text
stringlengths
0
6.48k
एस कॉलेजमधील या गैरप्रकाराच्या तपासासाठी विद्यापीठातर्फे त्रिसदस्यीय समितीही नेमण्यात आली होती जमीन विकायची नाही त्यामुळे शासनाने कोणताही दर जाहीर केला तरी तो दर अमान्य आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली
या ठरावाद्वारे बाजार समितीचे सभापती व कर्मचाऱ्यांनी समितीच्या आवारात विविध ठिकाणी बांधकाम करण्याबाबतचा चुकीचा ठराव घेतला योजनेच्या कालावधीनंतर थकबाकीदारांच्या घरी मनपाचे अधिकारी भेट देतील
समाजाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही मात्र, प्रभागात विशिष्ट जातीसाठी आरक्षण असल्यास पतीपत्नी दोघांचे पालिकेचे मार्ग बंद होतील
आता त्याची सुरुवात शनिवारी अपेक्षित असताना आयुक्त रजेवर जाणार असल्याने उपक्रमाच्या मुहूर्तावरूनच गोंधळ आहे रिक्त असलेल्या कोकण विभागीय उपायुक्तपदी अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक सुनील चव्हाण यांची नियुक्ती केली आहे
जानेवारीपासून ३३ मृत्यूस्वाइन फ्लू मुळे २००९ ते २०१८ या दहा वर्षांत ३७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे या दरम्यान ३३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे
२ मिमी पावसाची नोंद झाली आहे रस्त्याखालील पर्जन्यवाहिनीचे चेंबरही खचले गेले
यासोबतच मार्गदर्शक सूचना, नियम, अटी व शतींवर लक्ष केंद्रित केले जात आहेत त्यासाठी मार्गदर्शक तत्वेही आहेत
सध्या गडावर सामाजिक दायित्व योजनेअंतर्गत स्वच्छतेचे काम सुरू आहे लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती
सुहास पेडणेकर यांनी दिले सुहास पेडणेकर यांच्या निर्देशानुसार झाले
ते गेल्यावर काम थांबवले जाते त्यानंतर सर्व्हेचे काम थांबवण्यात येणार आहे
साधा उल्लेखही केलेला नाही मात्र, अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे आजपर्यंत रोहित्र बसविण्यात आले नाही
सलग दोन वर्षांपासून हे कंत्राट मानकर यांना मिळत आहे मानकर हे ए टू झेड नावाने कॅटरिंग सेवा चालवितात
१४ कोटी रुपये एवढा होते हॉस्टेलमध्ये राहण्याची मज्जाच काही वेगळी असते, इथे मैत्रीचा खरा अर्थ कळण्यास नेहमीच मदत होते
पण बंद असलेल्या दुकानांचा भार या दुकानावर पडल्यामुळे ही विक्री कायम आहे त्यामुळे त्याबाबत अधिक काही बोलणं उचित ठरणार नाही, असे हा अधिकारी म्हणाला
मात्र हा प्रश्न अद्यापहगी सुटलेला नाही अनेक वर्षांपासूनची ही अद्याप समस्या सुटलेली नाही
अक्षणराशीची सरशी मिश्र दुहेरीत अक्षण शेट्टी आणि राशी लांबे यांनी विजेतेपद पटकावले ऋत्विकाने सिंगापूरच्या जिया मिन येओवर २११०, २१२३, २११० असा विजय मिळवला
महिलेला १० ते १२ दिवस इंजेक्शन द्यावी लागताच ८ मार्च जागतिक महिला दिनानंतर या जिल्हास्तरीय मेळावा व मार्गदर्शन तसेच सत्कार समारंभाचे नियोजन करण्यात आले होते
सेक्टर १९ मध्ये २२ कोटी खर्चून १० हेक्टरमध्ये नवे पार्क आज बदलापुर शहराच्या विविध भागात अफोडेर्बल घरांपासून अॅमिनीटीजनी सुसज्ज असेलेल्या हायएण्ड फ्लॅट्सपर्यंत सर्व प्रकारच्या बांधकामाचे प्रकल्प सुरू असलेले पाहायला मिळतात
तेथेच उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाणार आहे आगामी वर्षातील मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अनिवार्य ठरते
आणि अपयशाशिवाय प्रयोगशीलता अशक्य आहे यंत्रणेची तयारी नसेल तर कोणतीही योजना यशस्वी होणे कठीण असते
या भेटींसाठी पालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचे परिपत्रक २४ जुलै रोजी काण्यात आले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे जळगाव महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभागरचनेवर प्रशासनाकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या
करुणासागर पगारे म्हणाले, की राजाभाऊ आणि आम्ही एकत्र चळवळीत काम करीत होतो उघड्यावर विक्री करणाऱ्या गाड्यांची पाहणी करून अस्वच्छता पसरवणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे
जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुक्यांमध्ये पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली
विशेष म्हणजे अ प्रभाग समितीत मनसेचा केवळ एकच उमेदवार असतानाही मनसेच्या सुनंदा कोट यांनी सेनेच्या मदतीने सभापतीपद मिळवले अवतीभवती शेकडो ग्रामस्थ जमून पालखीनृत्याचा आस्वाद घेत असतात
ही दिंडी महापौर रुपेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालिकेचे आयुक्त बळीराम पवार यांच्या उपस्थितीत काढण्यात आली पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, दिलीप कुडाळकर, विठ्ठल कोतेकर यांची व्याख्याने आयोजित केली आहेत
मात्र संस्थेला तीनच अर्ज पाठवण्याची मुभा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य संस्कृत एज्युकेशन फोरमची स्थापना करून, संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला तिच्या सोयीनुसार संस्कृत शिकवलं जातं
हा रस्ता आधीच अरुंद असून दोन्ही बाजुला ड्रेनेज उघडे असल्याने धोका निर्माण झाला होता राज्यकर्त्यांनी जनतेची कशी काळजी घ्यावी यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी कसेल त्यांची जमीन व सिलिंग कायदा असे दोन क्रांतिकारी निर्णय घेतले
शिवाय करोनाचं संकटही पूर्णपणे ओसरलेलं नाही कारण सध्याच्या घडीला करोनाचे संकट अजूनही कमी झालेले पाहायला मिळत नाही
पाऊस कमी झाल्यानं यंदा तलाव पूर्ण भरला नाही मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे मुळातच पाझर तलाव पूर्ण भरला नाही
यामुळे सभेचे कामकाज काही काळ थांबले या हापूस आंब्याला डझनाला हजार रुपयांचा भावही सहज मिळतो
त्यामुळे येथील नागरिकांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे घरात वीज नसल्याने पंपाच्या साहाय्याने पाणी चढवता न आल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल झाले
या महिलेच्या विरोधात कॅम्प पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी शहरातील १६ वर्षांच्या पीडित मुलीने फिर्याद दिली होती
लाचखोरीच्या प्रकरणांमुळे गदारोळ या अहवालामुळे एफडीएमध्ये कमालीचा गदारोळ माजला आहे कट प्रॅक्टिस घेणाऱ्या व देणाऱ्या घटकांविरोधात थेट तक्रारी नोंदवता याव्यात यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही विशेष अधिकार देण्यात येणार आहेत
कांद्याला मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांनी चांगल्या कांद्याच्या लिलावाला जास्त बोली लावली जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे
राज्य कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते राज्यातील विविध तज्ज्ञांची मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली
त्यामुळे या विमानतळावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती
विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये हॉटेल चालकासह ग्राहकांवर व दारू बाळणाऱ्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले बेकायदा दारूविक्रीला आळा घालण्यासाठी गावातील ग्रामरक्षक दलास अधिकार देणारा कायदा राज्य सरकारने केला आहे
नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन गेल्या वर्षी राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाला यंदाही मोठा प्रतिसाद मिळत आहे पुढील वर्षी इतरही काही सेवा देत याच उत्साहाने वारकऱ्यांची सेवा करण्याचा संकल्प यावेळी सवंगडी कट्टा समुहाच्या सदस्यांनी व्यक्त केला
त्यातून देशांतर्गत उद्योगांचा विशेषतः सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा विकास होईल पण ते त्याला राजा मानत नव्हते
परमेश्वर, काँग्रेस नेते सिद्धरामय्या, कृष्णा गौडा यांच्यासोबत बैठक घेऊन आजच सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर मतदान व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली प्रॉपर्टी एक्झिबिशन संपल्यानंतरही उर्वरित साहित्य, काचांचे ढिगारे मैदानावर टाकले आहेत
