text stringlengths 0 6.48k |
|---|
ऑनलाइन खरेदीसाठीही ग्रामीण भागात टपाल खात्याचा वापर वाढला आहे स्वस्त धान्य दुकानात माल केव्हा आला, त्याचे वितरण कधी होणार याची माहिती नागरिकांना होण्यासाठी एसएमएस प्रणाली सुरू केली आहे |
मराठी ही राज्यभाषाही आहे तरूण वकिलांनी भाषेवर प्रभुत्व मिळविले |
या तरतुदीची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे त्यांना या आदेशाची अमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत |
तर, अन्सारी फरार होता दिवाळीच्या सुट्टीत फराळ खाण्याची मज्जा वेगळीच असते |
परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती संपूर्ण राज्यातून मागवली तसेच आजूबाजूच्या परिसरातील बेपत्ता मुलांची माहिती घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली |
धोनीच्या चाहत्यांना ऐकून धक्का बसेल की इतक्या मोठ्या निर्णयाबद्दल पत्नी साक्षीला देखील कल्पना नव्हती धोनीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसेल की पत्नी साक्षीलाही इतक्या मोठ्या निर्णयाची कल्पना नव्हती |
मात्र यावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकरे यांनी नागरिकांना केले मात्र यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकरे यांनी केले |
प्रवासाचे योग संभवतात कामानिमित्त काही प्रवास संभवतात |
आमच्याविरुद्ध वेगवेगळ्या कायदेशीर कारवाया केल्या आमच्यावर विविध प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यात आली |
पालक आणि विद्यार्थीही वाहतुकीबाबत समाधानी आहेत पालक आणि विद्यार्थीही वाहतूकीबाबत समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले |
या बरोबरच येथे इस्लामिक विषयांवर संशोधन करण्यासाठी एक संशोधन केंद्र देखील असणार आहे यासोबतच इस्लामिक विषयांवर संशोधन करण्यासाठी संशोधन केंद्रही असेल |
आपल्याला पुन्हा कसोटीत गोलंदाजी करता येईल का, असा यक्षप्रश्न त्याच्या मनात घर करून राहिला होता झहीर म्हणतो, गोलंदाज म्हणून तुम्ही नेहमीच अव्वल कामगिरीचा प्रयत्न करायला हवा |
हा फोन खरेदी करण्यासाठी कंपनीने ग्राहकांना एक्सचेंज ऑफरचा पर्याय सुद्धा दिला आहे या फोनच्या विक्रीवर कंपनीकडून अनेक ऑफर्स दिल्या आहेत |
कोकणातील गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा स्वत:चाच प्रस्ताव राज्य सरकारनं तूर्त गुंडाळून ठेवला आहे कोकणातील गणपती विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा राज्य सरकारने स्वतःचा प्रस्ताव सध्या स्थगित ठेवला आहे. |
आता पाणी न घालता तो भात बारीक वाटून घ्या ही डिश गरम भातासोबत किंवा चपातीसह खाता येते |
राज्यातील भाजप आणि शिवसेना युतीचा पराभव करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे नाशिक मुंबई महापालिकेच्या पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला मात देऊन मुंबईवर शुद्ध भगवा फडकविण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षानं केला आहे |
रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आलेला ओरिजनल फोटो मिळाला रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर, आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलेला मूळ फोटो सापडला |
कर्करोगावरही अजूनही ठोस औषध सापडले नाहीत कॅन्सरवर अजूनही प्रभावी इलाज नाही |
सर्व नियमांचे पालन केले, पण असे असतानाही सूडबुद्धीने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या दबाबपोटी आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सर्व नियमांचे पालन केले, मात्र असे असतानाही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत |
२००७ मध्ये त्यांनी एक तमिळ सिनेमाही दिग्दर्शित केला २००७ मध्ये त्यांनी एका तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते |
