text
stringlengths
0
6.48k
तत्पूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रीमंडळाने फेब्रुवारी 2019 मधे मंजुरी दिली होती.
संशोधकाच्या संशोधनाच्या प्रक्रियेशी संबंधित नाही असा अशापैकी तो कोणीही असावा.
येथील रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरू आहे.
तर रोनाल्डो याने हा पुरस्कार चार वेळच जिंकला असल्याने मेस्सी या रेसमध्ये रोनाल्डोच्या पुढे पोहोचला.
भाजप आमदार किसन कथोरेंच्या कारला दुचाकीची धडक, अपघातात दोघे ठार
मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
‘काय हे तुमचे वागणे?
नुकताच या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आला आहे.
यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत.
दहशतवादाला आळा घालणाऱ्या UNSC ठरावाची आणि संबंधित ठरावाच्या अंमलबजावणीचे आवाहन त्यांनी सर्व देशांना केले.
पीडित मुलगी अन्य कॉलेजमध्ये अकरावीत शिकत आहे.
माझ्यामते आता धोनीला निर्णय घ्यायला हवा.
मात्र त्यातही पर्याय उपलब्ध आहेत.
प्लिज मला जाऊ द्या.
मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो.
पण ट्वेन्टी ट्वेन्टीचं तसं नाही.
बन्यामिन आणि यहूदा वंशातील लोकही दावीदाला गढीत येऊन मिळाले.
मात्र संबंधित पत्रकाराने या प्रकाराची बीसीसीआय आणि आयसीसीकडे तक्रार केली तसेच प्रसारमाध्यमांनी कोहलीच्या वर्तनावर टिकेचे आसडू ओढल्यानंतर बीसीसीआयने कोहलीला समज दिली.
“या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी बाजारात बसून आपल्या सोबात्यांना हाक मारतात त्यांच्यासारखी ही पिढी आहे.
नवीन आणि आधुनिक छत्तीसगड बनवण्याचे उद्दिष्ट आहे असे पंतप्रधान म्हणाले
ही महत्वाची बाब असून यामुळे  देशाच्या संपूर्ण पर्यटन क्षेत्राला नवी झळाळी मिळणार आहे
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर असल्याचा ठपका ठेऊन पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकची पोलखोल केली. आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण यांच्या फाशीवर स्थगिती आणल्यामुळे पाकने पराभवाचं खापर भारतावर फोडलंय.
प्रकरण आहे हैदराबाद येथील.
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला.
यामुळे स्वयंपाक करण्याचा वेळ कमी झाल्याने महिलांना अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले
तसं आम्ही करत नाही आहोत.
तर, आपण काच घेतल्यास ही काच सामान्यतः दृश्यमान प्रकाशापेक्षा पारदर्शक असते, परंतु प्रत्यक्षात तो इन्फ्रारेडला infrared) अपारदर्शक असतो म्हणूनच, जेव्हा आपण हे काच वर ठेवता तेव्हा आपल्याला आढळते की येणाऱ्या सौर किरणेमध्ये इन्फ्रारेड infrared) देखील आहे.
त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
आपण हे शेवटच्या वर्गात पाहिले आहे जे आम्ही मूलतः आपण पृथ्वीमध्ये जास्तीत जास्त खोल जा आणि तपमान वाढते आणि ही मूलभूत भौगोलिक ऊर्जा प्रक्रिया कल्पना आहे.
काय असते ही नाडी ?
अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडणा-या क्षेपणास्त्राची (ए-सॅट) यशस्वी चाचणी भारताने नुकतीच घेतली.
त्यामुळे काय होईल ?
राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन विभागात दिले जातात – वैयक्तिक पराक्रम किंवा कर्तृत्व गाजवणाऱ्या मुलांना बालशक्ती पुरस्कार, तर मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था अथवा व्यक्तींना बालकल्याण पुरस्कार देऊन गौरवले जाते
तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा दे.”
आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
महिंद्र आणि महिंद्रा लि
काय आहे प्रकरण . ?
यात सीतामढी, शिवहर, सुपौल, किशनगंज, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, पूर्वी चंपारण, पश्चिम चंपारण, खगडिया, सारण, समस्तीपूर, सीवान और मधुबनी हे जिल्हे आहेत.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं समजतंय.
तर, बाह्य परिपथ काहीही असू शकतं, म्हणजे मी तुम्हाला माहिती आहे की कदाचित तुम्हाला तेथे एक बल्ब असेल परंतु मूलतः हेच आहे.
त्या ऐतिहासिक भेटीच्या स्मृतिप्रीत्यर्थ मटाले येथे 2015मध्ये भारत सरकारच्या सहकार्याने महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन करण्यात आले
मुंबईसह राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
सॅम्पल प्रमाण:% 1% 2
या “पोळी बँकांमध्ये लोकं राहिलेल्या पोळ्या तसेच राहिलेल्या भाज्याही जमा करतात आणि या बँकांतून गरजू लोकांना खाद्य पदार्थ मिळतात.
म्हणून, विंडीलमध्ये कोणतीही ऊर्जा हस्तांतरित केली गेली नाही.
नाही अजिबात नाही.
त्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी आहेत.
