text
stringlengths
0
6.48k
सुशांतच्या सीएनेही काही रक्कम घेतली असल्याचा आता संशय व्यक्त केला जात आहे आता सुशांतच्या सीएनेही काही रक्कम घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे
पुरुषांपेक्षा स्त्रिया सर्वार्थाने सक्षम असतात, हे जीवशास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले पुरुषांपेक्षा स्त्रिया सक्षम असतात, हे जीवशास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होऊ शकते
या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावरून जाणारे नागरिक त्रास सोसत आहेत.
जीडीपी २४ टक्यांनी घसरला आहे यातील २४२ जणांची यादी अंतिम करण्यात आली
पण ऑस्ट्रेलियामधील रद्द झालेला विश्वचषक नेमका कधी होणार, याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे पण आता ऑस्ट्रेलियातील विश्वचषक नेमका कधी होणार, याबाबत उत्सुकता आहे
विशिष्ट मार्गांवरील प्रवासासाठी आणि ठराविक कोट्यामध्ये या स्वरूपाचा प्रवास करता येणार आहे बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागांमध्ये होणाऱ्या बदलांत खासगी बससेवांसह तिकीट दरातील कपातीचा प्रमुख वाटा राहणार आहे
ठराविक वेळेसाठी भेटणाऱ्या गुरूचे रूप काळानुसार बदलत असले तरी नात्यांची वीण मात्र घट्टच होती कारण प्रत्येक मैत्रीचा बंध हा वेगळा असतो
असे या पत्रकात म्हटले आहे या पत्रकात असे नमूद केले आहे
अज्ञात व्यक्तीने झाकणावर छिद्र पाडून ठेवल्यामुळे त्यातून घातक किडे, झुरळे, गोम निघत असून, अनेक घरांत शिरत आहेत अज्ञात व्यक्तीने झाकणावर होल पाडून ठेवल्यामुळे त्यामधून घातक किडे झुरळे गोम निघत असून अनेक घरामध्ये शिरत आहेत
मात्र, मोबाइल गेमच्या आहारी गेल्याने तो कोणाचेच ऐकत नव्हता मोबाईल गेमच्या आहारी जाऊन तो कोणाचेही ऐकायचा नाही.
इतका पृथ्वीच्याजवळ आल्याने १४ टक्के मोठा व अधिक तेजस्वी दिसेल इतका पृथ्वीजवळ आल्याने १४ टक्के मोठा व जास्त तेजस्वी दिसेल
अत्यंत कष्टपूर्वक, साक्षेपी विचार करून या ग्रंथातील लेखांचे लेखन केलेले दिसते या पुस्तकातील लेख अतिशय मेहनतीने आणि विधायक विचाराने लिहिलेले दिसतात
हा क्रिकेटपटू मध्यमगती गोलंदाज आणि फलंदाज आहे हा क्रिकेटर मध्यमगती गोलंदाज आणि फलंदाज आहे
महामार्गावरून जोरात वाहने हाकत वाट फुटेल तिकडे पर्यटकांचा संचार सुरू होता महामार्गावरून वाहने जोरात चालवत पर्यटकांची वाहतूक सुरू होती
अव्वल दहा फलंदाजात हे तीन भारतीय आहेत किमान तीन नावे इतक्या ठसठशीत समोर आली की, त्यामुळे पुरस्कारांच्या विश्वासार्हतेलाच धक्का बसला
सुरेश भटांनी समांतर साहित्याचा मार्ग स्वीकारला, तर वामनदादांनी केवळ आंबेडकरी चळवळीवर गझल लिहिल्या सुरेश भटांनी समांतर साहित्याचा मार्ग पत्करला, तर वामनदादांनी केवळ आंबेडकरी चळवळीवर गझल लिहिली
ठाणे खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कांदळवनाची जंगले असून किनारपट्टीय नियमन क्षेत्रानुसार हा भाग संरक्षित आहे वसई पूर्वेकडील मौजे राजावली येथील वनजमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून बैठ्या चाळींचे अनधिकृत बांधकाम झाले आहे
आता ही सुविधा विमानतळावरून सुरू होत आहे, ही अभिनंदनाची गोष्ट आहे विमानतळावरून ही सुविधा सुरू होणे हे एक अभिनंदनास्पद पाऊल आहे.
