text
stringlengths
0
6.48k
जेव्हा चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने माओत्से तुंगच्या निर्देशात तिबेटवर हमला केला तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांच्या नियोजित अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्याच्या निमित्ताने चीनने पुन्हा दादागिरीची भाषा सुरू केली आहे
गेली अनेक वर्ष मसिर्डीज महागडी कार असल्याचा तोरा मिरवतेय म्हणून या कारचा भाव प्रचंड वाढला आहे
समाजवादी जनपरिषदेतर्फे त्यांना श्रद्धांजली नागरिकांनाही कचरा घंटागाडीतच टाकून प्रशासनाला मदत करावी
उद्यानाच्या जागा खरेदीसाठी पालिकेने २००८ मध्ये न्यायालयात आठ कोटी ४५ लाख रुपये जमा केले त्यासाठी व्यापलेल्या जागेच्या धोरणानुसार ताज व्यवस्थापनाला फुटपाथसाठीचे आठ कोटी ८५ लाख रुपये शुल्क भरण्यास सांगितले होते
मात्र ऑडिटरने या इमारतीमधील काही मजल्यांचे ऑडिट करता आले नसल्याचा शेरा मारला होता लोकप्रतिनिधींचा वेगवेगळ्या कामानिमित्तानं अनेक लोकांशी संपर्क येत असतो
त्यांच्याकडे अधिक तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील जावेद खान यांनी केली त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यासाठी त्याची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली
सलग तिसऱ्या दिवशी हजाराच्या संख्येत रुग्ण आढळले आहेत म्हणजे दरवर्षी साधारण पाचशे म्हणजे दर दोन दिवसांत तीन नागरिक बळी पडतात
शहरातील तीन मतदारसंघांपैकी सर्वाधिक विस्तार असलेला आणि सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे धार्मिकनगरीसह अर्धशहरी आणि ग्रामीण अशी ओळख असलेला हा मतदारसंघ आहे चहूबाजूंनी धुराचे लोट पाहून नागरिकांनी जिल्हा परिषद मैदानाकडे धाव घेतली
या महारथ यात्रेचे आयोजन करण्यात आले सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना ५०० कोटी रुपयांची पारितोषिकेही देण्यात येणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली
निजामभाई श्रीगोंदेकर हे सध्या ५६ वर्षांचे आहेत पालिकेने पुनर्वसन केलेले गाळे बेकायदा कसे, असा सवाल उपस्थित करून पालिकेची ही कारवाई बेकायदा असल्याचा दावाही गाळेधारकांनी केला आहे
ही पश्चातबुद्धी कदाचित त्याला त्याच्या करिअरकडे पाहून झाली असावी, छोटे नवाब नवाबी तुमच्या घरी दाखवा आर्थिक आघाडीचा विचार केल्यास हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल राहील
ख्रिस आणि सिंह या दोघांनी मिळू प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीतील हवाच काढून टाकली होती पण त्यानंतर मिताली आणि हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३२ धावांची दणदणीत भागीदारी करून प्रतिस्पर्ध्यांचे मनसुबे उधळून लावले
या निवडक साहित्याचे ईबुक तयार केले जाणार असून मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वेबसाइटवर वाचकांना त्याचा रसास्वाद घेता येईल त्यामुळे आपल्या सातबाराची वेळोवेळी माहिती प्राप्त करण्यासाठी आता ऑनलाइन प्रक्रियेचा फायदा होणार आहे
उदय डोंगरे, दौलतरत्न क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब महाले, शेख हारुन यांची प्रमुख उपस्थिती होती अन्य सर्व प्रवर्गांसाठी अर्जाचे शुल्क ३०० रुपये आहे
हे सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी समितीसाठी तरतूद असलेल्या पाच कोटींच्या निधी खर्च करण्यात येईल ही सर्व निविदेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक ते दीड वर्ष निघून जाई
दुसरी गोष्ट म्हणजे मी टोकाची देशभक्त आहे दवाखाना सांभाळून समाजसेवा करणे हे जणू डॉक्टरांचे व्रत आहे
