text stringlengths 0 6.48k |
|---|
भागीदारीत मात्र विशेष लक्ष ठेवणेच ठीक राहील मात्र, संयम बाळगणे हिताचे राहील |
नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धाजिल्ह्यातीलयाघटनाआहेत अमरावती, नागपूर शहर व ग्रामीण, तसेच अकोला, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ येथे असे प्रकार घडले आहेत |
रस्ताच नसल्यानं या आजारी महिलेला रुग्णालयात कसं न्याव? एक पेशंट बायकोबरोबर डॉक्टरकडे जातो |
४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी असलेल्या या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत फोनमध्ये ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबी स्टोरेज मिळतो |
शहरात आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढू लागला आहे शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढू लागला आहे |
टेकच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे टेकच्या शेवटच्या वर्षाला आहे |
लॉकरचा वापर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत केला जाऊ शकतो सामाजिक अंतर पाळून लॉकर्स वापरता येतील |
पुढे १४व्या शतकापासून १७व्या शतकापर्यंत पुनरुज्जीवनाच्या किंवा नवनिर्माणाच्या उर्मीने माणसाचे विचार, श्रद्धा, वृत्ती होती पुढे १४ ते १७व्या शतकापर्यंत पुनरुज्जीवनाच्या किंवा नवनिर्माणाच्या उर्मीने माणसाचे विचार, श्रद्धा, वृत्ती होती |
लॉकडाउनमुळे गोरगरीब नागरिकांसह व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे लॉकडाऊनमुळे गोरगरीब नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे |
आपल्या राशीचा स्वामी असलेल्या चंद्र शुभफलदायक ठरेल चंद्राची शुभदशा लाभदायक ठरू शकेल |
परिणामी हा विषय मुंबई उच्च न्यायालयातही पोहोचला त्यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले |
मुळात केंद्र सरकारची ही योजना आहे केंद शासनाची ही योजना आहे |
प्रीतम मुंडे घेऊन येणाऱ्या रथाला गडावर नेण्यास मात्र पोलिसांनी परवानगी दिली आहे तर प्रीतम मुंडे आज घेऊन येणाऱ्या रथाला गडावर नेण्यास मात्र पोलिस प्रशासनाने परवानगी दिली आहे |
पण, त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही मात्र त्याचे अद्याप वेतन सुरू नाही |
पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेण्यात येत होता पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके हे सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत होते |
ते आपल्या हाताखाली काम करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना तुम्ही वाड्यावरती भेटायला या असे म्हणत होते तुम्ही वाड्यात येऊन भेटा, असे तो आपल्या हाताखाली काम करणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्यांना सांगत होता |
कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल क्लिक करुन पाहिल्यावर कोणत्यातरी काळातल्या जुन्या फोटोवर सर्व मित्रमंडळाचा जणू कट्टाच जमलेला असतो |
तसेच पार्थप्रकरणी अजित पवार यांची नाराजी संपुष्टात आली नसल्याचेही कळते पार्थ प्रकरणात अजित पवारांची नाराजी संपलेली नसल्याचीही माहिती आहे |
दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचे लायसन काढण्यासाठी या ट्रॅकवरील चाचणी महत्वाची आहे वाहन चालवताना योग्य खबरदारी घ्यावी |
गुरुवारी मालेगाव वगळता जिल्ह्याच्या उर्वरित भागात नव्याने २७७ रुग्ण आढळून आले मालेगाव वगळता जिल्ह्याच्या उर्वरित भागात गुरुवारी नव्याने २७७ रुग्ण आढळले |
चहलच्या मते धोनी जेव्हा मैदानावर असतो तेव्हा माझे काम ५० टक्के कमी होते चहलच्या मते, धोनी जेव्हा मैदानावर असतो तेव्हा माझे काम ५० टक्क्यांनी कमी होते |
वामनदादांच्या अनेक गीतांना बाबासाहेब आंबेडकरांनी बक्षिसे दिली बाबासाहेब आंबेडकरांनी वामनदादांच्या अनेक गीतांना पारितोषिके दिली |