सोयाबीनवर अज्ञात रोग आल्याने शेतकऱ्यांच्या हातची पिकं गेली असून त्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे सोयाबीनवरील अज्ञात रोगामुळे शेतकऱ्यांचे पीक हातचे गेले असून त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे
आयुक्तांनी इंजिनीअरना त्यांचे निवेदन सिटी इंजिनीअरकडे देण्याचे आदेश दिले आहेत त्यापैकी ७० कोटी रुपयांचा निधी महामेट्रोला देण्याचे निर्देश सोमवारी नगरविकास विभागाने दिले
या निवडीनुसार सर्व भावी चालकांना वाहन चाल‌विण्याचे ४५ दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात आले होते या निवडीनुसार सर्व भावी चालकांना वाहन चालविण्याचे ६० दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात आले होते.
खोटेपणाची सुरुवात त्यांनी केली त्यांनी खोटे बोलणे सुरू केले
त्यामुळे शेतकरी कुटुंब मदतीवाचून वंचित आहेत परंतु, अनेक शेतकरी अद्यापही पीक विम्यापासून वंचित आहेत
हिमतीने आजाराल तोंड दिले आल्प्स किंवा उत्तर अमेरिकेतील पर्वतराजींमध्ये भ्रमंती केलेले हे गिर्यारोहक हिमालयाच्या रौद रुपाने व बेभरवशी हवामानाने हरखून गेले
मात्र, गेल्या पाच वर्षांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपवली आहे त्यानंतर आमदार भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांचे संबंध संपुष्टात आल्याची जोरदार चर्चा होती
३५० हून अधिक विमाने अन्यत्र वळविण्यात आली यादरम्यान ३५० विमानांचा मार्ग बदलण्यात आला
देवघरे पनवेलमध्ये राहण्यास असले तरी ते वाशी आणि नेरूळ परिसरात रिक्षा चालवतात नामदेव देवघरे हे पनवेलमध्ये राहण्यास असले तरी ते वाशी आणि नेरूळ परिसरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते
महत्त्वाची वस्तू गहाळ होण्याचे भय सतावेल महत्त्वाच्या गोष्टी गमावण्याची भीती
डोंगरदऱ्या आणि अभयारण्यात दाट धुके पसरले असून, दिवसा चालताना समोरचे दिसणेही कठीण झाले आहे माणूस ज्या स्वर्गाची कल्पना करतो, तो स्वर्ग धुक्यातून हिंडताना दिसत होता
४८ पर्यंत, चंद्रराशीः वृषभ, सूर्यनक्षत्रः उत्तरा भाद्रपदा, सूर्योदयः सकाळी ६ ४५ पर्यंत, सूर्यनक्षत्रः उत्तरा भाद्रपदा, सूर्योदयः सकाळी ६
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था तीन गोष्टींमुळे उद्ध्वस्त झाली आहे नोटाबंदी, दोषयुक्त जीएसटी आणि अपयशी लॉकडाउन, या व्यतिरिक्त बाकी सारे खोटे आहे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नोटाबंदी, सदोष जीएसटी आणि अयशस्वी लॉकडाऊन या तीन गोष्टींमुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, याशिवाय बाकी सर...
या टेक्नोलॉजीचा वापर करून हजार लिटर पाणी गोडं करणार सिमेन्स वॉटर टेक्नोलॉजी या जागतिक कितीर्च्या कंपनीने २३ जून २००८ मध्ये खारं पाणी गोडं करण्यासाठी खास टेक्नोलॉजी विकसित केली
जो भारतात राहतो, जो या देशाचे खातो आणि भारतीय असल्याचा दावा करतो, त्याने वंदे मातरम् आणि जन गण मन गायले पाहिजे, असे सी भारतीय असण्याचा दावा करणाऱ्यांनी वंदे मातरम् आणि जन गण मन गायले पाहिजे, असा आवाज भाजपचे वरिष्ठ नेते आणि शहर विकास मंत्री सी
जळगाव महापालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी फेब्रुवारी २००६ मध्ये शहर पोलिस ठाण्यात २९ कोटी ४९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता जळगाव महापालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रविण गेडाम यांनी फेब्रुवारी २००६ मध्ये शहर पोलीस ठाण्यात ३५ कोटी ७५ लाख रुपयाच्या घरकूल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला ...