महंमद अन्सारी आदींनी रुग्णावरील शस्त्रक्रिया व उपचारांसाठी सहकार्य केले या उपक्रमात अन्यही रुग्ण सहभागी झाले
त्यामुळे अनेक महिला नाडल्या जाऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप या डॉक्टरांवर होत आहे तर राजूर केंद्रात कर्मचारी मद्यपी असल्याने ग्राहकांना सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत
जनजागृती रॅलीमध्ये जिल्ह्यातील विविध व्यवसाय प्रशिक्षण संस्था, संस्थेतील प्रशिक्षणार्थी, युवकयुवती मोठ्या संख्येने सहभागी झाले या मोर्चामध्ये तालुक्यातील हजारो समाजबांधव, महिला व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती
ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मधुकर पांडे गेले दोन दिवस पालघर तालुक्याच्या दौऱ्यावर असतानाच ही घटना घडली शिरोळ येथील कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी कोल्हापुरात मुक्काम केला
या सर्वांना जाहीर नोटिसांद्वारे घरे खाली करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत अनधिकृत बांधकामे नियमित होताना संपूर्ण शास्तीकर माफ व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे
शो चालू झाल्यावर त्यातल्या तांत्रिक बाबींकडे लक्ष ठेवण्यापासून ते थेट जाहिराती आणि गाणी यांच्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरजेवर असते त्यामुळे महापालिका सभागृहाने घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने देखील योग्य ठरवित याचिका फेटाळून लावण्यात आल्या
कर्जमाफी आणि वेतन आयोगाच्या आकड्यांच्या तुलनेत हा खर्च तसा नगण्य या प्रक्रियेत काही प्राध्यापकांनी जाणीवपूर्वक अजूनही त्यांच्याकडे रिक्त असणाऱ्या जागांची माहिती भरलेली नाही
आता या समितीमार्फत सुरक्षारक्षकांच्या भरतीचे काम करण्याबरोबरच विद्यापीठातील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राहणार आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेची भूमिका ठरविण्यासाठी मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली
यातील १४६ मतदान केंद्रे ही संवेदशील अर्थात उपद्रवी असल्याचा अहवाल पोलिस प्रशासनाने महापालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे यामध्ये एकूण ४६९ केंद्रांपैकी १४६ मतदान केंद्र संवेदनशील व अतिसंवेदनशील असल्याचा अहवाल पोलिस प्रशासनाने दिला आहे
यामध्ये कन्नड तालुक्याचाही समावेश आहे निपाणी, चिकोडी भागातही कन्नडमधून सगळे व्यवहार करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना सांगितले
तर ही नियुक्ती ३० एप्रिलपर्यंतच राहणार आहे विकास करताना जिल्ह्यातील जल, जंगल व जमीन यांचा समतोल साधण्याची गरज आहे
तसेच या प्रकरणी पनवेलच्या डॉक्टर इंगळे यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांना याबाबत माहिती दिली या गटात मराठा व महार या समाजासाठी स्मशान भुमीसाठीही जागा देण्यात आली आहे
३१ डिसेंबर २०२६ पर्यंत हा विस्तार टप्याटप्यात केला जाणार आहे असल्याचे कंपनीने म्हटलं आहे डिसेंबर २०१६ पर्यंत कंपनी आणखी चांगली कामगिरी बजावेल, असं निरीक्षकांना वाटत आहे
त्यानंतर नियुक्तीचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल त्या सोडविण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल
त्याचाच एक भाग म्हणून सिडको येथील संचार भवनासमोर गुरुवारी कृती समितीने धरणे आंदोलन केले बमने यांच्यावर जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय हर्सूल पोलिसांनी व्यक्त केला आहे