तानसा व वैतरणा धरणे भरू लागल्याने या दोन्ही नद्यांच्या काठावरही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे तानसा आणि वैतरणा धरणे भरू लागल्याने या दोन्ही नद्यांच्या काठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. |
या व्हिडिओमध्ये एक कुटुंब आपल्या घरातील मृत व्यक्तीचा मृतदेह सायकलवरून नेताना दिसत आहेत या व्हिडिओमध्ये एक कुटुंब त्यांच्या घरातील मृत व्यक्तीचा मृतदेह सायकलवरून घेऊन जाताना दिसत आहे |
म्हणून घाईघाईने उलट्या बाजूकडून उतारू या गाडीत चढण्यासाठी गर्दी करू लागले त्यामुळे वाहतूकदार संतप्त झाले |
त्यावेळी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते त्यावेळी मास्कचा वापर करण्यात आला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले |
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांतही या स्थितीत फार बदल संभवत नाही भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये देशभरात फारसा बदल अपेक्षित नाही |
प्रतिनिधी, कोल्हापूर प्राध्यापकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ यंदा पर्यायी व्यवस्था उभारून परीक्षा घेत आहे प्रतिनिधी, कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उभारून परीक्षांचे नियोजन केले आहे |
ओबीसींच्या २५ टक्के जागा अनारक्षित गटांकडे हस्तांतरीत करण्यात आल्या इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेससह काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत |
मी मोकळाच आहे, कधी कर्नाटकात जायचं सांगा? मी मोकळा आहे, मला सांग कर्नाटकात कधी जायचे? |
११ ऑगस्ट रोजी आशुतोषनं ३२ वा वाढदिवस साजरा केला असता, पण त्यापूर्वीच त्यानं त्यांचं आयुष्य संपवलं आणि जगाचा निरोप घेतला ११ ऑगस्ट रोजी आशुतोषने 32 वा वाढदिवस साजरा केला असता, परंतु त्यापूर्वीच त्याने आपले जीवन संपवले आणि जगाचा निरोप घेतला |
आज कोणताही निर्णय घेऊ नका आज कोणत्याही निर्णयावर ठराव करू नका. |
मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते |
तुम्ही एकत्र केव्हा दिसणार? हा निर्णय लवकरात लवकर बदलून शास्त्रज्ञांना दिलासा द्यावा |
वीजवाहिन्यांची धोकादायक स्थिती…पारसिक डोंगरावरील वस्त्यांवरील विजेची टंचाई भीषण असून हा परिसर लोडशेडिंग ग्रस्त आहे पंधरा दिवसांपूर्वी गावातील वॉर्ड कार्यालय व इतर भागांना पाणीपुरठा करणारी पाइपलाइन फुटली आहे |
लॉकडाउनमध्ये मुंबईसह अनेक शहरांतील हवेची योग्यता पातळी सुधारली होती लॉकडाऊन दरम्यान मुंबईसह अनेक शहरांमधील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे |
कर्नाटकचा सलामीवीर अगरवालने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते कर्नाटकमधील सलामीवीर अगरवालने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या वर्षी कसोटी पदार्पण केले होते. |
साधारण दर्जाची कविता वाङ्मयीन मूल्य कमी असूनही, सादरकर्त्याची शैली अधिक दाद मिळवून जाते, असाही प्रवाह त्यात आहे सामान्य दर्जाच्या कवितेला साहित्यिक मूल्य नसतानाही कलाकाराच्या शैलीला अधिक दाद मिळण्याची प्रवृत्ती असते |
याच धर्तीवर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत शिक्षक अनिल बोरनारे यांनी व्यक्त केले तो सर्वगुणसंपन्न व्हावा या हेतूने शिल्लेगाव वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका रंजना दळे या प्रयत्न करत आहेत |
लँडिंगवेळी विमान धापट्टीवरून घसरलं लँडिंग दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले. |
नवदाम्पत्यास या वेळी तुळशीचे रोप भेट देऊन पर्यावरण वाचवण्याचा संदेशही देण्यात आला सामाजिक वनीकरण विभागाने रोपे आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला असून त्यामध्ये वृक्षमित्र म्हनून सहभागी होण्याची माझी इच्छा आहे |
