text stringlengths 0 6.48k |
|---|
पुढचा पॅराग्राफ सॅम्पलींग (Sampling) बद्दल आहे. |
जखमींना लवकर आराम वाटावा ही सदिच्छा. |
आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे ते ठरवा आणि ते सोडू नका, तुम्ही यशस्वी व्हाल. |
याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे |
त्याने दोन शानदार गोलांची नोंद केली. |
मात्र, तिथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. |
त्याचे उत्तर ‘नाही’ असे राहील. |
ही मल्लमाच्या जिद्दीची ताकत आहे, आणि गावप्रमुख मोहम्मद शफीची ताकत आहे. |
येथे संपूर्ण सूची आहे. |
ही घटना हैद्राबाद येथे घडली. |
मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय. |
सेवा पुरवठादारांनी ग्राहकांना संपूर्णत: समाधान देणारी सेवा पुरवावी यावर पंतप्रधानांनी भर दिला |
सगळा देश घरात बंद आहे. |
मुंबईत अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. |
1950 च्या दशकात आम्ही 0.03 टक्के आधीच पार केले होते, 0.03 टक्के येथे 0.03 टक्के आहे म्हणून, 400,000 वर्षांपर्यंत आम्ही या अक्षामध्ये कधीही हा मुद्दा ओलांडला नाही. |
तर, हे आपण एका सुपर कॅपेसिटरच्या संदर्भात पहात आहोत, म्हणूनच वर्तमान संग्राहक हे कणांसह बाहेरील परिपथासाठी विद्युतीय संपर्क सक्षम करते. |
हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीनिमित्त आज जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत |
टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माझी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे, मोदी यांनी एका सभेत राजीव गांधी हे एक नंबरचे भ्रष्टाचारी होते, असा आरोप केला होता. |
या प्रसंगी भारताच्या लोकांना अभिवादन करताना पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण देश आज राष्ट्रीय एकता दिवस साजरा करत आहे |
ही तर सुरुवात… |
पण तसे नसते. |
तो एक चांगला युवा खेळाडू आहे. |
तर 25 जण गंभीर जखमी आहेत. |
दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. |
’ या प्रश्नांना समर्पक उत्तरे नाहीत. |
जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यापासून भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याचे पाहायला मिळाले होते. |
सण येतात ते एकतेची भावना घेवून |
सोन्यात गुंतवणूक फायदेशीर कशी? |
मुंबईतही पावसाने विश्रांती घेतली आहे. |
तसाच हा प्रकार. |
त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. |
आतापर्यंत आठ जणांनी बलिदान दिले आहे. |
काय आहे त्याचा अर्थ? |
यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. |
मी हे म्हणतो कारण असे पुष्कळ आहेत की जे माझ्या नावाने येतील आणि ते म्हणतील, मी ख्रिस्त आहे,’ आणि ते पुष्कळ लोकांना फसवितील. |
महात्मा गांधीच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो भारतीय करो या मरो हा मंत्र घेऊन आपले आयुष्य संघर्षात झोकून देत होते. |
नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलचे मुलगे होत. |
पण, बायोमिमेटिक रोबोटिक्स लेबॉरट्री ऑफ मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्लनॉलोजीच्या मते ही रचना इतकी गुंतागुंतीची आहे की सध्या उपलब्ध असलेल्या साधनांच्या व यांत्रिक ज्ञानाच्या बळावर याची नक्कल करणं इतकं सोपं नाही. |
खुप आश्चर्य वाटले वाचुन. |
यासंबंधी व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे. |
त्याची माहिती खालील प्रमाणे . |
मी खूप निराश झाले होते. |
""" कस सुचत ना मला." |
मुंबईतल्या वसईमध्ये पावसाची दमदार हजेरी लावलीय. |
आमची लहान मुलगी, तारा. |
तर, जर आपण मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती संयंत्राद्वारे सामान्यपणे काय केले ते आपण पहाल तर. |
मोदी सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आलं आहे. |
‘‘भविष्याबाबत जास्त विचार करत नाही. |
या हल्ल्यात संघटनेचे मोठे नुकसान झालेले नाही. |
तर, हे आमच्या वर्गासाठी काही शिकण्याचे उद्दीष्ट आहेत आणि या शिकण्याच्या उद्दिष्टांच्या संदर्भात आम्ही क्लासच्या सामग्रीकडे लक्ष देऊ. |
ही घटना पाहणार्या लोकांनीच पोलिसांना माहिती दिली. |
भारतातल्या प्रत्येक जणांच्या सहकार्यानं आज भारत 2 ऑक्टोबर, 2019 च्या खूप अगोदर, उघड्यावरील शौचापासून मुक्त होण्याच्या दिशेनं अग्रेसर आहे, ज्यामुळे बापुंना त्यांच्या 150 व्या जयंतीला श्रद्धांजली अर्पण करू शकू |
या भाजीवाल्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. |