सरकार स्थापन करण्यासाठी नकार द्यायला आम्ही काही संन्यासी नाही, असे कर्नाटक भाजपचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री म्हणाले कोलंबो श्रीलंकेत बुधवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे
कट्ट्यावरच्या, टपरीवरच्या गप्पा सुरूच आहेत खाच खळग्यांच्या लांबच लांब कच्च्या रस्त्यावरून, धीर खाचेस्तोवर आम्ही जात राहिलो आणि अखेर पोचलो तेथे
याचं उत्तर दिवाळीआधी आपल्याला मिळणार आहे कोर्टाने ज्यामध्ये लक्ष घालून सूचना केल्या आहेत, ती कामे तरी काळजीपूर्वक होण्याची गरज आहे
कंपनी ब्रेझा, सियाज, अर्टिगा आणि ला कंप्लायंट डिझेल इंजिनसोबत आणण्याची तयारी करीत आहे तसेच ब्रेझा आणि अर्टिगा या कारवर सुद्धा डिस्काउंटमध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे
पोलिसांनी मारहाण केल्याचा त्यामध्ये आरोप आहे त्या काळात म्हणजे हिवाळ्यात ते बहुधा दर रविवारी त्यांच्या मोटारसायकलने तिथे येत
तर पुढील निधीसाठी केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडे नीलक्रांती योजनेंतर्गत दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे मासेमारी बांधवांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासोबतच मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादन घेण्यासाठी नीलक्रांती योजनेचा अधिकाधिक निधी गोंदिया जिल्ह्यासाठी देणार, असल्याचेही त्यांनी सांगितले
दुपारी तीनपर्यंत हे शिबिर सुरू राहिले पण झालं असं, करोना नावाची भानगड उद्भवली
पूर्वप्राथमिक शिक्षणाचे महत्त्व आज आहे का? इंग्रजपोर्तुगीज यांच्यासह समुद्रावर ज्याज्या परकीयांनी सत्ता गाजवली, अशा सर्वांनाच जबरदस्त धाक बसविणाऱ्या आंग्रे घराण्याने मराठी आरमाराचा लौकिक जगभरात नेला
बोर्डाच्या या निर्णयाविरोधात बंद पुकारण्याबरोबरच व्यापाऱ्यांनी सुभाष चौकात लाक्षणिक उपोषणही केले या निर्णयाला व्यापायांचा विरोध असल्याने बंदची हाक दिली आहे
त्यानंतर फिर्यादी यांनी सर्व परिसरात त्याचा शोध घेतला अर्पितावर हल्ल्याचा प्रकार नजरेस पडताच परिसरातील नागरिक तुषारच्या मागे धावले
कोकणातील हापूसपाठोपाठ कर्नाटकमधील आंब्यांनीही आता बाजारातून एग्झिट घेतली आहे हापूस आंब्यासोबतच कर्नाटकी, लालबाग, पायरी यासह देशी वाणाचे आंबेही बाजारात दाखल झाले आहेत
७० फूट उंचीवरून झऱ्यांचे प्रवाहामध्ये रूपांतर होते व पुढे ते कावेरी नदीला मिळते त्र्यंबकेश्वरमधील बाजारपेठा पुन्हा पाण्यात गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे
त्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे
विजय हिरेमठ यांच्यामार्फत जामीन रद्द करण्याच्या विनंतीची याचिका केली रियाझ छागला यांच्या खंडपीठाने कायद्याच्या अनुषंगाने हा निर्णय देत समित्यांचे आदेश रद्दबातल ठरवले
शहरबस किती वाजता येणार आहे, याबाबत माहिती देणारे फलक नाहीत मोबाइल फिवर क्लिनिकला हे साहित्य देण्यात आले
रंगीला रायबामध्ये आल्हाद अंदोरे आणि राधिका मुत्थुकुमार ही जोडी प्रेक्षकांसमोर आली जिल्हा सराफ संघ्घचे उपाध्यक्ष राजेश राठोड, भरत गांधी, राजेश निंबजिया, सचिन रामसीना, प्रवीण ओसवाल, जवाहर गांधी, माणिक ओसवालही उपस्थित होते
त्यामुळे पाण्याची लूट करण्यापेक्षा समान पाणीवाटप आणि पाण्याची बचत करण्यासाठीच महापालिकेने यापुढे पावले उचलली पाहिजेत महापालिकेने याभागात पाणी बचतीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे
महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा सोमवारी झाली
आता पुन्हा अशी स्थिती येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत यासाठी औरंगाबाद जि‌ल्ह्यातील १४१ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या आहेत