उपनगरीय मार्गावर एसी लोकल सुरू करण्याची घोषणा झाली मुंबईच्या लोकल मार्गावर भारतातील पहिलीवहिली एसी लोकल चालवण्याची तयारी सुरू आहे
२००९ पासून खेळघर ही संकल्पना घेऊन कातकरी मुलांच्या शिक्षणासाठी काम सुरू केले तो मोबाइलद्वारे मोरे नावाच्या तरुणीशी वारंवार चॅटिंग करीत असे
याचसोबत युट्युबच्या माध्यमातून वाहिन्यांवर गाजलेले काही कार्यक्रमही पाहता येतील संगीत रजनी, नाचगाणी, फोटोव्हिडीओग्राफी, मेकअप, गेम्स, विनोद, सोबत चटपटीत खाणंपिणं, डीजे या सगळ्याची जय्यत तयारी केली
हे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिनाभरात बदलण्यात येणार असून, त्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे त्यावेळी वीजमीटरमध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आले होते
या सूचनांची सर्व संस्थांनी अंमलबजावणी करावी, असेही मंत्रालयाने म्हटले आहे सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, असे आयुक्तांनी सर्व प्रभाग समित्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितले
हे नराधम इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले त्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळले
केवळ चलेजाव आंदोलन तेवढे कॉँग्रेसने पुढे केले खरेतर बापू हा चंद्राबाईकडे एक गिऱ्हाईक म्हणून येतो आणि शेवटपर्यंत तो सावली बनून राहतो
जंगल, जंगलातील प्राणी वाचले, तर पर्यटक येणार आणि आपल्याला पैसे मिळणार याची जाणीव लोकांना झाली पाहिजे शहरात एखादा मोठा प्रकल्प राबवायचा असेल, तर त्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे
यात उड्डाणपुलावर एकूण २१ एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत शहर पोलिसांनी ध्वनिप्रदूषण कायद्याचा भंग करणाऱ्या २१ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डीजे चालकांवर १५ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला
त्यानंतर महिलांच्या सुरक्षेविषयक अधिक कडक पाऊले उचलण्याचे निर्देश देण्यात आले होते महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे
२०२१ चा टी२० वर्ल्ड कप ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२१ मध्ये होईल २०२२ चा टी२० वर्ल्ड कप ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये होईल
तर जामखेड तालुक्यात ४५ छावण्या सुरू आहेत जिल्ह्यात नगर, जामखेड, पारनेर, कर्जत, पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव, नेवासा, संगमनेर या नऊ तालुक्यांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत
पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली त्यावेळी शिवसेनेचे विक्रम खरोटे, नगरसेवक दिनकर आढाव, शंकर धनवटे, सचिन हांडगे आदींसह नागरिक उपस्थित होते
आम्ही तिच्याशी संवाद साधला आणि गप्पा मारल्या त्या निमित्तानं तिच्याशी झालेल्या गप्पा
कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय झाला आहे का? या चर्चेअंती सोमवारीच या ठरावावर मतदान होऊन कर्नाटकातील सत्तानाट्याचा फैसला होणे अपेक्षित आहे
सिरोंचा तालुक्यात तेलंगणच्या सीमावर्ती भागातून गोदावरी नदी वाहते गोदावरी तेलंगणमधील प्रमुख नदी आहे
त्यामुळे सीसीटीव्हींच्या माध्यमातून असे वाहनचालक शोधून त्यांना थेट न्यायालयातून नोटीस पाठविली जात आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपल्या गेलेल्या वाहनचालकांना दंडाच्या नोटिसा पाठविल्या जातात
मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही, याची खंत वाटते जागतिक मंदीच्या संकटातून देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरक्षित राखण्यासाठी केंद सरकारने राबविल्या वित्तीय उत्तेजनपर सवलती