मात्र या रुग्णालयांमध्ये अशा बाधितांसाठी स्वतंत्र स्वछतागृहच नसल्याने मनस्ताप होत आहे मात्र, या रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने मनस्ताप होत आहे |
प्रशासकीय पातळीवर संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहे |
जेणेकरून राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होईल नोव्हेंबर २०१५च्या आकडेवारीनुसार सरकारी बँकांची एकंदर अनुत्पादक कर्जे ३ |
त्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले त्यांनी या उपक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले |
रैनानंतर करोनाला घाबरून हरभजन सिंगनेही यावर्षी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे हरभजन सिंगने आज चेन्नई सुपर किंग्स संघाबरोबर यावर्षी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे |
त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेस विलंब होत आहे या सर्व प्रक्रियेला किमान पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे |
(माहिती तंत्रज्ञान), पर्यावरण, स्पोर्टस् (शारिरीक शिक्षण), अशा महत्त्वपूर्ण विषयांबद्दल आर्थिक व शैक्षणिक धोरणांची स्पष्टता नाहीच त्यात पुन्हा आयटी (माहिती तंत्रज्ञान), पर्यावरण, स्पोर्ट्स (आरोग्य व शरीरिक शिक्षण) अशा महत्त्वपूर्ण विषयांबद्दल आर्थिक धोरणांची स्पष्टता नाहीच |
निधर्मीपणाचे लक्षण म्हणजे फक्त एकाच धर्माचे लांगूलचालन नाही केवळ एका धर्माचे पालन करणे हे अधर्माचे लक्षण नाही |
फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्के डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळणार आहे ग्राहकांना ५ टक्के डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळणार आहे, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी केल्यास. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना असे कोणतेही पत्र लिहिले नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना असे कोणतेही पत्र लिहिलेले नाही |
इंग्रजी भाषेला विरोध नाही, ती एक विषय म्हणून शिकवली जाईल इंग्रजी भाषेला विरोध नाही, तो विषय म्हणून शिकवला जाईल |
काही व्यक्तींना वर्क फ्रॉम होम करताना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो काही लोकांना घरून काम करताना काही समस्या येऊ शकतात |
तर प्रत्येक सहा महिन्याला यात १० टक्के वाढ केली जावू शकते ते दर सहा महिन्यांनी 10% वाढवले जाऊ शकते |
धरणक्षेत्रातील संततधारेमुळे खडकवासला धरण काठोकाठ भरल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा मुठा नदीत विसर्ग करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर पाटबंधारे प्रशासन या धरणांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे |
शंतनू घाटे यांनी बाजू मांडली शंतनू चव्हाण यांनी आभार मानले |
हा वाल्मिकीचाही अपमान आहे तिचा हा गौरव करण्यात आला |
यास शिवसेनेच्या आमदारांनी आक्षेप घेतला यावर शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला |
जूनच्या शेवटच्या आठवड्यात खऱ्या अर्थाने दमदार पावसाला सुरुवात झाली जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला होता |
हॉटेल व्यवसायाची माहिती होती ताठे यांनी या व्यापाऱ्याकडे चौकशी केली असता त्यांनी आम्ही मालाची सर्व रक्कम भानुसेकडे जमा केल्याची माहिती त्यांनी दिली |
जरिना होयाची ही २००४मध्ये गट्टा दलममध्ये सदस्यपदावर भरती होऊन २००७ पासून भामरागड दलममध्ये एमसीए पदावर कार्यरत होती मीना धुर्वा ही २०१८मध्ये गट्टा दलममध्ये सदस्यपदावर भरती होऊन भामरागड दलममध्ये कार्यरत होती |
अशी चर्चा कॉलेजिअन्समध्ये होते आहे असा सवाल या चर्चेत कॉलेजियन्स करत होते |
मुंबई राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही मुंबई विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १३ दिवस झाले तरी अद्यापही राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही |
भाजप कार्यकर्त्याकडून सोशल मीडियावर आमच्या सन्माननीय खासदारांना शिवीगाळ करण्यात आली होती आमच्या माननीय खासदाराला भाजपच्या एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर शिवीगाळ केली |
शेगावचे संत श्री गजानन महाराज जवळपास सहा महिने नागपुरात वास्तव्याला होते शेगावचे संत श्री गजानन महाराज जवळपास सहा महिने नागपुरात राहिले |
तसेच सायंकाळपर्यंत डम्पिंग ग्राऊंडवर एकही कचऱ्याची गाडी रिकामी झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले याआधी शुक्रवार सकाळपासून दिव्याच्या डम्पिंग ग्राउंडवर एकही कचऱ्याची गाडी रिकामी झाली नव्हती |
असे केल्यास भविष्यात लाभ आणि यश दोन्ही प्राप्त होऊ शकेल लाभ होईल आणि यशही मिळेल |
उर्वरित मदत देण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे |
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून परमबिर सिंह यांचं निलंबन करण्याची मागणी केली आहे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून परमबिर सिंह यांचं निलंबन करण्याची मागणी केली आहे. |
या प्रकरणात ज्या संबंधितांनी अपहार केला आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे |
सिद्धार्थ पिठानीचे दोन वेगवेगळे जबाब सिद्धार्थ पिठानीची दोन भिन्न उत्तरे |
त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला आहे |
गेल्या शनिवार, रविवारी मुंबई, ठाण्यातील अनेक पर्यटक चारचाकी आणि दुचाकी वाहनांनी येऊन या भागात संचार करीत होते गेल्या शनिवार, रविवारी मुंबई, ठाण्यातून अनेक पर्यटक चारचाकी, दुचाकी वाहनांतून या परिसरात आले होते |
याबाबत आता कारवाई व्हावी असे वाटते या संदर्भात कारवाई अपेक्षित आहे |
माझ्या वडिलांबाबत आज सकाळी प्रतिष्ठीत पत्रकार आणि सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत दरम्यान, आपल्या वडिलांबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे म्हणत प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे |
मात्र अद्याप उत्तर आलेले नाही. मात्र अद्याप त्यांच्याकडून उत्तर आलेले नाही |
सुरक्षेच्या बाबतीत तडजोड केली जाणार नाही, असे पोलिस निरीक्षक चंदन इमले यांनी सांगितले करोना योद्धयांचे आभार मानत करोना काळात विकासकामांना खीळ बसणार नाही याची ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली |
राजभवनावर गेलेले काही आमदार पुन्हा पक्षात येत आहेत राज्यपालांची फसवणूक केली असावीराजभवनावर गेलेले काही आमदार पुन्हा पक्षात येत आहेत |
सध्या देशभरात सोनीचे चॅनेल पाहिले जात असल्याने ग्राहकांनी ते बंद झाल्याने अनेक तक्रारी केल्या होत्या सध्या देशभरात सोनीचे चॅनेल पाहिले जात असल्याने ग्राहकांनी ते बंद झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या |
या पत्रात हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती केली आहे या पत्रात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हिंदु राष्ट्राच्या निर्मितीतील योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले आहे |
या वेळी एसटीतील प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला हजारो प्रवाशांच्या या उत्स्फूर्त आंदोलनामुळे सकाळी ऐन ऑफिसच्या वेळेत रेल्वे वाहतूक पार कोलमडून पडली |
त्यासाठी कोल्हापूर विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत असोसिएशन ऑफ कोल्हापूरतर्फे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत |
या स्पर्धेत तिने तीन पदकांची केली होती या कामगिरीसह तिने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत ३ सुवर्ण, २ रौप्य आणि एका कांस्यपदकासह एकूण सहा पदके पटकाविण्याची कामगिरी केली आहे |
दोघांनी मला किनाऱ्यावर आणलं आईसमोरच ही दोन्ही मुले पाण्यात वाहून गेली |