ते म्हणाले की, उत्सव हा शांत असला तरी अन्याय दिसताच तो संतप्त होतो त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला
ओहोटीच्या वेळी या ठिकाणी साचत असलेला ढीग स्पष्ट दिसतो, अशी माहिती स्थानिक मच्छिमार नितेश पाटील यांनी दिली मच्छिमारांच्या सार्वजनिक वापरासाठी असलेली जागा ही नायगाव येथील मच्छिमार संस्थेच्या नावे आहे
या बिबट्याचे वय एक वर्षे आहे शेतात बिबट्या आल्याचे कळताच परिसरतील नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी शेताजवळ गर्दी केली
३३ कोटी ५८ लाख उद्दिष्ट असलेल्या या विभागाकडून अवघा साडेचार कोटीपर्यंतच महसूल मिळाला मात्र, झाल्या प्रकारामुळे अमिताभ बच्चन व्यथित झाले आहेत
त्या तुलनेत सध्या खेळाला बऱ्यापैकी चांगले दिवस आहेत तेव्हा क्रिकेटेतर खेळांना चांगले दिवस आले आहेत हे नक्की
काही औषधं तोंडावाटे घ्यावी लागतील, तर काही योनीमार्गात ठेवावी लागतील अन्य पॅथींची औषधे अन्य पॅथींची औषधे घेऊन मूतखडा बरा होण्याची वाट बरेच लोक बघतात
या हत्येप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपण पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने ती माहिती फोन करणाऱ्याला दिली, असं अहमद यांचं म्हणणं आहे
त्यामुळे ठाकरेफुके अशी लढत बघायला मिळू शकते सिडकोचे प्रलंबित प्रश्न सिडकोच्या घरांना हस्तांतरणासाठी सिडको आणि महसूल विभाग दोन्हीकडे पैसे भरावे लागत आहेत
बारा तालुक्यांपैकी आजरा तालुक्यातील लाभार्थी सर्वात कमी म्हणजे ५२२ इतके असून करवीर तालुक्यात सर्वाधिक १५५२ गर्भवतींना आहाराचा लाभ मिळाला नेवासा तालुक्यातील सेवानिवृत्त साखर कामगार व प्रयोगशील शेतकरी मनोहर निळकंठ कुटेपाटील यांचे शनिवारी दुपारी निधन झाले
सॉफ्टवेअरचे काम पूर्ण झाल्यावर अभय योजनेच्या नोटीस देखील नागरिकांना वितरित केल्या जाणार आहेत त्यामुळे महापालिका क्षेत्रात आता येत्या शुक्रवारपर्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू राहणार आहे
सुरुवातीला महापौरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले या निमित्ताने बोहरी समाज बांधव मशिदीत जमतात
सतत घटनाघडामोंडीमुळे बदनाम होत असलेल्या शहराला नवा चेहरा देण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत अभिनेता असण्याबरोबरच तो एक उत्तम गायक देखील आहे
पुण्यात बेड पडणार अपुरे ही धडक मोहीम घेणार हातीकामांसाठी झालेला खर्च तपासण्यासाठी कामाच्या फायली संबंधित विभागांकडून मागविल्या जातात पुण्यात बेड पडणार अपुरे ही धडक मोहीम घेणार हाती
मी गेल्या चार वर्षांपासून मॅरेथॉनला जातोय मी गेली ३ वर्षं सलग मॅरेथॉनमध्ये सहभागी होतेय आणि आता हे माझं चौथं वर्ष आहे
महेश शिवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली अशा पद्धतीचे हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याचे मंदिराचे व्यवस्थापक संतोष कडेकर यांनी सांगितले
मृतदेह आता खराब झाल्याने दुर्गंधी पसरली असून, या भागामध्ये रोगराई पसरू न देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे या परिसरात आता दुर्गंधीचे साम्राज्य पसरू लागले असून, रोगराई टाळण्याचे आव्हान उभे ठाकले आहे
ही अटदेखील रद्द करण्यात आली आहे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शेख सलीमच्या संचालकपदाची मान्यता मार्च २०१६ मध्ये रद्द केली होती
शरद मोरे यांनीही सभापतीपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मोरे यांची चौकशी होणार का, याकडे तक्रारदार समितीचे लक्ष लागलेले आहे