या साठी कठोर कारवाई केली पाहिजे त्यासंदर्भात आता कठोर भूमिका घ्यावी लागेल
त्यांच्या आईचं म्हणणं त्या बऱ्याचदा सांगतात ती अनेकदा तिची आई काय म्हणते ते सांगते
अलीकडेच सलमानने इन्स्टाग्रामवर त्याचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे पण आता हार्दिकने आपल्या मुलाबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे
त्यामुळे पुन्हा शेतकरी चिंतातूर झाला असून, त्याचे डोळे आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे पेरणीनंतर पाऊस नसल्याने शेतकरी चांगलाच चिंताग्रस्त झाला असून, त्याचे डोळे आभाळाकडे लागून आहे
गाडी चालवताना असलेला स्मूथनेस, गाडीवरचा ताबा, समयसूचकता यावर भर देऊन ही परीक्षा पार पडेल यावेळी लघुशंका करण्याच्या बहाण्याने त्यांनी कार थांबवण्यास सांगितले
केंद्रासाठी सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात जागेची मागणी समाजकल्याण विभागाने केली होती केंद्रासाठी सिव्ह‌िल हॉस्पिटलच्या आवारात जागेची मागणी समाजकल्याण विभागाने केली होती
२ टक्के वाढ झाली आहे २ टक्क्यांनी वाढ झाली आहे
अमेरिकेतील एका सॉफ्ट इंजिनीअर महिला नुकतीच कामानिमित्ताने भारतात आली प्रतिनिधी, पुणे अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर इंजिनीअर महिला नुकतीच कामानिमित्ताने पुण्यात आली
माझा अद्याप कोणाशीही संपर्क झालेला नाही मी अजून कोणाशीही संपर्क साधला नाही
कुख्यात गुंड पाप्या शेख याने आपल्या चार साथीदारांसह कोपरगाव येथील सबजेलमधून सोमवारी (दि प्रतिनिधी, नगर कोपरगाव येथील सबजलेच्या बराकीची खिडकी तोडून कुख्यात गुंड पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख आपल्या चार साथीदारांसह पळून गेला
त्यामुळे या दोन्ही परीक्षा देणारे विद्यार्थी कोणत्या तरी एका परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे त्यामुळे या दोन्ही परीक्षा देणारे विद्यार्थी एका परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे
भारतात दर दोन मिनिटाला एक मृत्यू होतो भारतात दर दोन मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो
मग काय कोणतेही कापड घ्या, आवडीचा रंग निवडा व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणती डिझाईन हवी आहे हे ठरवून डिझायनर ड्रेस तयार मग काय कोणतेही कापड घ्या, आवडीचा रंग निवडा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणती डिझाईन हवी आहे, हे ठरवून डिझायनर ड्रेस तयार होतो
फक्त आश्वासनं देत नाही, संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरतेबाबत आमची वचनबद्धता केवळ चर्चा किंवा कागदपत्रांपुरती मर्यादित नाही केवळ आश्वासने नाही, संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णतेची आमची वचनबद्धता केवळ चर्चा किंवा कागदपत्रांपुरती मर्यादित नाही
शिवाय दुकानातील कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याची सूचना करण्यात आली आहे प्रत्येक कर्मचाऱ्यांची चाचणी दुकानदाराने करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले
आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवलं गेलंय या आगीवर मोठ्या प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळवण्यात आले आहे
गेल्या वेळेस घोलप यांच्याविरोधात भाजपच्या रामदास सदाफुले आणि राष्ट्रवादीच्या नितीन मोहितेंनी दंड थोपटले होते भाजपकडून माजी आमदार आणि खासदारांची नावे चर्चेत असताना शिवसेनेनेही दंड थोपटले आहेत
ही धडक इतकी जोरदार होती, की त्यात कारचा अक्षरश चेंदामेंदा झाला धडक इतकी जोरदार होती की, मोटारसायकल चक्काचुर झाली
