर्देश दिले आहेत मात्र, सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत |
त्यांना खूप संघर्ष करावा लागला त्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला |
गेडाम यांनी दिली आहे प्रवीण गेडाम यांच्याकडून केला जात आहे |
देशपांडे, भालचंद्र नेमाडे, श्री भालचंद्र नेमाडे, विचारवंत प्रा |
ते पुढे म्हणाले, या धोरणाला देशातील ९९ टक्के लोकांचे समर्थन मिळाले आहे ते पुढे म्हणाले, या धोरणाला देशातील ९९ टक्के जनतेचा पाठिंबा मिळाला आहे |
मॉल उघडलेत, मग मंदिरं का नाही? राज ठाकरेंचा सवाल मॉल्स उघडे आहेत, तर मंदिरे का नाहीत? असा राज ठाकरेंचा सवाल आहे |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ स्वप्न देश काँग्रेसमुक्त करण्याचेच होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्देश देशाला काँग्रेसमुक्त बनविणे हा होता. |
२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली २ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली |
मुठा नदीबरोबरच मुठा उजवा कालव्यातूनही काही प्रमाणात पाणी सोडले जाणार आहे मुठा नदीबरोबरच मुठा उजव्या कालव्यातूनही काही पाणी सोडण्यात येणार आहे |
बाबा कायम हीच शिकवण आम्हाला देत आलेत हे बाबांनी आम्हाला नेहमीच शिकवले आहे |
त्यामुळे या वर्ल्डकपमध्ये खरे तर मला तिच्याकडून फारशी अपेक्षा त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये खरे तर मला तिच्याकडून फारशी अपेक्षा नव्हती |
नशीब ८४ टक्के साथ देईल जिरायत जमिनीला हेक्टरी किमान ४१ ते कमाल ८४ लाख रुपये दर जाहीर झाला आहे |
त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे |
हॅकिंगचे कोडे उलगडणार पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताकडे अद्याप चौकशी करण्याचे काम बाकी आहे ही सर्व माहिती बोगस असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आणि अखेर हे फोन करणाऱ्याला गुजरात येथून अटक केली |
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही कोंडी फोडली पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना कोंडी सोडवण्याचे काम केले. |
उद्यापर्यंत (सोमवार) सकाळी आठ ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे आठ डिसेंबरअखेर सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे |
करोना संकट काळात एअरलाईन्सला मोठं नुकसान सहन करावं लागतंय करोना संकट आणि लॉकडाउनमुळे हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे |
एकापाठोपाठ समोर येणाऱ्या हत्यांच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे |
शेतकरी मदत केंद्रांना भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला ते शेतकरी मदत केंद्रांना भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत |
मुथुलक्ष्मी रेड्डी यांची आज १३३वी जयंती प्रत्यक्षात निधी मात्र १३२ कोटींचा मिळाला |
मुलाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला संबंधित मुलांच्या पालकांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी शाळेत धाव घेतली |
त्यामुळे येथील नागरिकांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये पाणी पोहोचावे, या उद्देशाने पानी फाउंडेशनने सत्यमेव जयते वॉटर कप या एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे |
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी लाइटहायजर यांच्यात सकारात्मक चर्चा केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लाइटहायजर यांच्यात बुधवारी वॉशिंग्टन येथे झालेल्या बैठकीत या मुद्द्यावर एकमत झाले |
तीन वर्षांत दिवा बिघडला तर तो बदलून देण्यात येईल, असे सांगण्यात आले त्यानंतर या आठवड्यात पुन्हा धोधो पावसामुळे तीन विमानांचे मार्ग बदलण्याची सूचना मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून वैमानिकांना देण्यात आली होती |
येत्या दोन दिवसात ही माहिती जमा होईल दोन दिवसात ही माहिती मिळेल |
८ मिलिमीटर पाऊस झाला होता ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे |
जो राधाष्टमीचे व्रत करू इच्छितो त्यांनी २५ किंवा २६ ऑगस्ट रोजी आपापल्या परंपरा, मान्यता यांनुसार व्रताचरण, पूजाविधी करावा, असे सांगितले जात आहे ज्यांना राधाष्टमीचा उपवास करायचा आहे त्यांनी 25 किंवा 26 ऑगस्टला आपापल्या परंपरा आणि मान्यतांनुसार उपवास करून पूजा करावी |
मात्र, राज्यपालांनी दोन हेक्टरपर्यंत प्रत्येकी आठ हजार रुपये मदत जाहीर केली प्रतिनिधी, पुणे राज्यात अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी हेक्टरी आठ हजार रुपये म्हणजेच गुंठ्याला ८० रुपये मदत राज्यपालांनी जाहीर केली आहे |
६०२, चंद्रोदय दुपारी ३०४, चंद्रास्त पहाटे २१७, पूर्ण भरती सकाळी ८३९ पाण्याची उंची ३ ५५८, चंद्रोदय पहाटे २१७, चंद्रास्त दुपारी ३०१, पूर्ण भरती सकाळी ७५७ पाण्याची उंची ३ |
हा ही प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न निर्माण होत आहे |
हा प्रकार गेल्या दीड, दोन वर्षांपासून सुरू असल्याचे स्थानिक लोकप्रतनिधींचे म्हणणे आहे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे |
आपला संपर्क क्रमांक, नाव, थोडक्यात संकल्पना आणि त्यासंबंधीची छायाचित्रे आपण पाठवू शकता आपला संपर्क क्रमांक, नाव, थोडक्यात संकल्पना आणि त्यासंबंधीचे फोटो आपण पाठवू शकता |