हे मुलांना सांगितलं पाहिजे समाजातील भावी पिढीला सुदृढ व सक्षम बनविण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे |
पण पैसे मिळाले नाहीत परंतु, त्यांना पैसे मिळाले |
अशा प्रकारच्या केसेस १६३ (ए) नुसार दाखल करण्यात येतात मात्र विशेष केस असेल तर ती १६३ (ए) नुसार दाखल करण्यात येतात |
भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुमताज खान यांनी महाडेश्वर यांना मत दिलं नाही भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुमताज खान यांनी महाडेश्वर यांना मत दिले |
एका ग्राहकाचा लॉकडाउन काळात एकूण २४७४ युनिट वीज वापर झाला लॉकडाऊन कालावधीत एका ग्राहकाने एकूण 2,474 युनिट विजेचा वापर केला |
यावर्षी आयपीएलचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले आहे यावर्षीचे आयपीएल युएईमध्ये होणार आहे |
श्रीजेशने दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल होण्यापासून वाचविले त्यादरम्यान पाकिस्तानला दोन पेनल्टी कॉर्नर्सही मिळाले पण श्रीजेशने आपल्या अनुभवाच्या जोरावर पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले |
या महोत्सवातील एकांकिका स्पर्धेत हर्षदा बामणे हिने उत्कृष्ट अभिनेत्रीचा दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळविला हर्षदा बामणे या विद्यार्थीनीने उत्कृष्ट अभिनेत्रीचा दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळविला |
नवी मुंबईत आयुक्त तुकाराम मुंढेंनी जनतेशी संवाद साधण्यासाठी वॉक विथ कमिशनर हा उपक्रम सुरू केला होता नवी मुंबईत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी वॉक विथ कमिशनर हा उपक्रम सुरू केला होता |
करोना मुळे बुडित कर्जांचे मोठे संकट बँकांपुढे उभे राहिले आहे कोरोना संकटामुळे बँकांसमोर बुडीत कर्जाची मोठी समस्या आहे |
अशावेळी जाणवतं, तुम्हीच फक्त घरात राहाता असं नाही, तर घरही किती राहातं तुमच्यात! साहजिकच घरच्यांची खूप आठवण येते |
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाला आहे परिणामी मंगळवारी रायगड, महाबळेश्वर, सातारा, सांगली परिसरात गारांसह जोरदार पाऊस पडला |
भायखळा रेल्वे छपाई कारखाना बंद करण्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ समोर रेल्वे संघटनांनी निदर्शने केली भायखळा रेल्वे छपाई कारखाना बंद करण्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ समोर रेल्वे संघटनांनी निदर्शने केली. |
या प्रकरणी पाच जणांविरोधात विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पाच जणांवर विरार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत |
लाडक्या गणरायाच्या स्वागतानंतर आता बाप्पाला सुरक्षित वातावरणात निरोप देण्याचे नियोजन सुरू झाले आहे लाडक्या गणरायाचे स्वागत केल्यानंतर आता सुरक्षित वातावरणात बाप्पाला निरोप देण्याचे नियोजन सुरू झाले आहे |
यंदा प्रथमच शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी घर वापसी झालेले खेळाडू अद्यापही साई क्रीडा केंद्रात परतलेले नाहीत नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी हे खेळाडू अद्यापही साई केंद्रात परतलेले नाहीत |
उन्हाळ्यात एसटीला राज्यभरात प्रवाशांची संख्या वाढते त्यामुळे एसटीने जादा बसचे नियोजन केले आहे त्याशिवाय, एसटीच्या वेगवेगळ्या विभागांची कार्यालये विकसित केली जाणार असून, त्यावर दोन १६ मजली इमारती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे |
न्यायालयाने ३० सप्टेंबरनंतरही परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत देशातील सर्व विद्यापीठांनी ३० सप्टेंबरपर्यंत पदवीच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घ्याव्यात असे निर्देश यूजीसीने दिले आहेत |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.