कायदा व समाज आपल्या पाठीशी आहे, असा जेव्हा स्त्रीला विश्वास वाटेल तेव्हाच ती निर्भय होईल कायदा व समाज आपल्या पाठीशी आहे असा जेव्हा स्त्रीला विश्वास वाटेल तेव्हा ती निर्भय होईल |
या झाडांची काळजी घेण्याची शपथ येथील रहिवाशांनी घेतली आहे या झाडांची काळजी घेण्याची शपथ रहिवाशांनी घेतली आहे |
त्यामुळे नादुरुस्त आढळून आलेले दहा लाख ३७ हजार सिंगल फेजचे वीजमीटर एक महिन्याच्या कालावधीत बदलण्यात येणार आहेत नादुरुस्त सापडलेले दहा लाख ३७ हजार सिंगल फेजचे वीजमीटर एका महिन्यात बदलण्याची योजना आहे. |
सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील एन सरकार पक्षातर्फे खटल्याचे कामकाज सहायक सरकारी वकील अॅड |
गणेशोत्सवामध्ये चाकरमानी कोकणातील आपल्या गावी जातो यामुळे मूळ कोकणातील असलेला चाकरमानी गणेशोत्सवात न चुकता आपल्या गावी जातो |
माहिती अधिकार कायद्यानुसार पीएम केअर्स फंड ही पब्लिक अथॉरिटी नाही, म्हणून ही माहिती दिली जाऊ शकत नाही, असं पीएमओकडून सांगण्यात आलं होतं माहिती अधिकार कायद्यानुसार पीएम केअर फंड हा सार्वजनिक प्राधिकरण नाही, त्यामुळे ही माहिती देता येणार नाही, असे पीएमओने म्हटले आहे. |
हजारो लिटर पाणी वाया गेले यात दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे |
जावयाची हत्या केली असून, हे त्याचे शिर आहे, असे त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले जावयाची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले |
दरम्यान, पान बहार कंपनीकडून मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही सुकाणू समितीच्या बैठकीनंतर सल्लागार कंपनीने अद्याप कोणतीही तांत्रिक माहिती दिली नाही |
प्रीबुकिंग वर १० हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स दिले जाणार आहे प्रीबुकिंग वर ग्राहकांना १० हजारांचे बेनिफिट्स मिळतात |
महापालिका आणि प्रशासनाचे या भागाकडे पूर्णत दुर्लक्ष होत असल्याची खंत रहिवाशांमधून व्यक्त होत आहे पंचवटीतील प्रभाग क्रमांक एक मधील या भागाकडे प्रशासनाचे पूर्णत दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे |
वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे मुंबईत वाहनांची संख्या वाढत आहे |
गेल्या काही दिवसांपासून मटाने त्यांच्या गौरवकथा प्रसिद्ध केल्या गेल्या काही दिवसांपासून मटाने गुणवंतांच्या गौरवगाथा प्रसिद्ध केल्या |
शहरात कचरा समस्या निर्माण झाली आहे शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. |
मुंबईचमूःअजितआगरकर (कर्णधार), वसीमजाफर, अजिंक्यरहाणे, आदित्यतरे, कौस्तुभपवार, रोहितशर्मा, हिकेनशहा, अभिषेकनायर, धवलकुलकर्णी, सूर्यकुमारयादव, इक्बालअब्दुल्ला, शार्दुलठाकूर, जावेदखान, अंकितचव्हाण, सागरगोरिवले मुंबईचमूःअजितआगरकर (कर्णधार), वसीमजाफर, हिकेनशहा, आदित्यतरे, कौस्तुभपवार, अभिषेकनायर, इक्बालअब्दुल्ला, झहीरखान, ध... |
पतंजलीला जर आयपीएलचे प्रायोजकत्व मिळाले, तर कसा असेल लोगो पाहा पतंजलीला आयपीएल प्रायोजकत्व मिळाल्यास काय लोगो पहा |
यात एकाचे पाय निकामी झाले, तर पाचजण जखमी झाले या गोळीबारात दोन जवान जखमी झाले आहेत |
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यशस्वी मुंबई दौयानंतर शिवसेना हतबल झाली होती राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याला तसेच शाहरुखच्या चित्रपटाला विरोधाची भूमिका शिवसेनेने घेतली |
चंदगड, राधानगरी, शाहूवाडी व करवीर या पोलिस ठाण्यातंर्गत प्रत्येकी वीस पेक्षा अधिक गावे या योजनेपासून दूर आहेत चंदगड, शाहूवाडी व करवीर या पोलिस ठाण्यांतर्गत प्रत्येकी वीसपेक्षा अधिक गावे योजनेपासून दूर आहेत |