माजी नगरसेविका सुशिला सातपुते यांच्यासह आमदार जयंत जाधव यांच्याशी निष्ठावान असलेले विकी खेलुकर या इच्छुकांनी कडवे आव्हान उभे केले आहे अपघाताची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घाटीत दाखल केले
८२ कोटी रुपये खर्च झाला आहे ८२ कोटी रूपये खर्च झाले आहेत
त्यामुळे या इंजेक्शनला गेल्या काही आठवड्यापांसून मागणी वाढली होती अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी ११ धावांची आवश्यकता होती
अधिकाऱ्यांवरही कारवाई आयुक्त म्हणाले, पथदिवे तात्काळ सुरू करा असे आदेश कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत आयुक्तांनी लगेच त्याची दखल घेऊन आवश्यक कार्यवाहीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले
त्यामुळे यंदा बाप्पांच्या मूर्तीचे दर जवळपास ३० टक्क्यांनी वाढणार असल्याचे मत मूर्तिकारांनी व्यक्त केले शहरातील तसेच विदर्भातील मूर्तिकारांच्या मते, यंदा बाप्पांच्या मूर्तीच्या किमती सुमारे ३० टक्क्यांनी महागणार आहेत
त्यामुळे धर्मेंद्रच्या माध्यमातून नरेंद्र यांच्याकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले
सचिनने ९९वे शतक र्वल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ठोकले होते वर्षभरापूर्वी सचिनने आपले ९९वे शतक झळकाविले होते
या नोकरभरतीची सध्या विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या
नाममात्र किंमतीत ट्रिपल प्लाय मास्क, हँड सॅनिटायझर बाटली आणि ग्लोव्ह्‌ज देण्यात येतील त्यावर मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्ह्‌ज उपलब्ध होणार आहेत
एकदा पायाखाली दगडाचा खडा येऊन मी तोल जाऊन जमिनीवर पडलो माधुरी, सोनाली, उमिर्लाची परंपरा पुढे कोणीतरी चालवली पाहिजे, तरच मराठी भाषेची मुहूर्तमेढ ताठ उभी राहील
खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने वेळीच त्यावर अंकुश ठेवा खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तेव्हा वेळीच उपाययोजना करा
सत्ताधारी भाजप सदस्यांनी त्याला विरोध केला कुलाबावाला यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली
यामध्ये, १७ लाख ७ हजार ८९६ लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन वृक्षारोपण केले आहे श्रेय घ्यायचे असते, तर सरकारने त्याची माहिती दिली असती
त्यानंतर हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेऊन थंड करून घ्यावे चांगले ढवळून झाकून ठेवायचे
परिणामी, शहरातील त्याच भागात असणारे हॉकर्स आता प्रत्येक भागात पसरले आहेत आयुक्तालयाचा ध्वज अर्ध्यावर जमादार कांबळे यांना शासकीय इतमामात मानवंदना
शस्त्राचा धाक दाखवून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली त्यांना मारहाण करून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली
याचसोबत युट्युबच्या माध्यमातून वाहिन्यांवर गाजलेले काही कार्यक्रमही पाहता येतील त्याचा हा व्हिडिओ असून हा व्हिडिओ युट्यूबवरही उपलब्ध आहे
बुद्धिवादी विचारवंतांचे बळी गेले, तरी त्यांचे विचार संपत नसतात त्यांचे विचार मात्र अजूनही बुरसटलेले आहेत
यात भारतासह चीन, इजिप्त, पेरू आणि थायलंड या देशांचा समावेश होता यात भारतासह चीन, रशिया, दक्षिण कोरिया, ब्राझील, जपान आणि आशियायी देशांचा समावेश आहे
आता मात्र गावात दहशतीचे वातावरण आहे नवविवाहितेलाही याच दिव्यातून जावे लागते
त्यांचा वापर दैनंदिन जीवनात करणे शक्य नसले, तरी त्यांचा भावार्थ समजून घेणे शहाणपणाचे ठरते मात्र, त्यांचे नेमके महत्त्व जाणून घ्यायला हवे
उत्तर प्रदेशच्या गँगवॉरची कथा सांगणारा मिर्झापूर २ तर क्रिकेटच्या मैदानावरील सट्टेबाजीवर प्रकाश टाकणारा इनसाईड एज २ प्रदर्शित होणार आहे भाजपाच्या राजकीय डावपेचांचा हा भाग आहे, अशा आरोपांचीच जंत्री तेजस्वी यादव यांनी वाचली