अशा दुतोंडी दैवतांना कौल लावणे बंद केले तर बावनकशी गुंतवणुकींची कितीतरी लख्खचित्रे डोळ्यांपुढून सरकू लागतील तडेगावकर म्हणाल्या, कविताच भावनांचा व्यवहार लोकांपर्यंत पोहोचवू शकतात
त्यामुळे मुलीला संपवण्याचे ठरवून हा डाव रचल्याची कबुली ज्योतीने दिली केंद्रीय मंत्री प्रभू म्हणाले
महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत ६८ जागांसाठी विक्रमी ७१५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत तब्बल ७१५ जणांनी उमेदवारी दाखल केली होती
दातांवर फ्लोराइडचा वापर करून फ्लोराइडयुक्त फिलिंग करून या प्रकारच्या कीडीचा प्रादूर्भाव टाळता येतो डॉक्टरने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली होती
सूरमंजिरी लाटकर यांना संधी मिळणार असल्याने त्यांच्याविरोधात माने यांच्या पत्नी स्मिता यांना उमेदवारी देण्याचा चंग विरोधी आघाडीने बांधला आहे सूरमंजिरी लाटकर आणि माधवी गवंडी यांच्या नावाची चर्चा असून ताराराणी आघाडीकडून स्मिता माने यांचा अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे
प्रामुख्याने सांडपाण्याची समस्या भेडसावते आहे दुसरीकडे परिसरातील सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता
आज सकाळपासून दक्षिण काश्मीरमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलाची अतिरेक्यांबरोबर चकमक उडाली यावेळी भंडारी म्हणाले की, भाजप महा मेळाव्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केली
समोरच्या व्यक्तीच्या मनातली वेदना, दुःख ओळखणे आणि त्याला एकटेपणातून बाहेर काढणे आवश्यक असते भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी आज शपथ घेतली
महाराष्ट्र शासन व ब्रिटिश कौन्सिल यांच्या माध्यमातून गेटवे ऑफ इंडिया येथे चांद्रविषयक माहिती संग्रहालय तयार करण्यात येत आहे कांचनवाडी परिसरातील विधी विद्यापीठाच्या जागेवर हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विठ्ठलराव सपकाळ यांनी दिली आहे
चित्रांतील आकारांचे रेखांकन आणि रंगलेपन यातून मुखर्जी यांचे रंगज्ञानामधील प्रभुत्व प्रकर्षाने जाणवते लहानपणापासून मुलांना चांगलं साहित्य वाचायला द्या
थर्टी फर्स्टला बनावट मद्य, विनापरवाना मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई विदेशी मद्य बनावट असल्याने या दुकानावर गुन्हा दाखल करण्यात आला
या निधीत तत्कालीन सरपंच सुदिष्ण कावडे व ग्रामसेवक विलास वाघमारे यांनी ८ लाख रुपयांच्या निधीची अफरातफर केली होती त्यानंतर सोयीनुसार देशातील प्रत्येक जिल्ह्यातील बालकल्याण संस्थेकडे नावे पाठवली जातात
सार्वजनिक कार्यक्रमासाठी नगरमध्ये एखादा कलाकार आला तर त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांची धडपड सुरू असते या पार्श्वभूमीवर यंदाच्या पुरस्कार सोहळ्याकडे कलाकारांचे लक्ष लागले असून, स्पर्धेतील चित्रपटांना आणि कलाकारांना पुरस्कार जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे
मनोरा आमदार निवास ही वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार होती कार्यकर्त्याची दखल पक्षपातळीवर घेतली जातेच
लाखोंचे मोर्चे निघू लागले शेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाला शेकापचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
संजय राऊतांना सुशांतच्या भावाकडून नोटीस, ४८ तासांत माफी मागा नाहीतर ४८ तासांत माफी मागा नाहीतर
नियमबाह्यरित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस, व्हॅन व रिक्षांवर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती साहजिकच आहे ना, आपला कम्फर्ट झोन जसाच्या तसा ठेवून कसे बरे नवीन नाते निर्माण करता येईल?