– असा प्रश्न आहे.
या प्रकरणी एक व्हिडिओ समोर आला आहे.
4 जूनला हेरात येथे अफगाण-भारत मैत्री धरणाचे उद्‌घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा आमिर अमानुल्लाह खान पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
तर, आम्ही हा नंबर लक्षात ठेवू आणि त्या आधारावर पुढे जाऊ म्हणून, आमची गणना करण्यासाठी आम्हाला काही प्रारंभिक अंक असले पाहिजेत.
वेस्ट इंडिज – जेसन होल्डर (कर्णधार), कीमार रोच, मार्लन सॅम्युअल्स, ओशने थॉमस, फॅबियन अलेन, सुनील अ‍ॅम्ब्रिस, देवेंद्र बिशू, चंदरपॉल हेमराज, शिमरॉन हेटमीयर, शाइ होप, अल्झरी जोसेफ, इविन लेविस, अ‍ॅश्ली नर्स, कीमो पॉल, रोवमान पॉवेल.
काय हा कारभार आहे?
कान आणि हवामान
11 वाजता संपूर्ण देश हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
तरी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.
प्रायोगिक तत्वावर काही सौर ऊर्जा शहरांची  स्थापना करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.  जिथे ऊर्जेची गरज संपूर्णत: सौर ऊर्जेवर पूर्ण केली जाईल.
म्हणून तरुण त्या नगरीतील सार्वजनिक स्थळी मरतील. त्या वेळी तिचे सर्व सैनिक मारले जातील.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
ते कोण आहेत ते तुम्हाला माहीत आहे.
त्याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
तुझे वडील दावीद यांच्या प्रमाणेच तू तुझी वर्तणूक ठेव. ते न्यायी आणि प्रामाणिक होते. तूही माझ्या आज्ञा पाळ, मी सांगितलेले सर्व करत राहा.
विविध मुद्दयांसंदर्भात भारत आणि बेलारुस  यांचा परस्परांना पाठिंबा कायम राहील
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे असतील असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
भारताचा हुकुमी एक्का असलेला जसप्रीत बुमराह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मुंबईत मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होतेय.
) होत नाही.
पण त्याच्या शत्रूंचा तो पूर्णपर्ण नाश करील पुराच्या लोंढ्याप्रमाणे परमेश्वर त्याना धुवून टाकील अंधारातून तो त्याच्या शत्रूंचा पाठलाग करील.
एच. डी. कुमारस्वामी यांनी पत्नी अनितासोबत रामनगरमध्ये मतदान केले.
देशातल्या लोकांनी बदल घडवण्याचा निश्चय केल्यामुळेच देश बदलतो आहे असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.
संविधानाच्या निर्मात्यांना मी पुन्हा एकदा नमन करतो
याबाबत आत्तापर्यंत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ते अजूनही जेलमध्येच आहेत.
पण मला नाही फरक पडत.
न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि  न्यायमूर्ती जे चेलमेश्वर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे Y4D नुतन भारत परिषदेला संबोधित केले.
’ अशी ख्यालीखुशाली विचारली.
‘होय प्रभु.’ ती त्याला म्हणाली, “तू ख्रिस्त आहेस असा मी विश्वास धरते. तू या जगात आलेला आहे देवाचा पुत्र आहेस.”
तिला तात्काळ रुग्णालयात नेलं.
तर, कमी प्रतिक्रिया सामान्यतः एक इलेक्ट्रॉन (electron) आहे.
मुंबईतही पावसानं कालपासून जोरदार हजेरी लावली आहे.
17 वी भारतीय तट रक्षक दल आणि जपानचे तट रक्षक दल यांच्यातली उच्चस्तरीय बैठक नवी दिल्लीत जानेवारी 2018  मधे झाली
याचे एक कारण आहे.
पण, करता काय?
कारण प्रत्येकाच्या फायद्यासाठी एकेकाला आत्म्याचे प्रकटीकरण दिले आहे.
शरद पवार हे देशाचे नेते आहेत.
""" हीच तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे."
20,323 भागधारकांच्या 996कंपन्यांचे एकूण 6,50,75,877 समभाग  सीईपीआयच्या ताब्यात आहेत.
खूप कमी काळामध्ये 21 जूनचा हा जागतिक योग दिवस जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पसरला आहे, लोकांना एकत्र आणत आहे.
आयुष्याच्या विविध वळणावरील तुमची कामगिरी आम्हाला आनंद देते
एनसीसीचे छात्र, एनएसएसचे सदस्य आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी या गावात शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला.
परंतु त्यादिवशी या फुटबॉलपटुंच्या संघाच्या नशिबानं काही वेगळाच खेळ मांडला होता.
उपचारादरम्यान अखेर त्यांचा मृत्यू झाला.
‘तो खूप साधा आहे.
जखमी जवान अंशू याला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले.
या वर्षी आपण आपल्या आयुष्यातील 5 सकारात्मक अनुभव आम्हाला सांगू शकता का?
जम्मू-काश्मीर आणि लडाखचे भारतामध्ये एकीकरण करण्यासाठी जी पावले उचलली आहेत त्याचे मी समर्थन करतो.
पण ते नाही.
याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल झाला आहे.