पोलीस या प्रकरणी तपास करत आहे. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) आणि इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंट्स ऑफ केनिया (ICPAK) यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली. |
“यहूदातील सर्व गावांतील लोक एकत्र येतील व तेथे शांतता नांदेल. यहुदामधील शेतकरी आणि (मेंढ्यांचे) कळप घेऊन फिरणारे सर्वजण शांतीने राहतील. |
याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. |
सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर असून धोनीच्या नेतृत्वाखाली या संघाला पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका गमवावी लागली आहे. |
आरोग्यविषयक संशोधनात, क्लिनिकल रिसर्च् (Clinical research) मध्ये किंवा सार्वजनिक आरोग्य संशोधनात, जेव्हा आपण स्टडी पॉपुलेशन (Study Population) निवडता, तेव्हा या सर्व शब्दावली आपल्याला समजल्या पाहिजेत, ज्या संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये साधारणपणे आढळतात. |
अनिश्चितपणे संगणक बंद करण्यासाठी शॉर्टकट |
"""म्हणूनच करणार नाही आहोत!" |
सर्वसामान्य माणसाच्या जीवनमानाचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले |
पण मी सहन करीन. हे मी माझ्यासाठी करीन. तुमच्यावर रागावून तुमचा नाश करीत नाही म्हणून लोक माझी स्तुती करतील. मी केलेल्या प्रतीक्षेबद्दल तुम्ही माझे स्तवन कराल. |
इतर पर्याय उरलेला नाही. |
ही विषम संख्या आहे किंवा 10 पेक्षा कमी असणारी संख्या फरक पडत नाही की ही विषम संख्या आहे किंवा 10 ते 10 वर्षांपेक्षा जास्त असण्याची संख्या एकदा अघुलनशील होण्यासाठी योग्य आहे. |
या प्रकरणाचा तपास ठाकूर यांच्याकडे आहे. |
हा एक गंभीर निर्णय आहे ज्याची खरोखरच सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे, त्यांना प्लेसबो (Placebo) किंवा इतर काही प्रकारची लस दिली जावी किंवा तुलनात्मक गट म्हणून या विशिष्ट परिस्थितीत त्यांना काय दिले जाऊ शकते. |
हे असे का घडत आहे? |
जर मला याची कल्पना असती तर मी येथे आलो नसतो. |
हेच तर म्हणतोय! |
अर्जेंटिना इथे झालेल्या उन्हाळी युवा ऑलिम्पिक्स 2018 या स्पर्धेतल्या पदक विजेत्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. |
थोडक्यात, सर्व क्लिनिकल ट्रायल्स् (Clinical trials) 4 टप्प्यात केल्या जातात. |
या सामन्यात भारताने 11 धावांनी अफगाणिस्तानवर विजय मिळवला. |
याबरोबरच त्या कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम देखील करीत आहेत. |
ही आहे एक कहाणी अशाच एका संघर्षाची. |
भारत आणि रवांडा यांच्यातल्या हवाई सेवा करारावर स्वाक्षऱ्या करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली |
आपण आता त्या दोन संरेखन पिनवर उभे असल्याचे पाहू शकता आणि मी हळू हळू खाली स्लाइड (slide) करीत आहे, आपण ते बोल्टमधून जात असल्याचे पहाल, मी ते खाली खाली स्लाइड करू आणि आता सर्व मार्ग खाली जाऊ शकते. |
, हे तपासणे आवश्यक आहे. |
आयपीएलनंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौर्यावर जायचे आहे. |
त्याविरोधात एनएचआयएने दाद मागितली. |
त्या 20 प्लस उप नैसर्गिकरित्या इतर अमीनो ऍसिड उपलब्ध आहेत. दुसरा मूलभूत फरक असा आहे की शृंखलाचा आकार म्हणजे अमीनो ऍसिडची संख्या जी प्रोटीन किंवा पेप्टाइड बरोबर असते. |
सोने कोठे ठेवावे ही चिंता राहणार नाही, आणि कागद कुणी चोरी करायला येणार नाही. |
भारतासाठीही त्यांचा हा पहिला दौरा असेल. |
आपण दररोज वाचत असतो. |
'मी महापालिका आपतकालीन विभागाशी चर्चा केली असून मुंबई पोलिसांशी हॉटलाईनवरुन बोललो आहे. |
गरज आहे, ती स्वतःला आतून समजून घेण्याची. |
तसेच मी स्वत:ही या निवडणुकीत एक उमेदवार असणार आहे. |
पुढच्या महिन्यात भारतात आसियान-भारत जोडणी शिखर परिषद होणार आहे. |
नवोदित छायाचित्रकारांसाठी यावर्षीची संकल्पना भारताचा सांस्कृतिक वारसा अशी आहे. |
उत्तरेंपेक्षा अधिक प्रश्न |
ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान सहभागी देशांसोबत द्वीपक्षीय बैठका घेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे |
तर, जर तुम्ही याची तुलना केली तर ही एक अशी प्लॉट आहे जिथे आपणास वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा स्त्रोतांच्या तुलनेत आपणास वेगवेगळ्या प्रकारचे ऊर्जा स्त्रोत उपलब्ध करुन दिले जातात. |
’ असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. |
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. |
याची पोलिसांमार्फत चौकशीही झाली. |
याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. |
,’ असा सवालही त्यांनी केला आहे. |
मला नक्की काय झाले तेच कळाले नाही. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.