या प्रकल्पांतर्गत मुंबईतील प्रियदर्शनी पार्क येथे दोन महाकाय भुयारी मार्ग उभारले जाणार आहेत यापैकी रेल्वेकडून दिवा, कळवा, ठाकुर्लीकडील रेल्वे फाटक बंद करून तिथे पुलांसाठी मंजुरी दिली आहे
पण पवार बोलल्यानंतर इतरांच्या जीवाची का घालमेल होते? आपल्या ऑटोवर लावलेलं पोस्टर त्यानं काढलं अन् ते फाडून त्याचे तुकडे आमिरच्या अंगावर फेकले
दिआओयू बेट समूहावर जपानचे नियंत्रण आहे अंदमान निकोबार कमांड ऑक्टोबर २००१ मध्ये निर्माण झाली
परंतु, कर्मचारी कोरी बिले घेऊन जातात त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने विविध उपाययोजना करण्याची गरज आहे
निमित्त होतं आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीचं यंदाही आषाढी एकादशीनिमित्त दिवसभर भक्तीचा मळा फुलला होता
हा अशैक्षणिक निर्णय घेऊन जे राजकारण करत होते त्यांचाही पराभव झाला, असं कुलकर्णी म्हणाले शहरानेही नगराध्यक्षपदाबरोबरच सत्ता दिली होती
दिलीप घारेंचा तुकाराम आपल्या ढंगदार संवादफेकीने नाटक खळखळत ठेवतो मात्र, वडिलांचा आधार घेत आदितीने खंबीरपणे यातून मार्ग काढला
गजलक्ष्मीची पूजा झाली की, कुमारिका, तरुणी आणि महिला विविध गाणी म्हणत हा खेळ खेळतात वैष्णवीला जयपूर गायकीची घरंदाज तालीम प्रसिद्ध गायिका मंजिरी असनारेकेळकर यांच्याकडून मिळते आहे
म्हणूनच आरोग्य आणि हवामान विभागाने एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे वारंवार बोलून दाखवले जाते याबाबतचे निवेदन त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहे
त्यामुळे या प्रकरणास राजकीय रंग येऊ लागला होता तो फक्त माणसांवरच हल्ला करतो
रविवारी फेरीच्या वेळी केवळ एकच प्रवासी मिळाला पण त्यासाठी काहीही बक्षीस नाही, असं टिप्पणी इराणी यांनी केली आहे
तीनच दिवसांपूर्वी हा तरुण पुण्यात नोकरीसाठी आला होता त्यापैकी ४४ हजार क्षेत्र कृषक जमिनींवर, तर १६ हजार वन जमिनींवर आहेत
कार्यक्षेत्रात येणाऱ्या नवीन योजनांकडे लक्ष दिल्याने फायदा होऊ शकतो नवीन योजनांमधून लाभ होईल
त्यानंतर त्यांच्याकडून कधीच फोन आला नाही मोबाइलही बंद पडल्याने कोणासोबतही संपर्क होऊ शकला नाही
१५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे आणि ते पण कोणी लंजूपंजू नाहीत आतापर्यंत जॉन अब्राहमपासून ते अर्शद वारसीपर्यंत अनेकांची वणीर् त्यात लागली आहे