या दाम्पत्याला दोन मुलं या जोडप्याला स्वतःच्या दोन मुली व एक मुलगा आहेत |
येत्या ९ जुलै रोजी हा सामना रंगणार आहे ९ ऑक्टोंबर) अष्टमीचा जागर होणार आहे |
, , �� ���� ( , स्टुडंट ऑफ द इअर२ या सिनेमातून चित्रसृष्टीत पदार्पण केलेली अनन्या लवकरच पती पत्नी और वो नावाच्या सिनेमात दिसणार आहे स्टुडंट ऑफ द इअर२ या सिनेमातून चित्रसृष्टीत पदार्पण केलेली अनन्या लवकरच पती पत्नी और वो नावाच्या सिनेमात दिसणार होते |
हा या संघाचा पहिला दौरा होता आणि मुलघ यांनी खेळाडूंनी एकत्र करत संघाची बांधणी केली होती स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत इंग्लंडचा भारतीय संघाने पराभव केला होता |
त्यांच्या गुणवत्तेला दातृत्वाचे कोंदण लाभले तर त्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल जर त्यांच्या गुणवत्तेला दातृत्वाचे कोंदण मिळाले, तर त्यांचे भविष्य निश्चितपणे उज्ज्वल होईल. |
यातून गांधीजींचे स्वीय सचिव महादेव भाई देसाई यांचे चिरंजीव नारायण भाई देसाई यासारखे विद्यार्थी घडले आहेत गांधीजींचे स्वीय सचिव महादेव भाई देसाई यांचे चिरंजीव नारायण भाई देसाईंसारखे विद्यार्थी याच शाळेतून घडले आहेत |
अशोक चव्हाण, परीक्षा नियंत्रक,डॉ तत्कालीन परीक्षा नियंत्रक अशोक चव्हाण यांची पत्रावर स्वाक्षरी आहे |
दिवसभर पावसाच्या सरी बरसत होत्या दिवसभर पाऊस पडत होता |
शाळाकॉलेजेस बंद ठेवावे लागले होते शाळा, महाविद्यालये बंद ठेवावी लागली |
त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या आदेशाला पुढील सुनावणीपर्यंत यथास्थिती ठेवयाचा आदेश दिला तोपर्यंत त्यांच्याविषयीचा निर्णय जैसे थे ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत |
दररोजच्या सर्वेक्षणाची माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना सादर करणे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सक्तीचे केले आहे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दररोजच्या सर्वेक्षणाची माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना सादर करण्याचे आदेश दिले आहेत. |
आज मात्र परिस्थिती वेगळी आहे मात्र तेव्हाची आणि आजची स्थिती वेगळी आहे |
वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल |
सध्या चीनमधील दोन लशींची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे चीनच्या आणखी एका लशीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे |
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हे सरकार अंतर्विरोधातून कोसळेल, असा दावा केला आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हे सरकार आतून कोसळणार असल्याचा दावा केला आहे |
राहुलच्या नव्या कंपनीची माहिती वडिलांना नाही राहुलच्या वडिलांना नवीन कंपनीबद्दल माहिती नाही |
विदर्भातील सिंचन घोटाळ्याची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आल्या आहेत दरम्यान, सिंचन घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणाऱ्या याचिका अतुल जगताप आणि जनमंच या संस्थेने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर... |
नदीपात्रात अतिक्रमणे केली असल्यास संबंधितांनी अतिक्रमणे काढावीत असे आवाहन खडकवासला विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी केले आहे खडकवासला विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी नदीपात्रात अतिक्रमण झाले असल्यास संबंधितांनी अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले आहे |
२०२०-२१च्या अर्थसंकल्पाचं द्विभाजन करून देशांतर्गत बनणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या साहित्यासाठी वेगवेगळी तरतूद केली जाईल, असं संरक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं आहे संरक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे की 2020-21 च्या अर्थसंकल्पाचे विभाजन केले जाईल आणि देशांतर्गत उत्पादित आणि आयात केलेल्या सामग्रीसाठी वेगवेगळ्या तरतुदी केल्या ज... |
त्याबाबत पाठपुरावा केला आहे याबाबत पाठपुरावा केला होता |
महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना गॅस जोडणी देऊन चूलमुक्त धूरमुक्त महाराष्ट्र साकारण्याचा शासनाचा निर्धार आहे अभियानात धूरमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सर्व कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे |
हे त्यांना देखील माहित आहे हे त्यांनाही ठाऊक आहे |
धरणाचे स्वयंचलित गेट बंद करून पाणीपातळी ७२ झाली धरणाचे स्वयंचलित गेट बंद केल्याने पाण्याची पातळी 72 झाली आहे |
विविध क्षेत्रांतील समस्या जाणून त्यावर समाधान शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो त्यांना येणाऱ्या समस्यांची माहिती घेऊन सोडविण्यासाठी प्रयत्न करतात |
याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते त्याबाबतचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते |
पालकमंत्र्यांनी आपल्याला गेल्या पाच वर्षांत सर्वात जास्त त्रास दिला, असा आरोप मुश्रीफ यांनी केला गेल्या पाच वर्षात आपल्याला सर्वात जास्त त्रास मंत्र्यांनी दिला, असा आरोपही त्यांनी केला |
केशरबाईंव्यतिरिक्त असा सन्मान फक्त जसराजांच्या वाट्याला यावा, हे केवढं मोठं भाग्य! केशरबाईंशिवाय असा सन्मान फक्त जसराजांना मिळावा, हे किती मोठे भाग्य! |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.