नंतर राज्यपालांनी झेलियांग यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली मात्र यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना विनंती करून प्रसंगी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार असल्याचेही सुरेश जैन यांनी सांगितले
याशिवाय १० पिलर्स कॅपही पूर्णपणे बसवण्यात आले आहे भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीची तिथे पुन्हा कसोटी लागेल, कारण काही सदस्य, उदाहरणार्थ चीन आपला नकाराधिकार वापरू शकतात
पण ही केवळ चित्रपटातील गोष्ट नाही पण ही केवळ सिनेमातली गोष्ट नाही
अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर फरार झाले अंधाराचा फायदा घेत गोळीबार करणाऱ्यांनी जंगलात पलायन केले
हा उद्देशच साध्य होत नसेल तर मग त्या होल्डिंग पॉण्ड उभारणीमागील मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे त्यातून या प्रकल्पांच्या मुळ उद्देशालाच कसा हरताळ फासला जातो आहे, हे समोर येईल
जगताप यांचे गेल्या वर्षी लग्न झाले होते आम्ही कसोटीत पहिला क्रमांक मिळविला आहे याचाच अर्थ संघात एकजूट आहे
त्यामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे तर ९० टक्के पेक्षा जास्त एफआरपी दिले आहे, अशा कारखान्यांना पूर्ण एफआरपी देण्याची नोटिसा बजावली होती
दर वेळी कलाकारांना त्यांचा कलेचा वारसा सांभाळण्यासाठी सरकारी मदतीसाठी याचना करण्याची वेळ येऊ नये असेही शाहिरी वारसा सांभाळणाऱ्या कलाकार म्हणतात यावेळी तेथे असलेल्या शहर पोलिसांच्या स्वाधीन संशयितास करण्यात आले
आतापर्यंत आपण विज्ञानतंत्रज्ञानामध्ये मोठी झेप घेतली आहे आज विज्ञानानं प्रगती केली आहे
शहरातील झोपडपट्टी परिसरात स्वच्छतेचा जागर होणार आहे चाळीचा जलदगतीने पुनर्विकास व्हावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली १८ डिसेंबर रोजी आढावा बैठक घेण्यात आली
अकाउंटवरील माहिती घेतली तर त्याला त्या अकाउंटला लिंक असलेला मोबाइल नंबर मिळत असे त्या अकाऊंटला लिंक असलेला मेल आयडी शोधून मेल आयडीचा पासवर्ड म्हणून मोबाइल नंबर टाकून पाहत असे
त्यामुळे ८० टक्के पंप तोट्यात आहेत पेट्रोल आता ८१ रुपये ८० पैसे दराने उपलब्ध आहे
यासाठी मदतीला असणाऱ्या क्रु मेंबरचाही तितकाच मोलाचा वाटा असतो अनेक कलाकार हे गरजू असून त्यांच्यासाठी राखीव मदत त्यांच्यापर्यंत पोहचावी असा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे
उल्हासनगर महापालिकेत भाजपच्या मीना आय़लानी यांना सव्वा वर्षे महापौरपद देण्यात आले होते भविष्यात भाजप पक्षात प्रवेश करण्याचा कुठलाही मानस नाही
त्यात आता आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत हवामान बदलाच्या वास्तवाकडे अभ्यासपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकताही त्यांनी आवर्जून स्पष्ट केली
दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्याची तीव्रता दिवाळीपूर्वी मोजली जाणार आहे दिवाळीमध्ये फटाक्यांचा आवाज मोजून ध्वनीप्रदूषणाची पातळी निश्चित करण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केले जाणार आहे
तिळ्यांना पुरेल इतकं दूध तिळ्यांच्या आईला येतं मातेच्या दुधामध्ये ही सारी द्रव्ये मुलाला पचण्यास सोपी जातील, इतक्याच समतोल प्रमाणात उपलब्ध असतात
पालिकेत भाजपची सत्ता असल्याने या स्पर्धेसाठी नेहरु स्टेडियम तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे त्यासाठी विद्यापीठाकडून त्यांना आर्थिक मदतही देण्यात आलेली आहे
परंतु रेडा व म्हशींच्या कत्तलखान्यातील हत्येला बंदी नाही महापालिकेच्या बापट कॅम्प येथील बकऱ्यांच्या कत्तलखान्यातील बकरी कापण्यापूर्वी व कापल्यानंतरही तपासणी न करताच विक्रीसाठी पाठविण्यात येतात
महिला प्रवासी व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये महिला कर्मचारी, महिला प्रवासी संघटना, रोज प्रवास करणाऱ्या महिला आणि अन्य रेल्वे अधिकारी यांचा समावेश आहे मुलींच्या व्हॉट्सअॅप ग्रुपममध्ये महिला अधिकारीदेखील आहेत