महापालिकेने याची त्वरित दखल घेऊन या संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी पालीकेतील संबंधीत विभागाने याची तातडीने दखल घ्यावी
अनेकांनी विजयाची आशा सोडून दिली होती त्यावेळी अनेकांनी विजयाची आशा सोडून दिली होती
विशेष म्हणजे आरोपीच्या हातात बेडी होती मात्र, या आरोपीच्या हाताला बेडी लावण्यात आली होती
मागील दहा वर्षांत राज्यातील सिंचन क्षमता अवघी १० मागील दहा वर्षांत राज्यातील सिंचन क्षमता १
मात्र विद्यापीठ प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करून सर्वच परीक्षांचे नियोजन केले आहे प्राध्यापकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने पर्यायी व्यवस्था उभी करून परीक्षांचे नियोजन केले आहे
असं म्हटलं जातंय की यावेळीही रियाला तिची मालमत्ता आणि मिळकतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात येतील यावेळीही रियाची मालमत्ता आणि उत्पन्नाबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे
सरकार नियुक्त पुजाऱ्यांमध्ये ५० टक्के महिला असतील महिलांना ७० टक्के आरक्षण आहे
गौतमचा पंजाबशी सौदाराजस्थान रॉयल्सने गुरुवारी अजिंक्य रहाणेपाठोपाठ अष्टपैलू गोलंदाज के गौतम याचाही किंग्ज इलेव्हन पंजाबशी सौदा केला गौतमचा पंजाबशी सौदाराजस्थान रॉयल्सने गुरुवारी अजिंक्य रहाणेपाठोपाठ अष्टपैलू गोलंदाज के
या शोधात गुंतवून ठेवणारा हा चित्रपट आहे मुंबई स्वच्छ भारत मोहीमेअंतरागत आयोजित केलेल्या लघुपट सिनेमहोत्सवात महाराष्ट्राच्या कात्यायन शिवपुरी या तरुणाने प्रथम पारितोषिक मिळवत क्लीन स्वीप केले आहे
त्यामुळे ट्रॅफिक जॅम होतो त्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय
रात्री उशीरापर्यंत जखमींची नावे समजू शकली नाहीत रात्री उशिरापर्यंत तक्रारी देण्याचे काम सुरू होते
गुरजित कौरने लढतीच्या सहाव्या आणि ३९ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल केले गुरजित कौर हिने लढतीच्या सहाव्या आणि ३९ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल केले
त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने त्याचा संपूर्ण प्लॅन फेल गेला त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे त्यांची संपूर्ण योजना फसली
बंदिशींच्या साहित्यिक अंशाकडे आणि काव्यगुणांकडे अधिक लक्ष पुरविण्यावरही त्यांचा भर होता बंदिशीचा साहित्यिक दर्जा आणि काव्यगुण याकडेही त्यांनी अधिक लक्ष देण्यावर भर दिला
गेल्या पाच महिन्यांत मी खूप कठीण क्षणांना सामोरा गेलो आहे मी, स्वतः पाच वेळा अपयश अनुभवले आहे
याठिकाणी गेल्या वर्षभरात एकाही सिनेमाचे अथवा मालिकेचे चित्रीकरण झालेले नाही याठिकाणी मागील वर्षभरात कोणत्याही सिनेमाचे किंवा मालिकेचे चित्रीकरण झालेले नाही.
पण सत्य समजून घेणे ही गुंतागुंतीची बाबही आहे पण समजून घेणं ही गुंतागुंतीची बाब आहे
या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे या संदर्भात त्यांना इशारा देण्यात आला होता
गलवान खोऱ्यात उत्तर भागात असलेल्या डेपसांगच्या मैदानावरून सैनिक मागे हटवण्याबाबत या बैठकीत चर्चा सुरू आहे या बैठकीत गलवान खोऱ्यातील उत्तरेकडील डेपसांग मैदानातून सैनिकांना माघार घेण्याबाबत चर्चा होत आहे
माहिती टाकल्यानंतर लगेच आपल्याला ही बातमी किंवा माहिती खरी आहे की खोटी आहे, हे त्या वेबसाइटवर दर्शवलं जाणार आहे या वेबसाइटच्या माध्यमातून, ती बातमी खरी आहे की खोटी आहे त्याविषयी माहिती समजणार आहे
तरीही हा प्रकल्प पुढे गेला नाही हा प्रकल्प पुढे गेला नाही तरी.