शहर पोलिसांनी शहरात हेल्मेट सक्ती केली आहे पोलिस मुख्यालयातही हेल्मेट सक्तीशिवाजीनगरच्या पोलिस मुख्यालयात कामानिमित्त येणारी मंडळी आणि तेथील कर्मचारी वर्गांसाठी हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्याची योजना आखण्यात आली आहे |
या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यता आयटी अॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
आता सव्वा वर्षानंतर मात्र शिक्षण समिती अस्तित्वात येणार असून, त्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे सव्वा वर्षानंतर पालिकेत शिक्षण समिती अस्तित्वात येणार असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव आता शिक्षण विभागाकडून महासभेवर पाठविण्याची तयारी सुरू आहे |
यंदा त्यांचे तिसरे वर्ष तब्बल तीन दशके लोटलीत |
ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे ब्रिक्स हा भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या मोठी अर्थव्यवस्था उदयास येत असलेल्या असलेल्या देशांचा गट आहे |
गुणतिलकाला जाडेजाने धावबाद केले मराठवाडा विभागात आजपर्यंत २७८ मिमी पाऊस झालेला आहे |
• चालू खात्यातून दर आठवड्याला ५० हजार रुपये काढण्याची परवानगी आहे • चालू खातेदारांना दर आठवड्याला ५० हजार रुपये काढण्याची अनुमती देण्यात येत आहे |
रचनात्मक क्षमता वृद्धिंगत होईल रचनात्मक कार्यातील रुची वाढेल |
संघातर्फे दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात असंघटित कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते संघातर्फे शाहू स्मारक भवनात असंघटित कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते |
३० वर्षे राम मंदिराचा लढा सुरू होता गेली ३० वर्षे राममंदिराची लढाई सुरू होती |
भावंडांसोबत सुखाचे क्षण अनुभवाल त्यामुळे त्यांची एकत्रित ग्राहकसंख्या वाढली आहे |
आझम खान यांच्या सवयी गरजेपेक्षा जास्त बिघडल्या असून, त्यांनी त्या सुधारल्या पाहिजेत, अशा शब्दांत रमादेवी यांनी लोकसभेत त्यांची सर्वांसमोर खरडपट्टी काढली आझम खान यांच्या सवयी गरजेपेक्षा जास्त बिघडल्या असून त्यांनी त्या सुधारल्या पाहिजेत, अशा शब्दांत रमा देवी यांनी लोकसभेत त्यांची सर्वांदेखत खरडपट्टी काढली |
त्या तब्बल १२३ वर्षांपूर्वीच्या कायद्याचा वापर सध्या करोना संकटाला आळा घालण्यासाठी करण्यात येत आहे १२३ वर्षांपूर्वीचा कायदा सध्या कोरोना संकट रोखण्यासाठी वापरला जात आहे |
पाऊस पडल्याने कमाल व किमान दोन्ही तापमानात घट झाली पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली |
लोकलमध्ये गस्तीदरम्यान त्यांना पावणे बारा वाजेच्या सुमारास दुसऱ्या डब्यातून एका महिलेचा किंचाळण्याचा आवाज आला ४० वाजण्याच्या सुमारास मुलुंडहून अंबरनाथ लोकलने डोंबिवलीकडे येत होते |
या अंमलबजावणीनंतर रूपेसारख्या देशी कार्डना तसेच, फोन पे, गुगल पे, पेटीएमच्या यूपीआय व्यवहारांत लक्षणीय प्रमाणात वाढ होईल या अंमलबजावणीनंतर रुपेसारख्या देशी कार्डना तसेच, फोनपे, गुगल पे, पेटीएमच्या यूपीआय व्यवहारांत लक्षणीय वाढ होईल |
ही समस्या मटा सिटिझन रिपोर्टर मध्ये मांडली होती, त्यावर संबंधित महानगरपालिकेने दखल घेऊन योग्य ती दुरूस्ती केली मटा सिटिझन रिपोर्टरमध्ये ही समस्या मांडण्यात आली आणि संबंधित महापालिकेने त्याची दखल घेऊन त्यानुसार दुरुस्ती केली |
आम्ही तिघांनी कामं वाटून घेतली होती ज्यासाठी आम्ही योग्य वाटायचो त्या भूमिका तिथे मिळायच्या |
‘कोल्हापूरने केलेल्या अतिरिक्त ९३ कोटी ६० लाख रुपयांच्या मागणीबाबत आवश्यक ती तपासणी केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे कोल्हापूरने केलेल्या अतिरिक्त ९३ कोटी ६० लाख रुपयांच्या मागणीबाबत आवश्यक ती तपासणी केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे |
या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे |
त्यामुळे बँकांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे या बँकांच्या ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसते |
हे यंदा घडणार नाही पण आम्ही तसे अजिबात करणार नाही |
आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मात्र माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे |
त्यामुळे त्यांची संख्या वाढली आहे मात्र आता त्यांची संख्या वाढली आहे |
पण मी कधी निराश झाले, व्यथित झाले तर रवीन्द्रनाथांचे चरित्र आणि साहित्य यांच्या रूपाने तेच खुद्द माझ्या पाठीशी उभे राहतात, मला आधार देतात, धीर देतात मी कधी निराश झाले, व्यथित झाले तर रवीन्द्रनाथांचे चरित्र आणि साहित्य यांच्या रूपाने तेच खुद्द माझ्या पाठीशी उभे राहतात, मला आधार देतात, धीर देतात |
रालोआ आणि यूपीएपासून समान अंतरावर असलेल्या बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक, वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी आणि तेलंगण राष्ट्र समितीचे के यूपीएपासून समान अंतरावर असलेल्या बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक, वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी आणि तेलंगण राष्ट्रसमितीचे के |
ठाणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दिवा शहरातील दिवाशिळ रस्त्याची दैनावस्था झाल्यामुळे येथील रहिवाशांचे हाल होत आहेत एकिकडे स्मार्ट सिटी या बिरुदाकडे वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरातील वाहतूक जर स्मार्ट होणार नसेल तर काय उपयोग? |
दिवसाचा उत्तरार्ध आनंदी जाईल दिवसाचा उत्तरार्ध सुखकारक व आनंदाचा गुणाकार करणारा ठरेल |
त्याचबरोबर सदर प्रकल्प हा पर्यावरणासाठी घातक आहे पर्यावरण संदर्भात या सरकारने सर्वाधिक चुकीचे निर्णय घेतलेले आहेत |
पोलीस याबाबत अधिक तपशील गोळा करत आहेत या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत |
त्यानंतर पालकांनी मुलाला घरी परत नेले त्यानंतर त्याला पालकांसोबत घरी पाठविण्यात आले |
टी20 क्रिकेट सामने आयोजित करणारी संस्था इंडियन प्रीमियर लीगने एका चिनी मोबाइल कंपनीला प्रायोजक बनवल्याच्या निर्णयाने सर्व चकीत झाले आहेत इंडियन प्रीमियर लीगने चायनीज मोबाईल फोन कंपनीला प्रायोजक बनवण्याच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का दिला आहे |
यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले होते मोठ्या संख्येने पदाधिकारी यावेळी सहभागी झाले होते. |
हा फोन अँड्रॉयड १० सोबत येतो फोन अँड्रॉयड १० वर आधारित काम करतो |
गोदापात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला असून, या हंगामात पहिल्यांदाच गोदाघाटावरील मारुतीच्या मूर्तीला नदीपात्रातील पाण्याचा स्पर्श झाला आहे गोदापात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला असून, या हंगामात प्रथमच गोदाघाटावरील मारुती मूर्तीला नदीतील पाण्याचा स्पर्श झाला आहे |
याची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे याची किंमत २४९९९ रुपये आहे |
राहुल आहेर यांच्याकडे आहे रॉचे दोन्ही एजंट्स रशियाच्या महत्त्वाच्या व्यक्तींशी संबंधित असल्याकडे पुस्तकात निर्देश करण्यात आला आहे |
गणोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील दहावीच्या मुलांना साधे मराठी वाचता येईना ही अत्यंत खेदजनक बाब आहे शहरातील मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय तरुणांचे मराठी वाचन शून्य ही गंभीर बाब आहे |
करोनाच्या भीतीने ५२ टक्के, तर वेतन बंद झाल्याने १२ टक्के कामगार गावी गेले ५२ टक्के कामगार कोरोना विषाणूच्या भीतीने आपापल्या गावी गेले, तर १२ टक्के कामगार वेतन थांबल्यामुळे त्यांच्या गावी गेले |
याला ठाणे पोलिसांनी घोडबंदर रोडवरून अटक केली आहे भोईवाडा पोलिसांनी हल्लेखोरासह दोघांना ठाण्यातील येऊर परिसरातून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली |
त्यांच्या दातांची समस्या लक्षात घेता या पदार्थांमध्ये बदल करण्यात आले, असे स्वाती कृष्णमूतीर् म्हणाली त्यांना विविध खासगी रुग्णालयात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर येथे उपचारांसाठी दाखल केले गेले |
शेकडोंच्या संख्येने मोर्चेकरी होते या ठिकाणी शेकडो मोर्चेकरी एकत्र आले |
सुतिकागृहात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे केरोसिनमुक्ती केल्यानंतर पर्यायी साधन उपलब्ध न झाल्यास सर्व केरोसिनधारकांना एकत्रित करून तीव्र आंदोलनाचा इशारा शिष्टमंडळाने दिला |
आरोपी मित्रांनी आपण खून केल्याचे पोलिसांना सांगितले मित्रांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हे खूनप्रकरण समोर आले |
परिणामी वीज उत्पादनही भरपूर घटले होते त्यामुळे वीजनिर्मितीही मोठ्या प्रमाणात घटली |
गजकुमार माणगावे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डिझेल डिलर्स असोसिएशन गजकुमार माणगावे, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशन००इंधन भरताना अनुचित प्रकार घडत असल्यास ग्राहकांनी वैधमापन कार्यालयाकडे तक्रार करावी |
इंजिनीअरिंग हब या बांधलेल्या नव्या इमारतीत प्रशासकीय कारभार पेपरलेसच्या दिशेनेसुरू आहे इंजिनिअरींग हब या वरळीत बांधलेल्या नव्या इमारतीत कारभार पेपरलेसच्या दिशेने सुरू आहे |
यावेळी तालुक्यासह जिल्हाभरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते यामध्ये शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते |
तर चीनच्या वतीने पीपल्स लिबरेशन आर्मीचे वरिष्ठ कर्नल हान रुई थेआ हे बैठकीचे नेतृत्व करत आहेत पीपल्स लिबरेशन आर्मीचे वरिष्ठ कर्नल हान रुई थिया हे चीनच्या वतीने या बैठकीचे नेतृत्व करत आहेत |
शहरातील तीन मतदारसंघांपैकी सर्वाधिक विस्तार असलेला आणि सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे धार्मिकनगरीसह अर्धशहरी आणि ग्रामीण अशी ओळख असलेला हा मतदारसंघ आहे नाशिक शहराच्या सांस्कृतिक व धार्मिक वैभवात योगदान देणाऱ्या अनेक संस्था व मंदिरे आहेत |
प्रतिनिधी, नागपूरहिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील अभिनेत्रींच्या गाजलेल्या आणि अविट गोडीच्या गाण्यांचा कार्यक्रम डायमंडस् फॉरएव्हर शनिवारी ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील अभिनेत्रींच्या गाजलेल्या आणि अविट गोडीच्या गाण्यांचा कार्यक्रम डायमंडस् फॉरएव्हर शनिवारी ९ नोव्ह... |
वाऱ्याचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे प्रसंगी वारे ताशी ६० किमी वेगाने वाहतील |
रेडिएशन हा देखील उपचाराचा एक मार्ग असू शकतो रेडीएशन हा सुद्धा उपचाराचा एक पर्याय असू शकतो |
येणाऱ्याजाणाऱ्या लोकांवर तो हल्ला करू लागला त्याचवेळी रस्त्यावरुन येजा करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केला |
बाळकूम पाइपलाइन रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी कचरा डम्पिंग सुरू आहे बाळकूम पाईपलाईन रोडवर विविध ठिकाणी कचरा टाकण्याचे काम सुरू आहे |
मुंबई या तस्करीचे मोठे केंद्र होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे मुंबई हे तस्करीचे प्रमुख केंद्र बनत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे |
हा रस्ता वर्दळीचा असला तरी त्यावेळी तेथे कुणी नसल्याने अनर्थ टळला परंतु, रस्त्यावर दुसरे वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला |
आपले ध्येय गाठण्यासाठी परिश्रमांची कास सोडू नका मेहनत, परिश्रमांची कास सोडू नका |
लोकांनी अंधारात चालायचे कसे? त्यामुळे त्यांना रस्त्यांवरील खड्डे दिसत नाहीत, असा सवाल नगरसेवकांनी केला |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.