भाताची उत्पादकता घटली…गेल्या वर्षी भाताची हेक्टरी उत्पादकता १९६० किलो इतकी घसरली ती २५०० हेक्टरवर जाणे गरजेचे आहे यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली पण त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आणि खरिप वाया गेला
बालविवाह किंवा मनाविरुद्ध लग्न लावून देणं अशा प्रकारांना आळा बसायला हवा बालविवाह किंवा सक्तीचे विवाह थांबवले पाहिजेत
यावेळी ही प्रक्रिया पार पाडली का, याचा जाहीर खुलासा होण्याची गरज आहे यावेळी ही प्रक्रिया पार पडली आहे का, याचा जाहीर खुलासा करण्याची गरज आहे
असे असले तरीही ही लढाई सोपी नाही त्यामुळे, ही लढाई मुळीच सोपी आहे
यावर तोडगा शोधून रेल्वे प्रशासनाकडून तात्पुरत्या कारवाईचा आव आणला जातो यावर तोडगा शोधून रेल्वेप्रशासनाकडून कारवाईचा आव आणला जातो
त्यामुळे राठोड यांनी पिंगळे यांच्या नियुक्तीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला भाजपशिवसेना वादात यवतमाळचे पालकमंत्री म्हणून मदन येरावार यांची नियुक्ती झाल्यानंतर वाशीमचे पालकत्व संजय राठोड यांच्याकडे देण्यात आले
त्याच्या पत्नीने तिथे राहण्याचा हट्ट केल्याने त्यांना रुग्णासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली त्याच्या बायकोने पतीसोबत राहण्याचा हट्ट केल्यामुळे त्यांना रुग्णासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली होती
असा साहजिकच प्रश्न समोर येतोय असा सवाल आता उपस्थित होत आहे
व्यापार, व्यवसायाकडे लक्ष देण्याचा दिवस व्यापारी वर्गाला अनुकूल दिवस
भिवंडी महापालिकेमध्ये बुधवारी झूम अॅपद्वारे महासभा आयोजित करण्यात आली होती भिवंडी महापालिकेत बुधवारी झूम अॅपच्या माध्यमातून महासभेचे आयोजन करण्यात आले होते
उत्तर प्रदेशच्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अमर सिंह यांचं आजपर्यंत वजन होतं अमरसिंग हे उत्तर प्रदेशातील सर्वात महत्त्वाचे नेते आहेत
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कोसळले जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या
६५ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे
मनसेचा रेल्वे बोर्डावर मोर्चा मंगळवारी डेल्पोचा प्रतिस्पर्धी कोकिनाकिसने सहा मॅच पॉईंट्स वाचवले पण डेल्पोने बाजी मारलीच
ठाण्यानंतर आता मुंबईतही नवीन बनावट नोटा गुन्हे शाखेने हस्तगत केल्याने खळबळ उडाली आहे ठाणे तसेच मुंबईतही नवीन बनावट नोटा गुन्हे शाखेने हस्तगत केल्याने खळबळ उडाली आहे
आता या नोकिया फीचर फोनचे स्केच समोर आले आहे आता नोकियाच्या या फीचर फोनचे स्केच समोर आले आहे
प्रतिनिधी, जळगाव शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या हॉकर्सचे स्थलांतर पर्यायी जागेत महापालिकेकडून केले जात आहे प्रतिनिधी, जळगाव महापालिकेने शहरातील ११ ठिकाणच्या हॉकर्सचे पयार्यी जागांवर स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे
यजुर्वेंद्र महाजन यांनी केला त्यानंतर सावकाराने बजाजनगर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संर्पक साधला आणि तक्रारदाराविरुद्धच तक्रार दिली
यामुळे बाउन्सर हे सध्या विद्यापीठात स्टार झाल्याची चर्चा आहे बाउन्सर बनला होता स्टार, विद्यापीठात नियुक्त करण्यात आलेला बाउन्सर, तो सध्या स्टार झाला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधून हा इशारा दिला संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधून इशारा दिला.
मोहरमच्या दिवशी नगरमध्ये मोठी विसर्जन मिरवणूक दरवर्षी निघत असते दरवर्षी मोहरमच्या दिवशी शहरात मोठी विसर्जन मिरवणूक निघते
हायकोर्टाच्या आदेशाने रस्त्यातील व वाहतुकीस अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे काढावी लागतील प्रतिनिधी, औरंगाबाद ‘हायकोर्टाच्या आदेशाने रस्त्यातील व वाहतुकीचा अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे महापालिकेच्या माध्यमातून आगामी काळात पाडण्यात येणार आहेत
दिग्दर्शक नितीन पवार यांनी हा चित्रपट केला आहे दिग्दर्शक नितीन पवार हा सिनेमा घेऊन आला आहे
नवी दिल्ली संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली सोमवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली
राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे आम्ही याबाबत पाठपुरावा करीत आहोत आम्ही राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे पाठपुरावा करत आहोत
मंगळवारी गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना संस्थेत बोलावण्यात आले मंगळवारी सकाळी पोलिस आयुक्तालयात वाहतूक शाखा, विविध शाळेचे मुख्याध्यापक, पालक व प्रादेशीक परिवहन विभागाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
तर हल्लेखोर पळून गेले होते त्यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर पळून गेले